Рет қаралды 70,000
ज्या थोर नाट्य कलावंताना..गर्दीतला एक प्रेक्षक म्हणून..पायाच्या टाचांवर उभे राहून..मान वर करून करून बघत असतो..
अशा आमच्या नेरूर गावचे भूषण असणा-या..दशावतार नाट्य कलेचे नटसम्राट स्वर्गीय श्री. बाबी कलिंगण..
यांच्या कलिंगण कुटुंबियांमधील सर्व कलावंताना..
एकाच व्यासपीठावर अनुभवण्याचा योग..
औचित्य होते नेरूर-वाघचौडी येथील गावडे कुटुंबीय साजरा करत असलेला..
'अनंत चतुर्दशी महापूजा सोहळा २०२१'
श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ कृत भजन मंडळ, नेरूर !!
बुवा : श्री. सचिन कलिंगण.
मृदुंगमणी : श्री. आबा कलिंगण.
तबला वादक : श्री. गुरुप्रसाद कलिंगण.
झांज वादक : श्री. राजू कलिंगण.
कोरस : श्री. सुधीरजी कलिंगण, श्री. भाई कलिंगण, श्री. भरत कलिंगण, श्री. बाळ कलिंगण, श्री. काका कलिंगण, श्री. सिद्धेश कलिंगण, श्री. शांती कलिंगण, श्री. कौस्तुभ कलिंगण, श्री. बाब्या लिंगे आणि कलिंगण कुटुंबातील इतर सर्व सदस्य.