पुन्हा एकदा....!! हिंदकेसरी बकासुरचा गोठा | बघा काय काय आहे बकासुरच्या गोठ्यात......

  Рет қаралды 663,693

मैदान रिपोर्टर

मैदान रिपोर्टर

5 ай бұрын

#_maidanreporter
#_मैदानरिपोर्टर
#_शर्यत
#बिनजोड
#निकाल
#bakasur
#बकासुर
#गोठा
#hindkesari
#bullock
#bailgada
#सुसगाव
#मुळशी
#मावळ

Пікірлер: 263
@jagdishshedge7004
@jagdishshedge7004 5 ай бұрын
मेहनत करून बकासुर घडवला विकत घेऊन नाही खरा शेतकरी
@yuvrajthombare7561
@yuvrajthombare7561 5 ай бұрын
मोहिल शेठला नाव ठेवतात पण खरोखरच मोहिल शेठचीकमालय एवढी जनावरे सांभाळणे सोपं नाही.खुप मेहनत करावी लागते.नाव ठेवणया पेक्षा हा व्हिडिओ पहा लक्षात येईल.यांना काहीही कमी पडणार नाही खुप कष्ट आहे.❤❤🎉❤❤
@sahilraut1103
@sahilraut1103 5 ай бұрын
धन्यवाद सर याच व्हिडिओ चा वाट पाहत होतो ❤🙏 बकासुर ची दावण पहायची खूप इच्छा होती
@sunilbankar4411
@sunilbankar4411 5 ай бұрын
❤बकासुरची मुलाखत पाहात असताना आस वाटत कि मुलाखत संपूच नाही इतक भारी वाटत ❤ अभिनंदन सर 100 k लवकर पूर्ण होवो ❤
@akashnarute9075
@akashnarute9075 5 ай бұрын
बाळूमामाच्या आशीर्वादाने आपला बकासुर कायम गुलालात राहणार बोला जय बाळूमामा
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 5 ай бұрын
जय बाळूमामा ❤
@purushottamdere9371
@purushottamdere9371 5 ай бұрын
जय बाळू मामा
@ramkaygude6015
@ramkaygude6015 2 ай бұрын
जय बाळु मामा🙏🚩
@RanjitHiravevlogs
@RanjitHiravevlogs 5 ай бұрын
एवढा मोठा hindkesari बैल असून सुद्धा पाय जमिनीवर असणारा व्यक्ती मोहिल शेठ
@amitwarik2601
@amitwarik2601 5 ай бұрын
1 BHK साठी शुभेच्छा वाघा❤❤❤❤
@nitinkamthe10
@nitinkamthe10 5 ай бұрын
श्रीनाथ म्हसकोबाच्या नावाने चांगभलं...
@somasonawane2551
@somasonawane2551 5 ай бұрын
चांगभलं
@chatrpatishivajimaharajste5695
@chatrpatishivajimaharajste5695 5 ай бұрын
Changbhale
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 5 ай бұрын
चांगभलं ❤
@s.d.4351
@s.d.4351 4 ай бұрын
Changbhal
@ashitoshpatil6767
@ashitoshpatil6767 5 ай бұрын
बैल पैसा देऊन विकत घेणारे खूप आहेत पण जीव लावून लहान पासून सम्भाळून तयार करून हिंदकेसरी बनवणे यामध्ये किती कष्ट आहे हे आज दिसलें म्हणून कोणत्या पण नंदी ला किंवा मालकाला बोलताना विचार करून बोला धन्यवाद सर मुलाखत घेतली पण खरी ही मुलाखत नाही तर एक संदेश आहे कि नाद करा पण काम धंदा बगुन
@mohitbisen2754
@mohitbisen2754 4 ай бұрын
A😊À
@sachinwakchaure7255
@sachinwakchaure7255 5 ай бұрын
कोण वायदी किंग बोलत,कोण वडापाव वाले बोलत भावांनो पण सगळ्याला एकच उत्तर आहे अपार मेहनत रात्रंदिवस कष्ट घरी कोणी पण येऊद्या अखा महाराष्ट्राचं नाही तर भारतभर बघणार व्हिडिओ आणि ते फक्त रिल्स किंवा व्हिडीओ पुरत कष्ट नाही हे रोजच असत❤❤❤❤❤
@user-ze8ko6jp1t
@user-ze8ko6jp1t 5 ай бұрын
मैदानं रिपोर्टर चैनेल मुलाखत बघून मोहील शेठ कडे बगण्याचा दृषटिकोन बदलला त्यांना मोठं माणूस समजत होतो on सर्वसामान्य परिस्थिती तून मोठा झालेला माणूस अह आहे हा खुप कष्ट केलं असेल म्हणून आत्ता त्याच फळ मिळालं त्यांना बकासुर च्या रूपाने ❤ धन्यवाद मैदानं रिपोर्टर तुम्ही मुलाखत घेतली
@raviaherkar5003
@raviaherkar5003 5 ай бұрын
❤खूप छान मुलाखत...बाकी पेक्षा बकासुर मालकाची realty baga....Tushar dada thank u❤
@rahuld42
@rahuld42 5 ай бұрын
अतिशय सुंदर मस्त मुलाखत सर...5 वेळा पहिली मी सर ही मुलाखत.. खुप मस्त मुलाखत असती सर तुमची टॉप 👌🏻👌🏻👌🏻
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 5 ай бұрын
मी ही मुलाखत 2 वेळा बगतली ❤
@sunilkadam6546
@sunilkadam6546 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली तुम्ही 🎉
@rohankatkar9475
@rohankatkar9475 5 ай бұрын
या कारणामुळे अखंड महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करतोय सप्त हिंदकेसरी बकासुर
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 5 ай бұрын
याला म्हणतात खरा शेतकरी 👑 मातीतली माणसं सलाम तुमचा कार्याला 👑🤝♥️💪brand शेतकरी 💪
@aniketpawar8179
@aniketpawar8179 5 ай бұрын
खुप छान विडिओ होता 😍 बकासुर 🤗❤
@abhijeetjagdale5272
@abhijeetjagdale5272 5 ай бұрын
मोहिल्ल ला नाव ठेवणारी बघा त्याच काम .बसून खायचं म्हणाल तरी त्याला कमी नाय पडणार पण तो आजुन सुधा काम करतोय ...
@SachinThakur-dv8rc
@SachinThakur-dv8rc 5 ай бұрын
सर खूप छान मुलाकात घेतली मनापासून धन्यवाद... ❤ Only bakasur king ❤
@sandeshgarateofficial
@sandeshgarateofficial 5 ай бұрын
Evdhe mehanat kartat mukhya pranyanvarti prem kartat tyamule devane yanchya davnila bakasur sarkhi laxmi dili ❤
@sahilraut1103
@sahilraut1103 5 ай бұрын
आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️👑
@lakhannimbalkar254
@lakhannimbalkar254 5 ай бұрын
इतकी जनावरे सांभाळणे खायचे काम नाही कष्टातून उभा राहिलेला शेट मोहील शेट
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 5 ай бұрын
सर्व प्रथम दादा तुमचे मनापासून आभार तसच बकासुर चा गोठा खूप छान आहे एक शेतकरी सर्व नाद करून आपल घर कुटुंब सांभाळतो त्याची मेहनत बघून खूप छान वाटलं दादा खूप कष्ट आहेत ह्या नावाचा पाटी जो कष्ट करतो त्याला नक्कीच फळ मिळत आणि ते सिद्ध झालं आणि पुढे ही होईल खूप मेहनत करा असच कष्ट करा तुमचा कष्टाचे फळ नक्की भेटत राहील तुम्हाला मोहिल ने रोज दुधाचा माप असतो तेवढं आधी दूध दिलं नंतर अर्धा लिटर दूध परत दिलं हा दिलदार राजा माणूस शेतकरी आहे ओ नाद करा पण शेतकऱ्याचा नका करू खूप दिलदार माणसं आहेत ही सर्व आमच काळीज सप्त हिंदकेसरी बकासुर ह्याला खूप शुभेच्छा उद्याचा मैदानाला वाघा आराम करतोय उद्या नक्कीच धिंगाणा घालणार मैदानात एक नंबर करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जे ट्रोल करतात ना त्यांनी हा विडीव्हो बघा उगाच कोणाला पण नाव ठेऊ नका तुम्ही समजता तस ते काहीच नाही आहे ...कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल बुधकर बलमा प्रेमी ❤
@Amolshigwan
@Amolshigwan 5 ай бұрын
संपूर्ण दावन दाखवली❤.धन्यवाद सर
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 5 ай бұрын
आज महाराष्ट्रातल्या सर्व जागरूक देवस्थानाचे दर्शन बकासुर ने घेतली आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@Aniket96k
@Aniket96k 5 ай бұрын
याला म्हनतात नाद 🌟 बैल, गाय, म्हैस, बकरी, कुत्री,मांजरी, बदक, कोंबड्या 😅❤❤❤❤
@someshbhalerao1728
@someshbhalerao1728 5 ай бұрын
❤❤
@maheshmistri6590
@maheshmistri6590 5 ай бұрын
Kabutar
@vishalpawar2773
@vishalpawar2773 Ай бұрын
कबुतर राहील
@rahulkadam9226
@rahulkadam9226 5 ай бұрын
त्रिशूळचे डोळे बकासूरच्या डोळ्या सारखेच सेम आहेत❤❤❤❤❤
@bantibhakare5761
@bantibhakare5761 5 ай бұрын
Mi waat pahat hoto ya mulakhatichi Maidan reporter tumhcha dhanyawad aani tumi rokhthokh boltat jaberdust king of maharashtra bakasur ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@govindgore4592
@govindgore4592 5 ай бұрын
बकासुर देव बैल आहे गौतम भैया बोलतात ते खरं आहे देव आहे मोहिल चा घरी
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 5 ай бұрын
Aapla aavadta bakasur aahe aapn malak nahi te malak aahet te tharavtil paise ghyayche ky nahi aapn fakt bakasur paltana aanand ghyaycha❤❤
@vinitkale364
@vinitkale364 5 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखात ❤
@rameshshinde1015
@rameshshinde1015 5 ай бұрын
मेहनतीने उभा आहे मोहिल, आणि बकासुर.❤❤❤
@ravindrashinde9899
@ravindrashinde9899 5 ай бұрын
एवढ्या मुक्या जनावरांना जीव लावणार तर तेवढेच आशीर्वाद पण भेटणारच तेच मोहिल ने कमावलं आहे म्हणूनच बकासुर देव त्याच्या घरी आहे.
@pankajbele9417
@pankajbele9417 5 ай бұрын
आमच्या सर्वांचा लाडका...... ❤❤❤❤❤❤❤बकासुर सेठ❤❤❤❤
@shashikantmangle7228
@shashikantmangle7228 5 ай бұрын
Khara shetkari ahe mohil shet 🎉🎉🎉🎉🎉
@कर्ण-श9ल
@कर्ण-श9ल 5 ай бұрын
बकासुर शिवाय सरांचा काय दिवस कटणा आज बकासुर देव दर्शनाला गेला म्हणून व्हिडिओ केला 😂😂 त्यांचा वायदिचा आणि पैऱ्याचा विषय मिटवला तरी बकासुरच 😂😂
@kingofkings8594
@kingofkings8594 5 ай бұрын
तो असाच मरणार जळून.. नास्की आऊलाद आहे ती फलटण ची कलंक आहे ...बैलगाडी क्षेत्राला
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 5 ай бұрын
तुषार दादा....अतिशय सुंदर...नेहमी प्रमाणे ...🎉🎉🎉100k houn lawkrch 500k होवोत subscriber हीच बाप्पा चरणी...bholebaba चरणी...आणि बकासुर चरणी प्रार्थना 🎉🎉🎉...
@pramoddeshmukh8516
@pramoddeshmukh8516 4 ай бұрын
बैल पळतोय म्हणून मालकाला गर्व नाही काय माणूस आहे रॉयल...मोहिल शेठ धुमाल....❤❤❤🎉 बकासुर खरंच असा नंदी आहे की नंतर कोणाच्या गोठ्यात येईल वाटत नाही
@shaileshpawar3524
@shaileshpawar3524 5 ай бұрын
Ek Makad tikdey gadit basun ordtay koni paira det ka paira ....😂😂😂
@MangeshAgivale
@MangeshAgivale 5 ай бұрын
बकासुर चे मालक मोहील शेट खुप मेहनती आहे
@su10karnaik32
@su10karnaik32 5 ай бұрын
मी नांदेड कर ❤ u बकासुर
@jaysewajayravan5118
@jaysewajayravan5118 5 ай бұрын
Mi pn
@chetansabale7975
@chetansabale7975 5 ай бұрын
Sir khup chhan mulakhat getali garibach porga aahe mehanat keli aani kashtach phal bakasur mhanun ghadval❤❤❤❤
@Kint451
@Kint451 5 ай бұрын
Khup छान सर मोहील शेठ खरे शेठ आहेत
@RanjitHiravevlogs
@RanjitHiravevlogs 5 ай бұрын
Bakasur ❤ गोरगरिबांच्या दावणीचा बैल Maharashtra लाडका सप्त हिंदकेसरी ❤
@focusyourdreams1787
@focusyourdreams1787 5 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत❤❤ सर
@shubhamgaikwad6995
@shubhamgaikwad6995 5 ай бұрын
आज इच्छा पूर्ण केली सर तूम्ही
@ANILPATIL-qq4fh
@ANILPATIL-qq4fh Ай бұрын
खूप छान video, खर तर हा video बकासुर प्रेमींनी पहा कारण एवढे सगळे काम करून आपल्या आनंदासाठी बकासुर ला प्रत्येक मैदानावर मोहिल शेठ,वैभव शेठ आणि त्यांचे सहकारी घेऊन येतात परंतू बकासुर fan आनंदाच्या भरात गाडी ज्या fhatitun पळते त्या fhati समोर उभे राहतात आणि गाडीचे नुकसान करतात त्यांनी नक्की हा video पहा.
@akashnarute9075
@akashnarute9075 5 ай бұрын
मोहिल शेठ तुम्हाला लय छंद आहे प्राण्याचा
@sandeshshedge5268
@sandeshshedge5268 5 ай бұрын
हि खरी श्रीमंती आहे शेतकऱ्यांचा नाद नाय करायचा
@sanjayshinde4023
@sanjayshinde4023 5 ай бұрын
खूप छान मुलाखत सर❤❤
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 5 ай бұрын
Mastar limit cross karun faka marayla laglay mohil shet amhi ahe tumchya sobat kadak reply dya tya sakuni la lay tav tav chal li ahe 😂😂😂
@sandipgawande009
@sandipgawande009 4 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहे सर तुमचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन.एक छोटीशी रिक्वेस्ट होती बकासुर चा दैनंदिन जीवन कसं असतं त्यावर एक व्हिडिओ बनवा तो काय खातो. त्याची दिवसाची सुरुवात कशी असते त्याला कसा घडवला ती माहिती वर एक छोटस व्हिडिओ बनवा.
@arunyelwankar3404
@arunyelwankar3404 5 ай бұрын
Only mehnt kara Paisa aapo app yeto very motivational video.bakasur😊😊😊
@user-yr7bu8cw1h
@user-yr7bu8cw1h 5 ай бұрын
धन्यवाद sar
@user-dr8wr3vz8o
@user-dr8wr3vz8o 5 ай бұрын
मोहिल सेट बकासुरला पाहनासाठी येनार आहेत तर लोकेशन पाठवा
@hanmantjadhav6817
@hanmantjadhav6817 5 ай бұрын
खुप छान सर❤
@Bailgadasharyathighlights
@Bailgadasharyathighlights 5 ай бұрын
Sarve prani aahet mast naad aahe
@Pruthvidada
@Pruthvidada 5 ай бұрын
Mohil ni ardha litre dudh jast dile ❤
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 5 ай бұрын
अरे दादा हा खरा शेतकरी शेतकरी स्वतःच पोट मारेल पण दुसऱ्याच पोट कधी मारणार नाही हे सिद्ध केलं मोहिल शेट नी दूध देताना आधी जेवढं देतात तेवढं दिलं नंतर ते दूध घालून सर्व पुन्हा अर्धा लिटर तरी जास्त दिलं ह्याला बोलतात दिलदार माणूस ❤
@vishva9191
@vishva9191 5 ай бұрын
आम्ही कायम बकासुर आणि तुमच्या सोबत
@tusharbandal2318
@tusharbandal2318 5 ай бұрын
Only सुंदर king of bailgada sharyat
@sagartambe2671
@sagartambe2671 5 ай бұрын
बकासुऱ नंतर त्रिशूळ खूप मोठं नाव करुदे मोहील आणि त्याच्या ग्रुप च ❤❤
@rafboy49
@rafboy49 5 ай бұрын
2 koti cha portfolio nahi pan 10000 koti ch jeevan aahe amchya bakyach ❤
@bapumangade3016
@bapumangade3016 5 ай бұрын
किंग बकासुर ❤ श्री नाथ साहेब ❤
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 5 ай бұрын
Swarg ase sunder bakasur cha gotha❤👑🤞🔥
@niteshshedge8871
@niteshshedge8871 5 ай бұрын
Kharach Mohil Khup Mehanat ghetoy, khara shetkaru aahe mhanunach tyala devane devasarkha bail dila
@amitmane4718
@amitmane4718 5 ай бұрын
Khup chan video ahe sir
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 5 ай бұрын
जातिवंत शेतकरी मोहिल आणि मामा साळुंखे समाधान वाटले सर्व पाहून
@AmitTikka
@AmitTikka 5 ай бұрын
सर मला बकासुराच्या गोट्यावर जायचं आहे बकासुर ला बघायला कस जायचं लोकेशन पाठवा ना plz मी कोल्हापूर चंदगड मधून बोलतोय
@Vaidhahi.p
@Vaidhahi.p 5 ай бұрын
Love you bakasurrrrr from Nashik ❤
@ishwarkakde1147
@ishwarkakde1147 4 ай бұрын
साधा आणि दिलदार माणूस ❤️❤️🔥🙌
@sanskarbhuran8784
@sanskarbhuran8784 5 ай бұрын
Dada ek divas mohil shet cha Ghar pan dakva 🙏🙏
@Conure02
@Conure02 5 ай бұрын
Sundar mulakhat sir👍
@ajcreation7256
@ajcreation7256 5 ай бұрын
मुका जीव वर पण प्रेम असलं पाहिजे ते फक्त मोहोळ शेट करू शकतात किंग ऑफ गाडा मालक
@rahulpatorkar8119
@rahulpatorkar8119 5 ай бұрын
Thank you sir ...
@AnitaJawale-ug2hb
@AnitaJawale-ug2hb Ай бұрын
बकासुर कसा आहे❤
@sanketkole07
@sanketkole07 5 ай бұрын
दादा भारत ची एकदा मुलाखत घ्या की खूप दिवस झाले मैदानात नाही दिसला
@rupeshparthe3049
@rupeshparthe3049 5 ай бұрын
यालाच बोलतात म्हेनत लोकांना काय हो लोक काही बोलतात हा तसा तो तसा पण म्हेनत केल्या शिवाय यश नही ते मोहिल मामा वैभव करतात 💯💯🙏🙏🙏👌👌
@vaibhavkharat3646
@vaibhavkharat3646 5 ай бұрын
1 No. Mulakhat getali Dada tumi ❤
@abhijitkumbhar5290
@abhijitkumbhar5290 5 ай бұрын
मोहील फडणवीस सारखा चालतोय 😅😅😅😅
@akashpatil7555
@akashpatil7555 5 ай бұрын
Ek no sir 🎉
@pratikthakare4345
@pratikthakare4345 5 ай бұрын
वैभव कदम यांची मुलाखत घ्या दादा
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 5 ай бұрын
या व्हिडिओ मधून एक च साध्य होत कुत्रे असतील ते कबुतर असतील बाकीचे सगळे पाळीव प्राणी असतील त्यांचे सगळ्यांचे आशिर्वाद मोहिल दादा वैभव दादा मामा यांच्या मागे आहेत.... आणि असं म्हणतात मुक्या जनावरांचे प्रेम आशिर्वाद ज्यांच्या मागे असतात त्यांच जगात कधी च वाईट होत नाही...😊🙏
@vijaytarale8023
@vijaytarale8023 5 ай бұрын
Ek number❤❤❤❤❤
@prathameshbrahmane9033
@prathameshbrahmane9033 5 ай бұрын
Dada गौतम भैया यांचा गायी निर् च्या गोठ दाखवा😊
@appag5252
@appag5252 5 ай бұрын
Mast khup hard work karat ahe mohial shet
@omkarpatil4181
@omkarpatil4181 5 ай бұрын
bakasur King 👑🔥💯💥❤️
@Prakash-1579
@Prakash-1579 5 ай бұрын
Mast mahiti dili
@DhananjayHemane
@DhananjayHemane 5 ай бұрын
ओनली बकासुर ❤❤फ्रेंड भंडारा जी
@user-wr8dl8ri2s
@user-wr8dl8ri2s 5 ай бұрын
असा असतो शेतकरी ❤
@Bakasurpremi6300cc
@Bakasurpremi6300cc 5 ай бұрын
Maidan reporter ❤Bakasur
@ankushchoramale5704
@ankushchoramale5704 5 ай бұрын
❤❤❤
@Bailgadasharyathighlights
@Bailgadasharyathighlights 5 ай бұрын
Namaskar saheb
@ganeshdhumal7015
@ganeshdhumal7015 5 ай бұрын
🎉🎉🎉
@संदीपपाटील
@संदीपपाटील 5 ай бұрын
तुषार दादा मस्त मुलाखत
@vishalkale867
@vishalkale867 5 ай бұрын
Tushar dada king of you tube ❤🎉
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 5 ай бұрын
King bakabhau aani king mohil shet
@Vaishnavipashtegmail
@Vaishnavipashtegmail 5 ай бұрын
Mohilal dada mydanav gelyvr kon bghu gela guranc sanga
@yogeshmanjare7962
@yogeshmanjare7962 5 ай бұрын
तुषार सर एक नबर
@mohanshinde3176
@mohanshinde3176 4 ай бұрын
निष्ठा वंत गाडामालक आहे मोहिल शेठ खुप मेहनत आहे कुठल दोननंम्बर नाही कष्ट करून नाव कमवलय
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 5 ай бұрын
Kiti mehant kartan aani loka tyanach nav tevtat
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 111 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 74 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Nya mehman aa gya Mere ghar🥰
5:08
V NOO
Рет қаралды 163
LEVITATING MAGIC REVEALED 😱😳
0:18
Milaad K
Рет қаралды 8 МЛН
Smart thief😳 لص ذكي…
0:19
MARYA & AMINE
Рет қаралды 73 МЛН
我说我不是故意的,你们信吗
0:25
侠客红尘
Рет қаралды 12 МЛН
Детство злой тётки 😂 #shorts
0:31
Julia Fun
Рет қаралды 3 МЛН
Кого она вытащила из воды?😱
0:51
Следы времени
Рет қаралды 3,8 МЛН