राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी व्याकरणाचे प्राध्यापक श्री प्रविण निपाणे सर सामुदायिक प्रार्थनेवर व्याख्यान
Пікірлер: 2
@sanketbalpande24214 жыл бұрын
खूप छान सर । या जगाच्या पाठीवर एकमेव असे वं. श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्य व विचार ( सामुदायिक प्रार्थना व ग्रामगीता ) असे आहेत. या साहित्याचा अवलंब केल्याशिवाय एक आदर्श तसेच सुसंस्कृत युवक घडूच शकत नाही. कारण यासाहित्यामुळेच व विचारामुळेच आज मी घडलो. मला आज पण ते माझे मागील 3 4 वर्षा आधीचे जीवन आठवते ते कसे होते न आज कसे आहेत. हे फक्त महाराजांच्या साहित्यामुळेच घडू शकले.🙏 जय गुरू 🙏