Pune | पुण्याचे पंजाबी DCP बोलतायत मराठीत..

  Рет қаралды 813,388

Saam TV

Saam TV

Жыл бұрын

Pune | पुण्याचे पंजाबी DCP बोलतायत मराठीत..
#pune #punelatestnews #marathibhashadin
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 1 000
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 Жыл бұрын
गिल साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे... तुमचं कार्य मराठी लोकं विसरणार नाही... खुप खुप आभार तुमचे 🚩🙏🏻
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Жыл бұрын
मला पंजाबी लोकं आवडतात, पण गुजराती नाही. गुजराती चिंधी चोर वाटतात. पंजाबी बाणा दिलदार बाणा.
@intelakchual1061
@intelakchual1061 Жыл бұрын
@@kalidaspatil2102 gujarati pan barech astat fakt te Tyanna khar madhun Kay pahije te lapvtat kinva swatahach fayda baghtat most of mhanun nahit avdat Ani Punjabi mana madhal Sagal express karun taktat
@lone_wolf947
@lone_wolf947 Жыл бұрын
​@@intelakchual1061what about up and Bihar.
@lone_wolf947
@lone_wolf947 Жыл бұрын
​@@intelakchual1061as nahi vatat ka tumla up and biharchya lokna na pan marthi bolta yeachaya.
@professorelixir3351
@professorelixir3351 Жыл бұрын
The thing is even Punaji people do not like Hindi and UP Bihar migrants taking away there lands. The struggle and fight is real.
@vijayparase5905
@vijayparase5905 Жыл бұрын
भारतीय भाषांचा आदर ठेवणारा आदर्श अधिकारी 🙏🇮🇳
@avirajchandane757
@avirajchandane757 Жыл бұрын
👌👌👌👌😀
@vijayparase5905
@vijayparase5905 Жыл бұрын
@@avirajchandane757 ❤️
@swayam.31
@swayam.31 Жыл бұрын
Hindi pan Bhartiyach ahe 🇮🇳
@sujatagaikwad2470
@sujatagaikwad2470 Жыл бұрын
@@swayam.31 Ho pan maharashtrat Marathi nahi tar mag kuthe U.P,Bihar madhe bolaychi ka
@omkarmamshetti5122
@omkarmamshetti5122 Жыл бұрын
सर माझा सलाम आहे तुमच्या सारख्या पोलिस साहेबांना तुम्ही मराठी नसुन मराठी बोलता जय महाराष्ट्र सर्जी 🚩🚩
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Жыл бұрын
सलाम्
@bhimravthombare1273
@bhimravthombare1273 Жыл бұрын
शंभर तोफांचा सलाम आज कुठे बरं वाटलं कोणी तरी आहे मराठी भाषेचा सन्मान करनारा वाघ 🐯 🐯🐅
@akshaymisal6460
@akshaymisal6460 Жыл бұрын
संदीप सिंग गील साहेब तुम्ही मिरज सांगली मधे कोविड मधे केलेले काम अभिमानास्पद होतच पण आजची ही बातमी बघून अजुन मनात तुमच्या बदल सन्मान वाढलाय 🙏🚩
@infrared.6130
@infrared.6130 Жыл бұрын
घे मग तोंडात साहेबांचं........ नाव
@soham1356
@soham1356 Жыл бұрын
आमचा मराठी समाज त्यांच्याकडून काहीतरी शिकेल अशी आशा आहे😊😊 गिल सर तुम्हाला सलाम🙏🙏 जय हिंद 🇮🇳🇮🇳जय महाराष्ट्र 🚩🚩
@YoutubeMGvlogs
@YoutubeMGvlogs Жыл бұрын
आमचे मराठी लोकच बहुतांश मुस्लिम दुकानदार, व्यापारी किंवा जो अमराठी वाटतो यांना स्वतःहून हिंदी बोलतात, आमच्या मराठवाड्यात सर्व मुस्लिम देखील स्वतःहून मराठी बोलतात...
@girishsawant8263
@girishsawant8263 Жыл бұрын
अगदी खरं आहे. बहुतांश मराठी लोक मुस्लिमांसोबत, अमराठी परप्रांतियांसोबत विनाकारण हिंदीत बोलतात. काही अतिशहाणे मराठी लोक एकमेकांशी हिंदीत बोलतात. महाराष्ट्रातील मुस्लिम तसेच अनेक वर्षे महाराष्ट्रात राहिलेले अमराठी परप्रांतिय लोक मराठी भाषा चांगली समजतात व बोलतात... तरीदेखील मराठी लोकांनाच हिंदीत बोलण्याची जास्त खाज आहे. अश्या बेअक्कल स्वाभिमान शून्य मराठी लोकांमुळेच महाराष्ट्रात परप्रांतियांचे लोंढे वाढत आहेत. विशेषतः मोठ्या शहरांत मराठी भाषा मागे पडते आहे. मराठी माणसे उठता-बसता थोर महापुरुषांच्या नावांचा जयजयकार करतात, महापुरुषांच्या जातीचे, विचारांचे वारसदार म्हणवतात पण स्वतःच्या मातृभाषेचा मान-सन्मान करताना मराठी माणसांची टरकते. मराठी लोकांनीच मातृभाषा मराठीचा न्यूनगंड बाळगणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे का ? आपल्या मायबोली मराठीवर प्रेम असणाऱ्या ज्या मराठी लोकांना वाटतं की महाराष्ट्रात मराठी भाषा-संस्कृतीचेच वर्चस्व राहिले पाहिजे त्यांनी मराठी भाषेच्या उद्धारासाठी मोडी लिपीच्या वापरासाठी, प्रचारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे दक्षिण भारतातील भाषांच्या लिहण्याच्या स्वतंत्र लिपी आहेत तशीच मराठी भाषेच्या लिखाणाची मोडी लिपी असली पाहिजे. मराठीच्या लिखाणासाठी देवनागरी लिपी वापरत असल्यामुळे हिंदी भाषिकांची महाराष्ट्रात आयती सोय होते आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाषेची आणि भाषेच्या लिपीची सोय उत्तर भारतीयांना मिळत नाही म्हणून दक्षिण भारतात त्यांची संख्या अतिशय कमी आहे.
@mayurghatkar3894
@mayurghatkar3894 Жыл бұрын
Marathwadyat khup prem ahe muslim var nantar gharat ghusun martil bagha amravati madhe kela tasa
@cnks1525
@cnks1525 Жыл бұрын
​@@girishsawant8263 100%खर आहे भाऊ
@ashitmate9297
@ashitmate9297 Жыл бұрын
​@@mayurghatkar3894 अमरावती वाल्यांनी काय बांगड्या घातल्या आहेत का,,,,, काय कारण काय होते ते नाही सांगितले आहे तुम्ही
@mayurghatkar3894
@mayurghatkar3894 Жыл бұрын
@@ashitmate9297 karan kahi nahi jithe wadhtat tithe halle kartat.nanded malegaon
@balasahebdhobale915
@balasahebdhobale915 Жыл бұрын
वाहे जी की फतेह वाहेगुरू जी का खालसा जो बोले सो निहाल सत् श्री अकाल
@SunilPatil-uo3sb
@SunilPatil-uo3sb Жыл бұрын
नमस्कार श्री गिल साहेब...बोलतो मराठी ..ऐकतो मराठी ..जाणतो मराठी..मानतो मराठी...
@shaileshpatil3299
@shaileshpatil3299 Жыл бұрын
तुमच्या बोलण्यातून मराठी भाषेच प्रेम दिसले सरं salute sir❤️
@shortsnews8091
@shortsnews8091 Жыл бұрын
आमच्या महाराष्ट्रातील काही सुषक्षित पुरुष महिला स्वताला मी लई शहाना दाखवायला हिंदी बोलता..🤣🤣
@amir2510
@amir2510 Жыл бұрын
त्याच्यातला तु पण एकटा आहे । 😂🤣
@mayurcreationstatasonly7844
@mayurcreationstatasonly7844 Жыл бұрын
@@amir2510 तु पण येडभोका आहेस
@amitkadam7817
@amitkadam7817 Жыл бұрын
Right
@nature556
@nature556 Жыл бұрын
एक आदर्श अधिकारी जे आपली मातृभाषा नसून सुध्दा बोलतात आणि आदर आणि प्रेम करतात 🚩 खूप अभिमान वाटतो 🙏
@jitendrakulloil5176
@jitendrakulloil5176 Жыл бұрын
फारच चांगले अधिकारी, सांगली जिल्हात मिरज तालुका मधे कोवीड काळात नागरिकांना चांगली मदत केली
@___Pranav__k___
@___Pranav__k___ Жыл бұрын
Ho utabashya kadhayla lavayche me mirjecha aahe 🤣🤣🤣🤣🤣
@sanketpandit5691
@sanketpandit5691 Жыл бұрын
मिकी घई हे उत्तम उदाहरण आहे...
@bharatmore8524
@bharatmore8524 Жыл бұрын
Sir, तुम्हाला मराठी बोलताना आणि ऐकताना पाहून खूप छान वाटत ,पाणी रे पाणी तेरा रंग कैसा या मनोजकुरच्या गाण्याची आठवण येते आणि त्याही पेक्षा आमच्या महाराष्ट्राची बोली भाषा कमी कालावधीत आत्मसात केली उपयोगात आणली I feel proud of you.
@namonarayana210
@namonarayana210 Жыл бұрын
मनोज कुमार च्या एका movie मध्ये त्यांनी स्वतः मराठीत बोलले आहे, to scene मी कुठल्या movie मध्ये आहे तेच शोधतोय.
@bkdewasinawara525
@bkdewasinawara525 Жыл бұрын
बहुत गर्व है सर छत्रपति शिवाजी की धरती पर आप मराठी भाषा बोल रहे हो बहुत गर्व की बात
@ekobcobc7187
@ekobcobc7187 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय पंजाब
@cybkart5759
@cybkart5759 Жыл бұрын
खूप सुंदर प्रयत्न 👍आणि दुसऱ्या बाजूला इकडचेच जन्मलेले मराठी तरुण हिंदी ची चिंधीगिरी करत आहेत 🤮🤮🤮
@amolmhatre1
@amolmhatre1 Жыл бұрын
आजकाल हा शब्द वापरणारे पण डोक्यात जातात....... हल्ली असा शब्द आहे
@sahilarerao8062
@sahilarerao8062 Жыл бұрын
English Medium Vale... 😡
@AKASHSHARMA-wu2jr
@AKASHSHARMA-wu2jr Жыл бұрын
Murkh kuthle... Yedzave tarun atyant durdaivi paristhiti
@SelflessNation
@SelflessNation Жыл бұрын
भावा मराठी हिंदी इंग्रजी आपल्या आपल्या जागी आहेत.
@ronak8591
@ronak8591 Жыл бұрын
​@@SelflessNationMarathi Maharashtra made hai india official nahi
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
गिल साहेब तुम्ही मराठी बोलतांना एकून मन भरून आल.तुम्हाला कड्क सलाम.जय महाराष्ट्र 🚩🚩
@marathihatake
@marathihatake Жыл бұрын
"सक्षम, वार्तालाप, प्रयास" इतक्या प्रखर आणि मूळ शब्दांचा वापर आजकाल मराठी माणूस सुद्धा बोलताना करत नाही.. 🙏🙏🚩🚩
@pranavsakulkar
@pranavsakulkar Жыл бұрын
हे हिंदीत पण आहेत शब्द. आपण संवाद वापरतो जास्त आणि प्रयत्न वापरतो.
@marathihatake
@marathihatake Жыл бұрын
@@pranavsakulkar त्याची जागा पण आता डिस्कशन आणि ट्राय यांनी घेतली आहे
@SurajSharma-bf4qo
@SurajSharma-bf4qo Жыл бұрын
हे संस्कृत शब्द आहेत, जे सर्व भारतीय भाषांमध्ये सामान्य आहेत
@SurajSharma-bf4qo
@SurajSharma-bf4qo Жыл бұрын
​@@marathihatake लोकांना समजत नाही, मराठीची जागा इंग्रजी घेत आहे, त्याऐवजी ते ५०% सामान्य शब्द असलेल्या हिंदीचा तिरस्कार करत राहतात
@pavankumarbhande9343
@pavankumarbhande9343 Жыл бұрын
जय महाराष्ट्र.....शेरे पंजाब.......👌👌👌👌👌
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
जय महाराष्ट्र Sir, प्रणाम नमस्कार.
@akshaymisal6460
@akshaymisal6460 Жыл бұрын
मिरजकर नागरिकांनी सहेबान आपला मनल व तेंच्या वर गाणं काढून सर्व जनतेने त्यांचे फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केले खरच माझ्या बघण्यात साहेब तुम्ही एकाच अधिकारी असे आहात ज्यांना जनतेने येवढं प्रेम दिलं अजुन ही युट्यूब का सरांचं नाव तकल की साँग ते व्हिडिओ येतात सर सलाम तुमच्या कार्याला 🙏🚩🚩
@akshaywaghmode1483
@akshaywaghmode1483 Жыл бұрын
महाराष्ट्रात मराठीच पाहिजे.... मराठी चा गर्व असला पाहिजे जय महाराष्ट्र.....🙏🏻👌🏻
@ukerskeks
@ukerskeks Жыл бұрын
Hats off 💐
@p.s5149
@p.s5149 Жыл бұрын
गिल साहेब आधी आमच्या सांगली जिल्ह्यात पोस्टींग होते, covid मध्ये खूप चांगली कामगिरी केली सरांनी 🙏🙏 जय हिंद
@rajshekharchikkala7100
@rajshekharchikkala7100 Жыл бұрын
Nice to see Punjabi officer respect other religion
@optimus4750
@optimus4750 Жыл бұрын
Religion?
@amir2510
@amir2510 Жыл бұрын
Religion ? As bol ki language cha respect kartoy . Maazi matru Bhasha kannada aani Marathi doni aahe . Kannada Marathi language is normal in solapur . Nice to see we solapurkar known more than 4 languages . Kannada , Marathi , Telugu , Hindi , Urdu . I can speak Gujrat too .
@dimplesahi821
@dimplesahi821 Жыл бұрын
Language and religion are two different things
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Language *
@sumitgpatil
@sumitgpatil Жыл бұрын
Do you mean "Culture"?
@pawan.01
@pawan.01 Жыл бұрын
जेव्हा कोनी परप्रांतीय व्यक्ती आपल्याशी मराठीत संवाद करतो तेव्हा अपोआप आपलं असल्यागत feel होत ❤️☺️ अरे हा तर आपलाच माणूस आहे असं !
@eyedocnikhil
@eyedocnikhil Жыл бұрын
Setting a great example by trying to learn a new language.... Brilliant people don't fight over insisting a particular language and they just one more new language to assimilate in the local culture... Proud of you... I'm sure wherever you go you would do best for the nation.... जय हिंद
@ramthorat5226
@ramthorat5226 Жыл бұрын
सार्थ अभिमान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय शाहू महाराज जय महाराष्ट्र
@suchetanaik
@suchetanaik Жыл бұрын
Commendable for him to learn after his posting to Maharashtra. Sikh community is extremely adaptable to their new locations and mix easily with locals. most Sikhs in Pune and Mumbai speak excellent marathi. You will find them speaking in Tamil if they are in TN or Bengali if they are in WB. Ashi bhavna sarva bharatiyanni thevli pahije 🙏
@professorelixir3351
@professorelixir3351 Жыл бұрын
True
@sukhjindersingh4446
@sukhjindersingh4446 Жыл бұрын
Me pan Marathi bolto Karan ki me Marathi Light Infantry mdde posted hota tya veki me shikli Marathi pan yancha sarkhi shudh nahi maji Marathi, No doubt he is Great officer ❤❤❤
@gopalrathod5810
@gopalrathod5810 Жыл бұрын
Gill saheb the great personality 🙏🙏
@jaihinddosto969
@jaihinddosto969 Жыл бұрын
हे फक्त स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणारी लोकच समजू शकतात... ❤️
@9rkonar
@9rkonar Жыл бұрын
मी स्वतः तमिळ, पण मी मराठी बाशा खूप अभिमान नी भोलथो. मला खूप गर्व आहे की आपली धोघी ही संस्कृतिक भाषा मला बोलता ,वाचता आणि लीहता येथे जय हिंद, ஜெய் ஹிந்த், jai Hind 🇮🇳
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Жыл бұрын
उत्तर प्रदेश व बिहार व आसपास चा भाग भाषा शिकण्यात अडाणी आहे बंगाली, गडवाली, पंजाबी, राजस्थानी, मारवाडी ई चांगले मराठी बोलतात. हिंदी पट्ट्यातले प्रयत्न देखील करत नाहीत.
@girishsawant8263
@girishsawant8263 Жыл бұрын
स्वाभिमान शून्य मराठी माणसे परप्रांतियांसोबत कुठे आग्रहाने मराठीत बोलतात. बहुतांशी मराठी लोकांना विनाकारण हिंदीत बोलण्याची खाज आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम आणि अनेक वर्षे महाराष्ट्रात राहिलेले परप्रांतिय मराठी भाषा चांगली समजतात व बोलतात पण हिंदीची खाज असलेले मराठी लोक त्यांच्याशी जबरदस्तीने हिंदीतच बोलतात. काही अतिशहाणे मराठी लोक शायनिंग मारण्यासाठी मराठी माणसांसोबतही हिंदीत बोलतात. अश्या बेअक्कल स्वाभिमान शून्य मराठी लोकांमुळेच महाराष्ट्रात परप्रांतियांचे लोंढे वाढत आहेत. विशेषतः मोठ्या शहरांत मराठी भाषा मागे पडते आहे. मराठी माणसे उठता-बसता थोर महापुरुषांच्या नावांचा जयजयकार करतात, महापुरुषांच्या जातीचे, विचारांचे वारसदार म्हणवतात पण स्वतःच्या मातृभाषेचा मान-सन्मान करताना मराठी माणसांची टरकते. मराठी लोकांनीच मातृभाषा मराठीचा न्यूनगंड बाळगणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे का ? आपल्या मायबोली मराठीवर प्रेम असणाऱ्या ज्या मराठी लोकांना वाटतं की महाराष्ट्रात मराठी भाषा-संस्कृतीचेच वर्चस्व राहिले पाहिजे त्यांनी मराठी भाषेच्या उद्धारासाठी मोडी लिपीच्या वापरासाठी, प्रचारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे दक्षिण भारतातील भाषांच्या लिहण्याच्या स्वतंत्र लिपी आहेत तशीच मराठी भाषेच्या लिखाणाची मोडी लिपी असली पाहिजे. मराठीच्या लिखाणासाठी देवनागरी लिपी वापरत असल्यामुळे हिंदी भाषिकांची महाराष्ट्रात आयती सोय होते आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाषेची आणि भाषेच्या लिपीची सोय उत्तर भारतीयांना मिळत नाही म्हणून दक्षिण भारतात त्यांची संख्या अतिशय कमी आहे.
@AKASHSHARMA-wu2jr
@AKASHSHARMA-wu2jr Жыл бұрын
@@girishsawant8263 correct bolle bhau tumhi ekach number...
@jasminderkaur7953
@jasminderkaur7953 Жыл бұрын
मी उठता बसता रोज मरठित बोलते।माझी मातृभाषा पंजाबी आहे आणि मी हिंदी शिक्षिका आहे। माझ्या सारखे किती तरी अ मराठी भाषी लोक मराठी भाषा सहज बोलतात।मला आश्चर्य वाटत नाही।नमस्ते जसमिंदर कौर पुणे।🙏🙏🙏
@devendra_c
@devendra_c Жыл бұрын
Apratim👏💐💐
@samip3124
@samip3124 Жыл бұрын
Im exactly opposite im marathi but i can speak fluent punjabi ਮੈਂ ਬਹੁਤ ਚੰਗੀ ਪੰਜਾਬੀ ਜਾਣਦਾ ਹਾਂ ਅਤੇ ਮੈਂ ਵੀ ਪੁਣੇ ਤੋਂ ਹਾਂ।
@SPYGAMERZ_2001
@SPYGAMERZ_2001 10 ай бұрын
Wow😊
@omkar3674
@omkar3674 Жыл бұрын
I Respect Punjabi and my Marathi Language thank you very much 🙏❤
@user-ko6go6cp9w
@user-ko6go6cp9w Жыл бұрын
मराठीतून बोलायला सुरुवात करा
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Жыл бұрын
हेही मराठी मध्ये लिहिल असत तर चाललं असतं की
@Healthyme9
@Healthyme9 Жыл бұрын
आपण मराठी बोलण्याचा प्रयत्न करता हे खुप छान
@prathmesh7282
@prathmesh7282 Жыл бұрын
आपण सुद्धा बाहेर राज्यात गेल्यावर त्या राज्यातल्या भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून भारतातली विविधता जिवंत राहील
@ganeshubale8865
@ganeshubale8865 Жыл бұрын
खूप ग्रेट आहेत गिल साहेब
@ravirajjadhav9014
@ravirajjadhav9014 Жыл бұрын
हाच आहे आपला भारत🥰🇮🇳
@soulgripgaming915
@soulgripgaming915 Жыл бұрын
भाषेविषयी असा प्रेम सर्वांनी बाळगावा 🙂
@prasadkale9978
@prasadkale9978 Жыл бұрын
जय महाराष्ट्र🚩
@sureshbade9947
@sureshbade9947 Жыл бұрын
खरोखरच सर तुमचा खूप खूप अभिमान वाटतोय. कारण महाराष्ट्रातले अधिकारीसुद्धा मराठीत बोलत नाहीत. तेसुद्धा पहिले हिंदीतच बोलतात.
@user-qv2xk1ck8q
@user-qv2xk1ck8q Жыл бұрын
अरे वा गिल सर 🙏 तुमच्या सारख्या अधिकार्यांचा आम्हाला अभिमान आहे 👌👍
@SKumar_9
@SKumar_9 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏
@abdulmatinshaikh7111
@abdulmatinshaikh7111 Жыл бұрын
Marathi Amchi Matrubhasha aahe...Gill saheb tumhi sangli Jilhya madhe khup Chan kaam kelay
@shivajiudajishinde5119
@shivajiudajishinde5119 Жыл бұрын
🙏धन्यवाद साहेब, आपल्या प्रयत्नाबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🙏
@rikeshkamble2336
@rikeshkamble2336 Жыл бұрын
Sir namaskar tumala salute jai maharastra
@_sachinbhalerao
@_sachinbhalerao Жыл бұрын
It's so pleasing to hear punjabi accent Marathi!
@gauravchavan899
@gauravchavan899 Жыл бұрын
खुप अभिमानास्पद आहे सर 🙌❤️
@yogeshjagtap2362
@yogeshjagtap2362 Жыл бұрын
लय अभिमान वाटला साहेब
@sandeepmhaske6382
@sandeepmhaske6382 Жыл бұрын
सर तुमच्या सारखे विचार मराठी भाषा साठी बगून खुप चांगलं वाटलं
@rameshwarpatil3551
@rameshwarpatil3551 Жыл бұрын
आमच्या तील काही मराठी लोकांना ऐवढे पण शुद्ध बोलता येत नाही 👌☺️👍💐
@santoshd3824
@santoshd3824 Жыл бұрын
🙏🙏🚩🚩🚩 खुप खुप धन्यवाद
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Жыл бұрын
खूपच ग्रेट आहेत साहेब_🙏🙏🙏
@santoshphale1593
@santoshphale1593 Жыл бұрын
Jay MAHARASHTRA Jay Punjab India 🚩🚩🇮🇳🇮🇳
@sandeepsawant3172
@sandeepsawant3172 Жыл бұрын
Khup chan officer. 🙏
@sachindhootpune
@sachindhootpune Жыл бұрын
पत्रकारानीं असेच मूलाखाती घेऊंन देश एकत्र करायला पहिजेल ही आपली संस्कृति आहे. गिल साहेब तुम्ही खरया हिंदुस्तानी मातेची शान ठेवाली. 🙏💎
@mohanramse2319
@mohanramse2319 Жыл бұрын
अभिनंदन गिल साहेब.अभिमान आहे तुमचा आम्हाला..
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Жыл бұрын
सर्वांनी सर्व bhaysacha आदर केला पाहिजे.....💯👌💥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳
@ramboxxx
@ramboxxx Жыл бұрын
Prachi Kulkarni mam, I like your confidence while talking even if you have a cleft lip you are reporter. You are such a confident girl and inspirational for others 👍
@sindhukhule6845
@sindhukhule6845 Жыл бұрын
सर सलाम
@amolnirwan3945
@amolnirwan3945 Жыл бұрын
Great proud moment for maharashtrian🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@babapatil2030
@babapatil2030 Жыл бұрын
Proud of you sir
@maheshnevase9650
@maheshnevase9650 Жыл бұрын
Very excellent example to lead and adopt oneself to new region
@kishorshirke5674
@kishorshirke5674 Жыл бұрын
🙏🏻धन्यवाद साहेब
@omjoshi1748
@omjoshi1748 Жыл бұрын
सरदारजिंची शान मोठी आहे.
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 Жыл бұрын
सर...आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. 🙏
@mrsky8253
@mrsky8253 Жыл бұрын
Nakkich
@rahulv765
@rahulv765 Жыл бұрын
Punjabis are good in accepting all cultures
@aniket_Punekar
@aniket_Punekar Жыл бұрын
1 no. Sir aasch raha Marathi bola Maharashtrat rahto aapn khup Chan vatal tumcha Marathi aaikun jay Maharashtra Jay shivaray 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sharadshinde3337
@sharadshinde3337 Жыл бұрын
सलाम सर 🙏🙏
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb Жыл бұрын
आणि महाराष्ट्रातील लाचार नेते मंडळी दिल्लीश्वरांसमोर हिंदी सुरू करतात “मैंने बोल्या "☠️
@girishsawant8263
@girishsawant8263 Жыл бұрын
फक्त नेतेच नाहीत. बरेच सर्वसामान्य लोक विनाकारण शायनिंग मारायला हिंदीत बोलतात. आमच्या अॉफीसमध्ये एक पवार आडनावाचा (रायगड जिल्ह्यात गाव आहे त्याच) छपरी मराठी लोकांशी देखील हिंदीत बोलत असतो. हरामखोर कुठले....
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb Жыл бұрын
@@girishsawant8263 बरोबर 😆
@bKobcrijarwesndya
@bKobcrijarwesndya Жыл бұрын
माझा एक मित्र पंजाबी आहे पंजाबी भाषा पेक्षा मराठी भाषा छान बोलतो
@user-ks9tx6rl7j
@user-ks9tx6rl7j Ай бұрын
साहेब तुम्हाला महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा मानाचा मुजराजय महाराष्ट्र जय मराठी 😅
@sutejkumarchaudhari2651
@sutejkumarchaudhari2651 Жыл бұрын
खूप छान साहेब जय हिंद, सत श्री अकाल 🙏😊
@sachinkamble5499
@sachinkamble5499 Жыл бұрын
साहेब तुम्ही मिरज मधे खुप छान काम केले आहे
@skggaming4260
@skggaming4260 Жыл бұрын
Miraj kuth ahey?
@rohan-rx5mw
@rohan-rx5mw Жыл бұрын
सांगली
@sachinkamble5499
@sachinkamble5499 Жыл бұрын
@@skggaming4260 sangli जिल्हा
@bajarangsawant3247
@bajarangsawant3247 Жыл бұрын
अभिमान वाटतो .आमचे राज्यपाल देखील हिंदीत भाषण करतायत
@anandpasare6805
@anandpasare6805 Жыл бұрын
एक नंबर साहेब.आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे🚩🚩🚩🚩
@sanjaynalawade3943
@sanjaynalawade3943 Жыл бұрын
नमस्कार श्री गिल साहेबअप्रतिम धन्यवाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@kerkarashutosh
@kerkarashutosh Жыл бұрын
वा मस्त अभिमान वाटतो अश्या अधिकाऱ्याचा .👍👍
@SachinPawar-mx1md
@SachinPawar-mx1md Жыл бұрын
अभिनंदन साहेब
@yogirajdhotre4147
@yogirajdhotre4147 Жыл бұрын
सलाम साहेब
@abhishekpabale
@abhishekpabale Жыл бұрын
माज असला पाहीजे 😍😍😍♥️♥️♥️🚩🚩👍🏻👍🏻👍🏻💪🏻💪🏻💪🏻
@dhananjay608
@dhananjay608 Жыл бұрын
All the anchors of News channels seem to have training from Arnab Goswani. They will ask a question but never let them complete their sentence.
@Rakhma_12
@Rakhma_12 Жыл бұрын
Yes , they lack patience and ability to listen.
@RRR.MET27
@RRR.MET27 Жыл бұрын
Punyachi aahe ti. jast bolaycha ani aikaycha kami.
@yogeshpardeshi2906
@yogeshpardeshi2906 Жыл бұрын
A great officer... N firm leadership
@Marathi_folk
@Marathi_folk Жыл бұрын
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे सर🙏
@mrunmaibhosale965
@mrunmaibhosale965 Жыл бұрын
भाषेचा अभिमान असावाच🙏🏻पण किती तरी लोकं साधे मोठ्या दुकानात गेले तरी कितीदा हिंदी किंवा इंग्लिश बोलतात 😌
@dadasomagdum1456
@dadasomagdum1456 Жыл бұрын
देव माणूस आहेत साहेब माझे
@tusharpatil3358
@tusharpatil3358 Жыл бұрын
Salute sir 🙏🙏❤️
@dnyanobagaikwad6650
@dnyanobagaikwad6650 Жыл бұрын
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे सर
@anuragbawane7032
@anuragbawane7032 Жыл бұрын
मराठी माणूस जागा हो. जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩
@jyotishingote196
@jyotishingote196 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏
@santoshmore867
@santoshmore867 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@SKBoss51
@SKBoss51 Жыл бұрын
जय महाराष्ट्र माहुली 💐माझा महाराष्ट्र हा सर्वाना प्रेमाने स्वीकारतो . तो माझ्या छत्रपती शिवराय शंभूराजा चा महाराष्ट्र 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@sumitpatil7316
@sumitpatil7316 Жыл бұрын
Salute 🫡.... मराठी माणसांनी अश्या माणसांकडून काही शिकल पहिजे
@Ksd_legend9
@Ksd_legend9 Жыл бұрын
Marathi always a best language
@mauli1118.6May
@mauli1118.6May Жыл бұрын
मन जिंकलं सर 🚩😎
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Жыл бұрын
लयभारी मित्रा (साहेब) आम्हांला गर्व आहे मी मराठी असल्याचा पण आम्हांला ही आवड आहे वेगवेगळ्या भाषेची .🚩🚩🙏💞🇮🇳💞🙏🚩🚩
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 Жыл бұрын
खुपच छान साहेब.तुम्हाला सादर प्रणाम.
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,2 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 69 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН