Pudhari News | मराठा आरक्षणाबाबत शंभूराज देसाई स्पष्ट बोलले, जरांगेंनी...?

  Рет қаралды 115,960

Pudhari News

Pudhari News

Ай бұрын

#pudharinews #marathinews #marathareservation #shambhurajdesai
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 624
@nandukhalkar4145
@nandukhalkar4145 Ай бұрын
तुमचा सुपडा साफ करण्याची जबाबदारी आता आमची
@mangalmote4972
@mangalmote4972 Ай бұрын
याना पाडनार आम्ही 🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@dhananjaypawar6944
@dhananjaypawar6944 Ай бұрын
मुंबई जाम केल्याशिवाय यांना मनोज दादा काय म्हणतात ते कळणार नाही
@MadanLipne-wh3ps
@MadanLipne-wh3ps Ай бұрын
Dada yanchy kay janar manoj jarnage pattil vichar karun pudhe jat ahiet apli sath jaranjepatil fata
@SharadPawar-hs8yp
@SharadPawar-hs8yp Ай бұрын
Manoj dada ch ka....tuzya t dam nahi ka ki tu dusryach chya jivava vr ani dusryana papa bolaychi savay lagli ahe
@patil9614
@patil9614 Ай бұрын
एक वर्षात... 5वेळा खोटे आश्वासन देऊन... तुम्ही फसवलं आहे... एकदाच सांगून टाका आम्हला देता येणार नाही... आम्ही कसे घ्यायचे ते ठरवू.... शंभू राव... लय खोट्या भाफाऱ्या नको मारू
@kidzeduca
@kidzeduca Ай бұрын
Tumhi tharau mhane tu Kay court aahe ka
@patil9614
@patil9614 Ай бұрын
@@kidzeduca तू.. कशाला आ....घालायला आला इथे... सरकार आणि मराठे बघून घेऊ आम्ही....
@baburaodeshmukh4733
@baburaodeshmukh4733 Ай бұрын
अजून एक पंचवार्षिक दिली तरी अभ्यास चालूच राहणार आहे साहेब
@bhaskarkadam9594
@bhaskarkadam9594 Ай бұрын
10 महिने झाले हैदराबाद गॅझेट तुम्ही घ्यायला
@balajisalve7189
@balajisalve7189 Ай бұрын
हैदराबाद ग्याझेट का स्विकारत नाहीत... जरांगे पाटील ओबीसी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी लढतात....
@user-ft3zz1st3o
@user-ft3zz1st3o Ай бұрын
दुसऱ्या राज्य चा आपल्या राज्य मानमनी ahe ky येते संविधान kay फक्त वाचयाला नाही ठेवलं लिहिहुन बाबासाहेबनी 💓
@SK_3699
@SK_3699 Ай бұрын
स्वतंत्र नाही, ओ बी सी मधून बोलत. किती फिरवतात
@madhavpatange8803
@madhavpatange8803 Ай бұрын
मनोज जरंगे पाटील यांनी आपला मार्ग निवडावा हे आरक्षण देत नाहीत
@Vikrantsjagtap
@Vikrantsjagtap Ай бұрын
मनोज दादांनी स्वतंत्र आरक्षण मागितले नव्हते ओबीसी मधून मागितले. तुमचे शब्द त्यांच्या तोंडात घालू नका.
@uttamsurase5636
@uttamsurase5636 Ай бұрын
आता देणार कि नाही ते सांगा बाकी पाघाल नको
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
वर्ष भरात मराठा समाजाला तुम्ही १०% फसवे आरक्षण दिले.५०% घ्या वर दिलेले आरक्षण टिकत नाही.समाज सुज्ञ आहे.
@smscreations55
@smscreations55 Ай бұрын
देसाई साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही 👍👍👍
@sandipbhosale8938
@sandipbhosale8938 Ай бұрын
288 आमदार पाडणार मराठा समाज एकच मिशन मराठा आरक्षण तुम्हाला दिलेला वेळ संपला 288 आमदार आता घरी बसणार जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari Ай бұрын
Bjp विरोधात आहे मराठा. मुस्लिम. धनगर आरक्षणावर. लागा तयारीला 288 पाडू पंढरपूरकर.
@ASHOKHAWLEHawle
@ASHOKHAWLEHawle Ай бұрын
राजेसाहेब कमी फेकले तर बरं होईल ईश्वर आपणास मराठा समाजाच्या जिवावर आमदार खासदार झाले अहात खाल्या मिठाला जागण्याची सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना आहे
@GarajvantMARATHA
@GarajvantMARATHA Ай бұрын
शंभुराजे गोलगोल फिरवतय 😂😂😂
@santoshghorpade5795
@santoshghorpade5795 Ай бұрын
1994cha कायदा रद्द करण्यात यावे
@VijayDusane-sc6cl
@VijayDusane-sc6cl Ай бұрын
Ka re
@jagannathgarule1182
@jagannathgarule1182 Ай бұрын
​@@VijayDusane-sc6clशहाण्या नीट बोल.
@rnfr5360
@rnfr5360 Ай бұрын
BJP nako mitrano apkyala aata bas zaal
@amolpawar5802
@amolpawar5802 Ай бұрын
​@@VijayDusane-sc6cl mitra Manoj Jarange Patil swatachya samajala reservation milave mhnun ladat aahe.... Chagan Bhujbal maratha samajala reservation milave nahi mhnun ladat aahe Ata kon rajakaran karat aahe tuch tharv.... Bhujbal chya naadi lagun tu tuzhe swatache aani sarv tuzhya samajache naav kharab karat aahes
@PRO_REACTION644
@PRO_REACTION644 Ай бұрын
​@@amolpawar5802 Pan chagan bhujbal la laday chi garj kay aamc hakac arkshan ahe na
@dattatraypadale8140
@dattatraypadale8140 Ай бұрын
नवीमुंबई त डायरेक्ट आरक्षण देता मग आता कशाला सर्व पक्ष कशाला हावेत छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतली गुलाल उधाळलला त्याच काय
@sharadpatil1197
@sharadpatil1197 Ай бұрын
एक वर्ष झाले हेच सांगताय.
@rahuln2278
@rahuln2278 Ай бұрын
आज 1 वर्षा झालं तर तुम्ही काय केले फक्त पाहणी केली... आणी सरकार 1 दीवसात बदलतात.... थोडं थांबा मराठा समाज आता तुम्हाला बदलणार आहे.. 🚩🚩🚩🚩🚩
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 Ай бұрын
जो शब्द दिला तो पाळा 1000 वर्ष वाट पाहायला लावता ❓ पृथ्वी सोडून जा लवकर
@keshavsalunkhe6697
@keshavsalunkhe6697 Ай бұрын
अहो शभुराज दूसाई साहेब अधिवेशन चालु आहे मग अधिवेशन मधे चर्चा करा विधान सभा सोडुन बाहेर कशाला मिटींग घेता.
@roshandalvi3638
@roshandalvi3638 Ай бұрын
तुम्ही गेल्या नंतर मराठ्यांना काही दुःख वाटलं पाहिजे असं वागा ,सर्व मराठा आमदार, खासदार
@jagdishadmane6762
@jagdishadmane6762 Ай бұрын
100/ दगा करणार हे
@royal_shubham_411
@royal_shubham_411 Ай бұрын
संपला तुमचा विषय
@vijaybhosale3006
@vijaybhosale3006 Ай бұрын
मंत्री महोदय फिरून फिरून काय गोष्टी सांगता, सगळे स् सगळ्या सोयरेची अंमलबजावणी होणार की नाही काही लक्ष नव्हतं घोंगड फिरत राहणार तेवढं फक्त सांगा
@user-xl3zh1ur1t
@user-xl3zh1ur1t Ай бұрын
५०% च्या वरच दिलेल १०% आरक्षण बोगस असल्याने ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नाही. फक्त विधानसभा निवडणुकीनंतर या आरक्षणाच्या विरोधात सत्ताधाऱ्यांचे किती पाळीव जातायेत ते बघा..
@deepaktatetate9576
@deepaktatetate9576 Ай бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dipakshinde507
@dipakshinde507 Ай бұрын
मुळात विषय 10%आरक्षना चा नाहिचाय त्याची अगरबत्ती कशाला फिरवता. आम्हाला कायद्यात बसणार 50% च्या आतल आरक्षण आमच्या हक्काचं द्या.
@user-rq6wc7om7l
@user-rq6wc7om7l Ай бұрын
उल्लू बनवायचा यशस्वी उद्योग आपल्याकडून शिकावा आपले खूप खूप धन्यवाद
@gajananshinde6430
@gajananshinde6430 Ай бұрын
तुमचा बहुमत आहे तुम्हाला विरोधी पक्षाची गरज नाही आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षण देता येते कारण आरक्षण तुम्हाला द्यायचं नाही तुमची मानसिकता आरक्षण देण्याची नाही
@user-bf3wv7ug5z
@user-bf3wv7ug5z Ай бұрын
लाज लज्जा नावाची गोष्टच नाही यांच्या गांवी
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
शंभूराजे यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतय 10 % दिलंय ते मान्य करा.. बाकीच्या मागण्यासाठी वेळ द्या.. म्हणजे..एकदाची विधानसभा होऊन जाईल...
@hanmantpatil420
@hanmantpatil420 Ай бұрын
एक मराठा एक कोटी मराठा 💪💪💯
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 Ай бұрын
आता परत मुंबई जाव लागेल आम्ही दादा सोबत असणार
@ambadashase2783
@ambadashase2783 Ай бұрын
साहेब OBC ला आरक्षण देताना,असे अध्यादेश काढले होतेका ?
@umeshdhamale
@umeshdhamale Ай бұрын
शंभूराज देसाई तू पण मराठा आहे मराठ्यांची चेष्टा करू नका नाहीतर मराठे तुम्हाला पण सुट्टी देणार नाही जय जिजाऊ जय शिवराय
@y.s.kharat7195
@y.s.kharat7195 Ай бұрын
आता बिजेपी चा सुपडा साफ झालाच पाहिजे मराठ्यांनो ही आपल्या जिवा साठी खेळतात मग आता मराठ्यांनो जागव्हा.....
@anilshinde3190
@anilshinde3190 Ай бұрын
जरांगे साहेबांनी राजकारण्यांचया नादी न लागता सर्व जातीतील गरीब लोकांसाठी सरकार अनावे....
@shivamgamerz974
@shivamgamerz974 Ай бұрын
हे एकूण एकूण आम्ही कंटाळो आता मिळेल की नाही हे फक्त दोन सेब्दतात् सांगा म्हणजे जरांगे पाटील दादा काय करायच ते ठरवतील जय शिवराय 🙏
@prakashsanas3914
@prakashsanas3914 Ай бұрын
नुसत्या च हरकती नाहित, तर समर्थनार्थ आलेल्या सुचनांचा सुद्धा ऊल्लेख करा, मंत्री महोदय
@SBB1418
@SBB1418 Ай бұрын
पडशील रे बाबा नको गोल गोल फिरवू
@shivajimagar-fj8rb
@shivajimagar-fj8rb Ай бұрын
तुमाला आरक्षण देणेची मानसिकता नाही
@maneshshinde4932
@maneshshinde4932 Ай бұрын
दगा दिला की नागडं फिरावं लागेल....
@chandrakantpanchal8934
@chandrakantpanchal8934 Ай бұрын
अगदी बरोबर शंभुराजे देसाई साहेब, खूप छान बोललात.
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 Ай бұрын
आरक्षण Obc मधूनच द्या केंद्र सरकारने टक्केवारी वाढवून दिली तर कोणावरही अन्याय होणार नाही.
@user-ti7qi3bf9u
@user-ti7qi3bf9u Ай бұрын
जायचं का नाही ते सांग खोटं काय बोलतोय
@manikraomhaske799
@manikraomhaske799 Ай бұрын
शंभूराजे देसाई साहेब पोट तिडकीन सांगत आहे आणि सरकार कार्यवाही करत आहे हे जरागे पाटील यांनी समजून घयावे देशाई साहेब बोलतात त्याच्या वर विस्वास ढेवावा असं मला वाटतं 🙏
@sunilkuhite4289
@sunilkuhite4289 Ай бұрын
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील जे सांगतील ते करणार 288 पाडायचे का उभे करायचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा 6 कोटि मराठा
@bapujadhav4022
@bapujadhav4022 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@uttamsurase5636
@uttamsurase5636 Ай бұрын
वार्ताहर चे प्रश्न एक उत्तर दुसरे
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
आत्तापर्यंत उपोषण, मोर्चे, मुंबई दौरा हे सगळं करून झालंय... आत्ता मराठा आंदोलकांची खरी अपेक्षा आहे.. की मनोज दादा विधानसभेला काहीतरी ठाम भूमिका घेतील याची... मला वाटत एकदा का विधानसभा होऊन गेली की आंदोलनाकडे सगळे पक्ष आणि येणार सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करेल मग ते कोणत्याही पक्षाचे असो... वेळ अगदी थोडा आहे.. परत उपोषण किंवा परत मुंबईला जाणे यात वेळ घालवू नका...कारण एक दिवस मोर्च्याला येणे आणि घर सोडून अनिश्चित काळासाठी मुंबईला जाणे यात खूप अंतर आहे...त्यामुळे आधीच्या सारखा प्रतिसाद मिळेल का ही एक मोठी शन्का आहे... म्हणून विधानसभेला काय करायच हे आधी ठरवा...पक्ष काढून उमेदवार द्यायचे का तिसऱ्या आघाडीला साथ द्यायची ... बाकी सदैव पाटिल यांच्याशी एकनिष्ठ 🙏🙏🙏
@datuaher
@datuaher Ай бұрын
मनापासुन द्यायचे नसले तर काही बहाणा करता येत नाही.हे लोकांना कितीही आतम हत्या झाले तरी राजकारणी लोकांना लाजज वाटना
@YurajJadhav-eo6nn
@YurajJadhav-eo6nn Ай бұрын
देसाई साहेब तुम्हाला घरी बसण्याची वेळ येऊ नये म्हणून लवकर निर्णय घ्या नाही तर पुना मंथन दिला असता तर बरं झालं असतं
@dattatraypadale8140
@dattatraypadale8140 Ай бұрын
एका दिवसात नोटा बंदि करता मग कागदपत्रे मिळायला एवढे दिवस लागतात धन्यवाद
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu Ай бұрын
तेच तेच 6 महिने सांगतो आहे.मराठा मूर्ख नाही तुमचा सुपडा साफ करनारच. एक मराठा लाख मराठा ❤
@allroundergamer7575
@allroundergamer7575 Ай бұрын
12 महिने होत आले पण अजुन फ्रैम‌ तयार झाली नाही
@ramharichinchkar923
@ramharichinchkar923 Ай бұрын
देसाई साहेब हरकती चेक करायला किती वर्ष लागतील
@DipakAbak-ug3cg
@DipakAbak-ug3cg Ай бұрын
गोल गोल बोलत आहेत
@user-du7pi6rm2f
@user-du7pi6rm2f Ай бұрын
विधानसभेच्या।निवडणूकीच्याआधी। आरक्षण दिल्याशिवाय।गप्पबसणार। नाही तर।महायूतीवाले।संपलेम्हणून।समजा।एक। मराठा कोटी मराठा जयशिवराय जयशिवाजी।।
@vinayakjagdale1473
@vinayakjagdale1473 Ай бұрын
आम्ही राजेच नाव ठेवलं म्हणून शंभूराज देसाई साहेब तुमच्यावर विश्वास ठेवला
@govinddhage6794
@govinddhage6794 Ай бұрын
🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 एकच सांगतो. किती वेळा यडपट कुठल मराठ्याला मुखृ बनवाले .
@dattatraypadale8140
@dattatraypadale8140 Ай бұрын
सगेसोयरे चे बोला साहेब घुमजाव नको
@VikramNaikwade-hi6zo
@VikramNaikwade-hi6zo Ай бұрын
सुपडा साप होणार विधानसबेला 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा
@user-ed4fw8ou2s
@user-ed4fw8ou2s Ай бұрын
आता तुमचा सुपडा साफ करण्याची जबाबदारी मराठा समाजाची आहे
@vitthalkharad1238
@vitthalkharad1238 Ай бұрын
आता काय करणार ते सांगा तेच पाढे वाचूनका
@bhagwanbankar9977
@bhagwanbankar9977 Ай бұрын
देसाई साहेब उलटं करुन माहीती देताहेत. नोंदी तपासणी 1)पहिली मागणी 2)हैदराबाद गॅजेट आणि इतर गॅजेट लागू करुन सरसकट ओबीसी समावेश 3)संकटमोचक यांनी सांगितले म्हणून त्याप्रमाणे सगेसोयरे 4) तुम्ही सर्वांच्या मताने दिलेलं 10% समाजाची मागणी नसतांनाही दिलं.
@Apar89
@Apar89 Ай бұрын
अरे हया जर तर च्या बाबी सोडा शंभुराज देसाई साहेब खोटे बोलणे सोडा मराठे तुम्हाला तुमची जागा या विधानसभेत दाखवून देईल
@vinodmarkad482
@vinodmarkad482 Ай бұрын
शंभू राज गोसावी हा वकिल झाला असता तर बर झालं असतं. लै बोलतोय. फालतू
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 Ай бұрын
विधानसभा जवळ आली आहे नो bjp
@parbhakarsukase221
@parbhakarsukase221 Ай бұрын
अगोदर पहील आरक्षण कोणी टीकवल नाही त्याच नाव जाहीर करा
@parthshinde1381
@parthshinde1381 Ай бұрын
मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे असे असतांना शासन निर्णय का घेत नाहीस?मराठा समाजाचा अंत बघु नका.मराठा समाजाला व जरांगे दादाला खुप छळलं बस्स झालं आता नाहीतर मराठा, मुस्लिम,दलित,धनगर व मायक्रो ओबिसी तुम्हाला धडा शिकवतील मग बसा घरीच.
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@vivekkadamRollno
@vivekkadamRollno Ай бұрын
मनोज जरागेसाहेब मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत आता मुंबई जाम करायची .... वेळ आली 20th tarkela ठरणार कधी जाम करायची
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
चलो मुंबई 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर चलो मुंबई...
@user-en5ll2ft8p
@user-en5ll2ft8p Ай бұрын
यांनी एका वर्षात मराठा समाजाला पाच वेळा दगाफटका दिला येणाऱ्या निवडणुकीत यांना मताच्या रूपात दगाफटका दिला जानार
@dnyaneshwarkakade1759
@dnyaneshwarkakade1759 Ай бұрын
देसाई साहेब तुम्हीपण आता सर्करप्रमानेच आम्हाला फक्त खेळवत ठेवण्याची दुपारी घेतलेली दिसतेय, कृपया हे समजून घ्या,हे तुम्हाला व तुमच्या सरकारला महागात पडेल,
@user-ft9mm1uu1u
@user-ft9mm1uu1u Ай бұрын
त्यांनी एक बोंबलतो मी एक बोंबलता म्हणजे शाळा दोघांची सारखीच आहे वाटले
@user-le4ot2mp7h
@user-le4ot2mp7h Ай бұрын
आतापर्यंत मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात सरकारला किती दिवस दिले त्या दिवसांचे टोटल आणि सरकार म्हणतो दोन महिने लागतील त्या दिवसांची आकडेवारी बेरीज किती झाली हे स्पष्ट करावे
@maneshshinde4932
@maneshshinde4932 Ай бұрын
हैद्राबाद पाकिस्तान मध्ये असल्यासारखे वागू नका.......वेड्यात काढायला पण काही मर्यादा असतात.....8000 पाने certify किंवा अधिकृत करून घ्यायला अजून वर्ष लावता का शहाण्यानो......😥😥😥😥😥😥😥😥😥
@user-vf3we9rj1k
@user-vf3we9rj1k Ай бұрын
तुम्ही आज पर्यंत खुप आश्वासन दिले मुळात तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही हे मराठा समाजाला समजलं आहे.आता मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा
@user-vu8ml2dm4o
@user-vu8ml2dm4o Ай бұрын
शंभुराजे साहेब रोज रोज हिच उत्तर देऊन कसं होणार तुमच्या सारख्या नेत्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे होतं
@balirambhagvath6842
@balirambhagvath6842 Ай бұрын
तुमच्या मनात आरक्षण देशाचे नाही हेच खरं दिसतय
@uttamsurase5636
@uttamsurase5636 Ай бұрын
असे किती कर्मचारी पाठविले ते सांगा ऑफिस बंद होते का?
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 Ай бұрын
ओन्ली मराठा नो bjp
@dattadange6251
@dattadange6251 Ай бұрын
तुम्हाला वाटतंय आमचे 9आमदार आले हि मतदान फक्त आमदारानी केली पण आता जनता मतदान करणार आहे
@sachintamaskar2467
@sachintamaskar2467 Ай бұрын
हरकीती चा किती महिने आजू। अभ्यास करता
@vilasmore2748
@vilasmore2748 Ай бұрын
सर्व पक्षीय विद्यमान आमदारांना निवडणूकीत पाडले पाहिजे
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 Ай бұрын
आम्हाला माहिती शिंदे द्यायला तयार आहेत ओबीसी मधून मराठा आरक्षण बीजेपी आणि अजित दादा शे द्यायला तयार नाहीत
@sachinarjunraohonde5651
@sachinarjunraohonde5651 Ай бұрын
साहेब लवकर आरक्षण दया नाहीतर आम्हाला दंडक ध्याव लागेल
@unnati4162
@unnati4162 Ай бұрын
मनोज जरागे मुख्यमंत्री झाल्याशिवाय आरक्षण अशक्यच वाटते, जरांगे दादा लागा तयारीला❤
@pandharinathjogdand8474
@pandharinathjogdand8474 Ай бұрын
तुमच हेच पाहत पाहत आम्ही म्हातारे होऊ साहेब. शब्द फिरवा दुसरे काय येत आपणास
@sambhajipatil3404
@sambhajipatil3404 Ай бұрын
ठीकआहे. साहेब मग आता या गोष्टीचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तो पर्यंत विधान परिषद निवडणूक घेऊ नये अशी विनंती निवडणूक आयोग लां विनंती करण्यात यावी.. म्हंजे आचार संहिता ची अडचण येणार नाही..
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 Ай бұрын
माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा. आपण आपल्या नेत्यांच्यावर विश्वास ठेवावा. आणि तुम्ही तुमची तब्येत चांगली ठेवावी उपोषणाला बसू नये . एवढ्यात मराठ्यांचा लढा संपलेला नाही. जय जिजाऊ जय शिवराय
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 Ай бұрын
तुम्हाला आणखी पाच वर्षे दिले तरीही हा प्रश्न सुटणार नाही समान नागरी कायदा लागू करावा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 10 सवलती दिल्या तरीही पुढे 10, 10, 10 10 10 10 पुढे चालू आहे. कोणत्याही पक्षाने मतदानासाठी सवलती देण्याचे चालू ठेवले आहे. त्यापेक्षा ही जास्त सवलती देण्याचे चालू आहे. सवलती बंद करणे चे कोणीही हिंमत दाखवित नाही. हिंमत दाखवली तर सत्ता हातातून जाईल.
@AbhijeetShinde-pd5gz
@AbhijeetShinde-pd5gz Ай бұрын
5 मंत्री भेटायला गेले मात्र सगळे फसवे. सरकार पडल्याशिवाय पर्याय नाही
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f Ай бұрын
तुमचे आणि जरांगे पाटलांचे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध केव्हापासून आहे
@shindeprakash9443
@shindeprakash9443 Ай бұрын
10महिने झाले सरकारी मंत्र्याचे काय सुतक फिटत नाही का
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
माझं सरकारला म्हणणे आहे की आरक्षणासाठी जो निर्णय घ्याल तो फेल होऊ नये.उशीर झाला तरी चालेल.जरांगे आणि त्याचे फंटर हे सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून काम करीत आहेत.सत्ता आली नाही तर जरांगे बिळात जाऊन बसणार. तो आणि त्याचे फंटर दोन तीन पिढ्याचे पैसे घेऊन शांत बसतील.
@sarjeraotikande6845
@sarjeraotikande6845 Ай бұрын
याचें दिवस भरले आहेत आता मा. मनोज दादांनी गरिबांचे सरकार स्थापन करावेत.
@user-xl7qq8vi6q
@user-xl7qq8vi6q Ай бұрын
1994चा कायदा कोणत्या आधारे करण्यात आला ते आधी सांगा. आणि 10%म्हणता नियमाने आमच16%आहे ते द्या. नाहीतर OBC मध्ये च द्यावं लागेल
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 39 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 9 МЛН