Рет қаралды 4,823
Pune Loksabha Exit Poll : धंगेकर दीड लाखांनी जिंकणार.. Ravindra Dhangekar vs Muralidhar Mohol Modi
पुणे लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आला आहे. रवींद्र धंगेकर यांची लोकप्रियता पाहून देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आणि पुण्याच्या सर्व आमदार, नगरसेवकांना तिकिट कापण्याची धमकी द्यावी लागली.
कोथरूड :-
रवींद्र धंगेकर : १,२४,३२८ मतं
मुरलीधर मोहोळ : १,४२,०७७ मतं
कसबा :-
रवींद्र धंगेकर : ९४,९२७ मतं
मुरलीधर मोहोळ : ७५,९४१ मतं
शिवाजीनगर :-
रवींद्र धंगेकर : १,२४,२१४ मतं
मुरलीधर मोहोळ : ६८,५३२ मतं
पर्वती :-
रवींद्र धंगेकर : १,२००२७ मतं
मुरलीधर मोहोळ : ६६,२२२ मतं
वडगावशेरी :-
रवींद्र धंगेकर : १,६०,८१६ मतं
मुरलीधर मोहोळ : १,५०,९०७ मतं
पुणे काँटेन्मेंट :-
रवींद्र धंगेकर : १,०९,४९१ मतं
मुरलीधर मोहोळ : ६०,४०९ मतं
#RavindraDhangekar #UddhavThackeray #DevendraFadnavis #MuralidharMohol #MarathiNews #रवींद्रधंगेकर #modi #ExitPoll #पुणे #LoksabhaElection2024 #एक्झिटपोल #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra