Рет қаралды 1,144
रहस्यमय ठिकाण // गोरक्षनाथ // गुफा नागेश्वर // Shirpur // Historical Place // Travel With GSS 🏍️📸🎥🚙
नमस्कार ,
Travel With GSS या KZfaq Channel वर असे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत तरी ,
Subscribe
like
share
comment
करायला विसरू नका
आज आपण गोरक्षनाथांच्या दर्शन घेणार आहोत ,महत्वाचं म्हणजे ही गुफा धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात नागेश्वर देवस्थानाच्या पाठी मागे ही गुफा आहे , अतिशय सुंदर वातावरण आहे त्या ठिकाण च वशिष्ठ्य म्हणजे गोरक्षनाथ महाराज भारत भ्रमण करत असतांना , अनेक ग्रंथांचं निर्माण केले व वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपस्या केल्या , त्यापैकी एक स्थान हे देखील आहे. एकदा नक्की भेट द्या , ह्या ठिकाणी व्हिडिओ घेतल्या नंतर आम्ही जेव्हा परत येत होतो तेव्हा खूप पाऊस असल्याने आम्हाला येतांनाचे दृश्य दाखवता आले नाही क्षमा असावी 🙏
#travel_with_GSS
#traveler
#travelvlog
#travelwithGSS
विसरू नका
Like
share
subscribe
comment
छायाचित्रकार - समाधान पाटील , सागर पाटील.
सूत्रसंचालन - गायत्री भावसर
Travel With GSS KZfaq Channel 🙏🏻