Рет қаралды 24,242
श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच रोगमुक्त कांद्याच तंत्रज्ञान एकदा बघा | गुलाबी कांदा लागवड | kanda lagwad| #कांदालागवड #पावसाळीकांदा #Yuvashetkarivarg #royal shetkari #श्रीगोंदाकांदालागवड #kandalagwad #onionfarming
#कांदातंत्रज्ञान #kanda #कांदाफवारणी #गावरानकांदा
👉टीप: औषधाची फवारणी करण्याअगोदर संपर्क करा. कांद्याच्या रोगाच्या प्रमाणावर औषधाचा रिझल्ट येतो.
कोणत्याही औषधाची आम्हीं जाहिरात करत नाहीत.
🙏नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या youtube चॅनल वरती ज्याच नाव आहे "युवा शेतकरी वर्ग."
या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत .....
🌾मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
For Business Enquiry- yuvasetkarivarga@gmail.com
📞 7745806846/8896147373.
श्रीगोंदा तालुक्यातील #kandalagwad अनोखी पद्धत.
कांदा बी निवड कशी करावी ?
कांदा रोपवाटिका.
कांदा पाणी व्यवस्थापन.
कांदा रोग व्यवस्थपनाबाबत नविन तंत्रज्ञान..
कांदा करपा रोग उपाय
कांदा करप्या फवारणी
गुलाबी कांदा लागवड योग्य पद्धत
कांदा लागवड कधी करावी.
कांदा खत व्यवस्थापन
पावसाळी कांदा लागवड .
कांदा बाजारभाव
Cabritop,natio,folucukle,custodia,etc
"कांदा मार्गदर्शन युवा शेतकरी"✳️
श्री. मच्छिंद्र चव्हाण रा कोथुळ ता- श्रीगोंदा जि- अ. नगर
📞संपर्क-९९२२०२१३४६