माझी मागची कमेंट होती जेव्हां पप्पांनी आंबोळ्या बनवल्या होत्या बीनतेलाच्या,त्यानंतर आज कमेंट करतो आहे गणपती आणि होळी साजरी करावी ती कोकणातच, कोणताही भपकेपणा, दिखाऊपणा नाही अगदी पारंपारीक, गणपती बाप्पा मोरया
@savitaprabhu50809 ай бұрын
वा अनिकेत बाळा खुप छान वाटले गावातील गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक व बायकांचा नाच व श्वेता व तेजसने सुंदर नाच केला खुप मस्त छान सुंदर सुरेख विडिओ बनवला एक नंबर आवडला देव बरे करो
@mayurimore19079 ай бұрын
खूप छान साजरा करतात गणपती सण खरच खूप छान गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@mayabandal41969 ай бұрын
अरे अनिकेत गणपती विसर्जन होऊन किती दिवस झाले बघ तु व्हिडिओ टाकायला कंटाळा का करतो तुझ्या व्हिडिओ वर सगळे प्रेमाने वाट पाहत असतात पण खरच खूप खूप छान व सुंदर पद्धतीने संस्कृती जपून गणपती विसर्जन केले फुगड्या पारंपरिक पद्धतीने एकञ येवून आनंदाने ढोलताशे वाजवून मस्तच निसर्गाच्या सानिध्यात शास्ञ शुध्द पद्धतीने मोठ्यांना विचारून संस्कारांना महत्व दिले प्रसाद मस्तच आईच्या शेजारी चिन्नू मस्तच आराम करताना गोड दिसत आहे व कोकणी माणूस कितीही दमला झोपेत असला तरी कोकणी गाणे सुरू झाले की चेहर्यावर आनंद व्यक्त होणारच तेजस खूप खूप आवडीने श्वेताबरोबर नाच केला परत लवकर गावी ये सगळे मिञ एकञ पाहून आनंद होतो सँन्डी छान वाटले तुला पाहून नेहमीप्रमाणे मनमौजी ✌✌✌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@rajendraraut18249 ай бұрын
अरे मित्रा किती दिवसांनी आलास,बरं व्हिडिओ क्रमानुसार टाकत जा.आता गणपती बाप्पा जाऊन दहा दिवस झाले.तु ते आज दाखवतोय.गणपती बाप्पा असताना तु गोव्यात भावा ठिक आहे तो व्हिडिओ तु आज टाकु शकला असता.असो तुझ्या प्रेमापोटी सल्ला दिला.आम्हाला तुझ्या भेटीची आस असते रे.नियमित येत जा भावा.
@gaurishsutar55569 ай бұрын
Video chi ending bhari ch hoti😂
@sheetalsurve5189 ай бұрын
कायरे बाबा किती दिवसांनी आलास विसर्जनाचा कार्यक्रम खूप छान होता मला आवडला आमच्याकडे डीजे असतो त्याचा मला त्रास होतो आणि खूप उशिरा गणपती बाप्पा बाहेर घेतात अगदी काळोख होतो घरी येई पर्यंत एक ते दीड वाजतात नदीवर दुसरे गणपती पण बघायला नाही मिळत मग मी आता नाही जात विसर्जनाला घरूनच निरोप घेते बापाचा😊
@rahulgangawane28879 ай бұрын
एक नंबर ब्लॉग, फुल टू धमाल मस्ती, 👍👍👌👌
@jagannathjadhav39599 ай бұрын
Khup Chan Video ❤️👌
@user-uf5uq5zu6z9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर घर एक ही नारा हिंदू राष्ट्र हमारा जय पवना देवी
@sumanpatil85349 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 अन्न हे पूर्णब्रह्म.... पानावर कुणाच्याही अन्न शिल्लक नव्हते......👍
@ayaanshaikh9769 ай бұрын
Khup chan video 👌👌👌❤
@ravindrnathgosavi689 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या भातशेती उत्तम आहे👍 बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
Aata uth suth koni hi you tube vr kokan vr channel banvat sutlet aani jast karun faltu pna dakhavatay. Pn mi 3 varsha pasun tujh you tube videos baghtoy videos baghtanna as vatat ki mi kokanat ch ahe. Ky to aawaz, Ky ti shadhrachna, Aani ky te videos. ❤ u dada 😊
@pratibhapawar50259 ай бұрын
Khupch sunder vlog 👍👍👍👌👌👌
@shivajiparab25549 ай бұрын
Kiti divsani khade haraval hotas?
@madanbagwe62739 ай бұрын
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
@user-fj8gz1ss7y9 ай бұрын
भावा तेजसनी मस्त सांगितले हां मला झोपायची घाई झालीय😂😂😂
@user-zz8vd9tl6t9 ай бұрын
दादा सगळे कसे आहेत तुम्ही बरे आहे ना भात शेती बहरली आहे मस्त खूप छान
@nageshpulekar95129 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया
@mayashrike42699 ай бұрын
खुप छान विडियो
@MIKOKANISANDEEP9 ай бұрын
छान विडिओ असतात ❤
@sarithafernandes18209 ай бұрын
Safe journey 3 of u.ll
@amalamadgavkar7889 ай бұрын
Shanach vlog hota thanks aniket
@rashmivalimbe77588 ай бұрын
सुंदर
@manasvishigam87379 ай бұрын
Mast ❤
@sangeetashinde2309 ай бұрын
Aaji chhan nachaye
@vishalkukkar53869 ай бұрын
Kadhi kapnar ahe me yeto
@vishalkukkar53869 ай бұрын
Location share
@sudeshnerlekar92849 ай бұрын
Very Nice vlog ❤😊
@ketanpandit84049 ай бұрын
Khup divsanni aalas
@rupalikadam83539 ай бұрын
👌👌👌👌
@vaishnaviharmalkar409 ай бұрын
Nice vlog Dada 😊😊
@dinkartahakik10019 ай бұрын
Ganpati bappa morya🎉🎉🎉
@sachinasugade17279 ай бұрын
Late jhalla blog la we are always waiting 🙏🙏
@malinisawant21819 ай бұрын
❤❤❤❤😊
@anantanabhavane12109 ай бұрын
Very nice
@sureshgawankar64319 ай бұрын
First like 👍
@pgphotography5889 ай бұрын
❤❤❤
@pravinasalvi24589 ай бұрын
हे आमच्या गावात पण म्हणतात पायि हळु चाला
@priyankagangnaik82889 ай бұрын
Hii किती लेट व्हिडिओ टाकतो आता अनंथ चतुर्थी जाऊन किती दिवस झाले तू आता व्हिडिओ टाकतोस बघायला छान वाटतं पण रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जा ना इतका लेट करत जाऊ नकोस सगळे वाट बघत असतात तुझ्या व्हिडिओची
@kokancharamesh81209 ай бұрын
Me yenar ahe bhat kapayla
@narkargundayevlogs9 ай бұрын
भावा तूझे subscribe कमी कसे झाले?
@deepaksarode37648 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
@kirandadar84739 ай бұрын
are Navin Kahe Dekho😮😮😮😮
@ujwalpawar94409 ай бұрын
Bhava khup divsani video aala . aamhala watle ki tu sarvadilach harvlas ki Kay 😂😂. Tula shodhayla mi ata Pali la janar hoto😂😂.
@tejaspatil1589 ай бұрын
😂
@AdiShelar9 ай бұрын
Hii bro 😊
@Rider-qv6rh9 ай бұрын
अनिकेत खुप छान दाखवला विडीवो पण गणपती बाप्पा विस॔जन झाले तरी विडीवो दाखवत नाही खुप भरभराट येऊ दे शेतात आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव शेता मध्ये खुप पिक होवुदे छान वाटला विडीवो बघुन आताशी गावातले सगळी मंडळी वडे करनत नाय पुरया करतात एकदमच भारी वाटलं नेहमी विडीवो दाखवत जा घरातील स॔वाना नमस्कार
@vaibhavsalvi25419 ай бұрын
Dada apan tya divshi swami chya mathat bhetlo hoto tu ani sweta vahinhi chan vatla bolun to vlog kadhi taknar ahes 😊😊
@surajshrungarpure64609 ай бұрын
❤❤❤❤
@surekhadesai64499 ай бұрын
अनंत चतुर्दशी म्हणतात
@maheshdesai16999 ай бұрын
विकास सावंत यांना ओळखता का ते माझे मित्र आहेत? कारण त्यांनी मला तुमचे अनेक विडिओ दाखवले आहेत.ते सुद्धा तुमच्या गावचे आहेत.
@Mi_Dodamargkar_Vlogs9 ай бұрын
Ulte sulte video kitya takaty bhava kay jhala
@sushilgawas6049 ай бұрын
मि येतय दिवसाचे ७00 रु 😂 जेवण आणि नासतो
@rupalisawant90279 ай бұрын
Anant chaturthi nahi chaturdashi
@MIKOKANISANDEEP9 ай бұрын
माझा पण चॅनल आहे मी कोकणी संदिप कांबळे
@sharadhugge6159 ай бұрын
One of the best vlogr in Maharashtra
@sangeetashinde2309 ай бұрын
Aaji khup haushi ahe
@vrushalikhambit1579 ай бұрын
Varun कोणीतरी निर्माल्य फेकले, असे वाटले. कृपया पाण्यात फुलं फेकु नका
@vijayadabhade97899 ай бұрын
Tu aajkal manapasun vlog karat nahis very bad vlog
@vishalkukkar53869 ай бұрын
Please number 🙏
@solomonrajput97099 ай бұрын
माझी मागची कमेंट होती जेव्हां पप्पांनी आंबोळ्या बनवल्या होत्या बीनतेलाच्या,त्यानंतर आज कमेंट करतो आहे गणपती आणि होळी साजरी करावी ती कोकणातच, कोणताही भपकेपणा, दिखाऊपणा नाही अगदी पारंपारीक, गणपती बाप्पा मोरया