श्री क्षेत्र कुरवपुर(कुरुगुड्डी) जि. रायचूर(कर्नाटक) येथील श्रीपाद श्रीवल्लभ मंदीर, या ठिकाणाची सविस्तर माहिती व नित्योपचार सेवा याचा माहितीपट🙏🙏🙏
Пікірлер: 255
@vijayabhyankar95143 жыл бұрын
अत्यंत सुंदर !!! प्रत्यक्ष कुरवपुर व महाराज समोर साकारले.संपूर्ण नयनरम्य दर्शन ! उत्तम चित्रीकरण ,संकलन,निवेदन, माहिती,पालखीसोहळ्यासह संपूर्ण दिवसाचे पुजाविधी, संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे दर्शन ,आणि कळस म्हणजे उत्तमोत्तम भजने व गिते आदी सर्व बाबतीत उत्तम असा व्हिडीओ.रणधीर अभ्यंकर व गृपला धन्यवाद !!!
@jagannathdighe8773 Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@sanjayshetty29582 жыл бұрын
खरच खूपच छान मस्तच अप्रतिम दर्शन झाल जय सदगुरू माऊली
@sudhadeshpande57903 жыл бұрын
खरच आम्ही तुमचे आभारी आहोत एवढे सुंदर दर्शन घडविले काय सांगू आणि काय नाही असे झाले शब्द नाहीत एवढेच म्हणेन धन्यवाद पुन्हा एकदा
@shamlimbore94062 жыл бұрын
Apratim. Sundar. Pavitra.
@subhashkasture75743 жыл бұрын
श्री. श्रीक्षेत्र कुरवपूर येथील मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभ यांचे उपासना मंदिर, पवित्र असा वटवृक्ष , भक्तांनी मनोभावे केलेली आरती, पालखी प्रदक्षिणा सोहळा , कृष्णा माई नदीचे विहंगम दृश्य व दर्शन , छोट्याशा टोपली होडीतून कृष्णा नदीतून झालेला प्रवास, थोडासा सर्वांनी मिळून केलेला पायी प्रवास, नयनमनोहर निसर्गरम्य परिसर, दैनंदिन पूजा, सामुदायिक पंचपदी सोहळा, ईत्यादीचा Video खुपच छान,सुंदर व आनंददायी झाला आहे. आम्ही उभयतांनी केलेली श्रीक्षेत्र पिठापुर येथील तसेच श्रीक्षेत्र कारंजा येथील यात्रेची आठवण झाली . धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏
@Sadhanaasar3 жыл бұрын
Shree gurudev datta
@latanarwa43494 ай бұрын
🙏🙏 Avadhoot Chintan Shri Gurudev Datta! Shri Swami Samarth! Atishay sundar asa ha video banvla gelay. Khoop chhan vatale. Nuktech Shri Girnari jaycha yog zala tasech yeta yeta Shri Garudeshvari jane zale hote.,.. atishay sundar asa anubhav ayushyatil.., aaj video pahatana sarva punha ekda jagun zale..... ,🙏🙏 Shri Gurudev Datta! Shri Swami Samarth! Jai Girnari!
कुरवपूर दर्शन अप्रतिम. पाहीले असल्याने सर्व डोळ्यासमोर आले.
@manikshhhplqpashtekar94873 жыл бұрын
Apratim darshan👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹sunder bhajans
@archanakulkarni3703 Жыл бұрын
खुप खुप छान मागच्या महिन्यात गेले होते पण आत मध्ये अंधार असतो त्या वेळी पटकन लक्षात येत नाही संपुर्ण दर्शण छान खुप छान आहे असं वाटतं मि आज कुरवपूर ला आहे ,🙏🙏🏻🚩🚩🚩🚩🌷🌹🎉🙏🙏🏻🌷🌷🌹❣️👍🙏🙏🏻🚩
@prabhajoshi9052 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री .गुरूदेव दत्त . खूपच छान माहिती .आनंद वाटला ..धन्यवाद ..
@nanapatil97812 жыл бұрын
छान दर्शन घडवले श्री द्त्त प्रभुंचे धन्यवाद . श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ !
@sachinamodkar75493 жыл бұрын
II श्रीगुरुदत्ताचे II दर्शन झाले. खुप छान व्हिडिओ तयार केला आहे. पाहून मन प्रसन्न झाले. धन्यवाद.
@shirishkumarkirkire42293 жыл бұрын
खूपच सुंदर,छान आहे
@sunitibahirat54323 жыл бұрын
कुरवपूर ला कृष्णा नदी व गुरू दत्ता चे दर्शन झाले खूप छान माहिती मिळाली
@adityakumbhar44113 жыл бұрын
तीर्थयात्रा बाबतीत खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
@sushamathorat81028 ай бұрын
मनापासून धन्यवाद। खूप छान व्हिडिओ केला आहे.
@vaishalishah58193 жыл бұрын
मी कुरवपुर येथे श्री श्रीपादवल्लभांचे दर्शन त्यांच्या क्रुपेने घेतले आहे. हा सुंदर माहितीपट पाहुन पुन्हा दर्शन घेतले. धन्यवाद सर्व निर्मात्यांचे.
@radhikadesai29003 жыл бұрын
अप्रतिम दर्शन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏🌺
@amarkhandagale20149 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@Advbalkrishnahande447 Жыл бұрын
🙏🙏💐💐🌹🌹 खूपच सुंदर.......छान
@pushpanjalipatil14483 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ दर्शन झाले प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा