No video

रोज सकाळी उठताच बेडवरच १ वेळा ऐका हा स्वामी स्तोत्र - तुमचे नशीब बदलेल 😱। जे मागाल ते मिळेल..❤️🎁

  Рет қаралды 3,352,358

जय जय स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ

Жыл бұрын

Title - Akkalkot Swami Samarth Stotra अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र
Voice - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||
तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||
भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

Пікірлер: 5 700
@user-di8rp2ef7n
@user-di8rp2ef7n 8 ай бұрын
हा गोड आवाजात स्तोत्र ऐकून मनाला खूप शांती मिळले प्रत्येक भक्तानी हा स्तोत्र मन लावून ऐका अनुभव येतील या श्री स्वामी समर्थ या सर्वांचे मनोकामना पूर्ण व्हाव्यात हिच इच्छा मला पूर्ण विश्वास आहे या ब्रह्माडंनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत या माझ्या घरी या माझ्या घरी या माझ्या घरी ऊंःशांती ऊंःशांती ऊंःशांती ❤❤❤❤❤❤❤
@sureshkhairnar356
@sureshkhairnar356 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कीजय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री पाद श्री वल्लभ विजय दत्त अवधुतचितन श्री स्वामी समर्थ महाराज कीजय 😊❤❤
@SanjayChavan-jm3se
@SanjayChavan-jm3se 8 ай бұрын
Man prasan hote
@ushasule1997
@ushasule1997 8 ай бұрын
​ l l
@poonambhivdarne3224
@poonambhivdarne3224 8 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@artiparvatkar5708
@artiparvatkar5708 8 ай бұрын
Q
@ajitkhandagale3347
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री
@popatraobadak4976
@popatraobadak4976 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@savitapandhare262
@savitapandhare262 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏🌺🌺
@savitapandhare262
@savitapandhare262 Жыл бұрын
Manokamna purna kara swami pathishi raha swami 🙏🙏🙏
@savitapandhare262
@savitapandhare262 Жыл бұрын
Jay shree swami samarth 🙏🙏🙏
@sunitachavan803
@sunitachavan803 5 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🙏🌺🙏 प्रेरणादायी 🙏🙏
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🌺🌺 khup sundar वर्णन केले आहे swamin che eikun मन प्रसन्न झाले..😊
@ujwalagholap283
@ujwalagholap283 Жыл бұрын
🙏🌷 shree swami samarth 🌷🙏
@Craftysujata
@Craftysujata Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 17 күн бұрын
श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता ओम् नमः शिवाय हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेव 🎉❤प्रणाम वंदन
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t Ай бұрын
श्री गणेशाय नमः 🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉❤❤ प्रणाम वंदन
@bharatisonawale2060
@bharatisonawale2060 Жыл бұрын
स्वामी माझे संकट दूर करा स्वामीआई. तुमच्या विना मला समजून घेणारे कोणी नाही 🙏🌹🙏
@babankadam8940
@babankadam8940 5 ай бұрын
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमो नमः
@shubhangimethe8249
@shubhangimethe8249 2 ай бұрын
Shree swami samarth
@baswantmastoli6948
@baswantmastoli6948 28 күн бұрын
स्वामी समर्थ नमः॥ स्वामी समर्थ नमः॥
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t Ай бұрын
श्री गणेशाय नमः 🎉❤ श्री स्वामी समर्थ 🎉❤ श्री गुरुदेव दत्त 🎉
@kiranpednekar8196
@kiranpednekar8196 Жыл бұрын
स्वामी माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत व सर्व पापांचा नाश होऊ देत
@tejasmahajan8442
@tejasmahajan8442 Жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ
@ravindrabora1819
@ravindrabora1819 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ......🙏🙏🙏
@smitasoman7770
@smitasoman7770 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@user-di8rp2ef7n
@user-di8rp2ef7n 7 ай бұрын
या श्री स्वामी माझे सकट दूर झाले स्वामी आई तुम्हीच्या विना मला समजून घेता मला पुर्ण विश्वास आहे माझ्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आम्ही खूप खूश आहे खुपच खुश आहे माझा परिवार खूप सुखी आहे खुश आहे मला पूर्ण विश्वास आहे या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक दया करेन भगवंता मला तुमची सेवा कशी करावी हे टाऊक नाही देवा वेडी वाकुडी सेवा कबुल करावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना ज्ञानेश्वरी अशेच आम्हा सर्वांना स्तोत्र ऐकावावे श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@sadashivpawar907
@sadashivpawar907 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ..,... श्री स्वामी समर्थ ‌..... श्री स्वामी समर्थ ......
@bhagyashrikumbhar8891
@bhagyashrikumbhar8891 8 сағат бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@bhagyashrikumbhar8891
@bhagyashrikumbhar8891 8 сағат бұрын
😊😊😅😊😅😅😅😅😅😅
@sadashivpawar907
@sadashivpawar907 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थां .....
@kirtisalunkhe-qi9vh
@kirtisalunkhe-qi9vh 4 ай бұрын
Jay jay. Sawami..samarth Jay. Jay. .sawami. .samarthu
@user-di8rp2ef7n
@user-di8rp2ef7n 7 ай бұрын
या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा गोड आवाजा येतोय स्तोत्र ऐकून मनाला खूप शांती मिळले सर्व भक्तानी हा स्तोत्र मन लावून ऐका मन प्रसन्न होऊन जाते माझा परिवार खूप सुखी आहे खुश आहे या माझ्या घरी या माझ्या घरी या माझ्या घरी या स्वामी राया देतील दर्शन दिले दत्त राया तुमची सेवा नित्य करावी तुमची सेवा कशी करावी हे टाऊक नाही देवा वेडी वाकुडी सेवा स्वीकार करा अक्लकोट स्वामी राया अशेज ज्ञानेश्वरी सुमधुर आवाजात आम्हा सर्व भक्तनां हा स्तोत्र ऐकावावे स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ शुभम भव ऊंःशांती शांती शांती धन्यवाद ❤❤❤❤❤
@AnitaKedarsRecipes
@AnitaKedarsRecipes Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏
@sharadbhoir8735
@sharadbhoir8735 9 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ मझ्या व माझ्या परिवाच्या जोडीला सदैव कायमचे रहा येणारे संकट पळवून लावा ❤❤❤❤
@ashokjadhav6001
@ashokjadhav6001 3 ай бұрын
🌺🌺🙏*ॐ श्री गणेशाय नम:* ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।। ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏🌹🌹🌺🌺🙏
@dattatrayadeshpande1876
@dattatrayadeshpande1876 Жыл бұрын
सुंदर आणि गोड आवाज आहे ऐकायला सकाळी सकाळी खूप छान वाटते प्रसन्न वाटले
@ganeshanerao4006
@ganeshanerao4006 Жыл бұрын
👌वाटले आएकुन मी खरच पहिल्या वेळेस च आयकली ही प्रार्थना खुपच सुंदर .shri swami samrth🙏🙏🙏
@vasantsalvi9438
@vasantsalvi9438 Жыл бұрын
Shir swami samrth
@trimbakchavan6086
@trimbakchavan6086 Жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ। ।जय जय श्री स्वामी समर्थ। ।सर्व मानव जाति ला सुख सम्रुध्दि लाभों। । मनोकामना पूर्ण हो वो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना। ।
@sunitachavan803
@sunitachavan803 5 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺🙏
@kirtisalunkhe-qi9vh
@kirtisalunkhe-qi9vh 3 ай бұрын
Jay. Jay. Sawàmi. Samarth Jày Jay sawàmi samarth
@ushasawant1274
@ushasawant1274 Ай бұрын
स्वामी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन मला सदैव तुमची सेवा घडुदया
@sharmilasawant1891
@sharmilasawant1891 7 ай бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ
@lata1522
@lata1522 Жыл бұрын
ताई तुम्ही हे स्वामी स्तोत्र खूप छान गायले. तुम्ही ज्ञानेश्वरीचे अशेच वाचन करून आम्हा भक्तांना plz ते तुमच्या सुमधुर आवाजात ऐकावावे. 🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺
@anuradhasevekari631
@anuradhasevekari631 Жыл бұрын
👌🙏🌷
@mohiniparab7568
@mohiniparab7568 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aaryaaaijoshi7650
@aaryaaaijoshi7650 Жыл бұрын
Shire.swamsamarth.maharajaasich.kupa.raho .hich.eecha
@vaishaliparab5908
@vaishaliparab5908 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sumankadam2952
@sumankadam2952 Жыл бұрын
Om shri swami samarth jai jai swami samarth
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Ай бұрын
श्री स्वामी समर्थ अकलकोटश्री श्री गुरू देवदत्त पृसंन
@pushpaghalsasi7467
@pushpaghalsasi7467 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माऊली मझ्या मुलांचे कर्ज फिटू दे. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ❤
@vrushabhjatturwar6064
@vrushabhjatturwar6064 Жыл бұрын
हे श्रीस्वामी समर्थ देवा सर्वाच्या इच्छा पूर्ण होवो हीच माझी प्रार्थना ईस्वर चरणी आहे🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹
@reapergaming6421
@reapergaming6421 Жыл бұрын
Shreessawomisamrth
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 13 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ अकलकोटश्री swami पृसंन
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r 26 күн бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त पृसंन अकलकोटनिवासी
@karbharikakde9849
@karbharikakde9849 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ हे देव दत्त श्री स्वामी राया माझी आई माऊली माझी मनोकामना पूर्ण होऊ दे
@BhaartiRane
@BhaartiRane 8 ай бұрын
Arachana Sunil Rane 2:28 2:35
@RanjanaThoravase
@RanjanaThoravase 13 күн бұрын
श्री स्वामी समर्थ हे देवदत्त श्री स्वामी रायामाझीआईमाऊलीमाझीमनोकामनापूर्णहोऊदे
@arjunkumbhar8989
@arjunkumbhar8989 Жыл бұрын
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांना सुखी ठेवा ही च तुमच्या चरणी प्रार्थना कर त आहे
@kamalparaswale
@kamalparaswale Жыл бұрын
P hi
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 26 күн бұрын
श्री गणेशाय नमः 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉❤
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Ай бұрын
श्री स्वामी समर्थ सतो त्र
@kunalharichandre7705
@kunalharichandre7705 Жыл бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏 🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी
@modernfootwareandson8485
@modernfootwareandson8485 Жыл бұрын
स्वामी आई माझी व सर्व जणांचीही इच्छा पूर्ण होवू द्या.
@anjanazade-cu6st
@anjanazade-cu6st 9 сағат бұрын
जय जय स्वामी समर्थ महाराज आरोग्य चांगले राहो देवा❤❤
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r 8 күн бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त पृसंन अकलकोटनिवासी साईनाथा यनमहा
@mohurlerudra7390
@mohurlerudra7390 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ,सर्वांच्या इच्छा पूर्ण होवो हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@dadasaheb123
@dadasaheb123 5 ай бұрын
स्वामी माझे संकट दूर करा स्वामी आई तुमच्या विना मला समजून घेणारे कोणी नाही 🌺🙏🙏🙏
@ushasawant1274
@ushasawant1274 Ай бұрын
अभिषेक च्या व त्यांच्या मित्रांच्या पाठीशी सदैव तुमचा आशीर्वाद असु द्या एवढी तुमच्या चरणी
@shyamraodane5596
@shyamraodane5596 Жыл бұрын
Shree Swami Samarth jay data guru maharaj ki jay ho 🌹🤚
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 Жыл бұрын
Me agent aahe, mazhya kamat bharbharay hou de tumchya krupene, Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹
@sadashivpawar907
@sadashivpawar907 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो..
@reapergaming6421
@reapergaming6421 Жыл бұрын
Shreesawomisamrthgaygaysawomisamrthmaharagkigay
@chandrakantphule2631
@chandrakantphule2631 7 күн бұрын
Shri Swami Samarth, JAI JAI Swami Samarth 🎉Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉🎉🎉
@kirtisalunkhe-qi9vh
@kirtisalunkhe-qi9vh 3 ай бұрын
Jay.jay..sawàmi.. samarth Jay..Jay.. sawàmi.. samarth Jay..Jay.sawami..samarth Jay.jay.shree Gurudev..Datta Jay .Jay shree. Gurudev. Datta
@dattatrayadeshpande1876
@dattatrayadeshpande1876 Жыл бұрын
जय जय स्वामी समर्थ घरातील सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना
@himmatchavan263
@himmatchavan263 Жыл бұрын
माझे मुलाचे चांगलं होहूदे हि माझी पृरथना आहे
@shrisiddhivinayak4376
@shrisiddhivinayak4376 Жыл бұрын
🙏🙏🌺🌺🌹🌹💐💐श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺🌹🌹💐💐
@Aryataldevkar23
@Aryataldevkar23 6 ай бұрын
15:18 15:19
@Aryataldevkar23
@Aryataldevkar23 6 ай бұрын
@sarjerao9980
@sarjerao9980 10 күн бұрын
😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajeshmadake8488
@rajeshmadake8488 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ... स्वामीराज तुमच्या अशिर्वादाने तुमच्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. व स्वामी भक्ती दिवसेंदिवस वाढतच राहु दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना...
@anitawagh2586
@anitawagh2586 Жыл бұрын
😢😊
@ravindraumap9083
@ravindraumap9083 Жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ भगवान की जय 🙏🙏 जय जय दत्तगुरु 🙏🙏 जय साईनाथ महाराज 🙏🙏 सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही सदिच्छा 🙏🙏🙏
@nilimakap6518
@nilimakap6518 Жыл бұрын
Jay Jay स्वामी समर्थ 🙏
@vidyasagarmuktamath7955
@vidyasagarmuktamath7955 8 ай бұрын
Shree Swami Samarth!🌹🌹🙏 Jai Jai Swami Samarth!🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏
@swarapatil-vj1wn
@swarapatil-vj1wn 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
@sadashivpawar3015
@sadashivpawar3015 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ .... श्री स्वामी समर्थ . .... श्री स्वामी समर्थ .....
@ujjvalakhatake8052
@ujjvalakhatake8052 Ай бұрын
श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ
@mohanapadvi88
@mohanapadvi88 10 күн бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आई माझी मी बाळ तुझा माझा आजार मुळापासून नष्ट कर देवा जय श्री स्वामी समर्थ
@shitaldate1861
@shitaldate1861 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो.
@kiranpathare8643
@kiranpathare8643 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सुखी ठेव
@rajeshkinare7327
@rajeshkinare7327 Жыл бұрын
🙏🙏सर्व स्वामी भक्ताची मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी चारणाशी प्रार्थना 🙏🙏
@ushasawant1274
@ushasawant1274 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या अभिषेक ची मनातील सर्व मनोकामना पूर्ण होउ द्या त्या च्या सर्व कामा मध्ये यशस्वी होउ द्या
@chitrabhoyar6351
@chitrabhoyar6351 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 💐💐❤❤❤❤❤
@shubhadadeshpande1774
@shubhadadeshpande1774 Жыл бұрын
ॐ दत्त श्रीपाद नरसिंह स्वामीसमर्थ!
@neetashinde7480
@neetashinde7480 Жыл бұрын
जय जय सवमी समथ‌‌... जय जय स्वामी समर्थ सर्वांना सुखी ठेव
@poojakamble4689
@poojakamble4689 Жыл бұрын
Mumbai chart
@sadashivpawar907
@sadashivpawar907 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ..... श्री स्वामी समर्थ ..... श्री स्वामी समर्थ .
@tanujaroskar5827
@tanujaroskar5827 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤जयजय स्वामी समर्थ❤❤
@tanujaroskar5827
@tanujaroskar5827 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जयनी स्वामी समर्थ❤❤❤❤❤
@ashokjadhav6001
@ashokjadhav6001 5 ай бұрын
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@SohamHegade-t1p
@SohamHegade-t1p 13 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 स्वामी आईला हीच प्रार्थना सर्वांचं चांगलं कर जे जे असतील अडचणीत तिथं तुम्ही उभे राहून सगळ्यांच्या अडचणी दूर करा हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी आई अशक्य हे शक्य करतील स्वामी 🙏🙏
@umagiri1405
@umagiri1405 Жыл бұрын
🌹💐🌺🙏🙏🌺💐🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹💐🌺🙏🙏🌺💐🌹
@hemantghadi6583
@hemantghadi6583 7 ай бұрын
स्वामी मला या संकटातून बाहेर काढा मी खुप व्यापली स्वामी मला मदत करा स्वामी
@kirtisalunkhe-qi9vh
@kirtisalunkhe-qi9vh Ай бұрын
Jay..Jay..sawàmi..samarth Jay..Jay..sawàmi..samarth Jay..Jay..sawàmi. samarth Jay..Jay..Gurudev..Datta Jay..Jay..Gurudev Datta. Jay..Jay..Gurudev..Datta
@savitawararkar4399
@savitawararkar4399 Жыл бұрын
हे स्वामी समर्थ माझ्या मुलांच्या आवश्यक गरजा पूर्ण कर ! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🌺🌺🙏🙏
@prabhakartere6060
@prabhakartere6060 Жыл бұрын
Jail.ho
@VishawasMasurakar-jw2di
@VishawasMasurakar-jw2di Жыл бұрын
Omsomismtq🙏🙏🚩🚩🚩🚩w🕉️visahvas
@user-di8rp2ef7n
@user-di8rp2ef7n 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला पुर्ण विश्वास आहे माझ्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे माझ्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत स्वामी तुमची सेवा कशी करावी हे मला ठाऊक नाही दुर ढकलू नका वेडी वाकुडी सेवा स्वीकार करा कोटी कोटी प्रणाम अशेज वाचन ज्ञानेश्वरी सुमधुर आवाजात स्तोत्र आम्हा सर्व भक्तनां ऐकावावे स्वामी या माझ्या घरी या माझ्या घरी या माझ्या घरी ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं शुभम भव ऊंःशांती शांती शांती ❤❤❤❤❤
@MayaPatil-o1n
@MayaPatil-o1n 22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर असू दया.
@arunaswami2632
@arunaswami2632 8 күн бұрын
Shree Swami samarth majwri krupa kara avdhut chitan gurudev datta shree swami samarth, ,🍀🌺🙏🍀🌺🙏❤️🍀🌺🙏❤️🍀🌺🙏❤️
@parameshwardhole5294
@parameshwardhole5294 Жыл бұрын
छाण सुंदर गायण,मनाला भेदुन गेलं. श्री स्वामी समर्थ.
@shyamraodane5596
@shyamraodane5596 Жыл бұрын
Shree Swami Samarth jay data guru maharaj ki jay ho 🌹🙏
@aartinikam7186
@aartinikam7186 6 сағат бұрын
Shree swami Samarth jay jay swami samarth Shree swami Samarth jay jay swami Samarth jay Shree ram jay jay hanuman 🙏🙏‼️🏹🌼🍋🌼🏹‼️🙏🙏
@apranatipnis7161
@apranatipnis7161 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर सुरेख प्रस्तुती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समथॆ महाराज श्री स्वामी समर्थ 🌷🌷🌷🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🙏🏼🙏🏼🙏🏼
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 Жыл бұрын
Mazhya mulila mansik Shanti pradan kara hich tumchyakade vinanti karte 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐🌹🌹💐🌹🌹🌹🌹🌹💐🌹
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 Жыл бұрын
Mazhya mulila tichya manasarkhi job lavkaatlavker milu de 🙏🙏🙏🙏🌹💐💐🌹💐💐🌹💐💐🌹💐💐🌹
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 Жыл бұрын
🙏 Shri 🙏 Swami 🙏 Samarth 🙏 Jay 🌹 Jay 💐 Swami 🌹 Samarth 🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 Жыл бұрын
Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐🌹🌹
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 Жыл бұрын
Shri Gurudev Dutt Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏🌹💐💐🌹💐🌹💐🌹💐🌹
@khhirsagrganpat3096
@khhirsagrganpat3096 Жыл бұрын
🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी समर्थ महाराज चरणी माझे विनम्र भावे वंदन... अनुराधा पौडवाल यांच्या मधुर सुरेल आवाजातली ही स्वामी समर्थ महाराजांची रचना ऐकून मन प्रसन्न झाले...
@shitalzinjurde3329
@shitalzinjurde3329 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो या प्रार्थना मुळे मन प्रसन्न झालं देवा आमच्या वर कुपा करा 🎉🎉🎉❤❤💐💐💐🌹🌹🙏🙏🙏
@user-ds6mh6uk3d
@user-ds6mh6uk3d 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सर्वांचे मनोकामना पूर्ण व्हाव्यात हिच इच्छा पूर्ण होवो मला पुर्णपणे विश्वास आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vishalchavan2838
@vishalchavan2838 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤🙏
@seemapadvi1672
@seemapadvi1672 20 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः ❤
@SarjeraoSutar-f7o
@SarjeraoSutar-f7o 3 күн бұрын
✍️ श्री स्वामी राया माझी इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🌺👋👋👋👋👋
@pushpapatil711
@pushpapatil711 Жыл бұрын
Pushpa patil : श्री स्वामी समर्थ 🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 फारच छान स्तोत्र गायले धन्यवाद
@shrddhanaik3476
@shrddhanaik3476 Жыл бұрын
Sami Samarth 🙏🙏
@jayamalamohite8532
@jayamalamohite8532 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थ 💐🙏🏻🙏🏻
@darshananaik1105
@darshananaik1105 Жыл бұрын
Swami samartha💐💐💐
@chandrakantphule2631
@chandrakantphule2631 2 ай бұрын
Shri Swami Samarth, JAI JAI Swami Samarth 🎉Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉
@shreyassawant6424
@shreyassawant6424 8 ай бұрын
🥰💖स्वामी खूप मोठ मागणं नाही माझं फक्त माझे आई वडिल सदैव सुखी राहावेत..🙏🙏,आणि माझा साक्षु मला बायको म्हणून मिळावा जिच्यावरती मी एकदम खरे प्रेम केले होते.श्री स्वामी समर्थ महाराज की जय..🌍🙏
@appasahebkawade3910
@appasahebkawade3910 7 ай бұрын
Ol
@appasahebkawade3910
@appasahebkawade3910 7 ай бұрын
Ol
@appasahebkawade3910
@appasahebkawade3910 7 ай бұрын
Ol
@suvaranasalvi3122
@suvaranasalvi3122 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझी व सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे हीच आपल्या चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏
@ujwalaurankar8290
@ujwalaurankar8290 Жыл бұрын
👍Khup Chan
@raghuvirmadkaikar3208
@raghuvirmadkaikar3208 Жыл бұрын
गोड आणि स्वर्गीय आवाज.हा स्तोत्र ऐकून मनाला शांती मिळाली.प्रत्येक भक्ताने हा स्तोत्र समर्पित भावाने ऐकावा,नक्कीच आपल्याला अनुभूती येतील. जय श्री स्वामी समर्थ.
@bhagwantpakhale3083
@bhagwantpakhale3083 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vinayakmestry4083
@vinayakmestry4083 Жыл бұрын
⚘⚘⚘🙏🙏⚘⚘⚘
@vinayakmestry4083
@vinayakmestry4083 Жыл бұрын
⚘⚘⚘🙏🙏⚘⚘⚘
@mansikarangutkar353
@mansikarangutkar353 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या नवऱ्याला चांगली बुध्दी दया ,
@pallawiparaskar6149
@pallawiparaskar6149 Жыл бұрын
@@vinayakmestry4083 nnii6
@rameshwalekar8683
@rameshwalekar8683 6 ай бұрын
🌹👏👏🌹 श्री स्वामी समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा अखंड तुझ्या नामाचा जप असावा
@pushpanawadkar7060
@pushpanawadkar7060 Жыл бұрын
!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🚩 !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🏼 !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🌹 !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!👏
@jayashrivelhal992
@jayashrivelhal992 Жыл бұрын
. खुप छान
@malhrimadane3233
@malhrimadane3233 Жыл бұрын
🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
@sanjaykoli1254
@sanjaykoli1254 Жыл бұрын
Mazi icha purn kara
@vaishalirankhambe4813
@vaishalirankhambe4813 Жыл бұрын
Shree swami samarth
@jyotipattanshetti8696
@jyotipattanshetti8696 Жыл бұрын
​@@sanjaykoli1254 ñ580 😅😊74
@sandhyapaturkar2558
@sandhyapaturkar2558 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🌹🙏🏻🌹
@user-hq7ve7cd1r
@user-hq7ve7cd1r 3 ай бұрын
स्वामी आई सर्वाना सुखी ठेवा
@yojnatayade1636
@yojnatayade1636 2 күн бұрын
खुपच छान स्वामी समर्थ की जय जय हो जयहोस्वामी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Lavanya21
@Lavanya21 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई तुमचा आवाज खूप छान आहे पे
@djjoshi8301
@djjoshi8301 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻 स्वामी महाराज सर्वांच्या मनोकामना इच्छा पुर्ण करा🙏🏻 सर्वांना सुखी समाधानी ठेवा🙏🏻
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकलकोटसतोत्र
@nirmalajadhav1904
@nirmalajadhav1904 Ай бұрын
सद्गुरुराया सद्गुरू राया मला तुझी कृपा सतत घडावी सगळं तुझ्या सेवेत माझं मन राहावं हीच माझी प्रार्थना आहे
@sachinwaghamode4301
@sachinwaghamode4301 Жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏💝🌼🌹🌸🌺
@user-xi4ik8lt2s
@user-xi4ik8lt2s 26 күн бұрын
@shidhukorke7874
@shidhukorke7874 Жыл бұрын
🙏🙏 स्वामी समर्थ महाराज गुरु देव दत्त महाराज 🙏🙏🙏🙏अक्कलकोट स्वामी महाराज 🙏🙏
@smitapednekar3016
@smitapednekar3016 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजकी जय . जय जय स्वामी समर्थ .
@jaiprakashborade252
@jaiprakashborade252 Жыл бұрын
Krupasindhu Swami Samarth maharaj e 🙏🙏🙏🙏
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ अकलकोटनिवासी
@jayabhole3819
@jayabhole3819 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🌹🌹🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@sandhyagajapure5409
@sandhyagajapure5409 Жыл бұрын
🌹🙏om swami samarth jai jai swami samarth, 🙏🌹
@arundhatisane3249
@arundhatisane3249 Жыл бұрын
नमस्कार छान आवाज आहे
@user-dy2ot6bj8u
@user-dy2ot6bj8u 4 ай бұрын
जय स्वामी समर्थ!जय स्वामी समर्थ!​@@arundhatisane3249
@hanumantgade2014
@hanumantgade2014 Жыл бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ महाराज कि जय हो 🌹🌹🙏🙏
@VaibhavAwchar-sh3gb
@VaibhavAwchar-sh3gb 9 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@janhvijoshi6329
@janhvijoshi6329 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझी सर्व मनोकामना पुर्ण होवो हीच ई्वरचरणी प्रार्थना 🙏❤️🌺
@anjaliraut6398
@anjaliraut6398 Жыл бұрын
जय जय स्वामी समर्थ
@sulochanaghanawat1920
@sulochanaghanawat1920 Жыл бұрын
@@anjaliraut6398 श्री स्वामी समर्थ माझी आई माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही तुमच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना
@madhuridikshhit234
@madhuridikshhit234 Жыл бұрын
@@anjaliraut6398 श्री स्वामी समर्थाना कोटि कोटि नमस्कार। श्री स्वामी समर्थाना कोटि कोटि नमस्कार।
@suchetasurve8177
@suchetasurve8177 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹 मनाला खूप समाधान वाटलं ऐकून स्वामी लीला अगाध आहे माझ्याही मनातील इच्छा पूर्ण होवोत हिच स्वामी चरणी सदिच्छा 🙏🏻🙏🏻
NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS
22:25
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 38 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16