राम कृष्ण हरी दोस्तांनो 🙏 पाऊसाचे पाणी शिरलं छावणीत वारकऱ्यांचे हाळ || पंढरपूर वारी || पायी दिंडी ||

  Рет қаралды 90,714

चालता बोलता मराठी न्यूज

चालता बोलता मराठी न्यूज

17 күн бұрын

रामकृष्णहरी
#संतज्ञानेश्वरमहाराज
#news
#चालता
#ओन्लीबंड्या
#बोलता
#पंढरपुरवारी
#पायीवारीसोहळा

Пікірлер: 37
@suvarnasable6728
@suvarnasable6728 15 күн бұрын
पावसामुळे 🌧️🌧️🌧️🌧️ वारकऱ्यांच खरचं खुपचं हाल होत आहे. तरी वारकरी खुश आहेत 🚩🚩 🙏🙏
@tarabaibhambare6413
@tarabaibhambare6413 15 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🌺🌺🌹🌹🙏🙏
@user-ob2xn2ew8y
@user-ob2xn2ew8y 14 күн бұрын
❤❤ जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटईल!! रामकृष्ण हरी माउली.
@ShivrajGaming-wh1ig
@ShivrajGaming-wh1ig 15 күн бұрын
रामकृष्णा हारी 🚩 माऊली पांडुरंग सहजपणे भेटत नाही हाल तर होणारचना पण पांडुरंगाला आपल्या भारतीय जवानास लढण्याची ताकत द्यावी हीच विनंती 🇮🇳🙏 0:54
@govindborkar9191
@govindborkar9191 10 күн бұрын
सुख दुःखांना कस्पटासमान जो समजतो तोच खरा वारकरी. रत्नगुंड आम्हा मृतिके समान समजणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रेरणेने चालू झाले ला सामाजिक सोहळा आहे.मग उन वारा पाऊस पाण्याची काय तमा बाळगणारा वारकरीच.
@MalhariJadhav-zx8zs
@MalhariJadhav-zx8zs 14 күн бұрын
माऊली माऊली ❤❤❤
@kalpanatandale4108
@kalpanatandale4108 15 күн бұрын
किती ही त्रास झाला तरी पंढरपूरला निघालेला वारकरी त्याला कंटाळून वापस जात नाही माऊली
@kashinathdhagare3396
@kashinathdhagare3396 15 күн бұрын
देवा पांडुरंगा असाच पाऊस पडेल महाराष्ट्रात भरपूर
@sagarmaske1841
@sagarmaske1841 15 күн бұрын
देवा पांडूरंगा सर्व वारकरयांचे रक्षण करा राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
@user-ut8dv2lr9o
@user-ut8dv2lr9o 13 күн бұрын
माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
@dealsproducts9858
@dealsproducts9858 13 күн бұрын
राम कृष्ण हारी माउली
@kantajadhav7036
@kantajadhav7036 15 күн бұрын
❤जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल ❤राम कृष्ण हरी माऊली ❤ देव तारी त्याला कोण मारी ❤🕉🌻🕉🏵🕉🌹🕉🌸🕉🪷🙇🙇🕉💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 14 күн бұрын
रामकृष्ण हरी ❤❤❤
@gajanansirsath
@gajanansirsath 14 күн бұрын
🚩🚩जय जय राम krishna hari 🚩🚩🙏
@mdroidgames6507
@mdroidgames6507 15 күн бұрын
राम कृष्णा हरी
@user-fe8iq6vr2h
@user-fe8iq6vr2h 15 күн бұрын
राम कृष्ण हरी
@Gayagawalikavya56
@Gayagawalikavya56 14 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@anilsarode2635
@anilsarode2635 15 күн бұрын
मावली लय पाऊस झाला लय हालहोऊ राहिले नेमकं म्हणायचं काय तुम्हाला
@sureshkumbhar59
@sureshkumbhar59 12 күн бұрын
व्हिडीओ कुठं,कोणत्या गावच्या परिसरात काढलाय? ठिकाण वगैरे काहीच सांगितले जात नाही.
@subhashchaudhari6516
@subhashchaudhari6516 14 күн бұрын
School , marriage hall asha thikani ratra kadhnya che niyojan karayla pahije road waril gaon chya sarpanch Yanni .
@dadajibhakti4199
@dadajibhakti4199 15 күн бұрын
प्रभू प्राप्ती.
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 15 күн бұрын
शासनाने प्रत्येक दिंडीला २०_२०हजार देण्यापेक्षा वारकऱ्यांच्या राहूट्यासाठी जेसीबी ने थोडे ओटे करून,पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी व्यवस्था तरी करणे आवश्यक होते.
@manikpawar8279
@manikpawar8279 15 күн бұрын
नमस्कार🙏
@user-xz7ow2sl4g
@user-xz7ow2sl4g 15 күн бұрын
Barit Gelasarki Vattiy
@VijayKarwande-fo2ye
@VijayKarwande-fo2ye 15 күн бұрын
कोणत्या ठिकाणी पाऊस पडत आहे ते ठिकाण सांगितले नाही.
@rajendramandlik4731
@rajendramandlik4731 15 күн бұрын
तरडगाव
@rajendramandlik4731
@rajendramandlik4731 15 күн бұрын
तरडगाव
@anilsarode2635
@anilsarode2635 15 күн бұрын
शासनाने सांगितलंच नाही तुम्हाला वारीला जा म्हणून शासनाने 20 हजार रुपये दिले मग तुम्ही जायचंना जेसीबी घेऊन
@user-fe4un1gi2j
@user-fe4un1gi2j 15 күн бұрын
Varkari hian sambhalega vitthal vitthal bola Jay hari
@user-fe4un1gi2j
@user-fe4un1gi2j 14 күн бұрын
😀😀😀😀😀
@SantoshranavreSantosh
@SantoshranavreSantosh 14 күн бұрын
Bahi adhi he varkari varila Jat hote pn tumi ashe video dakva pn kahi bolu Naka te jatatye tyna jaudyana mauli kada pn tumhi nka bolu je varila jatatat tyna sarva mahit ahe
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 15 күн бұрын
वारकरी खुश आहेत तर तुम्हाला काय दुःख वाटते.
@ganeshvibhute9983
@ganeshvibhute9983 15 күн бұрын
फालतू बडबड करू नका वारकऱ्याना कळत असते
@shailajabangar1374
@shailajabangar1374 15 күн бұрын
एवढ्या हालतीतही माऊल्या आनंदाने खळाळून हसतात.. चिखलात..बसून 🚩🚩🚩🙏🙏🙏
@prabhavatiraut2805
@prabhavatiraut2805 15 күн бұрын
राम कृष्ण हरी
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
कशी काय वारी
6:23
खरं तेच
Рет қаралды 40 М.