Рет қаралды 33,156
प्रश्न शब्दांचे, उत्तर कष्टाचे 🔥
• गोष्ट कष्टाची, गोष्ट साधेपणाची 🕊️
.
राजकारणामध्ये चांगल्या प्रकारे सक्रिय असलेले विकास नाना हांडे यांनी १० वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे हांडेवाडी च्या विकासासाठी अनेक विकासकामे केली पण काम करत असताना घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक उत्पन्न या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात आल्यानंतर आता आपण व्यवसाय केला पाहिजे हा विचार करून हॉटेल व्यवसाय करायचा निर्णय केला आणि हॉटेल शौर्यवाडा- बेत गावाकडचा हे हॉटेल सूरू केलं..
चिकन रान आणि मटन रान ही नवीन संकल्पना पुणे शहरात पहिल्यांदाच सुरू करून ती ग्राहकांच्या पसंदीस उतरवली आणि चिकन व मटन रान साठी प्रसिध्द हॉटेल अशी ओळख निर्माण केली...
ज्या व्यवसायातील कुठली ही पार्श्वभूमी नसताना असा हॉटेल व्यवसाय सुरु करून तो यशस्वी ठरवला व आज शौर्यवाडा च्या ४ शाखा यशस्वीरित्या चालवत आहेत..
त्यांचा हा प्रवास कसा होता हे लवकरच मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या गाथा यशाची या यूट्यूब चॅनेल वर घेऊन येत आहोत...
.
.
Like, Comment & Share videos, and also Don't forget to Subscribe to our channel and press the bell icon for the latest Success Story update.•
• On-Screen
Dipak Dhakane
• Supporting Team
Suraj Mane
Rushikesh Pawar
Siddhant Sankpal
Bhushan Jadhav
Lahu Mane
• Contact Details
Instagram: / gatha_yashachi
Email Id: gathayashachi@gmail.com
#gathayashachi #hotelshauryawada #vikasnanahande #chicken #chickenran#mutton #chickenlegpiece #business #hotel #puneinst #instagram #viral #explore #family #successmotivation #story #motivation #successstory #instagram #instagood #instadaily #journey #pune #explorepage✨ #instagram #viral #explore #successmotivation #story #motivation #successstory #instagram #instagood #instadaily #journey #pune #explorepage