रक्षाबंधन celebration 🥰 family vlog❤️ खूप मज्जा मस्ती आणि कॉमेडी टून..🤣🤣

  Рет қаралды 26,100

Suvarna vlogs

Suvarna vlogs

11 ай бұрын

Пікірлер: 144
@suhasrajopadhye5091
@suhasrajopadhye5091
सगळेच एकत्र यायला कुणीतरी पुढाकार घ्यायला लागतो तो पुढाकार मामी घेते किती छान असे आजकाल कोणी पुढाकार घेत नाही दर वर्षी एकाने केले पाहिजे म्हणजे hi परंपरा कायम राहते
@vandanakadam9172
@vandanakadam9172
आज काल एवढी एकत्र कुटुंब असे पाहायला मिळत नाही तुमचे कुटुंब पाहून खूप कमेंट भरून आणि सगळे कसे अशी मजा करत होते आणि सगळे कसे आनंदी होते
@savitakulkarni7547
@savitakulkarni7547
सुवर्णा खरच एकत्र कुटुंब छान वाटते खूप मज्जा‌‌ येते खरच तुमचे मामा मामी‌ खूप मोठ्या मनाचे आहे नाहीतर आज काल माळमा विचारत पण नाहीत खूप छान आहेत सगळे छान वाटले ❤❤🎉
@shraddhakelkar2795
@shraddhakelkar2795
खूप छान आपली सर्वंची एकी अशीच कायम राहू दे. श्री स्वामी समर्थ 🙏
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602
इतक्या जणांनी एकत्र येऊन सण साजरा करण्याचे चित्र दुर्मिळच आहे. फारच छान वाटले! सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
@vaishalibaviskar5936
@vaishalibaviskar5936
किती छान मामा आहे तुमचा खरंच छान femily ahe tumachi
@yogeshrikhot2164
@yogeshrikhot2164
खुप छान वाटले असेच आनंदी रहा
@gitanjalighankute8643
@gitanjalighankute8643
ताई खुप मोठी फॅमिली आहे असेच सवॅजन एकत्र येऊन रंक्षाबंधन साजरी केली खुप छान त्यामुळे सवाॅना भेटुन आनंद होतो खुपच धमाल मस्ती खुप छान व्हिडिओ होता
@yogeshnalawade9285
@yogeshnalawade9285
Suvrnatai kiti mothi family aahe tumchi kiti Chan enjoy krta tumhi sagle 👌👌👍😘😘
@rupalidhepe7146
@rupalidhepe7146
आजचा व्हिडिओ खुपच मस्त होता सगळे जण एकत्र येऊन रक्षाबंधन सण साजरा केला खुपच छान वाटले बघून मस्त 👌👌👍❤️
@user-js1cq3bi6y
@user-js1cq3bi6y
एवढ्या गडबडीत सुद्धा तुम्ही मांजरीला खायला द्याला सुद्धा विसरत नाही. खूप छान. 🌹
@bharatitalkar8137
@bharatitalkar8137
खुप छान फॅमिली आहे तुमची. अतिशय सुंदर विडिओ.
@rekhagawture4700
@rekhagawture4700
खूप छान फॅमिली आहे ताई तुमची असेच सगळे आनंदात रहा🙏🌹🥰
@archanadandekar6583
@archanadandekar6583
जय श्रीराम, सुवर्णा, तुमचे सगळे कुटुंबच छान प्रेमाने एकोप्याने जमतात,मामा मामी तुम्हाला सगळ्यांना छान एकत्र आणते,सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
@abhaypatil1566
@abhaypatil1566
किती आनद्आनदि होते सरव जण सगलेचया घरी गणपती बापाची मगलमुर्रती आहे
@nandiniingale3253
@nandiniingale3253
Yalach mhantat
@manisha6910
@manisha6910
Khup chan family ahe ase natlag milayla bhagyach lagt khup chan tai
@gulabpawar4147
@gulabpawar4147
ताई खूप छान फॅमिली आहे ग तुझी सगळ्यांनी खूप धमाल मस्ती केली मला पाहून खूप आनंद झाला असेच सगळे आनंदी राहा जय जय रघुवीर समर्थ
@An-ri7qu
@An-ri7qu
Khup chan tai .mala tar radaylach aale video bahhun . God bless you and your sweet family.❤
@vaishalitandule2229
@vaishalitandule2229
खुप मस्त परीवार असेच कायम आनंदाने रहा ❤
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 34 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 34 МЛН