Pune Drugs Case: 'माझा मुलगा आजारी आहे, त्याला सोडा,' हॉटेल मालकाच्या आईची रडतच पोलिसांना विनंती

  Рет қаралды 210,951

Mumbai Tak

Mumbai Tak

5 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PuneDrugsCase #L3LiquidLeisureLounge #PuneUpdate
पुण्यात ड्रग्स घेताना व्हायरल झालेल्या हॉटेल मालकाच्या कुटुंबियांसोबत हॉटेलच्या बाहेरून संवाद साधला आहे मुंबई तकचे प्रतिनिधी ओंकार वाबळे यांनी. हॉटेल मालक संतोष कामठे यांना पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष यांचे वडील, आई आणि भावाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी माझ्या मुलाला सोडा तो आजारी आहे, अशी कळकळीची विनंती संतोष कामठे यांच्या आईने केली आहे. त्यानंतर संतोष कामठे यांचे वडील व भावानेही प्रतिक्रिया दिली आहे. संतोष कामठे यांच्या भावाने हॉटेलचे सगळे कागदपत्र दाखवत स्पष्टीकरण दिलयं.
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 483
@sanandre3091
@sanandre3091 3 күн бұрын
९०% दारूची दुकाने आणि पब हॉटेल्स ही पोलिस आणि राजकीय नेत्यांची आहेत… त्याना जेल मधे घाल..
@shu7526
@shu7526 2 күн бұрын
मग संदीपान भुमारे दादा भुसे समीर वानखेडे काय कराल यांचं.ऐकच उपाय. जो नाशिक च पुणे पकडला होता.त्याला माफीचा साक्षीदार करा.धडाधड नाव समजतील.पुणे सिव्हील हॉस्पिटल होता तो.
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 2 күн бұрын
Kona cha gandi madhe dam nhi aahe yana hath lavacha baap aahet te zhopad patti che 😂😂
@hemanthb9723
@hemanthb9723 Күн бұрын
Jailmadhe ? Padun taka.
@amitmane2744
@amitmane2744 3 күн бұрын
याला पूर्ण पोलीस जबाबदार आहेत
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 3 күн бұрын
ज्या व्यक्तीने अंमली पदार्थ विकले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे
@sameermohite5279
@sameermohite5279 3 күн бұрын
Right
@jayeshpatel4729
@jayeshpatel4729 3 күн бұрын
बरोबर आहे ज्याला रेंट ने दिलय … त्याला पकडा पहिले..
@Aditi.1204
@Aditi.1204 3 күн бұрын
@@jayeshpatel4729 आणि मालकाला सोडून द्यायचं का
@sudhirkuber2041
@sudhirkuber2041 2 күн бұрын
सरकारी tax भरून हाॅटेल चालवायला दिलं तर काय प्रॉब्लेम
@AslamKhan-lg4og
@AslamKhan-lg4og 2 күн бұрын
Rent dile agriment karun mg rend walyachi kay chuk .jar tu tuje ghr bhadyane dile ani tyachat koni daru dargs ghya lagla mg techat tuji kay chuk
@Vishal-nb6yj
@Vishal-nb6yj Күн бұрын
कोणी संडास मध्ये जाऊन ड्रुग्स घेतो त्यात हॉटेल चालवणारा काय करणार..प्रत्येकाची bag तपासत बसणार ?
@lahunavsupe
@lahunavsupe 3 күн бұрын
खर आहे.. मराठी माणूस आहे धांद्यामधून बाजूला कारणे हा तर उद्देश नाही.. भाडेकरू जबाबदार आहेत सर्व कांडला
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 3 күн бұрын
😂😂😂 हाडं
@abhijitwaghmare3732
@abhijitwaghmare3732 3 күн бұрын
मराठी माणसाने कोणते गी अवैध आय घातली तरी त्याला सपोर्ट करणार का 😂
@hemanthb9723
@hemanthb9723 Күн бұрын
Chalwnarahi Marathi aahe.
@user-le2pv6ne5q
@user-le2pv6ne5q 3 күн бұрын
दारू विकणारा माणूस गरीब😂😂
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 3 күн бұрын
चोर सोडून संन्याशाला फाशी...
@-CompleteHealth-it9hz
@-CompleteHealth-it9hz 2 күн бұрын
Bala tu flat rent var dila ani tithe crime zhala tar tula arrest karna barobar ahe ka? Ugaach faaltu joke nako maaru.
@Aditi.1204
@Aditi.1204 2 күн бұрын
@@-CompleteHealth-it9hz पार्टी नियोजन करणारा हॉटेल मालकच आहे पूर्ण माहिती असल्या शिवाय कमेंट करू नये
@abhijeetdhumal7385
@abhijeetdhumal7385 2 күн бұрын
​@@-CompleteHealth-it9hzbackground verification police verification करणे गरजेचे आहे आधी मग तुमची जबाबदारी राहत नाही
@-CompleteHealth-it9hz
@-CompleteHealth-it9hz 2 күн бұрын
@@abhijeetdhumal7385 background verification na karne ha crime ahe ka? Saang kuthe asa lihila ahe? Ajun hi kiti tari loka without police verification rent var Rahatat.
@a.k.streamer2376
@a.k.streamer2376 3 күн бұрын
पब चालवायची गरजच काय आहे पब बॅन केलं तर जमत नाही का...🤬 पुण्याची सगळी वाट लावून सोडलीये
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 3 күн бұрын
भाड्याने दिलं त्यांनी शॉप
@user-ks2tq9ui4b
@user-ks2tq9ui4b 23 сағат бұрын
खरंय, चितळे दूध किंवा जोशी वडे वाले यांना द्यायचा ना. पण नाही, तुम्हाला पाच पट जास्त भाडे हवे होते, ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही 😅
@niteenchitanvis2453
@niteenchitanvis2453 3 күн бұрын
निर्दोष लोकांना त्रास देऊ नये.
@RavindraYadav-nv6xq
@RavindraYadav-nv6xq 3 күн бұрын
बरोबर निर्दोष लोकांना त्रास देऊ नका
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 3 күн бұрын
ड्रग्स दारू पब संस्कृती मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेत
@ajimuddinshaikh9188
@ajimuddinshaikh9188 3 күн бұрын
सागर चोरडिया याच्या नावाने ब्ल्याक पबकरिता बार,दारू लायसन आहे तरी देखील सागर चोरडिया बिल्डर व्यवसाईक हा अटक नाही' तेंव्हा कामठे यांना अटक का ?
@Pratikkamthe
@Pratikkamthe 3 күн бұрын
Adani च्या Port वरती Drugs सापडले होते..... तेव्हा Gautam Adani ला का अटक नाही केली.... bloody shit governance... या वोटे मागायला परत... सांगतोच चांगलं
@kunalagarwal4201
@kunalagarwal4201 3 күн бұрын
Tere drugs Rahul Gandhi and samartak isi ni patavla hota adani Kai karnar. Tu janma ala adani bandlela apartment madhe tar adani jimmedar ka 😂😂
@gy4we
@gy4we 3 күн бұрын
Half knowledge is not good. 😂😂
@-CompleteHealth-it9hz
@-CompleteHealth-it9hz 3 күн бұрын
Adani port is India, then according to your logic the PM of India should also be arrested! Whatsapp university band kara saheb!
@infrared.6130
@infrared.6130 2 күн бұрын
काय सांगतो रे कामठे
@Aditya-pu6kf
@Aditya-pu6kf 2 күн бұрын
​@@-CompleteHealth-it9hz tumhi dalali giri band karaa saheb nytr dalali manun rhalll
@Revati5070
@Revati5070 3 күн бұрын
If I own , a flat but rent it and one night suddenly the tenant does something wrong, how I am supposed to know that?
@ravindradagade3933
@ravindradagade3933 3 күн бұрын
Rent money is important if he holds a FL3 license and there is no information available on the bar. They gave him an FL3 license and have a hotel on rent there, but FL3 is also their ownership. They are unaware of what goes on inside
@nitishkharat
@nitishkharat 3 күн бұрын
They have closed the window with walls which can be seen from outside there no way they don't know about it
@Sudarshan109
@Sudarshan109 3 күн бұрын
दुसऱ्याचे शरीराचे पार्ट ड्रुग्स ने खराब झाले तर चालेल का? माताजी
@rolex_is_here
@rolex_is_here 3 күн бұрын
आरे समाजात फिरत असाल तर अन्न आणि गु ह्यातला फरक समजतो मग ड्रग्स घेऊ नये समजत नाही का? दुसरी गोष्ट तू एखाद्याला घर भाड्याणे तर त्या घरात तो माणूस रात्री बायकोवर उडतोय का दुसरा कोणी कोणावर उडतय तू बघायला जाणार काय?
@vinodbhujbal9927
@vinodbhujbal9927 3 күн бұрын
काय आहे यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे मालकाचा की,लिकर लायसन मालकाच्या नावाने असल्यामुळें हा प्रॉब्लेम येत आहे हॉटेल भाड्याने दिले म्हणून प्रॉब्लेम नाही.
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 3 күн бұрын
Sodu...nka . Ho. . Ga. ...mara. Ho
@SSPhysics
@SSPhysics 3 күн бұрын
Right vinod
@akconsultancy6180
@akconsultancy6180 3 күн бұрын
दारूचे लाइसन..आणि जागा ती पण मोकाच्या ठिकाणी आणि हा म्हणतो...आम्ही गरीब..वां रे.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 3 күн бұрын
हा मालक खोटं बोलतोय..नार्को टेस्ट करा..ह्याच लायसन्स cancelled करा
@amolgavhane929
@amolgavhane929 3 күн бұрын
Jyla रेंट नी दिलं त्याला अटक करा
@satishpachange3014
@satishpachange3014 3 күн бұрын
हॉटेल मालका चा दोष नाही
@user-zu4lg7vl1y
@user-zu4lg7vl1y 3 күн бұрын
Understand the law first... As per law Owner is responsible.. owner should be aware what activities going on his property. Owner must be taking huge money and must be aware about this.. there are many compliments filed then how come owner is not aware.
@suhassuryawanshi1831
@suhassuryawanshi1831 3 күн бұрын
mag tu doshi ka
@SSPhysics
@SSPhysics 3 күн бұрын
​@@user-zu4lg7vl1yowner will keep watch in toilet for 24 hours 😂😂😂
@user-zu4lg7vl1y
@user-zu4lg7vl1y 3 күн бұрын
@@SSPhysics this is the problem...zero knowledge of law and business.. The people who were taking drugs were minor, the pub should have not allowed them entry at first place. Second is there are drug detectors which can be installed and security can check the same while allowing the entry to pub... So that they can avoid such wrongdoing in there premises... Third point.. This is illegal structure, many modifications was done.. Further there are multiple drug related compliant against L3 bar already registered in past.. So owner was fully aware..
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar 3 күн бұрын
​You r absolutely correct, pan mala asa mhanaychay ki owner la own property var visit karnyasathi prior notice dyavi lagle ani magach visit karu shake, tar he kon konta goshtisathi correct aahe, mhnje jar hospital sathi ekhadyane building rent var dili asel, hospital sathi building rent var deta yet asel tar, tar tya madhye kahitari guidelines astik na ki kontya proprietors la kontya properties var ani tithe chalu asnarya kontya prakarchya servicess var kinva business var visit karnyasathi prior notice dyavi lagel, jas ki goverment ne ekhadi property least var ghetli asel ani sensitive work tithe hota asel tar tithe owner la visit karnyasathi prior notice dyavi lagel mhnje punha adhi property goverment la lease karta yet asel tar.......... @@user-zu4lg7vl1y
@Pankajkamble505
@Pankajkamble505 3 күн бұрын
तुमच्या मुलांना लाखो करोडो घर तोडलेत तेव्हा तुम्हाला कळलं नाही का त्याच्या डोक्यात उजेड पाडायला 😢😢
@greenabhi
@greenabhi 3 күн бұрын
११.३० ला एफ सी रोड वर चालू असलेले कॉफी शॉप, आइस्क्रिम पार्लर काठ्या ठोकून बंद करायला लावतात आणि वरच्या मजल्यावरच्या पब बरं ५ पर्यंत मागच्या दरवाज्याने एन्ट्री मिळते.
@harrshad7
@harrshad7 3 күн бұрын
तुमचं bar license वापरल आहे, पोलिस बरोबर आहे!
@sitaramkandalkar2834
@sitaramkandalkar2834 3 күн бұрын
पहिले दारूचे कारखाने बंद करण्यात आले पाहिजे. जागा मालकाला बीपी शुगर कशामुळे होतात. दारू पिऊन आणि पाजुन कोणी गरीब कसा. हे सर्व समाज कंटक आहेत
@devvlogs....-sx6vr
@devvlogs....-sx6vr 3 күн бұрын
अरे बाबा लायसन्स तूझ्या बापाचं आहे..माग दुस ऱ्याला अटक कस करणार....तूच सांग😂😂😂
@rameshraut9032
@rameshraut9032 3 күн бұрын
आहो दादा आज पर्यंत कितेक लोकांचे आयुष्य व पंर्रपंचे उदवस्ते झाले आहेतः
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 2 күн бұрын
दोन घास कमी खावे पन आई वडिलाच्या डोळ्यात पानी येईल असे वागु नये.
@Vinu-sneha123
@Vinu-sneha123 3 күн бұрын
मराठी लोकांनाच्या हॉटेल पब वर कारवाही केली जातेय बाकी ठिकाणी होत नाही
@Aditi.1204
@Aditi.1204 3 күн бұрын
सर्व ह्यांच्या परवानगी नेच चालत येवले वाडी मध्ये यांच्या बालाजी लॉज मध्ये जे धंदे होत होते ते पण ह्यांच्या मुळेच होत होते त्यांचच आहे बालाजी लॉज
@ganeshmali9325
@ganeshmali9325 3 күн бұрын
कसे आहे, सरकारला पण स्टंटबाजी करायची आहे. त्यामुळं हे असले धंदे करणारच. आता पर्यंत झोपले होते का?
@SSPhysics
@SSPhysics 3 күн бұрын
विधानसभेच्या निवडणुका आल्यात😂😂
@eknathpatil4099
@eknathpatil4099 3 күн бұрын
ज्याच्या नावाने लिकर लायसन्स आहे त्यांचा पब आहे ते म्हणतात गरीब हे न पटण्यासारखं आहे भाड्याने दिलेल्या जागेत काय उद्योग सुरु आहे हे पाहणं मूळ मालकाची जबाबदारी आहे
@SachinSawant-kp5hl
@SachinSawant-kp5hl 3 күн бұрын
ह्यांना सगळ माहीत असत हॉटेल बंद होते काय बोलतात😂
@pavaeda9754
@pavaeda9754 3 күн бұрын
दारू चे दुकान चालवतात आणि सभ्य आहे असा आव आणता, वाह रे वाह
@AGNI_5
@AGNI_5 3 күн бұрын
भाडेकरार केलेला आहे
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 3 күн бұрын
ते शॉप भाड्याने दिलं आहे
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 3 күн бұрын
दारूबंदीची महाराष्ट्राला सत्य आवश्यकता आहे.
@rauljadhav3208
@rauljadhav3208 3 күн бұрын
अरे संबंधीत लोकांना अटक करा रे.. ज्याने भाड्याने दिलय त्याला कशाबद्दल अटक.. 🤷🏻🤷🏻 कालच, ज्याने दोन जणांना उडवले त्याला रिकाम सोडलय.. जिथे तत्परता दाखवायला पाहिजे तिथे पोलीसांनी तत्परता दाखवावी...
@surehkaaher6016
@surehkaaher6016 3 күн бұрын
मराठी माणसाला संपवण्यासाठी मोठ षडयंत्र आहे.
@zorbasmiling5981
@zorbasmiling5981 3 күн бұрын
Gapp re bhava nehmi Marathi manus mhanun chuki la mafi deta yet nai. Drugs matter atishay gambhir vishai.
@TheMalllu
@TheMalllu 3 күн бұрын
काहीही गोष्ट कुठही लावण्या अर्थ नाही। अस असेल तर मग करतय कोण?
@devidasmarkad7366
@devidasmarkad7366 3 күн бұрын
कितीतरी तरुण मुलांचं वाटोळ करणारी हे कुटुंब आहे पैशासाठी काहीही करू शकतात ते हॉटेल पाडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे आशांना भरचौकात शिक्षा दिली पाहिजे कितीतरी तरुण मुलांचे कुटुंब उध्वस्त करणारी ही लोकं आहेत
@dominant_7
@dominant_7 3 күн бұрын
मुलांना अक्कल नको का...?? आणि त्यांचे पालक काय करतायत...?? आणि त्यात त्यांची काय चुक ज्यांनी जागा त्यांची काय चुक
@er.anantshindepatil5374
@er.anantshindepatil5374 42 минут бұрын
आरे तुम्ही हॉटेल भाड्याने दिले...तुमची जबाबदारी आहे ना..तिथे काय चाले आहे..काय नाही बघावे लागेल तुमची नाही का गरज
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 3 күн бұрын
पुणे शहराची वाट लागली आहे कोरेगाव पार्क सहित पूर्ण पुणे शहरात डान्स बार. रातभर नंगानाच अल्पवयीन मुली मुळे असतात. महाराष्ट्र तील पूर्ण जनतेला विनंती आहे की डोळे झाकून आपली मुलं मुली शिक्षणासाठी पुणे ल ठेऊ नका. ठेवायचं असल्यास घरातील एक व्यक्ती च पूर्ण वेळ मुलावर लक्ष ठेवा. कारण मुल बिनधास्त दारू पीत असतात ड्रग घेतात
@hemanthb9723
@hemanthb9723 Күн бұрын
Totally agreed. After some time; if girl has stayed in Pune for education; marriage will be difficult. So much defamation of Pune. Even good girls ; people shall start doubting. So ban all Pubs, Bars.
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 3 күн бұрын
गरीब माणूस मोठा होताना कुणालाच बगवत नाही
@user-jt5kz2jf1e
@user-jt5kz2jf1e 3 күн бұрын
डायरेक्ट दारूच्या कंपन्या बंद करा
@Sudarshan109
@Sudarshan109 3 күн бұрын
जाळ करा त्या प्रॉपर्टीस चा
@nileshshirkar3115
@nileshshirkar3115 2 күн бұрын
खरच बोलत आहे आई या
@BG-mi6gq
@BG-mi6gq 3 күн бұрын
जागे मालकाचा काय संबंध आहे इथे. आता का जागा मालक पोलिसांचं काम करणार काय
@shivajihalbandge8554
@shivajihalbandge8554 3 күн бұрын
तिनं वाजता काय चालू आहे ते पोलिस यांचे काम आहे.
@dnyaneshwargavande2745
@dnyaneshwargavande2745 3 күн бұрын
सगळ्या ना कारवाई करा सगळे गुन्हेगार आहेत मालक चालक सगळेच असे असे प्रकार पुन्हा घडायला नको
@shu7526
@shu7526 3 күн бұрын
तुमचा पोरगा जीव घेत होता मुलांचे ते विसरला आई.
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 3 күн бұрын
भाड्याने दिलं आहे ते शॉप, भाडेकरू ला पकडा आधी
@abhaykolhe7806
@abhaykolhe7806 2 күн бұрын
Etfak nahi to doshi ahe Ani rahanar
@mangeshsanas3056
@mangeshsanas3056 3 күн бұрын
Licence jyach ahe त्यालाच खवा 😂😂😂 लय सोज्वळ बनतेय आजी
@ABHITAKFUNNYNEWS
@ABHITAKFUNNYNEWS 3 күн бұрын
आजोबा तुम्ही जे म्हणताय की आम्ही जिथे पाहिजे तिथे सही करायला तयार आहे असं तुम्ही काय म्हणताय तुम्ही एक चांगला वकील करा तुमच्या अशा बोलल्यामुळे तुमची मोक्याची जागा काही लोक बळकावू शकतील तुम्ही तुमच्या मुलाला सोडवण्यासाठी चांगला वकील करा जर तुम्ही बेकायदेशीर कृतींना तुमचा काही संबंध नाही असा एग्रीमेंट केला असेल तर तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही असे मुलासाठी कमजोर होऊन कुठेही सह्या करू नका तुमच्या मुलाला सोडवण्यासाठी तुम्ही चांगला वकील करा
@Aditi.1204
@Aditi.1204 2 күн бұрын
चांगला वकील करा म्हणजे बाहेर येवून पुण्यात वाटोळं करायला मोकळा
@madslivetrading4962
@madslivetrading4962 2 күн бұрын
हॉटेल मालकाला अटक नका करू जो चालवतोय त्याला करा. अग्रीमेंट असेलच
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 3 күн бұрын
जागा मालकांना पैसे दाबून मिळतात आपल्या जागेत नेमकं काय चालतं यावर लक्ष असायला हवं घरात भाडेकरू देताना किती विचार पूस करतात आणि हॉटेल मध्ये काय चालू आहे ते पैस्यामुळे डोळे झाक करतात
@SagarGite90
@SagarGite90 3 күн бұрын
Jaga malakach kaam nahi te.
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x 2 күн бұрын
​@@SagarGite90जागा मालकाचे काम फक्त पैसे घेणे आहे.
@rajendrarohite166
@rajendrarohite166 3 күн бұрын
पर्याय चांगला आहे या ऑइ म्हणतात त्या प्रमाणे सगळी कडे आजारी पबमलकला सोडून दिले पाहिजे
@Donaldasdf
@Donaldasdf 3 күн бұрын
दारू, सिगारेट विकणारे.....नरकात जागा राखीव आहे तुमच्यासाठी........
@ganeshkoli3340
@ganeshkoli3340 3 күн бұрын
Aata kadla ka ya Bai la evdhya मुलांचे आयुष्य खराब केले तेव्हा कुठे होता
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 3 күн бұрын
पूर्ण पणे जागा मालक जबाबदार आहेत कारण स्वतःची जागा कोण काय करतय यावर लक्ष देणे या लोकांचे काम आहे या लोकांना सर्व माहिती आसते पण लोकांची घरे जाळली की एक दिवस आपले पण जळते हे लक्षात ठेवा
@konkan145
@konkan145 3 күн бұрын
तुझी रूम तू भाड्याने दिलीस तर उट सुत रूम वर जाशील का.? काय होतंय ते बघाय ला. अक्कल शून्य माणूस. पूर्ण पाने भाडे करू जबाबदार आहे. परप्रांतियांना वाचवण्या साठी मराठी माणसाचा बळी घेऊ नका.
@user-fq1vk2nr9p
@user-fq1vk2nr9p 3 күн бұрын
याला पोलीस जबाबदार आहेत.....हप्ते घेऊन बार पब चालु ठेवतात????
@user-ri4vz9zj2m
@user-ri4vz9zj2m 3 күн бұрын
एवढं वाईट वाटत तर प्युअर व्हेज हॉटेल सुरू करा ना, पैशे दाबून मिळत होते ना,
@tanajimali3723
@tanajimali3723 3 күн бұрын
फारच हुशारी दिसते
@Royal_5665
@Royal_5665 3 күн бұрын
Pubs/Disco मुळे पोरी loose character होतात. अभ्यास करा मेहनत करा pubs काय झाकमरायला पाहिजे का
@anilkambli7572
@anilkambli7572 3 күн бұрын
हा खोट बोलत आहे याला चांगली सजा द्या
@rkjoshi9951
@rkjoshi9951 3 күн бұрын
Owner is responsible
@reshranpise
@reshranpise 3 күн бұрын
आई वडिलांची किती तळमळ!😢
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 3 күн бұрын
एखाद्या घरात खून झाला तर याला घरमालक जबाबदार कसा?
@jkalaskar
@jkalaskar 3 күн бұрын
दुसऱ्यांची मुले ट्रक घेऊन चालेल पण माझा वाचवा
@Aditi.1204
@Aditi.1204 3 күн бұрын
फसवा की दुसऱ्यांना दुसऱ्यांचे पैसे लुटले की असच होत
@pramodkhambe5512
@pramodkhambe5512 3 күн бұрын
बापरे किती झंगाट आहे 😮 सरकार आता योग्य कारवाई करेल
@kedarnath3006
@kedarnath3006 3 күн бұрын
फक्त लढ म्हणा मराठी चित्रपटातील पत्रकार असाच होता 😂😂😂😂😂
@ganeshkadam2554
@ganeshkadam2554 20 сағат бұрын
गरीब मराठी लोकांना त्रास देऊ नये विनाकारण
@kakasmisalhouseofficial2399
@kakasmisalhouseofficial2399 3 күн бұрын
Good question and point to be note reporter
@ManojPrasad_super1212
@ManojPrasad_super1212 3 күн бұрын
याना शिक्षा करा एकाला पण शिक्षा झाली तर सिस्टम थोडी सुधारेल
@user-xe2nz2ep9v
@user-xe2nz2ep9v 3 күн бұрын
किती मुलांचे आयुष्य बरबाद केले याला सोडू नका sahanbhuti खूप जली
@maheshpatil9020
@maheshpatil9020 Күн бұрын
तुमची पण जबाबदारी आहे. पैसा घेताना बरं वाटलं का? कारवाई बरोबर आहे.
@iloveindia4078
@iloveindia4078 Күн бұрын
या मालकांना विनाकारण पकडतात. त्यांना परमिशन कोण देतं.
@user-hq3ul8vo4v
@user-hq3ul8vo4v Күн бұрын
Right onar
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 3 күн бұрын
बरोबर आहे चालवाय दिलेल्या मालकालाच अटक केली पाहिजे मूळ मालकाचा काय संबंध आहे त्याच्यात
@rajendrabade2488
@rajendrabade2488 3 күн бұрын
❤ dya la jast bhade bhetat asel
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 3 күн бұрын
लायसन्स कोणाच्या नावावर आहे. गरीब माणसाकडे एवढी मोठी मालमत्ता आहे. यावर श्रीमंतांचा विश्वास बसणार नाही. चौकशी साठी पोलिस बोलवतात निर्दोष असल्यास सोडून देतील पण त्यांना काही धागेदोरे सापडले तर सोडणार नाही.
@harshal8632
@harshal8632 Күн бұрын
पत्रकार असा आव आणतो आहे की सर्व टेक्निकलीटी त्याला माहित आहे .. उगाच तापलेल्या तव्यावर पोळी भाजायची चालली आहे ...
@shreepawar134
@shreepawar134 3 күн бұрын
Emotional drama ahe ha sarv
@vinaydhiver824
@vinaydhiver824 3 күн бұрын
आपण दिलेल्या भाड्याच्या जागेत काय प्रकार चालतो हे न समजणे विचीत्र प्रकार आहे, प्रथम जी व्यक्ती दारू चा बार चालवते ही व्यक्ती सामान्य असुच शकतं नाही यांचें हात वरपर्यंत पोहोचले ले असतात, निश्चितच याला मालकच जबाबदार आहे,
@user-yk5wf7yk1r
@user-yk5wf7yk1r 3 күн бұрын
पुणे पब हब पूर्ण पणे बंद करा ताबडतोब हा महाराष्ट्र आहे युपी बिहार नाही मनमानी करायला
@ajimuddinshaikh9188
@ajimuddinshaikh9188 3 күн бұрын
पब मधे कोण, काय, किती धिंगाणा करत ही जावबदारी वोनर ची नसून पोलिसांची आहे पत्रकार शेठ
@pratikt9615
@pratikt9615 2 күн бұрын
उदया बिनकामाचा धंदा केला तर, तर त्याला उगाच सोडू काय, शिक्षा झालीच पाहिजे
@satishbhujbale7975
@satishbhujbale7975 2 күн бұрын
सर्व माहिती असत योग्य कार्यवाही चालू आहे...हसू येतंय ही बार लायसेन्सवाली गरीब आहेत म्हणे
@sabajinavale7747
@sabajinavale7747 3 күн бұрын
दोषाला सोडून दुसऱ्याला शिक्षा ..
@akkiwanjale5251
@akkiwanjale5251 3 күн бұрын
सरळ सरळ कळतंय की रात्रीच हॉटेल चालू कसं होत ह्यात पोलिस दोषी आहे पैसे खातात आणि काय झालं की म रेड करतात
@sanjaypandav464
@sanjaypandav464 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे पण पॉलिटिकल दबाव पण असतो वरून
@body95901
@body95901 2 күн бұрын
मराठी मराठी माणसा चा दुष्मन
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 3 күн бұрын
सगळीच सामिल आहेत........ दादा. काय असेल ते एकदा संपवून टाका....
@nilkantghuge1997
@nilkantghuge1997 3 күн бұрын
ड्रेस घेऊन सगळे पार्ट गेले त्याचे
@skumarbharat3240
@skumarbharat3240 2 күн бұрын
पत्रकाराला रेंट agreement मध्ये काय असते हे पण माहीत नाही
@sangramjagtap1722
@sangramjagtap1722 2 күн бұрын
चोर सोडून संन्याशाला का वेठीस धरताय..... याला जबाबदार हफ्ते घेणारे प्रशासन च आहे
@chhayashete7867
@chhayashete7867 3 күн бұрын
मालक आणि भाडेकरू जबाबदार आहेत लक्ष नको का किती वाईट घटना आहे
@chhayashete7867
@chhayashete7867 3 күн бұрын
एवढं बोलतोय जरा लक्ष दिलं असतं तर
@Vishal-nb6yj
@Vishal-nb6yj Күн бұрын
कोणी संडास मध्ये जाऊन ड्रुग्स घेतो त्यात हॉटेल चालवणारा काय करणार..प्रत्येकाची bag तपासत बसणार ?
@hemanthole9614
@hemanthole9614 2 күн бұрын
मुख्य म्हणजे ड्रग पुण्यात कोणाकडून येत आहे त्याला अटक करा ना,कस्टमर पर्यंत पोहचत पर्यंत वाट का बघावी .
@tukaramgavate9445
@tukaramgavate9445 Күн бұрын
मुलांना ड्रग,दारू पाजून पाजून तुझा मुलगा आजारी पडलाय काय ?
@paraglimaye1830
@paraglimaye1830 2 күн бұрын
कोरेगाव पार्क करून टाकले आहे फर्ग्युसन रोड चे, सगळे बार , पब, बंद करून टाका, कोरेगाव पार्क , एफसी रोड आणि सगळीकडचे......
@abhijeetdhumal7385
@abhijeetdhumal7385 2 күн бұрын
पिस्तुल license माझ्या नावावर आहे ते मी दुसऱ्याला चालवायला दिलं आणि त्याने दोन लोकांना त्या पिस्तुलातून ठोकल जबाबदारी माझी नाही 😂
@pradeeppawar69
@pradeeppawar69 2 күн бұрын
जर्मनी अमेरिकेच्या धरती वर जाण्याचे काम चालू आहे हे, हिंदु भारतीय संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. काही दिवसांनी मुलांना चांगली आई, चांगला जबाबदार बाप नाही मिळणार 😢😂😂😂 मेक्सिको मध्ये जाऊन पहा.😢😢😢
@saAgAG1989
@saAgAG1989 3 күн бұрын
Are baba daru licence tuze nava ver ahe
@santoshgalande9916
@santoshgalande9916 Күн бұрын
पैसा चांगला वाटतं होता आता आजारी पडला वा
@MahendraPatel-xb9bb
@MahendraPatel-xb9bb 3 күн бұрын
Ajit Dada na nakki mahit asel
@chetansawant3023
@chetansawant3023 3 күн бұрын
रेंट वर देणे गुन्हा आहे का ❓
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 137 МЛН
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 108 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
1❤️#thankyou #shorts
00:21
あみか部
Рет қаралды 88 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 137 МЛН