No video

राज ठाकरे यांचे मराठी भाषा दिनानिम्मित बेधडक डॉयलॉग l Raj Thackery's Best Dialauge on Marathi Day

  Рет қаралды 284,707

MARATHI TADKA

MARATHI TADKA

Күн бұрын

राज ठाकरे यांचे मराठी भाषा दिनानिम्मित बेधडक डॉयलॉग
मराठी भाषा दिवसा निम्मित राज ठाकरे यांचे विचार -
- मराठी भाषा दिवस असतो हे अनेकांना माहित नव्हते. मनसेच्या 2008 नंतरच्या आंदोलनानंतर जागृती झाली.
- मराठी भाषा समृद्ध, तिचा मान-पान-शान राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. आपलं मराठीपण टिकलं पाहिजे.
- मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी, शाळांसाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करेन- राज ठाकरे
- मराठीसाठी जे जे करणं शक्य ते करतो. मराठी सिनेमे, नाटकं, पुस्तके वाचतो, पाहतो.
- मराठी चित्रपटांना, नाटकांना थिएटर मिळवून दिले.
- मराठी साहित्य जगासमोर गेलं पाहिजे
- मनसेमुळे रेल्वेच्या जाहीराती मराठी भाषेत यायला लागल्या.
- मनसेमुळे 1400 मराठी मुले रेल्वेत परमंनट झाली.
- परप्रांतीय लोकांच्या मुलांना पैसे देऊन शाळेत प्रवेश देतात.
- मनसेने केलेल्या आंदोलनामुळे अनेक टोल नाके बंद झाले, टोल पॉलिसी बदलवायला भाग पाडले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रमनिरास केला. एवढ्या कमी वेळात भ्रमनिरास केल्याने टीका केली.
- रतन टाटांनी गुजरातचे कौतूक केल्यानेच गुजरात पाहायला गेलो. पण गुजरातमध्ये दिखावा जास्त व कृती कमी- राज ठाकरे
- मी राजकारणात अपघाताने आलो. माझं पहिलं प्रेम सिनेमा
- बाळासाहेब, वडिलांमुळेच माझ्याच नीटनेटकेपणा आला.
- मी संगीत क्षेत्रात जावं असं वडिलांना वाटायचं
- त्यामुळेच माझं नाव वडिलांनी स्वरराज ठेवलं, पुढे बाळासाहेबांनी ते राज असं केलं.
- राजकारणात अपयश आले तरी वेगवेगळे छंद जोपासल्याने नैराश्य येत नाही
- लोकांचं प्रेम हेच सर्वात मोठा पुरस्कार, पद्म पुरस्काराच्या वादावर प्रतिक्रिया
- बाळासाहेबांचं स्मारक व्हावे मात्र पुतळ्यांचे नव्हे. स्मारकाबाबत माझ्या वेगळ्या कल्पना आहेत.
- भाजपने राष्ट्रभक्तीची सर्टिफिकेट वाटू नयेत
- ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांना फोडून काढा
- भाजपने कश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती का केली?
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
You tube - / marathitadkaa
Facebook - / marathitadkapage
Instagram - / marathitadkaa
Twitter - / marathitadkaa
Website - marathitadka.com/
तुमच्याकडे पण असेच काही व्हिडीओ किंवा ताजी बातमी असेल तर आम्हाला पाठवा.
Email : marathitadkateam@gmail.com
Whatsapp : 8100007744
Thank You!!

Пікірлер: 219
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
राज ठाकरे यांच्या मराठी भाषा विषयक वक्तव्या संबंधी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला Comment करून जरूर कळवा !
@sachinmanjars7221
@sachinmanjars7221 6 жыл бұрын
मि मराठी ते ही मनसे
@chetanbhabad1257
@chetanbhabad1257 6 жыл бұрын
🙌🏻 ❤ 🙏🏻 🔥
@akashboinwad8898
@akashboinwad8898 6 жыл бұрын
Marathi Tadka
@kundleekkhupse7773
@kundleekkhupse7773 3 жыл бұрын
Jay manse
@kundleekkhupse7773
@kundleekkhupse7773 3 жыл бұрын
@@sachinmanjars7221 lllll
@sampadagujar9152
@sampadagujar9152 4 жыл бұрын
तुम्ही मुख्यमंत्री झालात तर महाराष्ट्रातील मुलांनवर अन्याय नाही होणार....
@surajdubile
@surajdubile 6 жыл бұрын
राजसाहेब हे दुसरा बाळासाहेब मी मराठी महाराष्ट्र माझा जय शिवराय जय भवानी
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@sureshghadi7578
@sureshghadi7578 2 жыл бұрын
Right
@maheshpatil2780
@maheshpatil2780 6 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त मराठी बोललं पाहीजे आपण मराठी असल्याचा गर्व बालगा आपल्या मराठी भाषेचा आदर करा...
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@sid.7146
@sid.7146 9 ай бұрын
Marathi kab ki mar ga e
@akashboinwad8898
@akashboinwad8898 6 жыл бұрын
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने मराठीला जपल पाहिज, ते मराठीच्या रूपाने राजसाहेब करीत आहेत.ते मराठी माणसाच्या उध्याच्या भावी पिढीसाठी राजसाहेबाचा मराठीबाणा लाभदायक ठरणार आहे. जय महाराष्ट्र.
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@SACHINPAWAR-cr7cn
@SACHINPAWAR-cr7cn 6 жыл бұрын
महाराष्ट्रातील दुसरे बाळासाहेब आम्ही आहोत गुंड फक्त मराठी माणसासाठी जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@AG-tr2ch
@AG-tr2ch Жыл бұрын
एक नंबर माणूस व नेता आहे राज ठाकरे 🔥💯💥
@akshaypatilak4776
@akshaypatilak4776 6 жыл бұрын
राज साहेब आता तुमीच फक्त
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा
@rohanchavan8081
@rohanchavan8081 5 жыл бұрын
जर महाराष्ट्रात मराठी भाषेच आणि मराठी माणसाच अस्तित्व टिकवून ठेवायच असेल तर राज साहेबांना मतदान करुन, मनसेला मतदान करुन राज साहेबांन मुख्यमंत्री बनविने गरजेचे आहे जय शिवराय। जय महाराष्ट्र।
@ankushsantoshwar8335
@ankushsantoshwar8335 8 ай бұрын
आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री जय महाराष्ट्र जय मनसे🚩
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र🇮🇳🚩 ठाकरे साहेब🚩👏
@MannsPaarth
@MannsPaarth Жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ मध्ये मी एडिट केलेला विडिओ व माझं नाव बघून आनंद च झाला. खूपच छान भाषण आहे हे साहेबांचे !
@shubhammhatre6564
@shubhammhatre6564 3 жыл бұрын
Mala GARVA vaato RAJ THAKREYNVAR ❤️🙏💥🚩🚩🚩🚩
@ranjaymashakhetri9154
@ranjaymashakhetri9154 3 жыл бұрын
Best Raj SAHEB thakaere MNS Maharashtra
@ansarabdul5972
@ansarabdul5972 6 жыл бұрын
Only raaj saheb❤
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@abhishekdalvi5039
@abhishekdalvi5039 Жыл бұрын
महाराष्ट्र मुख्यमंत्री - राजसाहेब ठाकरे 🚩
@abhishekdalvi5039
@abhishekdalvi5039 Жыл бұрын
फक्त मराठीच... 💯
@sunilrathod1609
@sunilrathod1609 3 жыл бұрын
Correct saheb
@mahendraparab9126
@mahendraparab9126 3 жыл бұрын
पहीले. राज.ठाकरे. साहेब. मराठी. वरहोते.आतामत.भेटली.पाहीजेत.परप्रांतीयांची.म्हणुन.हीदुंत्वावर.आहेत.हँचा.अर्थकाय।हायतो.मराठी. म्हाराष्ट्री.मांणसाना. माहीतहाय.
@ramnathkatare6921
@ramnathkatare6921 2 жыл бұрын
पहिली मराठी शिक मग बोल तुला मराठी लिहिता येत नाही भेया
@mahendraparab9126
@mahendraparab9126 2 жыл бұрын
मी.मराठीच.आहे.मला.मराठी.लीहायला.ही.येते.व.मराठी.बोलायला.ही.येते.तु.शिकऊ.नकोस.मला.व.सांगु.पन.नकोस.मला.मी.भय्या.नाही.तू.पहीली.मराठी.लीहायला.शिक.तुला.लीहायला.ही.येत.नाही.मराठी.म्हणुन.भया.अस.लीहीलस.
@mahendraparab9126
@mahendraparab9126 2 жыл бұрын
राहीली.राज.ठाकरे.सांहेबाची.वार्ता.राज.ठाकरे.सांहेबाच.राजकारण.संर्वाना.माहीत.आहे.व.सर्वजन.ओळखतात.राज.ठाकरे.सांहेबाच.राजकारणाला.राज.ठाकरे.साहेब.काय.आहेत.ते.संर्वाना.माहीत.आहे.व.सर्वजन.राज.ठाकरे.सांहेबाना.ओळखुन.आहेत.राज.ठाकरे.सांहेबाच.राजकारण.मलाही.माहीत.आहे.
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 6 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब ...। महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच ... !
@somnathpawar5307
@somnathpawar5307 6 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@satyamsathe596
@satyamsathe596 6 жыл бұрын
Great raj saheb
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@kirtisalve2059
@kirtisalve2059 3 жыл бұрын
Saheb lavkar ya nivdun vaat pahat aahot aatrutene ❤️
@getbigorgetout7251
@getbigorgetout7251 6 жыл бұрын
Jai maharashtra.....Raj jindabad
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@pratikhinge9260
@pratikhinge9260 4 жыл бұрын
Mi marathi maza maharashtra marathi mazi mumbai
@ashishmeshram9883
@ashishmeshram9883 6 жыл бұрын
1number sarvat adhi marathi jai mns
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@chetanbirje2903
@chetanbirje2903 6 жыл бұрын
Raj Maharashtra....
@ganeshgadade6364
@ganeshgadade6364 6 жыл бұрын
1ch nombar
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@akshayhake9003
@akshayhake9003 6 жыл бұрын
Jay manse
@rajmore4582
@rajmore4582 6 жыл бұрын
shivaji ambedkar natar raj thakre Maharashtra chaa aavadata yug purush neta aahe
@user-gi8hs3ft3t
@user-gi8hs3ft3t 4 жыл бұрын
शिवाजी म्हणतोस कारे भाड्या .......?????तुझ्या आमचा नवरा आहे का रे भाड्या......??? मराठी आहेस ना तु मग एवढ कळत नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं तु तुझ्या बापाशी कसा बोलतोय त्याच आम्हाला काही घेणदेण नाही...... पण इथे........ फक्त छत्रपती शिवाजी महाराज
@pushpakmarkad6811
@pushpakmarkad6811 4 жыл бұрын
Shivaji nahi re CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
@@pushpakmarkad6811 kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
@@user-gi8hs3ft3t kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@guravrakesh6903
@guravrakesh6903 6 жыл бұрын
जय मनसे🇨🇷
@chaitalijadhav8053
@chaitalijadhav8053 5 жыл бұрын
जय
@dragonballfan8739
@dragonballfan8739 6 жыл бұрын
Jai hind jai maharashtra
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@akshayvishnuyadav1209
@akshayvishnuyadav1209 6 жыл бұрын
Only one Raj saheb thakre
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@shankarparab8988
@shankarparab8988 3 жыл бұрын
🥰🥰 1 no
@dragonballfan8739
@dragonballfan8739 6 жыл бұрын
Maharashtrat marathich bola Jay bhavani jay shivaji
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@vijaybankar9767
@vijaybankar9767 3 жыл бұрын
Jai Maharashtra
@rushikeshdahifale731
@rushikeshdahifale731 3 жыл бұрын
Nice Bhau 💥
@ruturajborade8897
@ruturajborade8897 5 жыл бұрын
King of Maharashtra
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 5 жыл бұрын
धन्यवाद !!
@tanmaywarghade96
@tanmaywarghade96 6 жыл бұрын
Ek no Saheb
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@asstatuslover7736
@asstatuslover7736 3 жыл бұрын
I love राज ठाकरे
@swanandlaghate5113
@swanandlaghate5113 4 ай бұрын
उसन अवसान आणून त्या अवसानाचा घात करणारा एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे . मराठी बांधवांवर प्रेम करा साहेब मराठी भाषेवर प्रेम तर आम्ही तुमच्या पेक्षा जास्त करतो!!!
@dragonballfan8739
@dragonballfan8739 6 жыл бұрын
Pn mala ek vatata raj saheban nantr kon asnar marathi mansan sati ... Mahanun asa vatata apan aapala maratha samaj ekatra hoen rahila pahije Ek maratha lakh maratha🚩🚩🚩🐯🐯🐯🔥🔥🔥
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@jitendrakhedaskar6303
@jitendrakhedaskar6303 6 жыл бұрын
Jai manse 🇨🇷🇨🇷🇨🇷
@harshalmandhare07
@harshalmandhare07 6 жыл бұрын
jai maharashtra ⛺
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@gajugadge2787
@gajugadge2787 3 жыл бұрын
👌👌👌
@akshaywaghmare4902
@akshaywaghmare4902 6 жыл бұрын
राजसाहेब सरकार
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@dipakmhaske7441
@dipakmhaske7441 Жыл бұрын
मराठी माणसांसाठी जातीने पुढाकार घेणारा एकमेव नेता
@_shubhamraje
@_shubhamraje 2 жыл бұрын
Raj saheb🔥
@ketannimbaklkar7176
@ketannimbaklkar7176 6 жыл бұрын
Khup Chan
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@ni3g213
@ni3g213 6 жыл бұрын
Brand
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद!!👍
@ashitoshkarande1825
@ashitoshkarande1825 4 жыл бұрын
Super hero
@user-vy3gm9tf5z
@user-vy3gm9tf5z 8 ай бұрын
Raj thakre ❤
@narayanchinchole8518
@narayanchinchole8518 6 жыл бұрын
Super
@yashmrathod10thc3
@yashmrathod10thc3 6 жыл бұрын
Only Rajsaheb
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@aakashpandilvad9450
@aakashpandilvad9450 Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚂🚂🙏🏻
@VijayRathod-um8wn
@VijayRathod-um8wn Жыл бұрын
Only Raj Saheb
@sudhirfarkade8743
@sudhirfarkade8743 6 жыл бұрын
अगदी बरोबर साहेब
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@sunilwagh1221
@sunilwagh1221 5 жыл бұрын
Jay Mns
@bantisingchitodiya4419
@bantisingchitodiya4419 3 жыл бұрын
mns only
@shettyganesh8278
@shettyganesh8278 6 жыл бұрын
Ak number
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद!!👍
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@GaneshJadhav-ce6mt
@GaneshJadhav-ce6mt 4 ай бұрын
देव आहे मराठी विषय वर राज सहोब जय हिंद भारत माता कि जय
@ankushshinde7213
@ankushshinde7213 6 жыл бұрын
MNS only
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@sagarbaste4781
@sagarbaste4781 5 жыл бұрын
Real hero 💪
@satishpatil9737
@satishpatil9737 6 жыл бұрын
jai manse
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@deepakgore9550
@deepakgore9550 3 жыл бұрын
I love you sar
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 2 күн бұрын
Jai🚩 Maharashtra🚩 Raj saheb✌👌
@sandipagre2529
@sandipagre2529 3 жыл бұрын
🙏
@sandeshdhore13
@sandeshdhore13 3 жыл бұрын
Jai manse Raj sahab original .
@ajinathpawar4097
@ajinathpawar4097 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@abhinaybari7919
@abhinaybari7919 3 ай бұрын
जय महाराष्ट्र मी मराठी
@dragonballfan8739
@dragonballfan8739 6 жыл бұрын
Raj sahebancha vijay aso
@superbowl.458
@superbowl.458 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hJiPlL1qxtLXlYE.html जर मराठी असाल तर हा राज साहेब ठाकरें चा हा वीडियो नक्की पहा.
@abhishekwaghmare6137
@abhishekwaghmare6137 6 жыл бұрын
chan
@krushnaambat1095
@krushnaambat1095 4 жыл бұрын
Jai manse jai maharatra
@sarikagaikwad8294
@sarikagaikwad8294 Жыл бұрын
राज ठाकरे
@luckyjain7088
@luckyjain7088 2 жыл бұрын
Great Raj Saheb thackeray Hindu Jan Nayak
@GaneshKamble-gs1ot
@GaneshKamble-gs1ot 11 ай бұрын
❤MNS❤
@rajatverma360
@rajatverma360 3 жыл бұрын
C.M. Raj Thackrey Ji pahjie mala Maharashtra che nantar P.M. pahije Akhand Bharat che .
@vishaltonchar9408
@vishaltonchar9408 3 жыл бұрын
Dam hai bhai me
@premjadhav2703
@premjadhav2703 5 жыл бұрын
Jai Manse Jai Maharashtra
@HRM_01
@HRM_01 3 жыл бұрын
Op❤️😘😘😘
@kushalchavhan6164
@kushalchavhan6164 4 жыл бұрын
🚩🚩🚩🏳️🏳️🏳️🏳️
@binnitawaskar2876
@binnitawaskar2876 6 жыл бұрын
only marathi
@bhushenchaturpatilsaner9113
@bhushenchaturpatilsaner9113 Жыл бұрын
आपले साहेब राज साहेब
@maheshdeshmukhe7908
@maheshdeshmukhe7908 3 жыл бұрын
🚩🚩👌
@digitalvision8462
@digitalvision8462 4 ай бұрын
Raj dada ❤❤❤❤😢😢
@surajgaikwad9188
@surajgaikwad9188 3 жыл бұрын
बे धडक नेता
@vikaspowar4549
@vikaspowar4549 4 жыл бұрын
जय मनसे
@sureshsambare5378
@sureshsambare5378 11 ай бұрын
❤Jay.shivaji
@AkashShinde-fw1pg
@AkashShinde-fw1pg Жыл бұрын
Nice dada
@shindepatil7940
@shindepatil7940 3 жыл бұрын
एकच साहेब राज साहेब
@navanathnaik1837
@navanathnaik1837 6 жыл бұрын
only राजे
@riteshsalunke7674
@riteshsalunke7674 4 жыл бұрын
Jai manse
@rajatverma360
@rajatverma360 3 жыл бұрын
JAI HINDUSTAN VANDE MATARAM JAI MAHARASHTRA JAI YODHAO JI
@chetanbirje2903
@chetanbirje2903 6 жыл бұрын
राज महाराष्ट्र .....
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद !!
@manojdorge7439
@manojdorge7439 3 жыл бұрын
Only Raj saheb thakre
@dnyaneshwargawade5101
@dnyaneshwargawade5101 10 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐
@Rrrrrrrrrrrrrrrr834
@Rrrrrrrrrrrrrrrr834 Жыл бұрын
@roshanthaware5200
@roshanthaware5200 6 жыл бұрын
dum hai bhai me
@MarathiTadkaOfficial
@MarathiTadkaOfficial 6 жыл бұрын
धन्यवाद!!👍
@eeavdhuthivare5135
@eeavdhuthivare5135 Жыл бұрын
Rajsaheb 🔥❤
@user-uo8kp8ic5u
@user-uo8kp8ic5u 2 ай бұрын
😊❤
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 24 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Raj Thackeray moves up like Bal Thackeray
9:24
ABP NEWS
Рет қаралды 3,6 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 24 МЛН