Pudhari News | पुणे पोलिसांची धंगेकरांकडून पोलखोल! | pune police| Porsche Car Accident| Dhangekar|

  Рет қаралды 688,972

Pudhari News

Pudhari News

Ай бұрын

#pudharinews #marathinews #punepolice #poschecaraccident #ravindradhangekar
Pudhari News | पुणे पोलिसांची धंगेकरांकडून पोलखोल! | pune police| Porsche Car Accident| Dhangekar|
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 1 700
@sham5075
@sham5075 Ай бұрын
एकटे धंगेकर नडले, म्हणजे हाच माणूस खासदार होणार,
@yashbb3981
@yashbb3981 Ай бұрын
😂😂😂
@vinodborde9954
@vinodborde9954 Ай бұрын
लोकांनी वोट मोहळ ल टाकले वेळ गेली आता 😂😂😂
@loveyoujindagi9354
@loveyoujindagi9354 Ай бұрын
नाही निवडुण आले तर पुण्यातील जनतेनं गु खाल्लं म्हणावं
@loveyoujindagi9354
@loveyoujindagi9354 Ай бұрын
दिडफुट्या राण्या ची खाणदाण गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे, नार्याच्या खाणदाणीतील महिला बुधवार पेठेत भागिदारी आहे, निल्या आणि नित्याच्या बायकोला आणि बहिणीला बुधवार पेठेत जास्त मागणी आहे?
@bhushanpatil8568
@bhushanpatil8568 Ай бұрын
Vhyala pahije
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c Ай бұрын
धंगेकर म्हणजे गरीब सामान्य जनतेचा नेता 🎉❤ बाकी सगळे चिल्लर त्यांच्यापुढे.
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq Ай бұрын
Bilkul sahi aam Jan Manas ka sewak hai dhangekar 6
@pradipkhandagale2017
@pradipkhandagale2017 Ай бұрын
निल्या राण्या कोंबडी चोर
@satwachikalubai9232
@satwachikalubai9232 Ай бұрын
वाघ एकच लाडला माघ नाही हातला...... 0:55
@pramodpatil9491
@pramodpatil9491 Ай бұрын
हा टिल्लू गेल्या दोन महिन्यांपासून कुठे मेला होता काही पण बोलतो बे अकली
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 Ай бұрын
मी भाजप स्पोर्ट आहे पण धंगेकर यांना साथ द्या या लढाईत पुणेकरांनो
@SNVG17
@SNVG17 Ай бұрын
🎉
@revatikhot9219
@revatikhot9219 Ай бұрын
हे 3 नेपाळी त्या दिवशी मेले असते तर महाराष्ट्राचं भले झाले असते
@kamlakardadas180
@kamlakardadas180 Ай бұрын
Borobar ❤❤❤
@kk-dx4dx
@kk-dx4dx Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@santoshkandekar2213
@santoshkandekar2213 Ай бұрын
😂😂😂😂
@pappusatav8904
@pappusatav8904 Ай бұрын
1नंबर
@mayurmore9171
@mayurmore9171 Ай бұрын
😂😂😂
@I_am_Only_indian
@I_am_Only_indian Ай бұрын
राणेंची पोर गू खायचं काही सोडत नाहीत...प्रत्येक गोष्टीत राजकारण का करायचय?
@AmolShendkar-bu7mz
@AmolShendkar-bu7mz Ай бұрын
😂😂
@obc7523
@obc7523 Ай бұрын
बेडुक आहेत ते
@AkshayShinde96
@AkshayShinde96 Ай бұрын
Baap padla tar akkal yeil
@gkulkarni8976
@gkulkarni8976 Ай бұрын
Kayam pioon asatat ka nepali 🤔🖕
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 Ай бұрын
😂😂😂
@rajendranalage1868
@rajendranalage1868 Ай бұрын
अरे नेपाळी येवढी मोठी घटना घडली आणि तुला राजकारण सुचले काय
@obc7523
@obc7523 Ай бұрын
बेडूक आहे तिघै
@viveksutar1836
@viveksutar1836 Ай бұрын
Murkh manu 2 lokancha jiv gela, yacha javalcha kon alla Asta tr
@sangameshwarshinde4207
@sangameshwarshinde4207 Ай бұрын
❤ dada
@MS-ld6ge
@MS-ld6ge Ай бұрын
Nepali kuth pn Gu khanar
@aishwaryamane9245
@aishwaryamane9245 Ай бұрын
Rane.stupid.2.lok.meli.nlyaka
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s Ай бұрын
काय म्हणताय पुणेकर..... ड्याशिंग आहे धंगेकर....... अभिनंदन असा नेता पुण्यात आहे......
@PRIYANSHUEKTA
@PRIYANSHUEKTA Ай бұрын
👌👌👍👍
@user-jw6sh4dq6o
@user-jw6sh4dq6o Ай бұрын
धंगेकर साहेबा सारखे जर काम सर्वांनी केले तर सामान्य जनतेला न्याय मिळेल . Great work proud of you sir 🙏
@jivikasallinonechannel7878
@jivikasallinonechannel7878 Ай бұрын
धंगेकर म्हणजे गरीब सामान्य जनतेचा नेता
@rajendrakarande9922
@rajendrakarande9922 Ай бұрын
निळ्या
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 Ай бұрын
😂😂😂😂😂 ठाकरे कमी उपकार केले आता हे सगळे हुलुलीया आणि नमाज अदा
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 Ай бұрын
​@@kalpanaraipalle7228गप रे चेल्या....
@WrestlingLover5983
@WrestlingLover5983 Ай бұрын
​@@kalpanaraipalle7228तुम्हाला विषमतेची बीजे पेरण्याशिवाय काय जमत का नाही. इथे नमाज अदा चा काय संबंध....
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
​@@kalpanaraipalle7228तुम्ही हेच करत बसा.
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q Ай бұрын
पुणेकरांनो धंगेकारांना सपोर्ट करा. नाहीतर पोलीस आणि फडणवीस यांनी विषय दाबला असता
@dineshgurjar745
@dineshgurjar745 Ай бұрын
दंगेकर साहेब यांनी जनतेचा प्रश्न मांडलाय खूप खूप धन्यवाद सर
@pratikjagadale3216
@pratikjagadale3216 Ай бұрын
धंगेकर हिरा आहे हिरा…असा माणूस आमच्या साताऱ्यात पाहिजे होता ❤️
@bhaupatil1650
@bhaupatil1650 Ай бұрын
अरे नेपाळी निट बोल.हाच रविंद्र धनगेकर नावाचा माणूस केंद्रात मंत्री होणार आहे.✌️
@sunilchikane5992
@sunilchikane5992 Ай бұрын
अरे हा नेपाळी राणे काय पण बडबड करत असतो
@amolchavan24
@amolchavan24 Ай бұрын
Agarwal la moth karnara pawarch ahe😂
@Life_is_beautiful333
@Life_is_beautiful333 Ай бұрын
Yad java ahe tyo
@dipakgade
@dipakgade Ай бұрын
बरोबर बोलत आहे आता शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे ताई कुठे आहेत
@user-dr4oc9pc1j
@user-dr4oc9pc1j Ай бұрын
नेपाळ्या सगळीकडे हागायला येतो 😂
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq Ай бұрын
Nepali tu bap ke naam se pehchan hai dhangekar aam janta ki sewa karke apna naam kiya hai 👍💯
@digambarchikanevlogs6393
@digambarchikanevlogs6393 Ай бұрын
राणे फॅमिली म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची हास्य जत्रा झालीय
@pratikbagav260
@pratikbagav260 Ай бұрын
राणे काय लाज वाटली पाहिजे आमदार आहेस दोन निष्पाप बळी गेलेत तो माणूस धडपड करतोय त्यांना न्याय देण्यासाठी तुम्हीं काय करताय?
@advocatepune4323
@advocatepune4323 Ай бұрын
नित्या राणे फालतु आहे कुठं काय बोलाव याची अक्कल नाही 😂
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
😊😊
@ravi801g
@ravi801g Ай бұрын
😅😅😅
@deepakkadam420
@deepakkadam420 Ай бұрын
Nepalya bindokh 😂
@jaydeeppathare4792
@jaydeeppathare4792 Ай бұрын
Nepalya la nagda karun hanayla pahije nibar
@immachimkar2799
@immachimkar2799 Ай бұрын
त्यना अक्कल नाही नेपाळी ला स्वतचं विभाग सोडून फक्त दंगली लाव्याला येतो हा आता पण फक्त राजकारणी लोकावर बोलतो जे घडले त्यवार तर बोलायला फाटायाला लागली याची खर तर पुणे मधून हाकलून देली पाहजे याला पुणेकर याचा ऐक्याला लागले तर कसं होणार
@santoshdagade8910
@santoshdagade8910 Ай бұрын
रवी भाऊंना Z+ सुरक्षा पाहिजे
@kishormane7303
@kishormane7303 Ай бұрын
Z+ काय संबंध माहिती घ्या काशी आणि कोणाला मिळते
@MrDinkarpatil
@MrDinkarpatil Ай бұрын
हा माणूस खासदार व्हायला हवा... 🚩🚩
@prashantvatvisave3219
@prashantvatvisave3219 Ай бұрын
माझा देखील सपोर्ट आहे. आपल्या पुण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे.ती जपली पाहिजेल.
@akbarsayyad2947
@akbarsayyad2947 Ай бұрын
धगेकर साहेब खूप चागला माणूस आहे तो गरिबाचा आमदार आहे.....❤ आता खासदार पण धगेकर होणार......❤❤❤❤
@vikaspawar6514
@vikaspawar6514 Ай бұрын
राणे आपण आमदार आहात सत्ता कोणाची आहे तुम्हाला कळत नाही का उगच पवार साहेबांच नाव घेता म्हणून लोक तुम्हाला ट्रोल करतात
@tukaramsurve2736
@tukaramsurve2736 Ай бұрын
आमदार आहे पण त्याची लायकी चपराशाची सुध्दा नाही,,,,,
@ravisunapeakaadi1
@ravisunapeakaadi1 Ай бұрын
त्याला कळत पण आपल्या वरील बालंट शरद पवार ढकलावे एवढंच त्यांना कळते
@rushikeshpatil8480
@rushikeshpatil8480 Ай бұрын
Ya Nepali cartoon la importance deu nka ya election nantr ha watchman chi duty Karel fekendra chya farm house baher
@praveenk0605
@praveenk0605 Ай бұрын
Sharad Pawar ( Silver Oak) pasun 100 meter war accident jhala hota,
@ranikhandve9124
@ranikhandve9124 Ай бұрын
तो राणे डोक्यावर पडला
@ArunK-vh3wf
@ArunK-vh3wf Ай бұрын
मी बघितलेला पहिला इमानदार नेता धंगेकर ..❤
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 Ай бұрын
धंगेकर साहेब, जनता सुज्ञ आहे व तुमच्या सोबत आहे.
@mandarbilpe481
@mandarbilpe481 Ай бұрын
नाना पटोले,थोरात यांनी काही तरी शिकले पाहिजे धनगेकर यांच्याकडून.. कॉंग्रेस वाढण्यासाठी काही तरी हातपाय हलवा.. सभा घ्या आंदोलन करा लोकांच्या नजरेत या.. नुसते हातावर हात ठेवून बसू नका.. धनगेकर यांच्याकडून काय तरी शिका आनी कॉँग्रेस मधे जीव आणा महाराष्ट्रात
@DhruvtejJadhav-ew1vb
@DhruvtejJadhav-ew1vb Ай бұрын
Congress wale nehmipramane nishkriya astat
@sagarbhosale2211
@sagarbhosale2211 Ай бұрын
Right
@shubhamwagh5171
@shubhamwagh5171 Ай бұрын
Khara tarr heyy sarva andolan Vijay Vadativarr (Opposition leader) ni kela pahije
@shantaramgaikwad3799
@shantaramgaikwad3799 Ай бұрын
अति महत्वाचा सल्ला, छान.
@Measurement_metrology
@Measurement_metrology Ай бұрын
धांगेकर , bachhu कडू हे असे लोकच खरे लोकप्रतिनिधी आहेत सामान्य जनतेचे प्रतिनिधी
@vinodkharade9202
@vinodkharade9202 Ай бұрын
राण्याच्या गाबड्यांना तर थोडी पण अक्कल नाही.. अग्रवाल चे पोरगं आणि राण्याचा पोरगं एकाच विचारायचं आहे
@kennethkonda8764
@kennethkonda8764 Ай бұрын
Barobar
@Toxicdoc12
@Toxicdoc12 Ай бұрын
Hi palaleli 3 kutri aahet bap n don por tyana ekch kam dilay bhunkaych
@shadabdalvi9904
@shadabdalvi9904 Ай бұрын
त्याला नेपाळ चा लागेल मराठी माणसा चा नही 😥
@dinkarpatil9762
@dinkarpatil9762 Ай бұрын
हे राणेच कारट कधी सुधरणार हा खुप गंभीर विषय आहे याला राजकारण सुचतंय
@shashikantshinde9357
@shashikantshinde9357 Ай бұрын
निलेश राणे यांची प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया असते त्यांची प्रतिक्रिया देणारा असा कोणता विकाऊ पञकार त्यांच्या खिशात आहे
@sham5075
@sham5075 Ай бұрын
आमचा रवीभाऊ पुण्याचं रुप् बदलणार पुढचे पंचवीस वर्ष हेच खासदार राहणार
@ganeshgherade2753
@ganeshgherade2753 Ай бұрын
धंगेकर साहेबासारखा प्रत्येक आमदार पाहिजे खरंच समाज कार्य यांच्या कडून शिकले पाहिजे
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl Ай бұрын
धनगेकर यांच्या दबावामुळे योग्य ती दखल सरकार कडून घेण्यात आली.धनगेकर यांचे हार्दिक अभिनंदन.
@kpkunal
@kpkunal Ай бұрын
मोहोळ कुठे आहे? पालकमंत्री कुठे? आता येत्या निवडणुकीत माणूस पाहून मतदान करा. पक्ष पाहून नाही. पक्ष तर सगळे फुटीर ठिगळ लावलेले.
@anilmude768
@anilmude768 Ай бұрын
नेपाळी .--लोकप्रतिनिधी नि या प्रकरणी लक्ष घालू नये.
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 Ай бұрын
लोक अशा इमानदार माणसाला नाही मत देणार ? भ्रष्टाचारी ला देणार जर दंगेकर पडले तर पश्चताप होईल पुणेकरांना
@sangameshwarshinde4207
@sangameshwarshinde4207 Ай бұрын
@Measurement_metrology
@Measurement_metrology Ай бұрын
नक्कीच dhangekar निवडून यायलच हवेत पक्ष सोडून लोकांना मत द्यायला हवा होता या माणसाला
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
​@@Measurement_metrologyअगदी बरोबर
@dnyaneshwarjoglekar4259
@dnyaneshwarjoglekar4259 Ай бұрын
Dhangekar la vote mhanje , Hindu virodhi pappu la vote
@rahulsgharat
@rahulsgharat Ай бұрын
Ya veles ushir jhala ahe
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 Ай бұрын
नित्याचा स्क्रू ढिला झाला असेल किंवा, गोळ्या चुकल्यात..?? कुठल्या पण गोष्टीला कुठे पण जोडतो.
@sangameshwarshinde4207
@sangameshwarshinde4207 Ай бұрын
❤ khar aahe
@AniketKumbhar-it8xz
@AniketKumbhar-it8xz Ай бұрын
Daru pit butk an bolt
@sikandarshaikh3818
@sikandarshaikh3818 Ай бұрын
सिल्वर ओक चा काय संबंध घटना पुण्यात घडली न्याय मागन्याच़ स्थानिक नेतृत्वाचं काम़च आहे ते 🔥😄💯🇮🇳👍
@vilasbhave8454
@vilasbhave8454 Ай бұрын
धनगेकर जी तुम्हाला जिथे मदत लागेल तेव्हा आम्ही टीम सह आपल्या बरोबर येऊ.
@nileshsawant-vx2sn
@nileshsawant-vx2sn Ай бұрын
जय महाराष्ट भावा
@obc7523
@obc7523 Ай бұрын
खरंय, बायको सोबत स्कूटरवर भाजी आणायला जातात, काय आमदार आहेत, नाहीतर सरपंच स्कॉर्पिओ मध्ये फिरतो
@crickmuz
@crickmuz Ай бұрын
हे नेपाळी कुठून आलाय....
@pradipkhaladkar515
@pradipkhaladkar515 Ай бұрын
जबाबदार पुणे पोलीस, आयुक्त आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दयावा, काहि कामाचे नाहित, तुमची सेवा बास झाली कायमचे घरी जा
@dattatreyagayke1889
@dattatreyagayke1889 Ай бұрын
अगदी बरोबर आहे , पोलिस आयुक्तांची बदली झालीच पाहिजे
@motiramvbhokare4372
@motiramvbhokare4372 Ай бұрын
अरे नेपाळी माणसा जरा सुदर
@vevibes6279
@vevibes6279 Ай бұрын
टिल्ल्या बेडुकच इथ काय काम. काही झालं की सिल्व्हर ओक आठवतो
@satishkale4635
@satishkale4635 Ай бұрын
राणेंनी मुळ विषयावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत राजकारण किती दिवस करणार.
@anilkadam3129
@anilkadam3129 Ай бұрын
पुणेकरांनी धनगेकर साहेबांना साथ दिली पाहिजे,नाहीतर असेच निष्पाप लोकांचे बळी जातील यात आपल्या घरातील असू शकेल,म्हणून जनतेने रस्त्यावर आले पाहिजे
@abhimanyushingan6554
@abhimanyushingan6554 Ай бұрын
नितेश राणे तुझ्या कुटुंबातील सदस्य गेले असते तर तुला काय वाटले असते ।
@Toxicdoc12
@Toxicdoc12 Ай бұрын
Bap n don por hi bhunknyasthi thevleli kutri aahet
@VandanaJagtap-wp3xy
@VandanaJagtap-wp3xy Ай бұрын
धगेकर साहेब आमचा खुप मोठा पाठींबा आहे तुम्हालाच
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 Ай бұрын
नितेश राणे,आ.धंगेकर कोण हे संपाला विचार, आणि कुठेही नाक खुपसतोस, फक्त प्रसिद्धी साठी,
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
धंगेकर हे सामान्य जनतेचा कष्टाळू नेता आहे. नाहीतर महाराष्ट्रातील निवडणूकाची पाचवी फेरी संपताच उमेदवार आणि नेते आपल्या घरी विसावले पण धंगेकर हे भर उन्हात या घटनेचा पाठपुरावा करत आहेत. यालाच खरा लोकप्रतिनिधी म्हणावे लागेल.
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 Ай бұрын
नितेश राणे साहेब अजून 15 दिवस त्यानंतर पुन्हा cpr कोल्हापूर आहेच.
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 Ай бұрын
Cpr कोल्हापूर म्हणजे काय
@sachinteli9492
@sachinteli9492 Ай бұрын
Hospital aahe cpr
@pravinbagade2003
@pravinbagade2003 Ай бұрын
असे वाटते की पर प्रांतीय राज्य करतोय.
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 Ай бұрын
हो हो पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे
@sangramsinhchavan2846
@sangramsinhchavan2846 Ай бұрын
सिल्व्हर ओक च्या बाहेर बसायला ते काय निलेश राणे सारखे सागर बंगल्याचे वोचमान आहेत का ?
@ashokdankegreatonlypawarso8593
@ashokdankegreatonlypawarso8593 Ай бұрын
Very Right
@user-mx3mw6pj6r
@user-mx3mw6pj6r Ай бұрын
धंगेकर खरे खासदार पुण्यात खरंच खूप छान जय महाराष्ट्र
@chetanhande1012
@chetanhande1012 Ай бұрын
बरोबर आहे धंगेकर साहेबा
@dhananjaylandge9070
@dhananjaylandge9070 Ай бұрын
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पण असे किती तरी उदगोग चालू आहेत,, धंगेकर पॅटर्न पिंपरी चिंचवड यावे विनंती 🙏🙏🙏
@balujarange8533
@balujarange8533 Ай бұрын
नेपाळी माणसाला काय कळणार
@pramodatpadkar3138
@pramodatpadkar3138 Ай бұрын
राणे children gang नी मध्ये मध्ये बोलू नये तुमची अवकात सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे
@ManojPrasad_super1212
@ManojPrasad_super1212 8 күн бұрын
एकटे इनामदार माणूस म्हणजे धंगेकर साहेब.... साहेब तुमच्या बरोबर पुण्यातील नागरिक आहे त
@jadhavas1323
@jadhavas1323 Ай бұрын
धंगेकर साहेब...great man...
@Jayhind80174
@Jayhind80174 Ай бұрын
धंगेकराची मागणी पूर्ण व्हावी
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Ай бұрын
ये बहादुर....हा आमचा मॅटर आहे... कृपया नेपाळी नागरिकांनी मध्ये पडू नये...
@pritamshelar1586
@pritamshelar1586 Ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@user-qh9wb3ef7s
@user-qh9wb3ef7s Ай бұрын
कोन रे तु
@sushantgavali7566
@sushantgavali7566 Ай бұрын
😂😂😂😂
@Raj-nc4vl
@Raj-nc4vl Ай бұрын
धंगेकर तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 Ай бұрын
पुणे शहरात खंडिभर राजकीय नेते आहेत‌ जनतेची मलई खायला। फक्त रविन्द्र धंगेकर आहेत जनतेची बाजू घेऊन लढायला। निवडणूकीची हार-जीत महत्वपूर्ण नाही। लोकांना न्याय मिळवून देणे महत्वाचे।
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
पुणेकरांनी या आमदाराला खुलेआम पाठींबा देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावयास पाहीजे. कारण हा आमदार पुराव्यानिशी बोलत आहे.
@niteshghude8701
@niteshghude8701 Ай бұрын
लोकांनी यांना फुल्ल suport केला पाहिजे
@shivbhakt4562
@shivbhakt4562 Ай бұрын
धंगेकर काम करतात आणि मिडिया काय करतेय ???
@JayPatil-iy3co
@JayPatil-iy3co Ай бұрын
सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा लोकनेता,, धंगेकर भाऊ
@pankajp.kamble837
@pankajp.kamble837 Ай бұрын
खर तर हे गृहमंत्री यांच अपयश आहे. आरोपींना पाठीशी घालणे..हेच काम केले आहे. धंगेकर साहेबांचे अभिनंदन की हा सर्व सामान्य माणूस याची बाजू मांडली.
@SANDESHCHOUDHARI
@SANDESHCHOUDHARI Ай бұрын
सेलुट धंगेकरांना 🎉
@user-uo3tx6kb6g
@user-uo3tx6kb6g Ай бұрын
एकटा टाइगर नाडला सरकार से ताकद वर् धनगेकर 👑💎
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
पोलीस आयुक्त यांची चौकशी करावी. दोषी आढळल्यास त्यांना पोलीस सेवेतील कायमचे बडतर्फ करावे.
@nitinpatil-pu2te
@nitinpatil-pu2te Ай бұрын
गोर गरीबांचा कैवारी धगेकर साहेब तुम्ही आवाज जर उठवला नसता तर हि माजोरी पैशाच्या जोरावर नक्की सुटली असती
@user-tz1cw9nt8e
@user-tz1cw9nt8e Ай бұрын
आता मला समजलं मी वोटिंग खऱ्या माणसाला केलं
@simonanthony5041
@simonanthony5041 Ай бұрын
Well Mr dhangekar sir hol public with you God bless you all
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 Ай бұрын
धंगेकर खरे जनतेला पाहिजे वाईट vyan ह्यातून वाचवू शकतात
@ANGADSONNAR
@ANGADSONNAR Ай бұрын
धनगेकर तुमच्या सारखा राजकारनी सर्व जिल्हाईत असावा ते जळगावचे नपुंसक नेते कुठे गेलेत बिहार झालाय महाराष्ट्राचा या टरबुज्या मुळ
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 Ай бұрын
वनली धंगोकर साहेब भावी खआजदार
@suhasdhawade4579
@suhasdhawade4579 Ай бұрын
रविन्द्र धंगेकर हम तुम्हारे साथ हे
@user-zn8el8gr6j
@user-zn8el8gr6j Ай бұрын
बीडच्या माजोरडया मुंडे पेक्षा धंगेकर दहापट भारी
@rohitmali4398
@rohitmali4398 Ай бұрын
BJP सरकार च्या काळात हेच दिवस येणार कारण कायदा सुव्यवस्था फक्त BJP सरकार चालवणार ... गोर गरीब लोकांवर लाठी चार्ज आणि श्रीमंत आरोपींना खुर्ची...
@pankajshete
@pankajshete Ай бұрын
Dhangekar 👌👌👌💪💪💪💯💯💯
@rohitshelke5008
@rohitshelke5008 Ай бұрын
धंगेकर साहेब 👌👌❤️❤️❤️
@dattatraykale4020
@dattatraykale4020 Ай бұрын
सर्व पुणेकरांनी सगळं बाकीचं सोडून मां.धंगेकरयांच्या पाठीशी उभे राहावे ...जय शिवराय..जय महाराष्ट्र...
@nitinmore4296
@nitinmore4296 Ай бұрын
धनगेकर साहेब झिंदाबाद
@shindedc
@shindedc Ай бұрын
धनगेकर साहेब सारखे लोकप्रतिनिधी इथून पुढे पाहिजे , सर्वांना सुतासारखे सरळ करतील.
@TRUTH1288
@TRUTH1288 Ай бұрын
रवींद्र धंगेकर एकटा जनते साठी लढतोय..✊✊.. मायचे बाकीचे नेते घरात लपून नोटा मोजत आहेत🤬
@kiranhemade4801
@kiranhemade4801 Ай бұрын
रवी भाऊ धंगेकर हे एक नंबर माणूस आहे
@user-ny4fb6xi4m
@user-ny4fb6xi4m Ай бұрын
आमदार साहेब असंच कार्य चालू राहू द्या जनता तुमच्या पाठीशी उभी राहील
@yuvrajkamble9776
@yuvrajkamble9776 Ай бұрын
धंगेकर साहेब एक नंबर पोलीस अधिकारी भ्रष्टाचारी सर्वसामान्यांच्या हातामध्ये बेड्या असतात पण मोठ्या लोकांच्या हातामध्ये बेड्या नसतात
@mayurrambade
@mayurrambade Ай бұрын
रवी भाऊ ✌️
@atulsutar0101
@atulsutar0101 Ай бұрын
एका आमदाराची ताकद काय असते रवी भाऊ नि दाखवली
@rajendrakattimani2125
@rajendrakattimani2125 Ай бұрын
धंगेकर साहेब आपणाला मानाचा मुजरा एकच नंबर काम करताय पुणेकर आपल्या सोबत आहेत
@sangameshwarshinde4207
@sangameshwarshinde4207 Ай бұрын
नेपाळ यात उत्तर गप बस रे महाराष्ट्राचा वाटोळं केलं
@babajijadhav5389
@babajijadhav5389 Ай бұрын
धन्यवाद भावा धंगेकर
@samadhansonune2940
@samadhansonune2940 Ай бұрын
खरोखर माणुसकी या नात्यान सर्व आमदार खासदार ईतर पदाधीकारी व छोट्यामोठ्या सर्व पक्ष पदाधिकार्यानी सरकार लाजाब विचारावा
@kundavibhute2548
@kundavibhute2548 Ай бұрын
माणसातला देव माणुस आहेत आमचे भाऊ धंगेकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@User_19550
@User_19550 Ай бұрын
बरोबर आहे आमितेश कुमार यांना म्हणावं की नुसते गुन्हेगारांची धिंड काढुन काही होत नाही. खरे गुन्हेगार तर हे पोलिस आहेत जे आमिर माणसान कडुन पैसे घेऊन विकले जातात आणि गरीबांना कायदा शिकवतात. आमितेश कुमार यांची‌ बदली झालीच पाहिजेल.
@rahulsatpute4726
@rahulsatpute4726 Ай бұрын
वॉ असेच आमदार पाहिजे त्या शिवाय पोलिसांचा काळा बाजार समोर येणार नाही.... कारवाई झालीच पाहिजे
@mosesasade1529
@mosesasade1529 Ай бұрын
Dhangekar 🙏🙏🙏🙏💪💪💪👌👌👌
@vinayakpawar446
@vinayakpawar446 Ай бұрын
गृहमंत्री पद द्या मग बघा धंगेकर साहेब काय करतात.... काँग्रेस चे योगी
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 16 МЛН