राजीव दीक्षित यांचा मृत्यू नैसर्गिक कि घातपात | Rajiv Dixit Death History | Vishaych Bhari

  Рет қаралды 38,784

Vishaych Bhari

Vishaych Bhari

8 ай бұрын

राजीव दीक्षित यांचा मृत्यू नैसर्गिक कि घातपात | Rajiv Dixit Death History | Vishaych Bhari
मंडळी स्वातंत्र्य पूर्व काळात महात्मा गांधींनी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला आणि विदेशी वस्तूंचा निषेध केला, अगदी तसाच निषेध भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा एका व्यक्तीने केला होता. स्वातंत्र्य पूर्व काळात जसं गांधींच्या नेतृत्वात स्वदेशी आंदोलन झालं होतं,अगदी तसंच काहीसं आंदोलन भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा या व्यक्तीकडून छेडण्यात आल होत आणि याचं मुख्य कारण होत जागतिकीकरणाच्या नावावर देशात चाललेली विदेशी वस्तूंची गुलामगिरी. मंडळी ही अशी व्यक्ती होती जी यदाकदाचित जर आज जिवंत असती तर ती व्यक्ती आज स्वदेशी आणि आयुर्वेदाचा स्वतः चं एक मोठा ब्रँड बनली असती. हो, बाबा रामदेव यांच्या पतंजलीपेक्षा मोठा brand . म्हणूनच की काय बाबा रामदेव या व्यक्तीला आपले प्रतिस्पर्धी मानत होते, अस काही ठिकाणी दबक्या आवाजात बोललं जात. मंडळी ही अशी व्यक्ती होती जिची राष्ट्रवादाची कल्पना ही स्वदेशी आणि अखंड भारताभोवती विणलेली होती. या व्यक्तीनं भारताची संपूर्ण व्यवस्था बदलण्याचं ध्येय बाळगलं होतं. मंडळी पंडित नेहरूंना देशाचा सर्वात मोठा शत्रू मानणाऱ्या या व्यक्तीन अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अटल बिहारी वाजपेयी आणि ममता बॅनर्जी यांच्याशी आपला नियमित कॉन्टॅक्ट असल्याचा दावा केला होता. मात्र, या लोकांनी त्यांच्याशी बोलल्याच कधीच मान्य केल नव्हतं. बरं या सगळ्यात आणखी एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ही व्यक्ती तिच्या मृत्युच्या अगोदर 20 वर्षात कधीच आजारी पडली नसल्याचा दावा करत होती. अंगठ्यावर मेथीचे दाणे बांधून हे व्यक्ति सर्दी बरं करायचे. पण या व्यक्तीचा मृत्यू मात्र अतिशय वादग्रस्त पद्धतीनं झाला असं म्हणतात. ते आपण पुढे बघूच पण जास्त वेळ घालवत नाही. मंडळी या व्यक्तीच नाव होतं राजीव दीक्षित. कदाचित हे व्यक्ति तुम्हाला माहीतही असतील. पण तरीही रामदेव बाबांच्या आधीही स्वदेशीची संकल्पना रुजवणारे हे राजीव दीक्षित नेमके कोण होते ? तब्बल 20 वर्ष आजारी न पडलेल्या या माणसाचा वयाच्या 43 व्या वर्षी अतिशय संशयास्पदरित्या मृत्यू कसा काय होतो ? मृत्युंनंतर या व्यक्तीच पोस्टमोरटम का करु दिलं जातं नाही ? राजीव दीक्षित यांच्या मृत्यू मागच रहस्य नेमकं काय आहे ? हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#rajivdixit
#rajivdixitdeath
#rajivdixitspeech
#rajivdixitvideo
#rajivdixitdeathhistory
#rajivdixitspeechinhindi
#rajivdixithaircare
#rajivdixitkimautkaisehui
#rajivdixitshorts
#rajivdixitstatus
#rajivdixitoniskcon
#rajivdixitshortvideo
#rajivdixitji
#rajivdixitdeathmystery
#rajivdixitbiographyinhindi

Пікірлер: 198
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 8 ай бұрын
विचार खूप चांगले होते राजीव दिक्षित यांचे
@gosnskrti4809
@gosnskrti4809 8 ай бұрын
रामदेव ने फक्त आपला ब्रँड होईपर्यंत राजीव भाईंचा उपयोग करून घेतला.. त्यांना समाजाला सर्व मोफत द्यायचं होत.. आज रामदेव बाबा सगळं विकत देतोय..
@sachinpukale4168
@sachinpukale4168 8 ай бұрын
aamchya zivnat RAJIV BHAI mule changle badal zale Dhanyawad khup changle hote
@sangramparande8620
@sangramparande8620 7 ай бұрын
देशा साठी चांगली काम करणारे माणसांचा घातपात होत असतो नेहमी जस राजीव दीक्षित,मा. गोपीनाथ मुंडे साहेब ❤
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Ай бұрын
आज जर राजीव भाऊ असते तर त्यांनी समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणला असता. आज तुम्ही आमच्यासाठी, हिंदुवासीयांसाठी हवे होता.❤❤❤❤
@NitinAdalinge
@NitinAdalinge 8 ай бұрын
राजीव दीक्षित नावाने मी सर्व व्हिडिओ पाहिले मला शॉकच बसला की राजीव दीक्षित यांचा मृत्यू झालेला आयकुन
@anandpatil33333
@anandpatil33333 2 ай бұрын
30 nov 2010......nahitar aaj ramdev patanjali pan naste....... Ani Rajiv Dixit Bhartache PM rahile aste
@nawazbagwan3585
@nawazbagwan3585 7 ай бұрын
😊
@navnathkadam5808
@navnathkadam5808 8 ай бұрын
हे 100% टक्के खरं आहे कारण हे खूप वर्षा पूर्वी ऐकलं होत.
@pradipspatil8077
@pradipspatil8077 8 ай бұрын
खूप मोठे देशभक्त होते राजीव दीक्षित
@kameshkate2652
@kameshkate2652 8 ай бұрын
विडीयो साठी एक वाक्य - भारतात चागल्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत टिकल्या तर खुप ताप सहन करावा लागतो
@Ad___9824
@Ad___9824 8 ай бұрын
6-7 दिवस झाल मि राजिव दिक्षीत याचे you tube वर video पाहतोय . आज भारतात आशा यक्ती खुप गरज होती 😢 आज तुम्ही या विषयावर video बनवला धन्यवाद .
@dadasobhakare1448
@dadasobhakare1448 7 ай бұрын
100% घात आहे
@HareshBangar
@HareshBangar 4 ай бұрын
@sopanmohite3272
@sopanmohite3272 6 ай бұрын
श्री राजीव दीक्षित बदल व्हिडिओ तयार केल्याबद्दल विषयच भारी याचं मनापासून आभार 🙌
@swapniltalekar4863
@swapniltalekar4863 8 ай бұрын
Rajiv bhi the great soul❤
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Ай бұрын
चांगली माणसे जगातील अप्रामाणिक लोकांना खूप नडतात,& खूप जनांना नडतात.😢😢😢😢
@sd6795
@sd6795 8 ай бұрын
राजीव जी जेव्हा गेले तेव्हा त्यांची बॉडी काळी नीली पडली होती.त्यांचे postmartom करून दिले नाही .रामदेव आणि काही नेत्यांनी. त्यांचे जाणे नैसर्गिक नव्हतेच.
@user-is1dt7mj2r
@user-is1dt7mj2r 7 ай бұрын
राजीव दिक्षितजी जे बोलायचे त्या मागे तथ्य असायचं👆💯🙏😡,महान होते
@vinodborde9954
@vinodborde9954 8 ай бұрын
*कोनाला तरी डुबुन च मोटे व्हता येते हे उत्तम उधारन* 😢
@sandipsathe7210
@sandipsathe7210 8 ай бұрын
राजीव दीक्षित एक सचे देश प्रेमी होते.
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 9 күн бұрын
आम्ही राजीव दीक्षित यांचे व्हिडिओ ऐकून प्रभावित झालेले व्यक्ती होतो त्यांच्या निधनाने खूप दुःख झालं पण हा घातपात असावा असच नेहमी वाटते. परकीय कंपन्यांना खुले आव्हाहन देऊन स्वदेशीचा पुरस्कार करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे राजीव जी दीक्षित. आजही आम्ही त्याचे व्हिडिओ पाहून त्यांना आठवणीत ठेवतो.😢🙏
@dub_hub9390
@dub_hub9390 8 ай бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद .....श्री राजीव दीक्षित जी..... यांचा मुद्दा घेतल्याबद्दल.........जय जवान-जय किसान
@ganeshsapkal2730
@ganeshsapkal2730 8 ай бұрын
राजीव भाई अमर रहे
@aditimhaske3728
@aditimhaske3728 8 ай бұрын
राजीव दीक्षित जी यांचा म्रुत्यु अनैसर्गीक झाला होता आणि त्याला जबाबदार रामदेव बाबा आहे राजीव दीक्षित जी यांचे जाने हे भारताचे दुरदैव आहे
@dadalokhande6616
@dadalokhande6616 7 ай бұрын
सनातनी माणूस होता.अमर रहे राजीव जी दिक्षित
@lateshbomble144
@lateshbomble144 8 ай бұрын
राजीव दीक्षित अमर रहे❤❤
@greentop5409
@greentop5409 8 ай бұрын
Khara deshbhakt manus 😇
@Shivmydear
@Shivmydear 7 ай бұрын
राजीव भाई हे विलक्षण देशभक्त होते, यात शंकाच नाही. ते निस्वार्थी होते. आणि अतिशय साधेपणाने राहत.
@kirshnagiri5838
@kirshnagiri5838 28 күн бұрын
भारताला सुधारणार्या प्रत्येक व्यक्तीला असे च या देशात संपवल
@anandpatil33333
@anandpatil33333 2 ай бұрын
Rajiv Dixit sir ye logo ki pareshani samjhane Wale insan the........aaj bhi unake video dekh kar ,koi bhi bimari ho, usaka hal nikala jata he
@vithalpimple5953
@vithalpimple5953 Ай бұрын
योगाभ्यास करणाऱ्या स हृदय विकार होत असतील तर कशाला योग कशाला करायचे
@anandjadhav5965
@anandjadhav5965 8 ай бұрын
Greate man..
@jalindarghasmare9628
@jalindarghasmare9628 8 ай бұрын
राजीव दीक्षित अमर रहे.
@healthyhealthandlife723
@healthyhealthandlife723 7 ай бұрын
❤❤
@wcbdremasgaming8480
@wcbdremasgaming8480 8 ай бұрын
JAY Maharashtra
@moviemaster7403
@moviemaster7403 8 ай бұрын
भावा तू भारी माहिती सांगतोस ❤❤ तसाच बोल भिडू चा चिन्मय साळवी ला विकत घेता येतय बग तेवढं 😂😂
@ShivAstrology.ShivRamK
@ShivAstrology.ShivRamK 7 ай бұрын
कृपया राजीव भाई बोलावे, त्यांचे चाहते त्यांना राजीव भाई या नावाने ओळखतात. व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद, शुभेच्छा💐💐
@muddekibat6249
@muddekibat6249 8 ай бұрын
Rajiv bahi aamar rahre😢😢😢
@vikasbornale8285
@vikasbornale8285 8 ай бұрын
Hi is great person.
@abhimanyugitte4467
@abhimanyugitte4467 8 ай бұрын
Khup great aahet rajiv dixit sir
@user-ry1zm8rs5h
@user-ry1zm8rs5h 8 ай бұрын
त्यांनी दावे केलेल्या गोष्टी चुकीच्या कश्या आहेत हे सिद्ध केलेला व्हिडीओ पण बनवा
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Ай бұрын
महान, सच्चे देशभक्त राजीव दीक्षित भाऊ अमर राहो 🚩🚩🚩🚩🚩🚩
@prajwalpatil999
@prajwalpatil999 4 ай бұрын
एखाद्या मोठया व्यक्ति चे निधन झाल्यावर postmortem करन्या संबंधित कायदा पाहिजे .
@SANDIPJADHAVBEED2234
@SANDIPJADHAVBEED2234 2 ай бұрын
खर आहे 😢😮
@ravinivekar4324
@ravinivekar4324 7 ай бұрын
राजीव दीक्षित सर ग्रेट men
@rajeshdike
@rajeshdike 7 ай бұрын
आज राजीवजी पाहिजे होते
@chaitanyayadav7491
@chaitanyayadav7491 7 ай бұрын
Rajiv Dixit 🙏❤️👍🌼🌹
@Bhajap
@Bhajap 8 ай бұрын
Ramdev
@vasantmulik303
@vasantmulik303 7 ай бұрын
कदाचित या कटात त्यावेळचे सरकार आणि विदेशी कंपन्या असतील.
@sachinchavan426
@sachinchavan426 5 ай бұрын
Bhawa Lallan top cha word to word copy kelas video 👏👏😂
@amya-patil
@amya-patil 7 ай бұрын
मारल त्यांना कारण 1 ईमानदार आणि त्यांच्या विरुद्ध 100 बेईमान आणि त्याच बेईमानानी त्यांना मारल 😢
@narendragangurde6315
@narendragangurde6315 7 ай бұрын
आदरणीय राजीव जी खरे देशभक्त होते आज असायला हवे होते
@rameshanarase7678
@rameshanarase7678 7 ай бұрын
राजीवजी दीक्षित तुम्ही असते तर आपला भारत देश याच्या पेक्ष आणखी प्रगतशील झाला असता , या देशात चाललेला भ्रष्टाचारही थांबला असता.
@user-hq1eq6sj7r
@user-hq1eq6sj7r 7 ай бұрын
Same happened with Subhash Chandra Bose and lal bahadur shastri and now Rajiv Dixit Ji
@dattatraysurase4909
@dattatraysurase4909 8 ай бұрын
Gret man Rajiv Dixit 😂
@Rudrakalel4971
@Rudrakalel4971 8 ай бұрын
On based lallantop's video
@psycocandy.
@psycocandy. 8 ай бұрын
Shyam Meera singh
@sachinpukale4168
@sachinpukale4168 8 ай бұрын
BHAVA NIT STUDY KAR YA BADAL YANCHE SAGLE DAVE BAROBAR AAHET PLZ DEEP STUDY THIS MAN
@pulsar2331
@pulsar2331 Ай бұрын
आता एक काम करूया. किडनी fail झाली तर चालेल पण रामदेव च काय वापरायचं नाही............ देवाने वेळ दिली मृत्यूची तेव्हाच जीव जाणार आपला... फक्त bayko aani पोराकडं बघून जगावं असं वाटतंय 😄
@ganeshsapkal2730
@ganeshsapkal2730 8 ай бұрын
राजीव भाई बद्दल योग्य माहीती मी तुम्हास सागु शकतो मला तुमचा नंबर द्याल
@krishnakumarkrishnakumar2921
@krishnakumarkrishnakumar2921 7 ай бұрын
नैसर्गिक😢
@Shri_12356
@Shri_12356 7 ай бұрын
6:15 khota dawa nahiye .... Dickie Mountbatten ne project balkan chi file nehru chya samor theun tyatla operation Madhouse sangitla je ki bharat pakistan falni baddal hot... Yes ! Nehru was honeytrapped..,
@rohitranade6637
@rohitranade6637 7 ай бұрын
गांधी नी नाही सावरकरांनी केला होत
@user-nv6wx1iu3j
@user-nv6wx1iu3j 8 ай бұрын
Bhopal Gas var video banva.
@SunnyKetPatil
@SunnyKetPatil 5 ай бұрын
Movie aahe
@tyashpal20
@tyashpal20 7 ай бұрын
अतिशहाणा होता राजीव
@yogeshm621
@yogeshm621 7 ай бұрын
राजीव दीक्षित आमर रहे
@avinashkale9299
@avinashkale9299 2 ай бұрын
Lallanttop च्या एका व्हिडिओ वरील वरील माहिती फक्त मराठीत भाषांतर केलि आहे😂
@pruthvirajsuryavanshi2722
@pruthvirajsuryavanshi2722 8 ай бұрын
हे कधी गेलं
@SunnyKetPatil
@SunnyKetPatil 5 ай бұрын
Patanjali 🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵
@nawazbagwan3585
@nawazbagwan3585 7 ай бұрын
H😊
@rohitpawar578
@rohitpawar578 7 ай бұрын
Bhavdya tu video fakt marathi language madhe translate kela aahe...tu samjun ghe mla kay sangaych ahe....mala vatl kahitri navin yekayla milel ith
@DGG510
@DGG510 7 ай бұрын
Caption पाहून असं वाटलं की आता तूच रजिव दीक्षित यांच्या मृत्यूच गुड. जगा समोर आणतो काय ?? पण काय ... तू ते गुड च ठेवलं लेका
@SunnyKetPatil
@SunnyKetPatil 5 ай бұрын
😂
@RDMMarathiVlog
@RDMMarathiVlog 8 ай бұрын
मारलं
@user-wu7ew3pq5t
@user-wu7ew3pq5t 8 ай бұрын
Br
@reshmagunde8243
@reshmagunde8243 8 ай бұрын
Ramdev baba chukiche aahet ase vatate
@businessnews9292
@businessnews9292 7 ай бұрын
Besan che peeth Ani Dudh bar zal sangital Dudh kuthle gheu gai ki mahsieche Dudh gheu 1 liter ki ardha liter 😅😅😅😂😂me Pan gora paan hoto atta 😅😅🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🪔🪔🎇🎇🧨🎇🎷🌹🌹🌹💐💐💐👏🧨
@Backbencher_777
@Backbencher_777 8 ай бұрын
Hyo kdhi mela ?
@dipeshpatil3283
@dipeshpatil3283 7 ай бұрын
Medical pharmaceutical company and Ramdev baba . Modi Shah ya hatte mage hote
@ashoksawant8132
@ashoksawant8132 8 ай бұрын
हत्याच वाटते .
@utu986
@utu986 4 ай бұрын
हा संघाचा भामटा होता असं दिसतंय
@uttampawar5129
@uttampawar5129 8 ай бұрын
Ghatpat
@krushnajadhav4315
@krushnajadhav4315 3 ай бұрын
चुकीचे बोलत आहे तू राजीव जी जे काही बोलले त्याच्या वर पुरावा च आधार घेऊन सांगत आहे .नुसता दावा नवे राजीव जी अमर राहो
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 7 ай бұрын
मी लिहुन देतो मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील 🙏🖐️
@Tujhyaaaychanavra
@Tujhyaaaychanavra 7 ай бұрын
🍌🍌
@anandanavale-gm4te
@anandanavale-gm4te 8 ай бұрын
राजीव दीक्षित केवळ भाषण काम शुन्य.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 8 ай бұрын
Maggie.... Eeeee... 😂😂😂
@riteshagrawal3206
@riteshagrawal3206 8 ай бұрын
😂😂😂
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq 8 ай бұрын
Ha 😂bhidecha 😅Amba khaun jala hota 😂😂😂
@Shoaibsk9247
@Shoaibsk9247 7 ай бұрын
Modi yet nahi💯
@prasadshete781
@prasadshete781 8 ай бұрын
Ramdev baba ka dakhavlet 😂
@sanjukidasta515
@sanjukidasta515 7 ай бұрын
Rajiv dixit चे विचार आजिबात चांगले नव्ह्ते , स्वदेशी च्या नावाने खुप सारे गैरसमज पाठवले त्यांनी
@abhimanyugitte4467
@abhimanyugitte4467 8 ай бұрын
Te Ed vina ch barobr aahe
@monsteraregion
@monsteraregion 8 ай бұрын
या राजीव दीक्षित ने काही गोष्टी चांगल्या सांगितल्या पण बऱ्याच गोष्टी त्याने नेहरू बद्दल वाईट आणि खोट्या सांगितल्या. कालांतराने त्या खोट्या होत्या ते पुराव्यासकट सिद्ध झाल्या. याचा फायदा फक्त रामदेवबाबा आणि भाजप ला झाला. आणि यांच्याबद्दल सांगायलाच नको. असो.
@userxyz321
@userxyz321 8 ай бұрын
सूर्याकडे पाहून थुंकले कि थुंक तोंडावर पडते समजल का, नेहरू काय लायकीचा होता हे जग जाहीर आहे
@divaaaa2798
@divaaaa2798 8 ай бұрын
Are tuchmarichya aanadya kontya gosti sang jra link de. 555 cigrate gheun yayla vimman lagacha .😅 Mahit aahe ki ny nytr Google kr aanadya #Gulaam pappu cha chatya 😂
@SunnyKetPatil
@SunnyKetPatil 5 ай бұрын
😂 ​@@divaaaa2798
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 7 ай бұрын
Kanya ramdevbaba ne marala rajiv dixit la
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq 8 ай бұрын
Ha tar dusra 🎉bhide 😂nighala 😅
@sharad.Patil77
@sharad.Patil77 8 ай бұрын
विषयच भारी तू लक्षात ठेव 2024ला येणार आहेत तर मोदीच🎉🎉🎉
@dayalmali3633
@dayalmali3633 8 ай бұрын
घे उडवून मोदिला
@uniquecoral
@uniquecoral 8 ай бұрын
तो आलाचकी लगेच घे ऊरावर पन गप्प बस माकडा😅😂
@vijayteli1992
@vijayteli1992 8 ай бұрын
La*d
@ganesh_vitthal_patil
@ganesh_vitthal_patil 8 ай бұрын
मोदीच केळ घे तोंडात मग झाटु
@vishalraj133
@vishalraj133 8 ай бұрын
Ghe mg
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 8 ай бұрын
एक विषय घे मणिपूर च्या... घटनेचा... तिथं अभ्यास कर. कारण नव्या त्याज्या हव्यात अभयास कर भाऊ, मी तुला मानतो पण जुने विषय घेऊन भारी नाही होत न 🙏🏻🙏🏻🌱
@userxyz321
@userxyz321 8 ай бұрын
Junne vishay kay, rajiv jini jya goshti 10 20 varsha aadhe bolya ahet tya tula ata pan mahit nastil, tyanche vicharat bhartiyata hoti
@zamirbagwan1030
@zamirbagwan1030 8 ай бұрын
Haramdev baba ne kiya hai ye kand
@pruthvirajsuryavanshi2722
@pruthvirajsuryavanshi2722 8 ай бұрын
हे aurvedach राज ठाकरे होत.... नुस्त naav ठेवा... मनून काहीच hot nhi...evdch काम ayurvedavr karun tyala vadaval ast aani nustya गप्पा hanlya नाstya tr kahi भल tari zal ast
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 8 ай бұрын
विषय भारी पण, भाऊ जुने झाले आता, crime tak ला आणि भरपूर मराठी प्लॅटफॉर्म झालाय,
@savitajadhav2986
@savitajadhav2986 7 ай бұрын
Baba ramdev ne ch marl tyana
@Madanforkam
@Madanforkam 7 ай бұрын
tula maahit naahi tar kaa banavalaas haa video chyutiya
@The_Power_Of_Ambadkar
@The_Power_Of_Ambadkar 8 ай бұрын
Ramdav baba
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 8 ай бұрын
Khara sangItla Baba thIrdclass
@user-fg9et7lx2o
@user-fg9et7lx2o 8 ай бұрын
Ghat paat
@suryasurya-cr7lr
@suryasurya-cr7lr 8 ай бұрын
आता हा विषय घेण्या मागे काय कारण आहे? कोणत्या राजकीय पार्टी ला याचा फायदा घेऊन देण्या साठी हा सर्व विषय घेण्या साठी आलं आहे? चला पुढचा विषय देशाचे दूसरे पंतप्रधान शात्री यांच्या मृत्यू झाला पाहिजे
@dadupatil6507
@dadupatil6507 8 ай бұрын
तु वकील पत्र घे😂😂😂
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН