साहित्याचे प्रमाण (वाटीने व वजनी) दोन वाट्या तांदळाचे पीठ(250 ग्रॅम ) चार वाट्या पाणी चवीपुरते मीठ अर्धा चमचा पापड खार(5 ग्रॅम ) एक किलो तांदूळ पीठ 20 ग्रॅम पापडखार चवीपुरते मीठ
Пікірлер: 87
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
खूप छान कुरडई . झटपट ,काही तयारी नसली तरी पटकन अर्धा तासात पिठापासून उकड काढून घातलेली कुरडई अप्रतिम ! साधी सोपी पद्धत पण पाककृती फुलासारखी हलकीफुलकी आणि भरपूर फुललेली ! खूप छान !!
@shilpaponkshe466 Жыл бұрын
वा खूपच छान व सोपी पद्धत आहे नक्कीच करून बघेन
@sitanehare Жыл бұрын
खुपच छान झाल्यात कुरडाया छान पद्धतीने सांगितलं समजलं असतं
@nikitadoshi9441Ай бұрын
Khupch chan❤
@sarikashirdhankar20443 ай бұрын
खुपच छान दाखवल्या कुरडई.. 👌👌साध्या सोप्प्या पद्धतीने आणि झटपट. 👌
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर
@sunitakalekar18054 ай бұрын
ताई हरी ओम खूप छान वाटले तुमची पद्धत मी आता करून बघते आणि मग तुम्हाला सांगते
@pramilapimpalgaonakar32753 ай бұрын
👌👌kupe chan
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan...........👌👌👌
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर
@PoonamChitale-sv7gc3 ай бұрын
Chan sope
@abjalshaikh90404 ай бұрын
खुप झान
@SamikshaMestry-tc1qo4 ай бұрын
👌👌👌
@leenajadhav5571 Жыл бұрын
khup chan kurdai banvli tai
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@padmasutar6067 Жыл бұрын
कमी वेळात झटपट कुरडई खूप छान पद्धतीने तयार करून दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/r8-mjcyKypeldI0.html गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
@tanujaborse43514 ай бұрын
Khupch Sundar mi banavalya ahe thanku taie
@PriyasKitchen_4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vanitapatil1758 Жыл бұрын
Waaaaa.....👍👌👌
@PriyasKitchen_ Жыл бұрын
#उन्हाळीनाश्ता 1. अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 kzfaq.info/get/bejne/ps13gKef0paXdWg.html
@jyotitembre942 Жыл бұрын
Very nice 👌
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर
@MaheshwariREDDY-kk9ps2 ай бұрын
Very simple and easy I will try and let you know. Maheshwari Reddy
@priyarana3034 Жыл бұрын
As usual lovely. Mam papdache pith asel tri chalel ka?
@jayard-jp8gn Жыл бұрын
खूपच छान 👌👌
@vaishalirokadevlogs9651 Жыл бұрын
Mast
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर
@shamaldhekale5282 Жыл бұрын
मी पण करून बघते कुरडई
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर
@poojasavant4028 Жыл бұрын
Tai nachanyache ambil recipe share kara
@sunitasudrik5122 Жыл бұрын
प्रिया ताई खूप छान !!👍👍👌👌
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर
@rujutakubal1603 Жыл бұрын
तुमची ही रेसिपी थोडी नाही तर भरपूर आवडली👌👌यावेळी नक्की बनवून बघणार.. 👍 पण घरामध्ये एक दिवस ठेवल्या तर ओल्या नाही का राहत त्या...
@PriyasKitchen_ Жыл бұрын
नाही रहात. 🙂🙏🙏
@latadhanapune7438 Жыл бұрын
खुप छान 👌 पण पंख्याखाली सुकतात का..
@sayalisatardekar4894 Жыл бұрын
मॅडम कुवऱ्याची म्हणजे कोवळ्या फणसाची भाजी कशी करायची
@sitanehare Жыл бұрын
तुमच्या रेसिपी ची लिंग मला अश्विनी ताई नी पाठवली होती तुमचं चायनल पण सबस्क्राईब केले आहे
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मला सुद्धा तुमच्या चैनल ची लिंक अश्विनी काकूंनी पाठवली होती मी सुद्धा तुमच्या चॅनलला तीन-चार दिवसांपूर्वीच सबस्क्राईब केलेले आहे तुमच्या रेसिपी खूप छान व वैविध्यपूर्ण असतात👍🙂🙏💐
@MaheshwariREDDY-kk9ps2 ай бұрын
I am from Pune can you share recipe of Ragi papad
@PriyasKitchen_2 ай бұрын
No dear
@yashdhandore3835 Жыл бұрын
Aamhi hya recipe nusar kurwadya banvlet pn te Lal zalet kashamule Lal hotat tai Tumchya Chan zalet tai
@PriyasKitchen_ Жыл бұрын
पापडखारचं प्रमाण थोडंसं जरी जास्त झालं तर कुरडया लाल होऊ शकतात
@anujakamble7048 Жыл бұрын
Papad khar ghayali nahi...tari fry kelyvr red hot ahet
@nayanapatil19384 ай бұрын
2kg tandun asle tar papad khar kiti ghalych
@PriyasKitchen_4 ай бұрын
चाळीस ग्रॅम
@nayanapatil19384 ай бұрын
Ty Priya 🙏
@raginideodhar1690 Жыл бұрын
Pith tar wafwale aahe mag ase kase bolta na wafwayche na bhijwayche
@PriyasKitchen_ Жыл бұрын
बरेच जण हे असं पीठ वाफवून सुद्धा पुन्हा हे पीठ मळून घेतात आणि कुकरमध्ये याच्या शिट्या काढून घेतात किंवा मोदक जसे वाफवतात तसे चाळणीवर ठेवून पुन्हा पीठ वाफवून घेतात म्हणून मी तसे बोलले आहे🙂👍
@sonaliadhikari8571 Жыл бұрын
ताई बीटाचे पापड दाखवा
@PriyasKitchen_ Жыл бұрын
होय नक्कीच 🙂🙏👍
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@sonaliadhikari8571 Жыл бұрын
बीट पापड दाखवा ना
@PriyasKitchen_ Жыл бұрын
होय नक्कीच दाखवेन. kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏