Puja Khedkar प्रकरणात राजकीय दबावामुळे कारवाई नाही, विजय कुंभार यांचा आरोप... | SA4

  Рет қаралды 15,698

LOKMAT

LOKMAT

19 күн бұрын

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी Puja Khedkar वादात का? माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचे गंभीर आरोप. "पूजा खेडकर यांची बदली म्हणजे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न", विजय कुंभार यांची सखोल चौकशीची मागणी |
#PujaKhedkar #pune #IASofficer #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 89
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 17 күн бұрын
पूजा खेडकर ला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे. अन्यथा परिक्षार्थींचा सरकारी यंत्रणेवरचा विश्वास उडेल.
@prakashghule9918
@prakashghule9918 17 күн бұрын
@@sjb-mx8ly या प्रकरणी नक्की काय घडले आहे की ठराविक लोकांचा बनावं / कट कारस्थान आहे हे देखिल पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे. खेडकर ही महाराष्ट्रीयन असल्याने दिवसे या जिल्हाधिकारी महाशयांनी असा रिपोर्ट दिला खरोखर उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील अधिका-याबाबत रिपोर्ट देण्याची दिवसेंची हिम्मत झाली असती का सर्वानी लक्षात घ्यावे. मित्रांनो ही निवड upsc कडून झाली आहे. कोणा आय-या गै-या व्यक्तीच्या गटाने केली नाही.
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 17 күн бұрын
अश्या खोट्या कामामुळे एक प्रामाणिक विध्यार्थी पोस्ट पासून वंचित राहत असेल तर माझा भारत महान 🙏
@datanomyX
@datanomyX 17 күн бұрын
OBCs साठी 9 attempts ची मर्यादा आहे. पूजा खेडकर ने ते 2020 मध्येच संपवले होते. पण नंतर तिने नाव बदलून परीक्षा दिलीय. तिला सेवेतून काढून टाकलं पाहिजे.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 17 күн бұрын
असंच ओम बिर्ला च्या पोरीची पन अशीच मागच्या दरवाजातून नियुक्ती झाली आहे या केस मध्ये पन मेडिकल (MRI) रिपोर्ट नं बघताच तिला नियुक्त कसं केलं UPSC बोर्डात काय काय सावळा गोंधळ चालतोय 🤦‍♀️
@santoshsuryawanshi8154
@santoshsuryawanshi8154 17 күн бұрын
यूपीएससी मधील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली पाहिजे
@ssnnrr
@ssnnrr 17 күн бұрын
मानसिकदृष्ट्या ठार वेडे या प्रवर्गातून तिची निवड झाली आहे. काम काय करणार? काय प्रकार आहे हा?
@positive_neutron1351
@positive_neutron1351 17 күн бұрын
😂
@dr.saurabhadhao7030
@dr.saurabhadhao7030 17 күн бұрын
😂😂
@user-ir8go2ek3b
@user-ir8go2ek3b 17 күн бұрын
ये भारत मे ही हो सकता है
@tpsprogamer
@tpsprogamer 16 күн бұрын
मी पण मेंटल च सर्टिफिकेट आणते मला पण आय. ए. स. अधिकारी करा.
@rajdeeprane6210
@rajdeeprane6210 17 күн бұрын
अशा मोठ्या जबाबदारीच्या कार्य क्षेत्रांमध्ये सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करण्यात यावे... ह्यासाठी फक्त आणि फक्त मेरिट चाच विचार करावा.
@positive_neutron1351
@positive_neutron1351 17 күн бұрын
हे कुंभार काका खुप knowledgeable दिसत आहेत 👍
@prakashghule9918
@prakashghule9918 17 күн бұрын
@@positive_neutron1351 या कुंभार काकांनी प्रस्थापित दोन तीन पिढ्या आणि राजकारणी लोकांच्या नात्यातील तसेच बिहार उत्तर प्रदेश या राज्यांतील उमेदवारांची शोध मोहीम हाती घ्यावी आणि पुण्य पदरात पाडून घ्यावे.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 17 күн бұрын
पूजा ला तिच सौदंर्य ,,,नी तिचे नेते वाचवत आहेत..
@aadeshsusare6903
@aadeshsusare6903 17 күн бұрын
😅
@aadeshsusare6903
@aadeshsusare6903 17 күн бұрын
🙈😁
@sureshkokate8182
@sureshkokate8182 17 күн бұрын
या UPSC वाल्या पेक्षा बस चा कंडक्टर चांगल चेक करतो.. काय अपंग आहे, ऑनलाईन प्रमाणपत्र. दोन मिनिट नजर टाकून मग तिकीट देतो 😂
@santoshpradhan1062
@santoshpradhan1062 17 күн бұрын
What about Om Birla daughter?
@SP-kn4di
@SP-kn4di 17 күн бұрын
भुजबळ सरांना 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली आहे... त्यावर पण पहा
@dilipkankal1311
@dilipkankal1311 17 күн бұрын
बोलून काही उपयोग होणार नाही पाठबळ शिवाय हे शक्य नाही
@aniltasgaonkar4744
@aniltasgaonkar4744 17 күн бұрын
हे प्रकरण धनगेकर व अंधारे बाईना अजून कळले नाही का? वुपोशन वगैरे कधी चालू करणार ते कळवावे- एक नागरीक.
@user-us7fr1ee4y
@user-us7fr1ee4y 17 күн бұрын
एखाद्या गरिबाला न्याय मिळू द्या मॅडमला घरी घालवा
@Bhushan1805
@Bhushan1805 17 күн бұрын
Vijay Kumbhar sir, tumhi khup mothi public service karat aahat.... Aabhari aahot 🙏
@ShubhamGadekar-hz8oj
@ShubhamGadekar-hz8oj 17 күн бұрын
जे कोणी यात सहभागी आहे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करा…नाही तर लोकसेवा आयोगावरचा लोकांचा विश्वास कायमचा उठेल
@shirishshahane1079
@shirishshahane1079 17 күн бұрын
लोकमत ने हा सर्व प्रकार उघडकीला आणावा. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 17 күн бұрын
च्या मायला ! भ्रष्टाचार किती फोफावत चालला आहे आपल्या देशात.
@prakasharjunbodwade
@prakasharjunbodwade 17 күн бұрын
आणखी एक NEET बनणार आहे
@AtulChonde
@AtulChonde 17 күн бұрын
इच्छा विरोधात जनहित याचिका दाखल करावी
@jeetmehta8246
@jeetmehta8246 17 күн бұрын
Just read in a newspaper article, she has immovable property worth 17 crores to her name from which she earns 43 lakhs. Inspite of this, she has non-creamy certificate and also she gave exam in OBC category. Her dad, an IAS has 40 crores property while her mother has 15 crores property
@MangeshKadam-yf9zm
@MangeshKadam-yf9zm 17 күн бұрын
इंडियन गव्हरमेंटचा हिने पद्धतशीर गेम केला . आता जनतेने यांचा पद्धतशीर कार्यक्रम करावा
@prakashghule9918
@prakashghule9918 17 күн бұрын
कुंभारांनी एखाद्या प्रस्थापित किंवा बिहार उत्तर प्रदेश मधील उमेदवारांच्या बाबतीत शोध मोहीम हाती घ्यावी.... कु-हाडीचा दांडा गोतास काळ....
@user-qg7et1qt1h
@user-qg7et1qt1h 16 күн бұрын
कृपया,तो शोध आपल्या सारख्या नी करावा.
@SagarKhabale
@SagarKhabale 17 күн бұрын
Jumla party cha ajun ek jumla.
@sushantvedak863
@sushantvedak863 17 күн бұрын
होतकरू विद्यार्थी पाठी आहेत त्यांचा सुद्धा विचार करावा
@sushantvedak863
@sushantvedak863 17 күн бұрын
ह्यात मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असल्या शिवाय कसं शक्य आहे
@deepakkedare3450
@deepakkedare3450 16 күн бұрын
साहेब अतिशय महत्त्वाचं खुलासा केला अतिशय धन्यवाद
@user-ir8go2ek3b
@user-ir8go2ek3b 17 күн бұрын
शासकीय आधिकार्याना निवडणुक लडवणयास बंदी घाला
@shubhangilakade6470
@shubhangilakade6470 17 күн бұрын
Laj watli pahije ya baila 😡
@carlover6343
@carlover6343 17 күн бұрын
सरकार पार हुकुमशाही करतय काय चाललंय हे Neet घोटाळा , पेपर फूटी, काय चाललंय हे त्या ओम बिरला ची पोरगी पण तशीच 😢
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 17 күн бұрын
👍👍👍 so rightly explained & absolutely right question …. Who is so “gracious” & why to save her so unconditionally? thanks to him, really hope a right deserving candidate , good human gets the justice & the seat now Hope Om Birla daughter case too investigated
@Happy-wp3cc
@Happy-wp3cc 17 күн бұрын
Money
@rahulladvanjari4169
@rahulladvanjari4169 17 күн бұрын
Good lokmat
@srajesh008
@srajesh008 17 күн бұрын
This is porche car आणि NEET part 3 आहे 👹👹👹
@shivamsaoji
@shivamsaoji 17 күн бұрын
Please raise voice against it
@FabianSamson-oc7sj
@FabianSamson-oc7sj 17 күн бұрын
मा श्री विजय कुंभार सर आभायासु आहे व आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य चे उप अधश आहे.great person salute you sir
@shrinivasmuley4311
@shrinivasmuley4311 17 күн бұрын
If these allegations are right then every officer involved in this fraud should be dismissed and jailed along with the candidate. Please revive the faith in institutions Iike UPSC. This is dangerous for the idea of India.
@user-tn4os7gu6t
@user-tn4os7gu6t 16 күн бұрын
निषेध व्यक्त करतो
@adinathkhedkar1179
@adinathkhedkar1179 16 күн бұрын
ह्या कुंभार काका नी अहिल्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत उभा असलेले एक उमेदवार ची सुपारी घेतली आहे का ही तपासणी करण्यात यावी कारण मराठा नेत्यांनी अहिल्या नगर दक्षिण लोकसभा ही सुपारी दिलेली असावी कुभार
@hbk5302
@hbk5302 17 күн бұрын
Achuk 👌👌👌
@ravibabar4410
@ravibabar4410 16 күн бұрын
तुमच्या कडे फक्त पैसा पाहीजे मग सगळ मिळत मग काय मिळवायचा पैसा या राजकारणात
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 17 күн бұрын
यावरुन Upsc मध्येही वशिला चालतो हे दिसून गेलं?? 800 rank असून home cadre कसं?? यासाठी यांना आरक्षण हवं आहे का?? Audi असणा-याला non creamy layer मिळतं. वाह रे वाह system
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 16 күн бұрын
पुजावर नेमक कोणत्या राजकिय नेत्यांच्या वाड्यावरून आशिर्वाद भेटतायत बगा😂 या बाईला आयुष्यात नौकरी लागु नये आशी कार्यवाही झाली पाहिजे ,यवकांनो हिच्या विरोधात कमेन्ट करायला विसरू नका , हिला नौकरी वरुन हाकालल पाहिजे
@sangitadhoke9493
@sangitadhoke9493 16 күн бұрын
Kumabhare sir fonnumar pathva
@sandeepgovekar4409
@sandeepgovekar4409 16 күн бұрын
Modi va shah saheb yanchi pan drushti geli ka?
@mandarpatil3318
@mandarpatil3318 16 күн бұрын
Sagla bhongla karbhar distoy prashasanacha. Sakhol chowkashi aani kadak karvai hi jhalich pahije.
@user-ir8go2ek3b
@user-ir8go2ek3b 17 күн бұрын
अंधेर नगरी चौपट राजा
@shreepawar134
@shreepawar134 17 күн бұрын
Upsc made pan sacm ahe mahje
@Happy-wp3cc
@Happy-wp3cc 17 күн бұрын
Paise pahijet fakta sagle kade scam ahe
@sangharshambhore6095
@sangharshambhore6095 17 күн бұрын
Sarwa paisacha jholl ahe politics ahe sarwa garib garibch rahnar ani shrimant mulach class 1 jatat
@Happy-wp3cc
@Happy-wp3cc 17 күн бұрын
Ticha baapach changla zop dya
@SuhasKamble-qd3fw
@SuhasKamble-qd3fw 16 күн бұрын
Vanjari. Lokch. Kase. Patra. Hotat. Bhogas. Bhartiche. Pepar. Phiteche. Ya. Samajatil. Anek. Nete. Samit. Ahet
@adigavhane5221
@adigavhane5221 17 күн бұрын
Suspend kara
@Khaireatul
@Khaireatul 17 күн бұрын
Ya wanjari ni par wat lavli
@Happy-wp3cc
@Happy-wp3cc 17 күн бұрын
Are tula baher pad yacha aadanya
@sameerpatil2001
@sameerpatil2001 17 күн бұрын
Pawar sharad pawar ajun kon😂
@Kalyankar12
@Kalyankar12 17 күн бұрын
काय संबंध
@sameerpatil2001
@sameerpatil2001 17 күн бұрын
@@Kalyankar12 bgha jras internet vaprun😂
@JayMahakal-rm1hw
@JayMahakal-rm1hw 17 күн бұрын
Modi hai to minkin hai.....😂
@santoshrahate4619
@santoshrahate4619 17 күн бұрын
पुण्याचा पालकमंत्री वाचवत आहे . त्यामुळे पुण्याचे नेते नाव घ्यायला घाबरत आहे. मिलीजुलि सरकार आहे. त्यामुळे कोणीच बोलणार नाही.
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 16 күн бұрын
पुजावर नेमक कोणत्या राजकिय नेत्यांच्या वाड्यावरून आशिर्वाद भेटतायत बगा😂 या बाईला आयुष्यात नौकरी लागु नये आशी कार्यवाही झाली पाहिजे ,यवकांनो हिच्या विरोधात कमेन्ट करायला विसरू नका , हिला नौकरी वरुन हाकालल पाहिजे
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 16 күн бұрын
पुजावर नेमक कोणत्या राजकिय नेत्यांच्या वाड्यावरून आशिर्वाद भेटतायत बगा😂 या बाईला आयुष्यात नौकरी लागु नये आशी कार्यवाही झाली पाहिजे ,यवकांनो हिच्या विरोधात कमेन्ट करायला विसरू नका , हिला नौकरी वरुन हाकालल पाहिजे
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 16 күн бұрын
पुजावर नेमक कोणत्या राजकिय नेत्यांच्या वाड्यावरून आशिर्वाद भेटतायत बगा😂 या बाईला आयुष्यात नौकरी लागु नये आशी कार्यवाही झाली पाहिजे ,यवकांनो हिच्या विरोधात कमेन्ट करायला विसरू नका , हिला नौकरी वरुन हाकालल पाहिजे
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 16 күн бұрын
पुजावर नेमक कोणत्या राजकिय नेत्यांच्या वाड्यावरून आशिर्वाद भेटतायत बगा😂 या बाईला आयुष्यात नौकरी लागु नये आशी कार्यवाही झाली पाहिजे ,यवकांनो हिच्या विरोधात कमेन्ट करायला विसरू नका , हिला नौकरी वरुन हाकालल पाहिजे
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 12 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 182 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 12 МЛН