राहुलभाई पाटील यांची मुलाखत.....

  Рет қаралды 180,271

मैदान रिपोर्टर

मैदान रिपोर्टर

21 күн бұрын

#_tushardhumal1111
#_tushardhumal
#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड

Пікірлер: 159
@raviprakashpawar0606
@raviprakashpawar0606 20 күн бұрын
सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.
@Yuvraj-r8o
@Yuvraj-r8o 19 күн бұрын
@@raviprakashpawar0606 nahi yet karan stamp aahe 28 lakhacha
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 20 күн бұрын
पाहिलं का आमच्या राहुल दादाचे विचार किती प्रामाणिक आहे या बैलगाडी क्षेत्रात असा माणूस होणे नाही राहुल भाई लव यू 💐❤️❤️❤️💐❤️
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 20 күн бұрын
तुषार शेठ धुमाळ यांना कोणीही ट्रोल करू नका त्यांची कोणतीच मुलाखत अशी नाही की त्यातून भांडण लागेल बैलगाडा मालकात मित्र वनव्या मध्ये गारव्यासाखा सारखा राहुल भाई अडवली कल्याण मिस यू सर 😢
@ashoknan1111
@ashoknan1111 20 күн бұрын
​@@Mmmmaaahak8632गप रे शांत बस ना
@SangramGhadge-cx1it
@SangramGhadge-cx1it 19 күн бұрын
Right 👍
@sumitkaralesk7622
@sumitkaralesk7622 19 күн бұрын
Tushar is back
@rahulmahadeokadam2581
@rahulmahadeokadam2581 19 күн бұрын
कळीचा नारद आहे हा
@KAKH353
@KAKH353 20 күн бұрын
आईशप्पथ सांगू सर तुमच्यासारखा माणूस या बैलगाडा क्षेत्रामध्ये होणार नाही जेव्हा कळालं असं झालं आहे तेव्हा सकाळपासून ते रात्रीपर्यंत डोळ्यातून अश्रू थांबले नाहीत मिस यु सर 💐
@gauravrakhunde455
@gauravrakhunde455 20 күн бұрын
सर तुम्ही गेल्यामुळे पूर्ण बैलगाडा क्षेत्राला पोरक करून गेलात 😢
@rajkumarshinde2598
@rajkumarshinde2598 20 күн бұрын
तुषार दादा ने अतिशय छान काम केले आहे आतापर्यंत या क्षेत्रात , त्यामुळे कोणी ट्रोल करू नका
@SharyatUpdate1
@SharyatUpdate1 20 күн бұрын
देव माणूस राहुल भाई पाटील 🥹❤️
@अंकुरण
@अंकुरण 20 күн бұрын
खरच रणजित निंबाळकर सरांचा नवीन खरेदी प्लॅन खूप छान होता पण ते आत्ता स्वप्नच राहील miss you sar😢
@sunilbekate5532
@sunilbekate5532 20 күн бұрын
😢
@patilss1212
@patilss1212 20 күн бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏, आज राहुल भाईंनी तेराव्याला येत मोठ्या भावाचं कर्तव्य पार पाडलं अशीच साथ असू द्या भाई. आजपर्यंत कोणीही youtube वरच्या बाजूने बोलायला तयार नव्हतं राहुल भाई पाटील बोलले , संघटनेतले पण सगळे मूग गळून गप्प आहेत sandy यादव, तुषार धुमाळ,धनाजी पिसाळ यांनी आज पर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळाला आहे तुम्ही पाठिंबा दर्शवला भाई संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्र आता या पोरांच्या पाठीमागे राहणार. संघटनेने पुढे येऊन youtube वरला धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी ही विनंती
@VIKASKAWHALE
@VIKASKAWHALE 20 күн бұрын
राहुल भाई तुम्ही खरच मनातल बोले निंबाळकर सर हे गुरू होते ते एक शिक्षक होते खूप मुलांचं नुकसान झालेले आहे
@misalshrikant2172
@misalshrikant2172 20 күн бұрын
राहुल भाई देव मानुस मोकळ्या मनाचा राजा मनजे राहुल भाई पाटील ❤❤❤
@santoshssssss0222
@santoshssssss0222 20 күн бұрын
आता इथून पुढ राहुल भाई अंकुरण सर्जा सुंदर अन विठ्ठलं नाना च्या माघे खंबीर उभे आहेत पण राहुल भाईंचा हुकमी एक्का राहुल भाईंना सोडून गेला दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस रणजित निंबाळकर सर मिस यु
@vishalkale1001
@vishalkale1001 20 күн бұрын
ते म्हणत्यात ना दो ❤एक जान असेच काही तरी आहे राहुल दादा आणि सर यांची मैत्री नजर लागली या दोस्ती ला 😢😢😢❤❤
@dhirajchougule107
@dhirajchougule107 19 күн бұрын
माणूस जिवंत असताना त्याच्याबद्दल राहुल भाई सोडून कोणीही चांगलं बोललं नाही... पेडगाव ला भुंगा चे मालक यांनी पैरा कॅन्सल केला... आणि आता माणूस गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना त्यांचा पुळका आला... चांगल्याला चांगलं म्हणा आणि जे चुकतंय त्याला चुकीचं म्हणा... माणसाच्यात चांगले वाईट गुण असतात.. त्यांना जसा आहे तसा स्वीकारायचं असतं आणि सांभाळून घ्यायचं असतं... आज आपल्या सोबत फिरणारा माणूस उद्या असेलच असं नसतं... भावपूर्ण श्रद्धांजली सर..
@harshadjadhav3795
@harshadjadhav3795 19 күн бұрын
अगदी बरोबर बोललात दादा. जेव्हा सर 4होते तेव्हा किती वाईट बोलले जात होत त्यांना. आणि आता सगळे सरंचे गुण गात आहेत.
@sagarmansukh3162
@sagarmansukh3162 20 күн бұрын
मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी. # राहुलभाई पाटील # रणजित निंबाळकर सर
@ganeshsalunkhe8699
@ganeshsalunkhe8699 20 күн бұрын
राहुल भाई तुम्ही अखंड महाराष्ट्राची मने जिंकली आहेत ❤
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 20 күн бұрын
धुमाळ सर तुम्ही सर्व युट्युबर मित्रांनी निंबाळकर सरांना न्याय मिळेपर्यंत हा विषय लावून धरावा ही विनंती.
@user-wu4bm3yb2y
@user-wu4bm3yb2y 20 күн бұрын
Jayni dhamki dela tay aaaichi gxxxx tay suti nahi att rahul bahi ahety kala sagalna
@satywanghorpade29880
@satywanghorpade29880 20 күн бұрын
बैलगाडा क्षेत्रातील दुसरी बाजू रोखठोक मांडणारे व्यक्तिमत्त्व ... सत्य बोलणं, सदैव हसतमुख , स्वताची चूक असली तरी प्रांजळपणे कबुल करणारे, ते बोलताना फक्त पाहत ऐकत रहावे असा दिलदार बैलगाडा मालक... Miss You Sir, 😔🙏
@vishnurupnar2857
@vishnurupnar2857 20 күн бұрын
अनाथाचा नाथ.. एकनाथ भाई शिंदे बैलगाडा क्षेत्रात ला नाथ राहुल भाई कुमार हे दोघेच न्याय देवता आहेत सरांना. 💐🙏🙏
@amolmurkute4024
@amolmurkute4024 20 күн бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस राहुल भाई miss you sir 💔😢🥺
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq 20 күн бұрын
तुषार सर तुमचं काम खूप छान असत इथून पुढे पण बिनधास्त निडर छातीने काम करत राहा जगा समोर सत्य मांडता तुम्ही प्रत्येकाच्या खुशीत असता तुम्ही मला कायम तुमचा आदर आहे एका गरिबाने जरी फोन केला तरी तुम्ही फोन उचलता आणि गरीबाच्या बैलाची मुलाखत घेता तुम्ही खूप छान वाटत तुमच काम पाहून तुम्हाला इथून पुढे पण सपोर्ट असणार माझा माझ्या ग्रुप चा
@patilss1212
@patilss1212 20 күн бұрын
पहिला बैलगाडी मालक आहे ज्याने जाहीरपणे मैदान रिपोर्टरला पाठिंबा दिला . याला म्हणतात मर्द 👌
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 19 күн бұрын
राहुल दादा पाटील खरंच मित्र असावा तर असा निंबाळकर सर जाऊन सुध्दा राहुल दादा निंबाळकर सरांची साथ सोडणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे राहुल दादा पाटील सर 🚩🚩
@shreyas3727
@shreyas3727 20 күн бұрын
ही दोस्ती अजरामर राहुल भाई रणजित सर ❤️❤️😭😭😭😭
@ganeshmalusare8197
@ganeshmalusare8197 20 күн бұрын
आज अंकुरण रणजीत निंबाळकर ही गाडी फायनल ला आहे बाजीराव & सुंदर घराचा साज
@user-vt3ht6sw1l
@user-vt3ht6sw1l 20 күн бұрын
देव माणूस राहुल भाई धन्यवाद दादा
@RUPESHkadam-jv9st
@RUPESHkadam-jv9st 20 күн бұрын
मित्रांनो थोड समजून घ्या कोणालाही बाकीच्या गोष्टींपेक्षा आपला जीव महत्वाचा असतो..तुषार धुमाळ त्या गौत्याच्या जवळच राहतात..तो काहीही करू शकतो त्यांनाही भीती असेल...म्हणूनच व्हिडिओ कमी येत असतील
@83kmaratha
@83kmaratha 20 күн бұрын
💯🙂
@vaibhavshitole801
@vaibhavshitole801 20 күн бұрын
100% khar aahe
@rahulmahadeokadam2581
@rahulmahadeokadam2581 19 күн бұрын
अगदी बरोबर
@shrikantbhosale8213
@shrikantbhosale8213 20 күн бұрын
Love you Rahul dada
@user-bp2mu7ev9b
@user-bp2mu7ev9b 19 күн бұрын
दादा खरंच मनापासून सांगतो दोस्तीच्या नावात तुम्ही एक हिराचं आहे तुम्हाला मानाचा सलाम 🙏जय महाराष्ट्र राहुल दादा
@yogeshgaikwad6577
@yogeshgaikwad6577 20 күн бұрын
दादा एवढं दिवस एक ही डिबेट नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनता बोलणार
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq 20 күн бұрын
कशी बाईट घेतील ज्यांना काही लोकांना प्रकरण काय झालं कोणी केल ते सोडून तुषार धुमाळ ला धमकी देत होते अरे तो त्याच काम करत होता मग त्याला का शिव्या देत होते काही लोक आणि जे बोलत होते ना न्याय देणार ते आत्ता कुठं गेले आत्ता दिसत नाय कुठं का तेवढ्या पुरताच बोलायचं आणि नंतर गप्प बसायचं असल्या लोकांचं काय मनावर घेता उगाच you tube वाल्याना ट्रोल किंवा धमकी नका देऊ
@user-wu4bm3yb2y
@user-wu4bm3yb2y 20 күн бұрын
Net bag tushardada kitie bite ghetal gaikwad japun comment kar
@tanajiborkar7976
@tanajiborkar7976 20 күн бұрын
मैदान रिपोर्टर कुठ झोपला होतो इतके दिवस गौत्याच्या विरोधात मुलाखत घे गौत्याला सोडणार नाही खूण से बदला र खून नीच होणार बाहेर आल्यावर कळेल
@rafboy49
@rafboy49 20 күн бұрын
are bhadvya purn mulakhat aaik ... rahul patil kay bollay last la nit aaik lovdya ...
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq 20 күн бұрын
घे बाबा बदला तुझं बोलण फक्त कमेंट मध्ये नको दाखवू उगाच आपली प्रतिष्ठा कमेंट मध्ये दाखवू नये आज बोलशील उद्या गप्प राहशील
@Yuvraj-r8o
@Yuvraj-r8o 20 күн бұрын
Tuzhya aajila jhaval 😂😂
@abhilohot356
@abhilohot356 20 күн бұрын
Miss you sir 😢बैलगाडा शेत्रात कायम तुमची उणीव भासणार
@MahindraMahanvar
@MahindraMahanvar 20 күн бұрын
धन्यवाद तुशारसर❤
@arvindchavan7416
@arvindchavan7416 20 күн бұрын
तूशार साहेब तू होतस गैत्या सोबत तू साग खर रावूल भाई कायम सोबत आहे आनि लानार तूला माहित आहे काय सत्य आहे ते
@yogeshgaikwad6577
@yogeshgaikwad6577 20 күн бұрын
तुषार भाऊ आपल्या टीयारपी वाढविण्यासाठी राहुल दादा ची मुलाखत घेतली पण चुकीला माफी नाही
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq 20 күн бұрын
का रे त्याने काय केल तेवढं सांग तुषार धुमाळ ची काय चुकी ये त्याने त्याच काम करत होता तो काय कोणाला सपोर्ट करत न्हवता हे लक्षात घे जरा उगाच असल्या कमेंट करून स्वतःची इज्जत कशाला घालवता
@ds18245
@ds18245 20 күн бұрын
कमी वेळेत सर या खेळात प्रसिध्द झाले सर्जाला येत्या काळात चांगले paire करा सरांचे नाव असेच पुढे राहावे यूट्यूबर्सना troll करू नका ते त्यांचे काम करत असतात
@omhande8978
@omhande8978 20 күн бұрын
राहुल भाई आपला सुंदर फक्त तुम्हीच घरी आणु शकता 😢😢😢😢🙏🙏
@prakashbodake9181
@prakashbodake9181 19 күн бұрын
Ha khel navin pidhi mul ajun jast global Ani majedar hoil thodya chotya motya gothi hotil pan konacha jiv nahi ghenar yeka junya jantya mansani Kay kel miss you sar 😢
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 20 күн бұрын
मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट घटना घडल्या जातात. जन्मा पासून ते मृत्यूपर्यंत काही गोष्टी विधिलिखित असतात. निमित्त फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कुणाला वाटत होते अठ्ठावीस वष्रे बैलगाडा क्षेत्राला योगदान देणाऱ्या व्यक्तीकडून असं कृत्य होईल. शर्यत क्षेत्रात कधीही कुणाशीही दुष्मनी देखील नव्हती. एका वाईट कृत्याने दोन्ही कुटुंब एका क्षणात उद्धवस्त झाली. 😢😢😢 ही घटना विधिलिखित म्हणायला हरकत नाही.
@yashpawar1305
@yashpawar1305 20 күн бұрын
Tumich sanga bhau Kay zal hot tite
@anandamhargude6634
@anandamhargude6634 20 күн бұрын
धुमाळ साहेब आज कुठन ऊगवला ऐवढा दीवस कुठं गायब झाला होता
@rafboy49
@rafboy49 20 күн бұрын
swatha cha jiv mahatvacha asto... lovdya karta dharta ekta aahe to tyala uthun kay zala tar tujha baap denar aahe tyala madat mhanun paisa...
@aravindmane4033
@aravindmane4033 20 күн бұрын
तुला काय जातय कमेंट करायला घरात बसून ज्याचा त्याचा जीव महत्वाचा असतो तुझ्यात जर धमक असेल तर ये की पुढ तू
@anandamhargude6634
@anandamhargude6634 20 күн бұрын
झवण्या भाषा जरा जपुन वापर ​@@rafboy49
@gajanandravalkar6565
@gajanandravalkar6565 20 күн бұрын
सुंदर परत सरांच्या दावणीला येण्यासाठी प्रयत्न करणार 🙏🙏
@hrishikeshthorat4967
@hrishikeshthorat4967 19 күн бұрын
राहुल भाई जीवला जीव देणारा माणूस❤❤❤
@Rajneeshnigade9999
@Rajneeshnigade9999 19 күн бұрын
बैलगाडा शर्यत मधे आता राहुल भाऊ च राहिले आदर्श व्यक्तिमत्व
@Sanket_Ranjane
@Sanket_Ranjane 19 күн бұрын
Tushar bhau yanche kahi chuklay ase vatat nahi. Pls tyanla troll nahi kele pahije. Te tyanche kaam karat hote. Tyanla kay konalach vatle navte gautam kakade asa karel
@Rajmoare123
@Rajmoare123 20 күн бұрын
कायम आठवणीत राहणार सर
@mayurbebale1318
@mayurbebale1318 20 күн бұрын
सुंदर लवकर सरांच्या दावणीला यावा सरांना न्याय मिळावा Miss u sir 😢
@sagarpatil4987
@sagarpatil4987 19 күн бұрын
राहुल दादा मी पाया पडतो सर ना न्हाय द्या दीदी माझी बहीण आहे छोटी माझी बाची आहे
@avinashbhuvad4980
@avinashbhuvad4980 20 күн бұрын
राहूल भाई इमानदार माणूस ❤❤❤
@SagarBankar-b6z
@SagarBankar-b6z 19 күн бұрын
राहुल दादा 1 no. माणूस......
@shrikantbhosale8213
@shrikantbhosale8213 20 күн бұрын
Miss you sir
@yuvrajpatil9867
@yuvrajpatil9867 20 күн бұрын
फक्त मित्र असावा तर दादा तुमच्यासारखा
@roshanshewale1388
@roshanshewale1388 19 күн бұрын
देव माणूस राहुल भाई पाटील ❤❤
@PratikBhosale-jp8wt
@PratikBhosale-jp8wt 20 күн бұрын
तुषार दादा तुमची माफी मागतो. काल तुम्हाला मी चुकीची कॉमेंट केली 🙏🏻... Sorry dada
@RohitBhagat-xe6vr
@RohitBhagat-xe6vr 20 күн бұрын
सर तूम्ही गेले तेव्हा पासून 😢 बैल गाडी शर्यत बंद केला आहे
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 20 күн бұрын
राहुल भाई 🔥🔥🔥
@ganeshdhumal6715
@ganeshdhumal6715 20 күн бұрын
दोस्ती दुनियातेल राजा माणूस (रणजीत सर &राहुल दादा पाटील.. या पुढे सर्जा सुंदर चे नीयोजन वैभव दादा ने केले पाहजे. (मुंबई )
@sachinsonawale8565
@sachinsonawale8565 19 күн бұрын
राहुल भाई पाटील यांना आद्यक्षय करा तुमच्या सारखा मित्र नाही
@dishantkadavmusic6461
@dishantkadavmusic6461 20 күн бұрын
चांगला माणूस होता त्याना तुम्ही सगळे मिळून विरोध करत होता
@Neelmune
@Neelmune 19 күн бұрын
राहुल भाई❤
@lordkeprovachan924
@lordkeprovachan924 20 күн бұрын
Rahul bhai sarkha dost asava dukhhat nhemi pudhe ❤❤❤
@user-xj2wy2js5s
@user-xj2wy2js5s 19 күн бұрын
तुषार धुमाळ सर एक सच्चा माणूस आहे त्यानं ट्रोल करू नका please 🥺
@RoshanJadhav-d8n
@RoshanJadhav-d8n 20 күн бұрын
1001
@machindrasuryawanshi9241
@machindrasuryawanshi9241 19 күн бұрын
Rahul bahai ❤❤❤
@sagarhake6549
@sagarhake6549 20 күн бұрын
Miss you sir😢😢
@user-cd6wg8fr8o
@user-cd6wg8fr8o 19 күн бұрын
Rahul bhai❤
@user-sq1bc5dl6n
@user-sq1bc5dl6n 19 күн бұрын
Sar tuhmhi gret aahat
@user-ph2wo8tt4o
@user-ph2wo8tt4o 20 күн бұрын
Rahul dada asech changle Kam karat Raha ❤
@lakximanshirsath869
@lakximanshirsath869 20 күн бұрын
मला राहुल सरा चा नंबर पाहिजे माझ्याकडे एक चांगला गोरं आहे मला राहुल सरा ना दाखवायचा आहे
@dnyaneshwargadhave4853
@dnyaneshwargadhave4853 20 күн бұрын
बैलगाडी र्शयतीत खर रोक ठोक बोलनारा माणूस गेला,
@nileshgujar7967
@nileshgujar7967 20 күн бұрын
धुमाळ साहेब आता आपला सुंदर परत आणण्यासाठी मदत करा 4:19 4:22
@sandipmodak5660
@sandipmodak5660 19 күн бұрын
कोणत्याही चायनल वाल्या ला ट्रोल करू नका बैल गाड़ा मालक वाईट् होय ला तयार नाहीत चायनल वाले का वाईट करता बैल गाडा खेळ हा त्यांच्या मूळच साथा समुद्र पार गेलेला आहे
@user-zk3sz4xz9y
@user-zk3sz4xz9y 20 күн бұрын
Miss u sir ❤😢😢😢
@Bakasur_07773
@Bakasur_07773 19 күн бұрын
तुषार भाऊ आम्ही कायम सोबत...एक बकासुर प्रेमी❤️❤️
@shivendranikam132
@shivendranikam132 19 күн бұрын
King 1001 🎊
@Ba-Ba-191
@Ba-Ba-191 18 күн бұрын
दादा बोले म्हणजे देव बोले ❤ आम्ही काही केले आणि फोन केला तर विषय बंद ❤ कोण आला का बैलगाडा मालक
@Satish482
@Satish482 20 күн бұрын
Sir Aplyat Nahi Yavar ajun Vishwas ch basat nahi😢
@somanathkhandagale5510
@somanathkhandagale5510 20 күн бұрын
Miss you sir😭😭😭😭
@pushppapushppa5825
@pushppapushppa5825 20 күн бұрын
❤1001❤
@vijaypatil8194
@vijaypatil8194 20 күн бұрын
Miss You Ranjit sir❤👑🥲😭
@HimaSasane-jt5xr
@HimaSasane-jt5xr 19 күн бұрын
Shree swami samarth🙏🙏😢
@umeshkadam9366
@umeshkadam9366 19 күн бұрын
Sir..😢😢😢😢
@abhijitdatre5792
@abhijitdatre5792 20 күн бұрын
Rahul Bhai ❤
@funnymandar
@funnymandar 20 күн бұрын
Sir तुम्हाला एक विनंती आहे अर्जुन बैल हा सर घेणार होते ही खरेदी होउदे सर चा नावाने ही विनंती दादा हे तुम्ही राहुल भाईंना विचार
@bhushan5600
@bhushan5600 20 күн бұрын
🙏
@amolshinde8104
@amolshinde8104 20 күн бұрын
गौत्याला ठोका दादा
@shubhamsuryawanshi5574
@shubhamsuryawanshi5574 20 күн бұрын
😢 missing sir
@satishbhingardive6022
@satishbhingardive6022 20 күн бұрын
Miss you sar 😢😢😢😢
@prathmeshgurav2739
@prathmeshgurav2739 20 күн бұрын
Rahul bhai….❤
@Shrikantjadhav4955
@Shrikantjadhav4955 20 күн бұрын
❤1001
@vishvasingvale1661
@vishvasingvale1661 20 күн бұрын
Nice tushar shet..ok 🎉❤
@sunilbekate5532
@sunilbekate5532 20 күн бұрын
Miss you sir 😢
@nitinsathe8432
@nitinsathe8432 19 күн бұрын
दादा खरंच खूप छान ❤
@sagarmodak8117
@sagarmodak8117 20 күн бұрын
❤😢😊
@prashantwalhekar
@prashantwalhekar 19 күн бұрын
@vishnumane6898
@vishnumane6898 20 күн бұрын
Barobar ahe
@anupgaikwad6453
@anupgaikwad6453 20 күн бұрын
आत्ता पत्रकार जागे झाले आपले बैलगाडा
@user-wu4bm3yb2y
@user-wu4bm3yb2y 20 күн бұрын
Tuja channel kada mag kale tula kay te tula kasa channel wala dada nava thevta
@amitchavan5162
@amitchavan5162 20 күн бұрын
बैलगाडी क्षेत्रातील राम , लखन
@NileshShelar-l7h
@NileshShelar-l7h 11 күн бұрын
😢😢
@user-fu7sm6sd7n
@user-fu7sm6sd7n 19 күн бұрын
देवमाणुस,राहुलभाई.🎉
@pratikpilaware422
@pratikpilaware422 20 күн бұрын
खरच कुणाला ट्रोल करू नका
@KalyaniMandluskar
@KalyaniMandluskar 20 күн бұрын
राहुल दादा आजच ठम रह्
राहुल पाटील यांची मुलाखत 2024
6:18
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 116 М.
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 27 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
खटाव मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी
7:05
21 लाख 11 हजार नविन खरेदी,निंबाळकर सर यांची मुलाखत
18:12
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 139 М.
С топором нельзя #ссср #история
1:00
MOTIVATION
Рет қаралды 1,8 МЛН
Oi Oi Oi & E E Ei Meme Looking For a Girlfriend
0:26
Mischief time
Рет қаралды 22 МЛН
Ой не могу 🤣❤️
0:33
Dragon Нургелды 🐉
Рет қаралды 1,8 МЛН