राजेश्वरी माझी कोण आहे??कुठे आहे??तुमच्या सर्व प्रशनांची उत्तर साठी हा व्हिडिओ नक्कीच आवर्जून बघा...

  Рет қаралды 64,433

महामंडलेश्वर श्री SHIVLAXMI आईसाहेब

महामंडलेश्वर श्री SHIVLAXMI आईसाहेब

6 ай бұрын

Пікірлер: 75
@savitaghag5932
@savitaghag5932 6 ай бұрын
लोक नको ते प्रश्न उगाचच उपस्थित करत आहात त्याच्यातील चांगलं चांगलं घ्या.व जमलतर स्वतः तसं चांगलं वागण्याचा प्रयत्न दीदी तुम्हा उभयतांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.❤
@archanapatil691
@archanapatil691 6 ай бұрын
तुम्ही सदैव तत्पर असतात तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी तुम्हाला एक आईकडून ही विनंती आहे स्वतःच्या तब्येतीला जप जावई आहेतच तुमच्या सोबत तुम्ही छान बोलता सर्व गोष्टी कशा पद्धतीने सांगता स्वभाव पण खुप छान आहे मस्तच मी नगरसेविका आहे पण मला सुख नाही सतत काहीतरी संकट उभे असतात मुलगा मंदबुद्धी आहे मोठया मुलगा लग्न झाले आहे त्याला दोन मुली आहेत बायको वेगळ करून जेवण करते मुलगा आणि दोन्ही मुलींना मी सांभाळत आहे मोठा मुलगा काही कमवत नाही सर्व भार माझ्या वर आहे
@sonalighanekar533
@sonalighanekar533 6 ай бұрын
आई साहेब मी तुमचे विडिओ बघते पण कमेंट नाही करत कधी पण आता या साठी करते की तुमची तब्येत आता फार कमी झाली छान दिसताय आता आणि हो बोलता पण छान आणि संजय दादानां नमस्कार
@amolrokade5369
@amolrokade5369 6 ай бұрын
मी पहिल्यांदाच कमेंट करतेय आईसाहेब समीर कशामुळे वारला जस्ट मी आत्ताच तुमचा पहिला व्हिडिओ पहिला चिकन रस्साचा त्यात तो म्हणत होता आर्मी मध्ये जाणार तोच n समीर 😔
@tanvideorukhkar7770
@tanvideorukhkar7770 6 ай бұрын
ताई मी तुमचे विडियो मला खूप आवडतात. ताई तुमचा आशीर्वाद माझ्या कुटुंबाला मीळु देत. तुमच्या आशीर्वादात खूप ताकद आहे. ताई माझं 🏡 चे स्वप्न या नवीन वर्षात पूर्ण होवु देत असा आशीर्वाद द्या ताई ❤❤
@alkanichit7325
@alkanichit7325 6 ай бұрын
आई साहेब रामकृष्ण हरी 🎉🎉❤❤खूप छान माहीती दिली
@terijahiwale1975
@terijahiwale1975 6 ай бұрын
मी तुमचा व्हिडिओ रोज बघत असते पुण्यावरून
@darshananarvekar2946
@darshananarvekar2946 6 ай бұрын
तुम्ही खुप छान माहीती सागींतली
@samgamming1067
@samgamming1067 6 ай бұрын
ताई लोक सोताहा आपल्या घरात खुश राहातत दुसऱ्या कोणी खुश राहील तर तेयाणा फार दुःख होतात
@yogitasalunkhe8938
@yogitasalunkhe8938 6 ай бұрын
आई विकास दादा चे दुसरे लग्न का नाही करत दादा ला पण एक सोबतीची गरज आहे त्याचं पण पूर्व आयुष्य आहे ना आई.
@ashwinishinde4485
@ashwinishinde4485 6 ай бұрын
Aai.. rajeshwari ch ekun man bharun aal..evdasa jiv aai chya premala mukla
@poonambhusare1488
@poonambhusare1488 6 ай бұрын
आईसाहेब कोणाकडे लक्ष द्यायचा दोन्ही बाळांची काळजी घ्या तुम्ही त्यांची आई बाप आहात
@ashatupsoundare6384
@ashatupsoundare6384 6 ай бұрын
सर्वप्रथम आईसाहेब नमस्कार 🙏करते तुम्ही खूप छान आहात मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते मला तुम्हाला काही च प्रश्न विचारचे नाही त तुम्ही जशा आहात तशा खुप छान आहात आई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या 🙏🙏🙏👍👍👍👍🥰🥰🥰🧿🧿🧿✨✨
@jyotidhokale997
@jyotidhokale997 6 ай бұрын
आपण ग्रेट आहात नमस्कार
@pramodsasane7651
@pramodsasane7651 6 ай бұрын
Tumch gav konat ahe aaisaheb tumhi khup premal ahet mla ekda tumhala bhetaych ahe
@snehaljadhav1862
@snehaljadhav1862 6 ай бұрын
Yevla
@rajanitejalr2429
@rajanitejalr2429 6 ай бұрын
Tumhi khupach chhan bolta
@geetachavan5571
@geetachavan5571 6 ай бұрын
Aai saheb tumhi tumcha video takla nahi ajun wet loss che tumhi bola hota टाकणार आहे म्हणून
@anagharaut4763
@anagharaut4763 6 ай бұрын
Jai shree mahakal 🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshsalunkhe4241
@maheshsalunkhe4241 6 ай бұрын
Aai kalgi ghya tumachi
@nisargfarmresort568
@nisargfarmresort568 6 ай бұрын
आईसाहेब.. नका लक्ष देवू लोकांकडे... राजेश्वरी तुमच्या सोबत आहे... हेच तिच्या भविष्यासाठी लाख मोलाची बाब आहे... ❤❤❤ राजेश्वरीच नाही तर तुम्ही आजपर्यंत शेकडो लोकांचे पालकत्व घेतलं आहे... तुम्हाला सलाम.... ❤❤❤❤❤
@user-fm2ck3un9f
@user-fm2ck3un9f 2 ай бұрын
आईसाहेब मी तुमचे विडिओ खुप दिवस झाल पाहाले नाही मला तुमचे विडिओ खुप आवडतात पण मला अभ्यास मुळे टाईम मिळालाच नाही आईसाहेब मला आर्शिवाद द्या
@om_gaming7510
@om_gaming7510 6 ай бұрын
छान आहे
@salonijagatap1228
@salonijagatap1228 6 ай бұрын
Love you Aai saheb❤❤❤❤
@shahinchaudhari5482
@shahinchaudhari5482 6 ай бұрын
Your vedioes always spread positivity ❤❤❤❤
@rasikagovande2740
@rasikagovande2740 6 ай бұрын
राजेश्वरी व रूद्र दोन्ही गोड आहेत. दोघांना आशिर्वाद. *राजेश्वरीचां "आमच्या पपानी गणपती आणला "तो हा शॉर्ट पाहिला. छान होता short.आता ती रश्मी वाहिनी सारखी दिसतें. तुम्ही तब्बेतीची काळजी घ्या. जास्त दगदग करू नका.
@sheelagujale2261
@sheelagujale2261 6 ай бұрын
Very nice
@pushpapande8946
@pushpapande8946 6 ай бұрын
Khup chan aai♥️♥️♥️🙏🙏🙏👍👌
@satisthombare67
@satisthombare67 6 ай бұрын
खरच ताई तुम्हाला सॅल्युट
@JyotiYadav-fe2pj
@JyotiYadav-fe2pj 6 ай бұрын
खुप छान समजावून सागता ताई
@majirimandlik8860
@majirimandlik8860 6 ай бұрын
Aai kalji ghe ❤
@savitaghag5932
@savitaghag5932 6 ай бұрын
दीदी तू खूप भारी आहेस
@user-pi3yo5jb4q
@user-pi3yo5jb4q 6 ай бұрын
Tabetichee kalajee ghya aaisaheb 🙏❤️🌹
@anagharaut4763
@anagharaut4763 6 ай бұрын
Take care Aaisaheb❤❤👍👍❤❤
@7-croll.no31jatindhumal8
@7-croll.no31jatindhumal8 6 ай бұрын
Love you Aai saheb🎉🎉❤❤
@rgphealthclub
@rgphealthclub 5 ай бұрын
Aai saheb .kharch tumhi great ahat. ❤ love you.
@mrnagargoje-yk3im
@mrnagargoje-yk3im 6 ай бұрын
Chhan aaisheb
@chandraprabhamhaishkar9669
@chandraprabhamhaishkar9669 6 ай бұрын
Aaisaheb tila sickal cel ss patran hota ka
@madhurikhadve6036
@madhurikhadve6036 6 ай бұрын
Aai saheb tabbetichi kalji ghya
@khushikale5411
@khushikale5411 6 ай бұрын
खरच आई साहेब तुम्ही किती छान आणि शांत पणे सगळ्यांची उत्तर देतात ...या तुमच्या छान स्वभावा मुळेच मला खूप आवडतात..नमस्कार आई साहेब..🙏😊
@yj3px
@yj3px 6 ай бұрын
❤आईसाहेब❤
@user-fm2ck3un9f
@user-fm2ck3un9f 2 ай бұрын
आईसाहेब राजेश्वरीला कधीच दुर करूनका
@swapnalirecipe6159
@swapnalirecipe6159 6 ай бұрын
Pn tumhi aata slim zaalat mam
@shivajiavhale2180
@shivajiavhale2180 6 ай бұрын
Aai love you
@vandanamore2009
@vandanamore2009 6 ай бұрын
मी पण व्हिडिओ बघते
@Samyak__Mhaske01
@Samyak__Mhaske01 6 ай бұрын
Taee tuhme krch strong aahe
@shubhangidandage
@shubhangidandage 6 ай бұрын
आईसाहेब कासेगाव ला यात्रेला या
@poonambabar8199
@poonambabar8199 6 ай бұрын
नमस्कार आई साहेब
@UniqueArt238
@UniqueArt238 5 ай бұрын
Tumhi dattak ghyayla pahije Rajeshwari la
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 6 ай бұрын
ताई तुम्ही कंमेट संगळयाची वाचता खूप छान ❤❤😊
@neetanakhate3828
@neetanakhate3828 6 ай бұрын
👏👏👏👏
@user-jq2bd5rs2z
@user-jq2bd5rs2z 6 ай бұрын
😊😊❤
@ashwinishinde4485
@ashwinishinde4485 6 ай бұрын
कुणी ही आपल्या health la granted geu naye.. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे
@gangodeprapdny
@gangodeprapdny 6 ай бұрын
❤❤❤
@sSks-ds5si
@sSks-ds5si 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@rupalishinde9631
@rupalishinde9631 6 ай бұрын
राजेश्वरीच्या दातांची ठेवण सेम टु सेम तिच्या आई सारखी आहे. आत्ताची राजेश्वरी हसताना तिच्या आई सारखी दिसते...
@ashwinimore8963
@ashwinimore8963 6 ай бұрын
Aai tumchya bhau che lagn karun dya na
@AshwiniSalgude-gg7lp
@AshwiniSalgude-gg7lp 6 ай бұрын
❤aai saheb
@sandhyagavali4183
@sandhyagavali4183 6 ай бұрын
ज्या लोकांनी पहिल्या पासून सर्व विडीओ बघितले त्यांना कोणतेही प्रश्न नाही हे.. कारण सर्व काही विडीओ मध्ये तुम्ही सांगत असतात.... मी अगदी पहिल्या पासून तुमचे विडीओ बघते..
@vinayashinde1332
@vinayashinde1332 6 ай бұрын
बापरे माणसाला कधीही काहीही होऊ शकते काळजी घ्या
@aratiparkar2125
@aratiparkar2125 6 ай бұрын
Jam bhari dista tumi kasae swtala avda slim kael
@ravinasarode3598
@ravinasarode3598 6 ай бұрын
Aisaheb tabatichi kalaji ghya
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 6 ай бұрын
लोकांना चांगल बोलता येत नाही का? चांगल बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलु नये .
@sunitashirsath
@sunitashirsath 5 ай бұрын
Tai tumchy video mala kup avadthath mala tumachashi bolayechy ahy
@jyoti21rane
@jyoti21rane 6 ай бұрын
Love you Aai Saheb❤❤
@ananyagaikwad2219
@ananyagaikwad2219 6 ай бұрын
Tumhi Ghenar Hotat Mul Dattak Ya Baddal Nahi Sangitle Kahi
@sandhyaKshirsagar-ej7ig
@sandhyaKshirsagar-ej7ig 6 ай бұрын
आई तबेतीची काळजी घ्या 🙏
@user-um2yo3hn1k
@user-um2yo3hn1k 6 ай бұрын
आई तुम्ही बरे आहेत ना
@terijahiwale1975
@terijahiwale1975 6 ай бұрын
बरेच दिवस तुमचा व्हिडिओ नाही आला
@pratibhavengurlekar8482
@pratibhavengurlekar8482 6 ай бұрын
काळजी घ्या
@user-op5bb1tq1u
@user-op5bb1tq1u 6 ай бұрын
Pan aaisahib tumhi chan sabhalta bala la tumhi pan ek baby ghya 😍😍🙏namah shivay 💞💞
@ReshmaChavan-yf6ym
@ReshmaChavan-yf6ym 6 ай бұрын
Karach aaisaheb tumhi khup khup gret ahat mazaya bahinila sudha. Mi sambalte 20 varshachi ahe Karch tumch patl aai saheb
@darshananarvekar2946
@darshananarvekar2946 6 ай бұрын
तुम्ही खुप छान माहीती सागींतली
@hummanpschology6436
@hummanpschology6436 6 ай бұрын
❤❤❤
@archanasatpute6386
@archanasatpute6386 6 ай бұрын
❤❤❤❤❤
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 22 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Circle?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 114 МЛН
БУДЕТ ЗНАТЬ КАК ОБИЖАТЬ БАБУШКУ
0:18
МАКАРОН
Рет қаралды 1,8 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
0:18
MrBeast
Рет қаралды 135 МЛН