No video

रेशीम मार्गानं करोडपती झालेलं रुई गाव | Rui took the 'silk route' to prosperity

  Рет қаралды 23,248

MahaMGNREGS - IEC

MahaMGNREGS - IEC

Жыл бұрын

अंड्यांपासून अळ्या तयार करणारं चौकी सेंटर गावातच उभारलं, अळ्यांचं संगोपन करणारं शेड बनवण्याची कलाही इथली तरुणांनी शिकून घेतली. दर्जेदार कोषांची निर्मिती करण्यावर भर दिल्याने थेट बंगरुळूच्या व्यापाऱ्यांना रेशीम कोष खरेदीसाठी बीडमधल्या गेवराई तालुक्यातल्या या छोट्याशा गावात यावं लागलं.
रेशीम उद्योगासाठी पुरक वातावरण निर्माण करत रुई गाव या रेशीम मार्गाने करोडपती झालं आहे. पाहुयात त्यांच्या प्रवासाची कहाणी.
The villagers of Rui in Beed's Gevrai taluka took matters into their hands and took the 'silk route' to wealth and prosperity. From building the Chawki Centre for breeding silkworms, and constructing silkworm sheds, to selling silk, the villagers created a conducive silk ecosystem in the village itself. Watch this video to know how silk has brought this village a long way forward.

Пікірлер: 22
@kanchanchaudhari2922
@kanchanchaudhari2922 2 ай бұрын
एकच नंबर काम केलय तुम्ही सरपंच साहेब मिपन नवीन रेसिम शेतकरी आहे
@ChanchalBramhan
@ChanchalBramhan Жыл бұрын
खुप छान असेच सरपंच प्रत्येक गावाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏 तेव्हाच ग्रामीण भागाचा विकास होईल.
@anantlonkar5220
@anantlonkar5220 2 ай бұрын
सरपंच प्रत्येक गावाला असं मिळालं पाहिजे
@rajeshwani9274
@rajeshwani9274 Жыл бұрын
सर आपण गावकऱ्यासाठी केलेले काम खूप छान आहे
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
पोखरा योजनेचं श्रेय अति आनंद झाला माझा देश प्रगती करत आहे पाहून
@sarlabarskar5038
@sarlabarskar5038 Жыл бұрын
🌹🙏🌹फार छान बदल झाला रूईला खुप आनंद वाटतो
@changdeo
@changdeo Жыл бұрын
Beed❤
@vikarmwagh7283
@vikarmwagh7283 Жыл бұрын
सरपंच एक नंबर काम केले
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 Жыл бұрын
अभिनंदन नवले सर सरपंच असावेत तर तुमच्या सारखे असावेत असे सरपंच प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये असतील तर माझे शेतकरी बांधव कोणीच गरीब राहणार नाही आपल्या कार्याला सलाम,, धन्यवाद सर💐💐👌👌👍😊😊
@vishnupatil8251
@vishnupatil8251 Жыл бұрын
Very good job sir
@abhimangade4879
@abhimangade4879 Жыл бұрын
रूई गावात रेशमी लागवड
@user-om9fr9ku9d
@user-om9fr9ku9d Жыл бұрын
Wa wa
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 Жыл бұрын
मला शेड तयार करण्यासाठी एक चांगला कारागीर मिळेल का आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
@kalepatilpatil
@kalepatilpatil 11 ай бұрын
Ho aahe
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 11 ай бұрын
👌👌👌🎉🎉🎉🎉❤❤❤
@prasadkale9978
@prasadkale9978 Жыл бұрын
सरपंच नी चांगली गावंची आगळी वेगळी ओळख निर्माण केली राज्यात .आमच्या गांंवापासुन 18km आहे .गांव रुई ता. गेवराई जि. बीड
@gajukhadke
@gajukhadke Жыл бұрын
तुमच्या गावातील रेशीम शेतीला भेट देऊन त्याची माहिती घेण्यासाठी यायचं आहे, कुणाचा तरी मो. न. द्या..
@devendrapatil3976
@devendrapatil3976 9 ай бұрын
नवले सरांचा नंबर मिळेल का..
@BharatSonawane-gy7bj
@BharatSonawane-gy7bj Жыл бұрын
सर ऊझी माशी वर काय उपाय कले ?
@rameshshinde440
@rameshshinde440 Жыл бұрын
asr foan nambar dya
रेशीम जिल्हा बीड | Beed - The Silk District
6:33
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 27 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 54 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 31 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 27 МЛН