आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांची दांडी, पडळकरांनी सांगितलं राजकारण

  Рет қаралды 70,064

My Mahanagar Live

My Mahanagar Live

20 күн бұрын

Sadabhau Khot and Gopichand Padalkar On Reservation: आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांची दांडी, पडळकरांनी सांगितलं राजकारण
#sadabhaukhot #gopichandpadalkar #reservation
PAN\EPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Пікірлер: 174
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 18 күн бұрын
1994 भेटू लागलेले आरक्षण शरद पवार ने मराठा समाजाला देऊ दिले नाही कारण सता गेली की सरकारच्या विरोधात समाज उभा करून त्याला समाजाला नेहमी गाजर दाखवून सतेत राहायचे होते
@bapumote8436
@bapumote8436 17 күн бұрын
बरोबर बोलले सदाभाऊ व गोपीचंद दादा पडळकर साहेब
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 19 күн бұрын
मी मराठा म्हणून आघाडी ने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करतो खास करून तुतारी चl निषेध करतो
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x 18 күн бұрын
मला या गाड्याचं पटलं खरं आहे ते मान्य केलं पाहिजे
@praladbargal2080
@praladbargal2080 19 күн бұрын
विरोधक पहिल्या पासुन आगलावे हायत
@vilassavant700
@vilassavant700 19 күн бұрын
बरोबर बोलले सदा भाऊ व पडळकर
@sagarpandhare4772
@sagarpandhare4772 19 күн бұрын
गोपीचंद पडळकर ❤️
@dhuldevshelake8939
@dhuldevshelake8939 18 күн бұрын
बरोबर आहे साहेब ❤
@gangadhrgadade9757
@gangadhrgadade9757 18 күн бұрын
सदाभाऊ सदाभाऊ धुमधडाका
@santoshkarande5753
@santoshkarande5753 19 күн бұрын
We support gopichand padalkar saheb ❤️💯💫💯
@vilassavant700
@vilassavant700 19 күн бұрын
विरोधकानी बैठकीला दांडी मोठ्या साहेबांच्या सांगण्यावरून मारली आहे, मोठ्या साहेबाला पूर्ण विश्रांती घ्यावी
@user-nz8zz7cg1l
@user-nz8zz7cg1l 18 күн бұрын
बरोबर आहे पडळकर साहेब
@pawarm220
@pawarm220 5 күн бұрын
शालीनी ताई या मराठा आरक्षण च्या बाजूने बोलल्या तर शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादी पक्षातून काढून टाकले होते
@user-nz8zz7cg1l
@user-nz8zz7cg1l 18 күн бұрын
ओन्ली वन पडळकर साहेब
@investmindset1193
@investmindset1193 19 күн бұрын
Only gopichand padlakar
@GaneshVairal-mu7lx
@GaneshVairal-mu7lx 19 күн бұрын
Gopichand Padalkar saheb
@sambhudevimade7376
@sambhudevimade7376 7 күн бұрын
बोरोबर आहे दादा 👌👌👌👌👍👍👍👍
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 19 күн бұрын
आंदोलन कोणतेही असले की हे सदा पुढे पुढे भुंकत राहतात असेच यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पुढे पुढे भुंकत होते सत्तेत आले की एसटी कर्मचाऱ्यांच काय झाले एक शब्द पण बोलत नाही
@amolwaghmode8794
@amolwaghmode8794 19 күн бұрын
007
@rajendrapisal7259
@rajendrapisal7259 19 күн бұрын
तुमच्या पाठीमागे एक तर माणूस आहे का माझा मनोज जरांगे पाटील जय जिंदाबाद
@deepakchauhan3726
@deepakchauhan3726 8 күн бұрын
Top Guns Sadabhau,& Gopichand ji both Real Firebrand leaders
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 18 күн бұрын
अगदी बरोबर
@uttammore143
@uttammore143 7 сағат бұрын
श्री मान श्री सदाभाऊ खोत साहेब तुम्ही बरोबर बोले साहेब श्री मान श्री पडळकर साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@nishakulkarni367
@nishakulkarni367 19 күн бұрын
आरे पन्नास वर्षे होतें मग तुम्हाला काय शेट उपटायला दिले का
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Күн бұрын
😂😂😂😂😂 मोजायला आहेत सरळ करुन.जोपर्यंत सरळ होत नाही तोपर्यंत
@Pokemon12345-n
@Pokemon12345-n 16 сағат бұрын
@@nishakulkarni367 swatachi ani dusaryache pan upatat hote.
@baban.m.lokhande6382
@baban.m.lokhande6382 19 күн бұрын
आमदार की मिळाली आहे आता शांत आवाज झाले आहेत
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 17 күн бұрын
धनगर समाजाचा प्रश्न सोडून दुसऱ्याच्या ताटात कसं माती टाकता येईल यावर गृहमंत्र्यांचे विश्वासू
@eaglehandle
@eaglehandle 19 күн бұрын
पसे खाताना पण विरोधकांना बोलवत जा😂😂
@eknathkale483
@eknathkale483 19 күн бұрын
Correct
@vinodmore6904
@vinodmore6904 19 күн бұрын
आरे तुम्ही सत्तेत आहे मुरखांनो तुम्ही न्याय निवडा करा ते पन्ना स वर्ष होते त्यांनी शेण खाल्ल मग तुम्ही पण खाणार का मग
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 18 күн бұрын
बरोबर
@ABMunde
@ABMunde 18 күн бұрын
अरे तुम्ही तर लोकसभेत शेण खालेल्या ना निवडून दिलं की😂😂😂😂 इथे येवुन शहाणपणा करतोस😂😂😂
@vinodmore6904
@vinodmore6904 18 күн бұрын
​@@ABMundeतुला विषय समजला माझी कमेंट समजते का तुला कुणाला निवडून दिल
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 18 күн бұрын
आडानि नेते चि आडानि जनता काय करनार
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Күн бұрын
😂😂😂 गचाचा इर्षेवर खात आहेत बचका बचका
@rajendrapisal7259
@rajendrapisal7259 19 күн бұрын
तुम्ही म्हणताय विरोधकांना लोकसभेत फायदा झाला तर मग तुम्ही आरक्षण देऊन टाका ना तुम्हाला फायदा होईल
@hanumantpathade1665
@hanumantpathade1665 19 күн бұрын
50 वर्षात अनेकांना आरक्षण मिळऊन कुणी दिलं तुम्हाला आरक्षण कुणी दिलं विसरले की काय सगळं त्यांनी करायचं होतं तर तुम्ही सत्त्येत काय करताय
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 19 күн бұрын
चर्चा किती दिवस करता, निर्णय घ्या, बहुमत तुमच्याकडे, सरकार तुमचं, आणि विरोधकांच्या नावाने आदळ आपट करायची.
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x 18 күн бұрын
त्यांना फक्त द्यायचाच विचार नाही करायचा नंतर काय टीका होईल नंतरच राजकारण कसं जळेल हे मी बघावं लागतं तुला काही घ्यायचं पडलं फक्त विरोधक लगेच ओबीसीकडुन होतील लगेच म्हणतील ओबीसींचा दिल ओबीसी वर अन्याय केला लगेच ओबीसीची मत पाहिजे यांना सत्ताधारी पक्षाला दोन्ही बाजूंचा विचार करावा लागतो
@shamraoshinde53
@shamraoshinde53 19 күн бұрын
सताधारी आणि विरोधी पक्षनेते दोघांनाही मराठयाना ओबिसी तुन आरक्षण देण्याची ईच्छा नाही कारण ओबिसी नाराज होतील, म्हणूण न टिकणारे स्वतंत्र आरक्षण देवुन बोळवण करत आहेत.
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 19 күн бұрын
आर ते चकणा गुण्या कुठं हाय तेला बी घ्याकी लई गमजा करता राव
@user-oy7jb1iz4d
@user-oy7jb1iz4d 19 күн бұрын
ये सदाभाऊ मागल काय काढत बसू नकोस आताच बोल की त्यानी खाल्लं म्हणून तू पण खाणार का
@vasantraopatil5546
@vasantraopatil5546 19 күн бұрын
लागले भुकायला एस टी कामगारास काय झाल
@satishtivarekar7936
@satishtivarekar7936 19 күн бұрын
पुन्हा दोन महाठग जनतेल फसविण्यासाठी एकत्र आले
@lohakaredp8366
@lohakaredp8366 19 күн бұрын
सर्व विषय बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाजाविषयी गरळ ओकू नका आमदारांना तुम्ही पण मराठा विरोधीच आहात
@vinayakkulkarni9733
@vinayakkulkarni9733 18 күн бұрын
१९९४ लाच मराठा समाजाला आरक्षण मीळाला असता परंतू त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते शोधा, पापाचे भागीदार आहेत.
@vijaykamble4237
@vijaykamble4237 19 күн бұрын
👍👍👍
@kumarpatil1814
@kumarpatil1814 12 күн бұрын
Sadabhau are you great it
@vijayrupnar7276
@vijayrupnar7276 19 күн бұрын
S T आरक्षण काय झाले पडवळकरसाहेब
@amitghadage7102
@amitghadage7102 8 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@nagnathbabalsure2402
@nagnathbabalsure2402 19 күн бұрын
एसटी आंदोलनाचं काय झालं धनगर समाजाला पहिल्याच आरक्षण देणार होता काय पडळकर एकटा आमदार झाला धनगर समाजाचा
@AyyoGamer
@AyyoGamer 18 күн бұрын
@@nagnathbabalsure2402 सुप्रीम कोर्टाने रद्द केल.. आणि सांगितले की धनगर ST नाही
@pruthvirajpawar271
@pruthvirajpawar271 18 күн бұрын
हे दोघं काही जनतेतून आमदार नाही झाले..उगाच जनतेतून निवडून आल्यासारखं हक्क दकवताय...असली स्टंटबाजी जमते यांना..सामान्य धनगर समाज, आरक्षण, st bus कर्मचारी यांच्या बद्दल नाही बोलत..त्याच काय झालं.
@sanjaygosavi920
@sanjaygosavi920 10 күн бұрын
बैठकीवर बहिष्कार टाकुन विरोधक तेल लावून शरदरावांचे पाय चोळण्यात मशगुल होते😊
@user-ni4dq1bw2m
@user-ni4dq1bw2m 19 күн бұрын
तुम्ही दोघे आग लावे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Күн бұрын
😂😂😂😂 एकमेकांची मोजायला सत्तेत बसलाय काय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आमदारांची संख्या
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 18 күн бұрын
तुम्ही तुमचं सरकार आल्यावर काय केलं ते सांगा विरोधकांवर टीका करू नका
@rajendradevkatte8974
@rajendradevkatte8974 19 күн бұрын
पडळकर साहेब यांचा मोबाईल फोन no dya
@kumarpatil1814
@kumarpatil1814 12 күн бұрын
Padalkarji I like it sir
@prakashsuryawanshi2053
@prakashsuryawanshi2053 11 күн бұрын
हे दोगे जनतेच्या मतातुन निवडून या आनी बोला बेट्यनो
@ravijagtap277
@ravijagtap277 18 күн бұрын
आरे पडळकर तुझ सांग ओबीसी मधून मराठा आरक्षण बाबत
@krishnaghadge3076
@krishnaghadge3076 19 күн бұрын
एसटी पैसे संपले का
@vilasdarekar
@vilasdarekar 3 күн бұрын
ही बैल जोडी फक्त भोकण्यासाठी आमदार केली आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Күн бұрын
😂😂😂😂 भटकी श्वान जोडी
@ravindrasanap-wy9mn
@ravindrasanap-wy9mn 18 күн бұрын
Agadi barobar
@bhausahebsomvanshi2312
@bhausahebsomvanshi2312 19 күн бұрын
Sadabhau tumchi aani padalkar hyanchi vishaharta ooooo aahe.
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 18 күн бұрын
आग लावून शेकत बसायचं !
@shubhangisuryawanshi865
@shubhangisuryawanshi865 18 күн бұрын
मागे काय झाले ते बगू नका आता काय झाले.
@vishalshingade568
@vishalshingade568 15 күн бұрын
👌💯💪💪🌟🌟🌟
@PolS-xs5qf
@PolS-xs5qf 14 күн бұрын
पडळकर फक्त भुकायचच काम कर तो फोन कोणाचा होता सांगायला लाज वाटतेय तर बोंबलू तरी नको ना
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 19 күн бұрын
भाजप विरोधात होते त्यावेळी काय गवत ऊपटत होता का
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 19 күн бұрын
मोतीलाल शर्मा. फडनविस ची खानदानी पाळीव आले. 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 19 күн бұрын
तुझ्या आईचा दाना 🤣🤣🤣
@vijaybane1525
@vijaybane1525 2 күн бұрын
Agadi.barobar.bolathai
@jeet4242
@jeet4242 19 күн бұрын
आलीत येडी😂
@hard-crackers1227
@hard-crackers1227 19 күн бұрын
आजच्या काळातला सुर्याजी पिसाळ सद्या खोत
@user-tg7ti6kr6x
@user-tg7ti6kr6x 14 күн бұрын
@@hard-crackers1227 नंबर पाठव रे तुझा
@user-pt7xr3vx7i
@user-pt7xr3vx7i 9 күн бұрын
सदा आता तु झोप घरी जाऊन
@vikaskhamkar1110
@vikaskhamkar1110 8 күн бұрын
गल्ली ते दिल्ली बहुमताचे सरकार भाजपचे आहे....मग बैठका अन् फसवाफसवी का सुरू आहे??? करा की सरळ कायदा अन् घ्या लोकसभेत बहुमत
@marutichoramale1976
@marutichoramale1976 15 күн бұрын
007❤
@mahadeogund232
@mahadeogund232 18 күн бұрын
सध्या फसविणीसला विचार आग कोण लावत आहे
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 18 күн бұрын
जरागे बेवडा आग लावतोय
@user-xq7op6qy8u
@user-xq7op6qy8u 18 күн бұрын
Ata voting fakt bjp la ch
@mahadeogund232
@mahadeogund232 18 күн бұрын
आरे तो वेल्डिंग चष्मा कुठे आहे
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 18 күн бұрын
तुझा घरी बघ
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Күн бұрын
​@@chandrakantabhang5144😂😂😂😂😂😂😂 करोडो मराठा जरांगेच्या मागे आहेत.कितीही दणादण डांग आपटा.तुमचीच डांग दुखणार. 😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@ankushnigadi2311
@ankushnigadi2311 18 күн бұрын
007 gopichand Padlkar ❤🎉 jath mla fix🙏
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 तो हाकणार नाही म्हणुन मी पण हाकणार नाही 😂😂😂 भले चड्डीत . .
@ankushmp3146
@ankushmp3146 18 күн бұрын
Jay OBC Jay hake bhujbal sasane Waghmare Saheb Jay Dhangar Jay Gopichand padalkar saheb Jay OBC
@SainathBiradar-fv9cl
@SainathBiradar-fv9cl 19 күн бұрын
आरक्शन दिलेतरी मराठे मत देत नाहीत.ईतके बयमान आहेत
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 18 күн бұрын
जे ताटात खातिल तेच ताटात घान करतील अशी हि जातं
@shantilalsanap6678
@shantilalsanap6678 2 күн бұрын
शरद पवार ही वक्ती महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला लागलेला ......आहे
@krishnadoijad9069
@krishnadoijad9069 6 күн бұрын
OBC तून आरक्षण शरद पवार पण देऊ शकत नाही आणि BJP पण देऊ शकत नाही.हा मार्ग सुटणारच नाही.
@yogeshabdar7656
@yogeshabdar7656 6 күн бұрын
तुम्हाला कोण खाते रे तुम्ही जनतेत नाही येत ना म्हणून तुम्ही विधानपरिषदेवर गेला होता
@nileshghugare7547
@nileshghugare7547 15 күн бұрын
Gopichand saheb abhyasu nete ahet
@balajishinde5079
@balajishinde5079 15 күн бұрын
Fact st reservation pahije❤
@user-xs9yt8ks5r
@user-xs9yt8ks5r 19 күн бұрын
Yed pat samjthoky sathet thumi the nay ale thari chalthel😂thumi nirny ghy mag lokana samjal❤
@eknathshelat7582
@eknathshelat7582 18 күн бұрын
50वर्ष उपटले त्यांनी ..... गवत
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Күн бұрын
😂😂😂😂😂😂 अता हे मोजुन भारे बांधत आहेत
@abaraokolhe89
@abaraokolhe89 19 күн бұрын
आज काय करणार ते सांगा.उगीच विरोधकाला दोष का देता
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 19 күн бұрын
MVA party and Marathi Media journalist also do the dirty politics
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j Күн бұрын
Eakadam Khare Bolale.
@asholjadhav8376
@asholjadhav8376 18 күн бұрын
दोघेही हुशार आहेस.
@meghachaudhari3638
@meghachaudhari3638 19 күн бұрын
Aata boltana ST valyanbabat
@ashoklawte2279
@ashoklawte2279 19 күн бұрын
😂😂😂😂😂dada gopichad la st bolini karanach Kay te bola Kay diwe lawale tya baddal bola 😂😂😂😂😂
@sharadmore1037
@sharadmore1037 19 күн бұрын
Only jarange patil baki bhangar 🔥🔥
@user-xq7op6qy8u
@user-xq7op6qy8u 18 күн бұрын
Sharad pawar ani ubhatha la vichara Te denar ahet ka aarakshan
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 19 күн бұрын
Tumi bahunatat ahat shivrayachi shapat geta he doge kay mage lagun ladu nahi chura de radun mlc gtet
@balajishinde5079
@balajishinde5079 15 күн бұрын
008
@shriranglondhe7209
@shriranglondhe7209 19 күн бұрын
marath.wìll.not.ģet.resrvation.any.cost.becouse.thay.are.ñot.reasnebl.
@rightbaat2226
@rightbaat2226 18 күн бұрын
या दोघांनी विधानसभा लढवावी
@dilippujari8851
@dilippujari8851 18 күн бұрын
Deposit japta zalela padal..... kar & nak naslela sadalela sada khot ya doghani ST karmacharyanchya baddhal bolave .
@ramdaszanje6672
@ramdaszanje6672 18 күн бұрын
MVA duplicate aahe.marathano jage va.
@azamkhan6407
@azamkhan6407 19 күн бұрын
Tumhi tumchi M L C sambhada. B J P che
@shankarzol
@shankarzol 18 күн бұрын
जाणत्या न पन्नास वर्षांत काय उपटली काय
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Күн бұрын
😂😂😂😂😂 आता हे मोजुन भारे बांधत आहेत
@vilassavant700
@vilassavant700 19 күн бұрын
आगलावे मोठे साहेब अरे बंद करा ही नाटकं hya वयात, काशी ला जावं
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 19 күн бұрын
007
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 63 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 83 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 14 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 63 МЛН