रणजित निंबाळकर हत्येप्रकरणी आ.गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया

  Рет қаралды 229,707

माणदेश प्राईम

माणदेश प्राईम

Ай бұрын

Пікірлер: 202
@rahuldadas6234
@rahuldadas6234 Ай бұрын
न्याय मिळवून देऊ शकतात ❤ आमदार गोपीचंद पडळकर साहेब
@pravinmhatre2020
@pravinmhatre2020 Ай бұрын
@@rahuldadas6234 अरे धनगरांना अजून न्याय नाही देऊ शकला तर हा काय न्याय देईल हा फक्त स्वतःचे स्वार्थ जिथे असेल तिथे जाईल फक्त बाकी हा काही नाही करू शकत स्वतःच्या समाजाचे किंवा सरांचे सुद्धा
@prasadtare51
@prasadtare51 Ай бұрын
अरे ज्यावर विचारलं ते सोडून भलतचं काही तरी बरळत बसला हा आणि हा काय न्याय देणार
@tusharshete8813
@tusharshete8813 Ай бұрын
एवढ्या दिवस झोपले होते का
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 Ай бұрын
हा कसा धनगरानां न्याय मिळवून देणारं,मुळात तो धनगरा पासून जन्माला आला आहे का,​@@pravinmhatre2020
@PrasadKadam-sn3qq
@PrasadKadam-sn3qq Ай бұрын
​@@pravinmhatre2020😂
@sauravandade7278
@sauravandade7278 Ай бұрын
विचारलं काय आणि बोलतोय काय हेच असत राजकरण 😂
@vijaypandhare1999
@vijaypandhare1999 Ай бұрын
पूर्ण व्हिडिओ बग ना मग 😂
@Mahavir.Dombale.
@Mahavir.Dombale. Ай бұрын
गपरे शेमण्या
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 Ай бұрын
पडळकर साहेब आपण या प्रकरणात चांगले क्षण घालाल. आणि निंबाळकर यांना चुकीला चुक म्हटले पाहिजे. अन्याया झाला आहे. न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा
@Rahuljagdhane-pv5ub
@Rahuljagdhane-pv5ub Ай бұрын
मुद्दाच बोला साहेब सरांना न्याय भेटला पाहिजे
@sonu7951
@sonu7951 Ай бұрын
सरळ बोलना पाठीशी घालतोय काकडे ला, विचारलं काय आणि हा बोलतोय काय...
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 Ай бұрын
हक्काचा माणूस ....एकच छंद गोपीचंद❤
@prempatil4824
@prempatil4824 Ай бұрын
आरे रंजित निंबाळकर सरांबद्दल प्रश्नः वाचारला नी ह्याच काय बघा ह्यांनी गाय घेतली नी त्यांने बैल घेतला 😂😂
@GaneshChandar-gc6yx
@GaneshChandar-gc6yx Ай бұрын
न्याय भेटावा अस एकही आमदार बोलला नाही आनी बोलनार नाही पन देवाकडे सगल्यांना न्याय भेटतो हे लक्षात ठेवा
@sambhajibhoge2077
@sambhajibhoge2077 Ай бұрын
तुला विचारलं काय तु बोलतोयस काय
@narendrajagdale1914
@narendrajagdale1914 Ай бұрын
गौतम काकडे कोण आहे गोपीचंद पडळकर यांना चांगलं माहित आहे त्याच्यामुळे रंजीत सरांना न्याय मिळेल असं म्हणू शकत नाहीत गोपीचंद पडळकर न्याय देण्याचा प्रयत्न करू अस सुद्धा बोलू शकतत नाही
@mahesh_Dadas
@mahesh_Dadas Ай бұрын
साहेब न्याय भेटला पाहिजे सरांना 😢😢😢००७
@RUPESHkadam-jv9st
@RUPESHkadam-jv9st Ай бұрын
शेवटी हा पण राजकारणीच आहे रे...
@santoshkalukhe5533
@santoshkalukhe5533 Ай бұрын
Bol bacchan ahe ha
@user-dq8nn3tr5s
@user-dq8nn3tr5s Ай бұрын
गोप्या राज्यसरकार मदत करून त्या 9 महिन्याच्या पोरीचा बाप परत येणार नाही न्याय मिळाला पाहिजे रनजीत सरांना त्या विषयी बोल
@Naad_bailgada_sharyat211
@Naad_bailgada_sharyat211 Ай бұрын
तुम्हाला विचारलं काय तुम्ही सांगत काय आहात 🙄🙄
@Shejalakshay09
@Shejalakshay09 Ай бұрын
विचारलं काय सांगताय काय 😢😢😅😅😅😂😂😂
@AkashPatole-cr3vq
@AkashPatole-cr3vq Ай бұрын
अजित दादा भाजप मधे नसते तर .. हे बोलले च कायतरी. सर विषयी .... बेकार हाय राजकारण .. सत्याला न्याय नाही इथे ...
@revanvirkar9727
@revanvirkar9727 Ай бұрын
😊
@maheshaughade2872
@maheshaughade2872 Ай бұрын
विचारलय काय सांगतय काय बघा राजकारण.
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
एसटी कामगारांना विलीनीकरणाचे काय केले साहेब ते पण बोला.?
@Kiran-dh8op
@Kiran-dh8op Ай бұрын
फडणवीसाकडे असलेला बैल
@anildhaygude6319
@anildhaygude6319 Ай бұрын
नालायका तुझी लायकी बग बेन चोत.
@SachinYadav-ev2lr
@SachinYadav-ev2lr Ай бұрын
ही उभा राहीला होता बारामती मधून परत जरूर पडेल काकडेची हेला तेचे बदल बोलत नसेल विचारले काय आणि बोलतो काय
@sachinpatil9176
@sachinpatil9176 Ай бұрын
हे राजकारणी आहेत है कोणाचे नाहीत,पैसा कुठून खायला भेटेल ते बघतात,
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 Ай бұрын
जो महत्त्वाचा विषय होता जे caption मधे टाकल आहे त्यावर बोलणं पूर्ण पने टाळलं आहे....
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 Ай бұрын
बरोबर बोलले पडळकर साहेब ह्या असल्या घटना घडू नाहीत सरळमार्गी व्यवहार व्हावा अन बाकीचे म्हणतात तुला विचारलं काय तू बोलतो काय मग जी घटना घडली त्यो व्यवहार काय साहेबांना विचारुन केला होता काय....
@bapumote8436
@bapumote8436 Ай бұрын
ओन्ली गोपीचंद दादा पडळकर साहेब
@KerappaShendge
@KerappaShendge Ай бұрын
पडळकर कडे चार बैल आहेत
@tusharchalke1133
@tusharchalke1133 Ай бұрын
नाव दिलाय निंबळकरंच नको ती फालतू बडबड कशाला करतो रे
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 Ай бұрын
पडळकर ल विचारून व्याहवर केला होता का
@user-mm1iz9kn8w
@user-mm1iz9kn8w Ай бұрын
बाकी तुला कुणी विचारले नव्हते रणजीत सर वर्तून बोललो होतो आम्ही
@BalasahebWaghmode-vv4gd
@BalasahebWaghmode-vv4gd Ай бұрын
आमदार साहेब तुम्हाला काय विचारले आणि तुम्ही काय सांगताय
@user-ij3uk5vb9g
@user-ij3uk5vb9g Ай бұрын
Barobar ahe saheb barobar bolle
@popatjadhav2395
@popatjadhav2395 Ай бұрын
मुद्द्याचे बोला दुसरं कशाला काय बोलताय
@pramodchavan8793
@pramodchavan8793 Ай бұрын
पडळकर तुम्ही कदी जनतेतुन निवडुन येनार
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 28 күн бұрын
बैलाचा आणि बैलगाडा शर्यतीचा ह्या पाडल्याचा काही संबंध नाही
@sachinnaik7364
@sachinnaik7364 Ай бұрын
साहेब 1 नंबर बोला
@gajrbalumamacha
@gajrbalumamacha Ай бұрын
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब
@tusharchalke1133
@tusharchalke1133 Ай бұрын
न्याय मिळणार का निंबाळकर ना हे सांगा नको ते fkru बातम्या नको
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 Ай бұрын
पडळकर साहेबांनी पण भाग घेऊन सरांना न्याय मिळाला पाहिजे
@NitinR-wo5nx
@NitinR-wo5nx Ай бұрын
सरांना न्याय भेटला पाहिजे साहेब असं काहीतरी करा
@manojmali779
@manojmali779 Ай бұрын
एकच आमदार पडळकर साहेब
@somnathkharade6350
@somnathkharade6350 Ай бұрын
शांत बसा.... जनतेला सगळ समजतंय
@user-cm7mq7zg2v
@user-cm7mq7zg2v Ай бұрын
हेचच गुण गाण गातोय मुद्दा राहिला
@shubhamshinde486
@shubhamshinde486 Ай бұрын
ह्याला विचारलं काय आहे आणि हा बरळत काय आहे
@premjadhav359
@premjadhav359 Ай бұрын
अहो पाडळकर साहेब आपल्याला काय विचारलं आहे आणि आपण काय बोलत आहात...हे आपण समजून gya 😮😮😮
@vbvchn4437
@vbvchn4437 Ай бұрын
चुकीची मुलाखत झाली हि आज
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 Ай бұрын
एक ही आमदार स्पष्ट बोलत नाही न्याय मिळाला पाहिजे म्हणून
@RohitTakale-nt3zl
@RohitTakale-nt3zl Ай бұрын
आ गोपीचंद पडळकर साहेब 007
@dipakwaghmode9140
@dipakwaghmode9140 Ай бұрын
अहो आम्हाला माहीत आहे दुर्दैवी घटना आहे पण झाल त्याच काय करायचं असच झालं सारखं सारखं तर काय करणार
@prashantjadhav3082
@prashantjadhav3082 Ай бұрын
विचारले काय बोलतोय काय काही अर्थ नाही बावळट
@sagarhake1754
@sagarhake1754 Ай бұрын
आमदार पडळकर
@somasonawane2551
@somasonawane2551 Ай бұрын
विचारलं काय.......आणि......बोलत काय.......डोक्यात पांगला आहे का र हा😮........
@santoshkarande5753
@santoshkarande5753 Ай бұрын
We support gopichand padalkar saheb ❤️💯💫
@user-sw5mf7qj6r
@user-sw5mf7qj6r Ай бұрын
अभिनंदन 🎉 आमदार
@user-ed8ps5nn8m
@user-ed8ps5nn8m Ай бұрын
अभ्यासू नेता. आहे
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Ай бұрын
चडळकर विश्वासु आहे का हे ठरवा.
@mahadevdhakane6242
@mahadevdhakane6242 Ай бұрын
साहेब मुद्द्याचे बोला
@americanpitbullrednose7025
@americanpitbullrednose7025 Ай бұрын
Yacha bocha pn pusa maglyni.....shirt pustay......tuzya karta amhi 7 km chalun Alto ....na gat na semi...direct number devun mokle .....vede ahet ka bakiche.....maidan kalat ka ks getata te......ajun......
@GANESHMANDAVE-gs7cn
@GANESHMANDAVE-gs7cn Ай бұрын
तज्ज्ञ आहेत हे एक भारतीय
@shekharhubale844
@shekharhubale844 Ай бұрын
मला अपेक्षा होती की गोपीचंद पडळकर भाग घेणार आणि रणजित निंबाळकर सर यांना न्याय मिळवून देणार...
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 Ай бұрын
गो शाळेचे कत्तलखान्याचे पैसे कोणी खाल्ले बघायचे असेल महाराष्ट्राची जनता इलेक्ट्रिक बॉल मध्ये बघा जास्तीत जास्त फंड बीजेपीला दिल्या गेलेला आहे हे इलेक्ट्रिक बॉल मध्ये फर्स्ट दिसत आहे आणि हे फुकट शोधून नेते आपल्याला ज्ञान शिकवणार त्यामुळे विचार करा
@rahulbapukarande2664
@rahulbapukarande2664 Ай бұрын
007
@Audio7009
@Audio7009 Ай бұрын
Nyaay kra amdaar saheb
@jayvantdevkate7313
@jayvantdevkate7313 Ай бұрын
विषय तो नव्हताच जो सांगताय आणि नशीब तुम्ही ईथे सुद्धा न सांगता शरद पवारसाहेबावर टिका केली नाही 😂
@subhashaldar4411
@subhashaldar4411 Ай бұрын
🙏
@prasadtare51
@prasadtare51 Ай бұрын
Je vicharl tyavr tukar shabd nahi kadhla rajkarni shevtu kutryachi jat ahe tyana biscuit bhetel tithech te sheput halvnar
@rohitbhusari8808
@rohitbhusari8808 Ай бұрын
007 Gopisheth 💪💪
@RahulKhodke-t1t
@RahulKhodke-t1t Ай бұрын
भाऊ प्रशन काय विचारला आपन काय बोलत
@RajuJamadar-d4k
@RajuJamadar-d4k Ай бұрын
Kay sangat tumchay barobar ahe 100/
@santoshssssss0222
@santoshssssss0222 Ай бұрын
जे मुद्यच बोल हे दुसर नको बोलू सगल्याना माहीत कोणी कस आणी काय केल ते त्याला शिक्षा मिळेल ka ते सांग
@onlyyoutube9152
@onlyyoutube9152 Ай бұрын
गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
@SumitJantre-lx3sz
@SumitJantre-lx3sz Ай бұрын
Vaiyaktik vyavhar aahe nimbya pn chabhra hota tyachya mastimule melay to court baghun gheil ky te
@prempatil4824
@prempatil4824 Ай бұрын
आरे विषय कोनाचा नि बोलतोय काय फालतु बडबड
@NiluFule-ew3bt
@NiluFule-ew3bt Ай бұрын
Gopya dhangarana nyay deu shakla ny tr nimbalkar la ky nyay denar ha gopya
@anilmadhavi5135
@anilmadhavi5135 Ай бұрын
लवकर आठवण आली याला
@pitambarrakshe9354
@pitambarrakshe9354 Ай бұрын
Are tula kay vicharle
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 Ай бұрын
😂याला काय विचार ले आणि हा काय उत्तर देतोय...याला एकदा जनतेतून निवडून येण्याचे टार्गेट द्या...
@vikashkarande269
@vikashkarande269 Ай бұрын
प्रश्न कायम उत्तर काय
@dadasokare2209
@dadasokare2209 24 күн бұрын
विषय काय बोललेत काय चाललं य काय
@dadarangole7326
@dadarangole7326 Ай бұрын
मुद्द्याचं बोल पडळकर
@vishwasgaikwad8868
@vishwasgaikwad8868 Ай бұрын
Gopya
@arjunkadam8571
@arjunkadam8571 Ай бұрын
तुझं नाय काम काय
@user-bi9ft6hg8r
@user-bi9ft6hg8r Ай бұрын
Amol Koli🎉🎉🎉❤❤❤
@ajitpatharkar2953
@ajitpatharkar2953 Ай бұрын
आर ह्याला काय कळतय
@nikhilbhoite7390
@nikhilbhoite7390 Ай бұрын
याच्याकडे किती बैल आहेत
@shubhamkumbhar4960
@shubhamkumbhar4960 Ай бұрын
4 ahet ye bagyala
@amolmore6768
@amolmore6768 Ай бұрын
विचारल काय बोलतोय काय
@haribhaudagadegoatfarmpimp3122
@haribhaudagadegoatfarmpimp3122 Ай бұрын
❤❤❤❤❤
@prashantmagar6854
@prashantmagar6854 25 күн бұрын
प्रश्न काय बोलतोय काय.
@maheshchikane1119
@maheshchikane1119 Ай бұрын
सौचालयात गेला आणि जेवायला बसला काय करावं असल्या नेत्याला
@rahulborkar2070
@rahulborkar2070 Ай бұрын
Padlkar साहेब
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 Ай бұрын
काय पण बोलतात. डायरेक मुद्यावर हात घालत नाहीत.. 🤦🤦🤦
@hanumanturade5233
@hanumanturade5233 Ай бұрын
जेवण ऐकदम करतो का. .
@user-vz8wy5dm3u
@user-vz8wy5dm3u Ай бұрын
Good spich
@vaibhavjadhav1825
@vaibhavjadhav1825 Ай бұрын
Reporter tyana prt vichara nyayach kay dusr kahi bolu nka manav
@nehajadhav9572
@nehajadhav9572 Ай бұрын
The ever illiterate MLA in the history of MAHARASHTRA POLITICS
@sambhajisalunkhe7535
@sambhajisalunkhe7535 Ай бұрын
राष्ट्रवादी चा माणूस आहे ही
@abhisawant2312
@abhisawant2312 Ай бұрын
अरे जनाच नाही मानच तरी खरी बोला कोण झटलं बैलगाडी शर्यतीसाठी
@SatTyyy..._.
@SatTyyy..._. Ай бұрын
कोण झटल?, सुप्रीम कोर्टाची बंदी असताना, केसेस अंगावर घेऊन पडळकर साहेबांनी बैलगाडा शर्यत भरवली. बाकीचे बसलेले निवेदन देत, गुळुगुळू करीत.
@ShivajiBhagure-rh1eb
@ShivajiBhagure-rh1eb 28 күн бұрын
सरांच काय
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
ह्या माणसाला काय माहिती
@somashinde2223
@somashinde2223 Ай бұрын
गप बसा
@ShrikantKalukhe
@ShrikantKalukhe Ай бұрын
Pahile he rhudya sagl mulakat gheu nka nya dya fkt
@ShitalBhondwe
@ShitalBhondwe Ай бұрын
1chand gopichand padalkar saheb jay malhar jay ahilya ❤❤
@SawantCB
@SawantCB Ай бұрын
Please padala karala bhavnik hou naka ata vidhan sahab nivadnuk ahe he sarv rajkarni bural ghaltil pan yha mule Ranjit sarana nya milnanar nahi tya tya sathi sangatgan jaruri aahe
@NitinGavhane-yy7vb
@NitinGavhane-yy7vb Ай бұрын
Are Tayla Fassi Dhayla Sang
@pramodkhandekar4490
@pramodkhandekar4490 20 күн бұрын
Tula vicharl kay sangatoy kay
@MadaneDs
@MadaneDs Ай бұрын
नेमका विषय काय आहे ते तर बोलना
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН