ट्रॅक्टर साठी 5 लाख अनुदान नेमके कुणाला मिळणार : MahaDBT Tractor Online Apply

  Рет қаралды 332,660

आपलं गाव आपला विकास

आपलं गाव आपला विकास

8 ай бұрын

ट्रॅक्टर साठी 5 लाख अनुदान नेमके कुणाला मिळणार : MahaDBT Tractor Online Apply
Tractor अवजारे अनुदान लिस्ट लिंक krushimarket.co.in/tractor-an...
tractor anudan yojana maharashtra
tractor anudan yojana maharashtra online form
tractor mahadbt
mahadbt farmer scheme tractor subsidy

Пікірлер: 220
@dmvlogs3530
@dmvlogs3530 7 ай бұрын
खरोखर खुप महत्त्वाची माहिती दिली.आपले मनापासून आभार.अशी माहिती कुणीच संगितली नाही. धन्यवाद🙏🙏
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
Thank you दादा
@pravinnarute
@pravinnarute 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद🙏🏻
@samadhankoli8823
@samadhankoli8823 7 ай бұрын
सर मी महाडीबीटी वर 2020 ला फाईल केली होती 2023 ला परत फाईल केली होती नवीन विहिरीसाठी मी बिरसा मुंडा बाबासाहेब आंबेडकर अजूनही लॉटरी लागली नाही तक्रार कुठे करावे व कसे करावे मी पंचायत समिती अधिकाऱ्यांना बोललो जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी बोललो काय म्हणतात लॉटरी लागेल मी हेल्पलाइनला फोन केला तरीही पण तक्रार कशी नोंद करावी
@insachin9867
@insachin9867 7 ай бұрын
अरे दादा सगळ खोटं आहे हे
@sanjaybansode7239
@sanjaybansode7239 4 ай бұрын
हो सर मी पूर्ण कागदपत्र डॉक्युमेंट जमा केलेले आहेत पण मला आनंद झाला का नाही आला अजून नंबर का नाही आला माझा एक महिना झाला मला डॉक्युमेंट भरोसा नाही मला पण मेसेज नाही आला अजून मेसेज जर आला असेल तर बघा सर तेवढं काम करा आणि मी पूर्ण डॉक्युमेंट दिले आहेत
@TejasBothe
@TejasBothe 4 ай бұрын
Lkllnbb Chu🎉🎉😢 🎉🎉 hu hu Aaj se AC no🎉🎉😢​@@insachin9867
@sudamnagure7033
@sudamnagure7033 7 ай бұрын
Good information sir
@sindevraotarone9453
@sindevraotarone9453 3 ай бұрын
Sir Ji very nice news thanks.
@ankitthikare7487
@ankitthikare7487 4 ай бұрын
तीन महिन्याच्या पूर्वीच व्हिडिओ टाकला आणि तरी पण subsidy तेवढीच्या तेवढीच वाढ होणार कधी अजून पर्यंत झाली नही gr ala divas zale किती कश्याला भाऊ खोटं नात सांगता सांगत आहा ते बरोबर आहे पण थोड चुकीचं आहे
@ChetanKadu-ey1bn
@ChetanKadu-ey1bn 3 ай бұрын
Thanks 🙏
@nanajadhav5667
@nanajadhav5667 20 сағат бұрын
अण्णासाहेब पाटील महामंडळातून व्याज माफी आणि कृषी यांत्रिकीकरण सव्वा लाख रुपये हे दोन्ही पण मिळतील का
@alimpatel4469
@alimpatel4469 7 ай бұрын
sir maja nav daridri resha khali ahe tar mala anudan Kiti take milel ani mala shet 2 yekar ahe
@maheshkhansole7825
@maheshkhansole7825 7 ай бұрын
मला नवीन मीनी ट्रॅक्टर घ्यायच आहे काय प्रकीया करावी लागेल माही सांगा
@yashwantjadhav325
@yashwantjadhav325 7 ай бұрын
SIR NEW REGISTRATION AADHAR OTP PROBLEM CHALU AAHE REGISTRATION HOT NAHI KAY KARAVE
@gopalalone562
@gopalalone562 7 ай бұрын
5 लाख सबसिडीचा खर आहे शोरूम कोणी सांगत नाही असं की कृषी सहाय्यक म्हणतात सबसिडी 1,250 ची सबसिडी मिळणार
@tukaramchavan8529
@tukaramchavan8529 7 ай бұрын
सर मी दोन वर्षे झाली ट्रॅक्टर साठी अर्ज केला आहे मात्र अद्याप पुर्व संमंती मिळालेली नाही
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Күн бұрын
धन्यवाद प्रश्न असा की ही योजना लाॅटरी पध्दतीने होते काय ?
@mayurtambe8011
@mayurtambe8011 7 ай бұрын
Handicapped person sathi kiti subsidy milu shakte?
@duhitachaudhary6357
@duhitachaudhary6357 7 ай бұрын
Obc . महिला शेतकरी ला मिळेल का.. व ते कुठे तपास करावयाचे आहे
@govindapatil6021
@govindapatil6021 2 ай бұрын
Amchi nivad jhali aahe pan document upload nahi Kali mhanun form cancel jhala aata kay hou shakel kay sar
@Saicareytar
@Saicareytar 7 ай бұрын
नमस्ते सर नवीन यादी कधी लागणार ते कस बगायच प्लीज त्या वर एक व्हिडिओ बनवा किंवा माहीत असेल तर मला सांगा
@adityature-gy3yk
@adityature-gy3yk 7 ай бұрын
सर St. category ला किती टक्के सबसिडी आहे
@satishzone
@satishzone 7 ай бұрын
सर तुम्ही हे पत्र दाखवले आहे त्याची official website व पत्र आम्हाला कस मिळेल हे सांगू शकता का
@beryllium9284
@beryllium9284 7 ай бұрын
Sir jyala jamin nhi tyala milel ka please kalwa
@Prashu45s
@Prashu45s 7 ай бұрын
Sir anudan kiti diwsane miltil
@maheshjagdale1595
@maheshjagdale1595 7 ай бұрын
Dada 42Hp 4wd la kiti अनुदान असेल
@jitendrakumbhare3988
@jitendrakumbhare3988 7 ай бұрын
ST category la kiti anudan ahe
@Saicareytar
@Saicareytar 7 ай бұрын
नमस्ते सर नवीन यादी कधी लागणार ते कस बगायच प्लीज त्या वर एक व्हिडिओ बनवा
@milindpavitrakar5983
@milindpavitrakar5983 7 ай бұрын
मे महीन्यात ट्रॅक्टर घेतला आहे अजुन पर्रंत अनुदान मिळाले नाही आता वाढीव मिळेल का ऊत्तर द्या
@rajukakale8333
@rajukakale8333 4 ай бұрын
दोघे भाऊ गट नंबर एकच विहीर
@rajendrakasab5966
@rajendrakasab5966 7 ай бұрын
डिसेंबर महिन्यात फॉर्म एप्लीकेशन केला आहे कॅटेगिरी एस सी आहे अनुदान किती भेटू शकतो
@wasudeodhokpande8754
@wasudeodhokpande8754 7 ай бұрын
सुपर विडिओ भाऊ 🙏🙏👌
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
धन्यवाद सर
@SagarPatil-2212
@SagarPatil-2212 2 ай бұрын
St category sathi kiti aahe
@jitendradhikaradivashinurt4013
@jitendradhikaradivashinurt4013 6 ай бұрын
st categari sati hai ka
@xyzabc6757
@xyzabc6757 7 ай бұрын
Tactar आउजर साठी आहे किती आहे
@yeshwantgacche5550
@yeshwantgacche5550 7 ай бұрын
सर, मी मागील वर्षी पात्र आहे,ते मला उपलब्ध होईल का?
@ganeshahire745
@ganeshahire745 7 ай бұрын
सर मी ट्रॅक्टर कृषी योजना साठी अर्ज केलेला आहे माझा आणि कृषी ट्रॅक्टरसाठी माझी निवड पण झालेली आहे.पन मला पुर्व समिती अजून भेटलेली नाही.तर मला सबसिडी किती भेटेल.1.25 का जास्त...
@akashsonune7794
@akashsonune7794 7 ай бұрын
6 जुन ला अर्ज केला आहे कडबा कुट्टी मशीन साठी अजून नाव नाही आलेलं तर अर्ज रिपीट कराव लागेल का
@realisticfacts4414
@realisticfacts4414 2 ай бұрын
शहरी भागातील व्यक्तींना सुद्धा मिळू शकेल का या yojenecha लाभ
@user-gf9ti5mg9z
@user-gf9ti5mg9z 4 ай бұрын
Maha DBT Farmer Varti Kiti ℅ Anudan Ahe Te Kas Baghaych Te sanga Self Profile Varti
@gangadharchintale4063
@gangadharchintale4063 4 ай бұрын
Sir mi 18feb 2023 la tractor getal but ajun tri paise nhi ale
@ganeshmohitkar5499
@ganeshmohitkar5499 2 ай бұрын
सर मला ट्रॅक्टर घ्यायचा माझ्याकडे तीन एकर शेती आहे मिळेल का
@nitinchauhan8493
@nitinchauhan8493 7 ай бұрын
सर माझं एक प्रश्न आहे 24hp power cha tractor ghetl price 3 lakh tr yanchat kiti subsidy भेटेल
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
दिड लाख
@karalebhausaheb481
@karalebhausaheb481 7 ай бұрын
Jai Ho Jai Hari Mauli Veri veri Good morning sir ji SUPER
@shantanugaming4704
@shantanugaming4704 7 ай бұрын
मी नोकरी मध्ये आहे मला विहीर किंवा ट्रक्टर वर अनुदान मिळण्यासाठी पत्र आहेका माल मिळू शकतेका कृपया मला कळवा
@abhijeetgodase7955
@abhijeetgodase7955 7 ай бұрын
अनुदानासाठी संपूर्ण पैसे भरून ट्रॅक्टर घ्यावा लागेल का अनुदान भेटल्यावर निम्मे पैसे भरून घ्यायचा???
@RajendraYadav-ce3mm
@RajendraYadav-ce3mm 7 ай бұрын
Ok
@BajiraoSuryawanshi-pp6gx
@BajiraoSuryawanshi-pp6gx 7 ай бұрын
सर सोडत किती दिवसात काढली जाते !मी तीन वर्षापासून अर्ज केला आहे .परत अर्ज करू का ?
@ramesh8015
@ramesh8015 Ай бұрын
अर्थातच नेते बा पुढारी यांना अथवा त्यांच्या चमचे लोकांना खर्या गरजू ना मिळेल है सांगता येत नाही.
@satishsable9836
@satishsable9836 7 ай бұрын
सर आता ट्रॅक्टर ची फाईल भरली तर अनुदान भेटू शकता का
@mohanbharsakle9271
@mohanbharsakle9271 7 ай бұрын
इतर मागासवर्गीय अनुदान किती किती आहे ट्रॅक्टर ला
@shubhamkitukale6205
@shubhamkitukale6205 7 ай бұрын
Sir new rajistetion kel ahe 01-12-23 tar purw sammati kadhi milnar.
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
अहो अगोदर लकी ड्रॉ मध्ये नंबर लगल्यावर नंतर पूर्वसंमती मिळते.
@gopaldhore6181
@gopaldhore6181 7 ай бұрын
भाऊ GR आला काय त्यांचा
@baliramtayade9857
@baliramtayade9857 7 ай бұрын
सर आमच्या janmer तालुका येथे अनुदान राशि 125 आहे राशी जास्त नाही मग मी कृषी अधिकारी यांना विचार पुस केली
@user-ju4oc8do9d
@user-ju4oc8do9d 7 ай бұрын
ऑनलाईन फॉर्म भरल्यावर कधी येऊ शकते आनूदान दादा
@vaibhavjadhav9139
@vaibhavjadhav9139 7 ай бұрын
Details I nformation sanga
@acpatil9158
@acpatil9158 6 ай бұрын
सर छोटा ट्रॅक्टर वर kubota अनुदान भेटेल का
@yogeshdhinde7006
@yogeshdhinde7006 Ай бұрын
St la किती आणुदान
@amarjachak8017
@amarjachak8017 7 ай бұрын
चांगली म्हायती मिळाली. आभारी 🌹👍🙏🙏🙏🙏🙏
@mayurgawande3885
@mayurgawande3885 7 ай бұрын
15 लाखा वर 9 लाख भेटली आमहाला
@prav832
@prav832 Ай бұрын
Hi
@shivnaraynpathade2446
@shivnaraynpathade2446 6 ай бұрын
सर मी महाडीबिती मध्ये फॉर्म भरला होता पण माझा नंबर लागला नाही
@kgajare835
@kgajare835 7 ай бұрын
सर ट्रॅक्टर घेतल्यावर किती दिवसांनी अनुदान जमा होते
@shiddaramgaikwad2176
@shiddaramgaikwad2176 4 ай бұрын
साहेब कधी पासून चालु आहेत सागा
@dnyaneshwarbiradar7646
@dnyaneshwarbiradar7646 7 ай бұрын
सर मला पूर्व समती पण मिळाली आहे पण त्यावर पण 1.25 इतकीच रक्कम दाखवत आहे
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
कधी मिळाली पूर्व संमती
@dmvlogs3530
@dmvlogs3530 7 ай бұрын
कधी कागदपत्रे अपलोड केली होती. पूर्व संमंती कधी भेटली
@LayavaHiparkar
@LayavaHiparkar 4 ай бұрын
शिवाजी
@krishnawaybhase7070
@krishnawaybhase7070 7 ай бұрын
सर मी ओपन मधून अर्ज केला होता ,माझा अर्ज पात्र झाला आहे ,मला कागद पत्र upload करायला सांगितलं आहे , तर मला कोणते कोणते कागद पत्र upload करावं लागतील ,,
@vaibhavkhandare5533
@vaibhavkhandare5533 7 ай бұрын
Kadhi from barla hota bhau
@shindepralhad2495
@shindepralhad2495 7 ай бұрын
JCB साठी मिळेल का
@mallusutare5987
@mallusutare5987 5 ай бұрын
सर फार्म भरल्यानंतर किती दिवसात msg येते
@HarshuNagpure-xc1dw
@HarshuNagpure-xc1dw 5 ай бұрын
Nagpure
@saradyalmar2136
@saradyalmar2136 7 ай бұрын
Mdbt चे.डिसेबराचे.पुढील.लाटरीचे.अपडेट
@sagarpayghan869
@sagarpayghan869 7 ай бұрын
दादा याचात टेक्टर चा उलेख नाही आहे त्या पत्रात
@user-pb2fi6pi7s
@user-pb2fi6pi7s 6 ай бұрын
सर .4 लाखाच्या ट्रॅक्टर साठी किती टक्के. अनुदान मिळू शकेल.
@mohantilak4035
@mohantilak4035 7 ай бұрын
Pawar tilar ला 50% अनुदान मिळेल का.
@gauravyadav-cg8pi
@gauravyadav-cg8pi 7 ай бұрын
Sir maza nao lottery madhe lagla ahe 2wd 30 hp Subsidy kiti nao ata lagla ahe
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
2.50 लाख अनुदान मिळेल.
@gauravyadav-cg8pi
@gauravyadav-cg8pi 7 ай бұрын
@@aplagav apla abhar thanks 🙏🏽
@RajeshRokade-zx6sq
@RajeshRokade-zx6sq 4 ай бұрын
सामायिक क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो का सर
@historicaleventsinmarathi1022
@historicaleventsinmarathi1022 2 ай бұрын
सर माझी विहीर 20फूट खोल आहे मला आणखी खोल खोदायची आहे.त्यासाठी अनुदानाची योजना आहे का
@user-ju4oc8do9d
@user-ju4oc8do9d 7 ай бұрын
अनुदान अर्ज कोठे करायचा
@sagerdeshmukh5694
@sagerdeshmukh5694 2 ай бұрын
मला mahindra 575 tractor ग्यायचा आहे माहिती सांगा
@user-oq1le1xr4z
@user-oq1le1xr4z 7 ай бұрын
4 ekad jameen aahe tar 5 lakh rupaye ki subsidy minar ka tractor
@ritesh5749
@ritesh5749 7 ай бұрын
सर जमीन आजोबांच्या नावावर आहे मला माझ्या नावाने अर्ज करता येइल का?
@abhijeetgodase7955
@abhijeetgodase7955 7 ай бұрын
नाही येणार ...आजोबांच्या नावाने अर्ज करा
@myvillagemyfarm8397
@myvillagemyfarm8397 3 ай бұрын
मी sc समाजातील आहे अहमदनगर समाजकल्याण ची माहिती सागा
@sanjsyshinde1175
@sanjsyshinde1175 7 ай бұрын
सर मला नविन आर्ज करायचा आहे कधी चालू होनार आहे,
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
सुरू आहे.
@Hanumantchormale751
@Hanumantchormale751 7 ай бұрын
अनुदान चालु आहे का
@AjayKarhe-ke2zi
@AjayKarhe-ke2zi 11 күн бұрын
5 लाखाच्या ट्रैक्टर वर किती अनुदान मिळेल🤔
@prabhakarkapse14
@prabhakarkapse14 7 ай бұрын
नविन कवा सुटणार आहे
@chetanpatkar328
@chetanpatkar328 7 ай бұрын
Dada अपंग ल मिळेल का
@VijayBhamare-uo2xy
@VijayBhamare-uo2xy 7 ай бұрын
सर मी अपंग हाय अल्पभूधारक आहे लाभ मिळेल का
@techrohya
@techrohya 5 ай бұрын
50% subsidy chalu zali ka
@LaxmanKuthe
@LaxmanKuthe Ай бұрын
मि सुदा माहीती काडलो पण सव्वालाख आहे असे मानतात पण मला एसटि साठी काय आहे
@omkarbabhulkar
@omkarbabhulkar 4 ай бұрын
सर सबसिडी लागली आहे. 2024 ला लागू अहे का, त्याला सबसिडी
@Mukund4141
@Mukund4141 4 ай бұрын
मला Aaj message आला आहे तर् किती अनुदाने milel
@krishnashinde1120
@krishnashinde1120 4 ай бұрын
Same
@naikdevising549
@naikdevising549 7 ай бұрын
सर जमीन किती पाहिजे
@krushnabhauwarkar6509
@krushnabhauwarkar6509 6 ай бұрын
माझी 23 2024 ला निवड झाली आहे पण मलादेखील 1.25 सबसिडी आली आहे
@giridharchaudhari143
@giridharchaudhari143 6 ай бұрын
Gr ahe ka
@kunaldeshmukh5448
@kunaldeshmukh5448 7 ай бұрын
Tractor pahile kharidi karava lagto ka
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
लकी ड्रॉ मधी नंबर लागल्यावर व त्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यावर
@Tractorpremii
@Tractorpremii 7 ай бұрын
Sc केटिगिरी आहे कां ही योजना
@shubhamgavade1917
@shubhamgavade1917 7 ай бұрын
Sir blogging pan karatay
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
Yes
@dattatrayghunge505
@dattatrayghunge505 Ай бұрын
अल्पभूधारकांसाठी का सरसकट
@TusharThorat-nd8nq
@TusharThorat-nd8nq 7 ай бұрын
कृषी अधिकारी सांगताय ही योजना केंद्राची आहे राज्यात लागू नाहीय...
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
Discription मधील लिंक दाखवा त्यांना
@user-kf8nf8yq1n
@user-kf8nf8yq1n 4 ай бұрын
Sar maji sabsidi Ali hoti parat geli aata Kay karayac😂😂
@user-se9rt9ub7p
@user-se9rt9ub7p 6 ай бұрын
Sarkar marathyna kadhii kahihi dilele nahi deet pan nahi nusti jahirat kartee
@amolpaithankar-dh6yg
@amolpaithankar-dh6yg 6 ай бұрын
seti.jr.nasli.tr.bhetel.ka.ser
@jayantraut8580
@jayantraut8580 6 ай бұрын
Tractor anudan gr pathava
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 3,8 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 39 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,6 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН