राधाताई खूप मनाने श्रीमंत आहे खूप मनमोकळेपणाने बोलती हसरा स्वभाव खूप छान स्वभाव राधाताई चा
@avindagaikwad84462 жыл бұрын
मन मोठे तर वैभवाला काय कमी. त्याला कष्ट व प्रामाणिकपणाची जोड असल्यावर यशाचे शिखर गाठणारच.. राधा तू जशी आहेस तशीच रहा.शिंदे कुटुंबीय खास भेटायला आल्याबद्दल धन्यवाद.
@MayaBhole2 жыл бұрын
राधाताई नी संपत्ती म्हणजे सगळ्यात मोठी माणसे कमवली ग्रेट आहे राधाताई खूपच छान वाटतंय व्हिडिओ बघायला राधाताई खूप मोठ्या मनाच्या आणि प्रेमळ आहेत
@pooja-jz1ld2 жыл бұрын
Radha tai kiti simple aahe...ashich chan raha...😍
@ranjanalokhande13362 жыл бұрын
छान गणेश तू रधताई चे खरे जीवन दाखवले
@sharadbhosale99832 жыл бұрын
शुन्यातुन विश्व निर्माण केलस ताई खुप छान
@nehachirecipeaniblog19912 жыл бұрын
खुप छान राधा ताई मी पण येणार आहे तुम्हाला भेटायला तुझ्या घरी 🥰🥰🥰🥰👌👌👌👌
@user-vo7dc7mm4s2 жыл бұрын
प्रामाणिकपणे कष्ट करत राहिल्यास यशस्वी होणारच 👍
@rajeshreehomemakervlog3132 жыл бұрын
खरच खुप छान गणेश दादा तुम्ही पण अनी तुमची सर्व माणस ।।।।। माणुसकी हच खर वैभव आहे 😘👍👍
@apekshagamemakeupartist43492 жыл бұрын
वाईट दीवस काढल्याशीवाय चांगले दीवस येत नाही 😘😘😘🤗🤗👍👍👍
@sanjanatai89672 жыл бұрын
मी पण एकटी..... बाई असून मजा मुलाचा सांभाळ करत आहे... सलाम या ताई ला खूप कष्ट सोसावे लागत.... 👌
@meghagaikwad81502 жыл бұрын
Radha Taich Man khup mothe aahe time kharch pissela mahtv dil nahi mahun aaj ti sccess aahe Great radha Tai aani ganesh bhau budha blessed you