Raj Thackeray Mother :राज ठाकरेंचं शाळेत भांडण,शिक्षिकाच रडल्या; राज ठाकरेंनी सांगितला भन्नाट किस्सा

  Рет қаралды 478,518

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#rajthackeray #majhakatta #kundathackeray #mns #माझाकट्टा #abpmajha
Raj Thackeray and Kunda Thackeray Majha Katta : राज ठाकरे यांच्या आई कुंदाताई ठाकरे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या आईसोबचा कट्टा त्यांच्याच घरी एबीपी माझाचा महाकट्टा रंगला होता. त्यावेळी त्यांनी शालेय जीवनातले किस्से, कॉलेजमध्ये असताना केलेल्या करमाती, अशी सगळी गुपितं आज उलगडली.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 134
@sidhajimashale364
@sidhajimashale364 Жыл бұрын
बाळासाहेब असेपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांची पण दादागिरी होती.....❤🚩
@santoshteli5745
@santoshteli5745 Жыл бұрын
शिवसेने च्या नावावर कोनपन दादागिरी करायचा पण आता तो दबदबा आता अजीबात नाही
@kakamane7677
@kakamane7677 Жыл бұрын
​@@santoshteli57450e
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 Жыл бұрын
कारन की मराठी माणसा बरोबर फसवेगिरी केली सर्व हेच लोक खाऊन बसले
@ommane9691
@ommane9691 Жыл бұрын
शिपायाची एक्टिंग चांगली जमते राज साहेबांना
@wisdom3453
@wisdom3453 Жыл бұрын
लाज वाटण्याजागी अभिमान वाटतो शिक्षकाला दमदाटी करणारा आज नेतृत्व करतो नमस्कार अशा लोकशाहीला 😢
@sarikamahale3217
@sarikamahale3217 Жыл бұрын
Barobar bolat aahat
@rajanphadkale5460
@rajanphadkale5460 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद राजसाहेब ...!!! आपण या आमच्या कोंकणाच हृदय जाणलत....इथल्या लोकांच्या भावना मांडल्यात.... या कोकणात पर्यटन खूप चांगल्या पद्धतीने तयार केले जावू शकते.... प्रदूषण करणारा एकही प्रोजेक्ट या कोकणाला नकोय! इथल्या निसर्गाचा.... गडकिल्ल्यांच्या .... एकूणच इथल्या एकंदरीत भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधलेत !! खूप छान सर 🎉🎉🙏🙏🎉🎉
@thaka..x8138
@thaka..x8138 Жыл бұрын
Raj saheb thackreay 💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sindhukhule6845
@sindhukhule6845 Жыл бұрын
या लोकांच्या मुलाखती घेण्यापेक्षा शेतकरयाची मुलाखत घेतली तर बरं होईल
@rbd143
@rbd143 Жыл бұрын
तुला रुतला काय
@rbd143
@rbd143 Жыл бұрын
शेतकऱ्याचे चांगले दिवस फक्त एवढा च माणूस आणू शकतो
@dhirajsonawane3720
@dhirajsonawane3720 Жыл бұрын
​@@rbd143 😂😂😂😂😂😂
@somnathpotinde433
@somnathpotinde433 Жыл бұрын
ते सत्ताधाऱ्यांना सांग आमचे साहेब सत्तेत नाही साहेबाना सांगू नको आमची सत्ता आली का आम्हीं सर्व प्रश्न सोडवू
@mananthrao1947
@mananthrao1947 Жыл бұрын
@@rbd143 लहान लेकराचं जस कौतुक करताय तसा सोहळा चाललंय म्हणून बाकी काही नाही. जरा तरी तारत्म्य नको का??????
@rashmimalkar7312
@rashmimalkar7312 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे ❤
@swapnilbharati6728
@swapnilbharati6728 Жыл бұрын
हे न्यूज चॅनेल आहे का? खूप गोड गोड चर्चा पण महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण अडचणीत
@rashmimalkar7312
@rashmimalkar7312 Жыл бұрын
जय मनसे 🚩
@mananthrao1947
@mananthrao1947 Жыл бұрын
PR ऍक्टिव्हिटी म्हणतात याला मित्रा याला पैशे मिळाले असतील abp mazha ला त्याशिवाय का हा कौतुक सोहळा चाललंय 😁😁
@selmonbhoi6091
@selmonbhoi6091 Жыл бұрын
Bakwas channel ahet sarva news che ....faktt दूरदर्शन ch bghnya sarkha ahe
@Kbhft
@Kbhft Жыл бұрын
दिवस रात्र काय शेतकरी आणि तरुण दाखवत बसलं काय मिडीया.. मि पन शेतकरीच आहे.. लोक Tv बंद करू टाकतील सगळं एकच बातमी दाखवत बसल्यावर
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Жыл бұрын
यांनीसुद्धा आपली विश्वासार्हता कमी करुन घेतली आहे.ही कशासाठी मुलाखत तुम्हाला काय या मधुन सुचवायचे आहे.
@shiv1664
@shiv1664 Жыл бұрын
Saheb ❤️👊💀
@d.bpatil6361
@d.bpatil6361 Жыл бұрын
याचा अर्थ जर याना सत्ता मिळाली तर जनताच रडणार.
@ManishKerkar555
@ManishKerkar555 Жыл бұрын
तुमच्या मुळे शाळेची आठवण जागी झाली... दादा रेगे सर.. बापू सर.. वरून खाली ग्राउंड फ्लोअर ला येणे.. ग्राउंड ला दोन्ही चौक सर्व डोळ्यासमोर आलं
@c.b.i..8533
@c.b.i..8533 Жыл бұрын
म्हणजे सत्तेचा माजुरे पणा.. होता शाळेत ,लाज वाटायला पाहिजे तुम्हाला..हसताय
@shs022
@shs022 Жыл бұрын
राजा रंक समान मानणाऱ्या खऱ्या लोकशाहीत हा असला प्रसंग घडू शकला नसता. जिथे शिक्षक रडतो तिथे विद्या पराभूत आणि सरस्वती अपमानित होते.
@prathameshgole8733
@prathameshgole8733 Жыл бұрын
Aaj kaal che Shikshak pan kahi Kami nastat.
@balrajepawar9812
@balrajepawar9812 Жыл бұрын
Raj saheb...
@NST812
@NST812 Жыл бұрын
किती विचार करून गोष्ट संगत आहे
@Aesthete_soul21
@Aesthete_soul21 Жыл бұрын
@satyambade3267
@satyambade3267 Жыл бұрын
❤Raj thakare
@Savakar-c4g
@Savakar-c4g Жыл бұрын
Dya raj Saheb thakre la nivdun
@nikhatabdulqader9305
@nikhatabdulqader9305 Жыл бұрын
exactly Same incident happened with my child And exactly same thing we did as a parents
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 Жыл бұрын
mast PR chalu ahe
@mz3hr
@mz3hr Жыл бұрын
Movie describe kelyasarakh sangat aahet
@kamleshchavan3364
@kamleshchavan3364 Жыл бұрын
न्यूज चॅनल आहे की पारिवारिक चॅनल
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq Жыл бұрын
MNS जय महाराष्ट्र
@premajagtap2368
@premajagtap2368 Жыл бұрын
आदर्श शिक्षण...
@ChinmayeeChaudhari-ce1de
@ChinmayeeChaudhari-ce1de Жыл бұрын
❤Bal Mohan Vidya Mandir😊
@brainmate7906
@brainmate7906 Жыл бұрын
Talk About Maharashtra and it’s Problems we are not interested in any one’s biography
@samadhanpawar8461
@samadhanpawar8461 Жыл бұрын
Raj thakre
@babaredilip7291
@babaredilip7291 Жыл бұрын
बाळासाहेब❤❤
@nk02108
@nk02108 Жыл бұрын
Full Time pass ..
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Жыл бұрын
प्रसिद्ध आहेत त्यांना अधिक प्रसिद्धी दुसरे काय? इतरही महाराष्ट्र राज्य मद्दे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या.
@SantoshYadav-xr1wm
@SantoshYadav-xr1wm Жыл бұрын
बाळासाहेब
@SantoshYadav-xr1wm
@SantoshYadav-xr1wm Жыл бұрын
बाळासाहेब, आणि नंतर उद्धव साहेब म्हणजे मुंबई बाकी सगळे कळलं खाटीक
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Ase kisse sangtat mhanun gallitle karyakarte pan rasta aaplya bapacha ase samjun rahtat
@vaishalisamudre1519
@vaishalisamudre1519 Жыл бұрын
ABP maza कडून ही अपेक्षा नव्हती🙁🙁
@shubhamjadhav1539
@shubhamjadhav1539 Жыл бұрын
काय कर्तुत्व आहे उठसूट टिव्हीला मुलाकत
@chatevyankati
@chatevyankati Жыл бұрын
काय चालू आहे. हे महाराष्ट्र त
@ganeshgote12345
@ganeshgote12345 Жыл бұрын
Time pass mast ahe😂😂😂😂
@etcguy4112
@etcguy4112 Жыл бұрын
Asch lahanpna pasun politicians niyam todun dada giri kraila shiktat yala apn nieagas pna smjt ahe kiti kaytukane raj thackeray sangat ahet ki ksa me shivi dili tripn madam mla bolya nahi.karan Balasaheb madam la bolle hote mnjhe tumhi balasahebanchya olkhicha gaifayadach ghetla na
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 Жыл бұрын
आईसाहेब छोटीशी एक रिक्वेस्ट आहे राज साहेब आणि उद्धवसाहेब एकत्र या एकत्र आनंद देवेंद्र फडणीस नाहीतर महाराष्ट्र खासकरून मुंबई वाचवायचे असेल तर दोघे भाऊ एकत्र
@08kunjalchaudhari43
@08kunjalchaudhari43 Жыл бұрын
उद्धव ठाकरे चे दिवस खराब आले म्हणून आठवण आली का राज ठाकरे ची😂 एवढे वर्ष एक हाती सत्ता होती तेव्हा काय केलं मराठी माणसांसाठी? सगळे धंदे गुजराती मारवड्यानकडे आहेत आपण कुठे आहेत? फक्त घोषणा द्यायला?
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Жыл бұрын
वाटत पण एकत्र येतील का हा प्रश्न आहे. आणि हे मात्र खर आहे की टरबूज १००% मुंबई गुजजुंच्या खाली घालेल
@samirparandkar6708
@samirparandkar6708 Жыл бұрын
काही वर्षांपूर्वी परयांत उपयोग झाला असता एकत्र येऊन. ऊबाठा संपले आता आणि राज साहेब सुरूच झाले नाहीत. आता काय उपयोग नाही एकत्र येऊन.
@mananthrao1947
@mananthrao1947 Жыл бұрын
​@@tamrajkilvish9215 ये येड्या माहिती आहे का तुला काही मुंबई केव्हाच गुजराती, पंजाबी, मुस्लिम, भैया लोकांच्या हातात गेली आहे. मुंबई किती मराठी लोक उरलेत ते बघा उगा बीजेपी ला शिव्या देऊन उपयोग नाही.90दशका पासून या गोष्टीची सुरवात झाली अभ्यास करा. अडाणी मुंबई त रहा फिर 4 दिवस समजेल. मुंबई म्हणजे मुंबई ठाणे वेगळं, नवी मुंबई, डोंबिवली वेगळी बरका अडाणी बावळट 😡😡
@udaychouhan2816
@udaychouhan2816 Жыл бұрын
Only setting
@sangramdeshmukh3768
@sangramdeshmukh3768 Жыл бұрын
त्यावेळी बाळासाहेव काय बोलले हे पत्रकाराणे विचारले काही पण विचारतात राव 50 वर्षांपूर्वी बाळासाहेब काय बोलले हे कस काय लक्षात असेल
@hindu1427
@hindu1427 Жыл бұрын
Ek number
@sujeetrane4455
@sujeetrane4455 Жыл бұрын
amit Thakre ❤
@sunilmayekar6521
@sunilmayekar6521 Жыл бұрын
काय कॉमेडी सर्कस चालु आहे ? कसली दादागिरी ?
@sawantkamlesh8
@sawantkamlesh8 Жыл бұрын
Ha 1 tass jara gaav khedya chya lokanche prashan dakhavle aste tar bara jhala asta
@nikhildurge5476
@nikhildurge5476 Жыл бұрын
कथा बनवल्या सारखं V4 krto😅😂😂😂
@vishalmhaske3873
@vishalmhaske3873 Жыл бұрын
यांची माहिती देण्यापेक्षा एखाद्या शेतकऱयांची जगण्याची धडपड दाखवा
@lorddsschool8421
@lorddsschool8421 Жыл бұрын
WHY TALK TO HIM. TALK TO VASANT MORE.. THE NEXT KING...
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Жыл бұрын
ना नगरसेवक,ना आमदार,ना खासदार,,,कशाला उपदव्याप,,,
@dharajoshijoshi2762
@dharajoshijoshi2762 Жыл бұрын
Raj saheb pan mazya sarkhech khodkar hote lahan pani 🤭🤭
@shrikantlawate338
@shrikantlawate338 Жыл бұрын
Aatun baherun nirmal manus
@Dinesh.19
@Dinesh.19 Жыл бұрын
हा विनोद आहे का
@sharlene-wk1yy
@sharlene-wk1yy Жыл бұрын
Hey saheb fakt bhashan dyayla PhD ghetle, itha punyat sagle rajasthani marvadi lokk Maharashtra ch punyala hadu hadu dimak sarkhe pasarte ahe, tyancha dukanat gele ki kasa udhat pane ni boltat lokanshi....😢 Kon baghto ahe..kon Kay karto hai ahe Kay nahi...ek divas puna puna nahi rahnar😢😢😢 please saheb thoda laksh dya ki
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
राज ठाकरे हिंदू संस्कृती जपणारे हिंदू जननायक.
@ravindragholap4707
@ravindragholap4707 Жыл бұрын
राजकीय अस्थिरता आली की राज ठाकरे चैनेलवर दिसू लागतात.त्यांना सुगीचे दिवस येतात.
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Жыл бұрын
साहेब कोकण तील बारसू रिफायनरी रद्द करा.
@jaypaljogdand4359
@jaypaljogdand4359 Жыл бұрын
Are kon ha khaj hagkre yacha astitva Kay .? Nit cartun yet nahi ,rajkaran yet nahi, shembda , yala Kay mahatwa detat tumhi midea wale,changle Kam Kara.
@mz3hr
@mz3hr Жыл бұрын
Sagale ghabrayache he kautuk aahe ka
@panash6
@panash6 Жыл бұрын
😅
@sparklinglotus
@sparklinglotus Жыл бұрын
Why is this funny?
@jeetu3
@jeetu3 Жыл бұрын
Teachers ni tyancha kaam ,kartavya kela ..tyanna ka ashi vel yaavi ki radave ...chukiche nahi ?
@jayantjagdale1415
@jayantjagdale1415 Жыл бұрын
Hyacha mi mi mi kay sampat nahi hakla lavkr
@user-cs2rp3rv9m
@user-cs2rp3rv9m Жыл бұрын
सोगांड्या
@umednille2747
@umednille2747 Жыл бұрын
सगळ्या राजकीय पक्षांकडे महाराष्ट्र सोपवलाय,एकदा मनसे कडे देऊन बघा जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडेल
@akshayjoshi6804
@akshayjoshi6804 Жыл бұрын
सर्व लोक कमेंट सेशन मध्ये राज ठाकरे बद्दल वाईट बोलतं आहेत आणि बोलतायेत की हा माणूस काही कामाचा नाही. मी काही मनसे समर्थक नाही पण जर तुम्हाला वाटत असेल की हा माणूस काही कामाचा नाही तर २०२४ ला राज ठाकरे ना मतदान करून मुख्यमंत्री पद निवडून द्या. आपण सर्वांना संधी दिली शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सर्वांना निवडून दिलय. आता फक्त मनसे ला मतदान करा आणि त्यांना ५ वर्ष सत्ता दिली की मग आपल्याला समजेल की महाराष्ट्र कोणत्या पक्षाच्या हाती सोपवण योग्य आहे. "एकजुटीने रहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल" - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे
@sm...3765
@sm...3765 Жыл бұрын
1 tari like aali ka bala.....mns nakoch
@Yash_23234
@Yash_23234 Жыл бұрын
He Shikaycha ka Aplya Netyan kadun? He ahet ka raj siran kade Leadership quality?? Asa Adarsh ghyacha ka Maharashtra chya Porani? 🧐🧐🧐🧐 BJP hatva Desh vachva 😌
@btsangels4108
@btsangels4108 Жыл бұрын
ABP walyano jara shetkaryanche pn prashna dakhvat ja . Berojgar mulanchya pn samasya janun ghya. Laja vatu dya jara ya lokanch roj ch dakhavtay .
@swapnilhinge8923
@swapnilhinge8923 Жыл бұрын
वोटींग कर माग बोल बाला
@08kunjalchaudhari43
@08kunjalchaudhari43 Жыл бұрын
दादागिरी🚩
@sarikamahale3217
@sarikamahale3217 Жыл бұрын
Chuk yanchi astana tya teachers ka ordle yat kay mothepana aahe mulga chukka tar tyala aapan ordayche takun teachers la cha ordle yanchya jagi ekda normal mansacha mulga asta tar tyala punish kele aste aaplya hatat satta aahe mhanun tyacha fayda ghevun innocent lokana tras dyaycha aani aapan chukiche astana manane firayche yat kasla abhiman tya bicharya teachers chan insult kela he chukiche aahe
@vishalinception
@vishalinception Жыл бұрын
Mhanje shalechya balpanapasun Raj-karan shiklat ki raj saheb ...lol
@mahjabeentamboli7680
@mahjabeentamboli7680 Жыл бұрын
Ahemadnagar
@randomytstuffz
@randomytstuffz Жыл бұрын
bal narendranchi athwan ali. bal narendra yanchi sudhha kirti mahan hoti, lahan pani magarila na ghabarta chendu magarichya ga**ditun kadhun anla hota tyanni. Bal raj sudhha tasech kartutwa wan asawet. baki sagli janta tar kay yedich ahe, amhi yanna vote dyaylach janmala alot.
@NST812
@NST812 Жыл бұрын
छान छान गोष्टी 😂😂 या ऐकुया राजू पेंटर
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh Жыл бұрын
या तुन तुम्ही काय शिकवत आहात
@vadalvara3333
@vadalvara3333 Жыл бұрын
Balsaheb ambdkar ani mai saheb ambedkar yana bolva
@hemantwarang9692
@hemantwarang9692 Жыл бұрын
Haa agey farak uddhav ani yz raj madhey asech nahi hakkaley asel yala
@thaka..x8138
@thaka..x8138 Жыл бұрын
Gap re bylya udhav chya chatya
@hemantwarang9692
@hemantwarang9692 Жыл бұрын
@@thaka..x8138 sanskar bapala sudha hech bolto khaaj thackrey chya sabhetun shikun
@thaka..x8138
@thaka..x8138 Жыл бұрын
@@hemantwarang9692 are gap re zhatya sanskar pahile swata shik,bc tumhi gndu dokyatach padel ahe tumchi layki tich ahe vishay kay boltoy kay
@kalpeshyeola3462
@kalpeshyeola3462 Жыл бұрын
Arey tya bayla cha sampla sarva
@pushkarvartak7742
@pushkarvartak7742 Жыл бұрын
बोलताना इतका मोठ्ठा pause.!!! ?
@lavhupedamkar6707
@lavhupedamkar6707 Жыл бұрын
Abp majha 3rd class news
@zainshaikh3978
@zainshaikh3978 Жыл бұрын
Whandra sarka nakala haat lawto hai yera kutla
@prasad15-.
@prasad15-. Жыл бұрын
एक काम करा उद्या परत बोलवा यांना मुलासोबत गप्पा गोष्टी करायला. काय चाललंय काय
@mananthrao1947
@mananthrao1947 Жыл бұрын
आणि नंतर बीजेपी बरोबर मग शिंदे गटासोबत 😂😂😅😅 Abp mazha PR ऍक्टिव्हिटी म्हणतात याला भावा पैशे दिले असतील मनसे वाल्यानी तुला कळणार एवढं मनावर घेऊ नका.
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 Жыл бұрын
अहो आमच्या गरीब शेतकरी राजा कडे जरा कधीतरी थोडस बघा हो.
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
इथे मराठी माणुस रडतो आहे...त्याचं काय?
@bharatsarukte7186
@bharatsarukte7186 Жыл бұрын
रमेश किनी मर्डर प्रकरण
@satishkunde6061
@satishkunde6061 Жыл бұрын
फेक.. 🍉
@ssg1633
@ssg1633 Жыл бұрын
अभिमान वाटतो शिक्षिका रडवायला
@yogesh4156
@yogesh4156 Жыл бұрын
Tanashahi!
@shubhamniphadkar911
@shubhamniphadkar911 Жыл бұрын
Hya faltu khandanala tyanchi jaga dakhvatiye janta
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Жыл бұрын
फक्त सुपारी
@samratarya6140
@samratarya6140 Жыл бұрын
Supari King 🤣😂😂😂
@JMK899
@JMK899 Жыл бұрын
Ala jalka, lagech 🔥lagte, kiti to jalke pana
@yuvijadhav957
@yuvijadhav957 Жыл бұрын
Sheksekela Pan Vatle Nasnar Ha KHOKYAVAR Evde Prem Kartoy .
@gauravs728
@gauravs728 Жыл бұрын
एका आमदाराचा पक्ष मुद्दामच दिखावा करायच चालू आहे bjp कृत
@kmb4838
@kmb4838 Жыл бұрын
ड्रामा
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Жыл бұрын
पेट्रोल 110,सिलेंडर 1100,खाद्यतेल 2800 महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगार तरुण, खाजगीकरण वाढविण्यात व्यस्त आहेत फेकु मोदी हिंदु मरतील बजाओ थाली... राज ठाकरे डबल डोलकी माणूस गप्प बसून आहेत...अण्णा हजारे मेला का..भावपूर्ण श्रद्धांजली, अंधभक्त...
@mananthrao1947
@mananthrao1947 Жыл бұрын
घे राहुल गांधी डोक्यावर मग परत भ्रष्टाचार, रेल्वे त बॉम्ब स्फोट, मुस्लिम लोकांचा माज दे मत राहुल गांधी ला 😁😁😜😜
@hindu1427
@hindu1427 Жыл бұрын
Direct speech madhe pn shivya ❤
@osho645
@osho645 Жыл бұрын
काय टाइम पास लावलंय.... फालतू मीडिया... 🤣🤣🤣
@kedarpatilkp8502
@kedarpatilkp8502 Жыл бұрын
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 56 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 58 МЛН
Zee24Taas: RokhThok Jaydev Thakray, zee 24 taas special
24:20
Zee 24 Taas
Рет қаралды 1 МЛН