Raj Bhavan Exclusive | सर्वपक्षीय मराठा आमदार राजभवणात,विशेष अधिवेशनाची मागणी..

  Рет қаралды 81,575

Saam TV

Saam TV

8 ай бұрын

Raj Bhavan Exclusive | सर्वपक्षीय मराठा आमदार राजभवणात,विशेष अधिवेशनाची मागणी..
#rajbhavan #marathamla #adhiveshan
Uploaded by : Manali Kadam
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 164
@vasantshelar4068
@vasantshelar4068 8 ай бұрын
हे सर्व आमदार कातडी वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
@rameshdevare6627
@rameshdevare6627 8 ай бұрын
होय नक्कीच
@Patil_295
@Patil_295 8 ай бұрын
करुदे आरक्षण भेटणं महत्वाचे
@Karankadam07
@Karankadam07 8 ай бұрын
@@Patil_295 हो ना.
@ganeshpawar1491
@ganeshpawar1491 8 ай бұрын
बीजेपीचे आमदार फडणवीस ला किती घाबरते लक्षात येते एकही याच्यात बीजेपीचा आमदार नाही
@anilshinde280
@anilshinde280 8 ай бұрын
Are tase nasate te yanchyat ka yetil te vegale yetil apan fakt bghaych hotay kay te
@dadapatil6049
@dadapatil6049 8 ай бұрын
टरबुजाची उपडण्यासाठी सर्व बीजेपीचे आमदार आत्ताच गेले आहेत
@ravindrapatil8856
@ravindrapatil8856 8 ай бұрын
🍉🍉🍉la🔪🔪🔪. Ghabarala. 🍏😂😂😂
@KartikPawar-wd6vi
@KartikPawar-wd6vi 8 ай бұрын
@@dadapatil6049 ते अमृता मॅडम कडे गेलेत
@santoshyewale2670
@santoshyewale2670 8 ай бұрын
बाकीच्या सर्व पक्षीय मराठी आमदारांनी लवकर यामध्ये सहभागी व्हावे,,,
@agroneersandip
@agroneersandip 8 ай бұрын
बाकी मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
@parameshwartidkepatil5704
@parameshwartidkepatil5704 8 ай бұрын
हे आमदार समाजासाठी नाही तर सामाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे म्हणून स्वतःची चमडी वाचवायला गेले आहेत. एक मराठा,लाख मराठा
@pratikshapote2802
@pratikshapote2802 8 ай бұрын
सर्व आमदार सो यांच हार्दिक अभिनंदन जय शिवराय आम्ही आहोत तुमच्या पाठीमागं
@anilshinde280
@anilshinde280 8 ай бұрын
Are bindok yanch Abhinandan ka karaych marathyanchya jivavar mothe zhale ghare bharli ata fakt rajiname mhanje rajinamech
@user-lt2xi1mj9g
@user-lt2xi1mj9g 8 ай бұрын
भाजप आणि शिंदे गटाचे आमदार खासदार मेले का जर का तुम्हाला बाहेर पडायच नसेल तर तुम्ही घरातच बसुन रहा बघु पुढे काय करायचं ते एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
@user-jd2my8lm3j
@user-jd2my8lm3j 8 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
@I_me_myself_mk
@I_me_myself_mk 8 ай бұрын
एका सामान्य माणसाला तुम्हाला राज्यभवनावर जाऊन काय करायच आणि आजपर्यंत भाजलेल्या पोळ्या कश्या उलटतात हे तुम्हाला आज कळतंय......धन्य धन्य ते जरांगे......🙏🙏
@an_optimistic4212
@an_optimistic4212 8 ай бұрын
आपल्याच लोकांच्या पाठिंब्याने निवडून आलाय तुम्ही...नजरेला नजर भिडवून बोला आमदार साहेब, मराठा आहात...
@prashantbhosale9465
@prashantbhosale9465 8 ай бұрын
यशवंत माने साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@atulingle5096
@atulingle5096 8 ай бұрын
आमदारांची हि व्यथा आहे तर बाकीच्यांची काय कथा? भेट नाकारणे म्हणजे दबाव आहे का ❓
@bhauraojangle861
@bhauraojangle861 8 ай бұрын
बाकी मराठा आमदा रांना भावपूर्ण श्रद्धांजली🕴️🕴️🕴️🕴️🕴️🕴️🕴️🕴️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 8 ай бұрын
हे समाजासाठी नाही आहे . ह्यांना आपापल्या वोट बँकेची चिंता आहे .
@vilasdange5193
@vilasdange5193 8 ай бұрын
ज्यांना पुढे निवडुन यायचे ते सर्व येतील ज्यांना निवडुन यायचे नाही ते येणार नाहित
@user-mx9zv4uf1y
@user-mx9zv4uf1y 8 ай бұрын
आमदारांनी एकत्र या. आरशणाचा बाजूने उभे रहा
@rajendra2862
@rajendra2862 8 ай бұрын
यांचापेक्षा जरांगे पाटील खुप मोठा आहे
@sanjaykale9681
@sanjaykale9681 8 ай бұрын
भाजप, शिंदे गटाचे आमदार खोके ,आणायल गेले का
@GaneshNalawade-sm3bi
@GaneshNalawade-sm3bi 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@vijaysomwanshi6206
@vijaysomwanshi6206 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण
@d.m.5410
@d.m.5410 8 ай бұрын
जरांगे पाटलांनी एकट्या निस्वार्थी, प्रामाणिक पठ्ठ्या नी बघा कीती आमदार कामाला लावले... नार्याला , राम्याला सांगा मनोज पाटलांना , गरजवंत मराठ्यांना विरोध करू नका
@hpshinde9077
@hpshinde9077 8 ай бұрын
भाजप व शिंदे गटात मराठा आमदार नाहीत का
@machhindratangal2974
@machhindratangal2974 8 ай бұрын
खुप ऊशीरा जागे झालेत , फडणीस ,शिंदे , पवार या त्रिकुटा समोर आंदोलन यांनी करायला हवय ! कपटी सरकार !
@PanduLokhande973
@PanduLokhande973 8 ай бұрын
देवेंद्र फडणवीस ला मुख्यमंत्री व्हायचं त्यावेळेस सकाळी चारला राज्यपालाला बोलून शपथ घेतो आणि आता कुठे तोंड लपून बसला
@itscomplicated2290
@itscomplicated2290 8 ай бұрын
भाजप शिंदे चे आमदार काय शेट उपटा यले का भदखऊ कुठले
@govindpawar3906
@govindpawar3906 8 ай бұрын
Bhau tenchi gand bhavi lagel utha jage vha bhavano petun utha houn jaudya sarkarla bhudhatun uptun kadhv lagty
@sunilnirmal2101
@sunilnirmal2101 8 ай бұрын
सर्व मराठा आमदारांनी आणि मराठा बहुल मतदार संघातील इतर आमदारांनी सुद्धा पुढे आल पाहिजे अन्यथा निवडणुका आहेच पुढे ... सर्व हिशोब तेव्हा होईलच
@prakashkadam8567
@prakashkadam8567 8 ай бұрын
जे आमदार असतील तर तयानाच मतदान बाकीचयाना भावपुरण श्रधदांजली
@rohinikarale7182
@rohinikarale7182 8 ай бұрын
मोदी ला महाराष्ट्राची आणि इथल्या लोकांची काहीच गरज नाही अगदी कुठल्याच समाजाची द्या निवडून अजून काही वर्षांनी महाराष्ट्र गुजरात ल नाही नेला मग बर
@vishorpadole9746
@vishorpadole9746 8 ай бұрын
आंदोलनामधील सर्व आमदाराचे हार्दिक अभिनंदन आपले काम मराठा समाज विसरणार नाही
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 8 ай бұрын
आपल्याच समाज़ाचे मंत्री लोक आपल्याच समाज़्यासाठी काय केल आपल आपल म्हणायच आपल्यालाच मारायच असी परिस्थिती आपल्या मंत्र्यांची वारे वा आपलेच मंत्री
@GaneshNalawade-sm3bi
@GaneshNalawade-sm3bi 8 ай бұрын
उशीरा का होईना जाग आली
@learnwithme0102
@learnwithme0102 8 ай бұрын
राजभवनात कंगनाला भेटायला वेळ मिळतो, मराठा आमदारांना नाही. 😊 एवढ्या दिवस गप्प बसल्यामुळे आमदारांची लायकी ...आता हे झाले ,ना घर का... ना घाट का... बाकीचे 135 कोठे आहेत?
@t-science4258
@t-science4258 8 ай бұрын
Good job
@user-hj9rt6we8c
@user-hj9rt6we8c 8 ай бұрын
याच्यात एकही भाजप आमदार चा समावेश नाही हे मात्र विशेष
@amarmane8836
@amarmane8836 8 ай бұрын
हाच आवाज अगोदर उठवला असता तर...
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 8 ай бұрын
❤❤❤
@ramkadam417
@ramkadam417 8 ай бұрын
🙏🙏👍👍
@ThePsychoYetSilentTrader01
@ThePsychoYetSilentTrader01 8 ай бұрын
हे सर्व नाटक आहे, जेव्हा आमदारांचे घर गाड्या जळ्या तेव्हा राज भवन आणि अधिवेशन आठवलं, किती तरी मराठयांचे जीव गेले तेव्हा नाही आठवलं राजभवन आणि अधिवेशन
@KK-pl2yj
@KK-pl2yj 8 ай бұрын
आता भिती वाटायला लागली
@sakshitradingcompany901
@sakshitradingcompany901 8 ай бұрын
जे कोणी मराठा आरक्षणावर एक झालेत त्याच स्वागत
@yogeshgande4636
@yogeshgande4636 8 ай бұрын
आता कसं वाटतं गाव बंदी,शहर बंदी, जिल्हा बंदी
@rushigonge97
@rushigonge97 8 ай бұрын
बाकी चे आमदार मराठ्यचे नाहीत का मेले 😢
@uttareshwaryadav
@uttareshwaryadav 8 ай бұрын
😢😢
@user-jf6zo4vp7w
@user-jf6zo4vp7w 8 ай бұрын
आता पटलं ❤❤❤
@prof.choudharin.wchemistry6157
@prof.choudharin.wchemistry6157 8 ай бұрын
द्या एकत्रित राजीनामे
@Khar_bolnar
@Khar_bolnar 8 ай бұрын
आता आली यांची अक्कल ठिकाणावर गावबंदि बघून
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 8 ай бұрын
तुमच्या मागे समाज आहे कनखर पने बोला तुम्ही आमदार आसन्या मध्ये समाजाचे। योगदान आहे
@dadapatil6049
@dadapatil6049 8 ай бұрын
भाजपचे आमदार कुठे आहेत उपडायला गेले आहेत काय देवेंद्र फडणीस आणि शिंदे ची
@vishorpadole9746
@vishorpadole9746 8 ай бұрын
तो बालाजी कल्याकर मराठ्यांचाच आहे न मग तो मुख्यमंत्र्याच्या पाठीमाघे काय करतो ये म्हणावं त्याला यांच्या सोबत
@yogeshgande4636
@yogeshgande4636 8 ай бұрын
फक्त स्टंटबाजी करू नका म्हणजे झालं
@user-ng3sl7sl1r
@user-ng3sl7sl1r 8 ай бұрын
निलेश राणे कुट हरवला काय
@uttareshwaryadav
@uttareshwaryadav 8 ай бұрын
हि नाटक आहे
@santoshambre1970
@santoshambre1970 8 ай бұрын
😢
@gokulchoure8074
@gokulchoure8074 8 ай бұрын
बाकीचे कुठे आहेत.
@Shaan3213
@Shaan3213 8 ай бұрын
जारांगे भाऊ तुमचा विजय निश्चित आहे😂😂😂
@bhumiputra7122
@bhumiputra7122 8 ай бұрын
पुणे जिल्हा तील सगळे आमदार कोठे आहेत
@hrushikeshharkal2317
@hrushikeshharkal2317 8 ай бұрын
Le bikarchot amadar ahe ithle
@sureshjadhav5214
@sureshjadhav5214 8 ай бұрын
बाकीचे मराठा आमदार उपटायला गेले का सोयाबीन त्यांना मराठा मतदारांची गरज नाही वाटते
@kharashatriya608
@kharashatriya608 8 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा यांनीच काड्या केल्या
@mz3hr
@mz3hr 8 ай бұрын
10 jan aalet bakichyana lakshat theva
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 8 ай бұрын
राज्यपाला पण राष्ट्रपती राजवट ❓️😮
@user-hr9zo6kj8p
@user-hr9zo6kj8p 8 ай бұрын
मित्रांनो बाकी मराठा आमदारांना जागा दकवावी, BJP ला मतदान करू नका
@anilshinde280
@anilshinde280 8 ай бұрын
Are jama hovu nka bhavyanno maratyanchya jivavar amdar zhalena mag ata rajinamech dya tya peksha vegale kahi nko fakt rajiname
@shriramgarud9160
@shriramgarud9160 8 ай бұрын
भिकमागे हो.....
@ravindranarale956
@ravindranarale956 8 ай бұрын
अहो जाळपोळच समर्थन कोणीच करु शकत नाही आणि कोणी करुही नाही पण हे शाहणपण या आमदारांना ४ ते ८ दिवस पहीले आलं आसत तर आजची परिस्थिती नसती आसो देरसे आये दुरुस्त आये. मराठा बांधवाना हाथ जोडून व पाया पडून कळकळीची विनंती आहे कोणीही उग्र आंदोलन वा जाळपोळ करु नये.हे आंदोलन आपन सर्व मराठा समाज शांततेच्या मार्गाने चालु ठेऊ आरक्षण मिळे पर्यंत.कृपया जाळपोळ वा एस टी बस तोडफोड करु नका कारण ते आपल्याच पैश्याने आलंय आणि परत नविन घेतांनाही आपलाच पैसा लागणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून शांततेत आंदोलन करु व मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटिल सांगतील त्या पद्धतीने आरक्षण करु जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठा
@sanjaykale9681
@sanjaykale9681 8 ай бұрын
2आमदार काँग्रेस आहेत शिंदे घठाचे नाहीत
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 8 ай бұрын
अरे आमदार आहात का तुमची अवस्ता आहेत तर गरवंत मराठ्याचा काय हो असेल
@GaneshNalawade-sm3bi
@GaneshNalawade-sm3bi 8 ай бұрын
दुसरे आमदार काय मेले काय
@KartikPawar-wd6vi
@KartikPawar-wd6vi 8 ай бұрын
B.J.P चे आमदार अमृता मॅडम कडे गेले आहेत
@samarth_0545
@samarth_0545 8 ай бұрын
फक्त मराठा आरक्षण
@bhausahebkawale5334
@bhausahebkawale5334 8 ай бұрын
बाकीचे मराठे आमदार कुठे आहे त
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 8 ай бұрын
विशेष आधीवेशन घ्यायला.काय. हरकरत आहे.भेईस. झोपलाका.tyla. उठवा.
@sureshborade1321
@sureshborade1321 8 ай бұрын
हे सगळे आमदार या अगोदर काय मेले होते का ? आत्ता आपली घर वाचवण्यासाठी नौटंकी करत आहेत यांना काही घेण देण नाही.
@user-ng3sl7sl1r
@user-ng3sl7sl1r 8 ай бұрын
भाजपचे मराठा आमदार मेले काय
@bharatpatil9770
@bharatpatil9770 8 ай бұрын
स्वतःची घर वाचवण्यासाठी पळत आहेत हे आता एवढे दिवस हे झोपले होते. काल जाळपोळ झाली काय अन् हे सगळे झोपेतून जागी झालेत यांना परत निवडून यायचे त्या साठी आता हे बसलेत बाकी काही नाही यांना देण घेण.
@sindhukhule6845
@sindhukhule6845 8 ай бұрын
यांच्या पेक्षा जंरागे पाटील खुप मोठे आहे
@akolajunction
@akolajunction 8 ай бұрын
Nahi aalelya aamdarana bhavpurn shradhanjali 🎉🎉
@rkpatil7248
@rkpatil7248 8 ай бұрын
मराठ्यांचे एवढेच आमदार आहेत का बाकीचे कूठे गेलेत....
@suryakantshinde4977
@suryakantshinde4977 8 ай бұрын
राजभवनातून, राजभवणातून नाही जरा ण न कुठे लावायचा ते तरी समजून घ्या
@ramesshchikane390
@ramesshchikane390 8 ай бұрын
हेच होने गरजेचे होते
@prof.choudharin.wchemistry6157
@prof.choudharin.wchemistry6157 8 ай бұрын
काय नाही यांचा स्टंट आहे
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 8 ай бұрын
हे ओ बी सि ची मागणक करणार नाहीत कारण हे त्यांचे पापं आहे
@bankatkatpure1643
@bankatkatpure1643 8 ай бұрын
रोहित पवार मराठा नाही काय दिसत नाही
@annashitole3778
@annashitole3778 8 ай бұрын
माकडांना गाव बंदी
@hanmantlad8788
@hanmantlad8788 8 ай бұрын
Ekan marlya sarkh ekan radlya sarkh karu naka amadar saheb
@ugaleram335
@ugaleram335 8 ай бұрын
बाकी आमदारांनी बाप दावा, नायतर श्राध्द घाला
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 8 ай бұрын
अहो राज्यपाल पहाटे पहाटे उपलब्ध असतात आता काय प्रोब्लेम आहे . लवकर आधिवेशन बोलवा तोडगा काडा नाहीतर सरळ राजीनामे द्या जे मराठा समाजाच्या पाठीशी आहेत त्याना परत निवडुन आनतील लोक
@vasantkale3883
@vasantkale3883 8 ай бұрын
Janta AML sarl kar nar
@mz3hr
@mz3hr 8 ай бұрын
Evadhech aahet ka maratha aamdar 214 aahet
@rameshbshinde5338
@rameshbshinde5338 8 ай бұрын
भाजपवाले काय गोव्याला गेले का?एकही नाही
@amarmane8836
@amarmane8836 8 ай бұрын
डायरेक्ट रस्त्यावरती उतरले की.....😂
@umeshsawant1525
@umeshsawant1525 8 ай бұрын
Yannach ghet nahi tar bakichyanch kay
@vilasholkar3810
@vilasholkar3810 8 ай бұрын
आमदाराला सुद्धा इज्जद राहेलेली नाही
@premajitele4142
@premajitele4142 8 ай бұрын
Saglya aamdhar chi fatli manun aaaj dhikava karat aahe pahila thumcha kade kiti sampati gola kela te sanga mi manto jevde mararata aamdhar aahe thyana chapli var jaga teva ya kutrano kalu daya ek sada maratha bari padu sakto tar yeda dhangar kiti jad jayil
@ravindrapatil8856
@ravindrapatil8856 8 ай бұрын
Sattpipasu. Nalayak. Amdar. Yenar. Nahit. Marathyana. Tyancha. Jaga. Dakhava. 2024. La
@rajendra2862
@rajendra2862 8 ай бұрын
ग्राऊंड वर उतरा मिडीयात काय बोलता
@hanmantlad8788
@hanmantlad8788 8 ай бұрын
Gagavle shahaji bapu chagan bhujabal Bangar kut gelet ky jhadi dongar bagay gelet
@PanduLokhande973
@PanduLokhande973 8 ай бұрын
बाकीचे आमदार का मेले काय
@ChetanPatil-qv7xo
@ChetanPatil-qv7xo 8 ай бұрын
Direct aag lava
@np1793
@np1793 8 ай бұрын
भाजपचा एकही आमदार नाही
@dilipsawant2628
@dilipsawant2628 8 ай бұрын
Bhajp amdar mele ka?
@madhavsarade6885
@madhavsarade6885 8 ай бұрын
B.j.p.je.amadar.pathimba.detil.thyana.cha.2024.tikit.milanar.100.takke
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 103 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 32 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 57 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 103 МЛН