वाः सुस्मिरता! रेशमाच्या स्पर्शासारखा तुझा आवाज कानाला सुखावून गेला!! इतक्या सहज-सुंदर गायकीने, माणिकताई वर्मा (दादरकर) यांच्या शास्त्रीय गायनाची आठवण झाली. अशीच गात रहा आणि पूर्ण ख्याल गायनाचे अधिक अधिक व्हिडिओ येथे लोड कर( आता फक्त १-१/२ आहेत). तुला , गुरू देवकी पंडित, आणि पर्यायाने, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या, गाण्याची भेट मिळालेली आहे आणि त्यात ईश्वरदत्त आवाजातील दोघांची कमतरता तुझ्यात नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठव.शुभाशीर्वाद!
@dsusmirata6 сағат бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
@kishoridesai78307 күн бұрын
आवाज खूपच सुरेल. गाणं छान. किशोरी ताईंची आठवण करून दिली. गुरू कोण?
@dsusmirata5 күн бұрын
धन्यवाद😊🙏 मी विदुषी देवकी पंडित यांच्याकडे तालीम घेते