"Raj Thackeray पुड्या सोडू नका," Manoj Jarange Patil यांची राज ठाकरेंवर टीका | N18V

  Рет қаралды 591,039

News18 Lokmat

8 ай бұрын

राज ठाकरे पुड्या सोडू नका, जरांगे पाटलांची राज ठाकरेंवर टीका. तर जरांगेच्या मागे राजकीय शक्ती राज ठाकरेंच्या आरोप. जरांगे पाटलांच राज ठाकरेंना आव्हान. जे बोलता ते सिद्ध करुन दाखवा.
N18V | #marathareservation #rajthackeray #manojjarangepatil #marathaarakshan #news18lokmat
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: News18Lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 1 317
@r.b9111
@r.b9111 8 ай бұрын
माननीय राजसाहेब ठाकरे मी आजपर्यंत आपणाला मनसे या पक्षाला हमखास पाठिंबा देत होतो पण आज पासून तुमचे वक्तव्य ऐकल्यापासून तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला कायमचा राम राम आणि तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
@sks1464
@sks1464 8 ай бұрын
राजू पेंटर हा मराठद्रोही आहे. या अगोदर पण त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपमान जनक विधान केले होते.
@user-lw9kk5jl7g
@user-lw9kk5jl7g 8 ай бұрын
पहिले फुरसत मे निकलो... जातीयवादी लोकांची पक्षाला गरज नाही.
@sks1464
@sks1464 8 ай бұрын
@@user-lw9kk5jl7g मराठा समाज विरोधी राजू पेंटर 😡😡😡😡
@balajisuryawanshi710
@balajisuryawanshi710 8 ай бұрын
मराठा आरक्षण म्हणजे जातीवाद, मग मराठा विरोध काय?? 😀 समता 😃
@user-lw9kk5jl7g
@user-lw9kk5jl7g 8 ай бұрын
@@sks1464 काकांच्या आदेशाने एकदम जोरात निषेध चालू आहे..चालुद्या.. तुमच्या काकाला परत पुनर्जिवीत करायचे आहे तुम्हाला... शुभेच्छा
@sambhajisapkal4204
@sambhajisapkal4204 8 ай бұрын
राज ठाकरे यांना मराठा आरक्षणापेक्षा निवडणूक महत्त्वाची वाटत आहे
@swamisswamis53
@swamisswamis53 8 ай бұрын
Jarange patil yewadhe diwas kuthe hota ushira uthalat Ata samlale ka maratha kon te
@ravindradagade3933
@ravindradagade3933 8 ай бұрын
बरोबर सत्तेत आल्यावर कोणताही नेता मंत्री दिसतो इलेक्शन आला की मतदार,सामान्य माणसं दिसतात मतांची भीक घ्यायला आणि काम कडी करणार सामान्य जनतेची, नेते स्वतः 4वर्षे स्वतचे खिसे घर भरतात आणि election lagla ki आम्ही तुमचे, असा नाही चालणार..आरक्षण हक्काचं आणि तेह मिळवणार
@pratapgaidhani7395
@pratapgaidhani7395 8 ай бұрын
गपरे
@drvedavatijogi6424
@drvedavatijogi6424 8 ай бұрын
अर्थात. महाराष्ट्रात काय फक्त मराठे रहातात का?
@Visual_Flix_Harsh_Jadhav
@Visual_Flix_Harsh_Jadhav 7 ай бұрын
Uposhanala basun ky nikal milala jarangela te pan sanga bakiche nete ky kart ahat ?
@janavishinde9937
@janavishinde9937 8 ай бұрын
कुठल्याच नेत्याला एवढा मान मिळाला नसेल म्हणून सर्वांची तिळपापड आग होत आहे. राज ठाकरे भावपूर्ण श्रद्धांजली
@rupeshdabhane1318
@rupeshdabhane1318 8 ай бұрын
राज ठाकरें ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐, खड्यात गेली तुमची मनसे, तुम्ही पण त्याच लायकीचे, लोकं बोलत होते ते पटले आता मला, तुम्ही सुपारी किंगच आहात 😡,,, आमचा नेता फक्त आता जरांगे साहेबच 🙏
@parthpande1448
@parthpande1448 8 ай бұрын
Abe bas salya😂
@ShahabajFulari-yl4ty
@ShahabajFulari-yl4ty 8 ай бұрын
@@parthpande1448 pande mhnje anaji pantachi bevars avlad
@parthpande1448
@parthpande1448 8 ай бұрын
@@ShahabajFulari-yl4ty are beta tu fkt ek chutya anaji pant la pahu nako n Bajiprabhu Deshpande Bajirao Pehswe Kadhi Gaddari keli Nahi Chutya anaji pant hota
@parthpande1448
@parthpande1448 8 ай бұрын
@@ShahabajFulari-yl4ty eka Chutya Anaji Panta mule bramhnin lokana Judge kart jau nakos beta
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz 8 ай бұрын
​@@parthpande1448तुला काय झालं
@dnyaneshwarpatillawale230
@dnyaneshwarpatillawale230 8 ай бұрын
निषेध राज ठाकरे वाटलं नव्हतं असं भावपूर्ण श्रद्धांजली
@blackpanthers9855
@blackpanthers9855 8 ай бұрын
Are yz Mansa toh manus barobr boltoy j saty te saty aani ho tya Mansa shivay koni Kalyan karnar nahi maharashtra cha kay re tu kon ek cases aahe maharastra sathi TUjhya vr mhane bhavpurn sradhanjali chutiya lok sagle j bhetnar nahi tyachya naadi lagun arth nahi
@prashantdongare9189
@prashantdongare9189 8 ай бұрын
Jarangya tuzi lyki nahi Raj thakre na bolnyachi natk bnd kr tuzi. Tuz rajkaran kalaly lkshat thev hech marathe udya tula chplne martil
@mayursakalkar3124
@mayursakalkar3124 8 ай бұрын
Tumhala ka pulka alay saheb Raj thakre cha
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 8 ай бұрын
​@@prashantdongare9189११ १ आमदार बस चोकत😂😂😂
@manojshinde5872
@manojshinde5872 8 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली ठाकरे
@parthpande1448
@parthpande1448 8 ай бұрын
Tuza bapala de 😂
@pratapgaidhani7395
@pratapgaidhani7395 8 ай бұрын
तुझा बाप आहे का
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
​@@parthpande1448raj thakrey lach denar. Maratha samajala virodh karnare kuthlya netyanchi haygay keli janar nahi.
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
​@@parthpande1448jara nit post kartat ja. Bap tulasudha Aahe
@shaileshbhalekar1325
@shaileshbhalekar1325 8 ай бұрын
राज लाज का नाही वाटली अस बोलायला आम्ही मराठे तुम्हाला अम्हाचा नेता म्हणून बगत होतो आता राम राम मनसेला मना पासून भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢🎉🎉
@rohitmundhe4576
@rohitmundhe4576 8 ай бұрын
राज ठाकरेंनी किती वेळा भुमिका बदलली ते सगळ्यांना माहीत आहे.
@AadarshKadam-bd4bp
@AadarshKadam-bd4bp 8 ай бұрын
राजू पेंटर फडवणीस चा बैल
@sandipdeshmukh5458
@sandipdeshmukh5458 8 ай бұрын
😅
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 8 ай бұрын
हे नाव का पडल सांग जरा 😅😅
@vikaspawar6514
@vikaspawar6514 8 ай бұрын
यांना जरांगे पाटील यांच्या सभेला जमलेली गर्दी पाहुन पोट दुखी
@medhatambat7258
@medhatambat7258 8 ай бұрын
वर्षभर तरी टिकेल का?
@govindrajjadhav259
@govindrajjadhav259 7 ай бұрын
❤❤yes
@rajsurveyors5765
@rajsurveyors5765 8 ай бұрын
मनसे जन्माला आल्यापासून मी कट्टर समर्थक होतो पण आजपासून भावपूर्ण श्रद्धांजली.
@dadaraokale1218
@dadaraokale1218 8 ай бұрын
खुप छान भावा
@vinodsarode61
@vinodsarode61 8 ай бұрын
खरं बोलतो म्हणून राग येतो....
@s.k.academy333
@s.k.academy333 8 ай бұрын
​@@vinodsarode61तुला नाही आला राग तर घरी घेउन जा त्याला. जेवायला
@mangeshbabar5157
@mangeshbabar5157 8 ай бұрын
​@@vinodsarode61 Tuzya aicha navra ahe Thakare he pan kharach ahe. Ala na rag?
@milindpatil8779
@milindpatil8779 8 ай бұрын
Khare katatu aste
@sunilmane6004
@sunilmane6004 8 ай бұрын
राज ठाकरे यांना आजपासून कायमचा जय महाराष्ट्र!!!
@umeshsatam7637
@umeshsatam7637 8 ай бұрын
शेवटी मराठ्यांच्या बाजूने किती राजकीय नेते आहेत हे दिसून आले. एक मराठा कोटी मराठा.
@padmakarwani8178
@padmakarwani8178 8 ай бұрын
मी मनसे पक्षाचा शुभचिंतक आहेत पण आजचे राज सांहेबाचे वक्तव्यामुळे मनाला दुःख झाले.
@s.k.academy333
@s.k.academy333 8 ай бұрын
म्हणजे ते मराठा supporter नाही हे आत्ता तरी समजल असेल तर फुकटचे ह्यांचे झेंडे घेऊन फिरणे बंद करा. व्होट द्यायच्या लायकीचे कोणतेच पक्ष नाही पण विरोधात बोळणाऱ्याला मराठ्यांनी विसरू नये
@sandipgavhane
@sandipgavhane 8 ай бұрын
राज ठाकरे व मनसे पक्ष ह्या वरचा पूर्ण विश्वास उडाला आहे
@swamisamarthkrupa3273
@swamisamarthkrupa3273 8 ай бұрын
मराठ्यांच्या विरोधात बोलायला किती खोके पोचले... एक मराठा लाख मराठा...
@ManojJadhav-mp6rk
@ManojJadhav-mp6rk 8 ай бұрын
राज ठाकरे बोलायला किती पैसे घेतले
@tusharchavan5744
@tusharchavan5744 8 ай бұрын
Marathyana kdhi konachi graj a Teva kon raj thakre .. bass zhla aapla maratha samaj saglyana purun urel
@balabhaupathrikar8049
@balabhaupathrikar8049 8 ай бұрын
सरकारी दप्तरी जास्तीत जास्त पुरावे शोधून प्रत्येक पुराव्यावर जास्तीत जास्त कुंटुबाना वंशावळी व्दारे जोडुन कुणबी सर्टिफिकेट मिळविणे गरजेचे आहे याला कोणीही अडवु शकत नाही विरोधकांना बरळू द्या
@govindrajjadhav259
@govindrajjadhav259 7 ай бұрын
याच्यावर याच घर चलते 😂
@Ayush99707
@Ayush99707 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली...राज ठाकरे......
@milindpatil8779
@milindpatil8779 8 ай бұрын
Raj Saheb thakre khare boltat
@sahilmadke2208
@sahilmadke2208 8 ай бұрын
gpre gandu kanpadtil nustech tula
@thelmg.3329
@thelmg.3329 8 ай бұрын
​@@milindpatil8779are aai zhav+ya Patil asun.
@sidhantkamble5191
@sidhantkamble5191 7 ай бұрын
Radat buss!
@chaturbhujdhondge3831
@chaturbhujdhondge3831 8 ай бұрын
राज ठाकरे यांचे बोलणे हे बरोबर नाही
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 8 ай бұрын
राज ठाकरे,म्हणजे वाया गेलेला एक बलाढ्य मराठा नेता
@Bhartiya_Indian_1
@Bhartiya_Indian_1 8 ай бұрын
@@anandraosapkal2131 राज ठाकरे मराठा नाही... बामण आहे ते
@IngoleAshru
@IngoleAshru 8 ай бұрын
​@@anandraosapkal2131 😢😅 😅😂्
@vinodsarode61
@vinodsarode61 8 ай бұрын
अगदी बरोबर बोललात राज ठाकरे
@pravinpatil1194
@pravinpatil1194 8 ай бұрын
@@Bhartiya_Indian_1 मग 100% तू दलित असणार... बरोबर ना... तुम्हाला आरक्षण देऊन काय फायदा झाला....😀😀
@malanpatil8346
@malanpatil8346 8 ай бұрын
अजून 24 डिसेंबर पर्यंत खूप लोकांचे चेहरे कळणार आहेत...यांना यांची जागा दाखवली जाईल..
@un_known_deep
@un_known_deep 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली राज ठाकरे
@bhauraojangle861
@bhauraojangle861 8 ай бұрын
निषेध मनसे🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
@anilkalankar3220
@anilkalankar3220 8 ай бұрын
राज तु आता मराठ्यांना मत माग मागायला ये.
@WAGH6789
@WAGH6789 8 ай бұрын
अरे चिकन पाई आणि बाटली साठी तुम्हीच मतदान कराल😂😂 मराठा समाजाचे एवढे आमदार खासदार आहे त्यानं का नाही मागत कारण जातीयवाद😂😂
@pratapgaidhani7395
@pratapgaidhani7395 8 ай бұрын
गपरे
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
Ghanta bhetel yala Aatta maratha samajakadun.
@Ashok_choudhari_2828
@Ashok_choudhari_2828 8 ай бұрын
राज साहेब तुमच्यकडून अशी अपेक्षा नव्हती... तुम्ही मराठा समाजाच्या भावना समजून वक्तव्य करायला हवं होतं.तुमच्या वक्तव्याचा जाहीर निषेध....
@dadasodevkar4176
@dadasodevkar4176 8 ай бұрын
आता तरी साहेब म्हणायचे बंद करा आता एकच साहेब जरांगे पाटिल साहेब
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
Saheb nahi Atta to jo maratha samajala virodh karto to kutra Aahe
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
​@@dadasodevkar4176ho barobar Aahe tujha bhau
@marathibatmi8293
@marathibatmi8293 8 ай бұрын
Settlement बादशाहने आम्हा मराठ्यांना अक्कल शिकवू नये.....जरांगे पाटील की जय
@kedarnathmaharajdeshmane5489
@kedarnathmaharajdeshmane5489 8 ай бұрын
तुमचा बोलावता धनी कोन आहे हे सर्वांना माहीत आहे.
@balajisuryawanshi710
@balajisuryawanshi710 8 ай бұрын
😀राज साहेब नातु दिसत नाही मांडीवर 😃 नातवाला विचारा "जरांगे पाटील यांच्या मागे कोण?100% नातु तोतर्या भाषेत सांगेल " मराठा मराठा मराठा मराठा मराठा ..........
@vijaysonone719
@vijaysonone719 8 ай бұрын
Natu mhanel ghe hathi kharatha .....
@amitowadghule3968
@amitowadghule3968 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली तुला
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 8 ай бұрын
राज.ठकर्याला.भावपुर्ण.श्रध्दाजली.तुझ्या आत्मायाला.शातीलाभो.आणी.यापुडे.तुझा.पक्षालाही.श्रध्दाजली
@dhanajipatil6852
@dhanajipatil6852 8 ай бұрын
आता तुमचा एक ही निवडून येनार नाही
@swapnilkadam7957
@swapnilkadam7957 8 ай бұрын
aadhi tari kuthe yaycha
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 8 ай бұрын
​@@swapnilkadam7957लायकीत राहा रे भिकाऱ्या ‌.
@RajPatil-bk2ju
@RajPatil-bk2ju 8 ай бұрын
@@swapnilkadam7957 Right... ATA Fakt "0" ch rahanar. yane khup mothi ghan karun thevli ata tar.
@vaibhavbodke9251
@vaibhavbodke9251 8 ай бұрын
सुपारी किंग
@rushipatil-123aavi
@rushipatil-123aavi 8 ай бұрын
आज पर्यंत राज साहेब हे माझ्या साठी हिरो होते पण आज पासून कायमचा बाय बाय निव्वळ जिरो आहे हा माणूस राज ठाकरे
@viraj1205
@viraj1205 8 ай бұрын
ज्यांना आम्ही बाळासाहेबांनंतर उत्तराधिकारी मानला आज त्या राज ठाकरे यांनी आता मराठा जनतेकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुमच्या मनसे (मराठा नको सेनेला) तिलांजली पण स्वीकारावी. 🙏🚩
@madankhutwad5848
@madankhutwad5848 8 ай бұрын
इतिहास साक्षी आहे गेल्या 30 वर्षात या माणसाने कोणत्याही मराठी नेतृत्वाच कौतुक केलं नाही
@rajeshshinde1621
@rajeshshinde1621 8 ай бұрын
म्हणूनच राज आणि उद्धव मागे आहेत यांच्या मागे पण कोणीच नाही आणि पुढे पण कोणीच नाहीत 😂
@pl9877
@pl9877 8 ай бұрын
आम्ही जरांगे पाटील साहेबांचा पाठीशी आहोत. एक मराठा लाख मराठा ❤
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz 8 ай бұрын
जनतेचे आभार आता सर्वांची लायकी कळतं आहे 😢
@chaturbhujdhondge3831
@chaturbhujdhondge3831 8 ай бұрын
जरांगे पाटील की जय
@onlydon3320
@onlydon3320 8 ай бұрын
आता फक्त जरंगे साहेब 💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@mptudes9857
@mptudes9857 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मनसे 💐💐💐💐💐
@sandipgavhane
@sandipgavhane 8 ай бұрын
आज महाराष्ट्रातून व मराठी माणसातून मनसे पक्ष संपला
@surekhabhange1400
@surekhabhange1400 8 ай бұрын
राज साहेब तुम्ही विसरलात का मराठी मुद्यावर वरच पहिलादां तुमचे आमदार आले होते आणी आता तुमचा विरोध मग तर तुमच्या पक्षाला भाव पुर्ण श्रद्धांजली
@ashokghogare7750
@ashokghogare7750 8 ай бұрын
प्रत्येकाच्या मनात मराठा समाजाची किती द्वेष आहे व राजकारणाच्या बोलण्यावरून लक्षात येते तुमची जागा कळी धन्यवाद
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 8 ай бұрын
Yanchi Dukan band hotil jar apan shikun mothe zhalo tar
@akashsonwane8108
@akashsonwane8108 8 ай бұрын
यांना वाटते सगळे आपल्या सारखे असतात की काय..bjp चा पोपट. काही असतात आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक. असे बोलायला नव्हते पाहिजे मी खूप मोठा fan होतो याचा..पूर्ण मनातून उतरला भावपूर्ण श्रध्दांजली.
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 8 ай бұрын
ह्याच्या सभेला आता कोणी येत नाही म्हणून ह्यांना मधून मूळव्याधाचा त्रास होत आहे पण ह्यांना भाव तरी काय द्यायचा याचा आमदार नाही नगरसेवक नवीन खासदार नाही आणि ह्यांना दुसरे काही काम नाही
@NitinKajale-sh7nd
@NitinKajale-sh7nd 8 ай бұрын
आमचा मराठ्या समाजा माघे जो प्रर्यत प्रकाश आंबेडकर साहेब आहेत तो पर्यतं आरक्षण मिलनार
@prakashsawalepatil12
@prakashsawalepatil12 8 ай бұрын
राज ठाकरे मराठीच्या वाटेला येऊ नका
@Ayush99707
@Ayush99707 8 ай бұрын
राज ठाकरे...... भावपूर्ण श्रद्धांजली.....
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 8 ай бұрын
Bhadwa purander cha pilwal
@amolkalbhor2580
@amolkalbhor2580 8 ай бұрын
correct
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z 8 ай бұрын
साहेब आम्हाला आरक्षण मिळणारच नाही ही प्रतिक्रिया आपन देचाल ही अपेक्षा नव्हती जय भवानी जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@darshantavhare8246
@darshantavhare8246 8 ай бұрын
राज ठाकरेला सरकार कडून खोके मिळाले असतील
@xtremtech5600
@xtremtech5600 8 ай бұрын
kayst ka hoina pan Brahman ahe 😁😁🤣🤣🤣
@pavandige1450
@pavandige1450 7 ай бұрын
Are konala saheb boltoy tu ya chutiya la
@vaibhavpawar7781
@vaibhavpawar7781 8 ай бұрын
याला सुपारी भेटली वाटतं सुपारी मॅन खूप आदर होता मनात आता तुम्हाला जय महाराष्ट्र भावपूर्ण श्रद्धांजली
@balasaheblasure7525
@balasaheblasure7525 8 ай бұрын
आम्ही मराठी आहोत गांव पातळीवर तूमचे म न से पक्षाचे काम करत होतो यापुढे कायमचा रामराम 🚩 जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩🚩
@user-jc5ll8mc8c
@user-jc5ll8mc8c 8 ай бұрын
राजसाहेब तुमच् हे बोलणं पूर्ण मराठा समाजाच्या मनावर लागलेला आहे तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती मराठा समाजाला
@mahadevkhandare9261
@mahadevkhandare9261 8 ай бұрын
राज ठाकरे तुम्ही भोंगे वाजवा भोंगे काढा अशातला प्रकार करू नका मराठी कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला माहित आहे मराठा कसा वागतो तुम्ही जा रहेंगे पार्टनरला कोणता विरोध करू नका एक मराठा कोट्यावधी मराठा मनसे पक्ष निवडून येणार की नाही
@avidivatecreation
@avidivatecreation 8 ай бұрын
भावपूर्ण निरोप 🙏
@parabatidanawale423
@parabatidanawale423 8 ай бұрын
साहेब आपणा बंद्दल आम्हास मनापासून आदर होता. पण.. आपण अस बोलणार अस आम्हास वाटल नव्हतं. सलाम आपणास. 🙏
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
Saheb nakko bolu re. to Atta maratha samajala virodh karnara manus Aahe. No saheb.
@ravindrawagh7080
@ravindrawagh7080 8 ай бұрын
राज ठाकरे निषेध
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 8 ай бұрын
निषेध मनसे
@mr.sk.sachin
@mr.sk.sachin 8 ай бұрын
खरंतर राजसाहेबांनी एवढं लांबलचक पत्र लिहून जरांगेना जे आवाहन केलं, त्यानंतर जरांगेकडून एका शब्दानेही त्याला उत्तर आले नाही तेव्हाच हा विषय दिसतो तसा नाही हे समजलं होतं. पण असो. स्पष्ट बोलण्याची ही वेळ नाही. जर आरक्षण या विषयाचा यथोचित अभ्यास केला असेल तर आरक्षण मागणाऱ्यांना देखील हे निश्चितपणे माहित आहे की हे आरक्षण मिळूच शकत नाही. या विषयावर राजसाहेबांची भरपूर निंदा होणार, पण शेवटी त्यांचेच शब्द आठवणार. निर्भीड आणि प्रखर बोलणारे सन्माननीय राजसाहेब शिवाय एकही नेता नाही... फक्त मराठा बांधवाना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आज पर्यंत खोटी आश्वासने दिलीत....... तमाम मराठा बांधवाना विनंती आहे मुळ विषय समजून घ्या कोणत्याही नेत्याला मराठा बांधवाना आरक्षण देयचं नाही... आणि ते मिळणं ही कठीण आहे कदाचित आरक्षण मिळन अवघड आहे हे सर्व राजकीय पुढऱ्यांना आणि कायदे तज्ञांना माहिती असून देखील कोणी असं स्पष्ट बोलत नाही... आणि एकमेव व्यक्ती आहेत जे स्पष्ट पणे बोलू शकतात जे की त्यांनी आज स्पष्ट पणे बोलून ही दाखवलं ते म्हणजे राजसाहेब ठाकरे.... जे खरं बोलतो त्यालाच लोक खोटं समजतात🙁 समाज विरोधी समजतात..... पण असो विंनती आहे मराठा बांधवाना की विषय समजून घ्या 🙏🏻
@ramtekavade2247
@ramtekavade2247 8 ай бұрын
हा उठाव नाही हा मराठ्यांचा एल्गार 🚩💪आहे. ह्याच्यात जो घुसले तो आयुष्यातून 🙋‍♂️उठेल 👍 जय 🚩तुळजाभवानी
@RameshAwakale
@RameshAwakale 8 ай бұрын
आरक्षण भेटनारच हे फालतू‌झालाय मानुस हेचा लय आदर करितहोतोत पण आता नाही बापाला कवक जय शिवराय
@user-gv5rq3if9g
@user-gv5rq3if9g 8 ай бұрын
. ठाकरे तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
@sanjaydevarkar1677
@sanjaydevarkar1677 8 ай бұрын
राज ठाकरे साहेबांना एवढीच विनंती आहे की आपण मनोज जर आणखी यांच्या बद्दल आणि मराठी आरक्षण बद्दल काही बोलू नये तसेच बोलल्यास आपली महाराष्ट्रात किंमत कमी होईल
@user-ug4pj6mm4w
@user-ug4pj6mm4w 8 ай бұрын
या थोटकाडाच मनावर घेऊ नका जरांगे साहेब तुम्हीच आमचे एकमेव देव
@sopanjogdand6957
@sopanjogdand6957 8 ай бұрын
याला म्हणतात वाघ
@S-iw8gs
@S-iw8gs 8 ай бұрын
🚩🚩👍👍🚩🚩
@gajanandeshmukh8502
@gajanandeshmukh8502 8 ай бұрын
राज ठाकरे हे मनसे नेमक्या कोणत्या पक्षाचे आहे हे सांगावे
@prakashsathe4939
@prakashsathe4939 8 ай бұрын
फक्त मराठा समाजालाच एवढा विरोध का करतात हे लोकं काही समज नाही.... पण मराठा समाजाने एकजुटी ने लढावे 🙏
@ajinkyagadekar7406
@ajinkyagadekar7406 7 ай бұрын
ase Kaahi naahi ... राजकारण आहे हे
@S-iw8gs
@S-iw8gs 8 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा लढ्यात मिळणारा समाजाचा वाढता पाठिंबा पाहून बरेच लोक धास्तावले आहेत? 😂😂😂😂 त्या पैकी "असे" काही! . 13आमदाराचे 1आमदारावर का आले ते आता कळले ? (शेवटी ज्याची त्याची विचारधारा!).
@RajPatil-bk2ju
@RajPatil-bk2ju 8 ай бұрын
Right 100%
@pbkokare
@pbkokare 8 ай бұрын
हे सर्व जातींच्या विरोधात असतात त्यांना त्यांचे दुकान चालले पाहिजे यासाठी तळमळ असते
@drvedavatijogi6424
@drvedavatijogi6424 8 ай бұрын
राज जातीयवाद कधीही करत नाहीत, म्हणुनच माझे मत त्यानाच
@pratapgaidhani7395
@pratapgaidhani7395 8 ай бұрын
घंटा
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
​@@drvedavatijogi6424tu de mat mang. Hikde Aamhala kashala sangto? Maratha samaj tar nahi denar. Tujha mat gele udat
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
​@@pratapgaidhani7395kay ghanta?
@sanjaynalwade1876
@sanjaynalwade1876 8 ай бұрын
याला लाज वाटायला पाहिजे
@AjayPawar-nd2oe
@AjayPawar-nd2oe 8 ай бұрын
राज साहेब आम्ही आपले कट्टर कार्यकर्ते आहोत...पण जरांगे पाटील किंवा मराठा समाजाला असे बोलून आमच्या मनातील आपली किंमत कमी करू नका....
@harshkurade251
@harshkurade251 8 ай бұрын
Ata KY kimmat rahili ahe gela Ata ha
@santosk9530
@santosk9530 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤मनोज दादा तुम आगे बढो हम तूमहारे सात है
@daya4343
@daya4343 8 ай бұрын
केमिकल लोचा आहे 😂 त्यात अजून भर...
@nitinpachupate1919
@nitinpachupate1919 8 ай бұрын
आज पर्यंत वाटत होते की कोणी ही नेता मराठी च्या मागे नाही फक्त तुम्ही आहेत वाटत होते ते पण खोटे आहे.. बस आता नाही एक मराठा लाख मराठा... जरागे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ हैं
@sainathjadhav9292
@sainathjadhav9292 8 ай бұрын
राज ठाकरे नुसता बोलता पोपट आहे.... ना आमदार ना खासदार नुसताच बोलका बाहुला 😅😅
@jaysingkad2459
@jaysingkad2459 8 ай бұрын
साहेब,दोन महिन्यांचा प्रश्न होता, थोडं थांबायचं,त्यांची ताकद व शिंदेंची शपथ याची प्रचिती आली असती.आपल्याच भूमिकेमागे भाजपचा हात आहे का? असे वाटू लागले.संयम ठेवा.
@bhagawanchorage4644
@bhagawanchorage4644 8 ай бұрын
राजु लोक डोकेवर घेतात पाया खाली का आजुन घेततले हे लक्षात आले का ऐक मराठा लाख मराठा
@sureshugale8838
@sureshugale8838 8 ай бұрын
मनसे राज ठाकरेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 8 ай бұрын
सुरेश, तुला भावपुर्ण श्रद्धांजली...
@pratapgaidhani7395
@pratapgaidhani7395 8 ай бұрын
सेटलमेंटल
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 8 ай бұрын
@@pratapgaidhani7395 तुझे घरचे करतात तीच का.. म्हणून तुझ्या सारख्या नाशवंत चा जन्म झाला.
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 8 ай бұрын
सुरेश, भिकारड्या आहेस की गेलास. तुला भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे... नरकात भरकटत राहा...
@saurabhd9793
@saurabhd9793 8 ай бұрын
मनापासून भावपूर्ण आदरांजली
@akshaydongare6737
@akshaydongare6737 8 ай бұрын
आम्ही मनसे सैनिक आहोत पण राज ठाकरे यांनी असं बोलून निव्वबल बावळट पणा केला आहे.. त्यांनी असं बोलून आपल्या पाया वर कुऱ्हाड मारून घेटली आहे
@digamberdarfalkar9063
@digamberdarfalkar9063 8 ай бұрын
राज ठाकरे मुंबई मध्ये बसून काय बोलतो ते मराठवामधये
@dhanajipatil6852
@dhanajipatil6852 8 ай бұрын
बरोबर दादा
@vijaysonone719
@vijaysonone719 8 ай бұрын
Marath wadya madhe yewun Raj thakre tuzya patnila zawtil kalji Karu nako....
@pratapgaidhani7395
@pratapgaidhani7395 8 ай бұрын
तुमच्याकडे येवून गेले वाटत .
@bharatPawale-fq7zx
@bharatPawale-fq7zx 8 ай бұрын
जरांगे पाटलांचा बोलवीता धनी फक्त जातीवंत मराठा बांधवच आहे
@user-ns4gh2dl9m
@user-ns4gh2dl9m 8 ай бұрын
कालांतराने काय आत्ताच दिसतंय जरांगे पाटलामागे पूर्ण सकल मराठे
@shrikishankhandagale2281
@shrikishankhandagale2281 8 ай бұрын
राज ठाकरे चा बोलवता धनी कोण आहे. हे पण आम्हाला माहीत आहे
@adeshgharat8575
@adeshgharat8575 8 ай бұрын
आता एक एक राजकीय किडा जरांगे पाटलावर टिका करत आहे.जयजिजाऊजयशिवराय❤❤❤❤❤
@shreyash116
@shreyash116 8 ай бұрын
🙏आजपासून राज साहेब ठाकरे साहेब मराठा सामाज, आपल्या पाठीशी कधीही उभे राहणार नाही🙏जय शिवराय🙏
@Kvk73
@Kvk73 8 ай бұрын
राज साहेबांना अदृश्य शक्ती माहीत असावी बहुदा
@mrr_beast_
@mrr_beast_ 8 ай бұрын
Rip raj 🎉
@digvijaypatil8903
@digvijaypatil8903 8 ай бұрын
One and Only Jarange Saaheb 🙏🌟
@UdaysingPatil-mp3nc
@UdaysingPatil-mp3nc 8 ай бұрын
😮😮
@akshayblogs3555
@akshayblogs3555 8 ай бұрын
​@@UdaysingPatil-mp3ncchakar Aali ka hey Aikun.
@rajurathod520
@rajurathod520 8 ай бұрын
Jarange saheb😂😂
@sarsekarmanoj2296
@sarsekarmanoj2296 8 ай бұрын
😂😂😂😂
@padmakarpatilrele9664
@padmakarpatilrele9664 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा... मनोज जरांगे पाटील. 🚩🚩
@user-xe1kp8jb7u
@user-xe1kp8jb7u 8 ай бұрын
आत्तापर्यंत सर्व राजकारणी लोकांना मराठा समाज ओळखून चुकला होता म्हणून राजठाकरे ला आत्ता कुठे सहानुभूती मिळाली होती ती सुद्धा एका वक्तव्यावर गमावली मी सुद्धा एक मनसैनिक होतो पण आजपासून नाही.
@akshaydongare6737
@akshaydongare6737 8 ай бұрын
राज ठाकरे आता राणे आणि भुजबळ सारखा झालाय असं वाटतंय
@Suraj-yt33
@Suraj-yt33 8 ай бұрын
आज पासून राम राम साहेब
@sandipsangare5203
@sandipsangare5203 8 ай бұрын
जे मिळणार नाही त्या साठी कशाला हट्टहास कशाला राज ठाकरे बरोबर बोलले
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i 8 ай бұрын
आण्णा हजारे आणि राज ठाकरे हे सारखे आहेत
@ShivaBhandwale-om7tx
@ShivaBhandwale-om7tx 8 ай бұрын
करून दाखवू माज उतरून दाखऊ.
@vitthalbhondve4935
@vitthalbhondve4935 8 ай бұрын
ओन्ली राजकारण पाटील एक मराठा लाख मराठा
@somathorat5400
@somathorat5400 8 ай бұрын
😡मराठांच्या बाजुन एक हि राजकीय नेता नाही मराठ्यांनो सावध व्हा आता फक्त एकच लक्ष्य 🎯मराठा आरक्षण 💪एक मराठा कोटी मराठा✊🔥⛳
@sunilsolat3000
@sunilsolat3000 8 ай бұрын
only great maratha जरांगे पाटील 🕉️ जय जिजाऊ!जय शिवराय! जय शंभुराजे मी!🚩📚🌿
@user-ks6nw4cg8l
@user-ks6nw4cg8l 8 ай бұрын
राज ठाकरे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले
@manojshinde5872
@manojshinde5872 8 ай бұрын
जय शिवराय जयस्तु मराठा...⚔🚩
@umeshsalvi9491
@umeshsalvi9491 8 ай бұрын
राज ठाकरे यांनी मराठा समाजाला शिकवु नये.
@savitrazirpe1665
@savitrazirpe1665 8 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली राज ठाकरे
@yogeshchavan3328
@yogeshchavan3328 8 ай бұрын
RIP raj
@ganeshpungle7057
@ganeshpungle7057 8 ай бұрын
मराठा 💐🙏🚩