No video

रब्बी पीक विमा मंजूर, पण का मिळतोय कमी Pik vima update

  Рет қаралды 67,458

Prabhudeva GR & sheti yojana

Prabhudeva GR & sheti yojana

Ай бұрын

#PrabhuDevagr
पीकविमा अपडेट
crop insurance news
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZfaq - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS

Пікірлер: 332
@user-wv4cc8uq9c
@user-wv4cc8uq9c Ай бұрын
पीक विमा जर नाही भेटला तर शेतकरी बरोबर विधान सभेला सरकारचा विमा काढतील.म्हणजे निवडक उमेदवार. येतील.बाकीचे घरी भजन करतील.
@allwounder3123
@allwounder3123 Ай бұрын
राज्य सरकार विसर भोळ्याचे रुप घेऊ पाहात आहे, लाडकी बहीण ही शेतकऱ्या ची नातलग असेल ना तरी शेतकरी या सरकारला कधीच माफ (मतदान ) करणार नाही ह्या सरकारने कितीही चॉकलेट दिले तरीही दुष्काळात तेराव्या म्हणजे दादा गट लोकसभेत शेतकऱ्याने दाखवलं ना आता पुढे....
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Ай бұрын
तुमची माहिती एकदम बरोबर असते
@vaibhavdama8983
@vaibhavdama8983 Ай бұрын
धान्यवाद सर माज्या विनंती ला मान देऊन सविस्तर माहिती दिल्याबद्दल👏👏
@banduchakote8900
@banduchakote8900 Ай бұрын
नांदेडमध्ये पिक विमा कधी मिळेल तालुका हदगाव सर सांगा
@LaxmanKolage-z9p
@LaxmanKolage-z9p Ай бұрын
क्लेम केला परंतु सर्व्ह झाला नाही विमा भेटला नाही
@ravindravanjishete2948
@ravindravanjishete2948 Ай бұрын
मला पण नाही मिळाला नाही कलेम केला होता
@ravindrachaudhari2546
@ravindrachaudhari2546 Ай бұрын
@@ravindravanjishete2948 mi pan clem hota sarve zala Nahi mala milel ka
@vishnujadhav2092
@vishnujadhav2092 Ай бұрын
धाराशिवला पिक विमा ११०१. ५४
@BaluMohite-ph7fm
@BaluMohite-ph7fm Ай бұрын
100%मला मिळाला
@vitthalBhanuse
@vitthalBhanuse Ай бұрын
@@LaxmanKolage-z9p भेटेल
@vijayhdawane7468
@vijayhdawane7468 Ай бұрын
मंठा जि. जालना आम्हाला आमच्या गांवात शेतकऱ्यांना हरबरा पिकाचा वेगवेगळी रक्कम पडली.
@mayurdeshmukh2635
@mayurdeshmukh2635 Ай бұрын
Claim kelta ka
@amrita8331
@amrita8331 Ай бұрын
किती मिळला
@ajjubaigaming7088
@ajjubaigaming7088 Ай бұрын
साल 2023 चा
@Bhaginath.thombre
@Bhaginath.thombre Ай бұрын
Kithi aka
@anilshinde811
@anilshinde811 Ай бұрын
लातूर जिल्हा कधी
@sandiptale1663
@sandiptale1663 Ай бұрын
सर बुलढाणा जिल्ह्य़ातील 2023 चा पिक विमा कधी वाटप होणार आहे खरीप चा...
@BhanudasRavankar-mq3if
@BhanudasRavankar-mq3if Ай бұрын
पोस्ट हार्वेस्टिंग चे विमे रिजेक्ट केले आहे बुलढाणा जिल्हा
@user-xo2ee5sm3q
@user-xo2ee5sm3q Ай бұрын
पैठण मध्ये कधीच पीक विमा मिळाला नाही आजपर्यंत
@Janardhan-ho5rh
@Janardhan-ho5rh Ай бұрын
हिंगोलीत जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांवर अन्याय पिक विमा भेटत नाहीत
@ParmeshwarMane-gh1ek
@ParmeshwarMane-gh1ek Ай бұрын
Hio
@user-pg8vh5sn5c
@user-pg8vh5sn5c 20 күн бұрын
1:50 ​@@ParmeshwarMane-gh1ek
@shreekharad5296
@shreekharad5296 Ай бұрын
आज बिड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरयांना खरिप २०२३ मिळाला आहे.
@user-zf9rn1nc8q
@user-zf9rn1nc8q Ай бұрын
लातूर आहे काय.
@balajin6039
@balajin6039 9 күн бұрын
2023 पासून सरकार नी घोषणा केलेल्या बातम्या देऊन या युट्यूब वाल्यांनी पैसे कमावले परंतु शेतकरयांना 1 रू सुध्दा मिळाला नाही . शेतकरी लाईक कमेंट करुन बेजार झाले.खरी गोष्ट आहे.
@krishnachaudhari8033
@krishnachaudhari8033 Ай бұрын
नासिक जिल्हा चा आलाच नाही
@umeshlahane2202
@umeshlahane2202 Ай бұрын
लातूर मधील रेणापूर तालुक्यातील सर्व क्लेम नामंजूर केले आहेत
@vishh_5494
@vishh_5494 Ай бұрын
बीड जिल्ह्यामध्ये खरीप आणि रब्बी कोणताच पीक विमा आला नाही... आणि म्हणे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचा आहे...काय कामाचा असा मंत्री...
@rupeshaswar3187
@rupeshaswar3187 Ай бұрын
आता नुकसान भरपाई न मिळण्याचा बदला विधानसभा निवडणूकीतच घेऊ
@saudagarghule264
@saudagarghule264 Ай бұрын
बीड जिल्ह्यातील खरिप पिक विमा राहिलेला मिळाला नाही, रब्बी पण भेटला नाही त्या बद्दल सांगा
@shabbirshaikh2482
@shabbirshaikh2482 Ай бұрын
खरीप 2023 चा अगोदर द्या
@ashishshelke693
@ashishshelke693 Ай бұрын
अकोला जिल्ह्यात मिळाला रब्बी पिक विमा पण एकदम कमी प्रमाणात मिळाला ५ एक्कर ला २२१२ रुपये फक्त
@silense2963
@silense2963 Ай бұрын
Kadicha aahe 2022 ki 2023
@prashant9208
@prashant9208 Ай бұрын
आशिष उमरीत भेटला काय
@ashishshelke693
@ashishshelke693 Ай бұрын
हो
@saksharbharathalsizp5526
@saksharbharathalsizp5526 Ай бұрын
Sir laturcha 28 mandalacha pik vima kadi milanar
@tanvejpatel7146
@tanvejpatel7146 24 күн бұрын
सर द्राक्ष बागेचा 2022 23 23 24 चा फळ पिक विमा कधी भेटेल
@user-up7uj9dn4j
@user-up7uj9dn4j Ай бұрын
नांदेड चां पीक विमा कोण खाला सरकार ने कर्ज माफी करावी पीक विमा द्यावा
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Ай бұрын
हरभरा व तुरीचे केलंम केले आहे मला पिकविमा मिळेल का
@ladvaijnath6256
@ladvaijnath6256 Ай бұрын
दक्षिण सोलापूर उडीद चा क्लेम केला आहे पावसाचा खंड पण अजून पर्यंत पिक विमा मिळाला नाही
@amolsarwade7905
@amolsarwade7905 Ай бұрын
सर धाराशिव जिल्हा कळंब तालुका आमच्याकडे दोन हेक्टरला 48000रुपये.
@shivajiraymule8078
@shivajiraymule8078 Ай бұрын
क्लेम केला पण कंपनीने रिजेक्ट केला जालना जिल्हा
@user-oo3of9lp6t
@user-oo3of9lp6t Ай бұрын
विमा क्लेम केला सव्हे झाला पण विमा जमा झाला नाही 2023 बुलढांना जिल्हा मोताळा तालुका पीक विमा कधी मिळ नार सोयाबीन व कापूस
@sachinmore6156
@sachinmore6156 Ай бұрын
सर, पोट हिस्सा मोजणी केल्यावर गट नं बदललेला आहे, विमा भरला त्यावेळी गट नं वेगळा होता, तर विमा मिळेल का?
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
Ho
@anilshinde811
@anilshinde811 Ай бұрын
लातूर जिल्हा बदल
@AvinashPatil-ek7ks
@AvinashPatil-ek7ks Ай бұрын
खरीप २०२३ तुर,उडीद सोलापुर जिल्हा मंजुर होईल का ?
@vijaydeokar8776
@vijaydeokar8776 Ай бұрын
Buldana Madhe pan pick vima aala sir.. pan 1800 Ru ekri aala Aahe.. khupvh kami aahe
@mrronanlive2784
@mrronanlive2784 Ай бұрын
कोणते मंडळ भाऊ
@santoshkharmate8359
@santoshkharmate8359 Ай бұрын
सांगली जिल्ह्यातील शेतकरी पात्र झाले आहेत का सर कळवा 🙏🙏🙏
@VijayJadhav-ii7nb
@VijayJadhav-ii7nb Ай бұрын
सर 2023 चा कॉटन चा विमा मिळाला नाही बाकीच्या शेतकऱ्यांना मिळाला छत्रपती संभाजीनगर तालुका सोयगाव अर्ज Aproved मध्ये दाखवत आहे तर विमा मिळेल का क्लेम पण केलेला आहे
@sachintambe8667
@sachintambe8667 Ай бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका सलाबतपुर मंडळ पात्र झाले का
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्याचा पिक विमा कधी मिळेल सर अजून ₹1 सुद्धा मिळाला नाही तालुका पुसद
@Sjamnik-03
@Sjamnik-03 Ай бұрын
Akola 2023 kharif pik vima kadhi milnar ???
@AnkushDarade-uc4dh
@AnkushDarade-uc4dh Ай бұрын
रब्बी पिक विमा परभणी गंगाखेडमधील माझा कलेम रिजेक्ट केला
@roshantale-co9jf
@roshantale-co9jf Ай бұрын
Akola district onion localised claim according to new pmfby guidelines the payment is average 2400 per hector
@ashishumak14
@ashishumak14 Ай бұрын
अमरावती जिल्हा मध्ये आम्ही शेतकऱ्यांनी एकाच टाईम पिरियड मध्ये खरीप पीक विम्याचा क्लेम केला होता. काही लोकांना 3-4 टप्प्यात पैसै मिळाले तर काही लोकांचा क्लेम हा 0 दाखवत आहे आणि no claim दाखवत आहे
@sushant4825
@sushant4825 Ай бұрын
करमाळा तालुका तुरीचा पिक विमा बद्दल माहिती द्यावी.
@rhuturajdudhe7257
@rhuturajdudhe7257 Ай бұрын
काही लोकांना भेटला आहे 27 जूनला तूरी व कांदा चा विमा
@shrikisanyewale1523
@shrikisanyewale1523 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत साहेब 🙏
@karbasappabyale1348
@karbasappabyale1348 Ай бұрын
मागच्या वर्षीचा पिक विमा मिळाला नाही खरीप धाराशिव जिल्हा
@umeshrathod4649
@umeshrathod4649 Ай бұрын
Sir hingoliche sanga betnar ka
@dhananjaypawale2149
@dhananjaypawale2149 Ай бұрын
Sir. Rent war jamin ghetli ahe. Tyacha bond laun ya velas pik vima bharta yeil na. Magchya varshi tasach bharla hota
@kumard-hf6ll
@kumard-hf6ll Ай бұрын
Your information is accurate
@SandipRajankar-lf1pz
@SandipRajankar-lf1pz Ай бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा कधी मिळणार
@sachinmore6156
@sachinmore6156 Ай бұрын
घोडेगाव मंडळ जि. अहमदनगर चा खरीप २०२३ चा पिकवीमा मिळेल का?
@gajananjodagudri5461
@gajananjodagudri5461 Ай бұрын
वीज बिल माफी वर विडिओ बनवा khup🙏शतकरी वाट pahat👌आहेत.
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
Ok
@tanvejpatel7146
@tanvejpatel7146 24 күн бұрын
सर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील 2022 23 24 चा फळ पिक विमा कधी भेटेल
@punjahalagunde7093
@punjahalagunde7093 Ай бұрын
नाशिकमध्ये रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळणार आहे ते सांगा
@bhushan6473
@bhushan6473 Ай бұрын
अमरावती केव्हा मिळणार ७५%,
@SATISHSUL-nz5yy
@SATISHSUL-nz5yy Ай бұрын
जय शिवराय सर
@ganeshbodgaddawar9607
@ganeshbodgaddawar9607 Ай бұрын
Nanded pik vima nanded 75%
@mangalmahajan679
@mangalmahajan679 Ай бұрын
सर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात कापूस पिक विमा मिळालेला नाही आणि अग्रणी सुद्धा मिळालेला नाही
@user-eu9vz9oo4d
@user-eu9vz9oo4d Ай бұрын
नांदेड जिल्हा उर्वरित 75% पिक विमा कधी मिळणार आहे सर... प्लीज रिप्लाय द्या सर...
@deepakohol9458
@deepakohol9458 Ай бұрын
सर,खरीप पीक विमा 2024 घरी कॉम्प्युटर वर भरला.1 रू. कट ही झाला .पण पावती येत नाही. पुन्हा पेमेंट करा म्हणते.पुन्हा पुन्हा पेमेंट केले तरी पावती येत नाही. काय करावे. कृपया उपाययोजना करावी.
@NamdevDhanegavkar-rc9yx
@NamdevDhanegavkar-rc9yx 20 күн бұрын
Beed gilha madhey vima milala nahi
@ravihend4713
@ravihend4713 Ай бұрын
2000 ekar ne milala hyala vina mhantat telhara taluka akola tyacha kay phayda honar shetkaryancha
@nitinarde7160
@nitinarde7160 Ай бұрын
सर बिड ला रब्बी पिक विमा आलेला नाही आणि 75% सुधारलेला नाही तर याचा बद्दल काही अपडेट आहे का
@NandkumarGaikwad-vg5ux
@NandkumarGaikwad-vg5ux Ай бұрын
सातारा जिल्ह्यासाठी रब्बी पिक विमा ची परिस्थिती सांगावी
@sachinpongade303
@sachinpongade303 Ай бұрын
यवमाळमध्ये कधी होणार आहे सर
@umeshrathod4649
@umeshrathod4649 Ай бұрын
Sir hingoli jilha rabich pik vimyach claim kela hota pn survey karaysathi aale nahi vima mnjur hoil ka
@user-pn4jl4yw5n
@user-pn4jl4yw5n 28 күн бұрын
वाशीम जिल्ह्यातील कधी येईल
@meghrajjadhav2220
@meghrajjadhav2220 Ай бұрын
Clem केला होता पण सर्वे झाला नाही सर धाराशिव जिल्हा परंडा तालुका रब्बी चां मग मिळेल की नाही रिप्लाय द्या सर
@umeshkalkuthe5523
@umeshkalkuthe5523 Ай бұрын
मिळु शकतो कारन खरीपाचा सर्वे झाला नाही पन किलेम केलता तयाला विमा मिळनारय पन आजुन आस सागु शकत नाही कि रबीचा भेटल मनुन
@ajinathborde7823
@ajinathborde7823 Ай бұрын
Sir jalana campani pik vima campnila call kela hota mi maze 16000ale rabbi aai Ani baba cha nahi ala maza Clem standing crop kela hota ani aai baba harvest kela hota tar campani mante Clem reject zala ahe
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 Ай бұрын
सर आणखी यायला पाहिजे होते पण कमी आले
@user-lx8yj4mx9r
@user-lx8yj4mx9r 4 күн бұрын
Amravati jilha daryapur vima madhe aahe Kay 2023
@rsj7551
@rsj7551 Ай бұрын
Sar amahi क्लेम केला परंतु आमची पिकतापासणी झाली नाहिव अमचेकाग्दपत्र नेले नाहीत तर आम्हाला क्लेम मिलेल का
@swapnildhumal3087
@swapnildhumal3087 Ай бұрын
Farmer login var pik vim bharla pan payment karun pan payment paynding dakhavtay
@JADHAO121
@JADHAO121 Ай бұрын
Epeek पाहणी मध्य रब्बी खरीप opection नाहि.
@krushnapachfule4792
@krushnapachfule4792 Ай бұрын
Atta kahif chalu ahe na 😂rabbi kase yelil tyqt😅
@harikakde9694
@harikakde9694 Ай бұрын
Ho nahi yet .. aajun bahutek aajun suru nahi jhali
@ganeshkolhe7241
@ganeshkolhe7241 Ай бұрын
सर बुलढाणा जिल्ह्यातील पिक विमा 118 कोटी मंजूर झाला होता तो मिळाला नाही
@jivantayade4059
@jivantayade4059 Ай бұрын
Gayab kela
@mrronanlive2784
@mrronanlive2784 Ай бұрын
मिळाला असेल भाऊ आपले मंडळ पात्र नसेल आम्हाला पण मिळाला नाही
@surendramahalle5289
@surendramahalle5289 Ай бұрын
75% पिक विमा कधी मिळेल 🙏
@navnathjadhav3133
@navnathjadhav3133 Ай бұрын
Nanded mdhe Malakoli mandlat turlk asa vima pdla ahe gavagnis 4 5 lokana
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u Ай бұрын
नमस्कार सर 🙏धाराशिव च वितरण झाले हे तुमच्या कडून कळलं अद्द्यप आम्हाला विमा मिळाला नाही
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
मिळेल तुम्हालाही मंजूर असेल तर
@BhagwatBarse
@BhagwatBarse Ай бұрын
जालना जिल्ह्याचा रब्बी पिक विमा क्लेम केलेला येईल का
@maulikale1052
@maulikale1052 Ай бұрын
Jama zala ghansawangi taluka
@panduranggore9389
@panduranggore9389 Ай бұрын
​@@maulikale1052क्लेम कोणता होता व हेक्टरी किती आला कोणत्या पिकाला
@ajagarshah5829
@ajagarshah5829 Ай бұрын
बुलडाणा जिल्हा आहे का
@balajimali2013
@balajimali2013 Ай бұрын
Latur taluka kabhi mile
@bhushansangole1913
@bhushansangole1913 23 күн бұрын
सर केलेक्म केला सवेझाला पन रबीचा पीक वीमा व खरीबचा अजुन मीळाला नाहि जी,बुलढाना,तालुका,शेगाव
@user-kc8jz6tv3n
@user-kc8jz6tv3n Ай бұрын
खरीप 2024 farmer login करून पीकविमा भरतांना फार अडचणी येत आहेत.Pyament Unpaid होत आहेत तसेच उडीद या पिकाचा त्यात समावेश नाही.कृषी रक्षक(14447) ला फोन केल्यावर सांगतात CSC सेंटरला जाऊन फॉर्म भरा..
@shankarunge515
@shankarunge515 23 күн бұрын
Sir rabi cha falbagvima 2024 Jalna milel ka?
@sudhirpachfule3718
@sudhirpachfule3718 Ай бұрын
सर माझ्या सात बारा वरती माझ्या वडिलाचे नाव शशीकांत आहे व आधारवर श्रीकांत आहे चालेल का ? कृपया मार्गदर्शन व्हावे
@ShaymGhate
@ShaymGhate Ай бұрын
प्रभु सर अकोला जिल्ह्यातील पिक विमा कंपनी 25 टक्के नुकसान भरपाई टाका हे आदेश दिले होते रब्बी पिक विमा
@digambarrathod3543
@digambarrathod3543 Ай бұрын
Sir mala 15279 ru aala aahe jalna ghansavangi
@panduranggore9389
@panduranggore9389 Ай бұрын
क्लेम कोणता होता कोणत्या पिकाला आला व हेक्टरी किती आला
@sonbapatange8488
@sonbapatange8488 Ай бұрын
@@digambarrathod3543 kiti hota
@ramdhumale13
@ramdhumale13 Ай бұрын
Dada aaj sakali 9 am la mala pik vima milala 817 rs aani 4320 rs ha kharip cha pik vima aahe ki Rabbi cha aahe AKOLA jilha donhi che sarve zalele aahet
@roshantale-co9jf
@roshantale-co9jf Ай бұрын
Rabbi onion average 25% according to new guidelines
@ramdhumale13
@ramdhumale13 Ай бұрын
👍👍
@AnilKajale-eu5oc
@AnilKajale-eu5oc Ай бұрын
Sir Nashik cha pik vima badal sanga na
@vishalzore4867
@vishalzore4867 Ай бұрын
Jay shivray sir
@kishormore2426
@kishormore2426 Ай бұрын
शेतकर्‍यांचा प्रश्नाला बगल दिली या सकारने
@Dsmarathimahiti
@Dsmarathimahiti Ай бұрын
Localised नावाने पिक विमा आला आहे याचा अर्थ काय
@niketangaikwad9648
@niketangaikwad9648 Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील आहे
@kalyanikadam1303
@kalyanikadam1303 Ай бұрын
जय शिवराय सर जनावरांचा गोठा शेड चार इस्टीमेंट केलं आहे निधी कधी वितरीत होईल
@ashutoshrahane8889
@ashutoshrahane8889 Ай бұрын
अकोला मध्ये काही शेतकरी यांचे च पैसे आले..काय प्रोसेस असते याचे
@laxmikantkate8839
@laxmikantkate8839 Ай бұрын
सर हस्तलिखित सातबाऱ्यावर पीक विमा मिळेल का?online zale nahi
@somnathmahale6500
@somnathmahale6500 Ай бұрын
सर मी क्लेम केला पण अजून भेटला नाही पिक विमा 2023साक्री तालुका
@dattakad452
@dattakad452 Ай бұрын
सर मला पिक विमा भेटलेला आहे पण 10700 आहेत मला 5200 भेटली बाकीचे पाच हजार तीनशे रुपये मिळेल का
@SakyBhar-gu5pc
@SakyBhar-gu5pc Ай бұрын
Kuthla जिल्हा? Rabb ka?
@dattakad452
@dattakad452 Ай бұрын
@@SakyBhar-gu5pc जालना जिल्हा
@dattakad452
@dattakad452 Ай бұрын
@@SakyBhar-gu5pc होय रब्बीचा
@dattakad452
@dattakad452 Ай бұрын
जालना जिल्हा
@SakyBhar-gu5pc
@SakyBhar-gu5pc Ай бұрын
@@dattakad452 pick kuthla ahe?
@Ajay.shitole
@Ajay.shitole Ай бұрын
Shirur la rabbi cha yenar ahe ka onion cha
@sanketbhosale5434
@sanketbhosale5434 Ай бұрын
ठिबक सिंचन अनुदान कधी मिळेल २३२४
@anantazatale887
@anantazatale887 Ай бұрын
सर अकोला जिल्हा ७५% पिकविमा कधी मीळणार आणि क्लेम न करणार्यांना सुद्धा मीळणार का?
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН
राज्यात पीकविमा घोटाळा #Pikvima
14:49
Prabhudeva GR & sheti yojana
Рет қаралды 36 М.
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47