Pune : पुणेकरांची दंडातून सुटका! पोलीस आयुक्तांची वाहतूक पोलिसांना दंड वसूल करण्यास मनाई

  Рет қаралды 305,357

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#Pune #Traffic #Fine #ABPMajha #MarathiNews #RajyaSabhaResult #Maharashtra #DhananjayMahadik #मराठीबातम्या #dhananjaymahadik
Pune : पुणेकरांची दंडातून सुटका! पोलीस आयुक्तांची वाहतूक पोलिसांना दंड वसूल करण्यास मनाई
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in/abp-majha-t-sh...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 418
@kaitoshri
@kaitoshri 2 жыл бұрын
रात्री कोणत्याच वाहतूक हवलंदारांना झोप येणार नाही, कारण पैसे अचानक बंद झाले.
@yogayogable
@yogayogable 2 жыл бұрын
Commissioner la lagel ka ? Minister che Kay ?
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 2 жыл бұрын
🙈🙈
@vishaljadhav2885
@vishaljadhav2885 2 жыл бұрын
कामाचं time aahi ka Yana की कुठे ही याच काम चालू असते है साहेब कामावर आहे त की नाही लोकांना समजत नाही
@sanjaypatil587
@sanjaypatil587 2 жыл бұрын
घरी भडण सुरू होतील
@rudrashinde6149
@rudrashinde6149 2 жыл бұрын
Ha
@amitshelar7058
@amitshelar7058 2 жыл бұрын
Pune police आयुक्त यांचा खूप चांगला निर्णय आहे . खूप खूप धन्यवाद साहेब. आणि हे पूर्ण महाराष्ट्रात चालू झालं पाहिजे.
@shrigurudevtel.2851
@shrigurudevtel.2851 2 жыл бұрын
गुड
@pundalikchavan3267
@pundalikchavan3267 2 жыл бұрын
हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला पाहिजे... काही पोलिस तर फक्त दंड वसूल करुनच जगत होते..
@fazalpatel9173
@fazalpatel9173 2 жыл бұрын
1no bhau
@pallavidoke1439
@pallavidoke1439 2 жыл бұрын
नवी मुंबई साठी हा प्रयत्न केला पाहिजे
@rohitwaghmare93
@rohitwaghmare93 2 жыл бұрын
Wah mag jhala kalyan,aple loka yedigand aahet nit traffic rules follow nahi karat ani mag tyacha mule accidents hotat.swata tar martat pan dusrya innocent lokana pan geun jatat.
@WhatNoOneTells
@WhatNoOneTells 2 жыл бұрын
मला पण अलका चौक मध्येकाही दिवसापूर्वी अडवल होत .....खूप दादागिरी आहे ....शिस्त राहिली बाजूला लुटायला बसलेले असतात
@ajaymane9124
@ajaymane9124 2 жыл бұрын
खास करून हे मुला मुलींना पकडतात घाबरून पैसे देतात म्हणून।मी स्वतः 2 वेळा हे बघितलये।पण काही अधिकारी खरच चांगले आहेत समजावून सांगतात।
@vandemataram09
@vandemataram09 2 жыл бұрын
ह्या डिपार्टमेंट मधील जेमतेम तीन टक्के लोक चांगले आहेत.
@ravindrakadam4472
@ravindrakadam4472 2 жыл бұрын
समजवून सांगतात त्या दिवशी जास्त कमाई झालेली असते नाहीतर शैतान कुणाला सोडणार नाही
@ivanmenezes3266
@ivanmenezes3266 2 жыл бұрын
Sardar media person speaks beautifully, flawless, marathi. Great job.
@vish5718
@vish5718 2 жыл бұрын
खूप लुटला रे ह्यांनी ,, मागच्या महिन्यात रुबी हॉल ला जाताना ,काहीच चुकी नसताना ,सर्व कागदपत्र ,हेल्मेट असूनही मला 200 रुएए ला लुटले यांनी .. माणुसकी नाय यांना
@sambhajisalunkhe9631
@sambhajisalunkhe9631 2 жыл бұрын
दंड पान टपरीवर भरायला सांगतात
@Gaidhane7588
@Gaidhane7588 2 жыл бұрын
👌
@musicislife6824
@musicislife6824 2 жыл бұрын
Mi भरलाय
@mahesh5607
@mahesh5607 2 жыл бұрын
Online nko cash dya mntat.
@user-kk6uj2sh4b
@user-kk6uj2sh4b 2 жыл бұрын
ग्रेट आयुक्त सर आपल्या कार्याला सलाम
@shrikantwaghmare5486
@shrikantwaghmare5486 2 жыл бұрын
बहुतेक शंभर कोटींचे टार्गेट पूर्ण झाले असावे
@shrikantbabrekar9065
@shrikantbabrekar9065 2 жыл бұрын
स्तुत्य निर्णय. खरं आहे. मला पण अनुभव आला होता.
@vandemataram09
@vandemataram09 2 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम. पण कमिशनर साहेबांची बदली होणार हे नक्की.
@abg3525
@abg3525 2 жыл бұрын
आयुक्तांचे अभिनंदन 🎉 योग्य निर्णय 👍👌
@sjvlog7616
@sjvlog7616 2 жыл бұрын
पूर्ण महाराष्ट्रात करा
@BB-fb2uh
@BB-fb2uh 2 жыл бұрын
खूप खुश होयची गरज नाही.....काही दिवसाने दंड वसूल करून हे नुकसान भरून काढले जाईल.....लवकरच हेल्मेट सक्ती पण अमलात येऊ शकते
@hiteshkulkarni190
@hiteshkulkarni190 2 жыл бұрын
हेल्मेट च कारण देऊन पुण्यात दंडवसूली...........🤣🤣🤣🤣🤣🤣
@mayurpatil1137
@mayurpatil1137 2 жыл бұрын
महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी हा नियम काडला पाहिजेल आणि पोलिसांची पैशे वसुली बंद झालीच पाहिजेल
@sachinbankar9803
@sachinbankar9803 2 жыл бұрын
पुणे पोलीस आयुक्त खूप खूप धन्यवाद साहेब आणि हे पूर्ण महाराष्ट्रात चालू झाले पाहिजे लई त्रास होत आहे
@suryakanttarade8959
@suryakanttarade8959 2 жыл бұрын
Good decision by the pune commissioner!! The traffic police was damaging the emage of entire police force and ruling government
@someshwarrana8561
@someshwarrana8561 2 жыл бұрын
पोलिसांना दंड वसूल करायचे काम देऊनही आर्मी मध्ये कसे लोक काम करतात इमानदारी कसे इमानदारी पोलिसाकडे नाही ट्राफिक
@vijaykolekar581
@vijaykolekar581 2 жыл бұрын
Army cha publick contact mde nhit mhnun jevha yetil te pn ashich vagtail
@someshwarrana8561
@someshwarrana8561 2 жыл бұрын
पोलीस आयुक्त यांची आभार मानलं पाहिजे आता सध्या एक अडचण नाही ट्राफिक पोलीस गोळा हॉटेलमध्ये चहा पाणी करत असतात गप्पा
@rahulingawale308
@rahulingawale308 2 жыл бұрын
मस्तच....नाहीतर आजून लूट केली असती यांनी
@vivekjadhav4984
@vivekjadhav4984 2 жыл бұрын
अगदी योग्य निर्णय ,पोलिसांच मुख्य काम वाहतू क सुरळीत करने आहे पावत्या फाडने नाहि. अनेकदा हे लोक फक्त कोप्रयात चिरीमिरी घेण्यात व्यस्त असतात चौकत traffic jam असताना.
@sssnewsmaharashtra6321
@sssnewsmaharashtra6321 2 жыл бұрын
भ्रष्टाचाराला आळा बसेल खूप लुटमार चालू होती लोकांनी पण नियम पाळले पाहिजे
@abdulpathan9537
@abdulpathan9537 2 жыл бұрын
आयुक्तांचे मनापासून धन्यवाद 💐🙏
@raghavram1073
@raghavram1073 2 жыл бұрын
राजीनामा देतील सगळे ट्रॅफिक पोलीस
@Gaidhane7588
@Gaidhane7588 2 жыл бұрын
😂😂😂
@ravindraaher2453
@ravindraaher2453 2 жыл бұрын
हे मात्र नक्कीच राजीनामा देतील
@prakashshelar5258
@prakashshelar5258 2 жыл бұрын
दंड आकारण्याची पोलिसांना परवानगी देवूच नये भ्रष्टाचार वाढतो
@vilasnimse1339
@vilasnimse1339 2 жыл бұрын
बाहेरच्या राज्यात एवढा त्रास नाही होत एवढा महाराष्ट्र राज्य पोलिसांनी दिलाय
@Gaidhane7588
@Gaidhane7588 2 жыл бұрын
👍
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
Mag tu up madhe ja ki😊 ram rajya aahe tikde
@prakashpatil1234
@prakashpatil1234 2 жыл бұрын
मला पोसा मपो
@mohsinhawaldar8903
@mohsinhawaldar8903 2 жыл бұрын
हे फक्त स्टंट आहे ,दोन दिवस थांबा परत चालू होईल
@siddharamupase4341
@siddharamupase4341 2 жыл бұрын
चार दिवस कन्ट्रोल करायचा पाचव्या दिवसी परत वसुली करायचा हेच तर करतात.
@tanajipratap7040
@tanajipratap7040 2 жыл бұрын
पोलिसांकडून कायमचाच दंड वसुली बंद करावा पोलीस सिग्नल सोडून कोपऱ्यात थांबून नेहमी दंड वसुल करतात आयुक्तांनी चांगला निर्णय घेतलाय
@jaydalvi7010
@jaydalvi7010 2 жыл бұрын
धन्यवाद पोलीस आयुक्त साहेब तुमचे खूप खूप आभार एक त्रस्त पुणेकर🙏🙏🙏🙏🙏🙏
@govindingole9555
@govindingole9555 2 жыл бұрын
तुम्ही करून पाहा रे एखादा दिवस duty . 24 तास सोडून 6 तासच करा.
@safar6881
@safar6881 2 жыл бұрын
Good decision
@aniketgore151
@aniketgore151 2 жыл бұрын
अगदी उत्तम साहेबंच मनापासून अभिनंदन
@dattahingane2953
@dattahingane2953 2 жыл бұрын
पोलीस च पैशासाठी नियम पायदळी तुडवीत होते हा निर्णय घेण्यात आला फारच छान झाले धन्य वाद
@anismomin4080
@anismomin4080 2 жыл бұрын
हा निर्णय पूर्ण महाराष्ट्र राज्य मधे लावले पाहिजे
@anilpore5451
@anilpore5451 2 жыл бұрын
खूपच छान!एकचांगला निर्णय, खूप त्रास दयायचे, शिस्ती ऐवजी लूट जास्त होती.
@ashokmhapsekar3101
@ashokmhapsekar3101 2 жыл бұрын
बरच झालं भरती साठी आणि चांगल्या ठिकाणी बदली करता भली मोठी रक्कम द्यावी लागत होती ती वाचेल भ्रष्टाचार कमी होईल
@rahulgosavi2224
@rahulgosavi2224 2 жыл бұрын
खूप छान निर्णय वाहतूक आयुक्त खूप आभार असेच चांगले निर्णय घेण्यात यावेत धन्यवाद
@dipakmhatre5448
@dipakmhatre5448 2 жыл бұрын
खूप छान निर्णय घेण्यात आला आहे
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 2 жыл бұрын
लूट जास्त झाली म्हणून.. वसूली बसत नसेल खिश्यात.. कृपया काही दिवसांनी चालू करू नका.. उलट दंड वसूल करत असतात तेव्हा लोक गाडी स्पीड ने चालवतात..आणि अपघात होतात.... वाहतूक नियम पाळा . शिस्त पाळा.. खरंच चांगला निर्णय महागाई मध्ये लोकांना दिलासा..
@anonymous-op3zp
@anonymous-op3zp 2 жыл бұрын
Good decision 👏 👌 👍
@naseemshaikh6236
@naseemshaikh6236 2 жыл бұрын
Sir tumcha ha nirnai khup Chan ahey
@subhashkamble3589
@subhashkamble3589 2 жыл бұрын
Dhanywad
@rameshsutar5813
@rameshsutar5813 2 жыл бұрын
धन्यवाद
@satishjog8630
@satishjog8630 2 жыл бұрын
हा desigan सांगलीत सुद्धा लागू झाला पाहिजे.... सर्वांना त्रास होतंय
@kunaltikone511
@kunaltikone511 2 жыл бұрын
अत्ता ह्या पोलिसानकडुन काम होनार नाही फक्त पैसे गोळा करण्यासाठी ते रोड वर उभे थाबायचे आत्ता बघु किती वेळ काम करतात ते
@jamilshaikh1249
@jamilshaikh1249 2 жыл бұрын
पोलीस आयुकतांच्या निर्णयाच स्वागत.आहे 🙏
@sopansatpute2451
@sopansatpute2451 2 жыл бұрын
चांगला निर्णय आहे
@sureshjankut8422
@sureshjankut8422 2 жыл бұрын
Good Decision
@santoshphale1593
@santoshphale1593 2 жыл бұрын
Thanks you Auyukt Saheb 🙏
@dhanajidhanaji7201
@dhanajidhanaji7201 2 жыл бұрын
सगळे कडी असं झालं पाहिजे
@SubhashRajePune
@SubhashRajePune 2 жыл бұрын
शिस्त कुठे आहेत लोक फाट्यावर मारतात
@rahulwarde9558
@rahulwarde9558 2 жыл бұрын
चोर आहेत म्हणून बंद केले.
@arvinddhulekar1997
@arvinddhulekar1997 2 жыл бұрын
अत्यंत योग्य निर्णय ,,,आता पर्यंत फक्त वसुली होत होती ,,,वाहतूक नियमांचे पालन नागरिकांनी करावे ,,
@maddy6272
@maddy6272 2 жыл бұрын
Commissioner 100 years jagnaar... 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rupeshkhedekar1226
@rupeshkhedekar1226 2 жыл бұрын
पूर्ण देशात असा निर्णय घेण्याची गरज आहे
@somputra1004
@somputra1004 2 жыл бұрын
मा आयुक्तांचे खूप खूप आभार🙏🙏🙏
@bansidharbobade6688
@bansidharbobade6688 2 жыл бұрын
नियम तोडणाऱ्यावर अवश्य कारवाई करावी. इतरावर कारवाई नको हा नियम कायम स्वरुपी असावा
@ranveermande8168
@ranveermande8168 2 жыл бұрын
Good work cp shab 🙏🏻
@sachinlimbhore3867
@sachinlimbhore3867 2 жыл бұрын
खरच आहे
@hemantdhargalkar7088
@hemantdhargalkar7088 2 жыл бұрын
Yes write your sir good think
@prathameshsonakul6227
@prathameshsonakul6227 2 жыл бұрын
Khoopach changle zale ahe kahi police paisa vasool kartat ... ✌️✌️
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 2 жыл бұрын
अगदि बरोबर आहे मा. आयुक्त साहेब . वाहतुक शाखेच कामच आहे वाहतुक नियंञण करणे.
@javedshaikh3159
@javedshaikh3159 2 жыл бұрын
Very good sir 👍
@balajihinge2138
@balajihinge2138 2 жыл бұрын
Ek number Nirnay
@shankarpotghan6311
@shankarpotghan6311 2 жыл бұрын
रस्त्या वर्चा खुल्ले आम चल्ललेला भ्रष्टाचार तुर्तास थांबला। तोड़ बर वाटल पन हे चालु देनार नाही। फार मोठा भ्रस्ताचारच रैकेट आहे
@Sanjay-oo8no
@Sanjay-oo8no 2 жыл бұрын
महाराष्ट्र पोलीस खाते हे चांगले आहे,,, वरीष्ठ फार चांगले कंट्रोल करतात,,, आणि आयुक्तांनी जो निर्णय घेतला,,,, तो अतिशय चांगला आहे,,, तसेच दंड वसूल करण्यात जो वेळ पोलिसांचा जातो,,,ते न करता वाहतूक वर लक्ष केंद्रित केले तर अतिउत्तम आहे,,, जय महाराष्ट्र
@sohampadave9287
@sohampadave9287 2 жыл бұрын
Barobar ahe
@ashokmore3456
@ashokmore3456 2 жыл бұрын
पुण्यात शिक्षणासाठी,नौकरी ईतर काही काम करण्यासाठी आलेल्यांनी आपण पुणेकर आहोत असे वागल्यास दंड भरावा लागणार नाही.5 दिवस पुण्यात weekend स्वतःच्याच गावात?
@pravinnarwade3186
@pravinnarwade3186 2 жыл бұрын
Nice saheb
@dhammpalsalve9024
@dhammpalsalve9024 2 жыл бұрын
आता काही दिवसांनी ह्या नोकरीत पैसा नाही म्हणून आत्महत्या सुद्धा करतील.
@sanjaydhakane9500
@sanjaydhakane9500 2 жыл бұрын
छान आहे
@sureshpatil7361
@sureshpatil7361 2 жыл бұрын
कोणी चूक करत असेल त्याला सोडू नका पोलिसांना एवढंच सांगायचं आहे प्रमाणिक पणाने काम करत रहा
@buddiesbusiness778
@buddiesbusiness778 2 жыл бұрын
पुर्न महाराष्ट्रात हा नियम केला पाहीजे लुट थांबेल खरतर ट्राफिक कंट्रोल हेच त्यांच काम आहे ते त्यांनी चोख केल पाहीजे
@amolsaste1496
@amolsaste1496 2 жыл бұрын
Te tr konch kart nahi, tashich vahana dhdktat chowkat. Kasla traffic control n ky
@Kk_Marathi_Facts
@Kk_Marathi_Facts 2 жыл бұрын
दादा बोलतोय २४ तास उभे राहावं तुम्ही राहून दाखवा 😀
@sumansaste1607
@sumansaste1607 2 жыл бұрын
I got message frm Pune traffic police for not wearing helmet Rs 500/ fine& no photo with message Then approached traffic police opposite CP office & he saw message I asked for photo He showed Activa photo which was Grey coloured Mine is Peacocks Blue coloured & also my Number plate shape is Rectangular all letters, digits in one line while in the photo Number plate is some what Hexagonal & letters ,digits written in three lines also something is written with orange color above head light I approached Police officer opposite Wadia police chowki according to his advice I sent photos of both vehicles & my explanation on the what’s app number given by him Still I was getting messages to attend court Why not that traffic lady police should be punished by CP for mental harassment
@vikaskesale3345
@vikaskesale3345 2 жыл бұрын
He traffic police fine chy nawawar swatache pot bhrtat....pratek signals la cctv astat pn he lok signal sodun 100 more lamb thambtat..ani wasoli krtat
@adityabhonsle0009
@adityabhonsle0009 2 жыл бұрын
सिंपल गोष्ट आहे मुळांत सर्व नियमांचं पालन केल्यास दंडाचा विषयच राहत नाही. परिणामी भ्रष्टाचाराला देखिल आळा बसेल. नुसतं पोलिसांना शिव्या देणं सोडा आधी नियमांचं पालन करा. आपणच जबाबदार आहोत या सगळ्याला. 🙏🏻🙏🏻
@obc7523
@obc7523 2 жыл бұрын
आसे काही नाही, काहीही कारण दाखवून वसुली केली जाते.
@prakashshelar5258
@prakashshelar5258 2 жыл бұрын
रस्ते रस्त्यांची अवस्था सुधाण्याऐवजी सामान्य माणसाची लुटमार चालू आहे
@madhurigurav9698
@madhurigurav9698 2 жыл бұрын
Khare aahe aamhi magchya varshi Kolhapur madhun sagle documents dakhvt punya paryant aalo hoto pan ethe Aundh madhe 200/ ghetle tehi ladies police kadun
@novinabadges
@novinabadges 2 жыл бұрын
Very true insisted of managing traffic they leave the area nd stand a head for collection which is wrong
@dhanrajchavan8226
@dhanrajchavan8226 2 жыл бұрын
Very good sar
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 2 жыл бұрын
हा बदल पुर्ण Maharashtra मध्ये पाहिजे .
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 2 жыл бұрын
Pimpari Chinchwad area मध्ये असे होते आहे
@samruddhiagroimpexpvt.ltd.7439
@samruddhiagroimpexpvt.ltd.7439 2 жыл бұрын
निर्णय अभिनंदनीय आहे.सदर नियम संपुर्ण राज्यात लागू झाला पाहीजे...सदर नियम हा जनहित तसेच राज्य सरकार च्या सुध्दा हिताचे आहे.. वाहतुक दंडाची रक्कम {तडजोडीची} हि संबंधीत वाहतुक पोलिसांच्याच खिशात जाते असे नव्हे तर त्यातील वाटा संबंधित अधिकारी व त्यांचे मार्फत मुंबई प्रवास करते....पुणे सी.पी.आपणास धन्यवाद....
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 2 жыл бұрын
चागला निर्णय आहे, वाहतूक पोलिस विनाकारण त्रास देता काही वेळा
@ravindrasonawane2808
@ravindrasonawane2808 2 жыл бұрын
ABP NEWS ...माळशेज घाटात पण पोलीसांकडून लूट होते ती पन थांबली पाहिजे...ABP ne tikde jaun live dahkavave
@anandsutar367
@anandsutar367 2 жыл бұрын
Good work
@hiteshdekate
@hiteshdekate 2 жыл бұрын
पुणेकरांना शिस्त कधीच नको...मास्क नको हेल्मेट नको...हे सगळे शहाणे आहेत...म्हणजे शिस्त पाळणार नाही आणि दंड पण नको....
@balajikhamkar2386
@balajikhamkar2386 2 жыл бұрын
👌👌
@akashdabhade5931
@akashdabhade5931 2 жыл бұрын
Right 👍
@singham8245
@singham8245 2 жыл бұрын
Correct
@sameergawade6196
@sameergawade6196 2 жыл бұрын
Good
@ssvmotorsllp
@ssvmotorsllp 2 жыл бұрын
1 no decision all over India must applicable taxes paid by all peoples of India so they must train people and police also
@vandemataram09
@vandemataram09 2 жыл бұрын
हेल्मेट सक्ती रद्द करा.
@govindkadam165
@govindkadam165 2 жыл бұрын
Nice
@hanumantgosavi6785
@hanumantgosavi6785 2 жыл бұрын
Good niwus
@dhalayat2050
@dhalayat2050 2 жыл бұрын
👍👍👍
@shubhankargore305
@shubhankargore305 2 жыл бұрын
Last week 500 rs deun alo ahe kahi daya nahi konalaa😪
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 196 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 20 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 9 МЛН
Building @KhaasReTV  : Insights from Sanjay Kamble | Mitramhane
1:05:44
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 196 МЛН