Rakshabandhan Special|'दत्तू मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहतो' |Dattu M.| Maharashtrachi Hasyjatra

  Рет қаралды 542,384

Ultra Marathi BUZZ

Ultra Marathi BUZZ

Жыл бұрын

Rakshabandhan Special | 'दत्तू मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहतो' | Dattu More | Maharashtrachi Hasyjatra
#Dattumore #Maharashtrachihasyjatra #RakshabandhanSpecial #रक्षाबंधन
महाराष्ट्राची हास्यजत्रेमधून घराघरात पोहचलेला दत्तू मोरे. आपल्या तीनही बहिणींचा प्रचंड लाडका आहे. लहापणापासूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढलेला दत्तू आज स्टार बनला आहे. बघुयात दत्तूची ही खास स्टोरी फक्त अल्ट्रा मराठी बजवर.
Reporter - Sanchita Thosar
Cameraman - Gaurav Borse
Editor - Sushant Varsolkar

Пікірлер: 261
@ravijadhav777
@ravijadhav777 Жыл бұрын
मोटे गोस्वामी खरंच रत्नपारखी आहेत, दत्तू ला त्यांनी पुढे आणून प्रोत्साहन दिले नसते तर कदाचित इतका छान निरागस कलाकार आम्हाला भेटला नसता.
@rameshjagtap9071
@rameshjagtap9071 Жыл бұрын
दत्तू थांबू नकोस पळ आता वेळ तुझी आहे - जय महाराष्ट्र
@mamatalk1693
@mamatalk1693 Жыл бұрын
दत्तु तु खुपच नशिबवान आहेस. तुझ्या अशा छान, मायाळु बहिणी आणि आई वडिल आहेत. पैसे काय खुप कष्ट करुन मिळवु शकतो. पण अशी प्रेमळ family नाही मिळवु शकत. ती नशिबानेच मिळते. दत्तु तु खुप मोठा हो, होशील. तुला खुप खुप आर्शिवाद.
@vasantapatil4891
@vasantapatil4891 Жыл бұрын
दत्तु तु दिसतोस त्यापेक्षा खुपच Matured आहेस मित्रा. खुप मोठा हो, यशस्वी हो, तुला खुप खुप शुभेच्छा!
@AmbadasKorekar-ep5zt
@AmbadasKorekar-ep5zt Жыл бұрын
Dattu more tuzya abhinayala koti koti subechaya
@prakashshinde2266
@prakashshinde2266 Жыл бұрын
दत्तू तु हयात असताना तुझे नाव चाळीला देणे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा गोष्टी चाळीतच घडू शकतात. कितीही मोठा झालास तरी चाळीतील लोकांना विसरू नकोस. बहीण भावांच प्रेम असेच रहो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@suvarnahirve9684
@suvarnahirve9684 Жыл бұрын
भावंडाचे प्रेम असेच अखंड राहों ही दत्तुला सदिच्छा 👍👌👌
@kanchanmane3325
@kanchanmane3325 Жыл бұрын
खूप खूप छान real hero आहेस तू दत्तू real life मधील . खूप खूप मोठा हो आता थांबू नको धाव पण या तुझ्या गोड family ‌ ला विसरू नकोस पुढील journey साठी खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
@amitmourya978
@amitmourya978 Жыл бұрын
खरचं दत्तु तू करून दाखवलं मित्रा खूप खूप सदिच्छा तुला.
@deepaknikam5215
@deepaknikam5215 Жыл бұрын
भावा तु कोकणी तरूणांसाठी आदर्श आहेस.तुझ्या आयुष्यात सर्व काही भरभरून मिळो.
@dineshasai9139
@dineshasai9139 Жыл бұрын
L mm no
@rajushaikh9732
@rajushaikh9732 Жыл бұрын
खुप छान दत्तु पुर्ण बघत असताना फक्त आणि फक्त डोळ्यांत अश्रु येत होते तुम्ही बहीण भावंड खुप नशीबवान आहात असच हे नातं कायमस्वरूपी जपा हीच विनंती
@spatil4192
@spatil4192 Жыл бұрын
दत्तु तु बहिणी ना कधी विसरू नकोस तु खुप मोठा होअंसच प्रेम राहुदे
@murlidharwagh3059
@murlidharwagh3059 Жыл бұрын
दत्तु भाऊ खरच खुपच हालकिचया काळातुन पुढे आला आहेस त्यामुळे तुझ्या बहाणीचा आणि प्रेक्षाकाचा आशीर्वाद आहेच पन ईश्वर चरणी प्रार्थना कि खरच दत्तु ला यशस्वी करून मोठा कलाकार बनव बस बाकी काही नाही
@ashay2193
@ashay2193 Жыл бұрын
दत्तु,हास्य जत्रेतलं ..दाढि मिशीवालं बाळं..!
@nehagondhalekar7590
@nehagondhalekar7590 Жыл бұрын
सुंदर फॅमिली असेच कायम एकमेकांवर प्रेम करत राहा
@ashajadhav5231
@ashajadhav5231 10 ай бұрын
दत्तू तुम्हा बहीण-भावाचे प्रेमाचा अखंड राहू द्या ईश्वरचरणी प्रार्थना
@kashinathsarode736
@kashinathsarode736 Жыл бұрын
द्त्तू खुपच नशीबवान आहेस तू अस्या बहिनी मिळण्यास भाग्य लागते.देव तुला व तुझ्या कुटुंबाला खुप खुप सुखी ठेओ.
@udayjaokar2010
@udayjaokar2010 Жыл бұрын
दत्तू तुमची मुलाखत पाहिलं.तुम्ही भावंडं एकमेकांना आधार देत रहा.खूप मोठा हो.तुम्हाला अनेक उत्तम आशीर्वाद.
@neelampatil195
@neelampatil195 Жыл бұрын
खूप छान माणूस आहेस तू दत्तू आई वडील व बहीणीना सांभाळ. तुझा अभिनय तर उत्तमच. तुला भावी वाटचालीबद्दल खूप शुभेच्छा.
@shashijadhav7374
@shashijadhav7374 Жыл бұрын
तू भावा भाग्यवान आहेस अभिनंदन
@vittalwaske2731
@vittalwaske2731 Жыл бұрын
दत्तू सामान्य कुटुंबातील मुलगा हास्यजत्रा मधुन खुप मोठी झेप घेत आहे तुमचे बहीण भावांचे असेच प्रेम राहवो
@pcservicesguru
@pcservicesguru Жыл бұрын
प्रत्येक शब्दात अश्रू आले माझ्या डोळ्यात...🔥🔥😔 खूप छान दत्तू दादा..❤असाच तुमचं बहीण भवांच प्रेम कायम राहो आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना🙏आणि पुढील वाटचालीस तुला शुभेच्छा 🔥❤🙏
@ganeshnarayankar2317
@ganeshnarayankar2317 Жыл бұрын
दत्तू तुझ्यासह तुझ्या भगिनी सुध्दा ग्रेट आहेत. तुझ्या कष्टाळू आई बाबांना सुध्दा भेटावसे वाटते. तो योग लवकर यावा.
@manjumantri9217
@manjumantri9217 Жыл бұрын
दत्तू तुझे काम आम्हाला खूप आवडते. पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा ! सच्चा कलाकार आहेस.
@niteshshirke8228
@niteshshirke8228 Жыл бұрын
दत्तू दादा खूप खूप छान कार्य करताय आपल्या बहिणी ह्या आपल्या आई प्रमाणे आहेत आणी असच त्याना सहकार्य करत रहा रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 Жыл бұрын
दत्तू मोरे u r very lukey आहे 3 बहिणीच प्रेम तुला मिळत व्हिडिओ खूप खूप आवडला 3 ही बहिणी फार सुंदर. आहेत असेच Happy राहा
@user-ux3bj4pb6u
@user-ux3bj4pb6u Жыл бұрын
दत्तु भाग्यवान आहेस लेका, असाच राहा...देवाची अशीच कृपादृष्टी राहो ही प्रार्थना.
@sandipbacche6844
@sandipbacche6844 Жыл бұрын
खुप छान दत्तु गरीब कुटुंबातील आहे बहीणी छान आहेत अभिनेता छान आहे.
@nageshghumare7634
@nageshghumare7634 Жыл бұрын
आई नंतर आपल्यावर कोण जीव लावत असेल, माया करत असेल तर ती आपली बहीण! ज्याला बहिणी आहेत तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस! दत्तू खूप प्रेमळ आहेत तुझ्या बहिणी! तुझा सहज साधा अभिनय खूपच भावतो. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!💐 All the best !👍
@narendrabaviskar8572
@narendrabaviskar8572 Жыл бұрын
खरंच एकतरी बहीण पाहिजेच.. दत्तू तू खुप नशीबवान आहे तुला तीन बहीण आहेत, काळजी घे.
@murlidhardodake1632
@murlidhardodake1632 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आले..... दत्तू मोरे आणि कुटुंबियांना शुभेच्छा
@prashantshrouty2411
@prashantshrouty2411 Жыл бұрын
दत्तु तुला मानाचा मुजरा हास्य जत्रे मध्ये तुला पाहिले की (अभिनय) एक प्रकारच चैतन्य वाटते.
@anilshinde242
@anilshinde242 Жыл бұрын
*दत्तु मी तुझी मुलाखात बघताना मला माझीच कहानी वाटतं होती, मलाही तीन बहिणी आणि एका बहिणीची सुद्धा अशीच कहाणी, लहानपण सुद्धा असंच हसत खेळत,बहीण भावंडां मध्ये मारामार्या करत गेलो, आज मागे वळून पहाता आयुष्य कधी कापरा सारखे उडुन गेले कळलंच नाही, आता तुला पहाता सर्व आठवणी ताज्या झाल्या, असाच आनंदात रहा आणि सगळ्याना आनंद दे, परमेश्वर तुला, तुझ्या कुटुंबाला सुखात ठेवो हिच इच्छा*
@anaghanaik4011
@anaghanaik4011 Жыл бұрын
The great Dattu khupch chhan khupch Yash milu De God bless you always 👍
@pramodpunde8426
@pramodpunde8426 Жыл бұрын
दत्तू मित्रा great ahes tu... मेहनती आहेस...आणि सर्वांना तुझ्या विनोदी शैलीतून हसवतोस..खूप छान..देव तुला तुझ्या सर्व कार्यात यश देवो...🎉
@manoharpatil5731
@manoharpatil5731 Жыл бұрын
परफेक्ट भारतीय कुटुंब आदर्श कुटुंब प्रेमळ कुटुंब.
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 Жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रेतील सर्वच कलाकार GREAT आहेत.दत्तुला मनापासून शुभेच्छा.
@sureshhanbar2801
@sureshhanbar2801 Жыл бұрын
दत्तु तु माझा सर्वात आवडता आहेस .तु नैसर्गिक विनोदवीर आहेस . तुला भरभरून शुभेच्छा
@liyakatshaikh5360
@liyakatshaikh5360 Жыл бұрын
दत्तू तू आणि माजा अनवर सरखेच आहात मला 3 मूली 1अनवर असे 4 आहेत खराच खुप प्रेम aste बहिनिंचे भवावर दत्तू असाच motha हो ही प्रार्थना
@_privatetrackunlreleasd_6608
@_privatetrackunlreleasd_6608 Жыл бұрын
दत्तू तू खूप नशीबवान आहेस आणि तू खूप कष्ट करतोस सदैव तुम्ही सर्व जण असेच खुश राहा
@janudewale5753
@janudewale5753 Жыл бұрын
दत्तू भावा छान तुला तीन तीन बहिणी आहेत .हाश्य जत्रा मी नेहमीच बगतो तुझा छान काम करतो.
@SwatiSingh-td4wi
@SwatiSingh-td4wi 10 ай бұрын
खूप च छान दत्तू हा माझ्या आत्त्याचा मुलगा आहे सुवर्णा स्वाती ज्योती तुमचं प्रेम असच एकमेकांवर राहो
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 Жыл бұрын
दत्तू सर तथा दादा अभिवादन....!!🙏 👉आदरणीय दत्तू सर तथा दत्तू दादा नैसर्गिकरित्या विनोदवीर आहेत असे भाग्य करोडो मध्ये फार क्वचितच जणांना लाभले त्यात मराठी सिने नाट्य सृष्टी चित्रपटामधील आमचे आदरणीय दत्तू दादा तथा सर एकमेव असेच म्हणणे क्रमप्राप्त असावे...👍असो. 👍देव बरे करो.👍free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
@rightwaytuition9908
@rightwaytuition9908 Жыл бұрын
खूपच छान प्रसिद्धीच्या शिखरावर असताना देखील पाय जमिनीवर आहेत. अतिशय भारवणारा क्षण. असेच हे नाते जपत रहावे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🌷
@nehaslife1437
@nehaslife1437 Жыл бұрын
Datuu khup motha ho khup subhechha 🥺🧿
@pallavitalekar7535
@pallavitalekar7535 Жыл бұрын
खुपचं छान मस्त असेच तुमच्या सर्वांचे एकमेकांबरोबर प्रेम राहू द्यात दत्तू ला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
@hoorainnaaz8576
@hoorainnaaz8576 Жыл бұрын
Murti lahan kirti mahan...wahhh ..Dattu👏👏
@arundawande4436
@arundawande4436 Жыл бұрын
दत्तू भाऊ.... तुझ्या आई वडिलांना माझा नमस्कार आणि तुझ्या वडीलांच्या कष्टाला त्रिवार वंदन 🙏🙏 तुझ्या प्रेमळ तायडयांना (ताई/बहीणी) वंदन 🙏 दत्तू भाऊ तू खूप खूप मोठा हो, हि माझी साई चरणी प्रार्थना 🙏🙏
@sanjaysapkal
@sanjaysapkal Жыл бұрын
Om sai ram🙏🙏
@pramodgulve7021
@pramodgulve7021 Жыл бұрын
परीस्थीती माणसाला शिकविते यातूनच तावून सुलाखून निघालेल्या दत्तूने शुन्यातून विश्व निर्माण केले याचे फार कौतुक वाटते. भावी आयुष्यासाठी दत्तुला आमच्या आभाळभर शुभेच्छा.
@snehashetye2489
@snehashetye2489 Жыл бұрын
खुप छान असेच एकत्र रहा आनंदी रहा
@sangitamore2891
@sangitamore2891 Жыл бұрын
छान दत्तु ,🌹🌹
@kadamaryanpramod5734
@kadamaryanpramod5734 Жыл бұрын
Dattu dada khupppppp chan mala tu khuppppppp avadtos👌👍🙏🙏🙏
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 Жыл бұрын
महाराष्ट्र हास्य जत्रा ल विनंती की कृपया दत्तू ला कधीच दूर करू नका.
@harsahdrohitsalve8137
@harsahdrohitsalve8137 Жыл бұрын
Khup motha ho khup mehant kartoys doni mote ani goswami ase doni sir khup support krtat .tyamule tyana khup shubhechya. asech dattu tumchya hatun ghadu dya ani pudh jaudya hich sadichya
@sandipgawas2059
@sandipgawas2059 Жыл бұрын
दत्तू भाऊ छान तुमचं असेच राहा कायम बहीण भाऊ
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 Жыл бұрын
दत्तु आणि सर्व ताईंना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
@vaidehi833
@vaidehi833 Жыл бұрын
असेच छान हसून सुखी रहा 👍
@mrs.t817
@mrs.t817 Жыл бұрын
Kiti sadhi family ahe....dattu tuzi khup khup pragati hou de....god bless you and ur family always....!!
@sandeepsarang8137
@sandeepsarang8137 Жыл бұрын
दत्तू तू माणुसकीला खूपच चांगला माणूस आहे आणि असाच सदैव रहा
@kumkumstriveconsultant5584
@kumkumstriveconsultant5584 Жыл бұрын
Kharach. Khup chan Dattu pls asach raha. Kadhihi badlu nakos
@atulbhalerao1
@atulbhalerao1 Жыл бұрын
Khup khup chan video khup kahi shikanya sarakh ahe tumachya kutumba kadun 👌👌👌👌👌👌
@knowledgeindia2862
@knowledgeindia2862 Жыл бұрын
खुप छान परीवार आहे दत्तू चा आणि खुप छान काम करतो दत्तू आयुष्यात खुप मोठा होईल दत्तू
@jagarnewschannel49
@jagarnewschannel49 Жыл бұрын
व्वाह, खूप छान भावंडं...एकमेकांबद्दलचा, जिव्हाळा प्रेम बघताना छान वाटलं...एकमेकांना आधार देऊन चालणारी फॅमिली बघितलं की खूप मस्त वाटतं...सर्वांच्या घरातील नाती अशीच मिळून जुळून नांदू देत हीच ईशा चरणी प्रार्थना....आणि खास करुन दत्ताची ही फॅमिली कधीच एकमेकां बद्दल दुःखावु नये, ते असेच सदैव आनंदी राहो याच त्यांना हार्दिक शुभेच्छा....गुड फॅमिली....Supper...👌👌👌🙏👍💐
@radhanohar8565
@radhanohar8565 Жыл бұрын
दत्तू, तू माझा आवडता कलाकार आहेस. तुला काम कमी असत पण हास्य जत्रा गाजवून सोडतोस. खूप खूप मोठ्ठा हो.
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
दादा, हास्य जत्रेत सुरवातीला अगदी छोट्या छोट्या भुमिका करून आज तु स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीस.खुप मोठा आणि यशस्वी हो.बहिणींचे असेच खुप लाड कर.त्यांचे आशिर्वाद बहुमोल आहेत.तुला काही कमी पडणार नाही.
@ujwalakamble4371
@ujwalakamble4371 Жыл бұрын
खुप गोड आणि निरागस चेहरा आहे दत्तुचा साऊथ च्या कलाकारासारखा. खुप छान कलाकार आहे आणि एक माणूस म्हणून ही छान.
@sunilmandavkar2082
@sunilmandavkar2082 Жыл бұрын
Khup Chan khupch maan bharun aale 👌👌
@ganeshwange5080
@ganeshwange5080 Жыл бұрын
Kya bat hai... Dattu.... Nice... Bahin bhavache premmmm...
@lalitapathak69
@lalitapathak69 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत आहे. दत्तू खूप नशिबवान आहेस. प्रेमळ बहिणी लाभल्यात. तू सुध्दां साधा सरळमार्गी आहेस. हास्यजत्रेतील तूझं काम खूप छान आहे. तुमंचं बॉंडींग खूप मस्त आहे. तूझी उत्तरोत्तर प्रगती होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
@pdtamhankar3341
@pdtamhankar3341 Жыл бұрын
Wonderful
@jyotikulkarni1367
@jyotikulkarni1367 Жыл бұрын
Deshacha.....itihasatil...1...li...goshta....Dattu...More...Chal.......very...nice...we..feel...very....proud...
@ushaghadge
@ushaghadge Жыл бұрын
So nice bonding ..true love ..god bless your family Dattu❣
@user-or7iu5qw1p
@user-or7iu5qw1p Жыл бұрын
दत्तु ,तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सर्वजण असेच प्रेमाने रहा.
@rushikantutekar9309
@rushikantutekar9309 Жыл бұрын
Dattu tula khup khup subhecha
@ABK9960
@ABK9960 Жыл бұрын
दत्तुद सुपर पावर मला खूप आवडत👌👌👌👌👌
@RNMathsforclass
@RNMathsforclass Жыл бұрын
ज्या स्कीट मध्ये दत्तु असतो त्या स्कीटमध्ये दत्तुवरुन नजर हटतच नाही....👍👍
@eknathwadile3
@eknathwadile3 Жыл бұрын
दत्तु भाऊ बहीण भांडण म्हणजे घरात कडूगोड आनंद आहे प्रेमात खुप एकता राहाते😄😄😄😄👌💃🙋❤️🙆
@SandeepGurav-zn9mb
@SandeepGurav-zn9mb Жыл бұрын
खुपच प्रेमळ आहे दत्तु दादा तुझे आणि बहिणींचे प्रेम बघून डोळे भरून आले..असेच तू सर्वांना हसवत राह आणि तू पण हसत राह तुझ्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..
@pramodjoil2991
@pramodjoil2991 Жыл бұрын
khup mast mulakhat. ani dattu hats off mitra asach sambhal tu tujya family la
@jayeshparvade8943
@jayeshparvade8943 Жыл бұрын
खूप छान दत्तू दादा असच खूश रहा 😀
@styleee449
@styleee449 Жыл бұрын
हा video पाहून दत्तू बद्दल आदर अजून वाढला, धन्यवाद team
@rajashrimaynal7256
@rajashrimaynal7256 Жыл бұрын
0
@sanjayjadhav-if2jb
@sanjayjadhav-if2jb Жыл бұрын
दत्तु लय भारी
@sandeshshirke6060
@sandeshshirke6060 Жыл бұрын
दत्तू सर खूप छान... तुमची बहीण भावांडांची बांधिलकी पाहून खूप आनंद वाटला... ईश्वर करो तुमचा हा ऐकोपा कायम राहो... ही सदिच्छा
@padmaakarrmokar4597
@padmaakarrmokar4597 Жыл бұрын
Omg! Dattu, you are so lucky. All the best for your future.
@kalpaknayak7070
@kalpaknayak7070 Жыл бұрын
Lots of best wishes..
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत, दत्तू!तूझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद 🌹🌹🙏🏻
@sugandharaut4913
@sugandharaut4913 Жыл бұрын
Kupa chan Duttu.all tha best.👌👌🙏
@sharadapatil1930
@sharadapatil1930 Жыл бұрын
Dattu Tula khup khup Aashirwad
@pramodacharekar2842
@pramodacharekar2842 Жыл бұрын
छानछान, बहीणींचं प्रेम असच राहो.बर वाटल.
@shamalkadam5027
@shamalkadam5027 Жыл бұрын
Khup chan
@arunhande4938
@arunhande4938 Жыл бұрын
निरागस चेहरा... दत्तू मला तर खुप आवडतो.. खूप सहज सुंदर अभिनय.. दत्तू अनेकोत्तम शुभेच्छा...
@JitendraWagh73179
@JitendraWagh73179 Жыл бұрын
Simple but high esteem family. congratulations dattu. Khup motha ho Mitra. very proud of our marathi manus.
@shamashinde4971
@shamashinde4971 Жыл бұрын
Dattu khup chhan......sagli bhavande ektrit baghun chhan vatale.
@santoshpaikrao770
@santoshpaikrao770 Жыл бұрын
Dattu bhava kharach tu aaj parsthitila payakhali tudun dakhaval god bless you 😢 ......... jay bhim jay shivaray
@dipika388
@dipika388 Жыл бұрын
मी पण खूप रडले, दत्तू दादा khup मोठा हो
@vidyarj85
@vidyarj85 Жыл бұрын
आम्ही सुद्धा चार भावंड आहोत....आम्ही सुद्धा same असेच आहोत...आमच सुद्धा बॉण्डिंग असच आहे...आमचा भाऊ सगळ्यात लहान आहे...पण आम्ही त्याला दादा बोलतो आणि त्याच सगळं ऐकतो...आमची फॅमिली तुमच्यासारखीच आहे
@mansingpatil1859
@mansingpatil1859 Жыл бұрын
दत्तू मोरे हा परिस्थिती मधून निर्माण झालेला इमोशनल सायलेंट कॉमेडियन, आपल्या परिस्थितीचे भान ठेवून सर्व नाती सांभाळून, कुटुंबाचा आधारस्तंभ बनलेला एक होत करू कलाकार
@manishamane6238
@manishamane6238 Жыл бұрын
Changal bonding dattu. We love you
@shiddharamsutar460
@shiddharamsutar460 Жыл бұрын
दतू तू खूपच ग्रेट. आहेस. रे
@rahulshetty1233
@rahulshetty1233 Жыл бұрын
Too emotional video. Dattu all the best. Wish you all the success. Love ur act
@uttamwabale8160
@uttamwabale8160 Жыл бұрын
व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले खूपच छान
@purushottamdhamode7568
@purushottamdhamode7568 Жыл бұрын
माझ्या डोळ्यात पाणी आले यार पहिलीच वेळ आहे की मी व्हिडिओ बघून रडलो 🙏
@knowledgeindia2862
@knowledgeindia2862 Жыл бұрын
खुप छान बहिनी आहेत दत्तू च्या
@shishirborde2585
@shishirborde2585 Жыл бұрын
खूपच सुंदर फॅमिली, दत्तू तुला खुप खुप शुभेच्छा खुप मोठा हो 👍
@hennykins3324
@hennykins3324 8 ай бұрын
I am so shocked to see Dattu More living in a Chawl. He is my favourite Character from Hasya Jatra, OMG such a great personality and I feel so touched to see him and his humbleness. God bless his family and reach at greater heights. Praying for his Success, good health and wealth for his family. God bless.
@anantchavan7196
@anantchavan7196 Жыл бұрын
Dattu ..you are a Great person....
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 57 МЛН
Лайфхак с лейкой 🚿
0:37
Сан Тан
Рет қаралды 3,3 МЛН
Жалко эту собаку 😥
0:34
Awesome Cuts
Рет қаралды 3,5 МЛН
ToRung short film: 🙏baby protects puppy🐶
0:37
ToRung
Рет қаралды 81 МЛН
Нажимай выше ☝️☝️☝️ #а4 #глент #риви #viral
0:25
Как меняются люди
Рет қаралды 2,4 МЛН