Ram Mandir पाडण्यापासून ते पुन्हा उभारण्यापर्यंतचा ४९६ वर्षांचा इतिहास | Ram Mandir History | Ram |

  Рет қаралды 213,177

BolBhidu

BolBhidu

6 ай бұрын

#BolBhidu #RamMandirAyodhya #BabriMasjidAyodhya
सुमारे ४९६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रभू श्री राम अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. मंदिर उभारण्याचा हा संघर्ष अंत्यत कठीण होता. हजारो साक्ष, लाखो पुरावे आणि करोडो लोकांच्या श्रद्धेचा विचार करून सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी २०१९ साली निकाल दिला.
त्यांच्या निर्देशानुसार आता अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण पूर्ण झाले आहे. आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे..त्याच निमित्ताने आज आपण मंदिर पाडण्यापासून ते पुन्हा उभारण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 473
@Aspirants.1232
@Aspirants.1232 6 ай бұрын
कोणी कोणाला पण vote करा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न, पण आज सगळा देश राम मय झाला, एकत्रित झाला याने नक्कीच देशाची एकता अखंडित राहण्यास मदत होणार,
@amolsuryawanshi9042
@amolsuryawanshi9042 6 ай бұрын
नक्कीचं मतदान हा नागरिकत्वाचा भाग व देशाचा नागरिक म्हणून मिळालेल स्वातंत्र्य आहे आपण मतदान कोणाला करणे हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे...!! परंतु माझा राम माझ्यात आहे तसाच दुसऱ्यात पण आहे ही आपल्या धर्माची शिकवण आहे म्हणून आपण भगवान श्री रामाला विसरू नये व दैवी भातृ भावाने राम नामाचा गरज सदैव गर्जत राहिल याची काळजी किंवा पुढील पिढीस संस्काराच्या स्वरूपात आपली भारतीय संस्कृती आणि धार्मिक आस्ता जिवंत ठेवणे आवश्यक आहे....!! सब मिल के बोलो....!! जय श्री राम❤ जय श्रीराम❤ 🙏🙏🙏🙏
@sonu8098
@sonu8098 6 ай бұрын
Balashab thakry mule mandir jhale.shiv sena
@somnathdhote5003
@somnathdhote5003 6 ай бұрын
Great
@ashishrn2
@ashishrn2 6 ай бұрын
​@@sonu8098बाळासाहेबांची सेना शिंदेची आहे... उद्धव ठाकरे मुलांसोबत घराणेशाही चालवत आहेत.. सगळी पद तेच ठेवतील.. निष्ठावंत फक्त बसेस मध्ये पळतील
@jayshreeram6122
@jayshreeram6122 6 ай бұрын
@@sonu8098ho pan ti shiv sena shindenchi karan balasaheb che vichar congress aani ncp sobat janyache kadhich navhte
@sanjay7193
@sanjay7193 6 ай бұрын
१९८६ पासून जेव्हा समजायला लागले तेव्हा पासून मना मधे एकच स्वप्न जे आज साकार झाले.जयश्री राम
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 6 ай бұрын
Same here..
@sandeeppimpalkar5371
@sandeeppimpalkar5371 6 ай бұрын
५०० वर्षापासून जो आपल्या हिंदूनी श्रीराम मंदिरासाठी केलेल्या परिश्रमाचा तुम्ही सांगितलेल्या अभेद्य शब्दलेख ! खूप खूप धन्यावाद !! जय श्रीराम जय श्रीराम !!!
@amitsawant8295
@amitsawant8295 6 ай бұрын
अप्रतिम अभ्यास आणि संपूर्ण घटना आलेखन, खुप खुप धन्यवाद ताई🙏
@indiancitizen8297
@indiancitizen8297 6 ай бұрын
हा व्हिडिओ हिंदी चॅनेल वरून घेतला आहे
@Khumkar
@Khumkar 6 ай бұрын
आज सकल हिंदु धन्य झाला. . जय श्रीराम ❤❤ 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि खरोखर रामराज्य आले आहे....सर्व हिंदूंना खुप खूप शुभेच्छा आणि रामभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केले आणि आज त्यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आले ❤❤
@ashishrn2
@ashishrn2 6 ай бұрын
​@@Graysharkerअजित पवार+ फडणवीस+ शिंदे = सुपरपावर
@ashishrn2
@ashishrn2 6 ай бұрын
@@Graysharker अजित दादा +फडणवीस +शिंदे ट्रीपल ताकद
@anand1311
@anand1311 6 ай бұрын
थोडं मोठं मन करून तिन्ही जागा हिंदुंना दिल्या असत्या, तर कितीतरी लोकांचे प्राण वाचले असते, देशाचे वातावरण सौहार्दाचे वातावरण कायम राहिले असते. पण मुर्खांना कोण समजावणार? बाण आता सुटलेले आहेत, ते कुठे कुठे आणि कोणकोणाला लागतं राहतील हे प्रभू श्रीरामच जाणोत! जय श्रीराम ❤
@swarup2118
@swarup2118 6 ай бұрын
kashya detil tyana fkt jihad shikavala ahe dukkar kuthle
@srentertainment1613
@srentertainment1613 6 ай бұрын
प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी हौतात्म्य देणाऱ्या राम भक्तांना शतशः नमन जय श्री राम जय शिवराय🚩
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 6 ай бұрын
ज्ञानव्यापी मशिदीखाली देखील असच आहे ते पण व्हायला पाहिजे ❤❤
@myindia9039
@myindia9039 6 ай бұрын
त्यासाठी परत मोदीच पंतप्रधान व्हायला हवे त्याशिवाय ते शक्य नाही
@gadkotfirasti5219
@gadkotfirasti5219 6 ай бұрын
खुप छान विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणी केलीस तायडे 👌🏻👌🏻👌🏻 खुप छान
@SatishKamble-eu3ym
@SatishKamble-eu3ym 6 ай бұрын
राम दुःख आहे, राम आनंद आहे. राम अंत आहे, आणि रामच आरंभ आहे. राम शस्त्र आहे, राम शास्त्र आहे. राम एक आहे, आणि रामच राज्य आहे. राम मर्यादा आहे, राम मार्ग आहे. राम कर्म आहे, आणि रामच धर्म आहे. 🙏 जय श्रीराम🙏 *राम वन गये, इसलिये राम बन गये*
@Rahulrdev299
@Rahulrdev299 6 ай бұрын
बुडाला फुलं आग 🔥 लागली आहे राम मंदिर बघुन****😂 असो जय श्रीराम ❤
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 6 ай бұрын
जय श्रीराम ❤
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 6 ай бұрын
'जय श्री राम' प्रभू श्री सिया राम ! Khup khup chaan mahiti dili Ekach Naav Jay shree ram
@tusharsangale2233
@tusharsangale2233 6 ай бұрын
लालकृष्ण अडवाणी , बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, मुरली मनोहर जोंशी, प्रमोद महाजन, आणि तमाम कारसेवक व शिवसैनिक
@adarshmishra228
@adarshmishra228 6 ай бұрын
Bjp also you only write shivsanik Lal krishna Advani Atal bihari vajpayee Balasaheb thakre Ashok singal Pramod mahajan Kothari Brothers Yogi Digvijaynath Yogi Avednath Crore Karsevak
@ashutoshdeodhar36
@ashutoshdeodhar36 6 ай бұрын
कारसेवाक आणि शिवसैनिक वेगळे होते का? देशभर अडीच लाख ठिकाणी राम शिला पूजन झालं त्यात शिवसेनेने किती केली?
@seventhuser904
@seventhuser904 6 ай бұрын
अयोध्या मराठा बंधू-भगिनींच्या स्वागतासाठी सज्ज आहे. उत्तर प्रदेशातून शुभेच्छा. जय शिवराय! जय सियाराम!
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 6 ай бұрын
अयोध्याचे राजा प्रभू 🚩श्री राम🚩 प्राणप्रतिष्ठा दिवस व अयोध्या श्री राम मंदिर उद्घाटन समारंभ निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
@Paraboy...777
@Paraboy...777 6 ай бұрын
बोला श्री सियाराम चंन्र्द की जय..!!!!❤❤
@sonu8098
@sonu8098 6 ай бұрын
बालासाहेब ठाकरे यांचे योगदान विसरू नका
@mangalkodarkar5171
@mangalkodarkar5171 6 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद ताई 🙏
@krushnajadhavar4539
@krushnajadhavar4539 6 ай бұрын
9:55 Gopinath Mundhe ❤
@Unknown-wo9yg
@Unknown-wo9yg 6 ай бұрын
अयोध्या मधील प्रभू श्री राम यांची मुर्ती दिसायला अगदी विठोबा चा मुर्ती प्रमाणे तेजस्वी आणि सुंदर आहे. जय श्री राम 🚩🚩
@user-wh5fk1jl2x
@user-wh5fk1jl2x 6 ай бұрын
हिंदू धर्मासाठी BJP हा एकमेव पर्याय आहे
@rahulmohare8650
@rahulmohare8650 6 ай бұрын
राम मंदिर परत मिळाल्याबद्दल हिंदू धर्मियांच अभिनंदन.... एक दिवस आम्हां जैन धर्मियांना सुद्धा गिरनार तीर्थ परत मिळो हीच सदिच्छा...jai girnar jai neminath 🙏🏻
@Ashish_Jaybharat
@Ashish_Jaybharat 6 ай бұрын
जरूर मिलेगा bhaisahab
@user-xk9rq4om3m
@user-xk9rq4om3m 6 ай бұрын
जरूर मिळेल धैर्य ठेवा
@kirankate9672
@kirankate9672 6 ай бұрын
शतशः नमन... करसेवकांना...🙏🙏
@creativeinformation81
@creativeinformation81 6 ай бұрын
जय श्री राम🚩 खूप छान माहिती
@KD-mm5le
@KD-mm5le 6 ай бұрын
We are very luck people where we are witness today of this grand event. Jai Shree Ram
@dineshshelar8972
@dineshshelar8972 6 ай бұрын
खूप छान आणि अभ्यापूर्ण विश्लेषण धन्यवाद. जय श्री राम 🙏🙏🚩🚩🚩
@deepalibhoir-ws4nw
@deepalibhoir-ws4nw 6 ай бұрын
जय श्रीराम...आज रणवीर सिंग कपडे घालून आला होता...
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
​​@@Graysharkerकधी, नाही त्याला निमंत्रण नव्हते
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
अश्या उघड्या लोकांना कोन बोलवेल ,बायकोही तश्शीच, कपड्यांची गरज वाटत नाही दोघांना
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
@@Graysharker कशाबद्दल,माझे छान चाललंय,मला कपडे आहेत घालायला
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
@@Graysharker अजीत दादा गेलेले का .मला माहीत नाही म्हणुन विचारले
@vaishaliavhad3787
@vaishaliavhad3787 6 ай бұрын
Superrr, analysis ❤
@kalpeshshinde7041
@kalpeshshinde7041 6 ай бұрын
खुपच छान माहिती , 🚩जय श्री राम 🚩
@anandkalekar6842
@anandkalekar6842 6 ай бұрын
🕉अबकी बार जय श्रीराम 🚩
@manesakharam5461
@manesakharam5461 6 ай бұрын
जय श्री राम 🙏🙏
@vitthalgarje7981
@vitthalgarje7981 6 ай бұрын
हिंदी च्यानल वाल्यांपेक्षा तुम्ही सटिक व स्पष्ट माहिती दिली आहे धन्यवाद ताई
@shardagupta4758
@shardagupta4758 6 ай бұрын
खूप छान मुद्देसूद माहिती ताई
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 6 ай бұрын
सुमारे 500 वर्षांचा इतिहास, कमी वेळात आणि उत्तम तऱ्हेने सादर केला. मोदी यांच्या रूपाने हिंदू जनतेला न्याय मिळाला. कमी वेळात, उत्तम मंदिराची निर्मिती करणे, खूप अवघड होते. स्वतः 10 - 11 दिवस उपवास केला, जमिनीवर चटई टाकून त्यावर झोपले. भारतातील प्रमुख राम मंदिराचे जाऊन आशीर्वाद घेतले. आणि आज 22 जानेवारीला, संपूर्ण जगाचे डोळे दिपतील असा धार्मिक कार्यक्रम पार पडला. योगीजी, आणि करोडो लोकांची आस्था, श्रद्धा संपन्न झाली. आता पुढील काळात दिलेल्या जागेवर मशीद उभी राहील. भारताच्या इतिहासात आजचा दिवस शेकडो वर्ष लक्षात राहील..
@luckyboy8342
@luckyboy8342 6 ай бұрын
Whatapp varun knowledge thoda kami ghya saheb 😂😂
@arvindpatil3364
@arvindpatil3364 6 ай бұрын
सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यावर एक विडिओ बनवा
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 6 ай бұрын
जय सियाराम ❤️🙏🏻🙏🏻 आता तरी बेरोजगारी आणि महागाई संपवन्याकडे लक्ष द्यावे सरकार ने, पोटात पोळी नाही गेली कि आम्हाला रामचं आठवतो, 22 जानेवारी हा दिवस हिंदू धर्म स्थापना दिवस म्हणून शासकीय मान्यता मिळावी 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय सियाराम ❤️❤️🙏🏻🙏🏻
@subodhkadam7698
@subodhkadam7698 6 ай бұрын
खूप छान माहिती..!!
@user-wo3jy7cp5m
@user-wo3jy7cp5m 10 күн бұрын
खूप मस्त speech...जय श्री राम 🙏
@manojthange8039
@manojthange8039 6 ай бұрын
खुप छान माहिती अभ्यास पूर्ण माहिती दिल्या बद्दल बोल भिडू धन्यवाद 🙏
@thempscachiver
@thempscachiver 6 ай бұрын
Jai Shri Ram ❤
@shankargiri5660
@shankargiri5660 6 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली ताई धन्यवाद 👍👍👍
@Vira18218
@Vira18218 6 ай бұрын
Tai khup chan mahiti dilit thank you
@vaishalimukkawar3782
@vaishalimukkawar3782 6 ай бұрын
Khupch sundar mahiti
@surekhashinde5132
@surekhashinde5132 6 ай бұрын
खूप खूप छान वाटली धन्यवाद
@supriyadeshpande4346
@supriyadeshpande4346 6 ай бұрын
Atishay sunder mahiti samajali thanks tai ❤
@amitparadkar1333
@amitparadkar1333 6 ай бұрын
Very nice information....JAI SHREE RAM
@sunnybhosale1746
@sunnybhosale1746 6 ай бұрын
Great analysis .. Thankyou for making this informative video
@thakursadanand8559
@thakursadanand8559 6 ай бұрын
बाय ग माहिती एक नंबर. पण हा प्लॉट बुक झाला आहे का. नाही म्हणजे ईतकी अप्रतिम माहिती देणारी व्यक्ती अप्रतिम आहे. आम्ही अशाच सूनलेकीच्या शोधात आहोत. जर प्लॉट बुक असेल तर कपाळावर शिवगंध लावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
@amolsuryawanshi9042
@amolsuryawanshi9042 6 ай бұрын
नक्कीचं मतदान हा नागरिकत्वाचा भाग आहे व देशाचा नागरिक म्हणून आपल्याला मिळालेल स्वातंत्र्य आहे आपण मतदान कोणाला करणे हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे...!! परंतु माझा राम माझ्यात आहे तसाच दुसऱ्यात पण आहे ही आपल्या धर्माची शिकवण आहे म्हणून आपण भगवान श्री रामाला विसरू नये व दैवी भातृ भावाने राम नामाचा गरज सदैव गर्जत राहिल याची काळजी घेत राहणे किंवा पुढील पिढीस संस्काराच्या स्वरूपात आपली भारतीय संस्कृती आणि धार्मिक आस्ता जिवंत ठेवणे आवश्यक आहे....!! तुका म्हणे येची दाण देगा देवा तुझा विसर न व्हावा...!! ......... सब मिल के बोलो....!! जय श्री राम❤ जय श्रीराम❤ 🙏🙏🙏🙏
@amoljambhule1621
@amoljambhule1621 6 ай бұрын
छान माहिती जयश्री राम
@thelegend-latajee3939
@thelegend-latajee3939 6 ай бұрын
Jai Shriram ❤
@chemical_engineer_191
@chemical_engineer_191 6 ай бұрын
जय श्री राम 🙏🚩
@sachintemkar6864
@sachintemkar6864 6 ай бұрын
Superb information
@dnyanuphukepatil3144
@dnyanuphukepatil3144 6 ай бұрын
खूप छान वाटले
@vijayrode9645
@vijayrode9645 6 ай бұрын
जय श्री राम ❤❤
@ajinkyapatil1332
@ajinkyapatil1332 6 ай бұрын
जय श्री राम 🚩🚩🙏🙏
@pravinpatil4550
@pravinpatil4550 6 ай бұрын
सुंदर माहिती 👌👌
@ajitzende6908
@ajitzende6908 6 ай бұрын
जय श्री राम...!
@Sw-rz4fg
@Sw-rz4fg 6 ай бұрын
Je vicharayche ' mandir wahi banayenge lekin tarikh nahi bamayenge' ata mandir banali tari radtyat aani mhantyat ka bandle😂😂
@user-wb8gp7mt4d
@user-wb8gp7mt4d 6 ай бұрын
बरनोल चा स्टॉक सुध्दा संपला असेल😅
@Sw-rz4fg
@Sw-rz4fg 6 ай бұрын
​@@user-wb8gp7mt4d😂😂
@avadhootO7
@avadhootO7 5 ай бұрын
​@@Graysharker राम मंदिर आणि अजित दादाचा काय संबंध ‌? 😂😂😂😂
@TV00012
@TV00012 6 ай бұрын
समाजाने आता मोठे मन करून ज्यांची घरे विकास करताना डॅमेज झाली त्यांना मंदिरात पुजारी म्हणुन नेमावे त्या निमित्ताने धार्मिक शिक्षण सर्व समाजाला सारखे होऊन जातीने नाहीतर धर्माने एक होतील🙏🙏🙏💐
@kaledatta4152
@kaledatta4152 6 ай бұрын
Lai भारी माहिती❤
@SamariSutar
@SamariSutar 6 ай бұрын
Aamhi phaqt kattar shivsainik Jai shri ram 🚩
@varshayadav171
@varshayadav171 6 ай бұрын
खुप छान,🙏
@Manoj-qj1sq
@Manoj-qj1sq 6 ай бұрын
आज नुसत्या रामाची पुनर्स्थापना झाली नाहीये, तर अखंड हिन्दू धर्माची , हिंदुस्तानची, हिंदूंच्या स्वाभिमानाची, गर्वबिंदुची, मानबिंदुची, स्थापना झाली आहे. मोदीजी आम्ही हिंदू कायम ऋणी राहू आपले....
@sushantpatil7669
@sushantpatil7669 6 ай бұрын
फक्त एक मशिद पाडून मंदीर बांधले तर इतका जल्लोष. त्यांनी अफगाणिस्तान पासून इंडोनेशिया पर्यंत लाखो मंदिर पाडलं. गेल्या 70 वर्षात देखील अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश मध्ये हजारो मंदिर पाडलं. त्याच काय.. अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 6 ай бұрын
हे मंदिर विशेष महत्त्वाचे आहे.... रामाच्या जन्म भूमी मधील रामाचे हे मंदिर आहे
@riteshpawer03
@riteshpawer03 6 ай бұрын
​@@indiancitizen8297अफगाणिस्तान बांगलादेश इंडोनेशिया मलेशिया मध्ये आज पण मंदिर आहेत तुम्ही WhatsApp University se ज्ञान शिकवू नको आम्हाला फक्त पाकिस्तान सारखे देशात मंदिर नाहीत
@atuljadhav3410
@atuljadhav3410 6 ай бұрын
Shevati satyachach vijay hoto he siddh zalay..........🎉❤
@aestheticgunjan
@aestheticgunjan 6 ай бұрын
Khup Chan informaction
@bharatfirstreaction
@bharatfirstreaction 6 ай бұрын
जय श्री राम !!!🎉🎉🎉
@SachinJ952
@SachinJ952 6 ай бұрын
Jai Shriram
@prabhakarjadhav6367
@prabhakarjadhav6367 6 ай бұрын
Nice इन्फॉर्मेशन ❤
@user-ue5th6gs6j
@user-ue5th6gs6j 6 ай бұрын
जय श्री राम 🔥🚩
@rajeshsawant9461
@rajeshsawant9461 6 ай бұрын
❤ जय श्री राम ❤
@kunallchoudhaary9374
@kunallchoudhaary9374 6 ай бұрын
जो राम लाये है हम उनको लयेगे
@pravinpatil4550
@pravinpatil4550 6 ай бұрын
जय श्री राम 🌸🕉️🙏🙏
@SonyalNS
@SonyalNS 6 ай бұрын
Jay shree Ram 🚩🚩
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
पण बाँलीवुड मधुन फक्त बच्चन हवे होते आनी रजनीकांत सर बाकीच्यांना बोलवायची गरज नव्हती, अँनीमल ला पण बोलवले
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
@@Graysharker मंदीरात अंगभरून कपडे ,नाहीतर बाँलीवुड वाले कपडे विसरलेत घालायचे
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
@@Graysharker हो बरोबर आहे
@someshmirage4394
@someshmirage4394 6 ай бұрын
त्याला बुद्धीची गरज आहे म्हणुन रामाने बोलावलं
@wayoftechnical8498
@wayoftechnical8498 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही आज्जी
@kushavartpatil563
@kushavartpatil563 6 ай бұрын
Nice explanation in short time Bol bhidu fan always ❤❤❤
@mangeshmore9029
@mangeshmore9029 6 ай бұрын
आज ज्यांना ज्यांना १५ लाख मिळाले त्यांनी लाईक करा❤❤❤❤
@sunildabhade1138
@sunildabhade1138 6 ай бұрын
तुमच्या सारख्या लोकांना ३६५ दिवस सुतकच असते का?
@mangeshmore9029
@mangeshmore9029 6 ай бұрын
@@sunildabhade1138 कमेंट कळली नाही बहुतेक
@sb-ux6sd
@sb-ux6sd 6 ай бұрын
१५ लाखात नाही मोजता येणार आजचा आनंद तुमचं दुःख समजतय आम्हाला 😊
@mangeshmore9029
@mangeshmore9029 6 ай бұрын
@@sb-ux6sd समजून तरी घ्या जय श्रीराम
@vijaypatil3826
@vijaypatil3826 6 ай бұрын
धन्यवाद ताईसाहेब
@insecticidepower3279
@insecticidepower3279 6 ай бұрын
धन्य धन्य कोटारी बंधू 🚩🙏🌺जय सीताराम 🚩
@nishapatil1260
@nishapatil1260 6 ай бұрын
Jay shree Ram❤
@someshmirage4394
@someshmirage4394 6 ай бұрын
जय श्री राम
@pankajkulkarni2699
@pankajkulkarni2699 6 ай бұрын
Jai shree Ram 🙏🌹
@rameshawarkamble8242
@rameshawarkamble8242 6 ай бұрын
Jay Shree Ram
@shashanksoman8357
@shashanksoman8357 6 ай бұрын
🙏💐जय श्री राम
@maheshnarsale9696
@maheshnarsale9696 6 ай бұрын
Jay shree ram🚩
@universalenvirocare9134
@universalenvirocare9134 6 ай бұрын
🙏🙏 *ll जय श्री राम ll* 🚩🚩
@ashokkachare6886
@ashokkachare6886 6 ай бұрын
Great ❤
@ganeshkushare7768
@ganeshkushare7768 6 ай бұрын
अतिशय छान आणि सत्य विश्लेषण कारण 1986 पासून मी स्वतः शीला पूजन , श्री रामचरण पादुका आणि श्रीराम रथयात्रा यांचा साक्षीदार आहे संपूर्ण घटनाक्रम थोडक्यात पण उत्कृष्ट मांडला
@santoshc1176
@santoshc1176 6 ай бұрын
जय जय श्री राम 🛕🚩🙏
@sharadholkar5754
@sharadholkar5754 6 ай бұрын
jay shree ram khup chan sankalit mahiti nice presentation
@sunitathombre1147
@sunitathombre1147 6 ай бұрын
Khup chan tai
@rameshchaudhari1965
@rameshchaudhari1965 6 ай бұрын
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
@prashantreddy9921
@prashantreddy9921 6 ай бұрын
आज दिवस सोनियांचा.काही हो पण आयुष्यात फक्त मोदी मोदी धन्यवाद सनातनी योद्धा..
@gokulkadi5166
@gokulkadi5166 6 ай бұрын
🚩🚩जय श्री राम 🚩🚩
@rahulchavan3318
@rahulchavan3318 6 ай бұрын
छान माहीती धन्यवाद 🙏🙏
@littlechamp3628
@littlechamp3628 6 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है... पराजित नही.... जय श्रीराम ❤
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 6 ай бұрын
कारसेवकांनी योगदान दिले न्यायालयाने निकाल देऊन मंदीर व मस्सिद दोन्ही बनवले त्यामुळे शांतता तयार झाले आता राष्ट्रविकासाचे काम चालु होणार जयश्रीराम |
@sumangawade
@sumangawade 6 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН