रानभाजी//भोकरीची भाजी//bhokarichi bhaji//ranbhaji recipe

  Рет қаралды 82,472

Nirmala tukaram kachare

Nirmala tukaram kachare

2 жыл бұрын

#आयुर्वेदीक भाजी
#रानभाजी
#nirmalatukaramkachare
ही एक आयुर्वेदीक भाजी आहे. अनेक आजारांवर गुणकारी अशी ही भाजी प्रत्येकांनी नक्की खावी.

Пікірлер: 196
@user-bl7hm5fb4i
@user-bl7hm5fb4i 21 күн бұрын
ताई भाजी जरा जवळून दाखवा समजणं कठीण आहे
@vpi791
@vpi791
ही भाजी खातात हे आत्तापर्यंत माहीतच नव्हतं.आपल्या व्हीडिओ मुळे माहित झालं👌👍
@vitthalpande250
@vitthalpande250 14 күн бұрын
भोकराच्या फळ चिकट असते लहान मुले खातात परंतु पानांची भाजी ताईंकडुन शिकायला मिळाली पीठ कशाचे वापरले समजले नाही धन्यवाद
@dnyaneshwarkhade6071
@dnyaneshwarkhade6071 28 күн бұрын
आजीबाईंची कमाल आहे या वयात 20 सीतील तरुणांना लाजवेल आशा झाडावर चढतात कमाल
@gorakhpagare6696
@gorakhpagare6696 21 күн бұрын
कोणाकडे कोणती भाजी खाता ते कळवा प्लिज
@gorakhpagare6696
@gorakhpagare6696 21 күн бұрын
भोकरीची भाजी चारची भाजी चोपडा माठ कुरडु भाजी खुरासनीचा भाजी
@bhagyshreekoli598
@bhagyshreekoli598 14 күн бұрын
भोकरीची भाजी म्हणजे ,जी भोकराची चिकट फळ येतात त्या झाडाची भाजी आहे का आमच्याकडे विकायला होती मी कधी खाल्ली नाही , पणं आता तुमची रेसिपी बघून नक्कीच बनवून खाईल .🥰👌😋
@babasahebvadgaonkar8888
@babasahebvadgaonkar8888
भोकर फळलंची भाजी व लोणची घालतात. पण पानांची भाजी आजच माहीत झाली. मी स्वतः वेगवेगळ्या झडपल्याची भाजी खात असतो. आज मला नवीन भाजी मिळाली. आजीचे धन्यवाद. . नवी भाजी ची ओळख झाली.आमच्याकडे अंबाडी चे हुंदे अशा प्रकारच्या पद्धतीने भाजी करतात.
@santoshgavali8094
@santoshgavali8094 21 күн бұрын
भोकरी च्य्या पानांचे मुटके बनवून अप्रतिम भाजी बनविली आजींनी...अशा रानभाज्या दुर्मिळ आणि विशेष औषधी गुणधर्म असलेल्या असतात...मिळेल तेव्हा जरूर खा...आणि ही रेसिपी इतरांना पण अवश्य सांगा...आपली संस्कृती खरच खूप महान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र...
@pragatipowale9880
@pragatipowale9880 21 күн бұрын
छान आजीची भाजी 👌 भोकर चिकट असतात आमी मिठात ठेऊन लोणचं करतो भाजी चिकट होत नाही का
@dilipshardul3913
@dilipshardul3913
आजी, खूपच भन्नाट मुटके बनवले,
@user-tw3ht4ur6v
@user-tw3ht4ur6v 28 күн бұрын
अश्या औषधी गुणधर्म असलेल्या भाजीं ची माहिती फार आवडते 🙏🙏
@lataadhangle7481
@lataadhangle7481
आजीचं चुलीचे घर किती चमचम करत आहे खूपच स्वच्छ नासिक
@sujatapatil1524
@sujatapatil1524 7 сағат бұрын
भोकरे खातात माहीत आहे पानाची भाजी खातात माहीत नाही बाकी आजी खूप खूप छान 👌👌
@ashastastyworld8210
@ashastastyworld8210 2 жыл бұрын
Khupach chan mastach tai
@sandipbhangare4403
@sandipbhangare4403 2 жыл бұрын
खूप छान भाजी बनवली आजीने....👍👌
@ankushwaikar8466
@ankushwaikar8466
खुप छान, भोकराची भाजी पहिल्यांदाच मी पाहीली , ही भोकाराची भाजी कुठल्या ऋतुत खायची असते ते सांगितले नाही,
@diwakarkale6868
@diwakarkale6868 4 сағат бұрын
Kub chhan
@Nandasrecipesandvlogs
@Nandasrecipesandvlogs 2 жыл бұрын
Beautiful sharing 👌👌
@ZakaasRecipes
@ZakaasRecipes 2 жыл бұрын
Khup chan
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 60 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 76 МЛН
|| wild vegetables near by my home || रान भाज्यांची ओळख ||
6:10
आपलो कोकण (About KOKAN)
Рет қаралды 13 М.
रानभाजी - कवला | Ranbhaji | Gavakadache Vlog
8:10
Gavakadche Vlog
Рет қаралды 135 М.
आरोग्यवर्धक पिकलेल्या भोकराची भाजी
5:41
Aai's Kitchen | आईचं Kitchen
Рет қаралды 1,8 М.
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 60 МЛН