Pune Accident : अल्पवयीन आरोपी, कोर्टात काय घडलं, १४ तासांत जामीन कसा मिळाला?| Pune news

  Рет қаралды 582,071

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
पुणे अपघात- आरोपीला कोर्टात हजर केल्यावर काय घडलं? १४ तासांत जामीन कसा मिळाला?
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 2 300
@naikenglishacademy105
@naikenglishacademy105 28 күн бұрын
ज्या जज ने त्याला जामीन दिला त्याचा ही मुलगा असाच मरो ही ईश्वरा कडे प्रार्थना
@abhigholve789
@abhigholve789 26 күн бұрын
🫡
@swapnilsawant2594
@swapnilsawant2594 26 күн бұрын
माझी सुद्धा हिच प्रार्थना देवाकडे
@pandurangshastri6087
@pandurangshastri6087 26 күн бұрын
🤣🤣🤣🤣 मनातला बोललास
@svmmath7693
@svmmath7693 25 күн бұрын
, 💯
@ashokdankegreatonlypawarso8593
@ashokdankegreatonlypawarso8593 25 күн бұрын
Very Right
@vijaykumarbansode485
@vijaykumarbansode485 28 күн бұрын
कोर्ट पण पैसेवाले ला बघून जमीन देते
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 28 күн бұрын
हा त्या गेलेल्या दोन व्यक्तींच्यावर उघड उघड अन्याय झाला आहे.! 🤔 आजकाल पैशाने काहीही विकत मिळते.!
@whitecloud5021
@whitecloud5021 28 күн бұрын
कलियुग 🥺🥺
@user-vs6fq8jc8b
@user-vs6fq8jc8b 28 күн бұрын
Jolly llb 2
@nikhiljadhav5284
@nikhiljadhav5284 28 күн бұрын
Manoj patil saheb Baga tumich
@Lifeisgudhh
@Lifeisgudhh 28 күн бұрын
kzfaq.info4W1xlbuGKvA?si=nH8AQfAlY8fLF5rU
@fitnessworkout7927
@fitnessworkout7927 27 күн бұрын
भारतीय न्याव्यस्थेला व पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली
@sateshraut6398
@sateshraut6398 27 күн бұрын
दोन निरापराध व्यक्तीचा जीव गेला, तरी सुद्धा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कलम लावताना गांभीर्य दिसले नाही, वा ... रे.... सलाम तुमच्या कार्याला.
@lahunavsupe
@lahunavsupe 28 күн бұрын
विकले गेले आहेत.. चौकशी असताना जामीन मंजूर होतो.. सुट्टी असून सुद्धा.. सुट्टीच्या दिवशी कोर्ट सुरू राहते काय??
@rohittarate3155
@rohittarate3155 28 күн бұрын
Yes
@Funtass_Ltd
@Funtass_Ltd 28 күн бұрын
Civil la suttya ahet criminal chalu ahe, police an sarkari wakil manage zale 😕
@saminasayyed5287
@saminasayyed5287 28 күн бұрын
Ha court crim k liye 24 ghanty chalu raheta
@ajitpatil892
@ajitpatil892 28 күн бұрын
holiday court navacha prakar asto ....
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 28 күн бұрын
@@kalpesharekar6251 justice never sleep, कोर्टाला सुट्टी नसते.
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 28 күн бұрын
दोन लोकं मेली तरी सुद्धा कोर्टाला कुठलीही गंभीर वस्तू दिसली नाही छान
@nisha280
@nisha280 28 күн бұрын
ये है मोदी की गॅरंटी/
@dattadeshmukh3628
@dattadeshmukh3628 28 күн бұрын
काणून तो अंधा होता है
@sachinjadhav9933
@sachinjadhav9933 28 күн бұрын
Hyala cha india mahntata ithe kayda fakt samanya mansana ahe ....Baki konala nahi mitara
@arvindsurwase1787
@arvindsurwase1787 28 күн бұрын
त्या दोन जीवाचं काय
@arvindsurwase1787
@arvindsurwase1787 28 күн бұрын
या दोन जीवाचा काय जे गेली
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 27 күн бұрын
गरीब किंवा मध्यम वर्गातील एखाद्याला 14 तासात जमीन मिळाला असं तर कधी ऐकायला मिळत नाही !!
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@kiranpatil4158
@kiranpatil4158 26 күн бұрын
देवाला मी एकच प्रार्थना करेन की जज आणि गुन्हेगार ला मदत करणारे पोलिस ह्यांची पण फॅमिली accident मध्ये अशी मरुदेत🙏🙏ओम शांति 😡😡😡😡😡😡
@surajgurav3562
@surajgurav3562 24 күн бұрын
बरोबर बोलला 😂
@user-kh4nw7to3h
@user-kh4nw7to3h 17 күн бұрын
यांचा मुत्यु अपघातात नको, यांचं मर तडफडुन मरण आले पाहिजे,एक म्हणजे यांना साखर झाली पाहिजे मग यांना बी पी झाली पाहिजे मग यांना केनसर झाला पाहिजे मग यांना जखम झाली पाहिजे, आणि सर्व अंगातुन पु रगात आलं पाहिजे, आणि या सर्व लोकांना एक काळोख्या खोलित डांबुन ठेवलं पाहिजे
@suryakantshilvant3949
@suryakantshilvant3949 28 күн бұрын
बिल्डरच्या मुलाला सुधा असाचा उडवला पाहिजे,,,,नंतर कोर्ट काय करते ते बघितल पाहिजे
@dilippande8677
@dilippande8677 28 күн бұрын
अगदी बरोबर
@nikhilyenpure1877
@nikhilyenpure1877 28 күн бұрын
​@@dilippande8677ho
@sagarpatange
@sagarpatange 28 күн бұрын
Absolutely Correct
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 28 күн бұрын
Tyasathi Rajeshahichi magni kara. Vyavstit soy keli jail.
@GauravGaik
@GauravGaik 28 күн бұрын
Agadi barobar
@anilkadam2183
@anilkadam2183 28 күн бұрын
एखादा गरीब किंवा मधमावर्गीय असता तर त्याला अन त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यातून उठवलं असतं 😡😡🤦🏻‍♂️ पण न्याय पण पैश्याच्याच बाजूने झुकलेला असतो.
@sunilnagorav2322
@sunilnagorav2322 28 күн бұрын
बरोबर आहे
@dr.sheetalpatil8084
@dr.sheetalpatil8084 28 күн бұрын
Ho agadi barobar ahe
@dr.sheetalpatil8084
@dr.sheetalpatil8084 28 күн бұрын
Yavarun aaplyala kalatey ki kayda phakt Garib ani madhya vargasathi lagu ahe ani Vip ani paisewale always swatch dutlelya tandalasarkhe astat je punha gunha karayla mokle
@konkan145
@konkan145 28 күн бұрын
म्हणूनच कधी कधी वाटतो की हा संविधान बदलला गेलाच पाहिजे.
@vinodbhargude8792
@vinodbhargude8792 27 күн бұрын
न्याय नाही अन्याय पैशाच्या बाजूला झुकला आहे...... शोकांतिका देशाची😢 यातील वकील , जाज यांची सुद्धा नावे प्रसिद्ध केली पाहिजेत.....
@Maheshst.nsk6952
@Maheshst.nsk6952 27 күн бұрын
मला एक प्रश्न या सगळ्या गोष्टी मध्ये पडला की जज ने नेमकी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे याची चौकशी आधी व्हावी
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 23 күн бұрын
पैशाच्या पुस्तकात घरात किती पैसे पाहिजेत
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 27 күн бұрын
दारू पिऊन गाडी चालवत असताना आणि त्यात 2 जणांचा बळी गेला तरी पण 14 तासात जामीन !!
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@rahulk2934
@rahulk2934 28 күн бұрын
न्याय देवता खरच आंधळी झाली आहे
@ironmanjr7410
@ironmanjr7410 28 күн бұрын
Andha kaanoon hai
@nileshkhandare879
@nileshkhandare879 28 күн бұрын
पोलिस विकलेली आहेत
@AmolSubhashTayade
@AmolSubhashTayade 28 күн бұрын
आंधळी सोबत बहिरी पण झाली ,आक्रोश ऐकू येत नाही आहे.
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 28 күн бұрын
आंधळी नाही रांड झालीये रांड, कोणी पण या पैसे फेका आणि झवून जा.....
@qualitysarees9420
@qualitysarees9420 27 күн бұрын
Paisa
@avinashkendre5038
@avinashkendre5038 28 күн бұрын
दोन व्यक्तींचा प्राण गेला तरीही कोर्टाला याच्यामध्ये भयानक असं काही आढळलं नाही म्हणे.... वारे न्यायदेवता
@manishborkar3539
@manishborkar3539 25 күн бұрын
न्याय नेहमी आंधळा असतो, हे माहिती आहे, पण न्याय करणारा आज आंधळा झाला आहे हे आज पाहायाला मिळाले....😢
@sandeshsinare2946
@sandeshsinare2946 25 күн бұрын
ज्यांचा पन याच्या मध्ये हात आहे ते सुद्धा आसेच मरोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@sudarshanpatil7646
@sudarshanpatil7646 28 күн бұрын
तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न जीवाला लागला म्हणून सांगतो.. मला वाटतं.. मेले त्यांचे कुटुंबं दुःखात बुडाले,(शेवट पर्यंत त्यांना काय न्याय मिळणार नाही) पोलीस, वकील आणि जज मालामाल झाले.. भारतीय न्याय व्यवस्था झिंदाबाद🤟🙏😌
@1107pankaj
@1107pankaj 28 күн бұрын
High court ani supremecourt baki ahe pn mulga minor ahe tr strict punishment honar nahi kiti kalam lava
@jaypatil6055
@jaypatil6055 28 күн бұрын
साहेबांचं संविधान न्याय देईल 😅
@DattaPandage-ns6mj
@DattaPandage-ns6mj 28 күн бұрын
मस्ती ने गाडी चालून निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या ड्रायव्हर गाडी मालक , फाशी द्याले पाहिजे. अल्पविन asil तरी त्याच्या सोबत त्याचा बापले द्याले पाहिजे.😡😡😡😡😡 असे 10 12 प्रकरणात फाशी दिली ना पूर्ण भारतात accident करणार न्हाई कोणी. मस्ती किती भडव्याले 150 पर्यंत स्पीड होती म्हणे. गांदू कायदे आहेत 2 जीव गेले हे त्याची सोय सुविधा देऊन रहले. मेले त्यायीची काय चुकी होती. मायनर आहे मियानर आहे. Mhnje त्याची बाजू घेऊ राहला पत्रकार भडवे 😡😡😡😡
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v 28 күн бұрын
​@@jaypatil6055चालवीणारे संविधान मादरचोद आहेत... त्यात फडतूस मंत्री आहे... त्या फडतूस ला दिवसाचं गोळ्या घालव्यात
@deepakb.277
@deepakb.277 28 күн бұрын
भारतीय संविधान 😂😂 आणि हे संविधान बदलणार म्हणून रडतात 😂
@bramha4793
@bramha4793 28 күн бұрын
दोन लोक मेली आणि कोणतेही गांभीर् गोष्ट नाही वा रे न्याय व्यवस्था....पैसा बोलता है... कायदा फक्त गरिबांसाठी 😂😂😂
@sidgawali952
@sidgawali952 24 күн бұрын
1:23 17 वर्षाचा असल्या मुळे तो..दारू पिऊ शकतो पब मधे जाऊ शकतो दारू पिऊन गाडी चालू शकतो....पण फकत 17 वरशाचा असल्या मुळे..त्याच नाव घेऊ शकत नाहीत वा....😢😢
@javedajindagi1939
@javedajindagi1939 24 күн бұрын
कोर्टाने असंही म्हणायला हवं होतं की, अल्पवयीन आहेस तोवर अजुन ५/२५ माणसांचा बळी घे. पुन्हा ट्रॅफिक सिग्नलवर काम कर. एखादं वाचनालय जॉईन कर. आणि सलग महिनाभर पुस्तक वाच. हास्यास्पद निकाल आहे कोर्टाचा.
@tushartekade7690
@tushartekade7690 28 күн бұрын
न्यायव्यवस्था फक्त श्रीमंता साठीच आहे आपल्या भारतात....
@dkcreations.1250
@dkcreations.1250 25 күн бұрын
Manje shrimant lokan saathi vegla ani garib lokan saathi vegla haa kasla nyay aahe
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@avinashsarfare1132
@avinashsarfare1132 28 күн бұрын
खरोखर विश्वास उडाला न्यायव्यस्थेवरचा न्यायव्यवस्थेला श्रद्धांजली.
@neelamtungare
@neelamtungare 27 күн бұрын
India is beyond repairs..
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@Angel-pg1ok
@Angel-pg1ok 26 күн бұрын
यात सामील असलेल्या सगळ्यांना मनापासून तळतळाट लागो, त्यांच्या बर ही वेळ लवकरच येवो हीच हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@rajurawal6798
@rajurawal6798 27 күн бұрын
हा शब्दात जर एखादा गरीब माणसाच्या सर्वसामान्य माणसाच्या पोरांनी केला असता तर पोलिसांनी त्याला 10 दिवस सोडलं नसतं त्याच्यावर कठोर कठोर कलम लावले असतात
@shubhammadane3453
@shubhammadane3453 28 күн бұрын
पोलिस सांगतात की गंभीर काही सापडले नाही... पोलिसांचे काम आहे ते शोधण्याचे... श्रीमंत लोकांना न्याय वेगळा आहे... हया वरून दिसतें.....
@nitinkale8635
@nitinkale8635 28 күн бұрын
मयत झालेला मुलगा त्याच्या जागी जज चा मुलगा पाहिजे होता
@ramm.9308
@ramm.9308 27 күн бұрын
पैसा मोठा ठरला जिवापेक्षा😢. हरमखोर व्यवस्थेने त्यांना जामीन दिला. पोलिसांनी केस manage केली 😢
@drorthocare7719
@drorthocare7719 26 күн бұрын
व्वा रे वां बिल्डरचा मुलगा आहे म्हणून त्याला 14 तासात जामीन मंजूर मला तर वाटते की यामध्ये राजकीय मोठी शक्ती त्या बिल्डरच्या माघी उभी आहे आणि पैसा फेकून न्यायालय सरकारी पोलिस अधिकारी यांना विकत घेतलेले दिसत आहे.....एखाद्या गरिबाच्या मुलाने असे केले असते तर त्याला आयुष्भर जन्मठेप केली असती
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@punetoursandtravels789
@punetoursandtravels789 28 күн бұрын
पैश्यापुढे विकले गेलें पोलीस आणि कोर्ट 💯 पैश्यावाल्याचा मुलगा आहे तो ह्याच ठिकाणी एखादा गरीब घराण्यातील व्यक्ती असता तर त्याला 14 तासात कोर्टाने जामीन दिली असती का???
@nikhilyenpure1877
@nikhilyenpure1877 28 күн бұрын
Police aani sarkar bhikari ahe paisa sathi Bhau
@rakeshkamble7561
@rakeshkamble7561 28 күн бұрын
हे असच होणार गरीबाची दुनिया नाही राहिली.
@NL_5590_
@NL_5590_ 25 күн бұрын
पोलिसांची पण पोर असचि कुठ तरी चिरडली गेली असती तर त्यांची भूमिका क़ाय असेल याचा विचार येतो मनात🙏
@hanmantbiradar6462
@hanmantbiradar6462 24 күн бұрын
Same section and same procedure will available to all
@ankushjadhav424
@ankushjadhav424 25 күн бұрын
खरच या देशात न्याय व्यवस्था शिल्लक राहिली आहे का ..... भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 28 күн бұрын
ह्या बिल्डर ची पूर्ण property विकून दान करा ..त्याला भीक मागायला लागेल अशी त्याची अवस्था करा
@arunmandwe3137
@arunmandwe3137 28 күн бұрын
परप्रांतीय असल्याने न्याय मीळण्याची शक्यता कमीच आहे. पालकांना अटक का झाली नाही?
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 27 күн бұрын
सामान्य लोकांच्या जीवाला किंमत झीरो आहे हे लक्षात असूद्या आणि जर याच जागी अग्रवाल फॅमिली मधील मुलाला सामान्य कुणी उडवलले असते आणि यात त्या मुलाचा मृत्यू झाला असता तर याच प्रकारे 14 तासात जमीन मिळाला असता का...???
@pramodpawar.6479
@pramodpawar.6479 25 күн бұрын
इथ आमचा शेतकऱ्याची केस तीन तीन पिढ्या सुटत नाही...अन् श्रीमंताच्या पोराचा निकाल 14 तासात लागतो
@avinashkendre5038
@avinashkendre5038 28 күн бұрын
वेदांत अग्रवाल बेटा कुठे फेडणार हे पाप
@ajagir72
@ajagir72 28 күн бұрын
Ya ayushyat tar nahi.
@Sagarbhapkar9
@Sagarbhapkar9 28 күн бұрын
आयुष्भर फेडणार आता तो
@JBS-77777
@JBS-77777 28 күн бұрын
​@@Sagarbhapkar9ते कसं काय?
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 28 күн бұрын
Ani bolta he jain lokana manusaki aste 😂
@komalbhoi92
@komalbhoi92 27 күн бұрын
Kide mungi pan chirdnar nahi yachi kalji ghetat hai lok hai lok sunset chya adhi j1 krtat ani ha mulga lokana chirdtoye
@Prakashsapkal0099_official
@Prakashsapkal0099_official 28 күн бұрын
विकले गेलेलं भंगार न्यायालय आहे पण या न्यायालयाने एक गोष्ट मात्र लक्षात नक्कीच ठेवावी की न्याय मागून मिळत नसेल तर तो हिसकावून घेणे ही प्रत्येक ही भारतीयांची कला आहे. ही गोष्ट न्यायालयाने विसरू नये..💯💯
@Yshrgaming
@Yshrgaming 26 күн бұрын
माय घाली न्याय योजना📝 🙏🙏
@dipalikande5805
@dipalikande5805 25 күн бұрын
Khara aahe bhava
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@mithunkamble1988
@mithunkamble1988 25 күн бұрын
गुन्हा गंभीर असताना 14 तासात आरोपीला का सोडलं आरोपीला सोडणारे जजवर कारवाई झाली पाहिजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे
@vickymaladkar7290
@vickymaladkar7290 23 күн бұрын
जज व वकील कोण होते, तपास कोणत्या पोलीस अधिकारीनी केली त्यांचे सत्कार पब्लिक मध्ये घ्याची इच्छा आहे
@subh2173
@subh2173 28 күн бұрын
वाह रे कोर्ट शिक्षा काय दिली आहे तर 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात थांबून अनुभव घ्यावं, दुसरे मानसोपचार तद्दन कडून उपचार घावे तिसरे कुठे अपघात झाला तर तिथे मदत म्हणून जावे अशी शिक्षा दिले आहे कोर्टाने वाह रे कोर्ट वाह किती पैशे भेटले
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 28 күн бұрын
😀 त्या सर्व अटी हास्यास्पद.! लहान मुलांची समजूत काढण्याचा प्रकार आहे.! 😃
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 28 күн бұрын
🙏धन्य ते टुकार कोर्ट
@maheshkale5640
@maheshkale5640 28 күн бұрын
Judge Family face in future 😢
@parthdalvi7310
@parthdalvi7310 28 күн бұрын
पैश्या समोर सगळे आपली 🍑 पुढे करतात
@imshre_s
@imshre_s 27 күн бұрын
हे असली शिक्षा तर सिग्नल तिडलेल्याला भेटली पाहिजेत, दोन लोकांचा जीव घेणाऱ्याला नाही. आणि मी खात्रीशीर सांगू शकतो की उद्या हे विकलेगेलेले, हा मुलगा गाडी चालवत नव्हता हे सुध्दा सिद्ध करून टाकतील, त्याच आपल्याला आश्चर्य वाटायला नको कारण सामान्य माणूस हा फक्त किड्या मुंग्यांच आयुष्य जगतोय
@Kiran_mengal
@Kiran_mengal 28 күн бұрын
भिकारचोट न्याय व्यवस्था झालीय. 2 लोक मृत्यू पडलेत n गंभीर गोष्ट नाही.. वाह....ह्याच्या घरचे मरायला पाहिजे होते मग समजल असत
@Ketkjfbjkyd
@Ketkjfbjkyd 26 күн бұрын
या जगात पैसा तुमच्या कडे आहे तर तुम्ही सगळे विकत घेऊ शकता... अगदी न्याय ⚖️ देवतेला हि...: आता बाकी अल्पवयिन मुले गुन्हा करायला मोकळे .... कारण शिक्षा *निबंध* लिहा असेल.....
@vickychavan414
@vickychavan414 25 күн бұрын
ज्या पुण्या कोर्टाच्या जज ने हा निकाल दिला आहे त्याने किती पैसे खाल्ले आहे त्या जज ला लाज नाही वाटली का त्या जजच्या जर मुलाला किंवा मुलीला कोणी उडवलं तर तो जज असा निकाल देईल का विचार करा सगळ्यांनी
@swapnilsonawane7472
@swapnilsonawane7472 28 күн бұрын
मयत परिजनांच्या परिवाराला एक खून माफ अशी सवलत द्यावी
@dnyaneshwarkhandve3374
@dnyaneshwarkhandve3374 28 күн бұрын
न्याय कोठे मिळाले सर्व जण विकले आहे.
@user-vz3jn4fd1k
@user-vz3jn4fd1k 27 күн бұрын
Thank u for your brevery🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kalpesharekar6251
@kalpesharekar6251 28 күн бұрын
सामान्य माणूस असता तर बापा सोबत १०वर्ष तुरुंगात टाकल असत.
@iqbalwankar
@iqbalwankar 28 күн бұрын
मुलाचे वय बसत नाही तर, त्याच्या बापाला तुरुंगात टाका, त्याला कळत नाही का आपला मुलगा बेवडा आहे, गाडी नको द्यायला म्हणून, याच ठिकाणी बिल्डर ला एखाद्याने उडवला असता आणी समोरचा आरोपी अल्पवयीन असता तर, आरोपी जामिनावर सुटला असता का..?
@praneshsaykar1051
@praneshsaykar1051 28 күн бұрын
गडकरी साहेब बोलले होते
@qualitysarees9420
@qualitysarees9420 27 күн бұрын
खरच अल्पवयीन आहे का अल्पवयीन दाखवला
@ADK_7
@ADK_7 27 күн бұрын
Great question 👍🏻
@rajendragarud3753
@rajendragarud3753 27 күн бұрын
भाऊ तुमचे बरोबर आहे कायद्यात तसाच नियम आहे मुलगा अल्पवईन असल्यास पालकांना अटक करू शकतात
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@user-dy5gu5lv3e
@user-dy5gu5lv3e 26 күн бұрын
आपलं कोर्ट आणि आपले पोलिस, काही न बोलल्यालं बरं.
@xyz-pk7rx
@xyz-pk7rx 27 күн бұрын
वा रे न्यायव्यवस्था🙏😞🙏
@yogeshjawanjal316
@yogeshjawanjal316 28 күн бұрын
वेदन विशाल अग्रवाल आहे तो आरोपी😅😂 कायदया ला गेला उड़त,😂
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 28 күн бұрын
Jai shri gand wale lok ahe he paise bharun sutun jata
@user-cu7rb4ox3m
@user-cu7rb4ox3m 28 күн бұрын
गेली १० वर्ष हेच सुरू आहे देशात . ग्रुहमंत्री आता का गप्प आहे . किती मध्ये मिटवल प्रकरण. कोर्ट , पोलीस , राजकारणी भरपुर खर्च झाला असेल . आता तरी लोकांनी डोळे उघडावेत
@ajaysadgir8333
@ajaysadgir8333 25 күн бұрын
त्यांना fact Ed कोणावर लावायची हेच माहिती fact
@rahulvw266
@rahulvw266 27 күн бұрын
न्यायव्यवस्थेची पूर्ण वाट लागली आहे त्यामुळे सामान्य जनतेने आपली काळजी स्वतचं घ्यावी 😮
@vpl001
@vpl001 27 күн бұрын
दोन व्यक्तींचा बळी गेला ही सुध्दा न्यायालयाच्या दृष्टीने गंभीर बाब नाही, मग कोणता गुन्हा न्यायालयाच्या दृष्टीने गंभीर असतो???
@Akshay_18_03
@Akshay_18_03 28 күн бұрын
2 मेले पण काय गंभीर नाही सापडलं वा....
@DattaPandage-ns6mj
@DattaPandage-ns6mj 28 күн бұрын
मस्ती ने गाडी चालून निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या ड्रायव्हर गाडी मालक , फाशी द्याले पाहिजे. अल्पविन asil तरी त्याच्या सोबत त्याचा बापले द्याले पाहिजे.😡😡😡😡😡 असे 10 12 प्रकरणात फाशी दिली ना पूर्ण भारतात accident करणार न्हाई कोणी. मस्ती किती भडव्याले 150 पर्यंत स्पीड होती म्हणे. गांदू कायदे आहेत 2 जीव गेले हे त्याची सोय सुविधा देऊन रहले. मेले त्यायीची काय चुकी होती. मायनर आहे मियानर आहे. Mhnje त्याची बाजू घेऊ राहला पत्रकार भडवे 😡😡😡😡
@user-yn1hu7ko8c
@user-yn1hu7ko8c 28 күн бұрын
धिक्कार है हमारा न्याय व्यावस्था पर।शरम करो रे
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@akshaykhollam8988
@akshaykhollam8988 28 күн бұрын
एवढं होऊन पण कोर्टाला काही गंभीर सापडलं नाही, अवघड आहे!
@58levelcarnage33
@58levelcarnage33 25 күн бұрын
जर ते दोघे गेले तरुण आणि तरुणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे
@Shiv_The_Great_Maratha
@Shiv_The_Great_Maratha 25 күн бұрын
कोर्टाने जरी जामीन दिला असेल तरी पुणेकरांनी याचा गंभीर्याने विचार केला पाहिजे अजून पुढे खूप भोगायचे आहे मंहून सर्व पुणेकरांनी एकत्र येऊन या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. भाजप च्या काळात भ्रस्टाचार खूप वाढला आहे आणि यामध्ये सर्वसामान्य लोकांना काहीच किंमत दिली जात नाही कृपया आपण या गोष्टींचा विचार करा अजून खूप भोगायचे आहे. आजकाल सर्वसामान्य लोकांना संपवण्याचा कट चालू आहे.
@mab56353
@mab56353 28 күн бұрын
एवढ्या फास्ट जामिन मंजुर होतो, सुट्टीच्या दिवशी कोर्ट चालु होत... कीती managed व्यवस्था आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचे खरच करावं तेवढ कौतुक कमी पडेल 👍🙌👏
@bhushanshinde2413
@bhushanshinde2413 28 күн бұрын
सांगा की bramha कॉर्पोरेशन च्या मालकाचा मुलगा आहे 17 वय आहे
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju 28 күн бұрын
यांना पण पाकीट पोचले असेल नाव उघड न करण्यासाठी सगळे विकले गेले पोलीस मीडिया न्यायालय
@akashbambaras5302
@akashbambaras5302 26 күн бұрын
पुणे हे विद्येचे माहेरघर न राहता गुन्ह्यांचे माहेरघर झाले आहे .
@KotaClasses-fw5js
@KotaClasses-fw5js 26 күн бұрын
न्याय तर असा दिला कि जसा हेडमास्टर दोषी विद्यार्थांना देतात. दोन जनांचे जीव गेले, कोणालाही कदर नाही.
@matoshreedriverservice
@matoshreedriverservice 28 күн бұрын
वय कमी असेल तर बापावर कारवाई होऊ शकते
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 28 күн бұрын
😡 बापावर कारवाई व्हायलाच पाहिजे.!
@DattaPandage-ns6mj
@DattaPandage-ns6mj 28 күн бұрын
मस्ती ने गाडी चालून निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या ड्रायव्हर गाडी मालक , फाशी द्याले पाहिजे. अल्पविन asil तरी त्याच्या सोबत त्याचा बापले द्याले पाहिजे.😡😡😡😡😡 असे 10 12 प्रकरणात फाशी दिली ना पूर्ण भारतात accident करणार न्हाई कोणी. मस्ती किती भडव्याले 150 पर्यंत स्पीड होती म्हणे. गांदू कायदे आहेत 2 जीव गेले हे त्याची सोय सुविधा देऊन रहले. मेले त्यायीची काय चुकी होती. मायनर आहे मियानर आहे. Mhnje त्याची बाजू घेऊ राहला पत्रकार भडवे 😡😡😡😡
@prakashmulik3325
@prakashmulik3325 28 күн бұрын
Barobar Aahe. Pan Tase ka nahi zale Kayada fakat samayna manasa Sathi Aahe. Kayadya pudhe sarv Saman nahit. Jay Bharat Desh.
@qualitysarees9420
@qualitysarees9420 27 күн бұрын
बाप जामीन घेऊन घरी AC ची हवा खात. Tv बघत बसला असल
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@sanjubhaud8658
@sanjubhaud8658 28 күн бұрын
वेदांत तू दिसचं चौकात ट्रॅफिक हवालदार सोबत,......तिथेच तुला न्याय मिळेल. ,,🔥
@Nmh84632
@Nmh84632 28 күн бұрын
To tyachya ghari traffic signal banavel😂😂😂 evadha paisa aahe tyachyakade.. aani havaldar la gheun tikade ubha rahil
@user-wb2yq8fp9t
@user-wb2yq8fp9t 28 күн бұрын
नाही वाटत हो तिथं कुठ थांबेल तो. मामाला रोज पैसे देईल रोजचे double अन मामा तर पैशाचा भुकेला.
@manisherande4568
@manisherande4568 24 күн бұрын
reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...
@user-rk7hu6sy4y
@user-rk7hu6sy4y 25 күн бұрын
देशातली न्याय प्रणाली भ्रष्टाचाराने किती पोखरलेली आहे ते बाल न्यायालयाच्या जज्जवरून दिसते. वेदान्त अग्रवालच्या बापाने जज्जला १ ब्लॉक दिला असेल. म्हणून जामीन दिला
@rajendranagargoje3412
@rajendranagargoje3412 25 күн бұрын
कधी कधी न्यायालयाचे निर्णय ऐकून रडाव कि हसाव अजिबात कळत नाही एक मजबुरी म्हणून धन्यवाद
@prakashshelar5258
@prakashshelar5258 28 күн бұрын
सर्व विकले जाते!
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 28 күн бұрын
तो 17 चा नसणार...मुद्दाम दाखवल त्याच वय कमी...सुटावा म्हणून
@nikhilyenpure1877
@nikhilyenpure1877 28 күн бұрын
Ho
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 28 күн бұрын
हो नक्कीच उडवा
@HalfBloodPrince____1
@HalfBloodPrince____1 27 күн бұрын
17 varsh 8 month
@ganeshsapkal7283
@ganeshsapkal7283 26 күн бұрын
लोक कोणावर विश्वास ठेवणार न्यायालय ,पोलीस , डॉक्टर ?तमाशा लावलाय
@syedrafikpedgahonkar4951
@syedrafikpedgahonkar4951 26 күн бұрын
न्याय देणारेच जर आरोपी सोबत असले तर न्यायची प्रतिक्षा कोणाकडे करावी!
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 28 күн бұрын
ब्रम्हा बिल्डर चा पोरगा हा..बेवडा याला वाचवायला कोण कोण आले होते आमदार यांचे नाव सांगा?ती खरी बातमी
@newmovies351
@newmovies351 26 күн бұрын
17 वर्षाचा लायसेन्स नाही तरी पण गाडी चालवतो वा पोलिस ने खूप मोठी कामगिरी केली आहे
@tanajimore9614
@tanajimore9614 25 күн бұрын
या प्रकरणात ज्या पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी जज वकील यांनी सॉफ्ट कॉर्नर आरोपीला दिला ते सर्व रस्त्यावर भर उन्हात तडफडून तडफडून लवकरच मरो आणि मेलेल्या दोन्ही मृतात्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना 🙏🙏
@ashokparthe9653
@ashokparthe9653 28 күн бұрын
पैशाच्या पुढे काही चालत नाही
@yogeshkudale2917
@yogeshkudale2917 28 күн бұрын
ही भाजपची सत्ता आहे हे आसच होणार गरीबाला न्याय मिळणार नाही
@trident8872
@trident8872 28 күн бұрын
Tuzya aaichi gaand, Congress rajya rahile astey tar he batami pan ali nastee
@_Philosopher_
@_Philosopher_ 28 күн бұрын
Congress chya kaalat tar sglynna nyay bheta hota na 😮
@rt87817
@rt87817 28 күн бұрын
अरे कुदल्या तुझा नावावरून तू चंमच्या वाटतो आहेस मूर्खा कोर्टानं दिलाय निर्णय मोदी ने नाही आणि कायदा कुचकामी आबे
@sunilnagorav2322
@sunilnagorav2322 28 күн бұрын
बरोबर
@_Philosopher_
@_Philosopher_ 28 күн бұрын
@@TheBhushanJPawar Pakistan ch chatnya peksha hindu chi chatleli bari 😀bhale to gujrati aso wa marathi
@atulghuge2170
@atulghuge2170 26 күн бұрын
जामीन मंजूर झाला नसता तर माझा पैशावरून विश्वास उडाला असता😢
@iqbalretharekar8110
@iqbalretharekar8110 25 күн бұрын
आता विश्वास कोणावर ठेवायचा, न्याय कोणाकडे मागायचां असा प्रश्न आहे.. सर्वत्र भष्ट्राचार सुरु आहे....
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 28 күн бұрын
पैसाचा माज व मस्ती आहे
@swapnilhiravdekar
@swapnilhiravdekar 28 күн бұрын
हयात फ़क्त पैसेवाले पैसा फेकून काहीही करू शकतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे ...झळ सोसतात ते फ़क्त आपल्यासारखे सामान्य
@akshaysarikar7248
@akshaysarikar7248 25 күн бұрын
त्याला जामीन मंजुर झाला नसता तर माझा पैशांवरुन विश्वास उडाला असता...
@vkmsd7714
@vkmsd7714 27 күн бұрын
न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 😔
@konkan145
@konkan145 28 күн бұрын
माझं त्या जीव गेलेल्या वेक्तींच्या घरच्यांना सांगणं आहे कोर्ट कचिरी च्या मागे लागून आपल्या सारख्या गरिबांना न्याय भेटणार नाही आपला न्याय आपण स्वतः करावा 🙏
@atulnakel7703
@atulnakel7703 28 күн бұрын
पैशापुढे चांगले चांगले लोक झुकतात
@marotipanchal8054
@marotipanchal8054 24 күн бұрын
दोन जन जागीच मेले या पेक्षा, गंभिर आरोप कोणते, कोर्टाने दाखवुन द्यावे
@Happynessvibe
@Happynessvibe 27 күн бұрын
न्यायावर विश्वास आहे पण न्यायालयातील माणसांवर विश्वास नाही.
@dhananjaytilekar5441
@dhananjaytilekar5441 28 күн бұрын
अशावेळेस अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई केली जाते तशी कारवाई करण्यात आली आहे का?
@rajvardhanpatil3579
@rajvardhanpatil3579 28 күн бұрын
त्याची थोडी तरी ➰➰ वाकडी झाली तर सांगा.. विकलंय सगळं साल्यानो.. न्यायची अपेक्षा आताच्या जगात कोणी करू नये 🙏
@mahendrakamble9450
@mahendrakamble9450 27 күн бұрын
आरोपीला अटक झाली पाहिजे. कोर्टाने लगेचच जामीन कसा मंजूर केला. आरोपीने दारूच्या नशेत दोन जणांचा बळी घेतला आहे तरी त्याला सजा झालीच पाहिजे.
@sanjaygaikwad1877
@sanjaygaikwad1877 25 күн бұрын
खरच न्यायदेवता च्या डोळ्यावर पटि आहे
@suryakantvaradkar1253
@suryakantvaradkar1253 28 күн бұрын
वय कमी असेल गाडी मालकाला अटक करा
@Adm.m8585
@Adm.m8585 28 күн бұрын
विचार करायला लावणारी गोष्ट आहे गरिबांना नाय वेगळा आणि श्रीमंत ना वेगळा न्याय.
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 17 күн бұрын
इथे आयुष्य गेलं तरी कोर्ट जमनी विषय निकाल देत नाही. वा रे
@nikhil143meshram
@nikhil143meshram 25 күн бұрын
या आदेशा विरोधात सामान्य जनतेने रस्त्यावर आंदोलन करायला हवे
@user-wo3yo8ty1y
@user-wo3yo8ty1y 28 күн бұрын
कायदा लागू झाला... कायदा म्हणून... काय द्याल.. लगेच सुटका.
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 28 күн бұрын
Are baba caste bagh tyachi😂so called upper caste ahe to asch honar na mg...
@SambhajiJagdale-lw1wq
@SambhajiJagdale-lw1wq 28 күн бұрын
फडणविस अर्थमंत्री असल्या मुळे काय पण होणार
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 28 күн бұрын
यात पण फडणवीस का आरे काय संबंध सगळीकडं राजकारण करणं सोडा
@jaypatil6055
@jaypatil6055 28 күн бұрын
​@@tusharnivangune8555झवण्या झेपत नाही त्याला
@SukkaBombil
@SukkaBombil 28 күн бұрын
अर्थमंत्री अजित पवार आहे रे..... फडणवीस गृहमंत्री आहे 😂
@nisha280
@nisha280 28 күн бұрын
​@@tusharnivangune8555राजकारण सोडा कस ?गृहमंत्री जबाबदार आहे कारण बीजेपी चा माणूस असणार, म्हणजे नक्की सुटणार.
@gkulkarni8976
@gkulkarni8976 28 күн бұрын
Fadanvis tarbujya nalayak ahe he kapati karm tyachech ahe
@user-eg2ro4mk9p
@user-eg2ro4mk9p 25 күн бұрын
खरोखर विश्वास उडाला न्यायव्यस्थेवरचा..... न्यायव्यवस्थेला श्रद्धांजली.
@ganeshsuryawanshi95
@ganeshsuryawanshi95 25 күн бұрын
त्या बिल्डर चा आणि खास करून त्या जज चा मुलगा किव्हा मुलगी पण असाच अकॅसिडेन्ट मधे मरावे ही देवा कडे प्रार्थना 🙏
@maulimauli2506
@maulimauli2506 25 күн бұрын
ये तो पैसा बोलता हे ,. ,,,कुठे नेऊन ठेवला माझ्या ,,राजाचा ,,महारष्ट्र ,,,,
@SmartMonkye777
@SmartMonkye777 28 күн бұрын
अजब देश्याचा गजब कायदा 🎉
Они убрались очень быстро!
00:40
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
WHY IS A CAR MORE EXPENSIVE THAN A GIRL?
00:37
Levsob
Рет қаралды 21 МЛН
Универ. 10 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:04:59
Комедии 2023
Рет қаралды 1,3 МЛН
Они убрались очень быстро!
00:40
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН