Рет қаралды 24,832
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू २३ जानेवारी १६६४ रोजी शिकार करताना घोड्यावरून पडून झाला, या प्रसंगावर आधारित शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पहाडी आवाजात पोवाडा.©
Name - " राजे शहाजींचा अंतकाळ "
Presented by - Shivshahir babasaheb deshmukh.
Like, Share & Subscribe @couragemarathi
#powada #marathipowada #rajeshahaji #chtrapatishivajimaharaj #chtrapatishambhuraje #marathisongs