No video

Punha Vaatate Ki Tula Gungunave - Bhimrao Panchale | Official Audio Song

  Рет қаралды 325,915

SonyMusicIndiaVEVO

SonyMusicIndiaVEVO

Күн бұрын

Song Name - Punha Vaatate Ki Tula Gungunave
Singer - Bhimrao Panchale
Lyrics - Chandrashekhar Sanekar
Music Composer - Bhimrao Panchale
Music Label - Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
© 1993 Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
Follow us :
Vevo - www.youtube.com...
Facebook:
/ sonymusicindia
/ sonymusicrewind
Twitter:
/ sonymusicindia
/ sonymusicrewind

Пікірлер: 211
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 3 жыл бұрын
विश्वासघात झालेले मंडळी दगा पचवून सुद्धा तिच्यावरच प्रेम कमी न झालेले मंडळी इथे येत राहतात.किती दिवस यायचं हे ऐकायला??कदाचित आयुष्यभर???
@Girish-pw8yi
@Girish-pw8yi 2 жыл бұрын
Right Dada
@shridharmore2412
@shridharmore2412 2 жыл бұрын
दादा... प्रत्येक वेळेस तीच दगा देते अस नाही...
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 2 жыл бұрын
@@shridharmore2412 👍
@sandip_natha_agane07
@sandip_natha_agane07 2 жыл бұрын
तुम्हे मै प्यार करता हूँ, तुम्हे ना भूल पाऊँगा कराया प्रेम ते तुज वर, तुझी नाही गरज मजला ✍शब्द: संदिप नाथा आगाणे
@vilasshembade3058
@vilasshembade3058 2 жыл бұрын
आयुष्यभर पुरेल एवढी आठवण दिली आहे तर आयुष्य भर ते आपल्याला जवळ असल्याचा याद देऊन जातात...
@Marathimanus1591
@Marathimanus1591 4 жыл бұрын
ही गझल ऐकताना तल्लीन होऊन जीव निघून जावा,एवढीच शेवटची इच्छा...😢😢😢
@theapspiranttrader..3756
@theapspiranttrader..3756 2 жыл бұрын
Jai maharashtra , mast line 👍👌💚💚
@vishalsanap6844
@vishalsanap6844 Жыл бұрын
Va so cuttt😍😍😍😍
@saritachavan2183
@saritachavan2183 4 ай бұрын
खरचं एखादी वा एखाद्याने प्रेमात केलेल्या दगाबाज व्यक्तींसाठीज् आहे. खरच एखादा खरा प्रेमीही गझल ऐकुन रडेल. इतका जबरदस्त आवाज आणि सुंदर वाद्यवृंदांची उत्तम साथ👌👌👌
@Introvert610
@Introvert610 5 жыл бұрын
पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे….. दिले कोवळे स्वप्न मी जीवनाला तुझे स्वप्न माझ्या उशाला असावे…… तुझी याद आली अवेळी अशी ही जसे चांदण्याने दुपारीच यावे…… आता लावला हा खरा चेहरा मी आता माणसांनी मला ओळखावे…… - चंद्रशेखर सानेकर
@vitthal_kakde
@vitthal_kakde 3 жыл бұрын
🙏🙏
@theisticsacrals5889
@theisticsacrals5889 3 жыл бұрын
पाचवा शेर?? कमीत कमी पाच शेर असावेच लागतात ना गझलेत
@shreet.6984
@shreet.6984 3 жыл бұрын
Wahh
@mahendradesalem.p.3154
@mahendradesalem.p.3154 4 жыл бұрын
अप्रतिम आहे मी कधी गजल ऐकायचो नाही पण भीमराव पांचाळे यांच्या मूळे ही सवय झाली
@jayantchavan8089
@jayantchavan8089 4 ай бұрын
खरंच मलाही असेच वाटते की ह्यांची वेगवेगळ्या चालीची ढबची गाणी मध्ये मध्ये ऐकत राहावी.जीवनातील कटु गोड आठवणींना उजाळा देतात 👌👌
@archanacharpe8770
@archanacharpe8770 3 жыл бұрын
🙏🙏आपण जेव्हा गाता... तेव्हा ते फक्त गाण्याचे बोल नसतात,त्या आमच्या मनातील वेदना बनून ते शब्द थेट ह्रदयात जाऊन आम्ही आमच्या भावना मोकळ्या करत आहोत असं वाटून आपोआप अश्रुना वाट मोकळी होते... 🙂🙂
@tathagatringanmode4659
@tathagatringanmode4659 3 жыл бұрын
@Archana Charpe अगदी खरंय
@kailaschavhan176
@kailaschavhan176 Жыл бұрын
Absolutely true
@krishnajagtap1852
@krishnajagtap1852 8 ай бұрын
❤😢
@nitinsonawane9981
@nitinsonawane9981 4 жыл бұрын
भीमरावजी! तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावे!!!💐💐
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 4 жыл бұрын
शब्दांना स्वरांचा मोरपंखी स्पर्श गझलला गायनाचा सोनेरी वर्ख!!
@swapnilbamhane9387
@swapnilbamhane9387 3 жыл бұрын
भीमराव पांचाळे साहेबांचा आवाज आणि त्यांच्या त्यातील हरकती म्हणजे अहाहा... त्यांच्या गजल सादरीकरण ऐकताना आपण ऐकणे सोडून काहीच करू शकत नाही... मी तर पूर्ण शांत बसतो अगदी डोळे मिटून हाताची घडी घालून... फक्त साठवून घयायचे त्यांचे स्वर...
@ravindragotefode9413
@ravindragotefode9413 3 жыл бұрын
अतिशय सुंदर गझल ब त्याहूनही सुंदर व मधुर आवाज. जेव्हा जेव्हा मी ही गझल ऐकतो तेव्हा तेव्हा प्रेमाच्या जुन्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून जातात. परत त्या दुनियेत मी तल्लीन होऊन जातो.... धन्यवाद भीमरावजी
@vaishaliJadhavmanachebol
@vaishaliJadhavmanachebol 2 жыл бұрын
Khup chan
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 4 жыл бұрын
""गझल आणि स्वरांचा अद्भूत, भावनिक संगम!""👍👌👌
@kailaschavhan176
@kailaschavhan176 Жыл бұрын
Absolutely right.
@shankarbhosle6215
@shankarbhosle6215 4 жыл бұрын
पांचाळे सरांचे बोल म्हणजे निर्मळ मनाचे जणू स्पंदनेच...
@nitinsonawane6277
@nitinsonawane6277 10 сағат бұрын
जिस ने पा लिया उसने पाकर मिट्टी कर दिया ओर जिसने नाही पाया वह खुद खाक मे मिल गया❤❤❤
@user-ym3cp2zi4n
@user-ym3cp2zi4n 3 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी गज़ल चंद्रशेखर यांची आणि गज़ल नवाज भीमराव पांचाळे यांच्या अप्रतिम आवाजात. शब्द बोलतात ते असे... 😊😊
@akashzine8607
@akashzine8607 5 жыл бұрын
किती अनमोल गझलींचा खजाना भिमराव पांचाळे यांनी आपल्याला अर्पण केलाय. मंत्रमुग्ध करणारी गझल.
@govindudawant858
@govindudawant858 4 жыл бұрын
"रसीकांसाठी आनमोल भेट ,धन्यवाद !
@sachinsawant146
@sachinsawant146 18 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण, पंडित सुरेश वाडकर जी नी हीच गझल वेगळ्या पद्धतीने गायली आहे.ती सुद्धा श्रोत्यांनी एकदा ऐकावी.
@atulshende9841
@atulshende9841 5 жыл бұрын
पांचाळे सर तुमच्या स्वरात , एक अप्रतिम जादु आहे
@dr.ravindrashravasti1410
@dr.ravindrashravasti1410 Жыл бұрын
विरहातही प्रेम करायला लावणारी अप्रतिम गजल आणि गजलेला जिवंत करणारा भिमरावांचा सूरमहाल
@dr.arvindpunwatkar9966
@dr.arvindpunwatkar9966 5 жыл бұрын
अप्रतिम .... शब्दाला मूर्त रूप ,भावरूप देणारे भीमराव दादा संगीत क्षेत्रात अद्वितीयच !!!
@PurushottomBhaskarrao
@PurushottomBhaskarrao Жыл бұрын
अप्रतिम अशी पहाडी रागातील सुरावट असे अभिजात गायक आणि गझ़लकार आणि संगीतकार जल्मालाच यावे लागतात हा सुवर्ण योग जुळून आला म्हणूनच मराठी गझलेचे सुवर्ण युग पहाण्याचे भाग्य आम्हास लाभले .
@saritachavan2183
@saritachavan2183 4 ай бұрын
खरचं एखादी वा एखाद्याने प्रेमात केलेल्या दगाबाज व्यक्तींसाठीज् आहे. खरच एखादा खरा प्रेमीही गझल ऐकुन रडेल. इतका जबरदस्त आवाज आणि सुंदर वाद्यवृंदांची उत्तम साथ👌👌👌
@avinashnannaware7198
@avinashnannaware7198 Жыл бұрын
मराठी गजलचा आत्मा म्हणजे गजलनवाज पं. भीमराव पांचाळे...
@mayankmusicsatishgarathe9203
@mayankmusicsatishgarathe9203 4 жыл бұрын
सर एका दिवसात तुमचा चाहता झालो
@ninadbhambid3948
@ninadbhambid3948 3 жыл бұрын
सोनेरी शब्द ......त्याला मखमली साज भीमरावांच्या आवाजाचा ......अप्रतिम
@srcreation9878
@srcreation9878 3 жыл бұрын
तल्लीन होऊन ऐकतचं राहावं वाटतं...😊👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@krishnavet504
@krishnavet504 6 жыл бұрын
अजून काय तारीफ करू गझल मास्टर?खूप छान!👍👍👍👌👌👌
@salvesachin7138
@salvesachin7138 6 жыл бұрын
Bahot khub
@swarviharsangeetam.3385
@swarviharsangeetam.3385 5 жыл бұрын
Wah wah.... Tumchya gazal gaykine chaitanya milte
@sudarshanjadhav8138
@sudarshanjadhav8138 6 жыл бұрын
पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे तुझे विश्व सारे माझ्यात असावे
@prafulsoyam9361
@prafulsoyam9361 5 жыл бұрын
Very good
@riyazjagirdar2688
@riyazjagirdar2688 3 жыл бұрын
वाह वा। किती गोळ गळा आहे ,रेंज,फिरत,हरकती,अ परतिम,रागांचा सलेकशन,गोळ चाली सगळया परिपुरण,instruments चा selection मराठी गजलांचे "जगजीत सिंघ" 8180877908 Nanded.Maharastra
@sheetalpawade2907
@sheetalpawade2907 2 жыл бұрын
जीवनाच्या वाटेवरून वाटचाल करतांना शब्द सुरांची भावनात्मक प्रवास करवून प्रेरणा देणारी.... 👌🙏
@raja_musics973
@raja_musics973 Жыл бұрын
साहेब आपल्या सर्व गझल शांत बसून डोळे मिटून ऐकायला खरंच एक वेगळीच मजा येते...👍
@user-mv4qb6nc7b
@user-mv4qb6nc7b 5 жыл бұрын
सानेकर आणि भीमराव पांचाळे म्हणजे दुग्धशर्करा योग,👌👌👌👌👌🌹🌹
@user-gt4dc5ur3n
@user-gt4dc5ur3n 5 жыл бұрын
अप्रतिम्
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 4 жыл бұрын
अप्रतिम प्रतिमांनी नटलेली गझल.👌 ह्रदयस्पर्शी गायन!👌👌💐💐
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 4 жыл бұрын
दुपारी चांदणे.......👌
@sudarshanjadhav8138
@sudarshanjadhav8138 3 ай бұрын
केला घात ज्यांनी माझा भावनांचा त्यांनीच शब्द दिला होता न जाण्याचा
@bjmusic4376
@bjmusic4376 4 ай бұрын
Dil ko chuu gai aavaj ye shabd aur ye sangit...❤
@Jyoti-ck3iy
@Jyoti-ck3iy 2 жыл бұрын
हे गाणे ऐकून तन ,मन,हृदय सर्व धन्य झाले....
@ratnagomase9999
@ratnagomase9999 Жыл бұрын
वाह.. सर. खरच ह्रदयाला हात घालणारे शब्द
@bhaskarbhagat6121
@bhaskarbhagat6121 2 жыл бұрын
आ हा हा.... तुमची गजल एक वेगळ्याच दुनियेत घेवून जाते 🙏🙏
@hemantpawar6440
@hemantpawar6440 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द सुंदर रचना काळजाला भिडणारा आवाज मन जुन्या आठवणी रमून जाते आणि असेच जगावे
@jayantchavan8089
@jayantchavan8089 4 ай бұрын
सुंदर शब्दरचना, छान जबरदस्त आवाज, अर्थपुर्ण गझल आणि सर्व वादकांची सुंदर अशी साथ👌👌😊 मराठीतील अप्रतिम गझलगायक 👌💐
@Abcdefghijkl532
@Abcdefghijkl532 3 жыл бұрын
असं काही ऐकलं की वाटतं आपण अर्थपूर्ण जगतोय💕💚
@sunilrshende1319
@sunilrshende1319 2 жыл бұрын
गझल ह्रदयाचा ठाव घेऊन गेली... त्यातच सूर जबरदस्त पांचाळे सर अभुतपूर्व 👌👌
@chandanshirwale3726
@chandanshirwale3726 6 ай бұрын
हा आवाज ऐकण्यासाठी जन्म पुन्हा पुन्हा व्हावा.
@mangeshparicharak1110
@mangeshparicharak1110 4 жыл бұрын
अप्रतिम।खरंच ऐकायला मजा येतेय.
@tanojghorpade4850
@tanojghorpade4850 5 жыл бұрын
Amazing........what a lyrics and music!!!!
@RKSHUBHAM6870
@RKSHUBHAM6870 4 жыл бұрын
तुमच्या आवाजात शब्दात आणि सुरात एक सत्य आहे.
@shajarsantosh2384
@shajarsantosh2384 4 жыл бұрын
अप्रतिम गजल , बार बार ऐकावे वाटते
@user-xr8ib5rz9d
@user-xr8ib5rz9d 4 жыл бұрын
आयुष्यात आलो नी भीमरावाना ऐकलो नाही तर आयुष्यात का आलो ??
@jangdesunil59
@jangdesunil59 2 күн бұрын
Great voice of gazal nawaz Bhimrao Panchal
@iamayush5122
@iamayush5122 4 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम बोल .god bless you sir
@Dr.VilasraajBhadreOffici-ii2eg
@Dr.VilasraajBhadreOffici-ii2eg 2 ай бұрын
अप्रतीम...अप्रतिम...अप्रतिम सर 🎉🎉🎉
@avinashtitirmare7711
@avinashtitirmare7711 6 жыл бұрын
सुरेल गायन❕ एक वेगऴा बाज.🌹
@sociology2621
@sociology2621 4 жыл бұрын
पुन्हा वाटते की... लाजवाब👌👌
@Kartik-xw7yt
@Kartik-xw7yt 3 жыл бұрын
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶😇 fakt gungunat rahave ani aikat rahave ase ch vatate
@kavitasatvi3206
@kavitasatvi3206 3 жыл бұрын
SUCH A SWEET VOICE AND EMOTIONS
@maheshatdahisar
@maheshatdahisar 5 жыл бұрын
Mulayam awajache dhani ahat Panchaleji Bahot khub
@rajnitayade7321
@rajnitayade7321 3 жыл бұрын
शब्द, संगीत, आवाज... आह...!
@kprasadism
@kprasadism 3 ай бұрын
सर अप्रतीम पुन्हा पुन्हा ऐकत रहावे अस वाटत त्यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहीला
@rajuathawale3020
@rajuathawale3020 2 жыл бұрын
गझलेतील शेर आणी दादांच्या आवाजातील गोडवा , आर्तता मनावर रुंजी घालत राहतो.
@neonlife4647
@neonlife4647 4 жыл бұрын
क्या बात ... पुन्हा वाटतें की तुला ..☺️
@vikramshivprabha164
@vikramshivprabha164 4 жыл бұрын
अप्रतिम, निशब्द 👌🏻👌🏻👌🏻
@sarangfaye1637
@sarangfaye1637 2 жыл бұрын
जुन्या आठवणींच गझल स्वरूपातील अप्रतिम वर्णन😊
@jayantchavan8089
@jayantchavan8089 4 ай бұрын
काही महिन्यांपाठी असं हे 17 वर्षांच्या लग्नानंतर घडले होते, आपल्या पत्नीला प्रेमात तर मी काही कमी पडू दिले नव्हते तरीही ती माझ्याच जिमला येणाऱ्या जवळच्या मित्राच्या प्रेमातपडली .... अनं दगा केला. त्यानंतर आता सर्व व्यवस्थित चालले आहे पण तरीही तिच्यावरील विश्वास आता उडाला आता 😣😥 खरंच खूप अर्थपूर्ण गजल आणि शास्त्रशुद्ध सुंदर आवाज आहे भीमराव पांचाळ यांचा👍👌👌 आणि ऐवढी शब्दांची तसेच जिवनात होणाऱ्या घडामोडींची असणारी जाणीव खरच आजपर्यंत कुढल्याही गझल गायकाकडे मी पाहिलेली नाही. अप्रतिम 👌👌 खरं तर ही गझल माझ्या मुर्ख दगाबाज मित्राला ऐकण्यासारखी आहे 🫤
@skalsekar2009
@skalsekar2009 4 жыл бұрын
" अप्रतिम " स्तुती करण्याकरिता शब्द अपुरे आहेत,
@amolsonawane7485
@amolsonawane7485 5 жыл бұрын
बहोत हार्ड है साहब .....
@rajeshwarudanshiv3941
@rajeshwarudanshiv3941 5 жыл бұрын
Kharokharach apan gajal samrat ahat genius
@tusharhanmante1135
@tusharhanmante1135 3 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते.
@suvidhyasatpute6589
@suvidhyasatpute6589 3 жыл бұрын
खुपच सुरेख गजल
@dipakpatole9139
@dipakpatole9139 9 ай бұрын
पुन्हा पुन्हा वाटते की ही गझल ऐकावी
@tanajisonwane5102
@tanajisonwane5102 4 жыл бұрын
मानसातला माणूस शोधायला लावनारया गझल आहेत.
@LMN7798
@LMN7798 5 жыл бұрын
तुला..... गुणगुणावे....wah wahhh
@sayasadaphule803
@sayasadaphule803 6 жыл бұрын
The voice of heart
@archanagaikwad7128
@archanagaikwad7128 2 жыл бұрын
असं वाटतं की ऐकतच रहावे..... अप्रतिम
@chandanshirwale3726
@chandanshirwale3726 6 ай бұрын
दादा, एकदम कडक.
@robinghodke8128
@robinghodke8128 2 жыл бұрын
सर खूप छान गझल आणि त्याची मांडणी ठेवणं तर त्याहून अप्रतिम झपताल मध्ये असा मेळ साधणं म्हणजे कमालच असेच आमचे कान तृप्त करत रहा धन्यवाद आपला निस्सीम चाहता
@koshing23
@koshing23 5 ай бұрын
तुमच्या भावना ओळखा आणि स्वीकारा: जेव्हा तुम्हाला एखाद्याची आठवण येते तेव्हा दुःखी किंवा एकटेपणा वाटणे ठीक आहे. स्वतःला या भावना ओळखण्यास आणि स्वीकारण्यास अनुमती द्या
@uniquelegendary1
@uniquelegendary1 3 жыл бұрын
अप्रतिम सर
@surajdethe962
@surajdethe962 5 жыл бұрын
अप्रतिम,... खूप सुंदर sir....
@akshaykaleofficial64
@akshaykaleofficial64 4 жыл бұрын
My favourite Gazal ❤️
@kailaschavhan176
@kailaschavhan176 Жыл бұрын
Tuzi yad aali aveli asi hi, jase chandanyane duparich yave !!!!!!!!!!!!!
@surendrashelke1161
@surendrashelke1161 3 жыл бұрын
Outstanding, no word.
@LalitChitre-ue5rq
@LalitChitre-ue5rq 6 ай бұрын
Very meraculas voice reali no words just experience old goldn days salute salute salute
@theisticsacrals5889
@theisticsacrals5889 3 жыл бұрын
अप्रतिम निव्वळ अप्रतिम!!
@vrushalimartode8879
@vrushalimartode8879 5 жыл бұрын
अप्रतिम
@dhananjaysondkar6319
@dhananjaysondkar6319 4 жыл бұрын
No words to express my feelings.... Simply awesome
@parag-tirale
@parag-tirale 4 жыл бұрын
Very nice, khup khush zhale, tx
@RaviRavi-id5gr
@RaviRavi-id5gr 6 жыл бұрын
Bhimrao is great 👌
@shubhrasutar
@shubhrasutar Жыл бұрын
Aveet get..panchaal sir vandann tumha..
@chinmayeemhetre5441
@chinmayeemhetre5441 4 жыл бұрын
अप्रतिम......
@ulgulanbharat6072
@ulgulanbharat6072 4 жыл бұрын
अप्रतिम...!
@ganeshdongreofficial
@ganeshdongreofficial 4 жыл бұрын
Kharach sir khup chan agdi rudaysparshi
@bageshreekshirsagar2698
@bageshreekshirsagar2698 Жыл бұрын
🙏🙏🙏
@mukeshpadghan3068
@mukeshpadghan3068 6 ай бұрын
साहेब जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या हो तुमच्या आवाजात जादु आहे
@nikitajadhav7461
@nikitajadhav7461 Жыл бұрын
Aprtim👍👌
@devendramishal9362
@devendramishal9362 5 жыл бұрын
Khup chhan 🎵
@smtk2862
@smtk2862 3 жыл бұрын
❤️
@jalrajslave6913
@jalrajslave6913 4 жыл бұрын
Sir amazing Shabd nahit mazyakad
@minisha898
@minisha898 3 ай бұрын
सुंदर
@kailaschavhan6718
@kailaschavhan6718 5 жыл бұрын
Heart touching gazal.
@nitinbhalke7966
@nitinbhalke7966 5 жыл бұрын
Nice song
@inehexustiblesac6907
@inehexustiblesac6907 3 жыл бұрын
पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
@yogeshdekate
@yogeshdekate 5 жыл бұрын
excellent......
@vinayakchavan3826
@vinayakchavan3826 3 жыл бұрын
Simpally beautiful
Andaaz Aarshacha Wate Khara - Bhimrao Panchale | Official Audio Song
8:45
SonyMusicIndiaVEVO
Рет қаралды 1,2 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 77 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,9 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 27 МЛН
Etukech Mala Jatana
9:45
Bhimrao Panchale - Topic
Рет қаралды 67 М.
Bhimraoji Panchale Gazal
8:54
MaiyyaRani sound , Akola
Рет қаралды 30 М.
Tujha Tasach Godva…Aselahi - Bhimrao Panchale | Official Audio Song
6:10
SonyMusicIndiaVEVO
Рет қаралды 108 М.
Kaaljaala Sarkha Jaleet Gelo - Bhimrao Panchale | Official Audio Song
6:10
SonyMusicIndiaVEVO
Рет қаралды 215 М.
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН