ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.. Kumar Gandharva_Vani Jairam_Bal Kolhatkar_Vasant Desai..a tribute

  Рет қаралды 8,699,860

mastkalandr

mastkalandr

12 жыл бұрын

Song : Runanubandhachya jithun padlya gathi.. ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..
Singers : Pt. Kumar Gandharv and Vani Jairam ,
Lyricist : Bal Kolhatkar,
Music Director : Vasant desai ,
Lyrics :-
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी
कधि जवळ्‌ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी
Marathi Lyrics :
runabandhachy jitun padlya gathi
bheti trusthata mothi
tya katarveli thartharti kadhi adhari
tya tinhi sanjachy aatwani tya prahari
kitida aalo gelo ramalo
rusnywachuni parsparanchy kadhi n ghadlya gosti
kadhi tine manoman rusane
ruasnyat ugich te hasane
mahnun te manohar hasane
hasane rsuane rusane hasane
hasnywarati rusnysathi janm janmichy gathi
kadhi jawal sukhane basalo
dukhat sukhala hasalo
kadhi gahiwaralo kadhi dhusfusalo
sagartiri aatwanininwalut maralya regha
janmasathi janm janmlo janmat jamali na gatii..
Pandit Kumar Gandharva :-
8 April 1924 - 12 January 1992), originally known as Shivaputra Siddharamayya Komkalimath was an Indian classical singer, well known for his unique vocal style and for his refusal to be bound by the tradition of any gharana. The name, Kumar Gandharva, is a title given to him when he was a child prodigy; a Gandharva is a musical spirit in Hindu mythology.
Gandharva was born in Sulebhavi near Belgaum, Karnataka, India in a Kannada-speaking Lingayat family. By the age of five, he had already shown signs of a musical prodigy and first appeared on stage at the age of 10. When he was 11, his father sent him to study music under the well-known classical teacher, B.R. Deodhar. His mastery of technique and musical knowledge was so rapid that Gandharva himself was teaching at the school before he had turned 20. By his early 20s, Gandharva was seen as a star of music and was praised by critics.
In the late 40s, he was stricken with tuberculosis and was told by doctors that he would never sing again. He was advised to move to the drier climate of Dewas, Madhya Pradesh for his health. For the next six years, Gandharva endured a period of illness and silence. Doctors told him that trying to sing could be fatal and that there was little hope of recovery. Stories of Gandharva in this period depict a man lying in bed and listening to the sounds of nature around him: birds, the wind, and passing street singers. They also detail how he would hum to himself, almost inaudibly. Hess speculates that this was the beginning of Gandharva's radical new conception of the nirguni bhajan, which celebrates a formless (nirguna) divinity.
In 1952, streptomycin emerged as a treatment for tuberculosis, and Gandharva began to take it. Gradually, helped by excellent medical support and care from wife Bhanumati, he recovered and began singing again. However, his voice and singing style would always bear the scars of his illness: one of his lungs had been rendered useless, so he had to adapt to singing with a single lung.
His first post-recovery concert took place in 1953. The illness greatly affected Gandharva's singing in later years - he was to be known for powerful short phrases and his very high voice.
Gandharva also experimented with other forms of singing such as Nirguni bhajans (devotional songs), folk songs, and with both ragas and presentation, often going from fast to slow compositions in the same raga.
His style of singing attracted considerable controversy. Veteran singer Mogubai Kurdikar did not consider his vilambit (slow tempo) singing interesting and his own teacher, Deodhar, criticized some aspects of Gandharva's singing, but their relationship was strained from the 1940s when Gandharva married Bhanumati. According to Pandharinath Kolhapure's book on Gandharva, Deodhar was against the match. But, the criticism mostly centered on his vilambit gayaki. His singing in faster tempos, particularly his mastery over Madhya-laya, was widely revered.
Gandharva married Bhanumati Kans in 1946. She had enrolled as a student in B.R Deodhar's school, and Gandharva was assigned as her teacher. The two fell in love, got married, and moved to Dewas in 1947. Soon after the move, Gandharva was stricken with tuberculosis, but with the help of new medicines, dedicated doctors, and Bhanumati's nursing, he recovered.
Gandharva's first son, Mukul Shivputra, was born in 1956. Their second son, Yashowardhan, was born in 1961 but Bhanumati died during the child-birth. Soon after her death, Gandharva married Vasundhara Shrikhande (1931-2015), another of his fellow-students at Deodhar's school. Their daughter, Kalapini Komakalimath, is a noted vocalist.

Пікірлер: 3 300
@Krushnat_kavadik
@Krushnat_kavadik Ай бұрын
2024 मध्ये या गाण्याचा आनंद कोण कोण घेत घेत आहे?😊😊येथे हजेरी लावा😊😊
@mastkalandr
@mastkalandr Ай бұрын
👍
@ginis0011
@ginis0011 Ай бұрын
​@@mastkalandrever green.
@anilnemade8751
@anilnemade8751 Ай бұрын
मी नेहमी ऐकतो❤
@suryakantvichare6549
@suryakantvichare6549 Ай бұрын
मी दररोज सकाळी 7:00 वाजता.
@vinayakkamble828
@vinayakkamble828 29 күн бұрын
❤❤❤❤❤me
@prashantnanoti6233
@prashantnanoti6233 4 ай бұрын
कोण कोण आजही या गाण्याचं आनंद घेतात?
@sanjayprabhakarpathare1679
@sanjayprabhakarpathare1679 3 ай бұрын
मला जुनी सर्वा गनी आवडतात
@vasantithape4636
@vasantithape4636 2 ай бұрын
अप्रतिम..सूर,लय,ताल,ठेका संगीत.. आणि गायकांच्या आवाजातली अंतर्मनाला स्पर्श करणारी साद.. संगीत प्रेमींची तहान.. अधिकाधिक व्याकुळ करते.. लहान असताना पासूनच वयानुसार सदर गीत जिव्हाळा निर्माण करणारे आहे! मनःपूर्वक धन्यवाद!
@lizapathare9798
@lizapathare9798 2 ай бұрын
अप्रतिम
@shivrajmenon9143
@shivrajmenon9143 2 ай бұрын
मला फार आवडतं
@shivrajmenon9143
@shivrajmenon9143 2 ай бұрын
निशब्द... .. .
@anjalimachhi1698
@anjalimachhi1698 3 жыл бұрын
ह्या गाण्यात काय आहे काय माहित . कित्येक वेळा ऐकते पण मन भरत च नाही . अप्रतीम आहे . रोज एकते आणि रोजच नविन वाटते
@jagadish_shinde
@jagadish_shinde 3 жыл бұрын
मी सौ. जयश्री जगन्नाथ शिंदे. माझे पति यांचा ६० वा वाढदिवस होता तेव्हा ऐकवले . हे गीत सरप्राइज होते त्याच्यासाठी.
@deshmukhok
@deshmukhok 6 жыл бұрын
"कधी धुसफूसलो" हे शब्द ज्या जादुई पद्धतीने उच्चारलेले आहेत, ते ऐकण्यासाठी मी हे गाणं हजार वेळा ऐकायला तयार आहे. 👌👌
@susheelanerurkar2801
@susheelanerurkar2801 2 жыл бұрын
I will listen to this song for ever and not ever get tired. Absolutely beautiful!👌🙏🏽♥️
@sarojaghadge9058
@sarojaghadge9058 2 жыл бұрын
Barobar
@vidyasonavane9602
@vidyasonavane9602 2 жыл бұрын
Agadi👍👍
@dattatraysathe8024
@dattatraysathe8024 2 жыл бұрын
कधी गहिवरलो.
@vaibhavcherekar6566
@vaibhavcherekar6566 2 жыл бұрын
Kharay sir.... Farch mast...
@amar00708
@amar00708 5 жыл бұрын
93 साली पुण्यात हॉस्टेल वर राहत होतो त्यावेळी कर्वे रोड वरील एका चाळीत आम्ही मेस मध्ये जेवायला जायचो त्यावेळी दुपारी बारा साडे बारा वाजता रविवारी हे गीत हमखास लागायचे....👌
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@darshndr3758
@darshndr3758 2 жыл бұрын
रविवारी काही मराठ्यांची गाणी निश्चित केली गेली, हे त्यापैकी एक होते ...
@darshndr3758
@darshndr3758 2 жыл бұрын
Marathi....not marathyanchi..
@shobhapai8226
@shobhapai8226 2 жыл бұрын
Roz me he gan yekate. Man prasan hote
@pramodpatil1464
@pramodpatil1464 2 жыл бұрын
@@shobhapai8226 good
@suryakantbadle5685
@suryakantbadle5685 3 жыл бұрын
50 वर्षा पासुन हे गाणे ऐकतोय.पण गोडी कमी होत नाही.खरच ही अजराअमर गाणी आहेत. गायक ,कवी ,संगितकार यान्ना त्रिवार मुजरा .
@shirishchavan8475
@shirishchavan8475 2 жыл бұрын
200 टक्के सहमत (मालक)-(मुजरा राजे)
@shekharpadhye1085
@shekharpadhye1085 Жыл бұрын
रोज एकदा तरी ऐकतोच
@sunilghadge2833
@sunilghadge2833 Жыл бұрын
खरं आहे अगदी...
@balkrishnasuryawanshi.6228
@balkrishnasuryawanshi.6228 Жыл бұрын
मी ही
@bagadesir151
@bagadesir151 Жыл бұрын
वाणीच्या वाणीचा जय जय कार
@Krushnat_kavadik
@Krushnat_kavadik 6 ай бұрын
काय माहित की अशी गाणी ऐकत असताना डोळ्यात माझ्या आपोआप पाणी येते😘😘
@chidambargopaldeshpande8405
@chidambargopaldeshpande8405 4 жыл бұрын
2020 च्या लॉक डाऊन मध्ये देखील हे मनमोहक नाट्यगीत कोणी ऐकले ? Like प्लिज
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@PBsworld
@PBsworld 3 жыл бұрын
P
@PBsworld
@PBsworld 3 жыл бұрын
🤣🤣😔
@bandukawatkar9689
@bandukawatkar9689 3 жыл бұрын
Very very nice song.
@govindjaju7125
@govindjaju7125 4 ай бұрын
​@@bandukawatkar9689govindjaju
@madanjaulkar5397
@madanjaulkar5397 5 жыл бұрын
आपण किती भाग्यवान आहोत, जे महाराष्ट्रातल्या पावन मातीत आपण जन्म घेतला. धन्य ती मराठी भाषा, धन्य ते कुमार गंधर्व व धन्य ते बाळ कोल्हटकर. सर्वाचे शतश: आभार. मला खरच हे गाणं ऐकल्यावर मी मराठी असल्याचा अभीमान आहे. ईश्वराचे खूप खूप आभार जे त्यांनी मला महाराष्ट्रात जन्म दिला. कारण असे गाणे फक्त मराठीतच होऊ शकतात. अजरामर गीत……
@nutanm660
@nutanm660 2 жыл бұрын
खरेच
@exposedtruthseek
@exposedtruthseek Жыл бұрын
Kumar gandharva is from Devas, MP
@dhanrajraut8228
@dhanrajraut8228 Жыл бұрын
Very nice Marathi old song
@anuradhavishwambhara5903
@anuradhavishwambhara5903 Жыл бұрын
Feel proud of these great people born ,we fortunate to listen pure sangeet ,
@sahyadriagritourism4435
@sahyadriagritourism4435 Жыл бұрын
पुण्यात कर्वेनगर हिंगणे चाळीस वर्षांपूर्वी खेडेगाव होते.सकाळी काकड आरतीला हे पहिलं गीत असायचं आजही हे गीत ऐकलं कि त्या आठवणी जाग्या होतात...
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 Жыл бұрын
१९७५ साली मी नववीत असताना आमच्या इंग्लिशच्या मॅडम चे लग्न होते त्यावेळी सर्वप्रथम हे गाणे ऐकले. कोणत्या सिनेमातील आहे याचा शोध घ्यायचा ठरवले.त्यावेळी लाऊड स्पीकरला जोडलेले वायर कोठून आले आहे ते बघत बघत थेट त्या ऑपरेटर जवळ गेलो.नेमका तो पण ओळखीचा निघाला. त्यावेळी गाण्यांच्या तबकड्या असायच्या. ती तबकडी हातात घेऊन त्यावरील नाव पाहिले तर हे गीत देव दिनाघरी धावला या नाटकातील असून ते कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायले आहे ही माहिती मिळाली.आजही जेव्हा हे गाणे कानावर पडते तेव्हा ही आठवण हमखास येते.
@sbjoshi69
@sbjoshi69 2 жыл бұрын
मी लहानपणापासून म्हणजे 1977-78 , मला कळायला लागल्यापासून ऐकत आलो. खुप आवडते मला❤️
@vijayarajput9551
@vijayarajput9551 Жыл бұрын
मी पन 😇😇😇🙏🙏
@bhaskarw2345
@bhaskarw2345 Жыл бұрын
Mi pan 🙏🏽👍
@shivajiathare9179
@shivajiathare9179 Ай бұрын
मी पण
@ajitpathak8858
@ajitpathak8858 6 күн бұрын
मी पण ❤❤❤
@gopalkankonkar406
@gopalkankonkar406 4 жыл бұрын
Style of singing by both with beautiful voice. And music composition with meaningful wording of ful life force to listen forever having no end really beautiful.
@Ak-mn1xt
@Ak-mn1xt 3 жыл бұрын
Very nice think
@sureshnagarkar9792
@sureshnagarkar9792 3 жыл бұрын
Super !
@sudeshkankonkar2971
@sudeshkankonkar2971 3 жыл бұрын
The song sing by both with so beautiful voice. That give force to emotional power, of listening again and again. The comments of Mr. Gopal D. Kankonkar is exactly match to the song really its so beautiful.
@poonamnaik9766
@poonamnaik9766 3 жыл бұрын
The song is sung so beautifully😘😘 Listening to it gives peace to d heart😍✨ just can't get over it.... Really thanks to d singer's for presenting such a beautiful song... And Views of Mr. Gopal D. Kankonkar exactly matching to the song😍😍
@yashkole7354
@yashkole7354 3 жыл бұрын
Beautiful song... Heart touching.. Very emotional & with a beautiful meaning... Very well said by Mr Gopal D Kankonkar
@vedshashi
@vedshashi 5 жыл бұрын
जोपर्यंत या पृथ्वीवर मराठी भाषा जीवन्त असेल तोपर्यंत या गाण्याची गोडी कमी होणार नाही मराठी साहित्य आणि संगीत अजरामर करून ठेवणाऱ्या त्या सर्वांना त्रिवार मुजरा !!!
@vasanttondale5789
@vasanttondale5789 4 жыл бұрын
Manacha mujara
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात 👍👍
@mukunddeshpande1728
@mukunddeshpande1728 3 жыл бұрын
Agdi barobar ahe
@harindrakotian4132
@harindrakotian4132 2 жыл бұрын
Qqqqqq
@sanjaywagh9855
@sanjaywagh9855 Жыл бұрын
तमिळ मुखातून मराठी सुश्राव्य आवाज वाणी जयराम साष्टांग नमन
@aminachaligid5760
@aminachaligid5760 3 жыл бұрын
अतिशय मखमली आणि स्वर्गीय आवाज आहे, मन तृप्त होते कितीही वेळा ऐका परत परत ऐकू वाटते, लहानपणापासून ऐकत आहे 💞
@prakashkadam9664
@prakashkadam9664 2 жыл бұрын
🙏🎶🎶🎶🎶👌👌
@rajendrasatale7281
@rajendrasatale7281 2 жыл бұрын
👌
@marutimisal496
@marutimisal496 Жыл бұрын
Alisha.chan
@murlidharwagh3434
@murlidharwagh3434 Жыл бұрын
मित्रांनो यालाच 'भुपाळी' म्हणतात.
@vishwaskardekar9842
@vishwaskardekar9842 Жыл бұрын
एखादे पुस्तक अलगद उचलावे अगदी सुरवातीपासून, प्रथमच प्रेयसी म्हणा, पत्नी म्हणा भैटावी, आठवणीच्या भूतकाळातुन हळु हळु वर्तमान काळात यावे आणि तीच्या समवेत अनुभवलेले सुख-दूख, हसणे -रुसणे अलगद आठवणीच्या साठ्यातून वेचून घ्यावे इतके सुंदर शब्द सामर्थ्य, सुमधूर,कर्णप्रिय संगीत आणि वर वाणी दीदी + कुमार गंधर्व ह्यांचा काळीजाला भिडणारा मधुर आवाज. और क्या चाहिए. 😂
@vinaysati2135
@vinaysati2135 4 жыл бұрын
मुझे मराठी.नहीं आती पर इस गाने में परम आनंद है ।
@truthseeker2531
@truthseeker2531 3 жыл бұрын
Same here 🙏
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@vishalpotekar
@vishalpotekar 3 жыл бұрын
Even female singer is Vani Jairam , a non marathi singer .
@uttamjagtap9817
@uttamjagtap9817 2 жыл бұрын
हम ये गाना सुनते है ना तब ऐसा लगता है हमारा जनम दोबारा हो गया है... ऋणानुबंध याने जनम जनम का रिशता
@gurunathkhadapkar6532
@gurunathkhadapkar6532 2 жыл бұрын
Super song
@KD-tn1xv
@KD-tn1xv 4 жыл бұрын
हे गाणं ऐकताना डोळ्यातून न कळतपणे अश्रू वाहतातच.... शब्दांची, संगीताची आणि स्वरांची स्वर्गीय जादू. धन्यवाद हे गाणं अपलोड केल्याबद्दल.
@spacestar8846
@spacestar8846 3 жыл бұрын
Junay athvane yatat swacchndi jivan.... Nakalat ashru yatat, jasa akharacha ha tula dandvat sodun jata gaon. .
@kamlakarkothekar6515
@kamlakarkothekar6515 2 жыл бұрын
मधुर मधुर अतीमधक्ष
@vandanadabholkar9423
@vandanadabholkar9423 2 жыл бұрын
मसाला हिरावल दे मारा मांगे हृदय स्पर्शी गाणे
@dhamalesuhas2828
@dhamalesuhas2828 Жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे आहे
@gangarammestry4349
@gangarammestry4349 4 ай бұрын
❤❤
@omprakashtiwari7650
@omprakashtiwari7650 2 жыл бұрын
बाल कोल्हटकर यांचे सुंदर गीत सुरम्य आवाजात , कुमार गंधर्व आणि वाणी जयराम ह्यांचे अप्रतिम गायन वसंत देसाई सारख्या संगीतकराला त्रिवार मुजरा ...
@pravinkharpude9998
@pravinkharpude9998 2 жыл бұрын
बाल नाही कुमार गंधर्व.... नाव आहे
@subhashgayakvad7661
@subhashgayakvad7661 2 жыл бұрын
Very very nice songs
@shirishvvaidya937
@shirishvvaidya937 2 жыл бұрын
अहो हे अजरामर गाणे कुमार जींच आहे - कुमार गंधर्व
@shirishchavan8475
@shirishchavan8475 2 жыл бұрын
मान गये मित्रवर्य--ओमप्रकाश तिवारी--जी.जुग जुग जिओ प्रभू---(काशी-विश्वनाथकी चरम कृपा आपपर सदैव बनी रहे)--अप्रतिम प्रतिसाद(Response Is Worth)--I am proud-shirish chavan
@shirishchavan8475
@shirishchavan8475 2 жыл бұрын
@@pravinkharpude9998 होय---(बालगंधर्व)-(कुमारगंधर्व)(छोटागंधर्व)-(सवाई गंधर्व)-असे दिग्गज तसेच स्वरभास्कर भीमसेन जोशी--यादी लांबलचक आहे
@anilnarade7963
@anilnarade7963 3 жыл бұрын
खरच आत्ताच्या गाण्यांमधे ना कोणता अर्थ ना भावना आहेत . म्हणूनच जुनी गाणी ऐकायला खुप आवडतात.👌👌
@gautamsuradkar183
@gautamsuradkar183 Жыл бұрын
Trivar mujra
@kirtipanat3093
@kirtipanat3093 Жыл бұрын
👌
@malutaikajolkar1198
@malutaikajolkar1198 Жыл бұрын
Trivarnamsskar
@malutaikajolkar1198
@malutaikajolkar1198 Жыл бұрын
Trivarnamsskakar
@sunilchavan5308
@sunilchavan5308 Жыл бұрын
आताची गाण्यात ' तुष्टता ' कुठली ..
@vivekvairal5495
@vivekvairal5495 5 жыл бұрын
आताची एक वर्ष धुमाकूळ घालतात दुसऱ्या वर्षी त्यांचे नामोनिशाण शिल्लक रहात नाही,जुनी गाणी अमरतत्व घेऊन आली आहे जवळजवळ 4 पिढ्या ऐकतात अजून किती पिढ्या ऐकतील सांगता येत नाही
@aleemkhan767
@aleemkhan767 5 жыл бұрын
Vivek vairal sir Sir He geet jo paryant Marathi bhasha rahil to paryant aikle jayil Aani taycha godwa kayam rahil Apartim geet atee god awaz atee sundar shabd Wani jayram Kumar gandhrawa Aani Mast kalandar Yana Sprem namskar Wa mana cha Mujra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 😅💞💞💞💞💞💞
@umeshawasare5307
@umeshawasare5307 5 жыл бұрын
Forever sir.
@shambhavishetty7941
@shambhavishetty7941 5 жыл бұрын
Atishay Sundar gana
@SuchitaTusharMhatre
@SuchitaTusharMhatre 5 жыл бұрын
Khar ahe...
@umeshavasare1968
@umeshavasare1968 5 жыл бұрын
Agdi barobbar sangile Apan Saheb, Prashnch Nahi. Thanks.
@aniketbaraskar1
@aniketbaraskar1 4 жыл бұрын
जन्मो जन्मीचा खेळ समजावलंय या गाण्यात हसणे फुगणे रुसणे सुख दुःख गहिवराने धुसफुसणे , हेच चालू असते वारंवार प्रत्येक जन्मी स्वतःच्या 'आत्म्याचा' भेटीचा आनंद मोठा हाच सर्वात मोठा आनंद ,आणि त्या साठी प्रयत्न करा . हेच तात्पर्य आहे गाण्याचे
@rajeshrichandvale
@rajeshrichandvale 2 жыл бұрын
वाळूत मारल्या रेषा......
@manoharkulkarni6083
@manoharkulkarni6083 Жыл бұрын
छान,👋
@rekhaghodke6775
@rekhaghodke6775 Жыл бұрын
Hi Ho
@rajaramhawaldar4822
@rajaramhawaldar4822 Ай бұрын
कुमार गंधर्व व वाणी जयराम हे दोघेही कन्नड भाषिक आहेत 5:19
@vijayavhad7761
@vijayavhad7761 Жыл бұрын
किती सुंदर आवाज, आता हा आवाज पुन्हां ऐकू येणार नाही स्वर्गीय वाणी जयराम यांना *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐💐🙏🙏
@gopalvyas5474
@gopalvyas5474 4 ай бұрын
१९७५ सालि है गीत माझ्या मॅडम स्व.शैलजा देशपांडे यांच्या घरी ऐकण्यात आले तेव्हापासून ते माझ्या मनात बंगला करून राहत आहे. Excellent golden song
@mastkalandr
@mastkalandr 4 ай бұрын
👍😊
@rajeshdeshmukh3046
@rajeshdeshmukh3046 4 жыл бұрын
मन तृप्त होते. लहान असताना रेडिओवर ही गाणी आई वडील लावायचे. पण अर्थ आज समजला. शब्द आणि शब्द खरे आहेत.
@dipaknalwade6068
@dipaknalwade6068 4 жыл бұрын
बरोबर आहे.
@vijayagale6954
@vijayagale6954 3 жыл бұрын
होय
@sujatadhayalkar2626
@sujatadhayalkar2626 3 жыл бұрын
👍
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@vaidehikakade2530
@vaidehikakade2530 3 жыл бұрын
खुप छान वाटलं हे गाणं खुप दिवसातून ऐकलं
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 4 жыл бұрын
2020 च्या लॉक डाऊन मध्ये देखील हे सुंदर, मनमोहक नाट्यगीत कोणी ऐकले ?
@shekhargokhale6702
@shekhargokhale6702 4 жыл бұрын
Trivini
@chandrakantjagtap1156
@chandrakantjagtap1156 4 жыл бұрын
Chandrakant Jagtap from Hadapsar
@umeshavasare1968
@umeshavasare1968 4 жыл бұрын
Mi aikto hye gane, lock down 2020 Madhe, Saheb. Awesome....
@maheshmarne887
@maheshmarne887 4 жыл бұрын
😊
@shivajipadawal8969
@shivajipadawal8969 4 жыл бұрын
👌
@khandarekarishma..6641
@khandarekarishma..6641 2 жыл бұрын
भेटीत तृष्टता हा मोठी....अंगावर शहारे आले माझ्या किती सुंदर गित ❣️❣️❣️
@theresadmello4779
@theresadmello4779 7 ай бұрын
Same here. 😊🙏
@amitpatil8867
@amitpatil8867 6 ай бұрын
Ho barobar
@sunitanighot39
@sunitanighot39 2 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही,बालपणीच्या सगळ्या आठवणी जागृत होतात,आमची शाळा शनिवारी सकाळी असायची ती 11 ला सुटायची तेव्हा 11 च्या गाण्यात हे गाणे हमखास लागायचेच,अप्रतिम,अर्थपूर्ण,एकमेकांसाठी गाणारे दोन जीव,केवळ अवर्णनीय!!!💐💐💐धन्य ते गायक
@digambarmeshram7583
@digambarmeshram7583 Жыл бұрын
100 % Right Salut
@ramdasdhavale800
@ramdasdhavale800 Жыл бұрын
गाण्यासाठीच जन्म 6:41 6:41 ली ही दैवत,
@sukhadevmane5289
@sukhadevmane5289 3 ай бұрын
Mi,sudha,he,gane,aikale,aahe,mi,aahe,to,paryant,gane,aikanar
@SriepadShendy
@SriepadShendy 26 күн бұрын
Kharahe
@sudarshanjadhav8138
@sudarshanjadhav8138 6 жыл бұрын
ग्रेट आहेत ते लोक जे दुसऱ्याच्या भावना अनुभवतात आणि अशी गाणी निर्माण करतात । दिवसभराचा थकवा जातो मन शांत होत गाणं ऐकून
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@sushantnasikkar914
@sushantnasikkar914 3 жыл бұрын
Atyant barobar
@vinayakpatil1890
@vinayakpatil1890 2 жыл бұрын
खूप छान
@prabhubagul3447
@prabhubagul3447 4 жыл бұрын
खोलवरची आर्तता जाणवते हे गीत ऐकल्यावर. पण शब्द वाचले की, अर्थ काही वेगळा दिसतो. तुष्ट असणारी भेट, जन्मोजन्मीच्या नात्याला जन्मात न जमवलेली गट्टी पण तरीही रूसण्यातलं हसणं दिसतं, तिरावरील आठवणींच्या रेघा जमतात, धुसफुसणं आहे पण गहिवर सुद्धा तितकाच ठळक. व्वा! नात्यातले सगळे कंगोरे किती सक्षम उलगडले आहेत. प्रेम हे कसं सर्वव्यापक आहे. सर्वविजयी आहे. कोणत्याही भावनेपेक्षा निर्मळ आहे. हा यातला समान धागा असावा, असं वाटतं. कुमारजी कानातून हृदयात उतरतात आणि वाणी जयराम कायम लक्षात राहतात.
@nkb6905
@nkb6905 2 жыл бұрын
Jitke sudar he gaane, titake Sundar tumche shabd aahet.
@vitthalmehta1878
@vitthalmehta1878 2 жыл бұрын
जो पर्यंत या भुतलावावर सुर्य,तारे आहेत तोपर्यंत हे गीत हमखास कोठे ना कोठे ऐकावयास मिळाल्याशिवाय राहणार नाही.
@shrideviidlidosa385
@shrideviidlidosa385 3 жыл бұрын
जेव्हा लहान होतो,तेव्हा आई रोज संध्याकाळी आकाशवाणी लावायची,आणि हे गाणे सतत कानावर पडायचे,त्या वेळेस आई हे गाणे का सतत ऐकायची ते आत्ता कळलं, किती सुंदर गाणे आहे, लहानपण आले डोळ्यासमोर..miss you Aai 😭
@AlimKhan-hw8ze
@AlimKhan-hw8ze 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭
@prasaddhargalkar3334
@prasaddhargalkar3334 Жыл бұрын
तुम्ही बोललात ते एकदम तेव्हा आमच्या घरी लाईट नव्हती सेल वरती रेडिओ होता दिवा लावल्यानंतर आमच्या कडे रेडिओ लावायचे तेव्हा हे गाणं हमकास लागायचं खूप छान आठवण झाली
@shrideviidlidosa385
@shrideviidlidosa385 Жыл бұрын
@@prasaddhargalkar3334 हो खूप छान
@abhinaykulkarni5963
@abhinaykulkarni5963 5 ай бұрын
Sunday Apli avad 12.30 avarjun lagat ase
@user-kc5vn6ci6i
@user-kc5vn6ci6i 3 ай бұрын
Khupach chan apratim 🌹🌹🙏
@raghavn3851
@raghavn3851 5 жыл бұрын
कुमार जी म्हणजे भारतात जन्माला आलेले स्वररत्न 🇮🇳🙏
@user-wf4oj5tq5r
@user-wf4oj5tq5r 4 жыл бұрын
कुमार जी म्हणजे एक अप्रतिम भारताला लाभलेले थोर असे स्वर रत्न होय
@neetapatil2451
@neetapatil2451 5 жыл бұрын
जुन घर त्या घरातली माडी आणि ती घरातील सर्व मंडळी आणि त्या घराबाहेरील ती चाळ त्यातली माणसं ...एव्हढ्या चाळीत कुठेतरी एक रेडिओ आणि त्यात हे गाणे ऐकु यायचे..आज पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. या गाण्याचे ऋणा नुबंध कधीच विसरू शकत नाही .
@sheelarangari7800
@sheelarangari7800 5 жыл бұрын
Kharch aahe tai
@dineshvalia9255
@dineshvalia9255 4 жыл бұрын
neeta patil Aagdi maanatla mhatla God bless us all
@anantabendarkar9455
@anantabendarkar9455 4 жыл бұрын
Ever green
@manglapatil3366
@manglapatil3366 4 жыл бұрын
old is gold
@kiransonawane3676
@kiransonawane3676 4 жыл бұрын
How old you are? I was around 15 when i listen this song first time.... Today i am 32 yet this song sound so new and fresh.
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 11 ай бұрын
मनाला मोहून टाकणारे संगीत आणि आवाज. ताल,सुर,लय यांचा त्रिवेणी संगम. सदैव ऐकतच रहावे असे गीत. हॅट्स ऑफ टू ऑल टीम.
@nitinparelkar9334
@nitinparelkar9334 3 жыл бұрын
OUTSTANDING...! पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे एकमेव गाणे...!👌👌👌👌👌👍🏻🙏🏻
@arechb
@arechb 5 жыл бұрын
मी माझ्या गावी इयत्ता 8 वी च्या वर्गात शिकत होतो त्यावर्षी सहल जायची होती. सावंत नावाचे एक अविवाहित सर होते. त्यांना आवडणारे हे गाणं त्यांनी पहाटे पाच वाजता मुलं गाण्याच्या आवाजाने जागी व्हावीत आणि शाळेत यावीत आणि सहल वेळेत जावी म्हणून गाणी लावत. त्या गाण्यांमध्ये हे गाणं मी शाळेत आलो त्यावेळी सुरू होतं. 45 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. पण या गाण्याचे बोल आणि ती पहाट वेळ मला माझ्या स्मृती तितक्याच ताज्या वाटतात. मी अनेकवेळा हे गाणं ऐकतो. आवाज , संगीत आणि बोल अप्रतिम असलेलं गाणं त्यानंतर झालेलं नाही हे मात्र खरं आहे.
@manoharjannu2387
@manoharjannu2387 5 жыл бұрын
Adboot surila swar
@Neerajpl7
@Neerajpl7 5 жыл бұрын
How Sweet 💝
@ART_INDIA
@ART_INDIA 5 жыл бұрын
Kaya baata hai . Khoop khoop abhar sharing your beautiful memories....... with us.....🙏🙏🙏
@mayurdeshpande5148
@mayurdeshpande5148 5 жыл бұрын
Rajendra Babar is the aww
@mayurdeshpande5148
@mayurdeshpande5148 5 жыл бұрын
Rajendra Babar is the aww 
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 4 жыл бұрын
इंदूरच्या सस्थानिकांबाबत एका वर्तमान पत्रात एक लेख वाचला , तेव्हापासून या गीताने रोजची सकाळ होते.
@sharddhavarade3396
@sharddhavarade3396 3 жыл бұрын
Can you pl mail me that laikh Smvarade@gmail.com
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@rajendragaikwad8793
@rajendragaikwad8793 8 ай бұрын
अजरामर आणि अद्वितीय डोळ्यात पाणी आणणारे ज्यांनी आपले आप्त स्वकीय गमावले आहेत
@jagadish_shinde
@jagadish_shinde 3 жыл бұрын
खूपच गोड ह्दयाला भिडणारे गीत आहे . २०१८ ला ६० वा वाढदिवस होता. नमस्कार पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम . तुम्हाला शत:प्रणाम .
@sanjaykamble7204
@sanjaykamble7204 6 жыл бұрын
ही गाणी ऐकली की मन प्रसन्न होत अगदी सर्व जगातली संपत्ती आपल्याकडे आहे असा भास निर्माण होतो अणि मन खूप भरून येत लहान पण तरळून जात व गावाकडे पारावरच्या स्पिकर वरून येणारा आवाज आजही ही गाणी ऐकली कि लागलीच वयाने लहान होतो खरेच खूप खूप धन्यवाद great
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 5 жыл бұрын
नक्कीच !
@sanjaykamble7204
@sanjaykamble7204 5 жыл бұрын
@@ashwinigurav3243 Tax ( मधुर गीते ऐकली मन कस अगदी भाकूक & भरून येते)
@sanjaykamble7204
@sanjaykamble7204 5 жыл бұрын
@@bapusahebsasane5265 सविनय आभार
@sureshshetkar552
@sureshshetkar552 5 жыл бұрын
Sang tula kalnar kadhi
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 5 жыл бұрын
@@sanjaykamble7204 खरे आहे मन भावूक व भरून येते डोळ्यात पाणी येते भूतकाळ आठवतो , आई आण्णा बहिणी शेजार पाजार फार चांगला काळ १९७५ ते ९० चा नंतर खूप वेगाने बदल झाले ,आता तर बोलायलाच नको ,उगाच डोळ्यात पाणी येत नाही सायकल चे अप्रूप होते , लुना, स्कूटर फोन, घर , चैन होती तेंव्हा , आता सगळे आहे पण ..... ती गमंत नाही ,म्हणून डोळे भरून येतात 🌹
@shivajikhulage1450
@shivajikhulage1450 Жыл бұрын
असे गाने पुन्हा होणे नव्हेच सलाम या गाण्याला
@pradeepsahakari7865
@pradeepsahakari7865 Жыл бұрын
वाणी जयराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 💐💐💐
@shrikantanmulwar967
@shrikantanmulwar967 2 жыл бұрын
डोळे मिटुन शांतपणे गाणे ऐकण्यात वेगळाच आनंद मिळतो असे वाटते या स्रुष्टित मी आणि हे गाणेच आहे बाकी कुणीही नाही.
@mastkalandr
@mastkalandr 2 жыл бұрын
👍
@sarangbankar467
@sarangbankar467 4 жыл бұрын
आमच्या गावात मारुती मंदिरात हे गाणे रोज पहाटे लागत असे । या गाण्याच्या धुंदीतच सकाळची कामे अटपली जायची त्यावेळच्या आमच्या सर्व मित्रांचे हे गाणे पाट असायचे ।
@satishsawant8967
@satishsawant8967 5 жыл бұрын
वाणी जयराम आणि कुमार गंधर्व यांचा जादुमय आवाज ह्रदयावर मोर पिसे फिरवतो असा भास होतो.
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@sadhanamulik6603
@sadhanamulik6603 Жыл бұрын
अप्रतिम! अतिशय सुंदर आवाज,चाल,संगीत ,गाण्याचा अर्थ! कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा आवाज म्हणजे स्वर्गीय संगीत जणु. धन्यवाद!
@godavarigaikwad6453
@godavarigaikwad6453 2 жыл бұрын
लाहणपणा पासुन कुमार गंधर्व यांच्या गळ्याने गायनाने अद्भुत मनाला शांती मिळते काय गोड गळा आहे त्यात वाणी जयराम यांनी साथ दिल्याने आनखीच भर पडली आहे धन्यवाद 👍👍👍👍👍👍
@mastkalandr
@mastkalandr 2 жыл бұрын
🙏
@raghunathwalilkar5131
@raghunathwalilkar5131 Жыл бұрын
Jya hangar Kay aahe mahit Magi parantu te bhut kalat gheun jate
@chavarekrushna9478
@chavarekrushna9478 Жыл бұрын
यह गाना सुनने के बाद दुखी आदमी अपना दुःख ,दर्द भूल जाता है, सचमुच |सलाम उसे जिसने यह गाना लिखा है|
@akheelshaikh8742
@akheelshaikh8742 5 жыл бұрын
ह्रदय,और आत्मा में,शरीर के रोम रोम में रच जाने वाला भाव गीत,इस भावगीत के बिना गीत और संगीत का इतिहास ही नहीं लीखा और समझाया जायेगा, Heart touch,
@chandrakantpol127
@chandrakantpol127 5 жыл бұрын
नमस्कार ही गाणी ऐकली की मला दुसर काही एक नको अस वाटत
@user-le4wm2xd1q
@user-le4wm2xd1q 4 жыл бұрын
मुस्लिम असून तू ही गाणी एकतोस का मित्रा...छान वाटल 🙏
@arnavdeshpande6756
@arnavdeshpande6756 4 жыл бұрын
Mast gani
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 4 жыл бұрын
अखिल भाई साहेब आपने तो आज हमारा दिल हि जित लिया.. 💕💕💕💕💕💕 बहोत खूब बहोत अच्छे 💕💕💕💕😊👍
@navnathmaharajchorge7792
@navnathmaharajchorge7792 3 жыл бұрын
@@user-le4wm2xd1q ।
@arunkumarkanungo6422
@arunkumarkanungo6422 3 жыл бұрын
वन्दे हे मात्रभूमि। मा तुम्हारे कितने विलक्षण सेवक उपासक हे हे मा अनभिज्ञ हूं भाषा से पर कलाकार की कला में ईश्वर की कला हे जो सकारात्मक ऊर्जा देती हे
@shivramsagbhor3230
@shivramsagbhor3230 2 жыл бұрын
हसण्यावरती रुसण्यासाठी जन्मजन्माच्या गाठी ... संपूर्ण गीत कितीही वेळा ऐकले तरी तृत्पता होत नाही.. त्रिवार वंदन..
@seemakshirsagar5892
@seemakshirsagar5892 Жыл бұрын
Khupchaan
@sukumarpatil4235
@sukumarpatil4235 2 жыл бұрын
कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या अखंड कारकिर्दीत गाजलेले एक सुंदर, आशयघन, आणि अखंड प्रेमभावनेने ओतप्रोत भरलेले एक नाट्यगीत असून देव दीना घरी धावला या नाटकातील हे गीत आहे. गंधर्व म्हणजे स्वर्गलोकीचे कलाकार आणि हीच गंधर्व पदवी कुमार यांना बहाल केली. धन्य ते गायक , गीतकार, आणि संगीतकार.
@mastkalandr
@mastkalandr 2 жыл бұрын
🙏
@avinashkashid6010
@avinashkashid6010 5 жыл бұрын
ऋणानुबंधाच्या हे गाणे मी इ 4 थी असल्या पासून आमच्या शाळेत रेकॉर्ड्स लावत आमचे सर श्री सुमंत सर हे गाण लावत तेव्हापासून ऐकतो खूप छान वाटते बालपणी जे कानावर संस्कार झाले , अविनाश काशीद
@prakashbelekar2925
@prakashbelekar2925 3 жыл бұрын
अप्रतिम गीत
@anilchandoskar2147
@anilchandoskar2147 6 жыл бұрын
ऋणीनुबंध हे गाणं सकाली शालेतून आल्यावर कानी पडायचं. कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा आवाज अप्रतिम. हे गाणं त्या दोघांनी गायलं त्याला तोडच नाही.
@umeshkhude8801
@umeshkhude8801 3 жыл бұрын
सारखे सारखे ऐकावे अस गीत ,.मनाला वेगळाच आनंद देत
@ganeshpune258
@ganeshpune258 2 жыл бұрын
जोवर जीवनाच्या शेवटच्या श्वासासोबत अशी अमृत गाणी आहेत तोवर जीवन सुखकर आहे.
@nehadeshpande8497
@nehadeshpande8497 7 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे वाटते.अजरामर गाणं
@sujatajoshi4092
@sujatajoshi4092 5 жыл бұрын
Aaplya hastmukh photo ne distay
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@manishb395
@manishb395 4 жыл бұрын
जुन्या आठवणींनी मन भरून आले ..... आणि डोळे पाणावले ...!!!!!
@shubhasrecepies
@shubhasrecepies 2 жыл бұрын
अजरामर गाणी
@sahebraodhale481
@sahebraodhale481 2 жыл бұрын
ह्रदय स्पर्शी गीत
@nandataikamble7940
@nandataikamble7940 3 жыл бұрын
खूप छान आहे मनःपूर्वक धन्यवाद.
@babandhage9733
@babandhage9733 3 жыл бұрын
हे नाट्य पद मि किति वेळा ऎकलं असेल ते मि नक्कि सांगु शकनार नाहि पंडित कुमार गंधर्व आणि वानि जयराम यांच्या आवाजातिल हे अमर नाट्यपद माय फेवरेट
@akashshidule6202
@akashshidule6202 5 жыл бұрын
संगीताला शोभा आली या गाण्याने. अजरामर राहणार अनंत काळ हे. गंधर्वानंतर गाणे नाही.
@anilpatil3048
@anilpatil3048 4 жыл бұрын
हे सुंदर गाणे मला आणि माझ्या पत्नी वर्षा ला अत्यंत प्रिय आहे
@shivajikhulage1450
@shivajikhulage1450 Жыл бұрын
वाणी जय राम याना भावपूर्ण आदरांजली असा गायक होणे नव्हेच सलाम यांच्या गाण्याला
@shwetanarsale1597
@shwetanarsale1597 Жыл бұрын
खरंच अप्रतिम गाणे किती ही वेळा ऐकलं तरी ऐकावच वाटतं तेही पूर्ण ....,शतदा नमन त्या सर्वांना ....गायक गायिका गीतकार संगितकार...ते दिवस त्या आठवणी ....ते रेडिओ चे दिवस...
@bornagainhuman7581
@bornagainhuman7581 5 жыл бұрын
A maharashtrian and a tamilian ( i assume vani jairam is tamil ) singing a wonderful song and i ( a non maharashtrian who understands and can speak marathi) am listening and savouring the song. Only an indian csn be polyglot and navigate various languages and cultures with ease. Bharat mata ki. Jai.
@sakhalkarameya
@sakhalkarameya 3 жыл бұрын
Absolutely. In fact, Pt Kumar Gandharva was a kannadiga by birth and that makes it even more interesting. Art really breaks all boundaries, be it language, religion or whatever else.
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 3 жыл бұрын
Absolutely True !!
@shammantode3422
@shammantode3422 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/ptOaodqUtJPHYZc.html
@Fruityou72
@Fruityou72 3 жыл бұрын
Bornagain Human you are correct. Vani Jayaram is Tamil by Birth.
@DoctorNil7
@DoctorNil7 2 жыл бұрын
True brother...
@rajumantriwar758
@rajumantriwar758 5 жыл бұрын
माझे लहानपणी ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी...हे गाणं रेडीओ वरती लागले की माझी आई हे गानं गुनगूणत असायची धन्यवाद ते आज मला ऐकायला मिळालं
@ashwiniborude9425
@ashwiniborude9425 4 ай бұрын
हे गाणं मी लहान असल्यापासून fm var एकत आहे.आई आणि माझ खूप अवडीच आहे आज पण डुटी वर जाताना ऐकत आहे खूप छान वाटत thanks to you tube असे काही दुर्मिळ खजिना तुमच्या मुळे आमच्या नवीन पिढी पर्यंत येत आहे❤
@lalaatole9555
@lalaatole9555 2 жыл бұрын
आजही ह्या गाण्याने ऋणानुबंध कायम ठेवले आहेत. बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. पुन्हा पुन्हा ऐकावे असे सुंदर, अप्रतिम, 🎶गीत 🎶🎶🚴🚴🚴🚴
@mastkalandr
@mastkalandr 2 жыл бұрын
🙏
@mandar4580
@mandar4580 4 жыл бұрын
लहानपणी हे गाणं बरेचदा ऐकलं आणि त्यानंतर लग्नाच्या विडिओ कॅसेट्स आणि सिडी मध्ये ऐकायला हमखास मिळतं. ह्या अश्या चिरकाळ मनात जपून ठेवणाऱ्या गाण्याच्या शब्दांची गुंफण अतुलनीय. आज मी इथे एकटा आणि माझी बायको दुसरीकडे अडकलेली ह्या लॉक डाउन च्या काळात आणि त्यात हे गाणे कानी पडावे.
@CNKadam
@CNKadam 3 жыл бұрын
सुंदर भाव दर्शन....! 🇮🇳 अप्रतिम जीवन प्रवास....✌️ 😷
@archanalanjekar5526
@archanalanjekar5526 3 жыл бұрын
अलौकिक गाणे. कान तृप्त झाले.
@gopalthosar6239
@gopalthosar6239 2 жыл бұрын
आमच्या लहानपणी लग्नातहे गाणे प्रत्येक वेळेस ऐकायला मिळायचे
@arjunwaghela9958
@arjunwaghela9958 6 жыл бұрын
लहानपणी एकलेली हे नाट्य गीत अजूनही अगांवर शहारे आणते
@anilmagar1959
@anilmagar1959 6 жыл бұрын
I was at Ahmednagar, for one year at 9th std...Was hearing this song from Nehru market daily.....in the early morning daily....even today at 58 I get hipnotized
@lalaatole9555
@lalaatole9555 2 жыл бұрын
Good sir
@kailasdekilwale842
@kailasdekilwale842 2 жыл бұрын
मला जुने गाणे ऐकण्याचे खुपच वेड आहे हे गाणे हया महिन्यात मी ऐकले मराठी मध्ये सर्वात बेस्ट गाणे हेच आहे आसे मला वाटते
@Humanx108
@Humanx108 6 ай бұрын
Same here. My maternal uncle house was in satbhai galli, every morning sanai from nehru market was start of the day. Heard this song many times
@arunrane7870
@arunrane7870 3 жыл бұрын
दोघांची केमिस्ट्री गजबच आहे...आवडते गाणे.. 🙏
@akshaybhalerao3476
@akshaybhalerao3476 3 жыл бұрын
माझे खुप आवडते गाणे
@maharshisonar1765
@maharshisonar1765 3 жыл бұрын
हे मंत्रमुग्ध होतं हे गाणे ऐकून 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻!
@SanadiShintre-hm8xd
@SanadiShintre-hm8xd Жыл бұрын
लहानपणापासून ऐकत ऐकत मोठा झालोय ,का कुणास ठाऊक पण हे गीत संगीत ऐकून खूप खूप बर वाटत. गीत हृदयात स्थान निर्माण करून बसलय ❤
@shubhangikalingan9793
@shubhangikalingan9793 Жыл бұрын
मी लहान असल्यापासून ऐकते डोळयात पाणी येत लेखक गायक संगीतकार या सर्वांना नमस्कार
@parkarsareehouse4158
@parkarsareehouse4158 Жыл бұрын
अजारा... अमर... 💕💞💖💌🇮🇳
@sureshnagarkar9792
@sureshnagarkar9792 3 жыл бұрын
Wah ! Lajawab ! Apratim !
@arechb
@arechb 7 жыл бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही अप्रतिम रचना अप्रतिम गायन अप्रतिम संगीत
@anilpurwar3810
@anilpurwar3810 5 жыл бұрын
सुंदर अतिसुंदर ‌"""!!!
@manulalpatil8279
@manulalpatil8279 3 жыл бұрын
अतिउत्तम ,श्रवणीय गीत आणि ईश्वरीय देणगी लाभलेले गायक.
@mumtajsayyad8982
@mumtajsayyad8982 2 жыл бұрын
है माझया भावा चे आवडते संगीत कार गीत कार होते अमीन शेख आकलुज
@pravinpalaskar7825
@pravinpalaskar7825 4 жыл бұрын
सुवर्णकाळ काय होता बहुतेक ही अशी गाणी 25 ते 30 वर्षांनीं परत ऐकली का त्या काळात घेऊन जातात ..खरोखरच अप्रतिम ..आवाज , संगीत, अर्थ ..सगळं कसं खुपच छान ...
@kishorkulkarni1399
@kishorkulkarni1399 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranjanjoshi3483
@ranjanjoshi3483 Жыл бұрын
अतिशय सुंदर भावपूर्ण मंजुळ स्वर अविट गोडी
@rameshtingle9818
@rameshtingle9818 Жыл бұрын
पद्म गन्ध पूरसकार सुशोभित बधाई एवं शुभेच्छा।।🌹🎉🙏💐🌹🎉🙏💐
@ankushkhetmalis1866
@ankushkhetmalis1866 3 жыл бұрын
माझ्या हायस्कूल मध्ये दररोज सकाळी हे गीत होत असे खूप खूप प्रसन्न वाटे
@aartipai8320
@aartipai8320 Жыл бұрын
ह्या गीतांतील गायिका वाणी जयराम ह्यांचे आज दुखःद निधन झाले ,नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले .RIP. __Aarti Pai
@saurabhkatakdounde5630
@saurabhkatakdounde5630 3 жыл бұрын
जुन ते सोन #PanditKumarGandharva सर तुम्हाला मानाचा मुजरा 🙏😊 एकच खंत वाटते की प्रेक्षक वर्ग अश्या दुर्मिळ , सुंदर गितांना का (disliked) च्या बटणाचा वापल करतात ? 😔
@arungondhali1904
@arungondhali1904 2 ай бұрын
मला हे गाणे ऐकले की खुप खुप समाधान वाटते व कान तृप्त होतात. गायक गायिका यांना त्रिवार वंदन
@mastkalandr
@mastkalandr Ай бұрын
💐🙏
@vrushaliwaghmare9024
@vrushaliwaghmare9024 3 жыл бұрын
मी कुमार गंधर्वांनी गायिलेली गाणी खूप ऐकतो मला खूप आवडतात,
@sudhakardeshmukh246
@sudhakardeshmukh246 5 жыл бұрын
मराठी रंगभूमी ची सेवा करणाऱ्या कलाकारांना अनेक अनेक धन्यवाद । ज्यांनी संगीतामध्ये खरोखर च प्राण फुकले ।पुष्कळ नामी कलाकारांना याचे श्रेय दिल्या जाते । याची जाणीव त्यांनात्यांनाच असू शकते जे खरोखरच आजही याची जोपासना करीत आहेत ।
@Swastishri
@Swastishri 3 жыл бұрын
फार भारी फारच !! सोनेरी गाणं
@ramchandramore4656
@ramchandramore4656 3 жыл бұрын
अश्या संस्कारात आम्ही वाढलो आमची पिढी भाग्यवान होती
@spatil4192
@spatil4192 2 жыл бұрын
मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा रविवारी आपली आवड हा कार्यक्रम रेडिओ वर लागायचे खूप आवडतं गाणं माझं
@sharadchikhale3945
@sharadchikhale3945 Жыл бұрын
वाणी जयराम यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
@rsanjay1
@rsanjay1 8 жыл бұрын
मी हे गाणे प्रथम 'देव दिना घरी धावला' या संगीत नाटकात ऐकले. त्याची जादू आजही कायम राहली आहे.
@mastkalandr
@mastkalandr 8 жыл бұрын
+Sanjay Ratnaparakhi .. आवडती,अजर अमर कृती .. वाटणे बदल आभार मित्रा !
@sanjaydighade1851
@sanjaydighade1851 3 жыл бұрын
असे संगीत अशी गाणी असे शब्द असा शब्दांचा मेळ परत होणं नाही अशी श्रवणीय गाणी गाणारे कलावंत गायक खुपच थोर आहेत 🙏👏
@abhijitdevkar9482
@abhijitdevkar9482 3 жыл бұрын
अप्रतिम परत परत ऐकावेसे वाटते असे गाणे🙏🙏
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 179 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 44 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 43 МЛН
'Nirbhay Nirgun Gun Re' sings Pt. Kumar Gandharva
10:14
ajab shahar - kabir project
Рет қаралды 640 М.
Sagara Pran Talamalala | सागरा प्राण तळमळला
28:37
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
Sanga Mukund Kuni Ha Pahila   Amar Bhoopali
4:33
ninja78
Рет қаралды 1,8 МЛН
he surano chandra vha jitendra abhisheki
8:07
SuperEagleinthesky
Рет қаралды 5 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 179 МЛН