Рет қаралды 175,876
दंडवत प्रणाम.
ईश्वर धर्म जिज्ञासक बंधु भगिनींना सहर्ष सुचित करत आहोत, प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षीही दि, १६ ते २६ जानेवारी २०१७ या कालखंडात जीवोद्धारक पुर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरुपित 'ब्रह्मविद्या' शास्रातील आचारमाळीका या प्रकरणावर प.पु.आचार्यप्रवर मंहत श्रीराहेरकरबाबा महानुभाव ( तरडगांव ) यांचे सुमधुर रसाळवाणीतुन श्री ब्रह्मविद्या प्रवचन आयोजीत करण्यात आलेले आहे,
तरी आपण सर्वांनी या ईश्वरदत्त सुवर्णयोगाचा लाभ करुन घ्यावा, ही आपणास नम्र विनंती.
Meet.google.com/gvk-Yaoz-ujw
#महंत_राहेरकरबाबा #श्री_ब्रह्मविद्या_प्रवचन #mahanubhav