रशिया - युक्रेन युद्धाचे गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण | Russia Ukraine War | Girish Kuber

  Рет қаралды 145,632

Loksatta

Loksatta

2 жыл бұрын

Russia Ukraine War Explained: रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद जागतिक स्तरावर पाहायला मिळत आहेत. या युद्धाचे दोन मुख्य परिणाम म्हणजे राजकीय आणि आर्थिक. या युद्धाचे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण.
#GirishKuber #VladimirPutin #Ukraine #Russia
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 305
@yashvantdeore6788
@yashvantdeore6788 2 жыл бұрын
रशिया कायम आपल्याला साथ देतो . काश्मीर च्या मुद्यावर पूर्ण जग आपल्या विरोधात अस्त्ताणा रशिया आपल्या बरोबर ठाम उभा होता. अशे बरेच मुद्दे आहेत. कुबेर फक्त विरोधकांची भाषा बोलतो. एकतर्फी विश्लेषण आहे .
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 жыл бұрын
बरोबर सर, nato च्या चढवण्याने युक्रेन बरबाद झाला
@surendramulay2544
@surendramulay2544 2 жыл бұрын
O
@shrinathbharate6231
@shrinathbharate6231 2 жыл бұрын
गिरीश कुबेर साहेब तुम्ही मुख्यमंत्री यांची मुलाखत घेतली होती यात तुम्ही मुख्यमंत्री यांना एस टी कामगार यांच्या संपाबाबत कोणताच प्रश्न विचारला नाही याचे आश्चर्य वाटले या संपामुळे 90 हजार कामगार एस टी चे यांच्या घरी काय परिस्थिती असेल याची जाणीव तुम्हाला नसेलच तसेच सामान्य माणूस व विद्यार्थी यांना रोज प्रवासाला काय त्रास होतो याची जाणीव तुम्हाला नसेलच , जाणीव असती तर तुम्ही मुख्यमंत्री यांना प्रश्न केला असता . तुम्ही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विश्लेषक आहात म्हणजे तुमचा एस टी चा काहीच संबंध नाही येत मला तर वाटते की तुम्ही कधीच एस टी ने प्रवास केला नसणार केला असता तर नक्की मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारला असता चुकीचे असेल तर माफ करा कुबेर साहेब
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 2 жыл бұрын
दुर्देव की एवढा महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला पन फक्त चार लोकांना ते पटलं म्हणजे लाईक मिळाल
@shrinathbharate6231
@shrinathbharate6231 2 жыл бұрын
@@prashantwasalwar1165 धन्यवाद साहेब आपल्याला जी झळ बसत आहे त्याबद्दल व्यक्त होणे हे आमचे काम आहे राहिला लोकांचा प्रश्न लोकांना तर रोजच्या टी.व्ही.मरठी मालिकेत जसे दाखविले जाते की एकमेकांची धुणी भांडी काढण्यात रस आहे व तेच तर लोकांना पाहण्यात आनंद आहे सार्वजनिक राजकारणात सुद्घा हेच चालू आहे त्यामुळे लोकांना ही अशा गोष्टी पाहायला आनंद मिळतो त्यामुळे अशा लोकांचा सामान्य माणसाच्या अडचणीशी काडी मात्र संबंध येत नाही आणि हे असेच चालू राहणार असे वाटते जसे टी.व्ही. कार्यकामातून लोकांच्या पदरात काहीच पडत नाही फक्त टी.व्ही. चॅनल मालकाचा फायदा होतो तसेच रोजच्या राजकारणातील कुरघोड्यातून लोकांची करमणूक व सामान माणसाला फक्त त्रास म्हणजे त्रासच मिळणार राजकारणी आहे तिथेच असणार
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 2 жыл бұрын
@@shrinathbharate6231 🙏
@swativaidya7756
@swativaidya7756 2 жыл бұрын
आपण अगदी बरोबर लिहिलय
@shrinathbharate6231
@shrinathbharate6231 2 жыл бұрын
@@swativaidya7756🙏🙏
@dineshmore1961
@dineshmore1961 2 жыл бұрын
मी काय म्हणतो ….. या महोदयाना महाराष्ट्रात काय चाललय हे समजत नाही मग त्यांना रशिया यूक्रेन बद्दल कसं समजतं ……🤔
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 2 жыл бұрын
मराठी संपादकांची ती खासियत आहे. पूर्वी गोविंद तळवलकर म.टाचे संपादक होते. हे बसायचे मुंबईतील कार्यालयात पण ह्यांचे अर्धे लक्ष लंडन/पॅरिस/मॉस्कोमध्ये. विधानसभा/इतर निवडणुकांचे ह्यांचे अंदाज अगदी हमखास चुकायचे. नंतर हे अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले व तिकडच्या वर्तमानपत्रांत लेख लिहायचा प्रयत्न केला पण जास्त भाव मिळाला नाही. मग कुमार केतकर. हेही तसेच. शिवसेनेला 'कम्युनल' म्हणून हिणवण्यात ह्यांनी अनेक अग्रलेख खर्ची घातले, सोनियांचे अगदी विश्वासू पण आता महाआघाडी झाल्यापासून शिवसेनेबद्दल एक अवाक्षर काढत नाहीत. ह्यांचे जुने अग्रलेख काढून त्यांच्यासमोरच वाचायला हवेत. हे लोकसत्तातून बाहेर गेले आणिमग लोकसत्ताचा खप वाढायला लागला. गिरीश कुबेर- 'सगळे जग मला समजते' ही आविर्भाव. २०१६ मध्ये हे अमेरिकेत जाऊन तिकडे तेथील निवडणुकीचे विश्लेषण करत होते. "ट्रम्प नक्की हरणार" म्हणून सगळ्यांना सांगत होते. पण ट्रम्प निवडून आले. !! मग पुढचे २/३ वर्षे 'ट्रम्प कसे मूर्ख आहेत" हे मराठी वाचकांना पटवायला लागले. कशासाठी ? मराठी वाचकांना ट्रम्प काय, बायडेन काय ? सगळे सारखे.
@jitendrakhushalpatil1271
@jitendrakhushalpatil1271 2 жыл бұрын
101 % बरोबर
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
@@user-cq7db9ij1o Talawalkar, Kuber, Ketkar kalayla akkal lagte. Aamhala Trump, Biden sarakhe mahit. Kuber sagal barobar bolalet. Tumach dyan nahi na tumcha titka abhyas smanun ugach faltu badbad kartay
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 2 жыл бұрын
युक्रेन च्या बाजुने भारत स्पष्टपणे कसे रहाणार? युक्रेन ने प्रत्येक वेळी भारत विरोधी भूमिका घेतली होती. युनोत ही भारताच्या विरोधात युक्रेन ने भुमिका घेतलीहोती ना ?
@anilakade4109
@anilakade4109 2 жыл бұрын
परंतु गिरीश कुबेर हे seculer आहेत, त्यामुळे काहीही करून मोदीविरोधात सतत काही तरी करायचे हेच लोकसतात चे व कुबेरांचे उद्योग असतात. पूर्वी कुबेरंबद्दल आदर वाटायचं, पण त्यांनी स्वतः च सगळे मापदंड ओलांडून सैताना प्रवृत्तीचे लांगुलचाल न करत आहेत
@yashvantdeore6788
@yashvantdeore6788 2 жыл бұрын
@@anilakade4109 100% सत्य आहे.
@ganeshkolte9387
@ganeshkolte9387 2 жыл бұрын
@@anilakade4109 अनिल जी आपण म्हणता ते सत्य नाही. त्यांचे विश्लेषण बरोबर असते व ते कुठल्याही बाजूला झुकलेले वाटत नाही. खरे व समतोल विश्लेषण
@kisanraut9342
@kisanraut9342 2 жыл бұрын
कुबेर बिस्कीट पत्रकार आहे .मोदींच्या कुठल्याही कामाचघ स्तुती करणार नाही .
@shivkumardange9371
@shivkumardange9371 2 жыл бұрын
Girish kuberw & Loksattaw he kdhich kontyach Political party la support krt nahi. Je satya aahe tech te madtat.
@seemasahasrabudhe9777
@seemasahasrabudhe9777 2 жыл бұрын
नशीब मोदींना जबाबदार धरले नाही थँक गॉड
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
..म्हणजे तुम्हाला समजलं तर!😊
@MarathiChess_RupeshBhogal
@MarathiChess_RupeshBhogal 2 жыл бұрын
नाही....आपण नेहरूना आणि कॉँग्रेसलाच जबाबदार धरूया 😂😂😂
@shejwalkarhemant3110
@shejwalkarhemant3110 2 жыл бұрын
गोंधळलेला, गर्विष्ठ आणि स्वतःच्या ज्ञानाचा चुकीचा अभिमान असलेली व्यक्ती. आंतरराष्ट्रीय बाबींच्या आकलनाचा अभाव. लोकसभेतील त्यांच्या संभाव्य जागेसाठी शुभेच्छा. स्वार्थ बुद्धीला चालना देतो. कृपया चुकीची माहिती पसरवू नका.
@rohitingle9477
@rohitingle9477 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 2 жыл бұрын
Analysis is ok पण ही व्यक्ती भाजप विरोधी आहे हे सर्वश्रृत आहे. आज या घडीला जेवढी अमेरिकन आपल्याला हवी आहे तेवढीच रशिया पण. कारण कश्मीरच्या मुद्द्यावर सुरवातीस ते आजपर्यंत फक्त रशियाच्या आपल्या बाजूने भक्कमपणे उभा होता व आहे. अमेरिका अतिशय स्वार्थी आहे
@mohandevidas
@mohandevidas 2 жыл бұрын
भाजप विरोधी नाही. हे पत्रकारदेखील नाहीत. हे एक्सप्रेस समूहाला वित्तपुरवठा करणार्‍या - सत्तरी पार केल्यावर दर रात्री संगीत शारदाचे प्रयोग करणार्‍या - लंपट लुंगीधारी भामट्याचे पगारदार नोकर आहेत.
@shivkumardange9371
@shivkumardange9371 2 жыл бұрын
BJP virodhi nahi.
@deepakjadhav1788
@deepakjadhav1788 2 жыл бұрын
कुबेर साहेब तुम्ही पूर्वी कांग्रेसी होतात का ? तुमच्यासारखे आणखी चार पत्रकार देशाला मिळाले तर देश लवकरच रसातलाला जाईल.
@priyankakarnik1233
@priyankakarnik1233 10 ай бұрын
Why do u hate truth😅
@suhasshembavnekar7056
@suhasshembavnekar7056 2 жыл бұрын
आपण नेमके कशाबद्दल बोलतोय , कशाचंच विश्लेषण करतोय?? युद्धाचं... का इतर काही?
@manojjoshi4324
@manojjoshi4324 2 жыл бұрын
पुतिन यांच ध्येय,भाऊं तोरसेकर नावाचे मिसाइल कुबेर नावाच्या युक्रेनवर टाकणे हे आहे !!..रटाळ विश्लेषण !
@spp4708
@spp4708 2 жыл бұрын
कुबेर हा माणूस बुद्धीने भिकारी आहे ... भाऊ तोरसेकर काय म्हणतात ते त्यांच्या डोक्यात शिरणार नाही ... दुसर म्हणजे घरची चूल पेटण्यासाठी त्यांना कोणाचे ना कोणाचे अजेंडा चालवावे लागतील 🤦‍♀️🙄
@vijaymohite7101
@vijaymohite7101 2 жыл бұрын
पोट भरू धंदे
@sandeep90166
@sandeep90166 2 жыл бұрын
सर्व काही इकडचे तिकडचे चोरून स्वतःच्या नावावर चालवणे हे अजून चालू आहे ना कुबेर साहेब ?
@nitapatel2367
@nitapatel2367 2 жыл бұрын
साहेब तुम्हाला बिनडोक उदधव ची मुलाखत घेतांना ऐकले। तुमची दया आली।
@user-og4ov4fp4m
@user-og4ov4fp4m 2 жыл бұрын
हा मुर्खपणा करणारा गु
@sanjaydhamdhere3708
@sanjaydhamdhere3708 2 жыл бұрын
एखादा नेता जास्त काळ देशाचा नेता राहिला की त्याला काहीतरी भव्य दिव्य ईतिहासात आपले नाव राहील असे करावेसे वाटते त्यातुन नेता असे काहीतरी वेडे साहस करतो
@vikas4483
@vikas4483 2 жыл бұрын
100% बरोबर
@vikas4483
@vikas4483 2 жыл бұрын
कदाचित आपण हे आपल्या देशात थांबवू शकतो
@user-yc1yz1ib8f
@user-yc1yz1ib8f 2 жыл бұрын
आता नाटो ची सुपारी घेतली वाटते ..................आधुनिक पत्रकारितेचे धंद्यातील यशाचे गमक.. आपण नक्की राज्यसभेवर जाणार
@tusharredkar988
@tusharredkar988 2 жыл бұрын
Very significant information given by Girish sir.
@saurabhbhate838
@saurabhbhate838 2 жыл бұрын
भारताने आपले हित कशात आहे हे पाहायला हवे... घराचं झालं थोड आणि .... अस होयाला नको.
@mandartrifaley4831
@mandartrifaley4831 2 жыл бұрын
सर, तुमचे विश्लेषण अचूक आहे, पण आपण रशिया च्या विरुद्ध जाऊ शकत नाही ह्यात महत्वाचे कारण म्हणजे चायना आणि रशिया चे संबंध। सध्या आपल्याला त्या दोघांचे दृढ संबंध परवरडणारे नाहीत। आपल्याला त्यामुळे रशिया ला दुखावून चालणार नाही। शिवाय युक्रेन नेहमी भारत विरोधी राहिला आहे।
@RNPatilChopda
@RNPatilChopda 2 жыл бұрын
कुबेर सर आपले विचार भरकटत असल्याचे दिसत आहेत.
@satyasheelgaekwad2726
@satyasheelgaekwad2726 2 жыл бұрын
Yala jodyani Mara maharajana kami lekhato
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
पिऊन आल्यासारखं वाटलं...
@NoManLand20
@NoManLand20 2 жыл бұрын
युक्रेनचे दोन राज्ये बंदरे हि बाराही महिने चालू राहू शकतात , तर रशियन बंदरे थंडीत गोठतात. त्यामुळे रशियन इकॉनॉमीला मोठा फायदा होऊ शकतो . गिरीश कुबेर यांनी ह्यावर अधिक माहिती दिली असती तर अधिक बरे झाले असते .
@ashokbulbule5077
@ashokbulbule5077 2 жыл бұрын
Out of subject, point to note- Loksatta's only aim now is to spread silently the anti bjp mindset
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
@@ashokbulbule5077 काँग्रेसच्या राज्यात, काँग्रेसीनाही तुमच्या सारखंच वाटत होतं..!😊
@dilip4290
@dilip4290 2 жыл бұрын
पवार साहेबानी मद्यस्ती केली पाहिजे।
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
तुझं डोकं ताळ्यावर आहे का?
@rajendrabaravkar2364
@rajendrabaravkar2364 2 жыл бұрын
काही अंशी एकांगी विश्लेषण वाटतय. सध्यातरी युक्रेन एकटा पडलाय.
@abhijit2406
@abhijit2406 2 жыл бұрын
शेखर गुप्ता यांच्या मतानुसार सध्या रशियाची अर्थव्यवस्था चांगली आहे. तुमचे पुतीन यावरे पुस्तक छान आहे मात्र हा व्हीडीओ मोदी विरोधाचा वाटतो
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 жыл бұрын
कोणीही डोकेवाला माणूस देशद्रोही मोदीविरोधातच उभा रहाणार.
@swativaidya7756
@swativaidya7756 2 жыл бұрын
पूर्ण पणे एकतर्फी विवेचन युक्तीने नेहमीच भारत विरोधी भूमिका घेतलेली आहे.अमेरिका बेभरोशी आहे
@msn6793
@msn6793 2 жыл бұрын
Kuber sir you were very weak while delivering your analysis. ... the person of your credibility should have gave very transperent analysis. .. narrated analysis was far away from subject. .. poor show... 👎
@ashwinb6435
@ashwinb6435 2 жыл бұрын
He has no credibility ; he just copies his editorial
@laxmikantnimbalkar9193
@laxmikantnimbalkar9193 2 жыл бұрын
Paid media Kasa kilo?
@thewild4610
@thewild4610 2 жыл бұрын
संकुचित मानसिकता बदलण्याची गरज आहे कुबेर तुम्हाला नेहमी एक बाजु रगडुन सांगणं सोप्पं असतं
@shetkari2721
@shetkari2721 2 жыл бұрын
पेट्रोल च्या किमती वाढेतील की नाही माहित नाही कुबेरांच्या पुस्तकाच्या किमती मात्र वाढतील😄
@NATRAJAN66271
@NATRAJAN66271 2 жыл бұрын
हा माणूस हिंदू विरोधी देश विरोधी आहे
@anilakade4109
@anilakade4109 2 жыл бұрын
बरोबर
@prashantpidadi3230
@prashantpidadi3230 2 жыл бұрын
कुबेर जेवढे चोपडेपणा करतील तेवढेच ते धन कुबेर होतील..
@shyamsamant3334
@shyamsamant3334 2 жыл бұрын
कुबेराना भारताचे पंतप्रधान करा. भारताचे सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवतील.
@rbcreation1474
@rbcreation1474 2 жыл бұрын
मी तर म्हणेन कुबेराना UN मध्ये veto ची power दिली पाहिजे. 😂😂😂😂
@jitendrakhushalpatil1271
@jitendrakhushalpatil1271 2 жыл бұрын
👌🤣🤣🤣
@yogeshkagliwal834
@yogeshkagliwal834 2 жыл бұрын
Tula kay bodak samaz aahe Russia chi. Tumhi maharashtra paha kay karun thevala aahe
@nitinbachhav4560
@nitinbachhav4560 2 жыл бұрын
चायना रूस यांचे समंध भारताशी हे पूर्वा पार आहे, ही लडाई ही सर्व ऊर्जे साठी आहे. युक्रेन हा भारत विरुद्ध राहत असल्या मुळे आपण त्याच्या विरोधात न जाता तथस्थ राहिलो . ले
@rahula0555
@rahula0555 2 жыл бұрын
Girish Gobar
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
भारताने सावध राहायला हवे.अशा परिस्थितीचा चीन फायदा घेऊ शकतो.
@snbhalgat
@snbhalgat 2 жыл бұрын
Whatever you say, current leader will not hear anything… he has his own vision and path…
@satishandalkar509
@satishandalkar509 2 жыл бұрын
Ha माणूस नेहमी मिस guide करतो
@rahula0555
@rahula0555 2 жыл бұрын
तुम्हाला काळ फासल होता ना???
@jitendrakhushalpatil1271
@jitendrakhushalpatil1271 2 жыл бұрын
😂😂😂
@a15k4b1984
@a15k4b1984 2 жыл бұрын
Defence aspects is totally ignored.
@MarathiChess_RupeshBhogal
@MarathiChess_RupeshBhogal 2 жыл бұрын
रशिया ला कोणापासून धोका आहे का ??
@ShashikantJagtaptalathi
@ShashikantJagtaptalathi 2 жыл бұрын
Yes
@abhayborkar8753
@abhayborkar8753 2 жыл бұрын
चुकीचं आणि महमूर्ख विश्लेषण
@anilakade4109
@anilakade4109 2 жыл бұрын
correct
@sagarshahbmt
@sagarshahbmt 2 жыл бұрын
100%right
@shrirangchuyekar6665
@shrirangchuyekar6665 2 жыл бұрын
Thank you Sir 💐💐🙏🙏
@hemanthb9723
@hemanthb9723 2 жыл бұрын
How much Ukrain till now supported Pakistan on all International Platforms . that he should explain. Everytime Ukrain supported Pakistan; in 1998 Ukrain was shouting all over the World to boycott India. No Indian should have love for Ukrain. Ukrain supplied lot of weapons to Pakistan ; specially those weapons received from West. Very biased analysis.
@guneshkane
@guneshkane 2 жыл бұрын
Lekha pramanech copy paste kele abhyasu vishleshan uttam
@vinaychitnis1
@vinaychitnis1 2 жыл бұрын
Sorry incomplete information, you need to get more study material Sir
@sandipchavan7661
@sandipchavan7661 2 жыл бұрын
छान माहिती.
@deepakjadhav1788
@deepakjadhav1788 2 жыл бұрын
श्री कुबर्जी आपली पार्श्व भूमी कांग्रेसी आहे अथवा NATO कडून काही मिळाले .असे वाटते.
@NIL586A
@NIL586A 2 жыл бұрын
Chin ne Nepal barobar yuti karun bharatchya border var sainak theyavlae aplayala chhale ka??? Tumi Cuban missale crisis visarale ka???
@samadhanbhai5938
@samadhanbhai5938 2 жыл бұрын
हा कुबेर.... विरोधी पक्ष ची भाषा बोलतो....
@dhanyakumarpatil5999
@dhanyakumarpatil5999 2 жыл бұрын
बर.झाल सांगितल ते. जे पुतीन वा जो बायडनलासुध्दा माहित नसेल, इतकच काय केजीबी वा सीआयएनी स्वप्नातसुध्दा विचार केला नसेल ते आम्हाला माहित करुन दिल. आम्ही नशिबवान म्हणुनच ह्यांच ऐकायला मिळाल.
@anilshirali5614
@anilshirali5614 2 жыл бұрын
Putin doesnot want NATo in his backyard I think u have missed it
@ravindradeshpande4727
@ravindradeshpande4727 2 жыл бұрын
Why you are required to come on social media ?
@sadanandbudage8849
@sadanandbudage8849 2 жыл бұрын
चीनचा संदर्भ कुठेच व्यक्त झाला नाही इथे..जागतिक व्याप्ती पण लक्षात घेतली पाहिजे.. रशिया, चीन, तुर्कस्तान यांची एक बाजू आणि अमेरिका ट्रम्पनी घातलेल्या गोंधळात आणि अफगाणिस्तान व मध्य आशियात भरकटलेली..
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 2 жыл бұрын
Very nice information thanks
@gajananchandwadkar6966
@gajananchandwadkar6966 2 жыл бұрын
फक्त भारताचं हित कश्यात आहे तेवढेच बोला ,गोल गोल फिरवून, बोलणे बरोबर नाही।
@hotesh
@hotesh 2 жыл бұрын
Was waiting for sir video
@wagishgupta721
@wagishgupta721 2 жыл бұрын
Why should india stand with ukraine? India being neutral in ego war between russia and nato is best and there is no 'कोंडी' kind of situation in being neutral. India is being neutral since 1947 and will continue to do so.
@mukundmurarisarang5747
@mukundmurarisarang5747 2 жыл бұрын
Good real economic of the world depends on oil only.
@vishalk9788
@vishalk9788 2 жыл бұрын
NATO expansion विषयी काही माहिती नाही?
@narendrachandsarkar9275
@narendrachandsarkar9275 2 жыл бұрын
PUTINLA AKKAL KUBERANPEKSHA KAMICH AAHE !!!!
@abhishekkandalkar3366
@abhishekkandalkar3366 2 жыл бұрын
Nice
@knowledgeofeconomics545
@knowledgeofeconomics545 2 жыл бұрын
Very nice sir
@rajeshsawant138
@rajeshsawant138 2 жыл бұрын
Your Journalism is only for to get Rajya sabha seat from Shivsena journalism.
@kamalakarborole3455
@kamalakarborole3455 2 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण आहे
@pramodbraut3184
@pramodbraut3184 2 жыл бұрын
Sir Thank you for Valuable information
@bhaiyyasahebdeshmukh9602
@bhaiyyasahebdeshmukh9602 2 жыл бұрын
सर आपण ब्रिक्स च्या नियमानुसार रसिया च्या विरोधात जाऊ शकत नाही.
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 жыл бұрын
रशियाने नेहमी आपल्या बाजूने उभा राहतो हा इतिहास आहे हो, आपल्याला विस्तारवाद हा साहिष्णुपणा मुळे कठीण आहे, ह्याची नाराजी त्याची नाराजी विचारात न घेता इतिहास पाहिल्यास रशिया सोबत जावे लागेल, चीन रशियाच्या दिशेने झुकल्यास ? काय होईल विचार व्हावाकी
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 жыл бұрын
रशिया वा इतर कोणताही देश स्वतःला सोयीस्कर अशीच भूमिका घेतो.
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 жыл бұрын
@@watchfulmind9415 यस सर, एक्साक्टली 🙏
@sandeeprm
@sandeeprm 2 жыл бұрын
USA intend not explained. Buffer state strategy of Russia not explained.
@ashwinb6435
@ashwinb6435 2 жыл бұрын
Chai biscuit patrakaritetala good day biscuit khanara patrakar mhanaje kuber .ewadha nalayak ahe ki good day pan khato ani cream biscuit pan.
@naturetraveler2746
@naturetraveler2746 2 жыл бұрын
फक्त विस्तारवादच नाही तर सुरक्षा , अर्थ हे प्रमुख कारण आहे
@mandarkulkarni2175
@mandarkulkarni2175 2 жыл бұрын
बौद्धिक दिवाळखोरी. हे वयक्तिमत्व कायम एकांगी बोलत आणि खोटं सुद्धा.
@manoj9668
@manoj9668 2 жыл бұрын
Girish sir tumhala aikayla nehmi avdta ajun khup goshtincha tumhi amhala ulgadun sangal pudhe suddha hi vinanti
@yogeshkagliwal834
@yogeshkagliwal834 2 жыл бұрын
Russia sdhya hi far motha aahe gugale ker. Tu he sang usa nato la kay garaj aahe Ukraine madhye yenyachi
@DroneTour1988
@DroneTour1988 2 жыл бұрын
Shett kalat nahit yala 2019 la 3 paksh ekatra yenar Jo mhannel tyala ha murkh bolaycha...ani tin paksh kharach ekatra ale ...are bhavish kalat nasel tar kamit kami , rajkarnat kahi pan hovu shakt as tari mhanaych pan yevdh pan saujanya ya udhar -bhamtyakade nahi
@mr.A4261
@mr.A4261 2 жыл бұрын
2016 chya usa chya election madhe Sagal chukiche vishleshan dile hote tumhi
@pravinshrisunder5094
@pravinshrisunder5094 2 жыл бұрын
Good Information
@gajananchandwadkar6966
@gajananchandwadkar6966 2 жыл бұрын
भारताला ukren कडून नेहमी विरोध केला आहे। याचा विचार केला आहे का कुबेर ?
@anilakade4109
@anilakade4109 2 жыл бұрын
हलकट झाला आहे हा
@beliver123
@beliver123 2 жыл бұрын
वा किती छान अभ्यास आहे
@HM-gb8mf
@HM-gb8mf 2 жыл бұрын
sir analysis is always deep and authentic.... thank u 🙏
@anilpungaliya2545
@anilpungaliya2545 2 жыл бұрын
Excellent presentation of war impact.
@MagicalHarshu
@MagicalHarshu 2 жыл бұрын
Wrong analysis. The fact is NATO members did not adhered Warsaw agreement and Ukraine did not adhered Minsk Agreement. NATO has given assurances in the past to Russia that NATO shall not expand in eastern European countries, which NATO did not adhere. Mr. Kuber, you require to understand international agreements, which EU and US has already violated.
@jitendrapawar9692
@jitendrapawar9692 2 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार पाठोपाठ अमेरिका ने सुद्धा आपल्याला हायर केले वाटत?
@manimew
@manimew 2 жыл бұрын
यांच्या सारख्यांकडून शिकावे इतकी वाईट परिस्थिती आमच्यावर आलेली नाहीं
@manoharsarvankar1731
@manoharsarvankar1731 2 жыл бұрын
हल्ली काही संपादक,संपादक कमी व इव्हेंट मॅनेजर जास्त वाटतात..
@somersetmom
@somersetmom 2 жыл бұрын
Yo
@supriyabhandare7896
@supriyabhandare7896 2 жыл бұрын
Tumche asech video yevudet sir ikatch rahav vatat
@sanjaypathare9430
@sanjaypathare9430 2 жыл бұрын
अमेरिका व नाटो, युरोपियन युनियन यांचं तथस्थ धोरण बाबत बोलणार नाही.
@dhirajyeokar9161
@dhirajyeokar9161 2 жыл бұрын
13. मिनिट 24 सेकंद गेले वाया ...
@meenakshipatil2372
@meenakshipatil2372 2 жыл бұрын
HE JUST TALKING ABOUT OIL 🪔 ONLY . NOT EXPLAINING THE SUBJECT.
@royalskippergaming9050
@royalskippergaming9050 2 жыл бұрын
Sir tumhi je bolta te khar pan asel pan ekda tumhi rashia chya bajune pan baga na tyach men karan nato pan ahe jyachya mage america ahe mag tumhi rashia la ka dosh det aahat
@Dr.SachinAJoshi
@Dr.SachinAJoshi 2 жыл бұрын
नाटो च्या माध्यमातून अमेरिका रशिया जवळ जातेय हे तुम्ही धुडकावून लावलाय ह्याचे कारण कळते. पण अशाच पद्धीतीने मग उद्या उठून तालिबान पाकिस्तानात आलेत तर "भारत का तयार नव्हता" असा प्रश्न विचारू नका. 😆😆😆😆😆😆😆😆
@srirangkulkarni582
@srirangkulkarni582 2 жыл бұрын
साहेब, गप्प बसा, तुम्हाला काहीही समजत नाही आणि तुमचे कुणाला पटत नाही. तुम्ही पाकीट गोळा करा तुमची विश्वासाहार्ता शून्य आहे
@anilakade4109
@anilakade4109 2 жыл бұрын
अगदी बरोबर. या माणसाने विश्वासारहता गमावली आहे. बकवास करत आहे
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
मोदीसुद्धा पुतीनसारखाच असं म्हणताहेत का ते?
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 2 жыл бұрын
चोर पञकार. .चाटू पञकार.
@pramodamonkar4773
@pramodamonkar4773 2 жыл бұрын
Unreliable bikau patrakar
@srirangkulkarni582
@srirangkulkarni582 2 жыл бұрын
त्यांना राज्यसभेचे खासदार व्हायच आहे म्हणून ते दोन्ही नावात, राष्ट्रवादी आणि शिवसेना, पाय ठेवून आहेत. आणि या दोन्ही नावा बुडणार आहेत हे त्यांना माहीत आहे पण मूर्खाच्या नंदनवनात असलेल्या माणसाला पुढच दिसत नाही. बर त्या दोन्ही नावा नुसत्या बुडणाऱ्या नाहीत तर त्या दोन्हीमध्ये बीजेपी सारखी मगर बसली आहे. ती गिकु बडायचीच वाट बघतेय मग पहिल्या गोट्या आणि मग सोट्या
@satyasheelgaekwad2726
@satyasheelgaekwad2726 2 жыл бұрын
Karachi piun bolalyasarakha vatato
@varshawagh4091
@varshawagh4091 2 жыл бұрын
Girish Kuber Yani patrakar balance asavava yache dhade girvave lagatil
@anilakade4109
@anilakade4109 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@rakeshswami11
@rakeshswami11 2 жыл бұрын
समजा चीनने श्रीलंका किंवा नेपळसोबत nato सारखा करार केला आणि आपला सैनिकी तळ बनवला तर भारतीय म्हणून आपण स्वस्थ बसू शकतो का, सरकारचा विचार सोडा.
@jaydeepgangal4828
@jaydeepgangal4828 2 жыл бұрын
Ekdam barobar Rakesh S , joparyant Putin vistarwadi ahe he siddha hot towar Putin war kahi bolta kama naye , Putin ha kadhich vistarwadi watla nahi 2022 paryant ka thambawe lagle hyala
@2024gcj
@2024gcj 2 жыл бұрын
आपण रिझर्व्ह बॅंक ला स्वायत्त संस्था समजतो आणि तेलाचे दर सरकारच्या बंधनात नाहीत असेही समजतो.
@satishmadhaoraogundawar4784
@satishmadhaoraogundawar4784 2 жыл бұрын
तूम्ही फक्त managed interviews करण्याच्या उपयोगी आहात. हे विषय तूमच्या पलीकडचे आहेत....
@somersetmom
@somersetmom 2 жыл бұрын
So what
@Dr.SachinAJoshi
@Dr.SachinAJoshi 2 жыл бұрын
NORD STREAM २ वाचा साहेब. रशीया ते डायरेक्ट जर्मनी आणि मग युरोप साठी अशी गॅस ची pipe line अगोदरच तयार आहे, आहेत कुठे ?????
@jitendrakhushalpatil1271
@jitendrakhushalpatil1271 2 жыл бұрын
बरोबर
@prashantaware7297
@prashantaware7297 2 жыл бұрын
Not vistarvad NATO issue ur explanation miss this
@vikrambetaal9784
@vikrambetaal9784 2 жыл бұрын
Chaha biscuit.... 🤣🤣🤣
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 9 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 75 МЛН