रात्रीच्या जेवणात खेकड्याचा रस्सा Crab Curry 😍 | कोळीवाड्यातील मेजवानी | S For Satish | Shrivardhan

  Рет қаралды 202,648

S FOR SATISH

S FOR SATISH

Жыл бұрын

रात्रीच्या जेवणात खेकड्याचा रस्सा Crab Curry 😍 | कोळीवाड्यातील मेजवानी | S For Satish | Shrivardhan #RatrichyaJevnatKhekdyachaRassa #CrabCurryRecipe #KoliwadyatilMejvaniCrabCurry #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Пікірлер: 277
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Жыл бұрын
गरीब माणसं ही फार मोठया मनाची असतात हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे. तुमचा पाहुणचार या ताईंनी चांगला केला.खेकड्याचं जेवण अती उत्तम. सतीश भाई तुमचा विडिओ खूप छान झाला आहे. (दासगांव ).
@rahulpardikar5444
@rahulpardikar5444 Жыл бұрын
👍👍👍👍
@SS-nakshatra
@SS-nakshatra Жыл бұрын
सतीश किती भाग्यवान आहात अश्या दिलदार माणसाकडे जेवायला मिळाले खरेच हॉटेल मध्ये ही आपुलकी मिळत नाही पण कोकणात मात्र मला खूप छान आग्रहाने जेवणाचा अनुभव आहे या ताईच स्वैपाक घर स्वच्छ होते कष्ट करून हसतमुखाने जगणारे वाटले
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
कोकणची माणसे साधी भोळी 😍
@rajakhiroadkar5962
@rajakhiroadkar5962 Жыл бұрын
Chan 🌺🌺🌺dada
@rajendranakti7451
@rajendranakti7451 Жыл бұрын
कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी. ही म्हण ऐकुन प्रचलीत आहे त्या म्हणीचा खरा प्रत्यय आला. खेकडे वाल्या ताईंना सलाम. कुठलंही नातं नसतांना त्यांनी इतक्या उत्सुकतेने जेवण करून दिलं. खुप छान मस्त झकास व्हिडिओ
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
लई भारी दादा कारण सर्वसाधारण लोकांमधे जाऊन व त्यांच्या घरी जाऊन तो जो अपुलकेपणा आहे तो आमाला भरपूर आवडला मस्त आणि त्या ताईंचा सोभाव पण मस्त होता 👌👌👍👍♥️♥️😍🙏
@alpeshshedge8641
@alpeshshedge8641 Жыл бұрын
दादा एकदम बरोबर बोलात की मंडणगड आणि श्रीवर्धन सेम भाषा आणि कल्चर पण सेम आहे ♥️
@anurengade8370
@anurengade8370 Жыл бұрын
त्या ताईंचा स्वभाव फारच छान आहे , आमचे पण घर असेच आहे गावाला. घर तर आहेच छान पण त्या घरातील lahan- थोर सर्वच खूपच छान - गोड माणसे आहेत. साधी आणि प्रेमळ माणसे आहेत सर्व 👍👌👌👌
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 8 күн бұрын
सतीश भाऊ फारच छान.ताईने पण जेवण छान बनवले आहे.कोकणी माणूस हा गरीब असो अथवा श्रीमंत किती प्रेमळ आणि भाबडा असतो.प्रत्येका चा आदर करतो.सतीश तुम्ही ताई कडून मासे विकत घेऊन त्यांच्या घरी जेवण केलेत .एक छान संदेश गेला.माणुसकी प्रेम अजून जिवंत आहे. म्हणून तर म्हणतात येवा कोकण आपलाच आहे. छान video बनवले आहे.
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 Жыл бұрын
कोकणची माणसं... साधी_भोळी... काळजात त्यांच्या भरली शहाळी ❤️✅🤩🌍💯😎🙌👌💪☺️😎🤗🙌👌👌👌👌
@rahulchaulkar3789
@rahulchaulkar3789 Жыл бұрын
धन्यवाद दादा आमाच्या घरी गेल्यात गेलात गावी .आणि ती मझी ताई आहे आणि आमीच नवीन पनवेल सेक्टर ९ ला राहतो.
@pradipkhopatkar9968
@pradipkhopatkar9968 Жыл бұрын
मी सुद्धा श्रीवर्धन चा आहे .पण हे गावा श्रीवर्धन दांडा आहे व्हिडीओ खुप छान. जय सद्गुरू, 🙏
@udaypasalkar5909
@udaypasalkar5909 Жыл бұрын
सतीश भाऊ खूप छान व्हीडिओ आहे जो साधेपणा तुम्ही दाखवता खूप chan वाटतं पाहून मी दापोली tangar चा आहे तुमचे सर्व व्हीडीओ पाहतो गावकरी लोकांच जे साधेपणा पाहून खूप छान वाटतं आणि तुमचे वेगवेगळे व्हीडीओ आपली भाषा खूप छान कोकणी माणसा सारखं पाहुणचार हे अस कुठेच पाहायला मिळत नाही खूप छान धन्यवाद असेच वेगवेगळे व्हीडीओ पाठवत राहा पुन्हा एकदा धन्यवाद
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
❤️❤️🙏
@sanaparab6073
@sanaparab6073 Жыл бұрын
कोकणातल्या यूट्यूबर्सना विनंती नुसते कोकणावर आधारित व्हिडिओ बनवून पैसे कमावत बसू नका, कोकण वाचवायलाही पुढाकार घ्या. #SayNotoRefinery #SayNotoMining
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Жыл бұрын
खुप छान जेवण . मोठमोठ्या हाॅटेल मधे जाण्या पेक्षा ह्यां गरिबांच्या घरी राहव गरिबांना मदत म्हणुन खरच छान ..
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
ताईंनी तुमचा खूप छान पाहुणचार केला. खेकड्याचा रस्सा अप्रतिम झाला. Nice vlog 👌
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, जबरदस्त रेसिपी , एकदम गावरान स्टाईलमधे, झणझणीत, झकास, मन मिळाऊ कुंटूब , मस्त, मजा आली😋😋👌👍
@kanchanpandire999
@kanchanpandire999 Жыл бұрын
दादा 1नंबर आपली कौकणची माणस लय भारी प्रेमळ कौकणची माणस साधी भौळी त्याच्यां काळजात भरली शाहाळी
@mahadevmahadik9908happy
@mahadevmahadik9908happy Жыл бұрын
आम्ही यांनी ही मोठ्या मनाची असतात .थॉकयु चांगले झाले जेवून धंन्यवाद .
@bhavanameher7225
@bhavanameher7225 Жыл бұрын
जय सद्गुरु भाऊ आणि ताई खूप छान व्हिडिओ आणि त्या ताईंचा स्वभाव खूप छान खूप मोठ्या मनाची होत्या त्या अशी मानस खूप कमी भेटतात
@gayatrigokarn745
@gayatrigokarn745 Жыл бұрын
Super tasty crab curry 🍛 😋. Lady was so sweet. Thanks, got to see new receipe of crab.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Жыл бұрын
Tasty crab curry aani khup chaan family chaan pahunchar kela
@niteshgotawade8739
@niteshgotawade8739 Жыл бұрын
सतिश तुझा रटाटे मसाला अशा ठिकाणी भेट का देत नाही. त्याना पण चांगल वाटल असते.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
He unplanned hota,
@rameshayar5033
@rameshayar5033 6 ай бұрын
खुप छान आपले विडीओ खुपचं छान असतात.या विडीओतील घर दुसऱ्या कुणाच्या विंडीजमध्ये बघितलं अस वाटतं धन्यवाद!
@sachinkadam9566
@sachinkadam9566 Жыл бұрын
खरंच दादा वहिनी बोल्या त्या प्रमाणे आमच्या तोंडला पाणी सुटले 😊😊😋😋❤️❤️
@jitendrasonawanevlog4862
@jitendrasonawanevlog4862 Жыл бұрын
👌👍❤️मी पन खुप छान व्हिडिओ बनातो एकदा पहा लोक पन खुप सपोर्ट करत आहे मी त्याचे पन आभार मानतो मी त्याना
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
खुपच छान आहे व्हिडिओ खेकड्याचा रस्सा आणि जेवण. पण एक सांगावेसे वाटते सतिश दाखवायचं रहातं बाजूला आणि गप्पा जास्त होताना दिसते त्यामुळे थोड्या गप्पा कमी करुन काही दाखवण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल ‌🙏🥰
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
खूप सुंदर दादा, मस्त माणसं पण ती सर्व छान होते, आणि जेवण पण छान होतं. 👌👌👌👌👍👍👍👍
@priyankasawant7968
@priyankasawant7968 Жыл бұрын
Kiti chhan olakha nasatana khekade karun ghatale kiti mast
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Khupchan dada nice family tasty YUMMY Mouth watering recipe thanks 🙏😋👍🌹👌
@vithabaikamble3747
@vithabaikamble3747 Жыл бұрын
दादा तुमच्या गावाकडील व्हिडीओ खूप छान असतात.
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan Vlog! ❤️
@jayashreechaudhari4633
@jayashreechaudhari4633 Жыл бұрын
लय भारी video आहे👌👌👍
@sangeetakadam6063
@sangeetakadam6063 Жыл бұрын
Khup mast Chan pahunchar kela daaa .....
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 Жыл бұрын
कूप छान रेसीपी मस्त आई लव खेकड़ा
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
Khup Chhan Dada 🥰🥰🥰
@rohanveta6394
@rohanveta6394 Жыл бұрын
Ek number volg hota dada 👌👍
@PalgharSanskruti
@PalgharSanskruti Жыл бұрын
दादा खूप छान व्हिडिओ आहे beautiful palace hotel
@maheshrevaskar7658
@maheshrevaskar7658 Жыл бұрын
Kay veglach experience hota nahi ka ! kolivadyat yeun khekda curry khanyachi majjach vegali ahe!! nice video!!! tumhi nehmi hotel chi taste dakhavta... ya video chi majjach vegli.. True experience... true people. Sambhalaun ghyaychi kahich garaj nahi, gharguti jevnacha tumhi swad ghetlat ani amhi video chi maja ghetli.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you❤️
@amitmodak5246
@amitmodak5246 Жыл бұрын
SUPERB... VIDEO. ( SATISH DA) ... SUPERB PEOPLE ( DEEPALI TAI & HER FAMILY) ... SUPERB FOOD ( CRAB CURRY) ... SUPERB PLACE ( KOLIWADA,SHREE WARDHAN) .... I AM SPEECH LESS.... THANKS & REGARDS... .
@user-kl7zl1mu8k
@user-kl7zl1mu8k Жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे आजचा लय भारी
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Жыл бұрын
Satish he koli lok khup premal asatat. And tai ne khup chan khekade banvale.
@bhagyashreetabib7474
@bhagyashreetabib7474 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰
@madhaviberde795
@madhaviberde795 Жыл бұрын
मस्तच पाणी सुटले
@dipalichogale7085
@dipalichogale7085 Жыл бұрын
खुप छान video
@sanjaykumarsutar5214
@sanjaykumarsutar5214 Жыл бұрын
खुपच छान जेवण बनवले खेकडयाचा रससा चवदार आहे
@sunitagowari5285
@sunitagowari5285 Жыл бұрын
Khupch chaan 👍👍👌👌
@amitpatil8867
@amitpatil8867 Жыл бұрын
Khup mst manmilau family💞
@anushkakadam6982
@anushkakadam6982 Жыл бұрын
Khoop chan video banwta dada👍🏻🙏🏻
@sonikanaik6398
@sonikanaik6398 Жыл бұрын
Khup Chan👌👌👌
@KUNAL-lw8oc
@KUNAL-lw8oc Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ एक नंबर
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ होता 👌👌
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 Жыл бұрын
Khup bhari video
@sujaymore5020
@sujaymore5020 Жыл бұрын
Chan watl video bagun dada👍
@ritagharat4539
@ritagharat4539 Жыл бұрын
खुप छान वाटलं बघुन 😊मी पण आज खाले 🦀आम्ही चिम्बोरी बोलतो खेकडे नाही 😀
@my.twins.princess
@my.twins.princess Жыл бұрын
खूप छान 👌👌
@vaishaliamberkar8159
@vaishaliamberkar8159 Жыл бұрын
तुम्ही खुप खुप मजा करता जेवण करता हे बघून आमच्या तोंडाला पाणी सुटतो
@sandeshpawar8589
@sandeshpawar8589 Жыл бұрын
छान व्हिडिओ दादा
@sheetalghanekar8439
@sheetalghanekar8439 Жыл бұрын
मस्त 🙏👍
@bhausahebmalkar1591
@bhausahebmalkar1591 Жыл бұрын
Mast Bhau zkas resipi
@ashokthite134
@ashokthite134 Жыл бұрын
खुप भारी दादा ....गरीब मानसं ही फार मोठ्या मनाची.. असतात ‌
@tejashreekalsekar2823
@tejashreekalsekar2823 Ай бұрын
Khup khup chhan
@prajumithbavkar2902
@prajumithbavkar2902 Жыл бұрын
Khupch chhen vlog aani thumi jevyla gela tai khup sadya simple pan khupnchhen vatel thumi aapla gartlya sark tysaobt hota khupch mst mans joden dada vahini thumchkdun shikava...
@shantishirke8916
@shantishirke8916 Жыл бұрын
Crab 🦀🦀 curry recipe it's looks yummy and the family was good ek number video bahu. 👍👍
@cheryldlima3830
@cheryldlima3830 Жыл бұрын
Crab look delicious. With rice roti
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 9 ай бұрын
Khup chan
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 Жыл бұрын
खूप छान
@suryakantvapilkar3196
@suryakantvapilkar3196 Жыл бұрын
मस्त मित्रा......
@mayurishinde3629
@mayurishinde3629 Жыл бұрын
Khop chan 👌👌😋
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 Жыл бұрын
खूप छान सतीश भाऊ
@Tanaya0611
@Tanaya0611 Жыл бұрын
Total jevnache kitti पैसे झाले. In future upovogi hoil.
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 Жыл бұрын
Khupch bhari
@shwetakadam815
@shwetakadam815 Жыл бұрын
Aajcha pn video bhari
@shantidalvi564
@shantidalvi564 Жыл бұрын
Masat hota video aamch pan vatan asach asate
@vaijusmagic6773
@vaijusmagic6773 Жыл бұрын
खूपच सुंदर
@ranjanapaithane5909
@ranjanapaithane5909 Жыл бұрын
खुपचं भारी होत सगळ
@sushamgamre2435
@sushamgamre2435 Жыл бұрын
खूपच छान कालवण केले
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 Жыл бұрын
Very nice vedio .nice ur way satish dada I like to much all family together n supporting others also
@shwetanigde9004
@shwetanigde9004 Жыл бұрын
khup chan manas ahet🙂
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 2 ай бұрын
मस्तच❤❤❤😊
@ajurane.1993
@ajurane.1993 Жыл бұрын
मस्तच👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@meghanahalaye894
@meghanahalaye894 Жыл бұрын
मस्तच, आम्ही पण कोकणातले गुहागर चे
@amolchivilkar8184
@amolchivilkar8184 Жыл бұрын
कोकणातील माणसं खूप प्रेमळ असतात दादा
@ujwalawankhede2006
@ujwalawankhede2006 Жыл бұрын
Ashe mayadu lok shaharat midat nahi.kiti premani Taine jevan banavale.ya mejwaniche kitihi paise dile tari kami ahe.aaj Kal Koni paani vicharat nahi
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Жыл бұрын
Koli lokanch jivan kas asat te klal nice vlog
@kutikapatil9112
@kutikapatil9112 Жыл бұрын
Khup chan dada
@smitabhogil267
@smitabhogil267 Жыл бұрын
मानस जोडण्याची कला खूप उत्तम आहे तुम्हाला
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 Жыл бұрын
Mansacha swabhaav changla asel tar manse apoaap jultat
@paruborse5048
@paruborse5048 Жыл бұрын
Khup bhari
@nirmeetraorane8129
@nirmeetraorane8129 Жыл бұрын
Khup Chan Video aahe 👍👍👍
@prakashghel1420
@prakashghel1420 Жыл бұрын
Lai bhari bhau
@vijayajawale7669
@vijayajawale7669 Жыл бұрын
दादा ताईने जेवन छान बनवल👌👌
@premnathmhatre6933
@premnathmhatre6933 Жыл бұрын
1 no bhaus chimbori rasa 1no 👌👌👌
@jalluyele816
@jalluyele816 Жыл бұрын
खूप छान दादा
@bhavinbhosale2339
@bhavinbhosale2339 Жыл бұрын
Khup chhan dada maja taluka ahe shreewardhan
@swapnatate8597
@swapnatate8597 Жыл бұрын
Ati sunder
@yashshejwal3909
@yashshejwal3909 Жыл бұрын
Kadak ❤️
@sarikagawand5892
@sarikagawand5892 Жыл бұрын
Pranju school madhe jate ki nahi, please don't ignore education
@saru6861
@saru6861 Жыл бұрын
खुप छान आहे तोंडाला पाणी सुटले
@pralhadsagar8358
@pralhadsagar8358 Жыл бұрын
Best👍
@linathakkar9386
@linathakkar9386 Жыл бұрын
Dada mast..👍😊
@raziamullaji6335
@raziamullaji6335 Жыл бұрын
Khoop chaan
@shaheensajid8859
@shaheensajid8859 Жыл бұрын
Mast hai bhai 👌👌👌👍👍👍👍👍😋😋😋
@anagharaut4763
@anagharaut4763 Жыл бұрын
Nice vedio 👌👌👌👌👌
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 19 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН