No video

पुरुषोत्तम महाराज यांच्या आश्रमातील किर्तन | विशाल महाराज खोले | Vishal maharaj khole| जिव्हाळा

  Рет қаралды 1,753,314

जिव्हाळा

जिव्हाळा

2 жыл бұрын

महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय किर्तनकार
ह.भ.प.विशाल महाराज खोले
ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏

Пікірлер: 533
@bhausahebshirale878
@bhausahebshirale878 Жыл бұрын
जिव्हाळा जडला महाराज तुमचा आम्हाला . अती सुंदर सुरवात . खूप आवडतात मला तुमचे कीर्तन . जय हरी महाराज ..
@shivajikalskar5894
@shivajikalskar5894 Жыл бұрын
खुप छान किर्तन भजन अती सुंदर आवडले जयहरी
@dnyaneshwarpadghan9902
@dnyaneshwarpadghan9902 Жыл бұрын
P
@siddhantjagtap2586
@siddhantjagtap2586 Жыл бұрын
TVyr
@mohhmadsardarkhanpathan4303
@mohhmadsardarkhanpathan4303 Жыл бұрын
6nn6nn6n66nn in unnnnh66 UK yyy नी
@sagarlokhande3920
@sagarlokhande3920 Жыл бұрын
Ll qq
@komalshelke722
@komalshelke722 2 жыл бұрын
विशाल दादा आणी पुरुषोत्तम दादा सारखे हिरे जर महाराष्ट्रात झळकले तर नक्कीच समाज चमकल👍👍👍
@arunapatil9718
@arunapatil9718 Жыл бұрын
Khup chhan 🙏🙏🙏💐💐💐
@vipulsalunke9928
@vipulsalunke9928 Жыл бұрын
पुरुषोत्तम महाराज आणि विशाल महाराज खोले यांच्या आवाजाने मन प्रसन्न होते माऊली तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो 🌹🙏🚩
@saubashuanavane6845
@saubashuanavane6845 Жыл бұрын
अभ्यासु व्यक्तीमहत्व विशाल महाराज आणि पुरुषोत्तम महाराज तुमच्या चरणी नतमस्तक
@anilrajput9605
@anilrajput9605 2 жыл бұрын
आदिशक्ती मुक्ताबाई च्या आर्शिवादाने स्वरराज असलेले ह.प.विशाल महाराज खोले. जय मुक्ताई
@varshulokhande8150
@varshulokhande8150 Жыл бұрын
A
@sudammaharajpalve641
@sudammaharajpalve641 7 ай бұрын
​@@varshulokhande8150फोन नंबर द्या
@mauli0621
@mauli0621 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड कीर्तन आणि आवाज..माऊली तुमचा आवाज ऐकून अंगावर काटा येतो..आमचे परमभाग्य की तुम्हां दोघांना एकत्र पाहिले..साक्षात माऊलींचा आवाज असल्याचा अनुभव आला..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा महाराज ❤😊
@shivajibokhare6084
@shivajibokhare6084 Жыл бұрын
साक्षात गजानन माऊली चा आशीर्वाद आहे महाराज तुम्हाला ऐकून डोळ्यातून अश्रू आले याला मनतात स्वर साधना
@ashoksatpute5003
@ashoksatpute5003 Жыл бұрын
जिव्हाळा चायनलचे मानावे तेवढे धन्यवाद कारणं मी एक सामान्य ड्रायव्हर असून मला खूप खूप महान महात्म्याचे कीर्तन श्रवण करण्यास करण्याचा लाभ मिळतो आगदी आनंदी आनंद मिळतो पण मी माळकरी असल्या कारणाने कीर्तन श्रवणा शिवाय गाडी चालण्यात मजा च वेगळीच आहे जयहरिहरबाबा रामकृष्णहरि
@krishnaraut7460
@krishnaraut7460 2 жыл бұрын
आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे कोण असं अत्यंत स्पष्ट गायनातु किंवा त्यांच्या वाचेतुन सांगना रे विशाल महाराज खोले वा छान 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@jaywantbhamare7698
@jaywantbhamare7698 Жыл бұрын
ऐसा सोहळा सोर्गात सुद्धा नहीं जिथं पुरुषोत्तम महाराज आणि विशाल महाराज एकाने कीर्तन आणि एकाने गायन गायन करावं आणि श्रोत्यांनी ते आयकव किती भाग्य आहे त्या लोकांचं
@BhagavtKale-ln3kk
@BhagavtKale-ln3kk Жыл бұрын
God
@sleshaphad3702
@sleshaphad3702 Жыл бұрын
Kupch Sunder awaj
@user-jb5ik8qu7h
@user-jb5ik8qu7h 8 ай бұрын
नठ बसप पळस घकं और❤
@sandeepghuge984
@sandeepghuge984 2 жыл бұрын
महाराज आज कीर्तन ऐकून मला खूप आनंद झाला मी नेहमी पुरूषोत्तम महाराज यांचे कीर्तन ऐकत असतो पण आज तुमचा आवाज आणि ती अमृत वाणी माझ्या मनात घर करून गेली राम कृष्ण हरी माऊली !!!!!
@arjunhoge867
@arjunhoge867 2 жыл бұрын
.
@shendge_sugriv_66
@shendge_sugriv_66 Жыл бұрын
पुरुषोत्तम दादा पाटील यांचा गायनाचा आवाज म्हणजे... साक्षात सरस्वती. गंधर्वाच.गायण
@shivdasphad1827
@shivdasphad1827 Жыл бұрын
विशाल महाराज काय आवाज आहे काय ती आवाजात बदल करण्याची कला जागेजागेवर स्वर उंच कमी करण्याची कला तो टायमिंग मानलं महाराज दंडवत तुम्हाला 🙏🙏🙏🙏🚩🚩 एक च म्हणेल महाराज extraordinary 🔥❤️
@user-lh6yp1bc5n
@user-lh6yp1bc5n Ай бұрын
जिव्हाळा जडला.महाराज तुमचा.आम्हाला अती.सुंदर कीर्तन. सुरवात. महाराज आवडले.मला जय.हरी. महाराज ❤❤🎉🎉🙏🙏👌👌
@nandkishorkute488
@nandkishorkute488 Жыл бұрын
ह.भ.पा.प.पु.पुरुषोत्तम पाटील महाराज आणि ह.भ.प.प.पु.खोले महाराज आवाज ,गायन,ईश्वरी देण आहे.महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे.राम कृष्ण हरी
@vijayvishwasrao8128
@vijayvishwasrao8128 Жыл бұрын
😅
@girjuba8528
@girjuba8528 Жыл бұрын
तुझया पायरीशी सदा नम्र माथा व गजानना घ्या सामर्थ्याने फारच आवडते कोलते टाकळी येथे महाराजांचे किर्तन ऐकले
@madhavmijgule9664
@madhavmijgule9664 Жыл бұрын
कार्यक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आणि ह भ प खोले महाराज किर्तन सेवा करतात तेथे ह भ प पुरूषोत्तम महाराज चरण गातात टाळ घेऊन. काय आनंद आहे. अवर्णनीय महाराज
@marutikamble137
@marutikamble137 Жыл бұрын
पुरुषोत्तम महाराज कीर्तनात सुद्धा राजकारण करतो,, विशाल महाराजांच्या आवाजाला आणि कीर्तनाला तोड नाही सच्चा कीर्तनकार 💐💐💐💐महाराज शतायुषी व्हा.... 🙏🙏🙏💐
@shaileshkambere2934
@shaileshkambere2934 2 жыл бұрын
Maharaj धन्य आम्ही का आम्हाला अस कीर्तन एकायला मिळाला 🙏❤️अग्दि मन प्रसन्न झाल 🙏जय् हरी महाराज 🚩🙏
@pramodghodekar7836
@pramodghodekar7836 9 ай бұрын
फार सुंदर चिंतन,गोड स्वर,जय हरी खोले महाराज.
@ommadhapure4788
@ommadhapure4788 Жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन केलयं महाराज अप्रतिम आपल्या चरणाशी जय हरी🙏🙏🙏
@radhawankhade14
@radhawankhade14 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली पुरुषोत्तम महाराज तुम्हाला शतशः नमन येवढे मोठे कीर्तनकार आणि टाळ घेऊन उभे राहून गायन करणे 🙏🙏🙏🙏
@user-ji4rc9cf6r
@user-ji4rc9cf6r 10 ай бұрын
देह पडावा तर अशा किर्तनात...जीवन सार्थक झालं.राम कृष्ण हरी खोले महाराज
@krishnaraut7460
@krishnaraut7460 2 жыл бұрын
काय आवाज आहे महाराजांचा कसं उचललं अभंगांचा पहिल चरन वा छान पुरोषत्तम दादा पाटील 🚩🚩🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
@nileshkanaskar1848
@nileshkanaskar1848 2 жыл бұрын
888
@ramadasdurande2755
@ramadasdurande2755 2 жыл бұрын
@@nileshkanaskar1848 ं
@Kale22803
@Kale22803 2 жыл бұрын
☺️
@premsagarbhojane5233
@premsagarbhojane5233 2 жыл бұрын
उछतुचछछजधध़दचथझझदथतमह लाभ
@santoshborule8370
@santoshborule8370 2 жыл бұрын
कीर्तन सेवा पुरोशतम दादा यांचं नाही.विशाल महाराज खोले यांचे आहे
@deepakbirhade5994
@deepakbirhade5994 2 жыл бұрын
जय हारी माऊली... विशाल महाराज.. कोटी कोटी प्रणाम. आपणास.. अप्रतिम आवाज... अप्रतिम ज्ञान... खूपच सुंदर... खूपच सुंदर चाल अभंगाची..... खूपच सुंदर अभ्यास केला आहे आपण... आदिशक्ती मुक्ताई च्या कृपादृष्टी आपणावर सदैव राहो हिच प्रार्थना🙌👏🙏🙇
@user-ki4tz5vx6g
@user-ki4tz5vx6g Жыл бұрын
🙏🙏
@kondiramsalunke2712
@kondiramsalunke2712 2 жыл бұрын
My favorite Maharaj Vishal Maharaj Khole 🙏🙏🙏🙏🙏🙏 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
@sunilkachare4376
@sunilkachare4376 Ай бұрын
जय हरी माऊली🙏🙏 अतिशय सुरेख आवाजात सुंदर कीर्तन🙏🙏
@minalpatil8951
@minalpatil8951 Жыл бұрын
संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.... नम्र पणाचे सरवोत्तम उदाहरण 🙏🏻🙏🏻
@gurudasshelke5868
@gurudasshelke5868 2 жыл бұрын
विशाल महाराज आणि पुरूषोत्तम महाराज आपल्या सारखे भक्त आहेत म्हणून तर आमच्या सारख्या तरुणांना प्रेरणा मिळते अप्रतिम
@sssswami5194
@sssswami5194 Жыл бұрын
🙏🙏विशाल महाराज खोले अतिशय सुंदर किर्तन तुमचे गायन ऐकल्यावर माणूस हा वारवांर ऐकाव अस वाटते महाराज🌺🌺🌺 खुपच छान
@dineshkulkarni3994
@dineshkulkarni3994 2 жыл бұрын
किर्तन ऐकल्या नंतर ब्रह्मानंदी लागली टाळी असे वाटले खुप छान कीर्तन आणि साथ पण खूप गोड
@badshahabibave6528
@badshahabibave6528 16 күн бұрын
खुप सुंदर निरुपण ऐकायला मिळाले जयहरि माऊली🎉😊❤
@santoshkendre1201
@santoshkendre1201 2 жыл бұрын
विशाल माराज आपल्या मुकातुन चितंन आयकाला आम्ही नशीब वान झालो छान मावली 👌👌🙏🙏
@user-zi7bc3el2y
@user-zi7bc3el2y Ай бұрын
काय शेवटच प्रमाण मनल ऐक नबर माऊली
@DARSHAN_GAMER_7
@DARSHAN_GAMER_7 Жыл бұрын
तुमच्या वाणीतुन निघालेले शब्द मनाला स्पर्श करून जातात महाराज खुप मस्त चिंतन असतं जय हरी महाराज
@SachinRathod-hs9bj
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
आजच्या काळात असले महाराज असल्यास नविन पिढी वाईट मार्गाला जाणार नाही विशाल महाराज राम कृष्ण हरी
@sunilwagh1946
@sunilwagh1946 Жыл бұрын
छान
@dilipK1
@dilipK1 2 жыл бұрын
महाराज आपण करोडी येथे नवले पाटील यांचे पर्थ सेक्टर येथे आले होते, मी आपले कीर्तन ऐकले आहे, खरोखर अध्यात्माची जाणीव झाली...
@krushnashinde1893
@krushnashinde1893 2 жыл бұрын
आवाज अप्रतिम आहे आनी साऊंड सिस्टीम पण अप्रतिम आहे 👍👍
@bhagwatwanje3145
@bhagwatwanje3145 2 жыл бұрын
खुपच छान विशाल महाराज, किर्तन कस असाव याचा उत्तम दाखला म्हणजे आजचे आपले किर्तन, खुप गोड आणि प्रासादिक आवाज, तसेच अभ्यासपुर्ण, मला खूप भावले, आई मुक्ताई आपल्या ला उदंड आयुष्य लाभो,, हिच प्रार्थना आपलाच शुभेच्छुक, भागवत वंजे, परभणी 🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇 🌹🌹🌹🌹
@janardangodambe4412
@janardangodambe4412 Жыл бұрын
अती ऊत्तम महाराज जयजयरामकृष्णहरी
@dnyaneshwarpathare3604
@dnyaneshwarpathare3604 2 жыл бұрын
खुप सुंदर चिंतन विशाल महाराज अभ्यासपूर्ण चिंतन आपल्यावर आईसाहेबांची कृपा आहे खुप छान गायन कुंदन महाराज👌
@vyankatikamale3023
@vyankatikamale3023 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन आहे महाराज अती सुंदर
@ganeshjadhavpatil7423
@ganeshjadhavpatil7423 2 жыл бұрын
असे किर्तनकार असले तर, नविन पिढी वाईट मार्गाला जाणार नाही. समाजात हे एकमेव ठिकाण आहे चांगल शिकण्यासाठी च.
@sayasphad4386
@sayasphad4386 Жыл бұрын
No ahe ka maharajancha
@vikramudamle2860
@vikramudamle2860 Жыл бұрын
छान
@poojagutte1361
@poojagutte1361 Жыл бұрын
@@sayasphad4386 तर घराघरांत तरच तर तर
@akashukade683
@akashukade683 Жыл бұрын
🙏❤️🙏 माऊली🙏❤️🙏
@ffshivam2055
@ffshivam2055 Жыл бұрын
🙏 माऊली तुकाराम महाराज
@mohanphad9156
@mohanphad9156 2 жыл бұрын
विशाल महाराज खोले कीर्तन केसरी 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@babanrawade6599
@babanrawade6599 2 жыл бұрын
अप्रतिम महाराज साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
@sainathbidwai5322
@sainathbidwai5322 Жыл бұрын
काय आवाज आहे महाराज अति सुंदर 🙏🙏🚩🚩
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 2 жыл бұрын
वाः विशाल महाराज खूप छान
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 жыл бұрын
अप्रतिम माय माऊली 🙏🙏🙏 हेच किर्तन चिंतन असावे देहभाव हरपला भेदभ्रम गेला मुरली नको मनमोहना अप्रतिम
@preetishinde8704
@preetishinde8704 18 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@shashikantmore304
@shashikantmore304 Ай бұрын
अप्रतिम कीर्तन महाराज 🙏
@damodharatkari9152
@damodharatkari9152 Жыл бұрын
Khup chhan aavaj maharaj God vishal maharaj aani purushottam mahajan ya kirtanat h ashle ki ved lagale aaj maharashtrat la good work ji maharaj ram kusn HRI vithal ❤️👍🙏🙏🙏🎉
@PramilaBorade-fm4pp
@PramilaBorade-fm4pp 3 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤
@vijaytambe3619
@vijaytambe3619 Жыл бұрын
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
@vitthalraut6357
@vitthalraut6357 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
@user-dw8hj1ko3q
@user-dw8hj1ko3q 2 жыл бұрын
धन्यवाद माउली
@mrunalpawde4572
@mrunalpawde4572 Жыл бұрын
Khub chayn mauli jey hari vshayl maharaj ram ram khole maharaj madhavrao more telkikar nanded
@vitthalawale8310
@vitthalawale8310 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली खुप चांगल्या पद्धतीने निरूपण आहे राम कृष्ण हरी🙏🙏💐💐
@komalshelke722
@komalshelke722 2 жыл бұрын
खरंच विशाल दादा आपल्या कीर्तनातून समाज घडेल कारण आपला 1 1 शब्द मनात घर करून जातो पूर्ण कीर्तन जर मनापासून ऐकले तर खरंच त्या मधला एक एक शब्द काहीतरी घेण्यासारखा आहे आणि तो मूला मुलींनी घेतला पाहिजे यानेच समाज घडेल 100%👍👍👍
@santoshpatil4660
@santoshpatil4660 7 ай бұрын
अप्रतिम खूपच सुंदर
@padminsabde4323
@padminsabde4323 Жыл бұрын
श्री मुक्ताई माऊली अप्रतिम खुपच सुंदर चिंतन महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@prathameshandvighneshdarad8041
@prathameshandvighneshdarad8041 4 ай бұрын
Khupch sundar mauli
@yogeshgavhale731
@yogeshgavhale731 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज धन्य ते माता पिता आणि गुरु 🙏
@ashadhandre4310
@ashadhandre4310 2 жыл бұрын
सुंदर चिंतन . आणि गायन महाराज 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
@arjunkadam6077
@arjunkadam6077 Жыл бұрын
धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj 3 ай бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏🚩🚩
@ravindrakawchat8059
@ravindrakawchat8059 Жыл бұрын
Great Maharaj, रामकृष्ण हरी!
@pappubhisale2372
@pappubhisale2372 Жыл бұрын
Khup chaan Amrutvani
@ujjwalajore8150
@ujjwalajore8150 4 ай бұрын
खूप खूप छान महाराज
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 10 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली.हभप खोले महाराज यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द खरोखरच अम्रुत आहे.आज आम्ही धन्य झालो.
@kavitakalekar288
@kavitakalekar288 Жыл бұрын
राम कृष्ण हरी. अप्रतिम आवाज 😊
@mohanpatil4721
@mohanpatil4721 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर धन्यवाद
@sharadmundlik4880
@sharadmundlik4880 2 жыл бұрын
Koti koti Pranam maharaj khup God sthabd kirtan amhi tumche Hari kirtan sewa aikun aple Agatha zalo God God kirtan jay Hari vithal 🙏🙏❣️
@subhashpatil826
@subhashpatil826 Жыл бұрын
Khup chan kirtan 👌👌🙏 jay hari 🙏
@balvatbarge9567
@balvatbarge9567 2 ай бұрын
खरोखर पुरषोत्तम महाराज आणी विशाल महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत
@rushikeshmatkar4009
@rushikeshmatkar4009 2 жыл бұрын
खूपच छान महाराज किर्तन 🙏🙏🏻💐🌹
@rajaramthakare158
@rajaramthakare158 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे महाराज तुमचा धन्यवाद
@vinodhule3685
@vinodhule3685 Жыл бұрын
भारी आहे
@abhimanughodake1014
@abhimanughodake1014 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विशाल महाराज पुरुषोत्तम बाबा यांचे गायन खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏
@gajananchavan7432
@gajananchavan7432 2 жыл бұрын
विशाल महाराज यांच्या किर्तनात पुरुषोत्तम महाराज टाळ घेऊन उभे राहून टाळ वाजवतात परंतु कपाळाला पांडुरंगचा बुक्का नाही खुप छान किर्तन महाराज धन्यवाद 🚩🙏🚩
@user-wv3ze5wx5s
@user-wv3ze5wx5s Жыл бұрын
मस्तक हे पायावरी या वारकरी संताचीया जय हारी माऊली
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 3 ай бұрын
गण गणात बोते ऐकताना ऊर भरून येतो.... अप्रतिम....
@abalohakare9569
@abalohakare9569 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@gangadharvarpe8908
@gangadharvarpe8908 Жыл бұрын
राम कृष्ण हारी माऊली तुकाराम मुक्ताबाई
@nageshmhaisnae1525
@nageshmhaisnae1525 Жыл бұрын
जय हरी महाराज कडक जबरदस्त गायन वा छान लय भारी माडले मुदे
@prafulsonone7047
@prafulsonone7047 Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@DagduDharrao
@DagduDharrao 11 ай бұрын
राम कृष्ण हरी,श्री ह.भ.प. विशालजी महाराज व श्री ह.भ.प.पुरुषोत्तमजी महाराज , हे खरेच महाराष्ट्रातील गान सम्राट आहेत.
@JITUMEDGE
@JITUMEDGE Жыл бұрын
khupach sunder maharaj tumch kirtan,ram krushn hari
@maheshwarikakusteofficial4795
@maheshwarikakusteofficial4795 Жыл бұрын
वाह क्या बात है!!!! सुंदर अप्रतिम आवाज 👌👏👏👏👏
@user-dx9it8jr3y
@user-dx9it8jr3y Жыл бұрын
Kirtan khupachan a pratim gud
@pratibhamore546
@pratibhamore546 2 жыл бұрын
गोड गोड कीर्तन ब्रम्हानंदी लागली टाळी
@rasikakadam6344
@rasikakadam6344 6 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज🙏🚩
@vidyadeore9032
@vidyadeore9032 Ай бұрын
खुप सुंदर कीर्तन
@pratibhamore546
@pratibhamore546 2 жыл бұрын
चरण म्हणणारे जबर्डसतच आहेत
@audumbarthiteaudumbarthite
@audumbarthiteaudumbarthite Жыл бұрын
गायन १ नंबर आहे
@user-em1hu2nx5x
@user-em1hu2nx5x Ай бұрын
खुप छान महाराज
@avinashthakare8998
@avinashthakare8998 2 жыл бұрын
वा वा माऊली आवाज खूप गोड आहे शुभेच्छा आनंद वाटला किर्तन ऐकून
@sambhajilone5327
@sambhajilone5327 Жыл бұрын
पूरुषोतम महाराज यांच्या पैक्षा विशाल महाराज हे गायण विशारद आहेत
@namdevsatange6813
@namdevsatange6813 Жыл бұрын
Dogge ahe
@namdevsatange6813
@namdevsatange6813 Жыл бұрын
Mada
@dineshtheng5980
@dineshtheng5980 10 ай бұрын
Ho kharch
@PankajKodi
@PankajKodi 9 ай бұрын
​@@namdevsatange6813रावल।।़ंधश ट
@bhagwatjawle1859
@bhagwatjawle1859 8 ай бұрын
नंबर एक आवाज 🚩
@jaywantbhamare7698
@jaywantbhamare7698 Жыл бұрын
खूप छान साऊंड सिस्टीम आहे
@VishwanathPitambare
@VishwanathPitambare 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤
@dipakbedse5545
@dipakbedse5545 Жыл бұрын
Aawaj ki fund vishal khote maharaj Jay hari Mauli 👍👍💐💐
@VishwanathPitambare
@VishwanathPitambare 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@mahendrawadkar8193
@mahendrawadkar8193 2 жыл бұрын
विशाल महाराज कोटी कोटी प्रनाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पुरुषोत्तम महाराज पाटील| purushottam maharaj| kirtan marathi| जिव्हाळा
51:31
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 95 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 15 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН
देवाकडे असं मागा आयुष्यात सुखी व्हाल | Happy life | Namdev Shastri | Anandache Siddhant
1:09:29
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 95 МЛН