Рет қаралды 492
पावसाळी रानभाजी- भारंगीची भाजी
भारंगीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
: एक जुडी भारंगीची भाजी
: एक वाटी वालाचे दाणे
: दोन चमचे तिळकुट
: चवीनुसार मीठ
: दोन पळी तेल
: दोन बारीक चिरलेले कांदे
: अर्धा चमच हळद
: पाव चमच हिंग
: दीड चमच लाल तिखट
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
• हिरव्या माठाची भाजी/Ma...
• सोप्पी आणि वेगळ्या पद्...
• शेवळाची सुकी भाजी || S...