Рет қаралды 423,487
जिल्ह्यामधील खेड, शिरूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर व अन्य ठिकाणी चॉकीची विक्री होते. वार्षिक उत्पन्न सरासरी ६ ते ७ लाख रुपयांपर्यंत मिळते. अर्थात जंतुनाशके. वीज, मनुष्यबळ व अन्य खर्चही भरपूर असतो. चांगले व्यवस्थापन केल्यास, विक्री व्यवस्था चांगली ठेवल्यास महिन्याला ३० हजार रुपयांपासून ते ४५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. रेशीम अभियान २०२१-२२ कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे व जिल्हा रेशीम कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशीम शेतीसाठी उत्सुक शेतकऱ्यांचा मेळावा व एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम या नोव्हेंबरमध्ये पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपर्क- विजय गारगोटे- ९५५२६९९०३९ शेतकरी अनुभव खात्रीशीर चॉकी खरेदी करण्यास सुरवात केल्यापासून अळ्यांवरील रोग कमी झाले आहेत. पूर्वी वर्षाला सहा बॅचेस घ्यायचो. आता ८ ते ९ बॅचेस घेत आहे. उत्पादनात वाढ झाली आहे. - विठ्ठल रघुनाथ सुकाळे, ७०२८६७१४८८ दोंदे चॉकी खरेदी करण्यास सुरवात केल्यानंतर रेशीम संगोपनाचा कालावधी कमी झाला. अनेक समस्याही कमी झाल्या. - संपत गोविंद टेमगिरे, ९६२३४६३३५९ काळुस, ता. खेड चॉकी सेंटरची सुविधा मिळू लागल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अळ्या मिळू लागल्या. त्यातून वेळ व पैसा वाचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह देखील वाढला आहे. - नामदेव नवनाथ जाधव, ९९६०५५४२३९ काळूस कोरोना काळात वैयक्तीक फायद्याचा विचार न करता गारगोटे यांनी स्वखर्चाने अंडीपुंज व्यवस्था ते ते कोषविक्री करण्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत केली.
Location - g.co/kgs/otgeyY
Silkberry Chowki Centre, Vaki Budruk, Pune
Follow Me On :
Instagram :
appopener.com/ig/35nc8id5l
Facebook :
m. kavita.dhoble....
Gear We Use :
Canon M50
Canon M50 Batteries
Canon M50 SD Card
Tripod
Gopro Hero 8 Black
Boya M1 Mike
#sericulture
#agriculture
#sericulture_in_india
#easy_sericulture
#sericulture_farming
#sericulture_process
#karnataka_sericulture
#history_of_sericulture
#silk-agriculture
#sericulture_of_silkworm
#pdf_notes_of_sericulture
#agriculture_farms
#moriculture
#what_is_sericulture
#define_sericulture
#sericulture_in_tamil
#sericulture_in_kannada
#sericulture_tamilnadu
#sericulture_farming_in_india
#sericulture_&_silk_worm_rearing
#रेशीम_उद्योग
#रेशीम_शेती
#रेशीम_उद्योग_माहिती
#रेशीम_उद्योग_अनुदान_2022
#रेशीम_शेती_उद्योग
#रेशीम_उद्योग_यशोगाथा
#तुती_लागवड_रेशीम_उद्योग
#रेशीम_उद्योग_संपूर्ण_माहिती
#रेशीम
#रेशीम_शेती_कशी_करावी
#रेशीम_उद्योग_योजना
#रेशीम_उद्योग_अनुदान
#रेशीम_उद्योग_विषबाधा
#रेशीम_उद्योग_in_कर्जत
#रेशीम_उद्योग_निर्मिती
#रेशीम_उद्योग_कसा_करावा
#रेशीम_उद्योग_प्रशिक्षण
#रेशीम_उद्योग_अनुदान_2022
#रेशीम_उद्योग_योजना_पोकरा
#रेशीम_कोष_दर
#रेशीम_उद्योग_माहिती_मराठी