No video

रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे स्वामींचा ही प्रार्थना व मंत्र ऐका सकाळी चमत्कार बघा-श्री स्वामी समर्थ

  Рет қаралды 1,085,539

RV Bhakti India

RV Bhakti India

Жыл бұрын

Title - Swami Samarth Prathana And Mantra
Singer - Tejeswiniee Ingle
Music : Shrikrishna Shambaji Sawant
Producer : Bhakti Vision / Prakash Parkar
Label - Rv Bhakti India Bhakti Vision #rvbhaktiindia #Bhaktivision
श्री स्वामी समर्थ🙏 🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
नमस्कार, "श्री स्वामी समर्थ"
आपल्या Bhakti vision - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थां,श्री दत्तगुरूं,श्री महालक्ष्मी,श्री विष्णु, श्री महादेव,श्री दुर्गा, महाकाली , श्री खंडोबा, श्री रेणुका, श्री राम, श्री हनुमान, श्री गणेश {गणपती } चे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र,आरती, स्तुति, चालीसा, माला मंत्र,व नामावली या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
जय श्री स्वामी समर्थ .. या चॅनेल ला नक्की subscribe / rvbhaktiindia करा🙏ही नम्र विनंती🙏
◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆ जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ
Subscribe to our channel and keep receiving refreshing content
/ @rvbhaktiindia
Bhakti vision leads you to the best devotional tracks.
There Is A Wide Range Of Aarti, Shlok, Bhajan, Chalisa, Mantra, Jaaps Stotra , Katha Aarti's, Mantras, Meditation Chants, Jaap, Shlokas,
Sandhyakalche Shlok संध्याकाळचे मंत्र Maruti Stotra Daily Prayersdevotional Prayers Peacefull Songs Shlokas Sprituals Ram Raksha Sakalche Shlok Daily Shlok महालक्ष्मी नामस्मरण संध्याकाळ चे श्लोक Tarak Mantra Shree Suktam Shree Sukta Mahalaxmi Renuka Ekadashi Tulsivivah Tulshiche Lagna महालक्ष्मी नामस्मरण महालक्ष्मी मंत्र महालक्ष्मी आरती Sadasarvadayog Amritwani And Kirtan's. Shree Krishna Mantras , Swami Samarth Mantra Hanuman Amritwani , Ganesh Amritwani ,Ram Mantra, Laxmi Mantra , Santoshi Maamantra , Sherawali Mata , Aarti Sangrah , Morning Mantra ,Shiv Mantra , Shanidev Jaap, , Vishnu Bhajan , Saibaba Bhajan , Devi Maa Bhajna , Laxmi Aarti , Ganesh Aarti , Om Jai Jagdish Aarti , Shiv Aarti , Hnauman Aarti ,Shani Aarti , Santoshi Mata Aarti , Sai Arati Somvar Special Bhajan ,Many More Bhajan....And Devotional Songs Which Will Take You Beyond The World Of Bhakti. The Content Will Be Useful And Soothing At All Times Of The Day And In The Different Prahars When You Want To Listen To.
Connect with the Divine and with all beings around you.
Bhakti vision promises of the best of the spiritual world, leading you to spiritual path and the inner most divine Peace.
Connect us on - #RVBhaktiindia. Don't forget to LIKE the video and comment.
Music in this video
Learn more
Listen ad-free with KZfaq Premium

Пікірлер: 2 700
@KhandhuKanade
@KhandhuKanade 2 ай бұрын
माझा भाऊ मागील 17दिवसापासून icu मध्ये आहे तो अजून सुधधीवर नाही सर्व स्वामी भक्तनो प्रार्थना करुन माझ्या भावाला लवकर शुध्दीवर आणावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@samirghadi3463
@samirghadi3463 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@nikitamohod7
@nikitamohod7 5 күн бұрын
P
@ajitmonde7211
@ajitmonde7211 2 күн бұрын
Shree Swami Samarth 💐🎉
@user-cr9zh4ci4l
@user-cr9zh4ci4l 18 күн бұрын
देवा सर्वांना सुखी समाधानी ठेवा आजारी लोकांना बरे करा सर्वांच्या अडचणीतून मार्ग दाखवा श्री स्वामी माऊली🙏🙏
@snehashriwagh9159
@snehashriwagh9159 Ай бұрын
सर्व आजारी लोकांना बरे करावे असे स्वामी चरणी मे प्रार्थना करते व ते लवकरात लवकर सर्वजण घरी यावे अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
@VijayshreePatil-ui6nf
@VijayshreePatil-ui6nf 3 ай бұрын
माझा मुलगा खूप आजारी आहे i cu mde आहे सर्व स्वामी भक्तांनी त्याला प्रार्थना करून त्याला लवकर करून घरी परत आणावे जय स्वामी समर्थ
@user-sw4xu6mf6q
@user-sw4xu6mf6q 3 ай бұрын
swamincha ashirvad aahet tyacha barobar
@sonu-lg4yx
@sonu-lg4yx 3 ай бұрын
Swami change Kartil Jay Shri swami Samarth Maharaj ki jay
@mrunalsalkar9483
@mrunalsalkar9483 3 ай бұрын
Shree swami samarth taai 🙏🙏
@samirghadi3463
@samirghadi3463 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@varshachavan3012
@varshachavan3012 Ай бұрын
स्वामी आहेत पाठीशी नका काळजी करू 🙏🙏🌹🌹
@dattprasadmahajan3365
@dattprasadmahajan3365 4 ай бұрын
सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना करतो.II श्री स्वामी समर्थ II
@vivek_patil_3630_
@vivek_patil_3630_ 5 ай бұрын
माझी बायको मागील 11 दिवसांपासून ICU मध्ये आहे.सर्व स्वामी भक्तांनो तिला बरे वाटून लवकर घरी सोडावे म्हणून स्वामी माऊलीकडे प्रार्थना करा.... जय श्री स्वामी समर्थ_❤️🥺💐
@kailaswadmare8141
@kailaswadmare8141 4 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@user-ex1zu4nq5y
@user-ex1zu4nq5y 4 ай бұрын
Shree swami samrth
@pravina333
@pravina333 4 ай бұрын
स्वामी महाराज यांच्या पत्नी ला लवकर बरं करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@user-bo5ni9qb8g
@user-bo5ni9qb8g 4 ай бұрын
Shri Swami samartha
@SUPRIYA3692
@SUPRIYA3692 3 ай бұрын
माझा नवरा गेले 10 दिवसांपासून सगळ्या स्वामी स्वामी भक्तांनी प्रार्थना करा त्याला बरे वाटू दे रोज क्रिटिकल कंडिशन होत आहे ❤😢 स्वामी तुमच्या अद्भुत शक्ती चमत्कार दाखवा
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Ай бұрын
सर्व संकटे दुर करा स्वामी समर्थ महाराज की जय
@ranideshmukh879
@ranideshmukh879 4 ай бұрын
सगळ्यांना सुखी ठेव हिचं तुमच्या चरणी प्रार्थना स्वामी 🙏
@bansinarwade7191
@bansinarwade7191 6 ай бұрын
आजारी असलेल्या मुलाचे आजारपण लवकर बरे होओ ही स्वामी माऊलीकडे प्रार्थना श्री स्वामी समर्थ💐💐💐💐
@rohinibhalekar4865
@rohinibhalekar4865 3 ай бұрын
Shre Swami Samarth 🙏
@umavatipatil5467
@umavatipatil5467 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@priyankapokale9672
@priyankapokale9672 3 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@samirghadi3463
@samirghadi3463 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@himanshucomputereducation204
@himanshucomputereducation204 8 ай бұрын
माझे वडील काल पासुन दवाखान्यात आहे. बेशुद्ध अवस्थेत त्यांना लकवा आणि डोक्याची नस दबल्या मुळे रक्त जमा आहे. तरी सर्व स्वामी भक्तांना हात जोडून विनंती आहे की माझे बाबा लवकर शुध्दी वर आले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी स्वामी च्या चरणी प्रार्थना करावी. अशी आपणास हात जोडून विनंती. जय स्वामी समर्थ
@ganeshmalap-wx4ve
@ganeshmalap-wx4ve 2 ай бұрын
तुमचे वडील लवकर बरे होतील स्वामींवर तूमचा विश्वास ठेवा. सेवा करा सेवेकरी व्हा. गरीब लोकांना दानधर्म करा. श्री स्वामी समर्थ 🙏
@elizabethkoletkar1714
@elizabethkoletkar1714 2 ай бұрын
Your father will be alright U don't worry Swami will never upset u
@jayeshripatil495
@jayeshripatil495 5 күн бұрын
Shree Swami Samarth
@user-ew4jy5vq7j
@user-ew4jy5vq7j 12 сағат бұрын
Tumchya vadlana aata kase vaatat aahe
@bansinarwade7191
@bansinarwade7191 3 ай бұрын
आजारी असलेलया सर्व भक्तांचे दुख दूर करा हीआई चरणी प्रार्थना💐💐
@bansinarwade7191
@bansinarwade7191 3 ай бұрын
स्वामी आई मला नागिन कपाळावरझाली आहे तरी स्वामी आई लवकर बरे करा ही तुमच्या चरणी प्रार्थना 💐💐💐
@alkamayekar7881
@alkamayekar7881 3 ай бұрын
काय औषध केले? माझ्याही डोक्यात मागील डाव्या बाजूस झाली होती 3 महिन्यांपूर्वी परंतु अजून नसांमध्ये भयंकर जळजळ होते आहे
@prashant0826
@prashant0826 7 ай бұрын
श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🕉️🕉️❤️❤️🙏🙏
@vijayagollar1215
@vijayagollar1215 Ай бұрын
Srwanchi sanket door Kara Swami sarwana sukhi thewa❤❤
@SomnathGawade3993
@SomnathGawade3993 Жыл бұрын
माझे वडील मागील 3 दिवसांपासून पॅरालिसीस होऊन ICU मध्ये आहेत. सर्व स्वामी भक्तांनो त्यांना बरे वाटून लवकर घरी सोडावे म्हणून स्वामी माऊलीकडे प्रार्थना करा....जय श्री स्वामी समर्थ💐💐
@ashi4083
@ashi4083 11 ай бұрын
Nkki bre hotil
@deepalimukhekar276
@deepalimukhekar276 11 ай бұрын
नक्की लवकर बरे होतील.. श्री स्वामी समर्थ
@nitagoriwale4527
@nitagoriwale4527 11 ай бұрын
​@@ashi4083lll
@sharmishtha9403
@sharmishtha9403 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@sadhanayadnik
@sadhanayadnik 11 ай бұрын
​@@ashi4083🥳11१🥳🥳🎂
@urmilalokare5823
@urmilalokare5823 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी निरोगी आनंदी ठेवा . आर्शिवाद दया .
@user-kp6si1jo7e
@user-kp6si1jo7e 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@lalitsawant9228
@lalitsawant9228 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझी पाठदुखी बरी होऊ दे.
@anitakambale1122
@anitakambale1122 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आई स्वामि समर्थ मि माझ्या मुला मुळे परेशान आहे माझे दोन मुल सि आर पि मध्ये आहे त पण खुप खुप वैसनि झाले आहे मि कितीही सागुन आयकत नाही श्री स्वामी समर्थ आस काय तरी करा कि त्याला सत बुधी चांगली दे निरोगी राहु दे माझ्या मुलगा बिमार सारखं राहते देवावर विश्वास नाही देवा आस काय चमत्कार कर की आमचा विस्वास बसलोय देवा आता परेत मला ही देवा वर विस्वास नवता पण आता माझ्या विस्वास बसत आहे श्री स्वामी समर्थ आई स्वामि समर्थ जय जय स्वामि समर्थ
@amolbhalerao5996
@amolbhalerao5996 7 ай бұрын
स्वामीं 2006 पासून तुमची सेवा तुम्हीच् माझ्याकडून करून घेतली ती ही माझ्या नकळत.. 2022 पासून मी मनोभावे तुमची सेवा करतोय काही चुकत असेल तर तुम्हीच बोला आणि जसं 2006 ते 2022 पर्यंत माझ्या पाठीशी उभे आहात तसेच रहा... चुकल्यास काठीने मारा पण आता साथ नका सोडू..श्री स्वामीं समर्थ ❤🙏🏻🌼🌺🌸🌷
@vijaydhamdhere7488
@vijaydhamdhere7488 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सदैव पाठीशी राहो हि श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤
@nakusagalve2914
@nakusagalve2914 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ सवाना सुखी निरोगी आनंदी ठेवा आशीवाद दया
@nivruttiyenpure5850
@nivruttiyenpure5850 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@MahaveerPatil-qg7bn
@MahaveerPatil-qg7bn 2 ай бұрын
Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami Samarth shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha
@rupalijadhav2600
@rupalijadhav2600 Жыл бұрын
छान आहे ❤श्री स्वामी समर्थ आई❤
@ArchanaPawar-zc3qg
@ArchanaPawar-zc3qg 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
@sushmakhadtare6174
@sushmakhadtare6174 4 ай бұрын
🎉
@babasahebgaikwad7919
@babasahebgaikwad7919 10 күн бұрын
Shree Swomi Samrtha Yuzya Ltupene Mazi Priy Patni Udya Ghari Yet Aahe Tula Koti Pranam Jay Swomi Samrth
@kavitachapode
@kavitachapode 9 ай бұрын
स्वामींनी माझ्याकडून नामस्मरण खूप खूप करून घ्यावे हिच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी नामस्मरण कधीच खंड पडू दे ऊ नका हिचं माझी ईच्छा जय जय स्वामी समर्थ❤❤
@ShraddhaGhosh123
@ShraddhaGhosh123 8 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी
@manisharakshe7770
@manisharakshe7770 7 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 🌺🙏🌺
@sanikabendre7851
@sanikabendre7851 Ай бұрын
माझे मिस्टर 12दिवस icu मध्ये आहेत त्यांना लवकर बरे वाटले पाहिजे श्री स्वामी समर्थ ❤
@samirmhaske4907
@samirmhaske4907 28 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@priyagawade644
@priyagawade644 27 күн бұрын
Shree Swami Samarth
@priyagawade644
@priyagawade644 27 күн бұрын
Swami bar kely tyna 🙏🙏
@pritamtrimukhe5958
@pritamtrimukhe5958 5 ай бұрын
Pritam, trimukhi Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli ❤️🙏🌹🌹🙏🙇🎉
@patilkondabai
@patilkondabai 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्यावर तूमचे आशिर्वाद राहू द्या ❤❤❤❤
@SaundarayaUbale-in6kc
@SaundarayaUbale-in6kc 10 ай бұрын
स्वामी लय अपेक्षा नाही पण प्रयत्नांना साथ देत रहा श्री स्वामी समर्थ महाराज 🙏✨❤️
@user-gv7zs6ui3d
@user-gv7zs6ui3d 8 ай бұрын
मी तुमच्या मताशी सहमत आहे
@pratibhamalik2865
@pratibhamalik2865 6 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ. स्वामी मला दुसरयाचं काहीही नको. फक्त मला माझ्या कष्टाचं जे येणं आहे ते लवकर मिळू दे. स्वामी ॰कृपा करा. सगळे अडथळे दूर करा. स्वामी मी तुमचे बाळ आहे. स्वामी माऊली तुमचे आशीर्वाद सदैव असू देत हि तुमच्या चरणी अखंड विनंती.
@AnushTandel
@AnushTandel Ай бұрын
Shri swami samarath mazya mulala abhyasakade jastit jast laksh devude aani navaryani aani mulani doghani pn maz ekun ghetl pahije kuthe jat asletari maza mat ghet lyashivay nahi gele pahije swami mazya prayntana yash dya swami aani lavakarat lavakar mala karjatun sankatatun baher kadha swami aani mala shakti dya aamhala tighana nirogi theva swami samarath
@JyotiramKadam-nt8nz
@JyotiramKadam-nt8nz 5 ай бұрын
श्री.स्वामी.समर्थ.जय.जय.स्वामी.समर्थ.हेदवातूझ्या.भक्ताचे.वडीलप्यारीलीस.मुळे.हस्यपीटल.मध्ये.अडमी.आहेत.त्याना.लवकारात.लवकर.बरे.करदेव.आसी.मी.तूम्हाला.प्रारथाना.करतो.श्रु.स्वामी.समर्थ.जय.जय.स्वामी.समर्थ
@user-pt6qo5iz9z
@user-pt6qo5iz9z 4 ай бұрын
आई गुरू माऊली समर्थ महाराज यांच्या तारक मंत्राचे पठण सतत चालू ठेवले तर वडिलांचे प्रकरूती लवकरच सुधारणा होईल
@user-zr2rq1xg4s
@user-zr2rq1xg4s 11 ай бұрын
स्वामी समर्थ माझी इच्छा कधी पूर्ण करतात तुम्ही मला विश्वास आहे तुमच्यावर 🙏🙏💐💐 माझी इच्छा लवकर पूर्ण करा श्री स्वामी समर्थ
@shalinidesai3720
@shalinidesai3720 10 ай бұрын
स्वामी तुमची इच्छा लवकरच करोत🙏श्री स्वामी समर्थ
@user-pm9vy1jk4v
@user-pm9vy1jk4v 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वीमी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@suvarnacharki6943
@suvarnacharki6943 13 сағат бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली सर्व स्वामी भक्तांना आलेल्या अडचणीवर मात करण्याची ताकद द्या त्यांचे मनोबल वाढवा आणि जे जे स्वामी भक्त आजारी आहेत आणि हॉस्पिटल मध्ये आहेत त्यांना लवकर बरं करा हिच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll 💐💐
@user-cr9zh4ci4l
@user-cr9zh4ci4l 10 күн бұрын
श्री स्वामी माऊली माझ्या मुलाच्या वेलीला फूल द्या त्याचा कामधंदा नीट चालू दे त्याच्या मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा स्वामी आई हीच तुमच्या चरणी प्रार्थना🙏🙏💐💐
@poojaingale9524
@poojaingale9524 11 ай бұрын
Shree Swami Samarth Maharaj ki Jai
@shalanghadge5457
@shalanghadge5457 9 ай бұрын
🙏💐श्री स्वामी समर्थ 💐🙏 आजारी असलेल्या आपल्या भक्त वडिलांस आपले कृपाछत्र द्यावे. ही आपल्या चरणी प्रार्थना. 💐🙏
@yashvantbucche1819
@yashvantbucche1819 3 ай бұрын
🌸श्री स्वामी समर्थ🌸
@savitamane444
@savitamane444 5 ай бұрын
आम्हाला लवकर बाळ होऊ द्या अशी प्रार्थना करा.🎉🙏🙏🙏🙏
@suvarnagawai9893
@suvarnagawai9893 5 ай бұрын
Shree Swami samartha
@PallaviGavali-vr3ii
@PallaviGavali-vr3ii 5 ай бұрын
Swami vr vishwas thyva tumchi icha purn hoeil jay swami samarth maharaj ki jay..
@poonamyeola1337
@poonamyeola1337 3 ай бұрын
Nakki iccha purn hoil .tai Swami aahet paathishi❤❤
@divyapol13
@divyapol13 3 ай бұрын
Shree Swami Samarth ❤
@vanitamachekar9984
@vanitamachekar9984 3 ай бұрын
Nakki honar sagle thik hoil Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@yashwaghmare12345
@yashwaghmare12345 6 ай бұрын
Shri Swami Samarth
@nayannayan7944
@nayannayan7944 7 ай бұрын
❤❤❤ Sri guru dattatrey nmaha ❤❤❤
@PushpaPoyekar
@PushpaPoyekar 6 күн бұрын
मी स्वामी चरणीय अशी प्रार्थना करते की जे कोणि जारी आहे ते सर्व लवकर बरे होवून आपल्या पिर्य माणसामधे परत घरी जावु देते श्री स्वामी समर्थ
@surekhaaher5324
@surekhaaher5324 Ай бұрын
स्वामी महाराज माझा भाचा ICU मध्ये आहे त्याला बरे वाटून घरी येऊद्या त्यास लहान दोन गोंडस मुली आहेत.महाराज तुमच्यावर माझा पूर्ण भरवसा आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर बरे कराल 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 महाराज,🙏🙏
@sanchikeer6241
@sanchikeer6241 Жыл бұрын
Shri Swami Samarth.
@sheetalsalve6602
@sheetalsalve6602 11 ай бұрын
🙏स्वामीराया म्हणजेच आई माऊली🙏🌹🍁प्रसन्न वाटतली👌
@arunkhairnar999
@arunkhairnar999 Ай бұрын
❤ श्री ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय माऊली शके शक्य अशक्य करतील स्वामी सगळ्यांना सुखात ठेवा स्वामी माऊली❤❤❤❤❤❤❤
@rekhajadhav3553
@rekhajadhav3553 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ
@mangalchabukswar1642
@mangalchabukswar1642 Жыл бұрын
धन्यवाद स्वामी समर्थ महाराज ❤❤
@namitapednekar2119
@namitapednekar2119 10 ай бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
@user-cr9zh4ci4l
@user-cr9zh4ci4l 12 күн бұрын
माझे संकट दूर करा माझ्या आईची स्मुती येवू दे तिला स्वतःहून तिचे करायला समजू दे स्वामी माऊली माझ्या कुटुंबाला सुखी समाधानी ठेवा स्वामी आई 🙏🙏💐💐
@user-qi4zm2lu9l
@user-qi4zm2lu9l 2 күн бұрын
सर्व स्वामी भक्तांना बरे करावे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@BadamArsul-cx2te
@BadamArsul-cx2te Жыл бұрын
ही प्रार्थना ऐकून खूप धीर आला मन प्रसन्न झाले मन प्रफुल्लित झाले
@sunitapawar2598
@sunitapawar2598 10 ай бұрын
Sri.swami.smarth
@sayleeraut1310
@sayleeraut1310 Жыл бұрын
स्वामी माझ्या पाठीशी रहा माझे आई बाबा तुम्ही ❤
@chandrakantha123pathak5
@chandrakantha123pathak5 15 күн бұрын
Shree. Swami. Samarth. Maharajki. Jay. Shree. Swami. Samarth. Maharajki. Jay. Shree swami. Samarth maharajki. Jay. Shree. Swami. SamRth. Maharajki. Jay. Shree. Swami. Samarth. Maharajki. Jay. Shree. Swami. Samarth. Maharajki. Jay. Shree. Swami. Samarth. Mahatajki jay. Shree. Swami. Samarth. Naharajki. Jay Shree. Swami. Smarth. Mahatajki. Jay. Shree. Swami. Samarth. Maharajki jay
@RenukaBhoye-ns2uv
@RenukaBhoye-ns2uv 23 күн бұрын
स्वामी समर्थ महाराज माझे मुलं शाळेत आहेत नुसते घरी येण्यास हट्ट करतात त्यांना तीथेच चांगलं सुखात राहुदया महाराज माझा तुमच्या वर पुर्ण विश्वास आहे की तुम्ही त्यांच्या वर कुर्ला दुष्टी ठेवा चांगले आनंदी असु द्या स्वामी माऊली
@user-nc3wq6ot8q
@user-nc3wq6ot8q Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ। अशक्य ही शक्य करतील स्वामी। 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@milanswar9391
@milanswar9391 Жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ. प्रार्थना खूपच छान आहे. मन भरून आले. स्वामी माझ्या डोक्यावर तुमचा हाथ असूद्या. तसेच मी कुठले काम करेन त्यात तुमची साथ असू दे. जय श्री स्वामी समर्थ. 🙏🌹
@shyamchandvale6189
@shyamchandvale6189 11 сағат бұрын
Shri Swami Samarth Jai Jai Shree Swami Samarth... Shri Swami Samarth Jai Jai Shree Swami Samarth... Shri Swami Samarth Jai Jai Shree Swami Samarth
@sharadpatil9663
@sharadpatil9663 16 сағат бұрын
जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@sunandamadavi5470
@sunandamadavi5470 Жыл бұрын
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏
@om_chavan_official
@om_chavan_official Жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@user-ij5lx7rm1d
@user-ij5lx7rm1d 5 күн бұрын
सर्व आजारी लोकांना लवकर बरं करा स्वामी माझी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
@Anjalinaikwadi
@Anjalinaikwadi 5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹 स्वामी समर्थ महाराज माझ्या मुली ची स्मृतिची पोट दुखी थांबवा🙏🏻🙏🏻🌹🌹
@kavitatupe272
@kavitatupe272 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाच्या पाठीशी रहा. गौरव च मन शांत कर त्याचं रक्षण कर. नेहमी त्याच्या पाठीशी रहा. त्याची प्रगती होऊ दे
@latikagaikwad3724
@latikagaikwad3724 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@prasanjitramteke1023
@prasanjitramteke1023 3 ай бұрын
Swami aai majaa bhavaa la tumchaa madati chi gharj ahe swami aai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ravipatil5165
@ravipatil5165 4 ай бұрын
माझी ईच्छा पूर्ण होऊन दे आणि माझ्या राजुची अडचण दूर कर
@user-bt5qm8sf4v
@user-bt5qm8sf4v 4 ай бұрын
Shree swami samartha
@priyadakhode7065
@priyadakhode7065 Жыл бұрын
स्वामी माझ्यावर कृपा करा . इच्छीत कार्य पूर्णत्वास न्यावे 🙏🙏🌷🌷 श्री . स्वामी समर्थ
@MalanKadam-pp7nr
@MalanKadam-pp7nr Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझी आई मजला ठाव द्यावा तुमची पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
@rupalikendhe7966
@rupalikendhe7966 21 күн бұрын
श्री स्वामी समर्थ सदैव पाठीशी राहो हि श्री स्वामी चरनी
@PrathameshMulik-lq4lm
@PrathameshMulik-lq4lm Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shardagabhale5230
@shardagabhale5230 11 ай бұрын
🙏❤🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 ☘️🌿🌟स्वामी महाराज लवकर मुलाच लग्न व्हावे हीच आपल्या चरणी प्रार्थना, विनंती, सदिच्छा 🙏❤❤❤
@sonkamblepksonkamblepk4542
@sonkamblepksonkamblepk4542 6 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏 सर्वांना आनंदी ठेवा सर्वांना निरोगी आरोग्य द्या जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rachanabharat8018
@rachanabharat8018 Жыл бұрын
खुप खुपचं सुंदर प्रार्थना आहे... दिवसरात्र म्हणत राहावे असे वाटते ...मनच भरत नाही माझे ....श्री स्वामी समर्थ माझे आई ... सर्वांचे कल्याण करा स्वामी...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sonaligaikwad9405
@sonaligaikwad9405 Жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त पृसंन श्री पादवलभ दिगंबरा श्रीअकलकोटक्षेत्र
@krupalig349
@krupalig349 21 күн бұрын
स्वामी सर्वांच आयु आरोग्य उत्तम ठेवा सर्वांच कल्याण करा सर्वांना सुखी ठेवा
@shardakulkarni3332
@shardakulkarni3332 Жыл бұрын
🙏🌹 shree Swami Samarth 🌹🙏 shree Swami Samarth 🌹🙏 shree Swami Samarth 🙏🌹 shree Swami Samarth 🌹🙏🙏🌹 shree Swami Samarth 🌹🙏
@MiraChitalkar
@MiraChitalkar 7 ай бұрын
❤❤ स्वामी माझ् पाठीशी उभे राहून रक्षण करा ❤❤या
@mtg011
@mtg011 2 ай бұрын
🌷📿🌷🙏 श्री गुरुदेव दत्त❤ अवधूत चिंतन करीत श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙇‍♀️ कोटी कोटी 3:09 प्रणाम🙇‍♀️🌹🙇‍♀️🌹🙇‍♀️🌹🙇‍♀️🌹🙇‍♀️🌹🙇‍♀️🌹🙇‍♀️🌹🙇‍♀️🌹🙇‍♀️🌹🙇‍♀️🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌼🌷☘🙏☘🙏☘🙏☘🙏☘🙏☘🙏☘🙏☘🙏☘
@meghabhagade3147
@meghabhagade3147 25 күн бұрын
सर्व आजारी लोकांना बरे करावे असे स्वामी चरणी प्रार्थना करते 🙏🙏
@meghapatil8383
@meghapatil8383 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏देवा यांच्या वडिलांना लवकर बरे कर
@arunpednekar4196
@arunpednekar4196 Жыл бұрын
🌹🙏ॐ श्री गुरुदेव दत्त 🕉️श्री स्वामी समर्थ 🌹🙏माऊली 🌹🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹🙏
@surekhakeluskar9578
@surekhakeluskar9578 10 ай бұрын
।।ऊँ अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः।।,🙏🙏🌸🌸
@bhausahebshelake9564
@bhausahebshelake9564 6 ай бұрын
​@@surekhakeluskar9578🎉🎉
@user-cr9zh4ci4l
@user-cr9zh4ci4l 3 күн бұрын
माझे काही चुकले असेल तर माफ करा श्री स्वामी आई माझे संकट दूर करा माझ्या पाठीशी माझी स्वामी आई आहे हा माझा विश्वास आहे माझ्या कुटुंबाला सुखी समाधानी संकटमुक्त करा श्री स्वामी आई जय जय स्वामी समर्थ💐💐🙏🙏❤️❤️
@ashwinigavhane527
@ashwinigavhane527 Күн бұрын
श्री स्वामी समर्थ माझी इच्छा पुर्ण होऊ देत ❤
@Kartiki224
@Kartiki224 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@patilkondabai
@patilkondabai 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ
@sonajibhosle2698
@sonajibhosle2698 8 ай бұрын
देवामलापैरलसारोगातूनमुकतीदया
@cursed3541
@cursed3541 6 ай бұрын
Shri Swami samarth 🌺🙏
@varshapatil3808
@varshapatil3808 2 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ माऊली कोटी कोटी धन्यवाद श्रीस्वामी समर्थ माझी आई आहे श्रीस्वामी समर्थ माऊली वर पूर्ण विश्वास आहे आणि माझा गरांचे संरक्षण करा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री पादवलभश्रीगुरूदेवदतपृसंन
@sulochanajagap4806
@sulochanajagap4806 8 ай бұрын
Sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha sri swami samrtha
@arunkhairnar999
@arunkhairnar999 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी
@riyanaik5205
@riyanaik5205 4 ай бұрын
Shree Swami samartha
@YuvrajGharal-qp6nx
@YuvrajGharal-qp6nx 21 күн бұрын
Shree Swami Samarth 💕🙏 Baba Y💕A Shree Swami Samarth, 💕👩‍❤️‍👨 Shree Swami Samarth 💕👩‍❤️‍👨 Shree Swami Samarth 💕🙏 Shree Swami Samarth 💕🙏 Shree Swami Samarth 💕🙏🙏💕
@ganeshmalap-wx4ve
@ganeshmalap-wx4ve 2 ай бұрын
हे स्वामी देवा या जगत सृष्टीत जे गरीब लोक आहेत. लहान लेकरं आहेत. (झोपडपट्टी मध्ये अथवा रोड वर राहणारे लोक )त्याना सुखी ठेवा. चांगलं आरोग्य ठेवा.माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी त्याना मदत करीन.श्री स्वामी समर्थ 🙏
@kiranshinde7734
@kiranshinde7734 Жыл бұрын
श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@PrathameshMulik-lq4lm
@PrathameshMulik-lq4lm Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏💞💞💞💞💞💞💞
@samarthmandal8477
@samarthmandal8477 2 ай бұрын
Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Maharaj Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@babasahab1781
@babasahab1781 10 күн бұрын
Shree swami samarth 🌸🙇🙇🌍
@dattatrayjadhav8097
@dattatrayjadhav8097 2 ай бұрын
shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth swami samarth shiri swami samarth shiri swami samarth
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 4,5 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 126 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 126 МЛН