Raj Thackeray Full Interview :हर हर महादेवचं निमित्त Subodh Bhaveयांनी घेतली राज ठाकरेंची खास मुलाखत

  Рет қаралды 415,867

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpmajha #GramPanchayatElection #AndheriEastBypollElection #Maharashtra #ThackerayvsShinde #abpमाझा #marathinews #live #livestream #shorts #youtubeshorts #grampanchayatelection
Raj Thackeray Full Interview :हर हर महादेवचं निमित्त Subodh Bhaveयांनी घेतली राज ठाकरेंची खास मुलाखत
Maharashtra Superfast News | Fast News Live Update | सुपरफास्ट न्यूज | फास्ट न्यूज लाईव्ह | Maharashtra Election | Gram Panchayat Election | Andheri By Election | Andehri ByPoll | Ramesh Latke Wife | Rutuja Latake Shiv Sena | रमेश लटके यांच्या पत्नी ऋृतुजा लटके | शिंदे गट उमेदवारी | अंधेरी पोटनिवडणूक | महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक मतदान | पंचायत निवडणूक मतदान | Gram Panchayat Election Voting | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Shiv Sena Symbol | Election Commission | Shiv Sena Symbol | Election Commission Of India Live | Shivsena | Eknath Shinde Camp | Shiv Sena Uddhav Thackeray
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 441
@IAMSIDRAUT
@IAMSIDRAUT Жыл бұрын
खुप दुःख होत महाराष्ट्रातील बरीचशी जनता तुमच महत्त्व ओळखू शकले नाहीत 🙏🙏खुप आभार महाराजांबद्दल अजून प्रेम वाढल....
@priyankasurve1958
@priyankasurve1958 Жыл бұрын
खर बोललात
@soham1356
@soham1356 Жыл бұрын
[राजसाहेब ठाकरे] त्यांचे महत्त्व फक्त महाराष्ट्र सैनिकच समजू शकतो त्या कारणाने महाराष्ट्र सैनिकाना माझा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤💖💖
@Ak-zp8gv
@Ak-zp8gv Жыл бұрын
राज साहेबांचे एकच स्वप्न आहे की " महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे कल्याण " चला तर मग एकदा संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता राजसाहेबांच्या हातात सोपवून एकदा त्यांना आजमावून बघूया...👍👍👍
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p Жыл бұрын
अगदी मस्त👍👌👌💐💐💐
@MiMarathi13
@MiMarathi13 Жыл бұрын
💯
@sandipdhande123
@sandipdhande123 Жыл бұрын
29:15..! "कारभार ऐसा करणे कि, रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे..!" 🙌🙏🙏🙏
@kiranmhadse7479
@kiranmhadse7479 Жыл бұрын
राज ठाकरेंकडून शिवाजी महाराज ऐकताना डोळ्यात पाणी आलं... महाराष्ट्राने महाराष्ट्र घडवण्यासाठी एक संधी राज ठाकरेंना द्यावी.
@pankajkamble8798
@pankajkamble8798 Жыл бұрын
एक दिवस हा माणुस महाराष्ट्राचं चित्र नक्की बदलुन टाकणार . या सगळयांची साथ हवी 🙏🏽🚩 जय महाराष्ट्र 🚩
@spam3545
@spam3545 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🧡🚩
@akankshapawar4444
@akankshapawar4444 Жыл бұрын
9
@dipankar1460
@dipankar1460 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@akankshapawar4444
@akankshapawar4444 Жыл бұрын
99999
@akankshapawar4444
@akankshapawar4444 Жыл бұрын
Please 9p9
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb Жыл бұрын
ABP माझा ने आठवणीतील बाळासाहेब हा कार्यक्रम घेऊन राजसाहेबांची मुलाखत घ्यावी ही विनंती.. बाळासाहेबांचे न ऐकलेले पैलू नक्कीच महाराष्ट्राला ऐकायला मिळतील,, कारण राजसाहेब लहानपणापासुन बाळासाहेबांबरोबर राहिलेत. 🙏
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
नक्कीच
@kalpesharekar6251
@kalpesharekar6251 Жыл бұрын
संपुर्ण मुलाखत खूप चांगली आहे पण शेवटचे १५ मिनिटात खूप चांगले महत्वाचे विचार आहेत. ते लोकांना समजले पाहिजे.
@prashantraorane7858
@prashantraorane7858 Жыл бұрын
नेता महाराष्ट्राचा राजसाहेब ठाकरे राजासारखे मन मनासारखा राजा
@kunallchoudhaary9374
@kunallchoudhaary9374 Жыл бұрын
मी बाजपा चा आहे पण माननीय राज साहेब यांचा चाहता आहे साहेब खुप छान विचार अभ्यास पूर्ण
@rahulpakhare9308
@rahulpakhare9308 Жыл бұрын
Knowledge is power Raj sir... 🥰💐
@madhukaratmaram3966
@madhukaratmaram3966 11 ай бұрын
😊😊
@sumeetpandit8083
@sumeetpandit8083 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व ❤️
@vsjadhavpatil7447
@vsjadhavpatil7447 Жыл бұрын
फक्त कौतुकच नाही तर मतदान पण करणार ,फक्त राज साहेब एक वेळचे मुख्यमंत्री
@ajinathmankape1234
@ajinathmankape1234 Жыл бұрын
लोक काय बोलतात त्याला मी घं...माणत नाही महाराष्ट्राचे मराठी मानसाचे कैवारी मराठीरूदयसम्राट एकच राजसाहेब महाराष्टातच नोव्हे तर देशातला विकासाची दुरदृष्टी असलेला एकमेव नेता महाराष्ट्राला आणखी समजला नाहीये
@rjsmartyvlogss2737
@rjsmartyvlogss2737 Жыл бұрын
मराठी माणसाचा एकच आवाज only राजसाहेब ठाकरे 🔥🔥🔥एकच आवाज एकच निष्ठा राजसाहेब ठाकरे 💕💕💕
@Manoj_3033
@Manoj_3033 Жыл бұрын
आता सध्या चाललेल्या गच्याळ राजकारण सोडुन राजसाहेबांना पाठिंबा सर्वांनी द्यावा ही विनंती. 🚩 जय मनसे 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 Жыл бұрын
एक अतिशय सुंदर ,मुलाखत . .माननीय शिवछत्रपती,आमचे शिवाजी राजे यांच्याबद्दल असलेला नितांत आदर,श्रध्दा पदोपदी जाणवते. मनापासून आभार.
@Sudhakargaikwad600
@Sudhakargaikwad600 Жыл бұрын
मा. राजसाहेब तुमचे विचार खूप छान आहेत. ज्यापद्धतिने तुम्ही आंदोलनं करता तसच एक आंदोलन तुम्ही महाराजांच्या. किल्याच्या सवर्धनासाठी करावं. त्याचं नेतृत्व तुम्ही स्वतः करावं. किल्ले सवर्धन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी तरच हे काम होईल.तू स्वतः पुढे होऊन हे काम करावं. चित्रपट लोक बघतील पण हा भौगोलिक दृष्ट्या ही इतिहास जिवंत रहावा.यासाठी खरंच किल्ले सवर्धन व्हावं.
@kfilmsajayswarnakar3012
@kfilmsajayswarnakar3012 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा राजसाहेब आपलं मनःपूर्वक शुभेच्छा 💐 अभिनंदन आपलं
@nirmalashelar7212
@nirmalashelar7212 Жыл бұрын
नमस्कार राजसाहेब मी तुमची पूर्ण मुलाखत ऐकली खूप छान वाटले पण खंत ह़या गोष्टीची वाटते की ज्या महाराष्ट्राला छत्रपतींच्या नावाने ओळखले जाते त्या महाराष्ट्रात इयत्ता ४ थी च्या अभ्यासक्रमात महाराजांना एकेरी नावाने संबोधले गेले आहे.तो शिवाजी, शिवाजीने असे केले, शिवाजीने तसे केले . अशा प्रकारे महाराजांची एक प्रकारे विटंबना केली गेली आहे.म्हणून माझी आदरनीय राजसाहेबांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही जातीने लक्ष घालून पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमात महाराजांचा उल्लेख "छत्रपती शिवाजी महाराज" ‌अशा प्रकारे केला जाईल अशी तरतूद करावी
@Mr-vg9mj
@Mr-vg9mj Жыл бұрын
He sharuddin pawar sattecha parinam ahe tai..
@swissgear8103
@swissgear8103 Жыл бұрын
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, राज साहेबांनी जत्रा या मराठी सिनेमा ला पण आवाज दिला होता..... साहेब मराठी कलाकृतीला कायम मदत करत राहतात.... राज साहेब म्हणजे अतिशय दिलदार आणि राजा माणूस 🙏🙏🙏🙏
@makarandsawant5270
@makarandsawant5270 Жыл бұрын
Accha toh Raj sahebancha awaaj ahe ka ?
@biruarathivarak8328
@biruarathivarak8328 Жыл бұрын
दिलदार मनाचा सच्चा राजकारणी आहेत राज साहेब.
@nizamshaikh7281
@nizamshaikh7281 Жыл бұрын
एकदा साथ द्या राजाला महाराष्ट्राच् सोन होईल
@rajkumarmane2881
@rajkumarmane2881 Жыл бұрын
राज साहेब यांचं महाराष्ट्रा बद्दल जी व्हिजन आहे ते पुर्ण होवो------ हि शिव चरणी प्रार्थना
@shanghaichinesecorner9273
@shanghaichinesecorner9273 Жыл бұрын
हा माणूस खास आहे. हा सर्व सामान्य नाही.
@ganeshdesale7893
@ganeshdesale7893 Жыл бұрын
47.30 सेकंद ते 50.10 पर्यतची घटना ऐकून शहारे आले राजसाहेब अंगावर 🙏🙏💐
@vksass
@vksass Жыл бұрын
मोदींनी शिकवले आहे त्याला फेकायला
@sasodekar
@sasodekar Жыл бұрын
खरंच, बाकी सध्या काहीही सुरु असू द्यात. राज साहेब आपला आवाजच इतका भारदस्त आणि करारी आहे, आणि म्हणून आवाज महाराष्ट्राचा म्हणून सुद्धा सर्वच लोकांना आवडतो. सरळपणा-पण खंबीर; राजकीय असतो तेव्हा हि सत्य बोलणारा, म्हणून भिडतो मनामनाला. आपल्याला ऐकायला नेहमीच अबालवृद्ध उत्सुक असतात, अगदी केवळ आपला आवाज आणि आपली शैली तसेच प्रत्येक वेळी आठवण येते ती स्वर्गीय हृदयसम्राट बाळासाहेबांची सुद्धा.
@sasodekar
@sasodekar Жыл бұрын
And one more observation Raj Saheb- Your Zabba looks very tight on your body... you need wear large or change size... . I hope I said something differently in humor and you don't mind it. . You are our icon so we watch you from all angle. God bless you in all respect and keep you fit, motivated to keep motivating all of us.
@sunilgosavi8366
@sunilgosavi8366 Жыл бұрын
मा.राजसाहेब आपल्या सारखा संस्कृती नेत्याच्या हाती महाराष्ट्राची सत्ता येणे गरजेचे आहे....
@sagarikasonawane9427
@sagarikasonawane9427 Жыл бұрын
दुरदृष्टी असलेला एकमेव नेता... ९०% समाजकारण आणि १०% राजकारण...
@yogiacharya8709
@yogiacharya8709 Жыл бұрын
आंनगावर आल की सिंगावर घेण हे मराठ्यांच्या रक्तात आहे साहेब🙏 महाराज्या नंतर बाळासाहेब नंतर तुम्हीं सर्वच आहे 👑🚩
@akshay5986
@akshay5986 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 👌♥️ राज साहेब तुमचं knowledge अप्रतिम आहे.
@vijay4912
@vijay4912 Жыл бұрын
नितांत गरज आहे या महाराष्ट्राला ..या अद्वितीय नेतृत्वाची.......🚩🚩👌🏻👌🏻
@mukeshgite3622
@mukeshgite3622 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🔥🚩🔥🚩 राज साहेब खूप छान विचार आहे तुमचे 🚩🚩🙏🙏
@anandraopatil9205
@anandraopatil9205 Жыл бұрын
P
@shanisonavane6192
@shanisonavane6192 Жыл бұрын
अत्यंत हुशार राजकीय वक्तिमत्व, महाराष्ट्रातील अद्वितीय भाषाशैलीमध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी निर्भीडपणे व अभ्यासूवृत्तीने देण्याची कला अवगत असेल तर ती मा. राजसाहेबांजवळ आहे.भविष्यात प्रत्येक राजकारणी मा.राजसाहेबांच्या विचारांचा अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही!
@dalvikrushna3687
@dalvikrushna3687 Жыл бұрын
पण ईडी चौकशी झाल्यानंतर नरमले आहेत
@sagarware6338
@sagarware6338 Жыл бұрын
हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
@pareshwagh3012
@pareshwagh3012 Жыл бұрын
मराठी सिनेमा अजुन पुढ़े जात राहो!!!
@harshparab4304
@harshparab4304 Жыл бұрын
काय विचार आहेत साहेब संपूच नये अस वाटतं ऐकत रहावास वाट...
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
पण ed ने बोलावल्यावर इंजिन दिशा बदलते त्याच काय? पुन्हा ते व्हीडिओ लावायला सांगतील?
@harshparab4304
@harshparab4304 Жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 मी राज साहेबांनी शिवाजी महाराजन बद्दल जे विचार मांडले त्या बद्दल बोलतो आहे....
@sunnyfrkt3106
@sunnyfrkt3106 Жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 E D चि भीती असती तर मनसे एकटी लढलि नसती .. .जय महाराष्ट्र...
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 Жыл бұрын
एक व्हिजन असलेले व्यक्तीमत्व.... एकदा तरी राज्य चालवण्याची संधी राज साहेबांना मिळावी..
@vikramsonawane431
@vikramsonawane431 Жыл бұрын
ऐसा राजा मिळणे नाही. (छत्रपती नंतर फक्त राज साहेब )
@Tejasvni_Shet27
@Tejasvni_Shet27 Жыл бұрын
सुबोध भावे हे उत्तम कलाकार तर आहेतच वर इतके intelligent interviewer सुद्धा आहेत हे आज समजल म्हणजें बुद्धीच्या प्रश्नवर तसे उत्तरे मिलत नास्तील तर, मनाचे प्रश्न कसले विचारावे जेणे करून उत्तर मिलतील हे सुबोध भावेन्ना ठीक येत. त्याचावर त्यांना हे समजल असेल की मा. राज ठाकरे हे मनाचे राजे आहात. लोकान्ची खरी चिंता त्यांच्या बोलण्यातून जाणवते. मा. राज साहेब ठाकरे, ह्यांनी 45.मिंटाला जे सांगितल ते एकदम खर आहे. जे शिवाजी वर प्रेम काय त्यांच inspiration सुद्दा घेऊ पाहताहेत, त्यांना कधी ना कधी तरी त्यांचा भास अथवा त्यांच्या जागेवर तेच नेताहेत् का अस वाटणारच. मी काय कोणाला एकडे ओलखीची नाही, तरी जे राज साहेबांनी सांगितलेल आहे तेच नाही लिहिणार पन तसा क्षण शिवाजी चा महाज्या आयुष्यात सुद्दा आलेला आहे.
@vishalbambale8327
@vishalbambale8327 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेने यावर विचार करावा असं वाटतं. आपण सर्वच सरकारे पाहिली; सर्वांनी खायचीच कामं केली आणि महाराष्ट्राची दुर्दशा केली आहे. एकदा मनसेला आजमावून बघण्यात काहीही हरकत नाही. मनसे बदल घडवेल आणि चांगल्या कामामुळे सत्तेत टिकून राहील अशी आशा आहे. जनतेला कळकळीची विनंती की यावेळी मतदान मनसेलाच करावे. अन् जर नाही बदल घडला तर पुन्हा निवडणुका येतीलच की....आपण त्यावेळी सत्तापालट करू शकता.
@MaharajanchaMaawla
@MaharajanchaMaawla Жыл бұрын
हरहुन्नरी, धर्माभिमानी नेत्याला महाराजांच्या मावळ्याकडून आणि त्याच्या मित्रमंडळी, कुटुंबाकडून संपूर्ण पाठिंबा राजसाहेब तुम्हाला. 'हर हर महादेव' साठी मनापासुन शुभेच्छा! पिक्चर हिट होणार! करणार आम्ही! 🚂🔥🚩🙏❤️🙌💐
@sachindike3011
@sachindike3011 Жыл бұрын
Matdanatu disu de aapn shlyanich parynt karu 🙏
@pravinpatil4661
@pravinpatil4661 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे मराठी गरजले. राज साहेब अतिशय सुंदर संयमी आणि संतुलित मुलाखत ऐकायला मिळाली. भावे साहेब राम कृष्ण हरी.
@vinitdesai9634
@vinitdesai9634 Жыл бұрын
अप्रतिम चांगले विचार . हर हर महादेव सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा.
@khaugalliindia954
@khaugalliindia954 Жыл бұрын
मी पण मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️
@sureshdeherkar8627
@sureshdeherkar8627 Жыл бұрын
Raj saheb is the perfect leader to be a C.M. of Maharashtra.
@neetamunot2966
@neetamunot2966 Жыл бұрын
Raj aahet uddhav nahi... Satte sathi hapapalela manus nahi aahe ha. Raj saheb balasahebanche khare warasdar
@MsSumish
@MsSumish Жыл бұрын
Raj saheb is a dynamic personality. N hatsoff to Subodh for this brilliant interview.
@pradipdhavan6815
@pradipdhavan6815 Жыл бұрын
qaaaaa,
@jamesb799
@jamesb799 Жыл бұрын
Raj saheb ne marathiyo ki maarli gujarati ke saath milke aur tu use dynamic bol raha hai😅
@SandeepKolheVlogsSKV
@SandeepKolheVlogsSKV Жыл бұрын
महाराष्ट्र राज्याला भविष्यात मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री राज साहेब ठाकरे यांना बहुमतांनी एकहाती सत्ता मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने एकजूट होने आजच्या काळाची गरज आहे. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
@cybkart5759
@cybkart5759 Жыл бұрын
अभिमान आहे मनसे चा 🙏 एकमेव पक्ष संपूर्ण जगात शिवरायांची शिकवण पालन करणारा 🙏 जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshvanjare4265
@santoshvanjare4265 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत आणि विचार.👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
@ravimote2668
@ravimote2668 Жыл бұрын
For the first time I have seen Mr. Raj Thakre in and out as an individual , without any cover.
@jamesb799
@jamesb799 Жыл бұрын
Itna deep choda tereko raju ne without cover
@arishfasheikh689
@arishfasheikh689 Жыл бұрын
Power of Story By 👉🏼 45:13 49:30 👈🏼 😱😲 This Was a Very Epic And Goosebumps 😱❤️🙏🏼🚩
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd Жыл бұрын
मनासारखा राजा आणि राजा सारखा मन❤️
@rohitmahendrabargode9907
@rohitmahendrabargode9907 Жыл бұрын
बाळासाहेबांचे खरे वारसदार.... तोच मराठमोळेपणा तिच धमकता तोच ठामपणा महाराष्ट्राचं धगधगत व्यक्तिमत्व आणी well deserve CM OF MAHARASHTRA 🚩🚩🚩🚩🎂
@sushantmore581
@sushantmore581 Жыл бұрын
Great Raj Thackeray 🙏🙏
@rameshwardoiphode7692
@rameshwardoiphode7692 Жыл бұрын
Congratulations Raj sir 🙏
@vikaschande8942
@vikaschande8942 Жыл бұрын
Raj Saheb 🫀🫀
@kokanekswargbhumi2486
@kokanekswargbhumi2486 Жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩 राज साहेब खूप छान विचार.
@Kamlesh76
@Kamlesh76 Жыл бұрын
Apratimmm as usual always love to hear this man called SwaRaj....
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 Жыл бұрын
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@kamalbaikamble4713
@kamalbaikamble4713 Жыл бұрын
राजसाहेब खुप अभ्यासू आणि खूप मोठे विचार वंत आहेत त्याच्या सारखा नेता महाराष्ट्रात नाही
@vishal_2708
@vishal_2708 Жыл бұрын
Raja asa asawa tyla dyachi savay asavi ghychi nahi..khup chan bolat sir👍❤️💥🇮🇳💯🙏👌
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk Жыл бұрын
Vachan khup ahe sahebanach 👌👌
@pavanjawle5843
@pavanjawle5843 Жыл бұрын
भावी मुख्यमंत्रीपदा वर विराजमान होईल असा एक मराठी माणूस प्रत्येक माणसा साठी लठनारे एकमेव राज साहेब ठाकरे हे आहे❤️💯💯💯💯💯💯
@sudheer8363
@sudheer8363 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत👏
@amitkadam9719
@amitkadam9719 Жыл бұрын
The great interview with the great raj sir … Har Har Mahadev
@kokan2vidarbh
@kokan2vidarbh Жыл бұрын
शरद केळकर चांगला शोभतो छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या रोल साठी
@vinayakjadhav6151
@vinayakjadhav6151 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🙏 🚩जय मनसे
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Жыл бұрын
खुप दिवसांनी साहेबांनी पूर्वी सारखी मुलाखत दिली...अलीकडच्या काळात साहेबांच्या मुलाखती काहीश्या रटाळ झाल्या होत्या....आणि शेवट तर खूप आवडला ...
@rameshhingmire1479
@rameshhingmire1479 Жыл бұрын
खूपखूप धन्यवाद साहेब.
@rajabhaukshirsagar9188
@rajabhaukshirsagar9188 Жыл бұрын
खूप छान. २ शिवसेनेच्या भांडणात राजसाहेब ठाकरे बाजी मारणार. व सगळ्यात लायक आहेत.
@user-xp6we7gr5p
@user-xp6we7gr5p Жыл бұрын
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️
@mk-we7lg
@mk-we7lg Жыл бұрын
Raja cha awaj yetach angavar kaata yeto Raj Saheb Thackeray 🙏🏻🚩
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 Жыл бұрын
खुप छान मुलाखत..सुबोध सर खुप छान आणि मनापासून बोललात दोघे....राज साहेब तुम्ही फार छान बोललात.. महाराज सगळी कडे आहेत ..
@pushpagaikwad7881
@pushpagaikwad7881 Жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली,पहिल्यांदा च राजनिती हसताना पाहिलं
@suyoghumane5489
@suyoghumane5489 Жыл бұрын
Jai shivray 🚩 jai Maharashtra 🚩 jai mns......har har mahadev
@user-ul4gi8dw4k
@user-ul4gi8dw4k Жыл бұрын
राज साहेब दिल जितलिया 💯🙏🙏🙏
@purvaaprabhu
@purvaaprabhu Жыл бұрын
fantastic & interesting interview............
@vivekbhagat7188
@vivekbhagat7188 Жыл бұрын
ना मशाल ना ठाल तलवार शिवतीर्थ के संत तुने करदिया अंधेरी मे कमाल जय महाराष्ट्र 🙏🌺
@prashantdesouza9952
@prashantdesouza9952 Жыл бұрын
Subodh.. You Let Sir Raj Speak 👍👍👍 Really Liked Your Patience 🙏
@rajeshpawar2444
@rajeshpawar2444 Жыл бұрын
फक्त राज साहेब ठाकरे
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 Жыл бұрын
41:30 आमच्या माणसांनी केलेली आमची माती....
@satishpai6909
@satishpai6909 Жыл бұрын
Sunder interview. Aaj Rajjina aikun barre vatale
@rajpawaskar4548
@rajpawaskar4548 Жыл бұрын
महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला सध्या गरज आहे फक्त आणि फक्त एकजुटीची. बाकी सगळे फजूल आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जात-पात संपत नाही. नव्हे, संपू दिली जात नाही आणि पक्षीय राजकारण, मराठी माणसाला एकत्र होऊ देत नाही. पण सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. "Charity Begins at Home" साहेब मनमोठे करा आणि शिवसेनेला पर्यायाने ठाकरे ब्रँडला एकत्र करा. महाराष्ट्रद्वेषी लोकांना मोठे करू नका.त्यागाने माणूस घडतो.
@riteshdevre4604
@riteshdevre4604 Жыл бұрын
एकच साहेब राज साहेब
@umeshrajput8416
@umeshrajput8416 Жыл бұрын
गड प्रेमी राज साहेब ❤
@kirankale7276
@kirankale7276 Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@milinddandekar7144
@milinddandekar7144 Жыл бұрын
Movie Trailer 1 number 🎉🎉🔥 Chatrapati Shivaji Maharaj ki Jay….,
@abhayyede9837
@abhayyede9837 Жыл бұрын
अगदी छान मुलाखत
@amrutasawant1284
@amrutasawant1284 Жыл бұрын
Sunder Raj Sir 🙏
@gauravkumbhar374
@gauravkumbhar374 Жыл бұрын
Raj thakre he rajkaranatle bapp ahet Ani mi tyancha khup motha fan ahe 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️👑🔝
@pramodgaikwad8991
@pramodgaikwad8991 Жыл бұрын
raj saheb❤️
@tanmaypatil9321
@tanmaypatil9321 Жыл бұрын
8:07....👍 सर्व आयात खाऊंसाठी ऐका...
@prasadsawant2866
@prasadsawant2866 Жыл бұрын
Khupach sundar Mulakhat. Rajsahebanche knowledge ani vichar apratim
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 Жыл бұрын
Superb wonderful interview Subodh bhàve 👍👍👍💯🙏
@ankushpatil3550
@ankushpatil3550 Жыл бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बाहुबली माननीय राजसाहेब 🚩🚩
@thalapathyvijayfanboy6156
@thalapathyvijayfanboy6156 Жыл бұрын
Only har har mahadev 🚩🚩🔥🔥
@luxmatt8661
@luxmatt8661 Жыл бұрын
Apartim…Apratim…Raj Saheb ek kalavant..kalevar sahityavar..pramanik Adar karnara manus mhanun aaj adar wadhla.. khup chan..
@vishal_2708
@vishal_2708 Жыл бұрын
Balasaheba nanar jar koni bhashna made jar koni aahe te only Raj saheb🇮🇳💥💯❤️👍
@maratha2373
@maratha2373 Жыл бұрын
Ha ahe khara vicharancha varsa.🙏🙏❤️❤️
@satishvadak3625
@satishvadak3625 Жыл бұрын
खुप छान मुलाखत
@sunilmundada6275
@sunilmundada6275 Жыл бұрын
Bravo Raj Saheb.. Jai Shivaji, Jai Bhavani, Jai Maharana Pratap, Jai pruthviraj Chouhan. Jai Hind. Jai Maharashtra. Ek Marwadi.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Жыл бұрын
Encyclopaedia of knowledge & politics
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 77 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
India TV Exclusive: Ajit Anjum interviews "Raj Thackeray"
31:26
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН