Raj Thackeray Speech Thane : लाव रे तो, भरसभेत व्हिडीओ लावला, राज ठाकरेंनी ठाण्याची सभा अशी गाजवली

  Рет қаралды 1,761,581

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

27 күн бұрын

#LIVE #THANE #RajThackeray ठाकरी तोफ ठाण्यात तोफ धडाडणार, एकनाथ शिंदेंच्या मुलासाठी शिवसेनेच्या मंचावरून पहिली सभा,टार्गेट वर उद्धव ठाकरे !
शिवसेनेचे दिवंगत नेते ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून नरेश मस्के तर कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन सभा घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. रविवारी सायंकाळी कळवा येथील ९० फूट रोड परिसरात राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची तयारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे.
#EknathShinde #ShrikantShinde #NareshMhaske #AnandDighe #Shivsena
Raj Thakre Speech for ShivSena Candidate Shrikant Eknath Shinde
raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thackeray live,uddhav thackeray,uddhav thackeray vs eknath shinde,raj thackeray latest news,raj thackeray news,raj thackeray live today,raj thackeray news today,raj thackeray latest speech,raj thackeray latest,raj thackeray interview,raj thackeray teaser,raj thackeray pune speech,raj thackeray speech today,raj thacker
lok sabha election,thane,lok sabha election 2024,election 2024,thane loksabha election,thane lok sabha election,thane election,maharashtra lok sabha election,2024 lok sabha election,loksabha election 2024,phase iv lok sabha election,thane lok sabha,lok sabha elections 2024,thane loksabha,loksabha election,maharashtra lok sabha election 2024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2019,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
#NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE #AMITSHAH #SHARADPAWAR #SUPRIYASULE #SATARA #UDAYANRAJE #KARAD #KOLHAPUR #DHAIRYASHEELMANE #SHIVSENA #LOKSABHA #loksabhaelection2024 #CM #NEWS #maharashtrapolice
#SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
#ParthPawar #JayPawar #tv9
#DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
maharashtra navnirman sena
#mahayuti #maharashtrapolice
#latest
eknath shinde,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde cm,eknath shinde latest news,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde party,maharashtra cm eknath shinde,eknath shinde viral,eknath shinde speech today,chief minister eknath shinde,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,eknath s
pune,pune city,pune ci
pm narendra modi,narendra modi,pm narendra modi speech,prime minister narendra modi,narendra modi youtube,pm modi,pm narendra modi live,pm narendra modi today live,pm narendra modi live today,narendra modi latest speech 2023,pune,narendra modi pune sabha live,narendra modi live,narendra modi today,narendra modi today news,modi,modi speech today,modi live news,pm modi speech,narendra modi latest speech,today speech of narendra modi,modi live
beed loksabha,pankaja munde beed loksabha,beed lok sabha,beed loksabha 2024,loksabha election 2024,beed loksabha election,beed loksabha ground report,beed loks
Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
ajit pawar baramati
baramati indapur daund
jarange patil live location
jarange pat
#Maratha #Live
obc h
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #maratha
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1

Пікірлер: 2 700
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 25 күн бұрын
*तुमचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे का नाही ? कारण काय !*
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 25 күн бұрын
Ho aahech,,,,,Karan Raaj &,_soniya yaat aamhi Raaj lach nivdnar _,vaadch naahi
@slim11shock
@slim11shock 25 күн бұрын
इतर व्हिडिओचे कमेंट्स वाचा, लोक ह्याला, "भाडखाउ.. गुजरातयांची चाटतो, सरडा," असे शब्द वापरायला लागलेत. काय परिस्थिती आणली आहे स्वतःवर!
@user-jv6em9sn1v
@user-jv6em9sn1v 25 күн бұрын
नाही, कारण, ते दल बदलु आहेत, महागाई, बे रोजगारी, या बोलत नाहीत
@dineshshinde-fd4hy
@dineshshinde-fd4hy 25 күн бұрын
6 नगरसेवक गेले याच खूप दुःख आहे त्यांना... अशा लोकांसाठी बोलायला उभे आहेत.. त्यांनी यांना साधा फेविकॉल पण लावला नाही... याच खूप वाईट वाटतंय त्यांना.. पण ज्यांचे आमदार खासदार चोरले हे समजणं पण यांच्या खूप दूर आहे... त्यांना तसे कमावता पण आले नाही.. फक्त 6 नगरसेवक gelyamul BJP ने पोपत ठेवलंय
@dadasopatil3161
@dadasopatil3161 25 күн бұрын
No
@madhurigharpure645
@madhurigharpure645 20 күн бұрын
मस्त 👌🏻👏🏻👏🏻👏🏻. राज साहेबांचे भाषण नेहेमीच घणाघाती असते . सामान्य लोकांच्या मनातील खदखद ते नेमकी मांडतात
@neoshri
@neoshri 24 күн бұрын
स्टेज वर राज साहेब आणि पाठीमागे शिवसेनेचा ढाण्या वाघ. मराठी माणसाच्या मनातील चित्र❤️
@sandeshmane5370
@sandeshmane5370 22 күн бұрын
बरोबर
@ashokmundhe1763
@ashokmundhe1763 19 күн бұрын
खरच शिवसेना हि राज साहेबा कड़े पाहिजे होती 🙏🙏🙏🔱🔱🔱🕉🕉🕉🕉
@surekhapattar41
@surekhapattar41 19 күн бұрын
जेव्हा राजजींना केशरी रंगाची शाल पाघरले गेले तेव्हा त्यांना पाहून असे वाटले जसे काही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेच उभे आहेत. लोकांना झोंबतोय राज भाऊ तुम्ही खरे बोलता.
@sushilpimpalkar4991
@sushilpimpalkar4991 20 күн бұрын
फ़क्त एकच तर वाघ शिल्लक राहिला आहे या महाराष्ट्रात. राज साहेब. जय महाराष्ट्र.
@dhananjaybhuse2664
@dhananjaybhuse2664 24 күн бұрын
धनुष्यबाण चा मंच फक्त राज ठाकरे यांनाच शोभतो
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 21 күн бұрын
💯
@manasipadhyebhatia181
@manasipadhyebhatia181 21 күн бұрын
agadi barobar Fakta Raj sahebach manatle barobar boltat
@Climbing__has
@Climbing__has 21 күн бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@namratasawant880
@namratasawant880 20 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@user-tg3ch4pt2c
@user-tg3ch4pt2c 19 күн бұрын
Dada konadke nantr tumhala joke marayla jaml 😂
@Ketanrav447
@Ketanrav447 20 күн бұрын
खरंच शिवसेना ही राजसाहेब ठाकरे या वाघाकडे पाहिजे होती खरच महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं आणि महाराष्ट्र वेगळ्या स्तरावर असता जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🙏
@santoshkalamkar9767
@santoshkalamkar9767 18 күн бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही च शिवसेनेला पुन्हा वरती घेवून याल तुमिच खरी शिवसेना पक्षप्रमुख आहात
@omkar3674
@omkar3674 25 күн бұрын
सर अगदी खर बोलले कारण आता कित्येक प्रामाणिक शिवसैनिक आता त्या पक्षातून जायला लागलेले आहेत 👍👌
@logn1755
@logn1755 22 күн бұрын
महागाई वाढली तरी चालेल पण माझ्या राजेंचे किल्ले सुधारना झालीच पाहिजे। माझ घर चांगल आणि ज्या छत्रपतिंनी अमच घर वाचवल मुघला पासून आज त्या राजेच्या किल्ल्यांचे हाल नहीं बघवत😢😢
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 20 күн бұрын
Guruji Sambhaji bhide,tech Gadkot mohim,,kaary karat aahet🚩
@rajghadge7607
@rajghadge7607 19 күн бұрын
He kon nahi baghat majh raje have hote Jai shivaray
@rockingsamar107
@rockingsamar107 16 күн бұрын
He khare aahe... Aaplyala samudrat pan maharaj nako... Raj thakre aahet aamche shepti Wale Mitra sobat aahet... Tech chan bhavna pohchtayet
@kusumgiri1194
@kusumgiri1194 21 күн бұрын
महाराष्ट्र में भगवा रक्षक माननीय श्री राज ठाकरे जिंदा बाद जिंदा बाद जिंदा बाद हर हर महादेव जय जय श्री राम
@ompalekar1761
@ompalekar1761 19 күн бұрын
Kashacha jindabad yala jindabad mhanta tumhi balasaheb virodhi ahe ha khaj bhakare
@ompalekar1761
@ompalekar1761 19 күн бұрын
Rane chi chatali komdi sathi tr nahi n
@MOHAN_Op-
@MOHAN_Op- 16 күн бұрын
MNS sampali
@rajeshbhatia3601
@rajeshbhatia3601 22 күн бұрын
Tiger राज साहेब ठाकरे मांझे Junior बाला साहेब ठाकरे ....जय महाराष्ट्र...जय हिन्द...
@rupeshaswar3187
@rupeshaswar3187 25 күн бұрын
कीती वर्षां नंतर राज ठाकरेंना धन्युष्यबाना चिन्हासमोर पहील्यावर आनंद वाटला
@RajeshPaste-ne6lb
@RajeshPaste-ne6lb 24 күн бұрын
Majburi ka nam Mahatma Gandhi 😂
@sandipjathar4955
@sandipjathar4955 24 күн бұрын
Chorleli shivsena
@swag-yk8kk
@swag-yk8kk 24 күн бұрын
Ani udhhav rahul gandhi😂😂😂😂
@rutiksatav2871
@rutiksatav2871 24 күн бұрын
खूप छान बोले साहेब
@dattatraylondhe567
@dattatraylondhe567 24 күн бұрын
चोरलेला
@sumarrajput6948
@sumarrajput6948 23 күн бұрын
जय महाराष्ट्र जबरदस्त लय भारी 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
@yashwantbhusare4114
@yashwantbhusare4114 24 күн бұрын
राज साहेबाना धन्यवाद हे तुम्ही बोललात ते 100 टक्के खर आहे
@sanjayaroskar3142
@sanjayaroskar3142 18 күн бұрын
फार सुंदर,राज साहेबां मुळे नक्कीच मतदार संघात फरक पडेल.सुंदर भाषण केले. राज साहेब सोबत असावे असे नेहमी वाटत असते.
@GurunarhDongre-sh7hn
@GurunarhDongre-sh7hn 24 күн бұрын
अति सुंदर मांडणी, मुद्दे शीर, जन सौरक्षण, हेच राष्ट्र सौरक्षण, हे त्यांच्या भाषांनातू दाखून दिल्या गेले. असे उच्च विचारवंत नेते भारत देशाला हवेत. धन्यवाद राज साहेब. 👌🏿👌🏿👍🏿👍🏿🌹🌹🙏🏿🙏🏿
@hiramanvetal8362
@hiramanvetal8362 22 күн бұрын
खूप छान भाषण केले आहे, असाच धरती पुत्र महाराष्ट्राला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र... 🙏🙏
@A1ShadowPeshwa
@A1ShadowPeshwa 19 күн бұрын
धाडसी, राष्ट्रहितवादी, स्वाभिमानी, निस्वार्थी असे महान व्यक्तीमत्व बाळासाहेबांचे चिरंजीव राज ठाकरे यांना मानाचा मुजरा! 🙏🙏🙌
@kusumgiri1194
@kusumgiri1194 21 күн бұрын
हर हर महादेव जय जय श्री राम राज ठाकरे जिंदा बाद जय हिंद जय महाराष्ट्र
@dnyaneshwarawate95
@dnyaneshwarawate95 25 күн бұрын
पुढे होणाऱ्या धोक्याची सूचना देणारे अगदी मार्मिक भाषण
@prasadkothe601
@prasadkothe601 21 күн бұрын
बाला साहेब चले गये। अब ठाकरे नहीं झेले जायेंगे। राज ठाकरे और चुदधव एक ही है। उन्नीस तो मोदी भी नहीं भुलेंगें राज ठाकरे। हिंदू हृदय सम्राट मोदी,योगी की जय
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 16 күн бұрын
राज ठाकरेंनी भाजप + महायुतीसाठी दिलेला पाठिंबा योग्य आहे...जय हिंदुस्तान...❤❤❤
@DatkarNM
@DatkarNM 22 күн бұрын
खुप छान बोलले साहेब. आवश्यक तेच बोलले. जय हिंद जय महाराष्ट्र.
@user-fy3ei6ro3x
@user-fy3ei6ro3x 24 күн бұрын
आगदी मना मधले भाषण केले सत्य भाषण केले जय भवानी जय शिवाजी. जय हिंद.
@rameshtikale2436
@rameshtikale2436 25 күн бұрын
मस्त जबरदस्त भाषण सत्य आणि बिनधास्त कोणाचेही नियंत्रण दबाव नाही देश प्रेम
@namratasawant880
@namratasawant880 22 күн бұрын
dabav nasta tr bjpla binshrt pathimba dila nasta achanak 😂😂😂
@user-zw2qj3qs7k
@user-zw2qj3qs7k 20 күн бұрын
Absolutely Right
@rxtxk_bemy925
@rxtxk_bemy925 19 күн бұрын
खर तर नाव नही घेवू सकतो पन माला राज साहेब यांचात आज आमचे साहेब दिसल शिवशेना हा फक्त राज साहेबांचा आहे
@dilipkatolkar4458
@dilipkatolkar4458 18 күн бұрын
🚩एकच नंबर 🙏🚩धन्यवाद, राजसाहेब!
@gundyasabale1202
@gundyasabale1202 24 күн бұрын
राज ठाकरे चे भाषण ऐकून खूप चांगले वाटते
@sridhartamhankar
@sridhartamhankar 23 күн бұрын
Reality check by Raj Thakre ji... he is absolutely clear with his thinking,, respect....❤
@vijaywaghmare634
@vijaywaghmare634 23 күн бұрын
बाहेरच्या लोकान मध्ये गुजरात पण आहे ना ठाकरे साहेब फक्त यूपी आणि बिहार च आहे का ......🇮🇳💙
@suhasturankar7566
@suhasturankar7566 22 күн бұрын
Tyanni konach nav ghetl ka bhau... Virodh kra pn khotya goshti cha nka kru.. j khar ah tyala support kra...
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 21 күн бұрын
Gujrati 100 varshanpasun Mumbai madhe yet ahet. Karan purvi Badodyaparyant Maharashtrach hota.. Badoda sansthan he peshwyanchya kalat Maratha samrajyacha bhag hote.. gujrati Mumbai baher ghalavnyapeksha Maharashtra Badodyaparyant vadhavnyacha vichar kela pahije.
@suhasturankar7566
@suhasturankar7566 21 күн бұрын
@@supriyapuranik3433 💯👏🔥
@bhagva_manthan
@bhagva_manthan 19 күн бұрын
अरे बाहेर म्हणजे... ठाणे जिल्ह्या चा बाहेर त्याचात मुंबई,नासिक, अकोला, पुणे आनी अन्य
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 15 күн бұрын
राज साहेबांनी बरोबर सांगितलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या हातात एकदा तरी महाराष्ट्र आला पाहिजे
@VitthalShinde-lh9lk
@VitthalShinde-lh9lk 25 күн бұрын
राज साहेब सेना आपल्याच हातात घ्या महाराष्ट्र त नक्कीच बदल होईल हि आपेक्षा सर्वानांच आहे
@nagoraowagh8677
@nagoraowagh8677 24 күн бұрын
एकदम बराबर बोल रहा है या गोष्टी वर सरवानी लक्ष्य देन जरूरी है Jay Shivaji
@varsharasal545
@varsharasal545 20 күн бұрын
Excellent saheb. खूप आदर्श आहात तुम्ही. देशाबद्दल एवढी आत्मियता आणि तुमचा खरेपणा खूप गर्व वाटतो आहे.
@ganeshpingale2324
@ganeshpingale2324 19 күн бұрын
साहेब, तुम्ही ज्या सर्व ठाणे महानगरपालिका यादी सांगितली ती तर उबाठा ना माहीत पण नसणार.... जय महाराष्ट्र राज साहेब
@shamkantdashpute7654
@shamkantdashpute7654 25 күн бұрын
Great is always great. सत्य नेता राज ठाकरे जी.
@sanjaybalwadkar1917
@sanjaybalwadkar1917 25 күн бұрын
राजसाहेब तुमची मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला गरज आहे.
@vijayjoshi7691
@vijayjoshi7691 16 күн бұрын
खूप छान नेता असावा राज साहेब यांचा सारखा 💐👍🏼💐
@prasadkobarne37
@prasadkobarne37 24 күн бұрын
महाराष्ट्राच्या हिताचे व चांगल्या सल्ल्याचे भाषण राज साहेब खरच चांगल्या विचाराचे आहेत....... याचा सर्वानी विचार केला पाहिजे
@alpeshdahake1046
@alpeshdahake1046 24 күн бұрын
भाजपा आणि शिंदे शिवसेना आणि मनसे खरच हिंदुवादी पार्टी आहे आणि यांची एकत्र येऊन पुढील विधानसभा लढवावी हीच विनंती 🙏🙏जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩
@travellifestyle8645
@travellifestyle8645 24 күн бұрын
राज साहेब शारखे कुनीच नाही, महाराष्ट्र मधे, जे काही बोलतात, रोख तोंडा वर बोलतात, आणि हेच मला खुप आवडटे, सैल्यूट राज साहेब 🙏
@alpha7336
@alpha7336 19 күн бұрын
खरच आपल्या महाराष्ट्राला यांची खूप गरज आहे...
@kanizshaikh3869
@kanizshaikh3869 23 күн бұрын
Very nice bro 💯 great 🤲🏻
@milindtambe4272
@milindtambe4272 25 күн бұрын
अखेर... राज ठाकरे साहेब 'शिवसेना' पक्षात सामील झालेच. परंतु... राज ठाकरे साहेब... तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेब हयात असताना शिवसेना पक्षात सामील झाले असतात तर बरं झालं असतं.
@jawaleakash89
@jawaleakash89 25 күн бұрын
डुप्लिकेट सेना
@sirajuddinshaikh734
@sirajuddinshaikh734 23 күн бұрын
Ed chi bhiti 😂😂😂
@vishvanathkilbile4935
@vishvanathkilbile4935 22 күн бұрын
Tumhi kiti hi lava bhonga nhi harnar nashik killa..
@rajumhaiskar4412
@rajumhaiskar4412 22 күн бұрын
आज पाहीले आपलाच भाऊ वैरी असतात
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 25 күн бұрын
खूपच मस्त मस्त
@dattatraymelawane477
@dattatraymelawane477 23 күн бұрын
थोडक्यात शब्दात फारच प्रभावी भाषण केले आहे. त्यांनी ज्या सुचना केल्या त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी आशा बाळगत आहे.
@user-ix9yl1tv3k
@user-ix9yl1tv3k 5 күн бұрын
एकदम खरें बोलतात राज ठाकरें,, अगदी सत्य स्तीथी मांडत आहेत👍👍👍👍👍
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 25 күн бұрын
१ नंबर रोकठोक राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार🔥🔥🔥🔥🚩
@ArifKhan-vb7hr
@ArifKhan-vb7hr 25 күн бұрын
Bala Saheb aase vichar badlat nahwate.....
@educationalvideos6317
@educationalvideos6317 25 күн бұрын
दुसऱ्यांच्या लग्नातल्या सुपाऱ्या घेऊन नाचणाऱ्या माणसांना बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणतात खरंच तुमच्या बुद्धीची कीव येते.
@vijayparab6630
@vijayparab6630 21 күн бұрын
सुंदर मुद्देसुद भाषण . महाराष्ट्राच्या राजकारणातील मीठाचा खडा उबाठा आहे हे सिद्ध झालेल आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला आताच नव्हे तर पुर्वी पासुनच वाळवी लावणारा आगलाव्या "वकतुंड "आहे हे राजसाहेबांनी मुद्देसुदपणे मांडलेले आहे ज्याने भाजपा शिवसेनेत आगलावली तिथुनच राजकारण गढुळ झाले👍👍👍👌👌👌
@raviwagh7108
@raviwagh7108 20 күн бұрын
वेळ आणि काळ सत्याच्या बाजूने बरोबर येते शेवटी आज शिवसेनेचे खरे वारसदार राजसाहेब ठाकरे धनुष्यबाणाचा प्रचार करत आहेत शेवटी आदरणीय बाळासाहेबांची इच्छा 🙏🙏🙏 खोटं पंजा चा प्रचार करत आहे 😭
@babandabhade6157
@babandabhade6157 20 күн бұрын
नं 1
@vilasdhamdhere9781
@vilasdhamdhere9781 25 күн бұрын
तब्बेत खुश झाली भाषण खूपच आवडले
@blackpearl9309
@blackpearl9309 24 күн бұрын
बाहेरहून येणाऱ्या लोकांनी खरी वाट लावली आहे आपल्या राज्याची हे खरं आहे
@madhavdadhale1553
@madhavdadhale1553 24 күн бұрын
धनुषबान समोर ठेऊन बोलताना खुप प्रेम वाटत साहेब ❤❤🎉🎉
@madhavdadhale1553
@madhavdadhale1553 24 күн бұрын
Thanks
@ranjeetbhopi3462
@ranjeetbhopi3462 24 күн бұрын
आज मला माझे बाळा साहेब दिसले भाषण करता वेळी राज साहेब ठाकरे शोभते तुम्हाला शिव सेना
@user-hf7sy5ow5e
@user-hf7sy5ow5e 25 күн бұрын
लोक फक्त तुमचं भाषण चाआनंद घ्यायला येतात
@user-vk1qw6dq2s
@user-vk1qw6dq2s 25 күн бұрын
याने उध्दव ठाकरे ची सुपारी घेतलीय हे सिद्ध झालं
@sureshchangune6014
@sureshchangune6014 25 күн бұрын
Ha तर ubathacha chatya दिसतोय
@user-vv4qv2mi2y
@user-vv4qv2mi2y 25 күн бұрын
वारे बीजेपी उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी त्यांच्याच भावाला सुपारी दिली सुपारीबाज म्हणून प्रसिद्ध झाले 😂😂😂
@graceindustrialproducts1393
@graceindustrialproducts1393 25 күн бұрын
😂😂😂😂😂
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 25 күн бұрын
​@@user-vv4qv2mi2yहिंदी ची गुलामी येत आहे हे समझ़त नाही टिंगल करून प्रश्न सुटणार?
@krushnachaudhari5500
@krushnachaudhari5500 24 күн бұрын
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे साहेब सर्व पक्षाच्या नेत्याने सहकार्य करावे एकदा होऊन जाऊदे जय महाराष्ट्र
@Adamzadserg
@Adamzadserg 24 күн бұрын
As kahihi honar nahit..vapar zala raj thakre Cha.. nantr fekun detil yala
@511rohit
@511rohit 24 күн бұрын
धन्यवाद
@Europ35
@Europ35 18 күн бұрын
Parfect knowledge RAJ saheb . Modi is always great.
@bestoutofwasteideas8393
@bestoutofwasteideas8393 24 күн бұрын
Raj Thakre, the brand fire leader of maharashtra, only option for us
@rameshdesai6002
@rameshdesai6002 24 күн бұрын
भारताची लोकसंख्या आवरा, सर्वांसाठी कठोर कायदा लागू करा , हाच रामबाण उपाय.
@prasadsahane8818
@prasadsahane8818 22 күн бұрын
Yachyavar konich nahi bolat sale
@vsonymusictv
@vsonymusictv 16 күн бұрын
खरच भाई मग मोदि ,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस, अमित शहा,योगि यांचे पण कायदे चालुच आहे.मग आपल्या राजठाकरे साहेब यांचा पण कायदा असायलाच पाहिजे .पण फरक यवढाच आहे.32 डीग्रि केलेल शिक्षण एकाच पण नाहि. पण कायदा झालाच पाहिजे नाहीका. संविधान संरक्षण आरक्षण याच्या माध्यमातून तर आता काय राहिलच नाही.सर्व सरकारी प्रायव्हेट च झाल.मग न्याय मात्र लक्षात घेऊन ज्यांना ज्यांना नविन कायदा बनवायचा असेल त्यांना तर बापरे 33 डिग्रि तर कराविच लागेलन.मग कोण एवढे शिक्षण घेणार.कायदा बनवन्या चालवण्यासाठी.एक मत जर दुसर्‍याच्या मत पेक्षा जास्त पडल तर पक्ष जिंकतो.तर कायदा लिहून अमलात आनायला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 डिग्रि शिक्षण पेक्षा 33 डिग्रि शिक्षण करून कायदा लिहुन अमलात आनेल असे बोलणारी एक हि व्यक्ति बोलत नाहीत.पन एक हि डिग्रि शिक्षण चि नसून सरकारि काम प्रायव्हेट करायला Bjp ला आवडत.म्हणून राज ठाकरे साहेब यांनि पण कायदा नक्कीच काढावा .संविधान वर संपूर्ण भारत देश मधलि जनता राजा सारख आझाद जगते.पण Bjp ने तर कोरोना काळात मानसांना मानसिक गुलाम बनवुन सर्वांना घरातच कोरनटाईन करून तुरुंगवास भोग भोगायलावले म्हणून आपल्या राज ठाकरे साहेब यांनि कायदा काळायलाच पाहिजे.जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणाला पण मराठीच माणुस म्हणतो पण मराठी माणूस च मुंबई त गुजराति,भैया युपि बिहार यांच्या घरात भाड्याने राहतो.मग मुंबई मराठी माणसाचि कशी ?
@SantoshPawar-nc6cr
@SantoshPawar-nc6cr 23 күн бұрын
राज साहेब आतापर्यंत मी उद्धव साहेब यांना साथ दिली नाही म्हणून जनतेला काहीच वाटले नव्हते पण राणे कुटुंबियातील त्यांचे पुत्र माननीय बाळासाहेब ठाकरे यांना काय शब्द वापरले तुम्ही ऐका आणि राहिला प्रश्न त्या सुषमाताई अंधारे यांनी माननीय बाळासाहेब यांच्या वयानुसार बोलल्या आहेत तरीसुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल आदर हे त्यांना समजल्यानंतर दाखवले आहे व जग जाहीर सुद्धा आहे एवढे बोलून सुद्धा त्यांच्या मनात माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जाणीव आहे पण तुम्ही विकले गेले या गोष्टीचे वाईट वाटते भरपूर आदर होता राज साहेब तुमच्याबद्दल पुढे कसे होईल माहित नाही
@balasahebbochare2463
@balasahebbochare2463 20 күн бұрын
भाऊ बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वात सुषमा अंधारे यांचे योगदान किती आहे. तसंच राज यांच्या कर्तृत्वात तुमचं योगदान किती...मग त्यांच्यावर बोलायचा नैतिक अधिकार आपणास राहतो का?
@lakhanmishra3104
@lakhanmishra3104 24 күн бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय सो 🌹🙏🌹🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 जय मां भवानी 🚩🚩🙏🙏
@SukhdevGanje
@SukhdevGanje 19 күн бұрын
खरोखर राज ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे याचे वारसदार शोभुन दिसतात
@GuruWR
@GuruWR 22 күн бұрын
महाराष्ट्राचा अभिमान आहे राज साहेब। ।। जय मनसे ,जय महाराष्ट्र, जय शिवछत्रपती, जय भवानी
@ramkailashkanojiya1877
@ramkailashkanojiya1877 25 күн бұрын
बहुत हार्दिक बधाई साहेब जय श्री राम
@SureshSalmote
@SureshSalmote 24 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤........ सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास माझा जाहीर पाठिंबा आहे....आपण बोलत आहेत.....ते खरे आहे पण.... कट्टर शिवसैनिक मनसैनिक एकत्रित करून पुन्हा अखंड शिवसैनिक मनसैनिक तयार केले तर....भावी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी..... शिवसैनिकांची दिशाभूल करत आहेत व कांग्रेस पक्षाच्या दावणीला बांधून कांग्रेस पक्षाच्या दावणीला बांधले आहे.‌खोटया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या खोटारडेपणा खोडु जनतेसमोर मांडले पाहिजे.....🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@baburaopawar3283
@baburaopawar3283 13 күн бұрын
खरच सत्य सांगितलं राज ठाकरेंनी
@madhurisud8311
@madhurisud8311 21 күн бұрын
Khup khup chaan vattle aaple Raj Thakre na aikun🙏🏻...
@avinashsagare284
@avinashsagare284 24 күн бұрын
शिवसेनेचे खरे वारसदार
@d_s_p.3232
@d_s_p.3232 24 күн бұрын
खुप छान होते 🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏
@dattatraymelawane477
@dattatraymelawane477 23 күн бұрын
जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय श्री राम.
@rohitjarag6008
@rohitjarag6008 25 күн бұрын
अतिशय बरोबर आहे राज ठाकरे साहेब तुमचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वाटोळं केलं शिवसेना शिवसेना पूर्णपणे संपवली काँग्रेस सीईटी सुषमा अंधरे यांना शिवसेनेत घेणं शरद पवारांशी जवळीक साधना पूर्णपणे त्यांनी शिवसेनेची वाट लावली
@kishorpawar4695
@kishorpawar4695 25 күн бұрын
तेंव्हा लोक आणि राजकीय नेते पण एकनिष्ठ आणि तत्वनिष्ठ होते. आता काही कळेना गेले कोण कुठल्या पक्षाचा आहे.
@gy4we
@gy4we 21 күн бұрын
Same situation was in past in all parties. But in the past there was not social media. And ppl never took interest in politics in large scale. Nowadays ppl are aware coz of social media.
@arvinddoshi3456
@arvinddoshi3456 22 күн бұрын
शात्र शुद्ध मार्मिक व सडेतोड उपयुक्त मार्गदर्शन पर व आदेश युक्त.....
@RameshMurudkar-kr6ts
@RameshMurudkar-kr6ts 24 күн бұрын
राज साहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसांसाठी .
@VSK996
@VSK996 25 күн бұрын
Great Raj saheb ❤
@saimotors15
@saimotors15 25 күн бұрын
Uta dupari ghya supari khaj thakre ❤❤❤❤
@MaheshMandavkar-hf7zn
@MaheshMandavkar-hf7zn 17 күн бұрын
Tu स्वतः काय आहेस, ते जरा आरश्यात थोबाड बघ, मग तुला कुठ कुठ खाजवतय ते बघुया अंधारे चां दिवा
@rahulmali6345
@rahulmali6345 24 күн бұрын
Jai shree Ram
@chaitanyadesai2830
@chaitanyadesai2830 22 күн бұрын
जय महाराष्ट्र। कीती वर्षा नंतर राज साहेब चा भाषण आईकुन मन प्रसन्न जाला। काही पण मणा, बालासाहेब ची बोलण्याची जलक आहे,आज पण। नेता असे होत, उद्धव सारख्या नांही ज।
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 25 күн бұрын
शिवाजी महाराज जिवंत असते तर 🙏🙏🏼🙏🏽 ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@terabap6791
@terabap6791 25 күн бұрын
Tar tula sc madhun arkshan naste milale😂
@Kailllli-mc6mp
@Kailllli-mc6mp 25 күн бұрын
तर संपूर्ण भारत केवळ हिंदू झाला असता
@markandraokore5884
@markandraokore5884 25 күн бұрын
सुपर से ऊपर,राजसाहेबांच राजकारन खरच चांगल आणि वेगळ अस राजकार्य आहें।
@amitarmori2729
@amitarmori2729 24 күн бұрын
Mnunch nivdun yet nahi...
@deepakmohite1442
@deepakmohite1442 21 күн бұрын
राज ठाकरे यांनी आज सभेत सुरक्षिततेबाबत संकेत दिले आहेत.
@gajendrapawar5179
@gajendrapawar5179 23 күн бұрын
फार छान भाषण...मुंब्रा विषयावर अतिशय योग्य पणे मांडून त्यावर उपाय काढावाच लागणार
@dattatareykusundal9217
@dattatareykusundal9217 25 күн бұрын
,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩
@RS-ty3tz
@RS-ty3tz 22 күн бұрын
गेले ते दिवस राज ठाकरेंची ती हवा आज नाही, आता फक्त राज ठाकरे भाषण सम्राट अशीच ओळख झाली आहे.
@VBG1982
@VBG1982 20 күн бұрын
राज साहेब जय महाराष्ट्र येरवडा वडगाव शेरी मतदारसंघ पुणे शहर याकडे आपण लक्ष द्याल. जय हिंद! मातोश्री निवास गणेश नगर शिवसेना चौक येरवडा पुणे ६.
@user-ds7ec6yl6j
@user-ds7ec6yl6j 16 күн бұрын
जनतेचा विकास हा विश्वास आदरणीय देवेंद्र साहेब
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd 25 күн бұрын
राज साहेब तुम्हाला स्वतःला माहीत आहे की तुम्ही हे सगळ स्वतःला वाचवायला बोललात. पण जे महाराष्ट्राचा द्वेष करतात त्यांच्या बाजूने बोलता तुम्ही?? हे कधीही महाराष्ट्राचे हित करणार नाहीत हे सगळ्यांना माहीत आहे........❤
@sanjaychavan472
@sanjaychavan472 25 күн бұрын
राज साहेब . महाराष्ट्र तुमचा बरोबर राहणार नाही . कारण दर पंचवार्षि कला तुमची भूमिका वेगळी आसते . स्टॅड पक्का आहे
@Apvs.
@Apvs. 21 күн бұрын
विचारपूर्वक राज ठाकरे 🙏
@hareshfarde6096
@hareshfarde6096 22 күн бұрын
शिवसेनेच्या मंचावर बाळासाहेब प्रकटले 🚩🚩
@baliramshinde-rf1cm
@baliramshinde-rf1cm 25 күн бұрын
राज ठाकरे साहेबांनी.आगदीचांगले भाषण केले उबाटा उरलीसुरली सेनापती ला ही आवडले आसेल. मला तरी खूप आवडले राज साहेब ठाकरे यांचे भाषण
@dnyaneshwardevarshe6481
@dnyaneshwardevarshe6481 25 күн бұрын
तुम्ही किती सभा घ्या येणार तर राजन विचारेच.....❤❤❤❤
@swapnildhumal201
@swapnildhumal201 25 күн бұрын
Sampal aata khot bolun sympathy nahi milat janata ushar aahe
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 25 күн бұрын
😂
@Kailllli-mc6mp
@Kailllli-mc6mp 25 күн бұрын
😂😂😂
@mrmahesh3758
@mrmahesh3758 24 күн бұрын
nahi yet
@dnyaneshwardevarshe6481
@dnyaneshwardevarshe6481 24 күн бұрын
Bagut 4 तारीख जास्त दूर नाही ❤️❤️❤️❤️
@dharmarathod7861
@dharmarathod7861 22 күн бұрын
राज ठाकरे लवण मानसाहै
@vasantdeshpande1909
@vasantdeshpande1909 25 күн бұрын
अतिउत्कृष्ट भाषण, मुद्देसूद आणि सगळ्यांना आरसा दाखविणार भाषण.
@user-br7in5fr5b
@user-br7in5fr5b 25 күн бұрын
Maharashtratil sagle udyog gujratla jatayat.jai gujrat nav nirman sena.
@prakashn9748
@prakashn9748 25 күн бұрын
अगदी प्रामाणिक पणे सांगायच तर ह्याचा " अन्ना हजारे " होणार असे दिसते. ह्याचा उपयोग करून घेउन नंतर ह्यालाही संपवायचे किंवा सदैव आपल्या सेवेत राबवून घ्यायचे. तो पर्यंतच ह्याचे सगळेच लाड पुरवायचे , फार शातिर डाव टाकलाय, कदाचित तो डाव उलटा पडला तर ?
@VasudeoAdwade-ld9ym
@VasudeoAdwade-ld9ym 24 күн бұрын
या महाराष्ट्राला राजसाहेब ठाकरे सारखा रोखठोक बोलणारा मुख्यमंत्री पाहीजे.
ONE MORE SUBSCRIBER FOR 6 MILLION!
00:38
Horror Skunx
Рет қаралды 15 МЛН
Miracle Doctor Saves Blind Girl ❤️
00:59
Alan Chikin Chow
Рет қаралды 59 МЛН
1❤️
00:20
すしらーめん《りく》
Рет қаралды 33 МЛН
ХОТЯ БЫ КИНОДА 2 - официальный фильм
1:35:34
ХОТЯ БЫ В КИНО
Рет қаралды 2,8 МЛН
Қайрат Нұртас - Қоймайсың бей 2024
2:22
RAKHMONOV ENTERTAINMENT
Рет қаралды 1,4 МЛН
Максим ФАДЕЕВ - SALTA (Премьера 2024)
3:33
Artur - Erekshesyn (mood video)
2:16
Artur Davletyarov
Рет қаралды 311 М.
Diana Ismail - Kezdeser (Official Music Video)
4:01
Diana Ismail
Рет қаралды 1 МЛН
Guljahon - Malohat | Xamdam Sobirov - Malohat (cover 2024)
3:05
Акмаль
Рет қаралды 3,4 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - ПАЦАН (MV)
6:08
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 812 М.