No video

रक्षाबंधन स्पेशल रोजच्या साहित्यात अंगूरी रसमलाई, न बिघडता बनवा या 1 ट्रिकने /2 Ingredients Rasmalai

  Рет қаралды 330,084

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

श्रावण महिना आणि लगेच येते रक्षाबंधन / राखी पौर्णिमा. काही न काहीतरी गोड तरीही नेहमीपेक्षा स्पेशल बनवायचे असते, गुलाबजाम, रसमलाई, जिलेबी, पेढा असे बरेच पदार्थ बनवतो.
पण त्यातही अंगूर मलई / अंगूर रसमलाई जास्तच खास ठरते. अंगूर रसमलाई फुटू नये, मऊ लुसलुशीत अगदी कापसा सारखी हलकी होण्यासाठी इथे मी खास ट्रिक सांगितली आहे तसेच बारीक सारिक टिप्स दिल्या आहे जेणेकरून रसमलाई चुकणार नाही 100% जमून येईन आणि चयन होईल. आणि इथे खवा मावा असे न वापरता फक्त दूध आणि साखर वापरुन ही रसरशीत रसमलाई बनवतो आहे. रसगुल्ला. रसमलाई, बासुंदी, बर्फी, नारळाची बर्फी, खाव्याचे गुलाबजाम, इन्स्टंट गुलाबजाम यापेक्षा अंगूर रसमलाई करायला सोपी आहे.
साहित्य :-
रबडी करण्यासाठी
दूध 1 लीटर
साखर 1/4 कप
वेलची पूड 1/2 tsp
सुक्या मेवा काप
पाक करण्यासाठी
साखर 1 कप
पाणी 3 कप
पनीर करण्यासाठी
गाईचे दूध 1/2 लिटर
व्हीनेगर 2 tbsp
Today in saritaskitchen we are going to prepare Rakshabandhan special / rakhi pornima special sweet recipe which is anguri rasmalai / rasmalai / angurmalai. On the ocassion of rakhi we alway make various sweet dishes like khoya gulabjam, instant gulabjam, rakshabandhan special mithai, rasgulla, rasmalai, pedha, coconut barfi, jilebi, laddu and many more. But today we are making this sweet recipe using just 2 ingredients milk and sugar.
Rasmalai is easy to make, but i have shared one special trick and some tips so that rasmalai will become super soft & spongy. It is just 2 ingredeints rakhi special rasmalai recipe.
Ingredients :-
For making Rabadi :-
Milk 1 litre
sugar 1/4 cup
green cardamom pw 1/2 tsp
dryfruits
For sugar syrup :-
sugar 1 cup
water 3 cups
For making chena / paneer
cow milk 1/2 litre
white vinegar 2 tbsp
#राखीपौर्णिमास्पेशलरसरशीतअंगूररसमलाई #रक्षाबंधनस्पेशलडिश #रक्षाबंधनस्पेशलरसमलाई #रसमलाई #राखीस्पेशल #राखीपौर्णिमास्पेशलथाळी
#rakhispecialrasmalai #rasmalairecipe #angurirasmalai #2ingredientsrasmalairecipe #rakhispecialsweetrecipes #rakhispeciasweetdish #saritaskithen #rakhispecialthali #specialvegthali #thali #rasmalai
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
समारंभासाठी बिना सोडा खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।
• समारंभासाठी बिना सोडा ...
1 किलो प्रमाणात पार्टीसाठी 30 मिनिटात सुक्कं चिकन रेसिपी। sukka chicken recipe saritas kitchen मराठी
• 1 किलो प्रमाणात पार्टी...
पार्टी असेल किंवा छोटा कार्यक्रम, या खास टिप्स वापरून बनवा पनीर ग्रिल सँडविच / Paneer Sandwich
• पार्टी असेल किंवा छोटा...
पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार पनीर/ काजू, क्रीम न वापरता ढाब्यासारखे पनीर मटार जास्त प्रमाणात
• पार्टी असो वा समारंभ ह...
ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत देता येतील अश्या 3 नव्या चटण्या/ घरगुती फूड बिझनेस उपयुक्त
• ऑर्डर असो वा घरचीच पार...
तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई न चुकता बनवण्यासाठी 3 टिप्स वापरा। दसरा स्पेशल डिश / Perfect Rasmalai
• तोंडात टाकताच विरघळणार...
मार्केट सारखे व्हॅनिला आणि चॉकलेट आईस्क्रीम आता घरीच। 3 ingredients Vanilla and Chocolate Ice cream
• मार्केट सारखे व्हॅनिला...
मलाई केक। तोंडात टाकताच विरघळणारा सगळ्यात सोप्पा मिठाई केक। Mithai Cake। Cake By Sarita's Kitchen ma
• मलाई केक। तोंडात टाकता...
जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi
• जिभेवर ठेवताच विरघळणार...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritapadmanvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com

Пікірлер: 459
@sandippatil3464
@sandippatil3464 4 күн бұрын
तुमची हि रेसिपी मी स्वतः करून पाहिली ताई. तूम्ही इतकं सूक्ष्म पद्धतीने समजाऊन करून दाखवलं, की काही चुकी होण्याचा प्रश्नच आला नाही ☺️. तंतोतंत तूम्ही दाखवल्या प्रमाणेच, अतिशय सुंदर, चविष्ट रेसिपी तयार झाली होती 😋😋😊.
@hemakitchenvlog3434
@hemakitchenvlog3434 2 жыл бұрын
मी तुमची विडिओ नेहमी बघते तुम्ंच्या त्या एका विडीयोमुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी पण मग रेसिपी करने सुरू केली मेहनत घेतली तर नक्की च यश मिळेल धन्यवाद सरिता ताई 🙏
@sapanadusane9706
@sapanadusane9706 2 жыл бұрын
माणसाने किती परफेक्ट आणि मनकवड असावं? तू इतक्या छान प्रकारे सांगतेस की पदार्थ जमणारच असतो आणि बऱ्याचदा असे होते की काही रेसिपी च्या शोधत असते, त्या वेळीच तुझ्या व्हिडिओ चे notification येते
@VanjariSistersFamily
@VanjariSistersFamily 2 жыл бұрын
खूपच छान ताई👌👌...आता हि रेसिपी मीही करुन बघेन...आणि अंगूर मलाई केक🎂बनवेन😊👍
@mohannatkar
@mohannatkar 2 жыл бұрын
Big fan di .....cake recipe please aaguri malai....I waiting for this recipe...
@teamff841
@teamff841 2 жыл бұрын
Hii dii Big fan
@jayashreekhotre9003
@jayashreekhotre9003 2 жыл бұрын
@@mohannatkar .i
@pruthvirajbhosale3176
@pruthvirajbhosale3176 2 жыл бұрын
Hii mipn subscriber ahe vanjari sis
@smitaharne3748
@smitaharne3748 2 жыл бұрын
Hi dear rabdi cake khup sundar hota
@aparnakelkar3436
@aparnakelkar3436 Ай бұрын
मी तुमचा vedio बघून रसमलई करून बघितली. अप्रतिम झाली.घरातील सर्वांनी तारीफ केली. 😊
@manaliraje3767
@manaliraje3767 Күн бұрын
ताई तुम्ही दिलेल्या टिप्स प्रमाणे रसमलाई काल केली खुप छान झाली धन्यवाद
@saritaskitchen
@saritaskitchen Күн бұрын
Wow nice
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 2 жыл бұрын
खूपच छान अप्रतिमममम, छान टिप्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, ताई तुमची प्रत्येक रेसिपी दाखवीण्याची पध्दत सोपी आणि छान असते
@anilpatil6892
@anilpatil6892 Ай бұрын
मी तुमचा व्हिडिओ बघून अंगूर मलाई केली खूप छान झाली❤❤
@ayeshaskitchen1847
@ayeshaskitchen1847 2 жыл бұрын
खरंच खूपच छान आणि मस्त रेसिपी मला फारच आवडली मी नक्कीच करून बघेन सरिता मॅडम तुमचे सर्वच रेसिपी खूपच छान असतात
@vandanamahalle4924
@vandanamahalle4924 5 ай бұрын
मी आताच ही रसमलाई किंवा अंगुर्मलाई बनवली आहे. खूप सुंदर माझ्या मुलांना खूप खूप आवडली
@sedits....8208
@sedits....8208 Жыл бұрын
अतिशय छान माहिती सांगितली धन्यवाद ताई अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@aparnakelkar3436
@aparnakelkar3436 Ай бұрын
मी वरील क्रृतीप्रमाणे अंगुरलई केली अतिशय अप्रतिम झाली
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
मस्त
@joshnasalunkhe970
@joshnasalunkhe970 Жыл бұрын
👌👌खूप छान ताई रेसिपी सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏 मी ही रेसिपी करून पाहिली अप्रतिम झाली आणि पहिल्यांदाच केल्यामुळे मला इतका आनंद झाला ना खूप खुश झाले मी🥰🥰🥳🥳
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
अरे व्वा! छान, धन्यवाद
@harshapatil7936
@harshapatil7936 2 жыл бұрын
अगदीच वेळेस उपयोगी पडेल खूप खूप धन्यवाद ताई
@ankitakamavisdar576
@ankitakamavisdar576 2 жыл бұрын
Thanku so much tai❤️ तुझ्या सगळ्याच रेसिपीज छान असतात तुझी explain करायची पद्धत खुप छान असतात. Once again thanku
@nandaprabhale7825
@nandaprabhale7825 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.ही अंगुर रसमलाई खूपच छान आहे.छोट्या छोट्या टिप्सबद्दल धन्यवाद.
@divyalakhotiyas_creativity1310
@divyalakhotiyas_creativity1310 2 жыл бұрын
ताई खरच खुपच छान झाली अंगुरी रसमलाई मी कालच केली आणि माझे मुलं खुप खुश झाले त्यांनां विश्वास नाही झाला कि ही घरी बनवली आहे, खुप खुप धन्यवाद ☺
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
खूप छान.. अभिप्राय दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार
@divyalakhotiyas_creativity1310
@divyalakhotiyas_creativity1310 2 жыл бұрын
तुमचे धन्यवाद ताई
@smitakulkarni1117
@smitakulkarni1117 2 жыл бұрын
अतिशय सुरेख अंगुर मलाई दाखवली.
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
Manapsun dhanyawad
@bshreeiocl
@bshreeiocl 2 жыл бұрын
नमस्कार सरिता। मी बनवल हे रेस्पी खूपच मस्त झाली। धन्यवाद। 🙏🙏
@janhavichaudhari1117
@janhavichaudhari1117 2 жыл бұрын
Hello Sarita Thank u आधी 2 वेळा try केली होती , पण फसली . Balls फुटून गेले. तुम्ही recipe सांगितली म्हणुन आज परत हिम्मत करून recipe केली. At least last step पर्यंत पोहोचले, पण शेवटचा effect नाही आला. गोळे जाळीदार न होता चिकट आणि जरा कडक झाले. कशा मुळे आणि काय करावे ?
@aartisawant4866
@aartisawant4866 2 жыл бұрын
मी नक्की रक्षाबंदन दिवशी बनवणार. सरीता,मी काल रात्री फरसबी व बटाटा सुखी भाजी बनवली.सर्वांना खूप आवडली व माझं कौतुक केलं की वेगळी भाजी बनवली म्हणून. धन्यवाद तुला..❣👍🏻
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
Are Waah.. Mast.. Rasmalai nakki karun paha..:)
@savitabhalerao773
@savitabhalerao773 2 жыл бұрын
आणि नकरता येणारा पदार्थ सांगितला खरंच खूपच छान धन्यवाद नमस्कार मी खुप आभारी आहे
@jyotim840
@jyotim840 2 жыл бұрын
अप्रतिम . सुंदर समजाऊन सांगितली रेसिपी . नक्की करुन बघेन .
@vibhasakpalwalunj3980
@vibhasakpalwalunj3980 2 жыл бұрын
Maji favourite n signature dish ahe, Kharch khupch chhan ani easy method ahe. Thank you 🥰😘 Rakshabandhan sati Angoori rasmalai
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
Nakki karun Bagha :)
@vibhasakpalwalunj3980
@vibhasakpalwalunj3980 2 жыл бұрын
Angoori Rasmalai Rakshabandhan sati keleli jabardast jaleli. Saglyani khup avadali. Thank you 😊💗
@manisharane3680
@manisharane3680 2 жыл бұрын
तुम्ही सांगितलेले gits चे गुलाबजाम केले खूप सुंदर झाले ताई
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
खूप छान.. अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद मला खूप आवडते
@geetaspapercraft6070
@geetaspapercraft6070 2 жыл бұрын
आज मी try करून पाहिली खूप मस्त झाली होती. Thanks for all tips ❤️
@hemlatabhosale28
@hemlatabhosale28 2 жыл бұрын
खूपच छान ताई ...👌👌अगदी सहज घराच्या घरी बनवता येण्यासारखी receipe आहे ..रक्षाबंधनाला अजूनच गोडी वाढेल ..धन्यवाद ताई ...🙏
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 2 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती मिळाली चांगली दिसते सुधा
@sheelamohite9014
@sheelamohite9014 Жыл бұрын
Mastch. Thank u Tai,khup chhah detail samjavun sangitala.Nakki try karnar.
@recipesanibarachkahi1103
@recipesanibarachkahi1103 2 жыл бұрын
Khup chan step by step sangitli recipe👌
@harshalikokare5107
@harshalikokare5107 2 жыл бұрын
Thanks tai mi banavli he recipe aani khup chan zali rakshabandhan special zale ya recipe mule
@rajeshwarimodey8015
@rajeshwarimodey8015 Жыл бұрын
Mi aaj first time kele angoor rabadi... Khup mast zali agdi tumhi sangityaprakare keli... 😊 Ata confidence ala ahe rasgulla ani angoor rabadi cha... Thank you for sharing❤❤
@rekhakulkarni5087
@rekhakulkarni5087 2 жыл бұрын
नक्की करून बघेन मस्त आणि छान आहे रेसिपी धन्यवाद ताई
@truptirane5442
@truptirane5442 2 жыл бұрын
Thanks Angoori basundi prefect zali Thanks for all tips
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
U r most welcome 😊
@meenagawande9030
@meenagawande9030 2 жыл бұрын
खुप छान आहे ताई रेसिपी मी रक्षाबंधन ला नक्की बनवणार 🥰😋👌
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
Nakki karun Bagha..dhanyawad
@rashmimanecookingrecipes-i7040
@rashmimanecookingrecipes-i7040 Жыл бұрын
खूप सुंदर मी ट्राय करुन बघेन
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
नक्की करून बघा
@ujwalakhambe3523
@ujwalakhambe3523 2 жыл бұрын
Khupach mast. ...nakki try karnar ghari ... thanks for sharing this recipe
@AnkushKulkarni
@AnkushKulkarni 4 ай бұрын
Khup Chan Me try karen ❤
@sarikakitchenvlogs3199
@sarikakitchenvlogs3199 2 жыл бұрын
खूप छान सरिता🙏 खूप सोपी पद्धत सांगितली तू मी नक्की करून बघेन
@vijaydheringe3208
@vijaydheringe3208 Ай бұрын
Hii Tai , me aaj banvali he recipe khup chan jhali sarvana aavadli . Thanks Tai 😊
@rajeshribhabal1138
@rajeshribhabal1138 2 жыл бұрын
अरे व्वा खुप मस्त मी पण बनवेन 👌🏼👌🏼😋 थँक्यू सरिता 🙏🏻
@yaminisawant2325
@yaminisawant2325 2 жыл бұрын
Kal rakhashaband la angoor rasmali banvali khup Chan zali dhanyawad sarita ji
@poojavaidya3074
@poojavaidya3074 2 жыл бұрын
मी फक्त आणि फक्त तुझे व्हिडिओ बघून नवीन पदार्थ बनवायचं धाडस करते❤️
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
Thank you so much for showing trust.. ❤️
@anjalikulkarni3955
@anjalikulkarni3955 2 жыл бұрын
खूपच सुंदर रेसिपी नक्की करून पाहणार रक्षाबंधनाला. सगळ्या रेसिपी अचूक प्रमाण सांगितल्याने आम्हीही करून पाहतो मी तर नेहमी follow करते तुला. मस्त .तू एक उत्तम सुगरण आहेस आणि समजावून पण छान सांगतेस.तुझ्या जिद्दीला व कष्टाळू वृत्तीला सलाम! यशस्वी हो!👍माझ्या भावाचे नाव चंद्रशेखर आहे.
@punerirecipesmarathi7052
@punerirecipesmarathi7052 2 жыл бұрын
खरंच खूप मस्त मीही माझ्या चॅनल वरती केली आहे आशीच inspiring saritas kichan
@jyotiparakh3080
@jyotiparakh3080 2 жыл бұрын
Wow Sarita kitti chhan kelis angur malai. Khupach chhan v easy method sangtes👌👌😋👍
@swara7112
@swara7112 2 жыл бұрын
Wow tai khup chan.... Aani ekdam simple 😍❤️
@sonalideokate8393
@sonalideokate8393 2 жыл бұрын
Mi raksha bandhan la try keli khup chhan zali hoti agdi sweet madhe milte tashi,kahi chukl nahi. 🙏🙏tai
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
ताई वॉव मस्तच लाजवाब रेसिपी बनवली 😋😋❤️👌👌👍
@Paushtikrecipes
@Paushtikrecipes 2 жыл бұрын
Ho kharch
@vibhashinde7878
@vibhashinde7878 4 ай бұрын
Khup Chhan 👌🤗👋🌹
@vibhashinde7878
@vibhashinde7878 Жыл бұрын
खुपच छान अंगुरमलाई आणि सरीता ताई🤗👌👌🌹🇮🇳
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@anujadeodhar7344
@anujadeodhar7344 2 жыл бұрын
खूप छान 👌Thanks.
@snehaganage7623
@snehaganage7623 2 жыл бұрын
Hii sarita taei thnx for this recipe me 2 Vela banvli Ani ekdam perfect saglyana avdli tuzymule possible zal tu je barik barik tips detes tyamule recipe perfect bante Ani sagle impree pan hotat ,love you taei
@snehaljadhav5379
@snehaljadhav5379 2 жыл бұрын
Mi aaj try keli angur rasmalai msst zali thank uu.
@arativaidya4891
@arativaidya4891 Жыл бұрын
नमस्कार!यम्मी एकदम मस्त ! मी नक्की करुन बघेन .
@sangeetarasmairashoi5168
@sangeetarasmairashoi5168 Жыл бұрын
Wow testy rasmalai outstanding recipe ❤️
@aratikamble762
@aratikamble762 2 жыл бұрын
Saritaji thanks for special recipe for rakshabandhan. Khupach chan recipe samjavta tumhi
@savitazope2244
@savitazope2244 Жыл бұрын
खुपच छान सांगीतले ताई नक्की करुन बघेल रक्षाबंधनला
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
हो नक्की करून बघा👍धन्यवाद
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 Жыл бұрын
धन्यवाद ताई मस्त
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@vidyajadhav3237
@vidyajadhav3237 2 жыл бұрын
Very nice I will try
@bhagyashris-world
@bhagyashris-world 2 жыл бұрын
khupach mast banvlet
@sonalikarande20
@sonalikarande20 2 жыл бұрын
Mastch tai.... Mi khup divas zale gaichya dudhapasun kahi recipe banvata yete ka he pahat hote ani tumhi hi recipe dakhvali... Ani khupch sopi ahe... Khup khup Dhanyavaad 🙏🙏
@samidhajoshi3967
@samidhajoshi3967 2 жыл бұрын
Khupach chan 👌👌...saglya tips mule chuknar nahi ch 😋😋😋
@sachinkhadse93
@sachinkhadse93 2 жыл бұрын
Khupch chan... Aani easy... Nkki bnvnar...
@dipalisonekar7010
@dipalisonekar7010 2 жыл бұрын
Khup chaan recipee Tai nakkich karun baghnar........
@varshazende1299
@varshazende1299 2 жыл бұрын
So so nice tai khupch sundar bnvli dish tu
@anuradharamraje7264
@anuradharamraje7264 11 ай бұрын
Khup chaan ❤️
@saritaskitchen
@saritaskitchen 11 ай бұрын
Thank you
@shiro1603
@shiro1603 2 жыл бұрын
खूप छान ताई मी नक्की करून बघणार मला खूप आवडली 👌👍
@punerirecipesmarathi7052
@punerirecipesmarathi7052 2 жыл бұрын
Ho खूप मस्त मीही माझ्या चॅनल वरती केली आहे saritas ताई तुमच्या recipe
@smitawadekar6871
@smitawadekar6871 2 жыл бұрын
Mast respi tai me methi che ladoo banvala khup chan jala
@anilkamble369
@anilkamble369 2 жыл бұрын
Mast ahe mi karun baghl hi aagurmali 👌
@Priyacreation_pk
@Priyacreation_pk 2 жыл бұрын
Khupch chan receipe 👌👌👌 nakki try krnar
@user-jr3yw9ww4r
@user-jr3yw9ww4r 2 жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे ही मी नक्की करनार 😋😋🙏🏼
@artimore4097
@artimore4097 2 жыл бұрын
खूपच छान मी पण करणार थँक्यू सरीता
@sangeetathorat809
@sangeetathorat809 2 жыл бұрын
खूप छान अंगूर मलाई
@monikaganeshvlog4480
@monikaganeshvlog4480 2 жыл бұрын
Kiti chhan g nusat pahat rahav vataty
@archanajoshi9991
@archanajoshi9991 2 жыл бұрын
Hie सरीताजी मी तरी तुमचे सर्व पदार्थ करून बघते मला फार आवडते तुमची समजून सांगण्याची पद्धत ,,, विकत च पनीर आणून गोळे केले तर चालतील का plzzz रिप्लाय करा ,,,,,,,तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रक्षाबंधन च्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
@Deepikawaghadkar6519
@Deepikawaghadkar6519 2 жыл бұрын
Me nakki banavnar rakshabandhan la. Mastch
@madhurihomeandlifestyle
@madhurihomeandlifestyle 2 жыл бұрын
खूप छान ताई मी पण बनून बघेल
@prajujoshi5345
@prajujoshi5345 2 жыл бұрын
Hi majhi most favourite recipe aahe mi notification baghitl aani video start zala aani lagech like kel bcoz tumche video khup mst,helpful,informative astat so video sampaichi vaat ch nhi baghitli
@kanchannavale9216
@kanchannavale9216 2 жыл бұрын
खूप छान, मी नक्की करून पाहणार
@mohinidalvi5801
@mohinidalvi5801 2 жыл бұрын
Pranam tula Taai
@surekhadeshmukh4065
@surekhadeshmukh4065 2 жыл бұрын
ताई खूपच छान Thanks ताई
@mangaltemkar4241
@mangaltemkar4241 2 жыл бұрын
खूप छान रसमलाई
@rohinibhagyawan5034
@rohinibhagyawan5034 2 жыл бұрын
Thank you tai Khup Chan sagital tumi
@manisharane3680
@manisharane3680 2 жыл бұрын
अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम,👌👌👌👌
@priyadarshanijagtap1384
@priyadarshanijagtap1384 Жыл бұрын
Khupch chhan
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@mykitchensrecipewithshabna9987
@mykitchensrecipewithshabna9987 2 жыл бұрын
Wow superb tasty 👌
@priyankataware7934
@priyankataware7934 2 жыл бұрын
Kiti sunder zale ahet angur balls
@sandhyaranilokade6919
@sandhyaranilokade6919 2 жыл бұрын
Khupch chan tai.....mast recipe👌👌👌😋😋
@sujalanarvekar7056
@sujalanarvekar7056 2 жыл бұрын
खूपच छान रेसिपी आहे ताई.
@nitishakhandeparkar6565
@nitishakhandeparkar6565 2 жыл бұрын
Khup chan
@vaishalinimble3954
@vaishalinimble3954 2 жыл бұрын
Tai mi ajch bnvli khup chhan jali
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
खूप छान.. अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद
@megham3605
@megham3605 2 жыл бұрын
Angur malai superb
@caterersvlogrecipe9360
@caterersvlogrecipe9360 2 жыл бұрын
खुप छान रेसिपी दाखविली.👌👌👌😋😋😋
@Saicooking
@Saicooking 2 жыл бұрын
khup chan recipe
@mohannatkar
@mohannatkar 2 жыл бұрын
Big fan Ankita....
@gayatribankeshwar618
@gayatribankeshwar618 2 жыл бұрын
Thanks for a perfect 💯 recipe!!!!
@leenasahasrabudhe530
@leenasahasrabudhe530 2 жыл бұрын
Khup chan sangitale
@sanjeevnikam9021
@sanjeevnikam9021 2 жыл бұрын
Tai tu khupch Chan samjaun sangtes
@sangeetatodkari9128
@sangeetatodkari9128 2 жыл бұрын
Yummy😋... Khup chan... Thanks.
@sunaynapagare7863
@sunaynapagare7863 2 жыл бұрын
Khupch chhan rasmalai
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 21 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 11 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 50 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 21 МЛН